Motivational | Hacks | Home Hacks and Tricks | Home Hacks Ideas | Best Home Hacks | Urmila Nimbalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 737

  • @UrmilaNimbalkar
    @UrmilaNimbalkar  2 หลายเดือนก่อน +64

    सध्या मी माझं आयुष्य कसं मॅनेज करतेय यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा -
    th-cam.com/video/k6v57n5WeTY/w-d-xo.htmlsi=1KC_YCII64x4UOaM

    • @j.amruta1124
      @j.amruta1124 2 หลายเดือนก่อน +2

      खूप सुंदर व्हिडिओ आणि तु पण... उर्मिला एक विचारायचं होतं... फेसबुक वर येणारे निगेटिव्ह कमेंट कशी फेस करते? मी आताच तुझा दोन शेंड्या आणि टी शर्ट वाला व्हिडिओ पाहिला बायका काहीही लिहीतात तिथे. ते सगळं कसं हॅंन्डल करतेस?

    • @rajashrilad1916
      @rajashrilad1916 2 หลายเดือนก่อน +1

      Nice and helpful video... please make video on how to manifest things and how it worked for you

    • @priyankagramopadhye5618
      @priyankagramopadhye5618 2 หลายเดือนก่อน

      Khup mhanje khup mast Dist ahes

    • @priyankagramopadhye5618
      @priyankagramopadhye5618 2 หลายเดือนก่อน

      Khup chan tips.....

    • @truptibirhade9192
      @truptibirhade9192 2 หลายเดือนก่อน +7

      Hi Urmila
      माझा एक प्रॉब्लेम सांगते ज्या मुळे मी स्वतःला खूप त्रास करून घेते...मला वाटतं ही समस्या बहुतेक जणांची असावी...मला ज्यावेळी कोणी ऐकवत असतं किंवा काही बोलून जाते त्यावेळी त्यांना उत्तम प्रकारे उत्तर देता येत नाही म्हणजे माझी चूक नसतानाही ऐकुन घ्यावं लागतं आणि त्याचा नंतर खूप त्रास होतो मग डोक्यात सारखे विचार येतात की मी त्यावेळी असं बोलायला पाहिजे होतं तसं उत्तर का नाही दिलं... ह्यासाठी काय करावे plz.. सांग

  • @shrutikatdare3058
    @shrutikatdare3058 2 หลายเดือนก่อน +75

    उर्मिला आतापर्यंत आलेल्या व्हिडिओज पैकी आज तू सर्वात सुंदर दिसत आहेस. आणि तू बोललीस ते प्रत्येक वाक्य न वाक्य खरं आहे. विशेषकरून हे की आपण बायका स्वतः च स्वतःला त्रास देतो..दुसऱ्या कोणी द्यायची गरज च नाही. Very true.

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 2 หลายเดือนก่อน +29

    संसार सुखी होण्याची आज तया गत कोणालाच गुरुकिल्ली मिळालेली नाही तरीपण तू दिलेल्या सगळ्या टीप उत्तम आहेत. . ❤❤❤❤

  • @its_Kunal-
    @its_Kunal- 2 หลายเดือนก่อน +68

    उर्मिला तू माझी पर्सन्यालिटी डेव्हलपर आहेस तू खूप छान समजावून सांगतेस

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 2 หลายเดือนก่อน +77

    ताई पैशांच्या नियोजनाची सुद्धा विस्तृत माहिती द्यावी ही विनंती. 🙏

    • @DashanaKashelkar
      @DashanaKashelkar 2 หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही रोजचा खर्च किती झाला तो जर रोज लिहिलात तर नक्कीच तुम्हाला महिन्याचा आपण किती खर्च केला .आणि आपण वायफळ खर्च किती वस्तून वर केला हे समजते.

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 2 หลายเดือนก่อน +23

    ताई तु सांगितलेल्या निम्म्याहून अधिक सवयी मला आधीपासूनच आहेत ..आधी बाकीचे मला या सवयींबद्दल थोड्या वेगळ्या नजरेने बघत होते पण आता मला स्वतःला च छान वाटते ...धन्यवाद ❤

  • @StudyTime0509
    @StudyTime0509 2 หลายเดือนก่อน +48

    तुमचे विचार म्हणजे आमच्यासाठी प्रेरणा आहे... हे सुंदर विचार ऐकून आम्ही स्वतःमध्ये खूप बदल करू शकलो.. तुमच्या व्हिडिओ मधला कृतज्ञता हा विषय मनापासून आवडला... आणि तुम्ही आम्हाला चांगले वाईट यामधील फरक तसेच त्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला.... जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय तुमच्यामुळे आम्हाला लागली याबद्दल तुमच्या विषयी खूप खूप कृतज्ञता❤❤

  • @pratikshapawar42
    @pratikshapawar42 2 หลายเดือนก่อน +236

    Manifestation vr video bnva nkki we will wait 😊

    • @Rangolidesigncreate1234
      @Rangolidesigncreate1234 2 หลายเดือนก่อน +3

      Ho nakkich avdel baghyla

    • @sakshidevargonkar7994
      @sakshidevargonkar7994 2 หลายเดือนก่อน +1

      Ho Tai please kr na manifesting vr video

    • @monikamesare5821
      @monikamesare5821 2 หลายเดือนก่อน +1

      Please insist karatey❤kara please tai

    • @v.m.8884
      @v.m.8884 2 หลายเดือนก่อน +1

      Ho..pls..sadhya n soppya bhashet ana pls❤

    • @shraddhawaghmare9848
      @shraddhawaghmare9848 2 หลายเดือนก่อน

      Yes please

  • @Ucandoit22
    @Ucandoit22 2 หลายเดือนก่อน +170

    हा ड्रेसचा रंग खुलतोय तुझ्यावर.

  • @ruchirasawant2267
    @ruchirasawant2267 2 หลายเดือนก่อน +3

    उर्मिला तू एवढ्या कमी वयामध्ये खूपच matured आहेस. तू प्रत्येक स्त्रीच्या समोर दररोज उभे राहणारे प्रश्न आणि त्यांच्यावरचे साधे सोपे उपाय अगदी मोजक्या शब्दात समजून सांगितलेस. खूपच छान अशेच अजून छान छान विडिओ बनवत राहा.Al l the best. 💖

  • @skul1019
    @skul1019 2 หลายเดือนก่อน +9

    कमालीची प्रामाणिक आणि दिलखुलास बोलणारी मैत्रीण आहेस तू. Love you राणी...खूप आभार अप्रतिम टिप्स बद्दल

  • @veenasd9337
    @veenasd9337 2 หลายเดือนก่อน +4

    आपल्याला judge करणार नाही अशी मैत्रीण मला आजतागायत सापडली नाही... एकतर बहुतांश मैत्रिणी मन मोकळं करत नाहीत आणि आपण सवयी प्रमाणे बोलतो त्याला त्या judge करतात आणि मागून आपल्या बद्दल भरभरून विषय होतो... असा माझातरी अनुभव आहे... पण तु खूप छान सांगितलंस ह्यात वाद नाही....

  • @surabhigandhi9765
    @surabhigandhi9765 2 หลายเดือนก่อน +3

    तू खरचं खूप अभ्यास करून बोलतेस.... मी बऱ्याच गोष्टी तुझ्याकडून शिकले आहे.... तुझी विषयांची निवड खूप भारी आहे.... खूप relevant topics असतात.... Thank you मनापासून!! ❤❤❤

  • @shambhavivarute1807
    @shambhavivarute1807 2 หลายเดือนก่อน +4

    होय. आम्हाला नक्कीच खूप जास्त आवडेल manifesting and visualisation वरती तुझ्याकडून संपूर्ण माहिती ऐकायला. तुझा प्रत्येक व्हिडीओ खूप खूप विचारांतून, अनेकानेक निकषातून तावून सुलाखून, स्वतःला प्रचंड घुसळून घुसळून आलेल्या लोण्याचं कढवलेलं साजूक कणीदार तूप असतं.... आम्हाला अभिमान आहे तुझा ताई. Love u a lot sweet heart...❤😘😘

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 2 หลายเดือนก่อน +18

    अबोली रंगाचा ड्रेस घालून तू किती छान बोललीस👌🙏☺️

  • @anuprabhune2198
    @anuprabhune2198 2 หลายเดือนก่อน +7

    थँक्स उर्मिला खूप छान टिप्स दिल्यास तू मात्र.. यातील एकच अवघड वाटलं तें लेट गो करणे हे खरंच अवघड असत. खूप वर्ष एकहाती संसार सांभाळल्या नंतर., मुले मोठी होतात. त्यांच्या प्रायोरिटिज होतात. मधेच नवीन वेगळ्याच वातावरणात वाढलेली मुलगी सुन म्हणून घरात येते. 😍आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे कुवती प्रमाणे घर सांभाळू लागते किंवा मदतीला येते. आणि तिथे हे तू म्हणतेस तें लेट गो करणे आवश्यक असूनही फार अवघड होते.😂कारण एकतर जनरेशन गॅप आणि त्यांच्या व आपल्या गरजा अतिशय वेगळ्या असणे. बाकी मला तुझे सगळेच व्हीडिओ खूप आवडतात 😍👌👌

  • @kavitathakare6091
    @kavitathakare6091 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान अनुभव असतो जेव्हा कोणी आपुलकीने सांगतात.....छान वाटत तुझ बोलणं ऐकून

  • @rashmikulkarni869
    @rashmikulkarni869 2 หลายเดือนก่อน +17

    Bachelor राहणाऱ्या मुलींसाठी video बनव एक pls.

  • @ShivnandaThore
    @ShivnandaThore 2 หลายเดือนก่อน +6

    Mi tuza Pratyek Video yekte khup upyogi asto manapasun Tuze धन्यवाद 😊

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 2 หลายเดือนก่อน +2

    अग...उर्मिला ताई...किती किती बारकाईने निरीक्षण...
    किती अभ्यास केलायस तू...
    तुझं खरंच खूप कौतुक....
    विशेषतः house help staff बद्दल..तू जे बोललीस ..ते खूप मनाला भावलं..त्यांचाही विचार करायला हवा आपण...
    खूप छान..खूप शुभेच्छा ❤❤

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 2 หลายเดือนก่อน +5

    हो उर्मिला... आपले नातेवाईक जसा जाऊबाई, नणंद, सासूबाई,आजीसासूबाई दीर बहिणी बहिणीच्या विहिणी.... असे सगळलेच नाते कसे सांभाळावे....

  • @nisha_P
    @nisha_P 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी माझी ताई किंवा मोठं कोणीतरी सल्ला देतय अस वाटलं हा व्हिडिओ बघताना. खूप धन्यवाद उर्मिला! खरंच रोजच्या आयुष्यात किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि खूप ताण येतो आणि चिडचिड होते.

  • @shivanirethare1771
    @shivanirethare1771 2 หลายเดือนก่อน +31

    Manifestation Ani visualisation cha video Nakki Ker Urmila ❤

  • @jyotsnagosavi2740
    @jyotsnagosavi2740 2 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत सुंदर असा व्हिडिओ आहे जो प्रत्येक स्त्रीने ऐकायला पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे अशीच हसत रहा सदैव खूप साऱ्या ब्लेसिंग❤

  • @टॉपभारतीमराठीशिवणकाम
    @टॉपभारतीमराठीशिवणकाम 2 หลายเดือนก่อน +1

    आपलीच मोठी ताई सांगत आहे असे वाटत होते. धन्यवाद.

  • @ketuue5333
    @ketuue5333 2 หลายเดือนก่อน +4

    Ek chhan yukti ji mi amchya family madhe vaparli ani tyane ekdm soppa zala sagla: problems discuss kara, tyamadhe adku naka. Bolun goshti solve karta yetat, pan tyasathi bolna jaroori ahe. Lokanna apan badlu shakat nahi pan bollyamule apla man shant hota. Yane mala khup madat zali. Hope it helps others.

  • @NishaShirsath-nf1zd
    @NishaShirsath-nf1zd 2 หลายเดือนก่อน +4

    Thank's उर्मीला ह्या व्हीडिओ ची खुप गरज होती मला आज Thank you so much❤😊

  • @manjushreebendre379
    @manjushreebendre379 หลายเดือนก่อน

    16.01 ekdm perfectly said....sakali fon ughadlyapasun tulana suru..Ani mg swatahla blame Ani mulancha navryacha chhal

  • @asmitasalunkhe3079
    @asmitasalunkhe3079 2 หลายเดือนก่อน +1

    "To do list"... कामाच्या याद्या बनवल्याने खूप खूप फायदा होतो...specially when you are a mom

  • @namrataphulpagar2638
    @namrataphulpagar2638 2 หลายเดือนก่อน +6

    हा विडिओ खरच खूप मस्त होता...तुमचा दुसरा चॅनल sukirtg travel चॅनल la अनुसरून हा विषय आहे travel मध्ये comfortable ase कोणते ड्रेस किंवा travel साठी comfortable ड्रेस कोणते यावर एक video करशील please....... मला खूप confused होत ड्रेस choice करायला.....

  • @vandanapatil7227
    @vandanapatil7227 2 หลายเดือนก่อน +2

    10 वा पॉईंट सर्वात जास्त आवडला ताई... खूप मस्त

  • @AshwiniKhandare-b2u
    @AshwiniKhandare-b2u 2 หลายเดือนก่อน +2

    मला तुझा आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ

  • @anjalipawar6497
    @anjalipawar6497 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती उर्मिला, तुझ्या अश्या व्हिडिओ मुळे मी स्वतःमध्ये खुप बदल केले, खुप सकारात्मक विचार करायला लागले, पण मला मनातलं सांगायला मला मैत्रिणी नाहीत

  • @vidyaaldar3603
    @vidyaaldar3603 2 หลายเดือนก่อน +8

    व्हिडिओ कधी सँपल समजलच नाही
    खूप सुंदर व्हिडिओ आणि तू सुद्धा. जेव्हा आपण deligation महंतो तेव्हा आजूबाजूला पाहतो पूर्वी किंवा अजूनही गावाकडे किंवा इथे सुद्धा बायका बाहेरच काम करून घर सुद्धा सांभाळतात आणि मग तेवा वाटत आपल्यालाच बहुतेक जमत नाहीये.guilt yet rahato ugich. Ani House help cha khup jast ताण येतो हे अगदी बरोबर मला ते म्हणून नकोच वाटत.पण मग त्यामुळे दमायला सुद्धा होत. खूप छान relatable व्हिडिओ होता. सगळे पॉइंट्स माझ्याचसाठी पॉइंट करत आहेस असं वाटत होत. ,❤

    • @ffjay2290
      @ffjay2290 2 หลายเดือนก่อน

      ताई ड्रेस खूप छान आहे साडी चा बनवून घेतला आहे का

  • @pallavimandlikraut8361
    @pallavimandlikraut8361 2 หลายเดือนก่อน +2

    सुखी संसारासाठी सदासर्वकाळ आनंदी आणि समाधानी रहावं लागतं 😊

  • @dhanashreeraul7598
    @dhanashreeraul7598 2 หลายเดือนก่อน +1

    Bap re hya vishayavar suddha tu video banavala waw hats of you ajun hyach vushayavar 2nd part yeshil ka
    Tuza video bhaghun mala tuzya nirikshan shaktila hat jodun dhandhvat ghalate❤❤❤

  • @apekshabhosale7133
    @apekshabhosale7133 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup relief bhetla ha video pahun❤❤

  • @dr.anaghapatil4344
    @dr.anaghapatil4344 2 หลายเดือนก่อน +11

    Vedio मस्तच.... तुझा ड्रेस पण छान आहे.... हेल्पर बद्दल जे म्हणालीस ते अगदी छान वाटल.... डॉक्टर prescription cha point.... also good 👍👍

  • @shilpagandhi8028
    @shilpagandhi8028 หลายเดือนก่อน

    अप्रतीम गोष्टी सांगितल्यास . अगदी मनातल्या 😊❤

  • @Dhruandmom2137
    @Dhruandmom2137 2 หลายเดือนก่อน +2

    Chan tips समाधान हा सर्व समस्या आणि दुःख वरचा रामबाण उपाय आहे ❤️

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार. खूपखूप उपयोगी आणि
    छान. एक अधिकचे घरातील कोणालाही विचारायला जावू नका आज जेवायला काय बनवू .त्या ऐवजी थोडा वेळ घालवून नाष्टा,दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण याचे लेखी वेळापत्रक बनवा कधीकधी बदल होतील पण उद्या जेवायला काय बनवू या विचाराने रात्री अचानक जाग येणार नाही. धन्यवाद. खर तर मी वयाने फार मोठी आहे .पण तुमचे आणि तुमच्या अहोंचे बोलणे ऐकायला खूप आवडते जसे कोकणातील विविध home stay किंवा इतर पर्यटन ,घरी राहून तुमच्याबरोबर फिरून आल्या सारखेच वाटते.धन्यवाद.

  • @amolpandharpurkar8647
    @amolpandharpurkar8647 หลายเดือนก่อน

    फारच भारी सांगतेस यार तू...अगदी पटण्या सारख बोलतेस आणि खूप सहज बोलतेस..त्यामुळे भारी वाटत...😘😘😘❤️❤️❤️

  • @shradhawalke362
    @shradhawalke362 2 หลายเดือนก่อน +2

    Tai tuzi 9 number chi tip mala khup relate zali ...me pn khup lonely feel kartey sadhya ...I'm missing my friends😢

  • @vaishalibhosale1671
    @vaishalibhosale1671 2 หลายเดือนก่อน +5

    Tu sangitlelya sarv tips, niyojan maza navara khup bhari manage karato..so he is my superman 😅❤..haluhalu me sarv shikun ghetey tyachyakadun 😁😁

    • @ST-jk1dw
      @ST-jk1dw 2 หลายเดือนก่อน

      Same !!!! My husband also has this habit

  • @shitalsalokhe9452
    @shitalsalokhe9452 2 หลายเดือนก่อน +11

    खूपच उत्तम विषय होता हा...तू खरचं खूप गोड आहेस❤

  • @snehalpatil9082
    @snehalpatil9082 หลายเดือนก่อน

    Khup Chhan vedio aahe ... Video बघताना अस वाटत माझी मैत्रीण बोलत आहे.....

  • @SohamSwami-m2f
    @SohamSwami-m2f 2 หลายเดือนก่อน +3

    Urmila tu great ahes ani amchyasathi tar tu jaduchi chadi ahes. Love you dear with lots of respect ❤🥰🥰

  • @anaghajawale7673
    @anaghajawale7673 หลายเดือนก่อน

    असेच व्हिडिओ प्लीज बनवत राहा
    त्याने आम्हाला खूप motivation मिळत❤❤❤❤

  • @kalpanaondkar2183
    @kalpanaondkar2183 หลายเดือนก่อน

    Khup chan video. Its true gharatil kaam kadhich sampat nahit.khup motivation milale tuza video baghun.

  • @टॉपभारतीमराठीशिवणकाम
    @टॉपभारतीमराठीशिवणकाम 2 หลายเดือนก่อน +2

    Very nice video, संपूर्ण tips use full वाटत होत्या. धन्यवाद.

  • @ComResKi
    @ComResKi 2 หลายเดือนก่อน

    This color suits u sooo well... It reflects on ur face. Ur style of talking is appealing. Its like a friendly conversation

  • @pranjaliscorp1532
    @pranjaliscorp1532 หลายเดือนก่อน

    Urmila Tu khup bhaari ahes.. u r my stress buster

  • @manasidesai2820
    @manasidesai2820 2 หลายเดือนก่อน

    Urmila tai tuza chehra ch, expressions ani bolnyacha tone mhanje tuza avaaj ga...sagle ch mala lai ch motivational ani happiest vatate...I love you❤muwaaah😘😘

  • @snehamohite1658
    @snehamohite1658 2 หลายเดือนก่อน

    पहिलाच मुद्दा इतका अप्रतिम❤ सगळ्या टिप्स उपयुक्त🎉

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 2 หลายเดือนก่อน +1

    खरं तर लेट गो ची जी टीप आहे ती आणि तीच खूप महत्त्वाची आहे कुठल्याही गोष्टींचा अट्टहास जर नाही केला ना तर आयुष्यात खूप फरक पडतो...एखाद्या वेळी एखादी गोष्ट नाही घडली तर त्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही ...तस माणसाच्या बाबतीतही की मुळात माणूस वाईट नाही बरेचदा आजूबाजूची परिस्थिती त्याला वाईट वागायला भाग पडते त्यामुळे त्याचं त्या वेळच वागणं लेट गो करून द्या...आयुष्य खूप positivly बदलते😊

  • @geetapatyane2040
    @geetapatyane2040 2 หลายเดือนก่อน

    सगळ्यांच गृहिणींसाठी उपयुक्त माहिती आहे

  • @priyankalohar1223
    @priyankalohar1223 2 หลายเดือนก่อน

    Manifestation cha video ahe ..
    जर तुमचा आजचा व्हिडिओ खूप खूप छान आहे.....😊 तुम्ही कमाल व्हिडिओ करता दरवेळी खूप छान छान माहिती ऐकायला मिळते तुमचे व्हिडिओ बघून खूप खूप मदत होते
    तुमचे मोटिवेशनल व्हिडिओज खूप छान असतात... तुम्ही कामाला आहात बोलायला शब्द कमी पडतील एवढे छान छान टॉपिक आणता तुम्ही..... मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद

  • @PoonamBorade-q2k
    @PoonamBorade-q2k 2 หลายเดือนก่อน +2

    आम्ही दोघी नणंद भावजय तुझा व्हिडिओ नित्यनियमाने बघतो आणि तुझ्या पावलावर पाऊल ठेवतो आणि खूप सुखी राहतो thank you so much 😊❤️ love you 😘😚😙😙😙😚😚😚😙😚😙😙😙😙

  • @pritilalpotu7434
    @pritilalpotu7434 หลายเดือนก่อน

    माझे आयुष्य छान चालू आहे, मझ्या जिवलग मैत्रिणी मुळे, रोज भेटतो आणि गप्पा हसणे यामुळे खूप relax hote

  • @Sonakshi144
    @Sonakshi144 2 หลายเดือนก่อน

    Number 10..LET GO....most important and hardest to follow

  • @themagicbox1416
    @themagicbox1416 หลายเดือนก่อน

    खरच खूप सुंदर आणि महत्वाचे बोलली आहे . Thank you dear ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ShwetaPawarKakde
    @ShwetaPawarKakde 2 หลายเดือนก่อน

    Shappat tumhi evda simple topic kiti chan explain kela
    Khup wait krte tumcha video cha...God bless you ❤️

  • @prashantjadhav3335
    @prashantjadhav3335 หลายเดือนก่อน

    ताई तुमच कलर कॉम्बिनेशन खुप छान आहे साडी चा पण छान ड्रेस होतो आणि तुम्ही खुप चांगलं समजून सांगतात

  • @shamakarandikar4097
    @shamakarandikar4097 2 หลายเดือนก่อน

    ऊर्मिला ताई हा तुमचा अत्यंत ऊपयुक्त Vdo आहे, सुंदर टिप्स आहेत , तुम्हाला अध्यात्म्याची पण आवड दिसते , तेहि मला फार आवडल ..खुप छान👌👌👍👍👏👏God Bless You ..

  • @_morya6442
    @_morya6442 2 หลายเดือนก่อน

    Video khup chan hota me just 8 months ni pregent ahe nd 10 months lagana la zaleth plus maja job pn ahe tr ha video maja newly join to be mother and housewife sati khup ch helpful hota video.
    Thank you so much ❤😊
    Ankhi asech video kara jaycha mulle amcha sarkha stress ghyenra muli chill and well managed with life hotil.😊🙏🏻
    Thank you so much ❤️🫰🏻

  • @muktaghonsekar-tm3cn
    @muktaghonsekar-tm3cn หลายเดือนก่อน

    Thank you so much
    Khup mahnje khup upyogi asa video ahe ha ..khup sarya goshti relate hotat ani khup help zali mala
    Thank you 😘😘

  • @priyankadongre018
    @priyankadongre018 2 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे ताई❤
    नवीन गृहिणी म्हणून खूप काही शिकायला मिळालं..!
    Thank you ❤

  • @bhavanataralethakare7140
    @bhavanataralethakare7140 2 หลายเดือนก่อน

    Superb उर्मिला....कसलं भारी आणि सोपी भाषेत उत्तम असे विचार

  • @madhuriyadav6313
    @madhuriyadav6313 18 วันที่ผ่านมา

    Thanks..khupach imp information aahe...love u❤❤❤

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 2 หลายเดือนก่อน

    उर्मिला तू छान दिसतेस , खूप छान माहिती सांगितली .

  • @krishnapriya7782
    @krishnapriya7782 หลายเดือนก่อน +2

    ताई तु एकदम भारी आहेस... 👌❤️

  • @टॉपभारतीमराठीशिवणकाम
    @टॉपभारतीमराठीशिवणकाम 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice important video, thank you tai, लूक छान आहे.

  • @cutiepie6375
    @cutiepie6375 2 หลายเดือนก่อน

    Yessss nakki ch hava manifestation ani visualisation var video... I love you ❤❤❤

  • @shreyank2010
    @shreyank2010 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर दिसत आहेस आणि तितकाच सुंदर video.

  • @pavitraaaynor1241
    @pavitraaaynor1241 2 หลายเดือนก่อน

    Yr me yachyatlya ek don sodlya tr saglyach goshti, adhich krte, me khup anubhavatn shikliye,...ata gondhal hot nahi❤
    Chan vishay mandala,.... love you Urmila ❤

  • @priyaunaik
    @priyaunaik 2 หลายเดือนก่อน

    I literally cried after listening to Let go point.. this made me very emotional

  • @sundarworld23
    @sundarworld23 หลายเดือนก่อน

    Hi ताई 👋 खूपच सुंदर व्हिडिओ होता. या व्हिडिओ ची खरंच खूप खूप गरज होती कित्येक बायकांसाठी. तु जे मुद्दे मांडले ते एकदम बरोबर होते. तू जेव्हा सांगते तेव्हा आपली जिवाभावाची मैत्रीण आपल्याला समजून सांगते असं वाटतं. तूजे वाक्य बोललीस ना की आपण बायकाच स्वतःला खूप त्रास करून घेतो हे अगदी खरं आहे. तुझ्यासारखी बेस्ट फ्रेंड मिळाली याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे😊 thanks for everything❤❤ love you.

  • @prachijoshi2048
    @prachijoshi2048 2 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर मार्गदर्शन , God bless you and all .❤

  • @tejashree4570
    @tejashree4570 2 หลายเดือนก่อน

    Thank god tai tu ha video banvla majh atach lagn jhalay plus khup health issue suru zhalet plus me career set kartey mala hav hot as kahi jani mala he sambhalata yeil

  • @ghadgetourstravels3932
    @ghadgetourstravels3932 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय टिप्स सुंदर दिल्या आहेस ताई गॉड ब्लेस यु❤

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 2 หลายเดือนก่อน +10

    आपल्याला म्हणजे खासकरून बायकांना वाटतं "आपण नाही केलं तर हे कोण करणार, मलाच करावं लागणार" हा भ्रम आहे. नक्कीच आपल्या कुटुंबाला आपली गरज असते परंतु आपल्याला जितकी वाटते तितकीही नसते. एक म्हण आहे, "कोणाचे कोणावाचून काही अडत नाही"
    हा...आपण नसू तर कदाचित आपल्या कुटूंबियांची थोडी गैरसोय होईल पण अडणार मात्र काहीच नाही तेव्हा आपण भ्रमातून बाहेर येणे गरजेचे आहे.
    ज्याची त्याची कामं त्यांच्यावर सोपवावीत सगळंच आपण करत बसू नये.

    • @Chingi16
      @Chingi16 2 หลายเดือนก่อน

      💯

    • @Misarika8120
      @Misarika8120 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @mangeetamohadarkar2146
    @mangeetamohadarkar2146 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर सांगितलं अगदी सोप्या भाषेत

  • @Pranoti15
    @Pranoti15 2 หลายเดือนก่อน +2

    मैत्रिणी पाहिजेत हे 100 पर्सेंट खर आहे. ❤

  • @shraddhakondurkar5510
    @shraddhakondurkar5510 2 หลายเดือนก่อน

    Financial management is also very much important. As suggested by rachana madam, a housewives should also learn about investment and financial planning

  • @ShobhaChavanff
    @ShobhaChavanff หลายเดือนก่อน

    Perfect margdarshan..thank u madam❤

  • @mayurisonawane983
    @mayurisonawane983 หลายเดือนก่อน

    I love you mam . I can't explain in words for you for your friendly nature to giving tips to live orangiz life by emotionally, confidently.

  • @amolnavale7463
    @amolnavale7463 หลายเดือนก่อน

    Urmila ya video madhe Kharch khup Chan dist ahes

  • @pyawalkar2305
    @pyawalkar2305 2 หลายเดือนก่อน +1

    Sarvat imp aahy tyat ENJOY karayla shikyla haw. अतृप्त आत्मे आहेआपण सर्व.....😂😂😂 हेच खरय

  • @sushmakshirsagar1720
    @sushmakshirsagar1720 2 หลายเดือนก่อน +1

    खरच तुम्ही खुप छान माहिती देता, आणि all vedios best👍💯

  • @amitphule566
    @amitphule566 หลายเดือนก่อน

    शेवटची टीप आवडली ❤

  • @shreyap1672
    @shreyap1672 2 หลายเดือนก่อน

    I ❤️ you too, khup chan sangitale tya mule mind jara fresh zale

  • @rohinideshmukh2898
    @rohinideshmukh2898 2 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर पद्धतीने रोजची कामं कशी करावी याच्या टिप्स दिल्या आहेत.😊

  • @piyushadeshpande647
    @piyushadeshpande647 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan video ahe. Mi overthinking kade jayla lagle ki nehmi tuza asa ekhada video baghte.. Manifestation var video banavayla havays asa vatatay..

  • @darshanamali4533
    @darshanamali4533 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान समजावून सांगीतलं आहेस.. पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहोत

  • @thediamondgirl7691
    @thediamondgirl7691 2 หลายเดือนก่อน

    Attapryantacha sarvat best video ahe 👏🏻👏🏻👏🏻

  • @salunkheshital2891
    @salunkheshital2891 หลายเดือนก่อน

    Kiti positivity ahe tai tuzyat sadya kharach khup garaj hoti mala yachi❤ love you 2 di

  • @PriyankaJadhav-n4j
    @PriyankaJadhav-n4j หลายเดือนก่อน

    खूप informative video आहे taii😊thanks for such a nice tips....

  • @VaishaliDrakshe
    @VaishaliDrakshe 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan banvlas video..khup useful help honari mahiti sangitils...thank you so much dear urmila.... manifestation var nakki video banav aamhi vat pahto....we love you..❤ byee

  • @ChaitaliGavare
    @ChaitaliGavare หลายเดือนก่อน

    खूप छान बोलते मला फार आवडता तुझे व्हिडीओ

  • @prajaktadhaygude491
    @prajaktadhaygude491 2 หลายเดือนก่อน +1

    Kiti God boltes ga...proud of you