प्रिया जिलेबीची अतिशय सोपी करून सांगितलेली रेसिपी खूपच अप्रतिम!! आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी ठीक ठिकाणी खास जिलेबीचे स्टॉल्स लागलेले असतात. जिलेबी खाऊनच हे दोन्ही दिवस साजरे केले जातात. शाळांमधून जिलेबी वाटली जाते. या दिवसाचे औचित्य साधून तू खास जिलेबी ची रेसिपी दाखवलीस. खूप छान!!🎉🎉
अरे वा!!! तुमच्याकडे छान दोन्हीही राष्ट्रीय सण जिलेबी खाऊन साजरा करतात हे मला तुम्ही दिलेल्या माहितीवरून कळाले खूप छान माहिती सांगितली पण आमच्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आवर्जून जिलेबी घरी आणली जाते 15 ऑगस्टला इकडे खूप पाऊस असतो त्यामुळे जिलेबी आणण्याचा तसा काही योग येत नाही पण 26 जानेवारीला मात्र नक्की आणलीच जाते
तोंडाला पाणी सुटलं प्रिया.खुप छान झाल्या जिलब्या.कृती सुध्दा सोपी आहे.नक्की करणार. दुसरं असं की प्रिया मी आता ७२वर्षाची आहे परंतू २६जानेवारी आणि १५अॉगष्ट या दोन्ही दिवशी माझ्या माहेरी गोड धोड करण्याची पध्दत आहे कारण हे दोन्ही दिवस सणासारखाचे मानतात . माझ्या मुलीचा जन्म दिवस हा देखील २६ जानेवारी आहे. धन्यवाद प्रिया
ताई तुमच्या babansarkhich माझ्या बाबांची आठवण आहे. माझेही बाबा 15 ऑगस्ट आणी 26 जानेवारीला जिलेबी हमखास आणायचे. आमच्या कणकवली la पण ya दोन दिवशी जिलेबी che स्टॉल lagtat. रेसीपी खुप छान. ❤❤👌👌👍. नक्की करुन बघणार. 🤗🤗
Me jilebi aaj ch karun baghitli khooph mast zali.Thank u mam.mala kadhi pasun karaychi ichcha hoti
वाव मस्तच झाली आहे जिलेबी करण्याची पद्धत अतिशय सोप्या पद्धतीने व प्रमाणबद्ध सांगितल्यामुळे नवख्या नाही करणे सोपे जाईल खूप सुंदर धन्यवाद प्रिया...
प्रिया जिलेबीची अतिशय सोपी करून सांगितलेली रेसिपी खूपच अप्रतिम!! आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी ठीक ठिकाणी खास जिलेबीचे स्टॉल्स लागलेले असतात. जिलेबी खाऊनच हे दोन्ही दिवस साजरे केले जातात. शाळांमधून जिलेबी वाटली जाते. या दिवसाचे औचित्य साधून तू खास जिलेबी ची रेसिपी दाखवलीस. खूप छान!!🎉🎉
अरे वा!!! तुमच्याकडे छान दोन्हीही राष्ट्रीय सण जिलेबी खाऊन साजरा करतात हे मला तुम्ही दिलेल्या माहितीवरून कळाले खूप छान माहिती सांगितली पण आमच्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आवर्जून जिलेबी घरी आणली जाते 15 ऑगस्टला इकडे खूप पाऊस असतो त्यामुळे जिलेबी आणण्याचा तसा काही योग येत नाही पण 26 जानेवारीला मात्र नक्की आणलीच जाते
आम्ही घरी केशरीभात किंवा शिरा केशर किंवा केशरी खाद्य रंग टाकून बनवितो
बाबांच्या आठवणीने मन भरून आले ताई तुमचे.. पण जिलबी खुप सुंदर झाली मस्त 🎉🎉❤
🥹🙏
तुम्ही केली आहे ती जिलेबी पाहून लगेचच खाविशी वाटते खूप खूप सुरेख केली आहे. मस्त. धन्यवाद
फारच छान आहे जिलेबी ची रेसिपी तुमची धन्यवाद तुम्हाला
मी करून बघितल्या. सुंदर झाल्या. प्रमाण perfect आहे.😊
Superb zali jilebi zali aahe
छान आठवण आज बालिका दिन आहे जिलेबी अगदी बाबांच्या आठवण म्हणून केली खरच❤
खूप सुंदर आणि झटपट... एक नंबर👌👌👍👍
Superb खूपच सुंदर जिलेबी बनविली आहे.😊
फारच सुंदर! करून बघीन एकदा.
Khup chan.
खुपच छान आयडिया आहे खुप छान वाटल 🌷🌷👌👌
मला खूप जिलेबी आवडते छान रेसिपी👌👌
खूपच छान ! सांगण्याचा पद्धत खूपच सुरेख ! नक्की करून बघेन ! धन्यवाद !🌹🙏☺️
तोंडाला पाणी सुटलं प्रिया.खुप छान झाल्या जिलब्या.कृती सुध्दा सोपी आहे.नक्की करणार. दुसरं असं की प्रिया मी आता ७२वर्षाची आहे परंतू २६जानेवारी आणि १५अॉगष्ट या दोन्ही दिवशी माझ्या माहेरी गोड धोड करण्याची पध्दत आहे कारण हे दोन्ही दिवस सणासारखाचे मानतात . माझ्या मुलीचा जन्म दिवस हा देखील २६ जानेवारी आहे. धन्यवाद प्रिया
आपल्यालाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, आपल्या मुलीचा वाढदिवसही त्याच दिवशी हे खूप छान आहे!❤️🙏😊
Wow khupach sunder ani sopi paddhtici jilebi dakhavali priya tai tumhi 👌👌👍❤❤
Wow mast recipe mi nakki try karen
Khup chan mi karanar tai Thank u ❤
❤🎉
खूपच सुंदर
फारच छान. आता जिलेबी करणं अजिबात किचकट वाटत नाही.मी नक्कीच करुन बघेन. खूप खूप धन्यवाद.
Khup Chann jilebi
छानच सांगितली रेसिपी 👍🏻
खूपच सुंदर👌
वा!सोपी पध्दत आहे.खुप भावली.
मी आज केली खूपच छान झाली
👌👌एक नंबर 👍
ये सरल तरीका पसंद। आया😊
माझ्या आवडीची जिलेबी. सोप्या पद्धतीने सांगितलेस.
धन्यवाद वृषाली ताई❤️🙏😊🇮🇳
खूप छान रेसिपी आहे.धन्यवाद.
Khup sundar mi tumcha saglya receipe pahate ani karte pan ata jilebi sudha try karnar
. Dhanyawad
Khup chan👌
Mastach Tai👌👌👌
खूप सुंदर 😍
खरंच खूप छान जिलेबीझटपट सुंदर वा ताई मस्तच
खूप छान नक्कीच करून पाहणार
Sunder jilebi.🙏🙏
Wa mast me try ketin
Khoop chhan ani tasty recipe, jilebi karun baghayala pahije, Thanks Tai 😊😊
मस्त...❤❤❤
खूपच छान..❤❤
Chana chana👌👌
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼super.
वाह मस्त👌
मस्तच धन्यवाद
Waah!! 1 number jilebi ❤
अतीशय सुंदर
Mast 👌👌
खूप सुंदर.
Khup chhan..
Khup mast ❤
Wah khoop chhan, nakki karaila havyat, dhanyawad
अप्रतीम👌👌
Wa mastch khupach chan 1 nambar
नक्की ट्राय करा आणि मला कळवा कसे झाले 😊🙏❤️
Fantastic
Khoob mast kitchen 705 Marathi
छान 👌👌
Khup Chan recipe
Kup soya pdhatine sagitli recipi,
Thanku🌹🌹❤️🙏🏻❤️🌹🌹
धन्यवाद 😊🤝 ❤️🙏
Lovely watching from south india 👌👌👌👌
खूब सुंदर tai
खूप सुंदर!❤
Wow 👌 ❤😮
Very nice and easy recipe of jalebi. ❤❤❤ Thank u so much for sharing 🎉
Thank you so much 😊
Super duper recipe
Mouth watering recipe ❤
Khup chan😊
Khupach chhan
खूपच छान पद्धतीने समजाऊन सांगितलेस ताई तुझी भाषा खूप सुंदर आणि लाघवी आहे ताई तुझे मनापासून खूप खूप आभार ❤
खूप खूप धन्यवाद 🙏😊❤️
छानच झाली आहे जिलेबी
Chaan ..... Mast
खूप मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Khup chhan Tai 👌👌
Mastch
खूप छान आहे
nice 👌🙂
I also remember my dad 😢
छान सुंदर ❤
👌👍खूप छान. धन्यवाद
Khupcha chan I will try this as I had made nankhati as you showed that were very good thank you 🎉
दही वापरून केलेली जिलेबी बघायला आवडेल आणि सोडा न घालता असेल तर आणखीनच मस्त
खुप छान पध्दतीने तयार केले आहेत ❤ धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏😊
खूप छान झली आहे
ताई तुमच्या babansarkhich माझ्या बाबांची आठवण आहे. माझेही बाबा 15 ऑगस्ट आणी 26 जानेवारीला जिलेबी हमखास आणायचे.
आमच्या कणकवली la पण ya दोन दिवशी जिलेबी che स्टॉल lagtat.
रेसीपी खुप छान. ❤❤👌👌👍. नक्की करुन बघणार. 🤗🤗
Tips bhannat asatat
Super delicious 🎉
सुरेख
मस्त. धन्यवाद
मस्तच 🎉
Khupch sundar aahe jilebi mi pn karnar aahe tumchya recepi pramane Thank you so much
नक्की करा आणि मला कळवा कसे झाले 😊🙏❤️
जिलेबी खुप आवडते खुप खाऊन झालि माझै दात खराब होतात पण आवडते 😊
प्रियाचे पदार्थ मस्तच असतात. नेहमीच. 😋👍🏻
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊❤️
@@PriyasKitchen_ 🤦🏻♂️.
Sunder recipes
डिसेंबर छान
मस्त झाली आहे जिलेबी 26 जानेवारीला नक्की बनवून पाहीन खरं तर बनवायला सोपी आहे म्हणून बनवणार आहे किचकट असते तर बनवली नसती..😂
Thnx a lot for this recipe
Khup chan thanks
सुंदर
खूप छान
Chhan chhan
Ymmi ymmi
👌👌