🙏 परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद व परम पूज्य आठल्ये काका यांना शि.सा. नमस्कार, सर्वच सिरीज मध्ये खूप सुंदर रित्या विवेचन केले आहे, आम्ही काल दिव्यजीवन वाटिकाश्रम येथे गेलो होतो तेथील वातावरण खूप शांत व प्रसन्न आहे, सत्संगालाही उपस्थित होतो, खूप बरे वाटले..... धन्यवाद 🙏
पु.श्रु स्वामीजींना व आपणास सादर प्रणाम. श्री भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानीभक्तांच्या लक्षणांवर साधकांनी अभ्यास केला पाहिजे असे थेट मार्गदर्शन पु.स्वामीजींनी केले आहे.
साष्टांग नमस्कार Sir. खूप छान वाटले आपला video बघून. आपण व्यक्त केलेले विचाररुपी निरूपण पण आवडले. विशेष करून गुरू आणि सद्गुरू यातील फरक आपण योग्य आणि छान प्रकारे समजून सांगितला. Thanks and Regards Sanjay 🙏🙏🙏
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
Jayjay swa sawviddya atmarupa mauli ram Krishna harj
🙏 परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद व परम पूज्य आठल्ये काका यांना शि.सा. नमस्कार, सर्वच सिरीज मध्ये खूप सुंदर रित्या विवेचन केले आहे, आम्ही काल दिव्यजीवन वाटिकाश्रम येथे गेलो होतो तेथील वातावरण खूप शांत व प्रसन्न आहे, सत्संगालाही उपस्थित होतो, खूप बरे वाटले..... धन्यवाद 🙏
अप्रतिम उद्बोधनाद्वारे उपकृत केलेत.ही ज्ञानगंगा अशीच प्रवाहित राहो.
Om tat sat
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त 🎉🎉🎉
अतिशय सखोल ज्ञान सोप्या भाषेत या संवादातून मिळत आहे
"ज्ञान मिळणे" ह्याचा योग्य अर्थ म्हणजे हा भाग. आपण दोघांना 🙌
जगाच्या उत्पत्तीत अहंकाराचा फार मोठा वाटा आहे. ह्याचा ऊहापोह ज्ञानेश्वरीत केला आहे.
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार स्वामीमहाराज 🙏🙏🙏
खूपच छान निरूपण.
पु.श्रु स्वामीजींना व आपणास सादर प्रणाम. श्री भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानीभक्तांच्या लक्षणांवर साधकांनी अभ्यास केला पाहिजे असे थेट मार्गदर्शन पु.स्वामीजींनी केले आहे.
Ram Krushna Hari Govind.Namskar. Dhanywad.
खूप सुंदर मालिका झाली, दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
अप्रतिम...
शब्दांच्या पलीकडले
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
Kiti sundar saangitla aahe. Tumha doghananche dhanyavaad 🙏🙏
खूप छान. आम्ही आपले ऋणी आहोत 🙏🙏🙏
खूप सुंदर विश्लेषण. श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
राम कृष्ण हरी 🙏फार उत्तम , समजण्यास सोपे करुन सांगतात सर.दोघांचेही खूप धन्यवाद 🙏🌼🌼🌼
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
काका आपल्या दोघांना माझा 🙏🏻🙏🏻
Thank you 🙏
12:02 👍
I am that I am
नमस्कर काका, नमस्कार स्वामी,ईतक छान समजवून सांगितल्या बद्दल तुम्हा दोघांना ही साष्टांग नमस्कार. अजून ऐकत रहावे अस वाटल.
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Dhanyavaad, uttam ritine sangitle sarv kahi. Aprateem.
Dhanyavaad ani Vandan.
Dohona
Ajun ase videos amchyparyant yavet hi prarthana.
Sagle 8 episodes aaikle. Khoopach sope Karun sangitle ahe. Mazya sarkhya navshikya na Khoop upyigi Mahiti milali
Dhanyawad 🙏🏼
साष्टांग नमस्कार Sir.
खूप छान वाटले आपला video बघून. आपण व्यक्त केलेले
विचाररुपी निरूपण पण आवडले. विशेष करून गुरू आणि सद्गुरू यातील फरक आपण योग्य आणि छान प्रकारे समजून सांगितला.
Thanks and Regards Sanjay 🙏🙏🙏
फार फार सुंदर विवेचन ,पण आम्हाला कशी शिकता येईल सोहं साधना ?
साधकांनी कसे असावे,कसे जगावे प्रपंच सांभाळत जेणेकरून त्यांना या स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याचा मार्ग सहज, सुखकर होईल . कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙇
Jai shree gurudev Datt
छान निरूपण ....
त्याबद्दल मार्गर्दर्शन करा कृपया