Narmada Parikrama
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- अध्यात्मात नर्मदा परिक्रमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नर्मदा परिक्रमा केल्याने माणूस अनुभव समृद्ध तर होतोच. पण सोबतच त्याला असे काही अलौकिक अनुभव येतात जे शब्दातीत असतात. ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून अनेकांना ती करण्यास प्रोत्साहित केलं अश्या नर्मदा मैय्या ची भक्ती करणाऱ्या सुश्रींचे अनुभव ऐकू त्यांच्याच तोंडून!Narmada Parikrama#नर्मदा परिक्रमा@सीमाताई!! नर्मदे हर !!!साक्षात्काराचे स्वानुभव ! अध्यात्मिक मार्गदर्शन ! दिव्यत्वाची जेथे प्रचिती Pratibhatai ani Sudhir chitale
#नर्मदे हर . साखरे,Narmada Parikrama Experience #नर्मदापरिक्रमा #narmadap#यात्रा #परिक्रमा ! नर्मदे हर. Sakhare,#नर्मदापरिक्रमा,Narmada Parikrama Experience,#narmadaparikramaanubhav
🙏नर्मदे हर जिंदगी भर...💐
त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर
नर्मदे हर खूप छान 🙏🏽🙏🏽🙏🏽
"तिच्या किनारी गेलो की आपण तिच्या ताब्यात असतो" मला आवडलेलं स्टेटमेन्ट.❤
नर्मदे हर
नर्मदे हर माई 🙏🏻🙇🏻♀️
मनमोकळेपणाने माहिती दिली नर्मदे हर
Narmade har
नर्मदे हर ...छानच
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर ताई..
Narmade har jindagi bhar
नर्मदे हर, सीमा ताई परिक्रमेचे छान अनुभव कथन, नर्मदे हर 🙏🙏🙏
ताई खुप छान वर्णन आपण केले आहेत.
नर्मदे हर.
नर्मदे हर सिमामैय्या,खुप छान,मैय्याचे कौतुक करावे तेवढे कमी,परत मैय्याकडे जावस वाटतय ग
नर्मदे हर.
खूप छान वर्णन केले... . असे अनुभव ऐकून खुप आनंद झाला...
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर.छान अनुभव. गाव नदीची संकल्पना खूप सुंदर आहे.
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर!! ताई ची अतिशय ओघवती भाषा आहे, एकदम साध्या स्वभावाच्या निरागस वा भोळ्या वाटतात. परिक्रमा वर्णन सुंदर, साधं व उगीचच मैयाची परीक्षा नाही जसे काही तरी खाण्याची इच्छा करून मैया देते की नाही हे पाहणे वगैरे नाही. निधन झालेल्या व्यक्ती बद्दल "शांत झाले" हा वाक्य प्रयोग मजेदार वाटला. मुलाखत घेणाऱ्या ताई नी सुद्धा मध्ये मध्ये विनाकारण त्यांना अडवले नाही, निर्विघ्न पणे बोलू दिलं जसं विमान ऑटो pilot mode मध्ये टाकून कप्तान स्वस्थ बसतो तश्या ताई होत्या.
🙏 नर्मदे हर 🙏 जिंदगीभर.. 👍 सीमाताई.. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 🙏 🐚 🚩
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर नर्मदे हर
हर हर नर्मदे,
नर्मदे हर, फारच छान कथन आहे, आमची आठवण ठेवली व काढली त्या बद्दल धन्यवाद .😊
नर्मदे हर जिवन भर 🙏🕉️
नर्मदे हर खूपच छान ओघवते निवेदन
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर... खुप छान अनुभव कथन 😮
नर्मदे हर 🙏 मैय्या
❤❤❤ नर्मदे हर..
नर्मदे हर 🙏🏻खूपच छान अनुभव tai नी सांगितले.
नाशिक चा नर्मदा परिक्रमा ग्रुप चा नंबर मिळेल का कोणता ग्रुप आहे tai सांगाल का 🙏🏻
नर्मदे हर 🙏 इथे नंबर विचारुन शेयर करते माई 🙏
नर्मदे हर जिंदगी भर !!!
❤ नर्मदे हर 🙏
Khup chhan
Sambhajinagarchha group ahe ka
नर्मदे हर 🙏 नंबर विचारून सांगते 👍
नर्मदेहर
नर्मदे हर 🙏
जय ॲमेझाॅन मैया
मला prikama करायची आहे तुमच्याकडे कोणाचा no असेल तर मला सांगा narmde har
वंदनाताई परांजपे यांच्या ९परिक्रमा पायी झाल्या आहे त आता नाव ऐकले . होमिओपॅथी गोळीचे नाव नाही समजले .
Narmade hr
नर्मदे हर 🙏🌹
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर!🙏💐
नर्मदे हर 🙏
खूप. छान
नर्मदे हर 🙏
Narmade Har
नर्मदे हर 🙏
अनेक भाग होऊ शकतील... कृपया अजून सांगावे... निरंतर तप करीत आहे असे वाटते ❤❤❤ नर्मदे हर
नर्मदे हर 🙏👍
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर... ....
नर्मदे हर 🙏
जय ॲमेझाॅन मैया ! जय यमुना मैया ! जय सिंधु मैया ! जय नाईल मैया !
नर्मदे हर जिवन भर 🙏
@@Seemamahamuni510 जय मिठी नदी मैया ! जय ब्रह्मपुत्रा मैया ! जय मिसिसीपी मैया ! जय हडसन मैया !
Pagal ho Gaya he ye 😂
@@sandipm7950 जरुर , और उसका मुझे अभिमान है. सब कामधंदा छोडके तु शुरु कर नर्मदा परिक्रमा - तुझे अश्वत्थामा मिलेगा🤣😆😀 नर्मदा मैया का मनुष्य रुप मे दर्शन मिलेगा😃😀😇, etc.etc.उसके बाद नाईल मैया की भी परिक्रमा कर.😛😛😛
@@vrushaligore762 जय भीमा मैया ! जय डॅन्युब मैया! जय बियास मैया ! जय मिसीसीपी मैया ! जय चंबल मैया ! क्या यह सब नदीया नही है ?
Narmde har
Nashik group join karayacha ahe.... number pathava
नर्मदे हर 🙏 नंबर विचारून सांगते 👍🕉️
Nashik cha grup no dyal ka🙏
पायी परिक्रमा मार्गदर्शन कोण करेल पुणे,डोंबिवली,मुंबई येथून
संपर्क नंबर पाठवा प्लीज
नर्मदे हर
नर्मदे हर!
नर्मदे हर 🙏
Nice
नर्मदे हर 🙏
शुल पाणीत सेवेला कसे अँड कधी जाता येते.
नर्मदे हर 🙏 मी नंबर विचारून सांगते आपण सामील होवू शकता 👍
पैसे किती घेऊन जायचे
कपडे कसे लगेच धुऊन सुकतात का
नर्मदा परिक्रमा या वर्षी करायची आहे, कृपया पुणे ग्रुप चा नंबर मिळेल का
हो माई 🙏 पण इथे शेयर करायचे मी विचारून सांगते किंवा मसेजर ला संपर्क साधावा आपण 🙏👍🚩🕉️ नर्मदे हर
माझा नंबर देऊ का, व्हाट्सअप कराल का प्लीज
किंवा तुमचा नंबर द्याल का
तुमचा नंबर शेयर करा माई 🙏 @@shubhadagorhe5973
ताई, तुम्ही नंबर share करणार आहात ना
Mumbai WhatsApp gr. Cha no. Pathava, join karaycha ahe
नर्मदे हर 🙏 ग्रुप माहिती नाही मला पण एखादा नंबर देवू शकते विचारुन मुंबई चा 👍🙏
@@Seemamahamuni510 plz pathava
Narmade har
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏