ढोकळा करून पाहिला आणि इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏😊❤️ ताई तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏😊❤️
Subscribe kel aahe aadhich aani hi nkkich me mazya frnds na suggest karen aani he recipe specially mazya maushi sathi try keli tila perfect dhokla recipe havi hoti aata tila me he recipe share karen thank you so much ❤❤
th-cam.com/video/Mc2Oh2FXjsk/w-d-xo.htmlsi=kTDqwCy6cjRNzdiW " उन्हाळा विशेष " शरीराला थंडावा देणारे प्रोटीन फायबर लोह आणि कॅल्शियम युक्त आरोग्यवर्धक नाश्ता . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मनापासून धन्यवाद ताई🙏 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक कळकळीची विनंती करते🙇♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇♀️🙏🙏
th-cam.com/video/P49POimChug/w-d-xo.htmlsi=129iB7QE4TSbyGkm असं वापरा डाळीचे पीठ की, ज्यामुळे कोथिंबीर वडी अजिबात "तेलकट" होणार नाही. कोणीही न दाखवलेली ही खास ट्रिक वापरून बनवा! हलकी ,पोकळ आणि कुरकुरीत "कोथिंबीर वडी".
th-cam.com/video/xu-EGcXcxmY/w-d-xo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

ताई मी ढोकळा रेसिपी खूप पहिल्यात पण तुमच्या इतकी सोपी आणि सुंदर रेसिपी मी आजच बघितली मला ढोकळा अतिशय आवडतो मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे च ढोकळा बनवेल थँक्स ताई

th-cam.com/video/YoAY-a4Xxm8/w-d-xo.htmlsi=NJ5QY5p2T_ybEfDH डाळ तांदूळ न भिजवता न वाटता अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बनवा झटपट इडली. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर🙏
एक कप बेसन साठी त्याच्या निम्मे म्हणजे अर्धा कप पाणी म्हणायचे त्याऐवजी मी एक कपाच्या दुप्पट पाणी चुकून म्हणाले त्याबद्दल क्षमस्व🙏🙏🙏🙇♀️ पण साहित्याचे अचूक व योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे नक्की पहा
पिठाच्या निम्मे पाणी म्हणायचं तर मी पिठाच्या दुप्पट पाणी म्हणाले मनापासून क्षमस्व🙇♀️🙏🙏 डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अचूक प्रमाण दिलेलं आहे चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤🙏🙏
@@priyaskitchengpay9925 Thank you very much for prompt reply. I wounder like to try the recipe hence wanted explanation. I didn't mean to find a fault. Thanks once again I like your recipes.
*Perfect Dhokla Recipe by all means. No chance of any failure. Thanks for Ingredients List and Quantity mentioned in the description box especially for non Marathi viewers. It could be better if it was in English. Just a suggestion. Keep it up 👍*
मनापासून क्षमस्व🙏🙇♀️🙏 मी चुकून पिठाच्या निम्मे पाणी म्हणायचं तर पिठाच्या दुप्पट पाणी म्हणाले त्याबद्दल क्षमा असावी🙏😥 डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अचूक प्रमाण दिलेल आहे एक कप पिठाला अर्धा कप पाणी घालायचे आणि दोन टेबलस्पून सुरुवातीला घातलेल आहे म्हणजे (दोन कप +2 टेबल स्पून )हेच अचूक प्रमाण आहे👍
I love ur breakfast series ❤ looking delicious n mouthwatering but Mam adhi ardha cup Pani mhanalat nantar don cup ? Why what is the actual raisho? What is the substitute for limuset?
एक कप पिठाला त्याच्या निम्मे पाणी असं म्हणायचं तर मी एक कपाच्या दुप्पट पाणी असं चुकून म्हणाले त्याबद्दल क्षमा असावी🙏🙇♀️ फक्त अर्धा कप पाणी वापरायचे आहे आणि सुरुवातीला आपण दोन टेबलस्पून इतक पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं म्हणजे एकंदर अर्धा कप +2tbsp
@@PriyasKitchen_ plz do don't be sorry mam due to u my cooking is improved many things makes easy for me ur one of my favourite shafe. But Mam I ask what is substitute for limuset u don't tell me
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
Tai, Mastach dhokla. Tyat survatila mixermadhe paanyache praman aahe te nakki kiti ghayche? Aardha cup ki 2 cup? Plz mala parat sangal ka? Lakshat yet nahiye. Dhanyavaad.😊
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
एक कप पिठासाठी त्याच्या निम्मे पाणी म्हणायचं तर मी चुकून एक कप पिठासाठी त्याच्या दुप्पट पाणी म्हटले त्याबद्दल क्षमा असावी🙏🙏🙏 पण खरंतर एक कप पिठासाठी त्याच्या निम्मे पाणी आणि आपण सुरुवातीला दोन टेबलस्पून वापरले होते म्हणजे अर्धा कप आणि दोन टेबलस्पून हेच प्रमाण बरोबर आहे
Aaj banvla dhokla me khup mast fluffy zalay sundar jaali aali aahe thanx tai...ashach chaan chaan perfect recipes sangat raha...❤
ढोकळा करून पाहिला आणि इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏😊❤️ ताई तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏😊❤️
Subscribe kel aahe aadhich aani hi nkkich me mazya frnds na suggest karen aani he recipe specially mazya maushi sathi try keli tila perfect dhokla recipe havi hoti aata tila me he recipe share karen thank you so much ❤❤
मी हा ढोकळा करून पाहिला. तुमच्या आधीच्या ढोकळ्याप्रमाणेच अप्रतिम झाला. हाताने फेटण्याचे कष्ट वाचले. छान ❤😂
One of the Best Dhokla recipe. Mi jarur बनवणार. धन्यवाद
th-cam.com/video/Mc2Oh2FXjsk/w-d-xo.htmlsi=kTDqwCy6cjRNzdiW
" उन्हाळा विशेष "
शरीराला थंडावा देणारे प्रोटीन फायबर लोह आणि कॅल्शियम युक्त आरोग्यवर्धक नाश्ता .
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup mast Dokhla recipe
मी करून पाहीन tai,👌👍khup chaan soft झालेत ढोकळे,mung dosa recipe try kelI,chaan zhale डोसे👌, धन्यवाद🙏
मनापासून धन्यवाद ताई🙏
तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक कळकळीची विनंती करते🙇♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇♀️🙏🙏
Healthy n spongy dhokla
Thanks for this recipe.....I made it....and came out fantastic....perfect proportion and hence the taste also.
Thanks so much for sharing perfect recipe
th-cam.com/video/P49POimChug/w-d-xo.htmlsi=129iB7QE4TSbyGkm
असं वापरा डाळीचे पीठ की, ज्यामुळे कोथिंबीर वडी अजिबात "तेलकट" होणार नाही.
कोणीही न दाखवलेली ही खास ट्रिक वापरून बनवा! हलकी ,पोकळ आणि कुरकुरीत "कोथिंबीर वडी".
ताई तुझी ही दोकला रेसिपी एकदम मस्त सुंदर अप्रतिम आहे खूप धन्यवाद गॉड ब्लेस ❤
यमि छान 😊 आपली माहिती खूप छान
Atishay sunder.👍👌😊
Outstanding recipe.farach surekh.achuk praman samjawun sangnyachi padhat chhan.khup mast yummy dhokla zala ahe.khup dhanyawad.
खुप छान ढोकळा झाला आहे,छान पद्धत आहे
मनापासून धन्यवाद
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा🙏
खूप छान रेसिपी आहे मनापासून धन्यवाद.
मनापासून धन्यवाद ताई 🙏
आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू🙏🙏🌸⚘️
खूप छान रेसिपी आहे
मनापासून धन्यवाद
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏
आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇♀️🙇♀️
Khupach chhan udya nakki try karanar me perfect recipe sangital ahe mhanun tanks 😊😊
अप्रतिमच ढोकळा दिसतोय. 👌👌नक्की करेन. 👍👍
खूप छान रेसिपी ❤
खूप छान आणि सोपा आहे करायला.
मस्त,सोपी,,फोड़नी, पन छान आहे, ट्राय करेंन,👌👌🌹🌹🤗🙏🙏
th-cam.com/video/xu-EGcXcxmY/w-d-xo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मस्त व खूप सोपी पद्धत 😊
Dokla recipe is super & helpful.Thanku.
खूपच छान नक्की करून पहिली पाहिजे
th-cam.com/video/xu-EGcXcxmY/w-d-xo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
अप्रतिम रेसीपी.👌👍
एकदम भारी......
ताई मी ढोकळा रेसिपी खूप पहिल्यात पण तुमच्या इतकी सोपी आणि सुंदर रेसिपी मी आजच बघितली मला ढोकळा अतिशय आवडतो मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे च ढोकळा बनवेल थँक्स ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏
Khup ch chhan
Very. Nice dhokala l like it's
Khup chhan tai thanks
Woow mast very testy
ढोकळा कसा करायचा हे खूप छान माहिती दिली आहे ताई मस्तच मी करुन बघते
Nice recipe
ढोकळ्याची कृती खूप छान सांगितली
मनापासून धन्यवाद 🙏❤️
कृपया एक नम्र विनंती करते जर तुम्हाला शक्य असेल तर प्लीज या रेसिपी तुमच्या मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा पाठवावे🙏🙏
नक्की करून पाहिन।
मी हरभरा डाळ भिजत घालून,त्याचा ढोकळा करते। तो पण छान जाळीदार,हलका होतो।
रेसिपीसाठी धन्यवाद।
Wow! Delicious recipe.👌 Thank you .🙏🙏
मस्तच
too good hats off it saves time n energy❤
th-cam.com/video/xu-EGcXcxmY/w-d-xo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup chhan
खूपच छान.
खूप मस्तच झालाय ढोकळा😋😋🙏
खूप छान प्रिया ताई नेहमी प्रमाणे आजचा ढोकळा एक च नंबर !!!👍👍👌
खूप छान
खुप छान ढोकळा तयार केला.thank you
th-cam.com/video/YoAY-a4Xxm8/w-d-xo.htmlsi=NJ5QY5p2T_ybEfDH
डाळ तांदूळ न भिजवता न वाटता अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बनवा झटपट इडली.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर🙏
अप्रतिमच
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Priya Tai tumhi sugran aahat 😊
Perfect measurement and helpful
Thank you !!🙏🙏thank you♥️ for this perfect recipe
Atishay Nirmal Pramanik nature aahe aaple.abhetavase vatate.🙌🙌Uttam recipe.
Looks so nice Big like Kiya
तुम्ही १कप बेसन साठी २ कप पाणी घ्या म्हणून सांगितलं पण पाणी कधी घातले
एक कप बेसन साठी त्याच्या निम्मे म्हणजे अर्धा कप पाणी म्हणायचे त्याऐवजी मी एक कपाच्या दुप्पट पाणी चुकून म्हणाले त्याबद्दल क्षमस्व🙏🙏🙏🙇♀️ पण साहित्याचे अचूक व योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे नक्की पहा
Thank you so much tai
Mast tai ❤
Mast khup chhan thaku tai
ढोकळ्याची कृति खुप छान सांगितली
साखर कमी घातली तर चालते ?
हो चालेल पण एखाद चमचाच कमी घाला कारण लिंबू सत्व घातल्यामुळे आंबटसर चव येते
Thank you tai😊
खरच खूप छान सांगितलं धन्यवाद
Khupach chhan dhokala
Outstanding recipe !🎉 Thank you so much Priya!! God bless you!!!
Namaskar Tai Receipy 👌 पण mixer मधे पाणि एका वेली 1/2 cup सांगितल नंतर 2cup (पिठाच्या दुप्पट सांगितले) तर नक्की। किती टाकायच।
पिठाच्या निम्मे पाणी म्हणायचं तर मी पिठाच्या दुप्पट पाणी म्हणाले मनापासून क्षमस्व🙇♀️🙏🙏 डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अचूक प्रमाण दिलेलं आहे चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤🙏🙏
@@priyaskitchengpay9925 Thank you very much for prompt reply. I wounder like to try the recipe hence wanted explanation. I didn't mean to find a fault. Thanks once again I like your recipes.
Khup mast sponge dhokla zala ahe Tai 👌👌😋👍
खूपच छान..अगदी सहज आणि सोपी रेसिपी👌😍
Tai tuzya rechipi khup chan astat❤
*Perfect Dhokla Recipe by all means. No chance of any failure. Thanks for Ingredients List and Quantity mentioned in the description box especially for non Marathi viewers. It could be better if it was in English. Just a suggestion. Keep it up 👍*
Mast tai
Perfect recipe aahe karun bhagh 🙂🙏❤️😘
Mouth watering dhokla recipe....
Perfect mejorment nice mouth watering recipe 👌
ढोकळा रेसीपी खूपच मस्त आहे 👌👌
Awesome recipe..
Thank you
खूपच छान झालाय ढोकळा टिप्स आणि अचूक प्रमाण सांगितलेस dhanywad
😊
Pani tumhi ardha cup ghatle sangitale 2 cup
@@sandhyabugad3188 ho mi tech mhanale..santani chukun zale..Dhokla chan aahe
मनापासून क्षमस्व🙏🙇♀️🙏 मी चुकून पिठाच्या निम्मे पाणी म्हणायचं तर पिठाच्या दुप्पट पाणी म्हणाले त्याबद्दल क्षमा असावी🙏😥 डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अचूक प्रमाण दिलेल आहे
एक कप पिठाला अर्धा कप पाणी घालायचे आणि दोन टेबलस्पून सुरुवातीला घातलेल आहे म्हणजे (दोन कप +2 टेबल स्पून )हेच अचूक प्रमाण आहे👍
Mala kupch aavdhli mi karnar
Khupach mast recipe sangitlis v achuk pramaan.tu dakhavlele padarth me karun baghte v chhan jamtat.Thank you for sharing.👌👍🤗
Tuzya saglyach recipe apratim asatat me try karate nehami 👍👍
Tai mastch dhokala achuk pramanat banavun dakhawala tya baddal thank you 🙏🙏
Hi breakfast series chalu thev ❤👍👍👍💯
Khup chan recipe sangitali me karun pahate aalni kalawate🙏👍👍
खूपच मस्त!!👌👌👌 अतिशय सोप्या पद्धतीने प्रमाणबद्ध कृती समजावून सांगितली आहे सहज कोणालाही जमेल ,मी सुद्धा नक्की करून पाहीन .
खूप खूप धन्यवाद🙏
Khuph chan
I love ur breakfast series ❤ looking delicious n mouthwatering
but Mam adhi ardha cup Pani mhanalat nantar don cup ? Why what is the actual raisho?
What is the substitute for limuset?
एक कप पिठाला त्याच्या निम्मे पाणी असं म्हणायचं तर मी एक कपाच्या दुप्पट पाणी असं चुकून म्हणाले त्याबद्दल क्षमा असावी🙏🙇♀️ फक्त अर्धा कप पाणी वापरायचे आहे आणि सुरुवातीला आपण दोन टेबलस्पून इतक पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं म्हणजे एकंदर अर्धा कप +2tbsp
@@PriyasKitchen_ plz do don't be sorry mam due to u my cooking is improved many things makes easy for me ur one of my favourite shafe.
But Mam I ask what is substitute for limuset u don't tell me
Mst❤
Very nice.
सुंदर
Mast tai❤
छान झालाय ढोकळा
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏
आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
अप्रतिम ढोकळा झाला धन्यवाद फक्त एकदा मध्येच एक वाटी पिठाला दोन वाट्या पाणी असे म्हटले गेले आहे ते करेक्ट करावे 3:48 la
Mi pan same maapat banawte ha dhokla fakt fodni madhe paani nahi taakat aata try Karen ekda. Idea chaan aahe
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
कृपया एक नम्र विनंती करते जर तुम्हाला शक्य असेल तर प्लीज या रेसिपी तुमच्या मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा पाठवावे🙏🙏
Very nice
खूप खूप धन्यवाद🙏⚘️
Khubchand
रेसिपी छानच सागितली आहे. लिंबू स्तव महणजे कोणते?
👌👌👌
Tai,
Mastach dhokla.
Tyat survatila mixermadhe paanyache praman aahe te nakki kiti ghayche? Aardha cup ki 2 cup?
Plz mala parat sangal ka? Lakshat yet nahiye. Dhanyavaad.😊
मी निम्मे म्हणायचे त्याऐवजी दुप्पट म्हणाले त्याबद्दल क्षमा असावी अर्धे वापरायचे आहे
@@PriyasKitchen_ खूप खूप धन्यवाद ताई आपले.ह्या प्रकारे करून पहाते.😊
👌👍
Thank you 😊
Very nice 👌
So spongy... Thanks fr sharing.
Tai besan papdi chirecipe dakhva tai
Jan zala
😋😋😋
मनापासून धन्यवाद
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏
आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇♀️🙇♀️
Thanks
VERY NICE PREPARATION ❤❤
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏
आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
Madam tumhi sangitla ki 1cup besan sathi 1/2 cup pani takayache, ani nanter sangitale ki 1cup sathi 2 cups pani lagate. Please explain
एक कप पिठासाठी त्याच्या निम्मे पाणी म्हणायचं तर मी चुकून एक कप पिठासाठी त्याच्या दुप्पट पाणी म्हटले त्याबद्दल क्षमा असावी🙏🙏🙏
पण खरंतर एक कप पिठासाठी त्याच्या निम्मे पाणी आणि आपण सुरुवातीला दोन टेबलस्पून वापरले होते म्हणजे अर्धा कप आणि दोन टेबलस्पून हेच प्रमाण बरोबर आहे
@@PriyasKitchen_ pan madam 1/2 cup ghetale tar Khupach tight ( ghatla ) batter zale hote.
Nice😂🎉 pune
1कप डाळीच्या पिठाला अर्धा कप आणि 2टेबलं स्पून पाणी लागेल
खुपच छान केला ढोकळा. मी करून बघते. पण तुम्ही घरी डाळ आणून दळलेल पिठ का नाही घेतल.आम्ही बाहेर च पिठ खात नाही.
घरी दळलेले पीठ वापरलं तरीही चालेल
मी दळलेले पीठच वापरते. ढोकळा खूप छानच होतो.😊