ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
वा,,, एक तर लाडू दिसायलाच,, अतिशय,, सुंदर,, मुलायम,, मऊ सूत,,रेशीम सारखे,, वाटतात,, पटकन तोंडात टाकावा ईतका,, आकर्षक दिसतो,, खवा,, मावा,, सारखं नरम लड्डू,, 👌👌,, सांगण्याची पद्धत तर लाडू सारखीचं गोड आहें,, खुप छान,,,
मला रव्याचे लाडू अजिबात जमत नव्हते पण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे सर्व गोष्टी केल्या.आणि लाडू एकदम मस्त झाले..मनापासून धन्यवाद ❤
Kharch ka g tai
खुप सुंदर व्हिडिओ बनवला ताई. आम्ही हे बघूनच लाडू बनवणार आता एकदम साधी सोपी पद्धत लाडू बनवण्याची सर्वाना आवडली बरं का. ❤❤❤❤
एकदम सुंदर ,शांततेने आणि सोप्या भाषेत सांगितले ताई. आणि करायला पणं प्रमाण दिल्याने सोपे जायील. खूप खूप धन्यवाद..मी करेल आता.
Kele mi..mst zale tai ladu...thanku
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
ताई मी तुमच्यासारखेच लाडू बनवते खूप छान बनतात मी 25 वर्षे झाली 25 वर्षे मी असेच लाडू बनवते जिभेवर ठेवले की छान विरघळतात धन्यवाद ताई दिवाळीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खरंच खूप छान, अगदी मनापासून तुम्ही सर्व कृती सांगितली व करूनही दाखविले. भारी झालेत.....
खूपच सुंदर पद्धतीने सांगितले, मला खूप आवडतात रव्याचे लाडू,पण जमत नव्हते आता तुम्ही खूप सुंदर ट्रिक सांगितली,धन्यवाद
दराब्याचे लाडू म्हणतात, आम्ही गहू ओले करून पिठी /सोजी चे असेच लाडू करतो, खूप छान लागतात, मुलांना खूपच आवडतात ❤
Khup chhan tai,mla khup awdtat he ladu
"किती सुंदर पद्धतीने रेसिपी समजावली आहे, थोडक्यात परफेक्ट!"
First time my rava ladoo came perfect. Thanks a lot🙏
खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले लाडू खूप छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागत असतील
बनवण्याची आणि समजवण्याची पद्धत खूप छान, सिधी बात नो बकवास
ताई तूझे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद ताई.
खूपच सोपी पद्धत दाखवली ताई तुम्ही. 🙏🙏👍👍छान झालेत लाडू. मस्तच. 👌👌सुंदर. 🌹🌹
छान
ताई खरच म्हणजे सोपे आणि सुंदर लाडू बनवले
ताई तुमची रेसिपी खुप छान आहे☺️....मी पहिल्यांदा बनवले आणि खुप मस्त लाडू झाले.... धन्यवाद🙏✨❤️
छान रेसिपी सांगितली आहे
तुमचं म्हणजे नमनाला घडाभर तेल 😂
अतिशय सुंदर रेसिपी एक नंबर न पाक येणाऱ्या साठी उत्तम आहे
Khupch chhan ❤
Very nice trupti tai... I'll try and ket u know... Thanks for the nice video..
खूपच सोपी पद्धत सांगितली आहे तुम्ही
छान आणि सोपी पद्धत सांगितली ताई
खुप छान आहेत लाडू ताई खूप छान❤🎉
खूप मस्त झाले आहेत
छानव सोपी रेसीपी पहाताना enjoy केले🌹🌹👍👍
खूपच छान लाडू झालेत. थँक्स.
Khup chan tai
Kup Chan Tai...mi aaj tumchi recipe pahun ladu banavt ahe..kase hotat te sagte 😊
मॅडम तुमची रेसिपी खूप खूप आवडले धन्यवाद ❤❤
Vnice didi , mi asech banvel I will try
Thank u so much for sharing this perfect recipe.Mi first time try kele awesome zalet ladu .
खूपच छान रेसिपी सोपी आणि कमी वेळात
खुपच छान ताई
Khup sunder ani soppi recipe dakhvli mi pn aatta asech ladu banven 😊
Kharch khup Chan aahet
Khup chaan
Khup chhan ,me karun bagjen tai
खुप छान लाडू बनवले मस्त Thankyou trupti ❤
Khoop chan zale ladu
Will try this...i could never mske it well.... because nof d right proportion u used for sll d ingredients its come out good
एकदम छान पध्दतीने तुम्ही रेसिपी बनवली आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍💐💐
तुमच्या सगळ्याच रेसिपी इतक्या सुंदर असतात की नक्की करून बघव्याश्या वाटतात nankhatai रेसिपी देखील उत्तम ❤
खूप छान आजच करायला घेते 😋👌🏻
खुप छान पध्दत
खुप छान झाले लाडू.
Khup chan laadoo kele ahet tai
Super recipe 😮😮😮😮😮😮
Nice❤
❤PERFECT ❤
Mla pakache ladu chuktat pn tumhi ji pdht vaprlya laduchi khupch chan sopi aahe mi nkkich krun pahnar rvyache ladu
Very beautiful and easy resipi thanks didi I like it thanks
खुप सुंदर लाडु केले 😅खुप छान रेसिपी नक्की करून पाहणार 😅धन्यवाद ताई
Bagte, karte v sagte ❤❤
Me Frist time kele pn khup Chan jhale
Ladu khup Chan ahet
me banavle ladu karach khup chaan zale
छान झाले
ताई तुझा आवाज खूप छान आहे..video bagnyapeksha..ऐकावा वाटतो...🎉
खूप मस्त 👌👌
खूपच छान लाडू दाखवले आहेत 🎉
छान खुपच मस्त झालेत लाडु👍👌👌
खुप छान सविस्तर पद्धत सांगितली तुम्ही. यावर्षी या पद्धतीनेच करणार. धन्यवाद 🙏
मस्तच...👌दिपावली गोड होवो सर्वांची...जयसद्गुरु 🙏🌹
ताई दीड किलो रव्याला किती साखर आणि तूप घ्यायचं
खूपच छान दिसतोय लाडू.करुन बघायलाच पाहिजे.
Khupach chhan, tumhi dakhavleli, sakhar misallya nantar punha blend karaychi kruti upyukt vatli
फारच छान. ❤❤❤👌👌👌👍👍👍
खुप खुप छान ताई. नासिक.
Khoopch chhan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast 👌👌👌
आवाज छान आहे तुमचा
धन्यवाद ताई तुमचे लाडू बनवणे आवडले नमस्कार ताई ❤❤🎉🎉
खूप सोपी पद्धत सांगितली आहे ताई मी पण करून बघते
Khup Sunder Recipe Tai
धन्यवाद ताई
Thank you madam
खुप छान लाडू बनले आहे मि ही घरी बनवणार🙏
Mi pan asech karte, khup chhan hotat aani ajibat fail nahi hot.
👌
Excellent 👌🙏🙌🚩
अरे वा! खूपच छान!!👌👌
Very easy and very nice receipe👌👌
छान ताई👍
If you add khoya in this it will test good
Very nice and delicious recipe.👌👌😋😋👍👍🙏
छानच लाडू
Khupch chan❤
Mast 👌 👌, aani sopi resipi ❤
Khup chaan.
मस्तच दिसताहेत गं लाडू.... ह्या दिवाळीत तृप्तीची रेसिपी नक्की ट्राय करणार 😊
🥰
👌👌👍
खुप छान झाले lलाडू ❤
Gul ghatla tar chalel ka
Tqu mam. 👌👌💐💐🙏🙏🌹🌹
Hi Trupti ll Aapne super tasty recipe banai hai ll Main aapko support kiye bina nahi rah saki ll Aapka bhi mere parivar me swagat hai ll❤❤❤
खूप छान झाले लाडू मी लगेच केले लाडू मला आधी जमायचे नाही बिना पकातले
Khup chan aahe 👌👌👌
खूप छान ❤
वा,,, एक तर लाडू दिसायलाच,, अतिशय,, सुंदर,, मुलायम,, मऊ सूत,,रेशीम सारखे,, वाटतात,, पटकन तोंडात टाकावा ईतका,, आकर्षक दिसतो,, खवा,, मावा,, सारखं नरम लड्डू,, 👌👌,, सांगण्याची पद्धत तर लाडू सारखीचं गोड आहें,, खुप छान,,,
मला रव्याचे लाडू अजिबात जमत नव्हते पण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे सर्व गोष्टी केल्या.आणि लाडू एकदम मस्त झाले..
मनापासून धन्यवाद ❤
Kharch ka g tai
खुप सुंदर व्हिडिओ बनवला ताई. आम्ही हे बघूनच लाडू बनवणार आता एकदम साधी सोपी पद्धत लाडू बनवण्याची सर्वाना आवडली बरं का. ❤❤❤❤
एकदम सुंदर ,शांततेने आणि सोप्या भाषेत सांगितले ताई. आणि करायला पणं प्रमाण दिल्याने सोपे जायील. खूप खूप धन्यवाद..मी करेल आता.
Kele mi..mst zale tai ladu...thanku
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
ताई मी तुमच्यासारखेच लाडू बनवते खूप छान बनतात मी 25 वर्षे झाली 25 वर्षे मी असेच लाडू बनवते जिभेवर ठेवले की छान विरघळतात धन्यवाद ताई दिवाळीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खरंच खूप छान, अगदी मनापासून तुम्ही सर्व कृती सांगितली व करूनही दाखविले. भारी झालेत.....
खूपच सुंदर पद्धतीने सांगितले, मला खूप आवडतात रव्याचे लाडू,पण जमत नव्हते आता तुम्ही खूप सुंदर ट्रिक सांगितली,धन्यवाद
दराब्याचे लाडू म्हणतात, आम्ही गहू ओले करून पिठी /सोजी चे असेच लाडू करतो, खूप छान लागतात, मुलांना खूपच आवडतात ❤
Khup chhan tai,mla khup awdtat he ladu
"किती सुंदर पद्धतीने रेसिपी समजावली आहे, थोडक्यात परफेक्ट!"
First time my rava ladoo came perfect. Thanks a lot🙏
खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले लाडू खूप छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागत असतील
बनवण्याची आणि समजवण्याची पद्धत खूप छान, सिधी बात नो बकवास
ताई तूझे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद ताई.
खूपच सोपी पद्धत दाखवली ताई तुम्ही. 🙏🙏👍👍छान झालेत लाडू. मस्तच. 👌👌सुंदर. 🌹🌹
छान
ताई खरच म्हणजे सोपे आणि सुंदर लाडू बनवले
ताई तुमची रेसिपी खुप छान आहे☺️....मी पहिल्यांदा बनवले आणि खुप मस्त लाडू झाले.... धन्यवाद🙏✨❤️
छान रेसिपी सांगितली आहे
तुमचं म्हणजे नमनाला घडाभर तेल 😂
अतिशय सुंदर रेसिपी एक नंबर न पाक येणाऱ्या साठी उत्तम आहे
Khupch chhan ❤
Very nice trupti tai... I'll try and ket u know... Thanks for the nice video..
खूपच सोपी पद्धत सांगितली आहे तुम्ही
छान आणि सोपी पद्धत सांगितली ताई
खुप छान आहेत लाडू ताई खूप छान❤🎉
खूप मस्त झाले आहेत
छानव सोपी रेसीपी पहाताना enjoy केले🌹🌹👍👍
खूपच छान लाडू झालेत. थँक्स.
Khup chan tai
Kup Chan Tai...mi aaj tumchi recipe pahun ladu banavt ahe..kase hotat te sagte 😊
मॅडम तुमची रेसिपी खूप खूप आवडले धन्यवाद ❤❤
Vnice didi , mi asech banvel I will try
Thank u so much for sharing this perfect recipe.Mi first time try kele awesome zalet ladu .
खूपच छान रेसिपी सोपी आणि कमी वेळात
खुपच छान ताई
Khup sunder ani soppi recipe dakhvli mi pn aatta asech ladu banven 😊
Kharch khup Chan aahet
Khup chaan
Khup chhan ,me karun bagjen tai
खुप छान लाडू बनवले मस्त Thankyou trupti ❤
Khoop chan zale ladu
Will try this...i could never mske it well.... because nof d right proportion u used for sll d ingredients its come out good
एकदम छान पध्दतीने तुम्ही रेसिपी बनवली आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍💐💐
तुमच्या सगळ्याच रेसिपी इतक्या सुंदर असतात की नक्की करून बघव्याश्या वाटतात nankhatai रेसिपी देखील उत्तम ❤
खूप छान आजच करायला घेते 😋👌🏻
खुप छान पध्दत
खुप छान झाले लाडू.
Khup chan laadoo kele ahet tai
Super recipe 😮😮😮😮😮😮
Nice❤
❤PERFECT ❤
Mla pakache ladu chuktat pn tumhi ji pdht vaprlya laduchi khupch chan sopi aahe mi nkkich krun pahnar rvyache ladu
Very beautiful and easy resipi thanks didi I like it thanks
खुप सुंदर लाडु केले 😅खुप छान रेसिपी नक्की करून पाहणार 😅धन्यवाद ताई
Bagte, karte v sagte ❤❤
Me Frist time kele pn khup Chan jhale
Ladu khup Chan ahet
me banavle ladu karach khup chaan zale
छान झाले
ताई तुझा आवाज खूप छान आहे..video bagnyapeksha..ऐकावा वाटतो...🎉
खूप मस्त 👌👌
खूपच छान लाडू दाखवले आहेत 🎉
छान खुपच मस्त झालेत लाडु👍👌👌
खुप छान सविस्तर पद्धत सांगितली तुम्ही. यावर्षी या पद्धतीनेच करणार. धन्यवाद 🙏
मस्तच...👌
दिपावली गोड होवो सर्वांची...
जयसद्गुरु 🙏🌹
ताई दीड किलो रव्याला किती साखर आणि तूप घ्यायचं
खूपच छान दिसतोय लाडू.
करुन बघायलाच पाहिजे.
Khupach chhan, tumhi dakhavleli, sakhar misallya nantar punha blend karaychi kruti upyukt vatli
फारच छान. ❤❤❤👌👌👌👍👍👍
खुप खुप छान ताई. नासिक.
Khoopch chhan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast 👌👌👌
आवाज छान आहे तुमचा
धन्यवाद ताई तुमचे लाडू बनवणे आवडले नमस्कार ताई ❤❤🎉🎉
खूप सोपी पद्धत सांगितली आहे ताई मी पण करून बघते
Khup Sunder Recipe Tai
धन्यवाद ताई
Thank you madam
खुप छान लाडू बनले आहे मि ही घरी बनवणार🙏
Mi pan asech karte, khup chhan hotat aani ajibat fail nahi hot.
👌
Excellent 👌🙏🙌🚩
अरे वा! खूपच छान!!👌👌
Very easy and very nice receipe👌👌
छान ताई👍
If you add khoya in this it will test good
Very nice and delicious recipe.
👌👌😋😋👍👍🙏
छानच लाडू
Khupch chan❤
Mast 👌 👌, aani sopi resipi ❤
Khup chaan.
मस्तच दिसताहेत गं लाडू.... ह्या दिवाळीत तृप्तीची रेसिपी नक्की ट्राय करणार 😊
🥰
👌👌👍
खुप छान झाले l
लाडू ❤
Gul ghatla tar chalel ka
Tqu mam. 👌👌💐💐🙏🙏🌹🌹
Hi Trupti ll Aapne super tasty recipe banai hai ll Main aapko support kiye bina nahi rah saki ll Aapka bhi mere parivar me swagat hai ll❤❤❤
खूप छान झाले लाडू मी लगेच केले लाडू
मला आधी जमायचे नाही बिना पकातले
Khup chan aahe 👌👌👌
खूप छान ❤