श्रावणातील माझे "कोकणातले गाव"|My Konkani Village

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 723

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 3 ปีที่แล้ว +278

    मी कोकणातील नसुनसुद्धा मला कोकण खूप आवडतो आणि त्यापेक्षाही तुमची भाषाशैली, तुमचं निसर्गावर असलेलं नितांत प्रेम आणि आदर खूप भावतो मनाला. कोकणाविषयी असलेली माया तुमच्या बोलण्यातून ठायी ठायी जाणवते.आपले बोलणंही ओघवतं आहे, ऐकत राहावे वाटते.

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 3 ปีที่แล้ว +7

      मी कोकणात राहतो समुद्र किनारी

    • @advaitwankar3995
      @advaitwankar3995 3 ปีที่แล้ว +1

      Same with me

    • @advaitwankar3995
      @advaitwankar3995 3 ปีที่แล้ว +3

      Mala sudha konkan khup awdto pan mi vidarbhat rahto

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 3 ปีที่แล้ว +7

      @@advaitwankar3995 कोकण म्हणजे महाराष्ट्र चे स्वर्ग आहे

    • @santoshmendhekar7773
      @santoshmendhekar7773 3 ปีที่แล้ว +5

      होय खरंच आहे 'कोकण' हा महाराष्ट्राचा स्वर्गच आहे...👌👍

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 3 ปีที่แล้ว +28

    कोकणचे बरेच youtubers आहेत पण मातीशी नाळ जुळलेली असलेला तू 1 च खरेच व्हिडिओ बघताना डोळ्यांची पापणी पण बंद होऊ शकत नाही ,इतकी त्या ड्रोन नी कमाल केली आहे स्वर्णीम कोकण आहे आणि तुझा सुंदर आवाज 🙏

  • @sulakshanaambre8786
    @sulakshanaambre8786 ปีที่แล้ว +6

    माझं कोकण खुप छान आहे जसं काही स्वर्ग खुप छान निसर्ग रम्य खुप छान असा निसर्ग कुठे दिसत नाही ❤❤👌👌

  • @deepakshelake3382
    @deepakshelake3382 3 ปีที่แล้ว +7

    प्रसाद दादा तुमचे सांगेली गाव खूपच आवडले. खूप छान सुंदर निसर्गरम्य परिसर,हिरवीगार शेती , नारळाची मनमोहक झाडे, खळाळत वाहणारे पाणी, याचे खूप सुंदर चित्रिकरण सोबतीला तुमचे निवेदन आणि अप्रतिम पार्श्वसंगीत.व्हिडीओ पाहताना मन प्रसन्न झाले. तुमच्या गावातील ग्रामदैवताचे मंदिर ,विविध व्यवसाय करणारी मंडळी त्यांचे अनुभव.खूप छान सुंदर मनापासून आवडला व्हिडीओ. मनापासून धन्यवाद.

  • @भारतीयनागरिक-ठ8र
    @भारतीयनागरिक-ठ8र 3 ปีที่แล้ว +133

    कोकण इतकं सुंदर असूनही लोक का जातात अमेरिका इंग्लंड येथे.. अरे पूर्ण आयुष्य पुरणार नाही कोकण पाहायला..लव यू कोकणा ❤️❤️😘

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +6

      धन्यवाद ❤️🙏

    • @vivekshirodkar
      @vivekshirodkar 3 ปีที่แล้ว +6

      Bara ahe ..nahitar kokanacha California kartil...durach asu de re deva..

    • @rohanjogdand6655
      @rohanjogdand6655 3 ปีที่แล้ว +6

      @@vivekshirodkar Khara bolla bhaava........... Apun Kiti hi technology madhe pragati keli, kitihi English shiklo tari gaavachi Sundarta ti saadhi aslyamadech Changlach aahe...

  • @nikhilpurandare1055
    @nikhilpurandare1055 3 ปีที่แล้ว +16

    स्वर्ग - स्वर्ग असे ज्याला म्हणतात तो ह्या पेक्षा वेगळा नसावा... अतिशय सुंदर

  • @कायसमजलीव
    @कायसमजलीव 3 ปีที่แล้ว +24

    खरचं माझं कोकण खूप छान दिसतोय मी खूप भाग्यवान आहे की माझा जन्म कोकणात झाला...गेल्या जन्मी काही तरी चांगलं केलं होतं तेव्हा देवाने मला स्वर्गातच निर्माण केलंन😍

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 3 ปีที่แล้ว +7

    नमनालाच घनगंभीर आवाजातील खुप सुंदर कविता. हिरवागार कोकणी निसर्ग बघून डोळे निवले.खुप स्तुत्य उपक्रम.मनापासून खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @pravinsabane577
    @pravinsabane577 ปีที่แล้ว +3

    कोकण हे आपले वैभव आहे. हे टिकवण्यासाठी सगळ्यांनी हर तऱ्हेने मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. आपण या कामी खूप महत्वाची भूमिका बजावत आहात हे पाहून खरचं खूप संतोष वाटतो.
    आपण जे दाखवता , आपण जे बोलता ते खरचं फार सुंदर असते. या माध्यमाचा वापर कसा चांगला केला जाऊ शकतो याचा वस्तुपाठ आपण आपल्या या गोष्टीतून घालून दिला आहे.
    कोकण हे मला मनापासून आवडते. आपण फोटो तून ते सादर केले अगदी प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद दिला आहे. पण प्रत्यक्ष बघण्याची उर्मी कमी झालेली नाही.
    आपले निवेदन आवाज आणि भाषा श्रोत्या पर्यंत सहज पोहोचते नव्हे भिडते.
    खूप खूप छान.

  • @anant4637
    @anant4637 3 ปีที่แล้ว +14

    कोकण म्हटल की पहिल्यांदा आठवतो तो पुलंचा अंतु बर्वा आणी तशीच कित्येक इरसाल पण फणसासारखी गोड माणस....म्हणुनच पुलंनी म्हटलय ना कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसदेखील...खुप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्याच्यात..👌👌👌
    अशाच गोड माणसांमधला आपला एक प्रसाद...तुझ्या बोलण्यात आणि सादरीकरणात फणसासारखाच गोडवा आहे.

  • @praveshkamble673
    @praveshkamble673 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा मस्तच माला खूप आवडतात सर्व विडिओ आणि त्यात आपली संस्कृती आणि आपली जीवन शैली दाखवतोस खूप अप्रतिम दादा मस्तच

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 ปีที่แล้ว +6

    नशीब वान असतील कोकणातील लोक ज्यांना कोकण सारख्या निसर्ग रम्य अर्थात पृथ्वी वरील स्वर्ग आपल कोकण ❤❤

  • @vijaypawar4130
    @vijaypawar4130 3 ปีที่แล้ว +42

    भावा, आज परत तुझ्या प्रेमात पडावं वाटत,तुझ्या आवाजाचा आपन लय मोठा फॅन हाय.......👌💐

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 3 ปีที่แล้ว +35

    रान माणसा कसं सुचतं तुला बोलायला खरच तू खूप ग्रेट आहेस आणि तुझे विचारही या साऱ्या गोष्टीशी तू कधीच फरकत घेणार नाहीस

  • @atmaramayare973
    @atmaramayare973 3 ปีที่แล้ว +7

    तुमचे अनेक video मी अगोदरही पाहिलेले आहेत. त्यापैकीच हा एक. सुंदर, मनोरम्य.

  • @preetipethe5671
    @preetipethe5671 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder bolata tumhi. Mast aaikat rahave ase. Tyatun kokanatli hiravigar mahiti ani tumache fresh man pragat hot rahate.

  • @manishaslifestylechannel9787
    @manishaslifestylechannel9787 2 ปีที่แล้ว +3

    खूप स्तुत्य प्रयत्न आहे. कोकणातले अस्सल निसर्ग सौंदर्य. चित्रीकरण पण सुरेख आहे. माझे गाव कोकणातले जैतापूर. त्यामुळे हे सर्व बघताना अतिशय आनंद होतो. असेच सुंदर , माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवत रहा.

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 3 ปีที่แล้ว +2

    तुझा आवाज तु ज्या अंदाजाने कविता बोलतोस त्याला तोड नाही अप्रतिम भावा निर्सग प्रेमी
    मन प्रसन्न होते तुझे विडिओ बघितल तर

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्ष कोकणामध्ये असल्यासारखा भास होतो आणि खरोखर कोकणाचा खरं निसर्ग सौंदर्य काय आहे ते तुम्ही प्रत्यक्ष दाखवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद . तुमचे सांगण्याची पद्धत खरोखर फार उत्तम आहे ते मनाला भावते .

  • @maneshshelar2813
    @maneshshelar2813 2 ปีที่แล้ว +3

    तुमच्या सारखे यूट्यूबर आहेत म्हणून आम्हाला संपूर्ण कोकण पाहायला मिळत आहे तुझा आवाज आणि व्हिडिओची सुरुवात एकदम मस्त

  • @kanchannikam4383
    @kanchannikam4383 2 ปีที่แล้ว +1

    Kiti chan re. Me suddha kokantli aahey aani gaavachi faar aatvan yete.

  • @kishothorthor653
    @kishothorthor653 3 ปีที่แล้ว +2

    कोकणाचा अद्वितीयपणा हा त्याच्या निसर्गमुळे आहे.
    निसर्ग जपून आपल्या कोकणाचा अभूतपूर्व सौंदर्य.. राखूया.

  • @nitingawde7281
    @nitingawde7281 ปีที่แล้ว +2

    प्रसाद तुझ हे निसर्गात राहाण व त्याच्याशी तादात्म्य पावून तितक्याच तळमळीने त्याची ओळख इतरांना करून देण हे खूपच कौतुकास्पद आहे.अगदी चपखल वर्णन, कविता आणि सादरीकरण व तुझा आवाज हे निसर्गाच देणं आहे तुला,आशिर्वाद आहे.प्रत्येक भाग हा एखाद्या सुंदर मैफिली सारखाच असतो.तुला आणि तुझ्या टीमला अनेक मनःपूर्वक शुभेच्छा.
    नितीन गावडे,सांताक्रुझ

  • @93KOKANI_MANUS_SARVESH
    @93KOKANI_MANUS_SARVESH 3 ปีที่แล้ว +3

    तु कोकणातलो हिरो💎आसस भावा... तुझो अभिमान वाट्टा भावा❤thank U👌👏👏👏👏👏

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 3 ปีที่แล้ว +6

    रानमाणसाचे व्हिडिओ निवांत क्षणी पाहिलं कि खुप आनंद देतात. रक्षाबंधन चया खुप शुभेच्छा

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 3 ปีที่แล้ว +6

    आपली सांगण्याची पद्धत फार चांगली आहे त्यामुळे अधिकच स्वता तुमच्या बरोबर फिरायला आल्यासारखे वाटते 💐धन्यवाद दादा

  • @jitendramhatre1807
    @jitendramhatre1807 3 ปีที่แล้ว +18

    प्रसाद तुझे सर्व video बघुन मन भाराऊन जाते अप्रतिम 👌👌🙏

  • @adityam2803
    @adityam2803 3 ปีที่แล้ว +2

    सुरवातीला जो व्ह्यू आहे.. भन्नाट...!!! ❤️❤️

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 3 ปีที่แล้ว +6

    नितांत सुंदर गाव आहे आणि कोकणातल्या गावांचे सौंदर्य पावसाळयात तर आणखीनच खुलते फक्त हे असंच टिकले पाहीजेत त्यासाठी तुमची कळकळ कळून येते

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 3 ปีที่แล้ว +3

    Farach sarvang sunder blog kela ahe swapanatil sharavan pratakshat utaralaya sarakha vatho.

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 3 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम आणि नेत्रसुखद.जिथे कला असते तिथे देव वास करतो . हवा,पाणी आणि माती बरोबरचे सिम्बायोसीस अर्थात सहजीवनाचे उत्तम उदाहरण.

  • @best3hacker975
    @best3hacker975 3 ปีที่แล้ว +5

    रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण - भावाचा पवित्र सण रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा...

  • @gadkari524
    @gadkari524 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर आहे हा गाव म्हणूनच मी याच गावच्या मुलीशी लग्न केलं जेणेकरून मला दरवर्षी या गावी येण्याच भाग्य लाभते

  • @prakashkharat7267
    @prakashkharat7267 3 ปีที่แล้ว +3

    दादा माझ गाव पण कोकण आहे आणि मला माझ्या कोकनावर आणि ठिथल्या संस्कृती कार्यक्रम खूप प्रेम आहे i love you konkan

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 ปีที่แล้ว +1

    Prasad, khara nisarga sathich jaganara tu manasatil nisarg ahes.tula khup khup shubhechchha.

  • @chandrashekharbejkar5197
    @chandrashekharbejkar5197 2 ปีที่แล้ว +2

    श्रावणातल कोकणी गाव अप्रतिम.

  • @7Arts899
    @7Arts899 หลายเดือนก่อน +1

    I love this video i love nature❤ डोळ्याचे पारणे फिटले

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 3 ปีที่แล้ว +14

    तुझी सुरवातीची कविता खुपच सुंदर आणि तुझ्या गावचा नजारा अप्रतिम,नेत्रसुखद.. देवभूमी कोकण 👌👌👌

    • @geetasai0072
      @geetasai0072 3 ปีที่แล้ว

      I do not understand marati. But your description has enchanting experience. I only wish I understand marati.

  • @kokankar_banti
    @kokankar_banti ปีที่แล้ว +2

    भावा तुझे व्हिडिओ बगून कोकणात गेल्यासारख वाटते. आपल्या जीवनात मिळालेले हे कोकण आपल्यासाठी जणू स्वर्गच् आहे. आपल्या कोकणाला मिळालेले ही निसर्गाची आधुनिक ठेवण आपण कायम जपली पाहिजे.❤🌎🌧️🌴
    # मी कोकणकर बंटी

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आहे कोकण तीनी ऋतूत आणि चारी प्रहर .मनाला खुप हुरहूर लागते विढीयो बघून .काही कारणाने अनेक वर्षे गावी जाता येत नाही पण अशा विढीयो बघून जीव प्रसन्न होतो

  • @ArunVaze
    @ArunVaze 4 หลายเดือนก่อน

    कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे प्रसाद दादा तुमच्या विडिओ बघितल्यावर कितीही कंटाळा आला असेल तरी मन ताजेतवाने होतं मी एक विरारकर .

  • @savitadesai1088
    @savitadesai1088 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान निसर्ग सौदर्य. माझे कुडाळ माहेर व चंदगड कोल्हापूर सासर. रहाते मुंबई ला. तुझ्या व्हिडिओ मधले कोकण चे सौदर्य बघून प्रचंड आनंद होतो. Drone शॉट्स खूप छान

  • @sanjaypopkar5598
    @sanjaypopkar5598 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, कोंकण ची संस्कृती तू जपतो आहेस. छान वाटतं.

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 3 ปีที่แล้ว +5

    आरे याला गाव म्हणतात काय हा तर स्वर्ग होता.खूप छान व्हिडिओ.

  • @leenadalvi597
    @leenadalvi597 3 ปีที่แล้ว +8

    खूपच सुंदर आहे सांगेली गाव..👌👌श्रावणात तर निसर्गसौंदर्य खूपच खुलून आले आहे..😍💚 श्री गिरीजानाथाचे जुने कौलारू मातीचे मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न झाले.🙏🙏खूपच छान..

  • @adityakakatkar8565
    @adityakakatkar8565 3 ปีที่แล้ว +2

    कोकण हा माझा फार जवळचा विषय आहे. तुमचे व्हिडिओ बघूनच या चैनल कडे खेचला गेलो.फार सुंदर...........तुम्हाला भेटायला नक्की आवडेल

  • @mestryvishwanath5101
    @mestryvishwanath5101 3 ปีที่แล้ว +1

    मस्त. असेच इतर गाव व संस्कृति चे video पाठवा.

  • @dineshsawant-s9m
    @dineshsawant-s9m 2 หลายเดือนก่อน

    स्वर्गात जन्म झाला व राहतो हेच आमचे भाग्य आणि आमची मालवणी बोलीभाषा 💐🙏👍👌

  • @sanchita16
    @sanchita16 6 หลายเดือนก่อน +1

    मी पाच वर्षे वेंगुर्ल्यात होते.मेडिकल कॉलेज मध्ये.... तेव्हा पासून वेंगुर्ल्यावर माझ विशेष जीव आहे....कोकण खूप सुंदर आहे ❤

  • @abhijeetpatil7537
    @abhijeetpatil7537 2 ปีที่แล้ว +1

    KHUPACH SUNDAR VIDEO ANI BHASHASHALI.... THANK YOU

  • @chandrashekharbejkar5197
    @chandrashekharbejkar5197 2 ปีที่แล้ว +3

    मी कोकणातला नसून माझं कोकणावर नितांत प्रेम आहे. पर्टिक्युलर कोकण हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे. असं निसर्गसौंदर्य कुठेच नाही. अगदी लोकं स्विझरलँड स्वर्गीय ठिकाण आहे असं म्हणतात .पण माझ्या, हो माझ्या कोकणा पुढे झाड की पत्ती आहे स्विझरलँड.

  • @anilnimbalkar4071
    @anilnimbalkar4071 3 ปีที่แล้ว +1

    आपली कोकणभूमी बद्दल ची आस्था व अस्मिता वंदनीय आहे
    मी तुम्हाला मिळालेल्या या निसर्ग आशीर्वादाचा व आपल्या आतील देव माणसाच्या कायमच प्रेमात आहे आपला मला खूप अभिमान वाटतो
    तुमच्या सोबत या निसर्गाच्या सानिध्यात कायम रममाण राहावे असे वाटते

  • @sid8863
    @sid8863 3 ปีที่แล้ว

    Hya video ne gavatli rojchya jeevanatli mansa bhetli/disli n majhahi toch ,agdi hubehub tasach gaon athavla , thnks ✌👌👌👍👍

  • @swanandsahasrabudhe5402
    @swanandsahasrabudhe5402 3 ปีที่แล้ว +2

    इतके साधे, स्वछ, स्वच्छन्द जीवन आणि निर्मळ मन असणाऱ्या माणसा, तुला नमस्कार !

  • @neetasawant1584
    @neetasawant1584 3 ปีที่แล้ว +2

    तुझी कोकणाविषयीची आत्मीयता खूप आवडते.खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉😊

  • @ravindrardeshmukhdeshmukh7403
    @ravindrardeshmukhdeshmukh7403 9 หลายเดือนก่อน +3

    भाऊ कोकण हे इतके सुंदर आहे की विसरू शकत नाही कोकण हे सर्व भारताचे रक्षक आहे ह्याचा कोकणाने हिंदू धर्म वाचवला आहे ह्याचा कोकनाने अनेक योद्धे तयार केले हा कोकण शिवरायांचा कोकण आई जिजाऊंचा कोकण आणि आमचे श्रद्धेचे स्थान

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कोकणचा निसर्ग आहे दादा खूपच सुंदर आणि मनमोहक पाहून खूप आंनद होतो धन्यवाद

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 ปีที่แล้ว +8

    खूपच सुंदर मंत्रमुग्ध करणार निसर्ग आणि खूपच सुरेख मंदिर, आपल कोकण ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shraddhasamant7672
    @shraddhasamant7672 9 หลายเดือนก่อน +1

    आहाहा कीती गोड बोलतोस रे राजा कवीता पण अफलातून

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 2 ปีที่แล้ว +1

    Apratim video. Tumche videos nehmich focussed astat kokanavar. Tumhi jase kokanache saundarya sanskriti dakhavta tase ani tevdhe baki kuthlach you tuber dakhvat nahi . Tumhi tethil paryavaran tourism ya vishayi suddha Uttam mahiti deta.
    Pun ase asun suddha tumhala award Ka milale Nahi? Khoop ascharya vaatle ani khant vaatli ya goshtichi. You were the most deserving candidate.
    But really you are doing a great job. Your sincerity and hard work is seen in your videos. Wish you all the best for your future videos. Thankyou

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +7

    मित्रा एक नंबर माहिती दिली आणि ह्या व्हिडिओतून खूप काही सांगून गेलास तिथल्या कलाकारांला मनापासून सलाम

  • @jayabhaik5503
    @jayabhaik5503 ปีที่แล้ว +1

    Nice video prasad khup chan dakhvto tu nisrg 👌👌

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 3 ปีที่แล้ว +2

    आपला कोकण खूपच छान आहे. आपण जे orijinal निसर्ग दाखविता ते मनाला भावल जात. असच आपले काय पुढे चालू ठेवा. Dhanaywad

  • @omkarspatil0110
    @omkarspatil0110 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र धरतीवरील स्वर्ग म्हणजे आपुला कोकण.....♥️

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 3 ปีที่แล้ว +2

    जसा गाव तशीच भाषा म्हणूनच माझा आवडता माझा कोकण आणि कोकणातील माणसे 💯💕💕

  • @kundanpatil9622
    @kundanpatil9622 3 ปีที่แล้ว +6

    सुंदर निसर्गरम्य गाव 👍
    छान विडिओ शूट केलेला आहे. विडिओ खुप आवडला 👍
    जमिनी विकू नका रे बाबांनो 👍
    गाव असच हिरवगार राहू द्या 👍
    आमच्या इकडे इमारतीन ची जंगल झालीत
    हा गाव बघून मन सुखावलं 👍
    ‼️धन्यवाद ‼️🙏

  • @nileshkhade5146
    @nileshkhade5146 3 ปีที่แล้ว +1

    मी कोकणातला नाही ,पण मला कोकण खूप आवडते . तुमचे जे गाव आहे ते खूप सुंदर आहे . अशीच गावांची माहिती देत मिळावी जेणे करून आम्हाला ही कोकणात येऊन कोकण अनुभवता आले पाहिजे .

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 3 ปีที่แล้ว +5

    Madhav patil dist Latur 🌹💐 khup sundar najara aahe dada kokanat ahe as vatayla laglay dada khup mast 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @maheshdattatrayapanditpand4963
    @maheshdattatrayapanditpand4963 ปีที่แล้ว +1

    Kokan mhanaje Maharashtrache Nandanvan aahe. Sundar Apratim

  • @sudhirponkshe7626
    @sudhirponkshe7626 ปีที่แล้ว +2

    सुरवातीलाच तुझ्या भारदस्त आवाजातील कविता मनाला खूप भावली.आणि कोकण तर सुंदरच आहे.त्याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे.

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 3 ปีที่แล้ว +2

    श्रावण म्हंतस.... जवळच आसस....👍👌🙏🙏

  • @sachinborkar7572
    @sachinborkar7572 3 ปีที่แล้ว +1

    Wow very nice , garwa ganyachi athavan zhali

  • @nilamhirave6148
    @nilamhirave6148 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar aahe nisarg.dolyat agdi sathavun thevnyajoga.

  • @sindhucardoz7965
    @sindhucardoz7965 3 ปีที่แล้ว +1

    Love you meri jaan kokan amcha srishti nirmata '
    'VISHNUJI CHA AVATAR PARSHURAM JI ' yani stapit kela hota tyanchya ya Aatbhut Nisarga Sawdarya cha thewa japayala hava dhanya vaad ya Dharti Maate che thanku for your blog Dev tuza bhala karo ra zilla🤗🤗🤗🤗❤❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏😍👌👌👌👍👍👍🥰🥰🥰🥰

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 3 ปีที่แล้ว +3

    निसर्ग कोकण
    कोकण म्हणजे निसर्ग 💚
    मनमुराद कोसळणारा
    कोकणातला पावसाळा।।
    धबधबे कड्याकपारी
    ओसंडून वाहती भारी।।
    झाडेझुडपे हिरवीगार
    वेलींवरती फुलतो बहार।।
    नद्या वाहती खळखळून
    पिके डोलती बहरून।।
    वाटा वळणावळणाच्या
    मोठमोठाल्या झाडांच्या।।
    स्वच्छ सागर किनारी
    पसरल्या वाळूच्या चादरी।।
    कोकणची दुनिया न्यारी
    अनुभवावी एकदा तरी।।
    @Kokani Sugran

  • @akshatabhingare200
    @akshatabhingare200 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान. अरे हे तर आमचे गाव खूप छान वाटले रे गाव बघून. सांगली ला तर आमचे घर आहे. गिरोबाचे मंदिर बघून खर तर डोळे भरून आले. खूप छान.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम vlog👌 सुरेख कवितेची सुरवात, संस्कृतीचा वारसा जपणारे श्री गिरीजानाथाचे सुंदर मंदिर, कलाकौशल्यात निपुण असलेले कारागीर, निसर्गदृश तर अप्रतिम,निसर्गाने बहरलेले, वैशिष्ट्यपूर्ण सुंदर सांगेली गाव 🤗

    • @busywithoutwork
      @busywithoutwork 3 ปีที่แล้ว

      My favourite &ek number TH-camr I never miss prasads's beautiful and useful informative all videos..

  • @priyankasatale7154
    @priyankasatale7154 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माझं गाव पण कोकणात च आहे.

  • @ashokchavan5797
    @ashokchavan5797 3 ปีที่แล้ว

    प्रसाद,खुप सुंदर सादरीकरण.मी दापोलीतील आहे त्यामुळे कोकणचं अप्रतिम सौंदर्य मी जवळून अनुभवले आहे.तरीही वेंगुर्ले येथे येण्यास आवडेल.

  • @bapurawool9244
    @bapurawool9244 3 ปีที่แล้ว +15

    अगदी परफेक्ट वर्णन आपल्या सांगेली गावच, proud moment for us
    Keep it up bro

  • @prashantjoshi6256
    @prashantjoshi6256 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कोकण आणि आपला आवाज सुद्धा छान आहे

  • @kalpanaUN6923
    @kalpanaUN6923 ปีที่แล้ว +1

    Kiti sundar swarg dole man he nisarg baghun trupt hotata prasad thanku ❤

  • @sanjayhatate1188
    @sanjayhatate1188 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आणि गाव पण भारी आहे

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 ปีที่แล้ว +2

    तुझं कौतुक करावं तेवढं कमी.
    तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून अशी ही अजूनही कला जपणारी माणसं सन्मानाने आमच्या पर्यंत पोचतात.🙏👍
    अप्रिम निसर्ग सौंदर्य 😘😘

  • @vivekkhondre6271
    @vivekkhondre6271 7 หลายเดือนก่อน +1

    मलाही कोकण खूप आवडतो, आणि मी पुन्हा पुन्हा येतो

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय मस्त विडिओ खूप आवडला 👌👍🙏

  • @abhijitshelke7721
    @abhijitshelke7721 8 หลายเดือนก่อน +1

    पुढच्या जन्मात नक्कीच कोकणात जन्म घेईन❤

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +3

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रसाद दादा.नमस्कार.

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 ปีที่แล้ว +1

    आज तुमचा VDO बघण्याचा योग आला. अतिशय छान vdo झाला आहे. कोकणाचं सौंदर्य विशेषता (पावसाळ्यातील) अहाहा!केवळ अप्रतिम!अवर्णनीय!अद्भुत!एवढेच माझेकडे शब्द आहेत. त्यात तुमचं कविमन!सुरेख संगम साधला!तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर बरें होईल. येईन तुमच्या गावी कधीतरी! Kokan is the heaven of Maharashtra!

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +3

    sunder,aprtim
    Prasad nehmi sarkhach
    khup chchan video hota.
    drone shots mstch.
    ganhi smrpk hot.
    tujhe nivedn pn lajbab ast.
    dhnywad

  • @vinayakkamat4832
    @vinayakkamat4832 ปีที่แล้ว +2

    Very soothing & calming experience. Thank you.

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 3 ปีที่แล้ว +1

    मित्रा प्रसाद, झक्कास! शब्द अपुरे पडतील स्वर्गीय निसर्गमय कोकण आज तुझ्याच मुळे अनुभवता आलं.कोरोना काळातील निर्बंधांमुळे गावी येता येत नाही मन प्रसन्न झालं . नोकरी मुळे शरीर शहरी व मन गावाकडे असते ,पण जेव्हा माझ्या गावी येणार तेव्हा तुझ्या सांगीले गावी नक्कीच श्रावण-भाद्रपदात भेट देणार.... अप्रतिम छायांकन व शब्दांकन ! आभार 💐🙏💐❤️👌👍.

  • @dipalipardhe6539
    @dipalipardhe6539 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर व्हिडिओ आहे

  • @jayabhaik5503
    @jayabhaik5503 ปีที่แล้ว +1

    Khup sundar 🤗🤗

  • @mahadevarendole1314
    @mahadevarendole1314 3 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी विडोवो 👍👍👍👌👌👌

  • @deepaliphadke6787
    @deepaliphadke6787 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कविता आणि वाचन

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 3 ปีที่แล้ว

    नेहमीच नेत्रसुखद. आता जसं दिसतंय तेवढं कोकण सोपं नाही. तीथे रहाणाऱ्या गांवकऱ्यांचं जीवन खूप खडतर आहे. ते सुध्दा तूंम्ही दाखवलंय. ईथे जन्म व्यतीत करणं ..रोजचा वेगवेगळा challenge स्विकारण्याची तयारी ठेवणं होय. कोकणी रानमाणूस ते करत आहे.खूप शुभेच्छा व बळ मिळो.🙏🙏

  • @malvanifoodexpress4187
    @malvanifoodexpress4187 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार. मी मुळची सावंतवाडीची ... मी या गिरोबा मंदिरात येऊन गेले आहे ....खूप छान व्हिडिओ आहे

  • @balkrishnachavan9362
    @balkrishnachavan9362 3 ปีที่แล้ว +2

    एकदम सुरेख.बाराबलुतेदारांपैकी धवड(लोहार)कामकरणारा धवडकी गाव ही दाखवावा.

  • @vaibhavmate9437
    @vaibhavmate9437 3 ปีที่แล้ว +9

    कविता लय भारी मित्रा ... बोलण्याची लकब एक नंबर आहे ...

    • @umakant_dabetwar
      @umakant_dabetwar 3 ปีที่แล้ว +1

      अतिशय छान, सुन्दर 🙏