स्वामी स्वरूप स्वानंद भाग - ७

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
  • स्वामी स्वरूप स्वानंद भाग - ७
    उर्फ डॅा. सुधीर पांडे, पुणे.

ความคิดเห็น • 35

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @chandrakantmhamunkar6767
    @chandrakantmhamunkar6767 หลายเดือนก่อน +1

    आत्मज्ञानाची महती,वर्णु शके ना ती किती,साक्षात ब्रह्मानंदधारा ओघळती,ऐसी वाणी तुमची गुरुदेवा।आपुलेचि निजखाद्य मिळाले,आत्मतृप्त होऊनी गेले,सकळ संशय निमाले,आत्मा हाचि निजदेव। दंडवत प्रणाम अपुल्या चरणी,करितो मस्तक झुकवुनी, आत्मा हा शब्दचि महागुणी, निज स्वरुपात मेळवितो।

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 หลายเดือนก่อน +1

    Swarupanandguruamauli jayjay Ramakrishna hari

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 หลายเดือนก่อน +2

    ॐ श्री गुरुभ्यो नमः |
    वंदन आणि धन्यवाद दोहोंच्या चरणी.
    खूप खूप छान ज्ञान मिळत आहे, जे साधकांना अतिशय गरजेचे आहे. सद्गुरू, सोहम् साधनेची आणि श्र्वासांची महती सांगितली आहे,
    कर्माचा सिद्धांत सुंदर रित्या समजावून सांगितला आहे .
    खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 หลายเดือนก่อน +1

    Adhyatmachcya chatanech bhawadarshan gur mauli sashtang dandawat

  • @abhaydeshpande3515
    @abhaydeshpande3515 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    आपण दोहोंच्या चरणी प्रणाम 🙏🙏
    ही चर्चा अतिशय वेगळ्या पातळीवर नेल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही भाग्यवान आहोत कारण की तुम्ही सर्व अगदी सोपे करून सांगता आहात. दोन अतिशय अधिकारी व्यक्तींचा संवाद पहायला मिळणे ही खरंच पर्वणी आहे !!

  • @BabaSutar
    @BabaSutar หลายเดือนก่อน +1

    सोहम साधना आणि तेही अशा गुरुतुल्य जाणकारी व्यक्तीकडून ऐकायला मिळणे हे भाग्यच 🌹🌸

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 28 วันที่ผ่านมา +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
    साष्टांग नमस्कार स्वामीमहाराज 🙏🙏🙏

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 หลายเดือนก่อน +3

    🙏नमस्कार काका, शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी पण आपल्यासारख्या व्यक्तींकडून आम्हाला शिकायला मिळत आहे हेच आमचे खूप मोठे भाग्य आहे, खूप सुंदर विवेचन, खऱ्या अध्यात्माचा उलघडा होत जातो, जीवनातील काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळत जातात, प्रत्येकवेळी एक वेगळेच आंतरिक समाधान मिळते.

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani8787 หลายเดือนก่อน +2

    देह आधी की कर्म आधी..हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न तितकाच गहन...त्याचे उत्तरदेखील स्वामींनी अद्भुत रित्या दिले आहे!!! सृष्टी उत्पत्तीचे वर्णन.....बाकीही विवरण नेहमीप्रमाणेच सुंदर👏👏🙏👌
    प्रणाम स्वामीजी आणि काका या उभय सत्पुरुष महत्तम व्यक्तिमत्त्वाला 🙏🙏💐🌹

  • @shilpasane2826
    @shilpasane2826 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर स्पष्टीकरण.दोघांना नमस्कार.

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन मिळत आहे.
    आपल्या दोघांना माझा 🙏🙏 काका.

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 หลายเดือนก่อน +1

    Ram Ram 🚩🙏

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp หลายเดือนก่อน +5

    अतिशय खोलवर अभ्यास असलेल्या दोन अधिकारी व्यक्तींची उत्तम अध्यात्मिक चर्चा एकादशीच्या दिवशी ऐकायला मिळाली ..... विनायक प्रभाकर जोशी

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 หลายเดือนก่อน +1

    तुम्हा दोघांना ही साष्टांग नमस्कार. छान वाटले. चालू राहू द्या. आपण बोलत रहावे. आम्ही ऐकत आहोत अगदी मनापासून.

  • @alkamahajan2267
    @alkamahajan2267 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 24 วันที่ผ่านมา +1

    उभयतांना साष्टांग नमस्कार

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 หลายเดือนก่อน +4

    फारच सुंदर फारच छान फारच फार सखोल आणि मार्मिक अध्यात्मिक माहिती सांगितल्याबद्दल फार फार आभारी आहे...🙏

  • @vrundajoshi7655
    @vrundajoshi7655 27 วันที่ผ่านมา +1

    Excellent.... Superb

  • @adc12345100
    @adc12345100 หลายเดือนก่อน +1

    संवाद रंगतदार होत चालला आहे. खुप बारकावे कळत आहेत. मनापासून धन्यवाद

  • @ravishekharmulmule1091
    @ravishekharmulmule1091 หลายเดือนก่อน +1

    Bhauna namsakar

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani8787 หลายเดือนก่อน +1

    क्या बात है काका.....आज एकादशी च आहे आणि योगायोगाने आजच publish केलात हा एपिसोड!!

  • @MeeraVaidya-fk4ji
    @MeeraVaidya-fk4ji หลายเดือนก่อน +2

    तुम्हीं बोलत रहा, ऐकतच रहावं असं आहे.

  • @vaibhavdatarofficial6903
    @vaibhavdatarofficial6903 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही दोघेही प्रकांड पंडित आणि ज्ञानी महात्मे आहात.. तुम्हाला साष्टांग नमस्कार

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 หลายเดือนก่อน +1

    काका very nice information but difficult to do. Chanting is easy for me

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 หลายเดือนก่อน +2

    पु.स्वामीजींना व आपल्याला सादर प्रणाम.अप्रतिम! अनमोल मार्गदर्शन.वैराग्याची मानसिकता साधकाने सतत अंगीकारली पाहिजे.

  • @sanjaydeval991
    @sanjaydeval991 หลายเดือนก่อน +1

    पावसचे श्री अशोक रेळेकर यांनी लिहिलेला सोहं भजन - साधना व सिद्धी हा छोटा ग्रंथ पावस समाधी मंदिरात उपलब्ध आहे . त्यात सोहं साधने संबंधी विस्तृत माहिती दिली आहे.

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 หลายเดือนก่อน +2

    ज्या विषयाची आतुरतेने वाट पाहत होते तो विषय आज आपण विस्तृत पणे सांगण्यास सुरुवात केली याबद्दल काका आपले आणि स्वामीजी आपले मनापासून आभार... 🙏🙏अतिशय महत्त्वपूर्ण विवेचन आहे...धन्यवाद 🙏पुढील भागाची उत्सुकता....😊

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 หลายเดือนก่อน +1

    Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @madhurisathe7115
    @madhurisathe7115 หลายเดือนก่อน +1

    Chup sakhol dnyan ahe, amache bhagya ahe amhala he aikayla milale, apalya doghanahi namaskar 🙏🙏

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 หลายเดือนก่อน +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @sanjaydeval991
    @sanjaydeval991 หลายเดือนก่อน +1

    हृदयातील ४ कप्पे व अशुद्ध आणि शुद्ध रक्ताचे अभिसरण यांचा सोहं साधनेशी असलेला संबंध तितकासा स्पष्ट समजत नाही. त्याचे विस्तृत विवरण केल्यास समजणे सोपे जाईल.

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏