३ वर्षानी आला महोदय पर्वणीचा योग | सर्व देव एकत्र, मालवण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- सोमवती अमावस्या व महोदय पर्वणी
सोमवती अमावस्या व महोदय पर्वणी म्हणजेच देवांची महोदया (समुद्री स्नान) च्या निमित्ताने गावोगावचे ग्रामदैवतं पालखीत विराजमान होऊन तरंगासह समुद्रस्नानासाठी सागरतीर्थ किनाऱ्यावर येतात.. आपल्या आलेल्या देवतांचे स्वागत करून, श्री देव वेतोबा आणि श्री देवी सातेरी ढोलताशांचा गजरात आपल्या रयतेसह सागरतीर्थ किनाऱ्याला भेट देऊन समुद्र स्नान करतात... या सोहळ्यात संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते..
एरवी समुद्र किनाऱ्यावर बसणाऱ्या उन्हाच्या चटक्याची आहे आज जाणीव देखील होत नाही... संध्याकाळी हळू हळू मावळतीला जाणारा सूर्य तांबूस रंगांची उधळण करत क्षितिजावर विसावत असतो.. अंधार हळू हळू या सर्व दिनक्रमावर पडदा टाकतो... मनातल्या कादंबरीचे असेच एक भक्तीपूर्ण.. भावपूर्ण.. रंगलेल्या सोमवती महोदयाचे पान उलटलेले असते... #kokan #konkanlife #konkan
@MalvaniLife @hoymaharaja1542 @SanchitThakurVlogs @AMOLSAWANTVLOG @ColoursofKonkan@bindhast_mulgi @KonkaniRanmanus @-konkankanya9654
छान होता
सर्व देव देवतांना साष्टांग नमस्कार
Khup.chan.darshan.zale.dada.aaplayla.dhanywad.ase.pahayla.melt.nahi.
❤
🙏🙏🙏🌸🌸🌸
सर्व देवाना साष्टांग नमस्कार
खूप छान
🙏🙏🙏🙏
सर्व देव देवतांना साष्टांग नमस्कार 🙏 धन्यवाद दर्शन घडविले त्या बद्दल. 🙏
Lai Bhari .Mala gavacha Ani ya sohalyacha abhiman ahe.
Khupch chan vatal video bagun dada tujya mule aamala darshan jal sarv devach mast♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
सुंदर देव दर्शन धन्यवाद साहेब
बऱ्याच वर्षांनंतर मोदयाचां हा सोहळा पाहण्याचा योग सुयोग तुझ्या ह्या व्हिडिओ मुळे प्राप्त झाला आणि विविध गावच्या देवांचे दर्शन झाले.धन्यवाद सुयोग.❤
सुरेश वालावलकर नाहूर मुंबई.
Nice video
🙏🙏🌺🌺
खूपच छान दर्शन झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 व छान माहिती मिळाली.. आम्ही पण Pendur चे आहोत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सुयोग छान 💐💐💐
❤❤❤
सुंदर विडीओ✨ सुंदर देवदर्शन मस्त ✨नजारा ✨🙏आपले हार्दिक अभिनंदन🎉🎊 विडीओ मधुन देव दर्शन घडविले. खुपच छान. जय कोकण ✨👍
😍🥰💥🤩
खुप छान भावा 🙏❤️🩹
🙏🙏⚘️⚘️💐🌹kup chan
Mast
Mst dakhvl bhava🙏👌
हे काय आहे हे पहिल्यांदा पाहत आहे
kokani p people is very lucky why there is sea hai Jay shree sea King and very nice 👍 I like this
Bhai video khup chan hota....pan malvan cha dev rameshwar aane aanav cha dev rameshvar..he mandir madhun bhaeir padhub bich var yetat aane tyachi ti vari..yetat te miss kel.bhai ya video madhe....,baki 2pn video mast ahet....aanav cha rameshwar jeva panyat uthrvto tya nantar sarv dev panyat jatat..he miss hot only..te bagaych hot mla.pan te bhetal nahi bhai video.madhe ..
1 manus kiti cover kru shkto becoz he mz personal channel ahe tyme kona kdun ghe nhi shkt jevdhe dev bhetle te aple... dev alet ki ekdam yetat so next time nkki
🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
Khup chan
Khup sundar
खूप छान देवदर्शन झाले धन्यवाद 🙏🏻🙏🏻
NarendrakambliUbhadadaVengurleSuyogBhavaDhnnyawadKokan
Chan
सुंदर खुप आनंद वाटला पाहून .जय कोकण आपली संस्कृती जपण्याचा खुप छान
🙏😇❤️
❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
🌸🌸🙏🙏❤️
Nice video
Thanks