Shri Swami samartha
आपणा सर्वांना सादर प्रणाम."ब्राह्मण्य" यासह सर्वच विषयावर मार्मिक विवेचन.
जय गुरुदेव दत्त!
अप्रतिम विवेचन 👌👌🌹🌹
सर्वांना साष्टांग नमस्कार 🙏🙏
फार सुंदर उपक्रम होता. बरीच नवीन माहिती कळली. यूट्यूब च्या माध्यमातून जे विविध विषय आपण जगासमोर आणत आहात त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद! 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
साष्टांग नमस्कार काका🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार ताई 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार श्रीयुत जोशी काका🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली काका 🙏🙏आपल्या सर्वांना साष्टांग नमस्कार🙏🙏
काका खुप धन्यवाद. अत्यंत उपयुक्त व माहिती पुर्ण मुलाखत.
अप्रतिम विवेचन
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
कल्पतरू फुले ह्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे ते कोठे मिळेल. पुण्यात मिळेल का
काका, गुरू चरित्र अध्याय 6 या baddal म्हणजे त्याचा गूढ अर्थ समजून सांगा ही नम्र विनंती
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार