सर्वात शेवटची टिप हिच जास्त योग्य वाटते किचन आपलं असतं आपण ते फक्त आपल्यासाठी स्वच्छ ठेवायचं असतं' लौकांचं दडपण घेऊन नाही लोक तर पांढऱ्या कागदावरील एक छोटासा काळा ठिपका शोधतच राहतात शेवटचं वाक्य खूपच छान मनाला भिडणारं होतं ताई
मधूरा ह्या 10 टीप्स दाखवल्या त्या मी सगळ्या तशाच फाॅलो करते , कारण मला ही नाही आवडत किचन गबाळ्यागत आसलेल मला सेम आशीच सवय आहे , कसे किचन स्वछ ठेवाव हा व्हिडीओ दाखवून खुप छान वाटले
खूप छान वाटलं मधुरा ताई व्हिडिओ बघून तुम्ही दिलेल्या टीप आणि काळजी कशी घ्यावी. कारण एक गृहिणी किती तास उभी राहते स्वयंपाक घरात खरं तर तिला ही नाही लक्ष्यात येत टाचा दुखल्यावर जाणवत कि अरे मी बसलेच नाही बऱ्याच वेळ इतक गृहिणी स्वतःला त्यात इतक गुंतून ठेवते असो पण तुम्ही दिलेले ऑर्थो मॅट ची जी माहिती दिली त्या मुळे खूप गृहिणीची टाच दुखायची नक्कीच कमी होईल 🙏🙏🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद ताई आमच्या साठी हा सुंदर व्हिडीओ बनवल्या बद्दल 🍫🍫🍫🍫🍫
🙏छान टिप्स आहेत मधुरा. आवडल्या. एक suggestion आणखी: वांगे अल्युमिनियम फॉइल मध्ये गुंडाळून ही छान भाजले जाते. त्याचे देठ बाहेर ठेवून फिरवावे आणि भाजून झाले असे वाटले की सुरी खुपसून चेक करता येते. वांग्याला तेल लावून अशा प्रकारे भाजले की त्याची साले त्याच फॉइल मध्ये काढून टाकता येतात.
मधुरा खूप छान उपयुक्त टिप्स आहेत, वांग भाजणीची आयडिया मस्तच. पांढरा किचन ओटा तू कसा स्वच्छ ठेवतेस कारण त्यावर लगेच डाग पडतात, त्याविषयी पण एखादा व्हिडिओ बनव ना
खूप खूप छान टिप्स दिल्यास मधुरा धन्यवाद आणि मुख्य म्हणजे मला तू खूप खूप आवडतेस आणि तुझ्या रेसिपी सुद्धा आणि मी रेसिपी तुझ्या बनवते देखील सध्या आवळ्यावर आघात चालू आहेत
शेंगदाणे भाजल्यावर साफ केल्यानंतर खूप कचरा होतो त्यासाठी वेगळी टीप काय असेल तर सांग बाकी तुझ्या टिप्स तर खूप छानच असतात रेसिपी पण खूप सोप्या आणि सर्वांना समजतील अशा असतात❤🎉
मला सगळ्या tips आवडल्या आणि मी तसे करायचे प्रयत्न करते पण last आणि aliminium foil tip मला खूप आवडली. मी अंमल करायला follow करेन splly वांग आणि चपाती करताना gas स्वच्छ राहीन
ताईतुम्ही दर आठवड्याने अशारीप्स सांगतजा म्हणजे गृहिणीना चांगले मार्गदर्शन होइल वा शाब्बास ताईतुम्ही किती ग्रेट आहात परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो म्हणजे आम्हा गुहिणी ना तुमर्च मार्गदर्शन होईल
Last tip ❤❤❤ too sweet Madhura Tai! We need empathy. I'm obsessed with cleanliness and when it's unclean and messy around, I get super stressed.. It's a very basic obsession, can't call it OCD but getting stressed and panicking about it makes me lose my temper. So thank you for the last tip. It's necessary to understand that everyone has different lifestyles, homes and time management skills ❤
शेवट ची टीप म्हणजे जीवनाचे सार आहे ज्याची आज गरज आहे जे कुठलेच home organiser you Tuber सांगत नाही खूप छान
सर्वात शेवटची टिप हिच जास्त योग्य वाटते किचन आपलं असतं आपण ते फक्त आपल्यासाठी स्वच्छ ठेवायचं असतं' लौकांचं दडपण घेऊन नाही लोक तर पांढऱ्या कागदावरील एक छोटासा काळा ठिपका शोधतच राहतात शेवटचं वाक्य खूपच छान मनाला भिडणारं होतं ताई
मनापासून आभार..
खूप छान टिप्स दिल्या. 👌👌प्रत्येक गृहिणीने जमेल तशा या टिप्स अंमलात आणल्या तर आपलं स्वयंपाक घर स्वच्छ दिसतं. 👌👌
मधुरा ११ किचन स्टीपस मस्तच सांगितल खरच धन्यवाद 👍🏻👍🏻🙏🏻
धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही सांगितलेल्या सगळ्या टीप्स खूप छान आहेत आणि मीही सगळ असच करते..धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kitchen clean asel tar swayapak karayla ek chan urja milte....fresh vatat ....arthat laxmi pan ithech tikte....tyamule ha vedio bharrrriii aalay ....useful ....mast❤❤
मनापासून आभार..
Last tip was very excellent..no comparison ❤ with others.
Thank you!!
खूप खूप छान मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Khup chan tips ❤🎉
धन्यवाद 😊😊
Khupach chan mahiti sangitli.ani shevti tip tar khupach chan sangitli❤
धन्यवाद 😊😊
मधुरा...छान आहेत टीप...सगळ्यात जास्त शेवटची टीप आवडली 😊 ....सौ. पुजारी
धन्यवाद 😊😊
टिप्स सर्वच छान होत्या. ऐकणाऱ्या साठी कामाच्या... 👍 आणि ऐकून सोडून देणाऱ्यांसाठी पण कामाच्या... (शेवटच्या टीप मुळे )😅😅
धन्यवाद 😊😊
मधूरा ह्या 10 टीप्स दाखवल्या त्या मी सगळ्या तशाच फाॅलो करते , कारण मला ही नाही आवडत किचन गबाळ्यागत आसलेल मला सेम आशीच सवय आहे , कसे किचन स्वछ ठेवाव हा व्हिडीओ दाखवून खुप छान वाटले
अरे वा... छानच...
टिप्स मस्तच ,यातील बर्याच गोष्टी मी पण करते. 11 टिप्स मस्तच धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान 👍🏻👌🏻👌🏻👌🏻. आणि शेवटी जी टीप सांगितली ती फारच आवडेल मला
मनापासून आभार..
ताई सर्व टिप्स अप्रतिम ,शेवटची तर फारच उत्तम मज्जा आली .खूप खूप धन्यवाद .❤❤❤❤
❤❤
खूप छान वाटलं मधुरा ताई व्हिडिओ बघून तुम्ही दिलेल्या टीप आणि काळजी कशी घ्यावी. कारण एक गृहिणी किती तास उभी राहते स्वयंपाक घरात खरं तर तिला ही नाही लक्ष्यात येत टाचा दुखल्यावर जाणवत कि अरे मी बसलेच नाही बऱ्याच वेळ इतक गृहिणी स्वतःला त्यात इतक गुंतून ठेवते असो पण तुम्ही दिलेले ऑर्थो मॅट ची जी माहिती दिली त्या मुळे खूप गृहिणीची टाच दुखायची नक्कीच कमी होईल 🙏🙏🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद ताई आमच्या साठी हा सुंदर व्हिडीओ बनवल्या बद्दल 🍫🍫🍫🍫🍫
मनापासून आभार..
पण चालू गॅसवर काही भाजू नये हे बरोबर आहे बाकी टिप्स बरोबर आहेत मलाही आवडल्या 👍👍👍👍👍👍
🙏छान टिप्स आहेत मधुरा. आवडल्या. एक suggestion आणखी:
वांगे अल्युमिनियम फॉइल मध्ये गुंडाळून ही छान भाजले जाते. त्याचे देठ बाहेर ठेवून फिरवावे आणि भाजून झाले असे वाटले की सुरी खुपसून चेक करता येते. वांग्याला तेल लावून अशा प्रकारे भाजले की त्याची साले त्याच फॉइल मध्ये काढून टाकता येतात.
भारीच :) Thanks for sharing :)
All Tips are excellent and last tip is mind-blowing ❤❤❤❤
Thank you!!
मदुरा ताई अगदी सहज सोपे करून सांगितलेस ❤
खूप छान आपली हक्काची समजावंणारी ताई ..🥰♥️🙏🏻🙏🏻
आगदी मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 💗💗
💜🧡💜🧡💜🧡💜🧡💜🧡💜🧡
मनापासून आभार..
मधुरा खूप छान उपयुक्त टिप्स आहेत, वांग भाजणीची आयडिया मस्तच. पांढरा किचन ओटा तू कसा स्वच्छ ठेवतेस कारण त्यावर लगेच डाग पडतात, त्याविषयी पण एखादा व्हिडिओ बनव ना
नक्की प्रयत्न करेन..😊😊
आमच्या घरात माझ्या आईपासूनच आम्ही या सर्व टिप्स शिकून सेम करतो त्यामुळे अगदी तुम्ही आमच्या घरातल्या बहिणींसारख्याच वाटता.खूप मस्त❤😊
अरे वा... छानच...
Kiti sundar ani chan sangata mam ❤❤❤well done tips khup mst ahet😊🎉🎉🎉thank you so much
Welcome!!
मधुराताई खूप छान टिप्स दिल्या, मी ह्या सर्व गोष्टी करते फक्त मॅट आणि फॉइल नाही ते आॅनलाईन मागवते😊 धन्यवाद ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
7:48 Khup chan Madhura Tai ortho matchi tip khup aavdali mhanje swayampak kartana aapan baykani aaplya aarogyachi pn kalji Kashi ghetli pahije he sudhaa sangitale tyabaddal manapasun Dhanyawad ❤🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई मी काही गोष्टी पहल्या पासून follow करते पण काही टिप्स तूझ्या video बघून follow करणार 😍
खुप छान टिप्स आहे परंतु किचन पण खूप सुंदर आहे गरिबांना कुठे इतक्या सवलती मिळतात
मधुराताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मटारकरंजी, कोथिंबीर वडी आणि आवळा छुंदा बनवले सर्व रेसिपी खूप छान झाल्या👌😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप खूप छान टिप्स दिल्यास मधुरा धन्यवाद आणि मुख्य म्हणजे मला तू खूप खूप आवडतेस आणि तुझ्या रेसिपी सुद्धा आणि मी रेसिपी तुझ्या बनवते देखील सध्या आवळ्यावर आघात चालू आहेत
धन्यवाद 😊😊
शेंगदाणे भाजल्यावर साफ केल्यानंतर खूप कचरा होतो त्यासाठी वेगळी टीप काय असेल तर सांग बाकी तुझ्या टिप्स तर खूप छानच असतात रेसिपी पण खूप सोप्या आणि सर्वांना समजतील अशा असतात❤🎉
खूप छान छान टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद टिप्स खूपच सुंदर आहे अमलात आणण्या योग्य आहे खूप बर वाटल मी नेहमी तुम्हाला फाॅलो करते खरंच खूप धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Hi madhura..I live in Australia..I already use these tips in my kitchen ..thanks for more tips😊
My pleasure 😊
मस्त टिप्स 👌🏻 यातील बऱ्याच टिप्स तर मी माझ्या आईकडून च शिकले आणि त्या follow देखील करते . .last tips मात्र छान आहे हं 😊 ❤
अरे वा... छानच...
सगळ्याच टिप्स खूप छान सांगीतल्या, शेवटची टिप्स खूपच छान होती, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
छान ग मधुरा खूप खूप छान टिप्स दिल्या आहेत तू मी त्या खूपच टिप्स तुझ्या सगळ्याच जवळजवळ वापरते आहे नॅपकिन ची टीप पण मी वापरते आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan tips hotya tai
धन्यवाद 😊😊
❤mast
Khup chan tips....gas la foil paper lavne ....baki tr tu sangitlya pramane karte.... mast Madhura ashach chan chan tips gheun ye..
धन्यवाद 😊😊
अत्यंत उपयुक्त आहेत या टिप्स 👍👍
धन्यवाद 😊😊
हॅलो मधुरा सर्व टीप छान होत्या अकरावी टीप खूप आवडली
धन्यवाद 😊😊
मला सगळ्या tips आवडल्या आणि मी तसे करायचे प्रयत्न करते पण last आणि aliminium foil tip मला खूप आवडली. मी अंमल करायला follow करेन splly वांग आणि चपाती करताना gas स्वच्छ राहीन
धन्यवाद 😊😊 वापरून पहा 😊😊
❤❤ Chan tips ahead
❤️❤️
ऑर्थो मॅटची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद 😊😊
सगळ्यात शेवटची टीप माझ्यासाठी आहे ताई😅❤
हा हा हा... धन्यवाद 😊😊
ताईतुम्ही दर आठवड्याने अशारीप्स सांगतजा म्हणजे गृहिणीना चांगले मार्गदर्शन होइल वा शाब्बास ताईतुम्ही किती ग्रेट आहात परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो म्हणजे आम्हा गुहिणी ना तुमर्च मार्गदर्शन होईल
मनापासून आभार..
सर्व टिप्स छान होत्या
धन्यवाद 😊😊
Khupch chan ❤
धन्यवाद 😊😊
सर्व टीप अप्रतिम शेवटची तर फारच उत्तम सांगितली
धन्यवाद 😊😊
खूप चा भारी टीप्स होत्या ❤
धन्यवाद 😊😊
मधुराताई खूप छान टीप्स सांगीतल्यात धन्यवाद मला ह्या टिप्स रोज करायला आवडतात आणी मी तुमच्या प्रमाणे नवनवीन टीप्स वाचतच असते
मनापासून आभार..
From all these tips 95% I am already following 🌹🌹🥰 Thanks a lot Madura...❤
❤❤
Khup chan last tip bhannet mi working lady aahe pan kitchen cleaning babat mala maza Abhi man aahe
धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊😊
खुप छान वाटल्या टिप्स
धन्यवाद 😊😊
Madhura tumchi saglya tips me nehmi follow karte shewatchi tip khupch mahtwachi khupch imp thankyou
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
Very good tips 👌
Thanks a lot
मस्त टिप्स ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स सांगितल्याबद्दल मधुराताई धन्यवाद❤
धन्यवाद 😊😊
Thank you mam for your valuable tips🙏🏼🙏🏼
My pleasure 😊
शेवटची टिप खूप छान
धन्यवाद 😊😊
Khup chan tai 👍🙏
Last tip was the best, Madhura.
❤❤
छान टिप्स दिल्या आहेत मधुरा ❤
धन्यवाद 😊😊
Thankyou madhura
Welcome!!
खुप छान टिप स
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
ताई चांगल्या टिप्स दिल्यात गृहिणीसाठी आणि बेयचलर साठी किचन स्वच्छतेच्या आणि स्वतःच्या आरोग्यासाठी ही छान टीप दिल्यात
धन्यवाद 😊😊
@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
Nice tips
Thanks!!
माधुरी दि great❤
धन्यवाद 😊😊
Khup chan tai Dhnayvaad. ❤❤❤
धन्यवाद 😊😊
Last tip is absolutely true
❤❤
Khup chan tai
धन्यवाद 😊😊
खुप छान माझं पण असंच असतं खूप छान सवय आहे आणि वांगी भाजायला टाकलेला पेपर खूप छान आयडिया आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
khupcha chhan tai mast ❤❤
धन्यवाद 😊😊
Khup Shanti tips Sangeet lagat Tai dhanyvad
धन्यवाद 😊😊
Chan upayogi tips❤
धन्यवाद 😊😊
Khoopch chan.l want to add one tip.Wear.apran while cooking.very useful tips u told tai.🎉
Thank you!!
Exactly malahi tech suggestion dyayache hote
Khup sundar
धन्यवाद 😊😊
Khup chhan tips tai..yatil baryach tips mi sudha follow karat aste...aani ho kalach mi tumcha vedio pahun limbu sarbat che syrup tayar kele. Khup chhan jamle karayla...Thanks...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
टिप्स चांगल्याच आहेत❤❤❤
धन्यवाद 😊😊
11th tip ws more relatable ❤
Thank you!!
फारच छान टिप्स
मी या सर्व करते
तुला धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा,ताई, तुमच्या सर्व टिप, खूप सुंदर आहे
धन्यवाद 😊😊
Bonus tip khoob jast aavadli ❤
Baki tips tar ek no. Aahetach, follow karte, shakeya tevdhe 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏 मलाही या सर्व सवयी आहेत.
अरे वा... छानच...
Thanks for the ortho mats tip
Welcome!!
Khup chan mahete deele taie tya badal dhanyavad
खूप छान माहिती 11टीप तर फारच छान!!!
धन्यवाद 😊😊
Last tip ❤❤❤ too sweet Madhura Tai! We need empathy. I'm obsessed with cleanliness and when it's unclean and messy around, I get super stressed.. It's a very basic obsession, can't call it OCD but getting stressed and panicking about it makes me lose my temper. So thank you for the last tip. It's necessary to understand that everyone has different lifestyles, homes and time management skills ❤
My pleasure!!
Really very important and Nice tips should be followed by all of us
Glad you think so!!
खूप छान विडिओ
धन्यवाद 😊😊
Last tip khup bhari..... 😊
😍😍
Khup mast tip 11 tip sunder we all love you tai❤
धन्यवाद 😊😊
Kup chan tips sangitlya last chi tips 👍👌 kup chan aha. Thanks tai. Tumcha recip pan kup chan astat
धन्यवाद 😊😊
Purn tips khup chan aahe aani shevatch khupch bhari hoti lokanch kam ch aahe nav thevan aapn tyanch vichar Kel tar aapl kon Karel 😊
हा हा हा... धन्यवाद 😊😊
खूपच छान आहेत टिप्स ताई
धन्यवाद 😊😊
खूप खूप धन्यवाद tai
धन्यवाद 😊😊
Khupach masta madhura tai😊
धन्यवाद 😊😊