अंतिम भाग-४ केवळ २१ मिनिटे वेळ द्या राष्ट्रासाठी ! विषय -संख्या विरुद्ध सांख्य- Dr Sanjay Upadhye

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • संघशक्ती कलौयुगे !! !!
    कलीयुगात संख्या जिंकणार !
    सावध व्हा !!

ความคิดเห็น • 22

  • @shashishekharmehendale513
    @shashishekharmehendale513 วันที่ผ่านมา

    वाचन, चिंतन, मनन, भाषण🙏. ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भरती, पूर्वाश्रमिचे अनंत दामोदर आठवले यांची आठवण झाली👂👌

  • @qfx7
    @qfx7 3 หลายเดือนก่อน +2

    1 ) तुम्ही " सांख्य " सारखे अवजड , बोजड शब्द वापरू नका . सहज , सोपे , समजतील असे शब्द वापरा . 2 ) लातोके भूत बातोसे नही मानते . 3 ) बिनडोक , बेअक्कल हिंदू विरोधी पक्षांना भरभरून मत देतात .

  • @kirtikumardesai1089
    @kirtikumardesai1089 2 หลายเดือนก่อน

    हे विचार तुम्हीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता
    .नमस्कार

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व विवेचन अतिशय अप्रतिम.

  • @NG-vo3tx
    @NG-vo3tx หลายเดือนก่อน +1

    🌹🙏🙏

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 3 หลายเดือนก่อน +1

    Excellent analysis by upadhye sir, I am very thankful .

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 3 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी असे उपक्रम सातत्याने चालू राहिले पाहिजेत आणि ही अवघड जबाबदारी तुमच्या सारख्या निर्भीड आणि लोकप्रिय प्रवचन karani swikaravi ही खूप खूप मनःपूर्वक विनंती धन्यवाद

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 หลายเดือนก่อน

    आंब्याचे सुंदर उदाहरण. भावले. आपण सर्वांनी प्रयत्न पूर्वक एकत्र यायला / व्हायला पाहिजे. जाती - धर्म सोडला पाहिजे. आपले विविक्षित कर्तव्य करावे हाच खरा धर्म आहे. जय सनातन !! जय भारत !!!

  • @anilparanjape7051
    @anilparanjape7051 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आभारी आहे 🙏

  • @MilindARahatgaonkar
    @MilindARahatgaonkar 3 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @prasaddivekar4242
    @prasaddivekar4242 3 หลายเดือนก่อน

    खूप छान 🙏🏻

  • @neelakshikothurkar410
    @neelakshikothurkar410 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही म्हणता तस खरोखर आपण सगळ्यांनी एका सूत्रात एकत्र येणं फार गरजेच आहे

  • @shreetechnical5933
    @shreetechnical5933 2 หลายเดือนก่อน

    अतिशय जळजळीत वास्तव, सुंदर शब्दात व्यक्त केलेला आहे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 3 หลายเดือนก่อน

    याचा अर्थ असा नाही की ही केवळ तुमचीच जबाबदारी आहे तर तुम्ही मार्गदर्शन करायचे आहे दिशा दाखवायची आहे आणि ते सर्व आचरणात आणणे ही त्याहूनही मोठी जबाबदारी sankhyeenchi आहे यात काही दुमत नाही

  • @makranddeshpande1157
    @makranddeshpande1157 3 หลายเดือนก่อน

    Sau fadan20 ni akaleche tare todle hote hatat mangalsutra ghalun.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @damodardate7287
    @damodardate7287 3 หลายเดือนก่อน

    Khuo chhan vivechan

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 3 หลายเดือนก่อน

    अफलातून झक्कास धन्यवाद