काल तुमच्या पद्धतीने भिजवलेल्या वाटाण्याची उसळ करून पाहिली खुप छान झाली ऑफिस मधले सगळे विचारत होते माझी कॉलर टाईट हे फक्त तुमच्यामुळे ताई खुप धन्यवाद 🙏
सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सासूबाईंना माझा प्रणाम 🙏 प्रत्येक स्त्री सुगरणच असते, फक्त मनापासून करायला हव. मी कोणी खास नाही मी सुद्धा तुमच्यासारखी मध्यम कुटुंबीय गृहिणीनीच आहे, नक्की प्रयत्न करा माझ्यापेक्षा छान पदार्थ नक्की बनवाल, बाकी खूप खूप धन्यवाद तथास्तु 😂🙏
ताई तू खूपच छान रेसिपी सांगितली मीही याला ट्राय केलं तर आणि हे तुझी रेसिपी आमच्या सर्वच घरातल्यांना आवडली खरंच खूपच स्वादिष्ट आहे आणि झटपट बनत देखील आणि हे खूपच यमी होती❤❤❤😊😊
अग माझी बाय तु जेवण बनवतेस का घरी किती छान ग 😄 मी पण १० वर्षाची असल्यापासून जेवण बनवते, खास तुझ्यासाठी मी नुडल्स बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन बेटा बाकी खूप खूप धन्यवाद 😊🙏
thanks मी घरी बनवले आहेत
माझ्या पप्पाला खुप आवडले मी फक्त सातवीं ला आहेthank-you so much 🙏🙏🙏
अरे वा किती छान आणि खूप खूप धन्यवाद मला खूप खूप आनंद झाला 😊
कशी आहेस बेटा तू
मी छान आहे तुम्ही कशा आहात
मावशी😊😊😊
मी पण एकदम मस्त 😊
😊
हाय मावशी कशा आहात 😊
आणि अगदी सहज सरळ भाषेत सांगितला , खुप छान वाटलं , मोजके शब्द बोलुन , कमी वेळेत खुप काही सांगितला , 👌👌👌👌👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan😊
Khupach chaan corn flour nasel tar pohe vaparne he khup chaan sangitale ,dound pune distric
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला तुम्ही दाखवताना ताई ते सगळच खुप आवडतात पदार्थ मी नेहमीच बनवते माझ्या मुलांसाठी ते हि खुश होतात 😂
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आपण एकदम मस्त व सुदंर सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
काल तुमच्या पद्धतीने भिजवलेल्या वाटाण्याची उसळ करून पाहिली खुप छान झाली ऑफिस मधले सगळे विचारत होते माझी कॉलर टाईट हे फक्त तुमच्यामुळे ताई खुप धन्यवाद 🙏
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
😂
Nice
थोडक्यात पण साध्या सोप्या सोप्या भाषेत मस्तच
तुमच्या हातची कोणतीही recepie बघूनच पोट भरते आजची ही receipe पण मी नक्की try करणार
अरे वा फार छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
नमस्कार ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात त्याच फॉलो करून मी दिवाळीचा फराळ केला अप्रतिम झाला सगळाच फराळ 🙏🙏🙏
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद इतक प्रेम देताय, नक्की करून पहा 😊🙏
Changala preperation aani changla viverana aahe -Gulbarga (Karnataka).
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खुप खुप छान आहे रेसिपी आणि मी कापूसखेड मधुन बघत आहे❤🎉😊😅❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😅😊😅😊
Khup chaan ani hya aivaji te pan ghalu shakta hya goshti pan sangitlyat he khup soieskar vatla thanks
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
आमच्या सासूबाई बोलताहेत की या मुलीकडून शिक काहीतरी 😂, अहो ताई मी संपुर्ण दिवाळीचा फराळ तुमचा बघून बनवला, त्यापासून आमच्या सासूबाई तुमच्या जाम फॅन आहेत खुप छान ताई Manchuriyan 👌
सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सासूबाईंना माझा प्रणाम 🙏 प्रत्येक स्त्री सुगरणच असते, फक्त मनापासून करायला हव. मी कोणी खास नाही मी सुद्धा तुमच्यासारखी मध्यम कुटुंबीय गृहिणीनीच आहे, नक्की प्रयत्न करा माझ्यापेक्षा छान पदार्थ नक्की बनवाल, बाकी खूप खूप धन्यवाद तथास्तु 😂🙏
Same, me sudha purna Diwalicha faral tumchya videos baghul kela hota Ani khup Chan zhala hota.
Same 2 u..
Me tar magchya varshapasun follow kartey tai chi recipe
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
कशा आहात तुम्ही सोनू ताई 😊
बऱ्याच दिवसात तुमची कमेंट नसल्यामुळे अधून मधून आठवण येत असते.
ताई तुमची सांगण्याची पद्धत एवढी छान आहे की एखादा लहान मुलगा ही बनवायला शिकून जाईल 👌🤗 एकदम समजावून सांगतात 🙏 धन्यवाद ताई
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
L@@Cookingticketmarathi
ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppopppppppppppppppppppppppppppppppppppp
ताई तू खूपच छान रेसिपी सांगितली मीही याला ट्राय केलं तर आणि हे तुझी रेसिपी आमच्या सर्वच घरातल्यांना आवडली खरंच खूपच स्वादिष्ट आहे आणि झटपट बनत देखील आणि हे खूपच यमी होती❤❤❤😊😊
अरे वा फारच छान 😊🙏
खूपच छान झाले आहेत मंचुरियन. रेसिपी आवडली.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुंदर छान झालेत manchuriyan - संभाजी नगर ( महाराष्ट्र)
ताई मी Manchurian बनवले खूप छान झाले सगळ्यांना खूप आवडले. Spesialy माझ्या मुलीला तिला खूप आवडली.thanku
अरे वा फारच छान 😊
Khup sundar recipe apan agadi sopya padhati ne Sangitali ahe mi nakki try karte thanks solapur
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thx 😘😘😘 मी बनवून नक्की बघेन मुलांना खूप आवडते...मी करते नेहमी पण तुमची रेसिपी नक्की ट्राय करेन😘
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मंचुरियन दाखवले ताई धन्यवाद नाशिक
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही कोणत्या गावातुन आहात 😊
मी ठाण्याला राहते बेटा.
मी कर्नाटक ची आहे , मला पण छान छान रेसिपी बनवण्याच खुप आवड आहे ,
हो का फारच छान 😊🙏
खूप छान आहे रेसिपी मला खूप आवडली 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूब खूब धन्यवाद ताई मी घरी नकिच बनून बघेल ज्वारी ची चकली सागा एकदा😊❤
हो नक्की करू
खूप सुंदर टिप्स आणि पर्ययांसह अगदी सोप्या भाषेत दाखवली रेसिपी. बोलणंही रेसिपीप्रमाणे खुसखुशीत 😄 👌 ♥️ 👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकदम खरं
खुप खुप धन्यवाद 😊🙏
तीर्थपुरी
@@Cookingticketmarathi🎉
Khuup chan tai.tumhi sangitlyaprmane manturian bnvli khup testy ani crunchy jhali ghratle pn khush jhale ❤❤
ताई तुमची रेसीपी खुप छान आहे मी पण आमच्या पत्नी ला सांगतो करायला मी अहिल्या नगर सिटी मधुन आहे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Khup ch chhan paddhatine sangta tai tumhi konalahi sahaj samjun jail
Mi nakkich karun pahnar tai...
Thank you so much tai...🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरंच खूप छान, मजा आली, करुण बघायचा हवेत .
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी 8 वी ला आहे मी पण हे मंचुरियन बनवलं खूप छान आलं धन्यवाद 🙏
खूपच छान आलं मंचूरियन 😋
अरे वा फारच छान 😊🙏🌹
खुप सुंदर रेसिपी,खुप कुरकुरीत झाले मांचुरीअन. गोवा मधून पाहत आहे रेसिपी फर्स्ट टाईम ❤❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Thank you tai माझ्या मुलीला कुरकुरीत manchurian खूप आवडते तुमच्यामुळे मला रेसिपी कळाली खूप आभार🙏🙏🤗🤗❤️❤️☺️☺️
*"अप्रतिम रेसिपी.."*👍👍👌👌❤🌹🙏🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी आज बनवले घरी खूपच छान आणि खूपच मस्त 👌👌💯
अरे वा फारच छान 😊🙏
Mi aaj try kelet... Agadi mast zalet kurkurit tq mam... 👍👍
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
आपल बोलने खुप पद्धतशीर आहे 👌🏻👌🏻
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Nice recipe of making manchuriann n nice substitute of corn flaur
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khupch chan sangitlat tumhi ani mla he aj evining la banvnr ahe👍 thanks 😇
अतिशय उपयुक्त टिप्स आणि चविष्ट मंचूरियन 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकदम मस्त रेसिपी मला आणि माझ्या मुलांना खूप आवडली तुमची रेसिपी❤ आम्ही मुंबईहून आहोत🙂
हो का फारच छान मग नक्की करून पहा 😊
खूपच छान आहेत मंचूरियन 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
बेस्ट आहे रिसेप तुमच कोबी मच्युरिया सरळ साध्या पद्धतीनं
मस्त छान सोपी पद्धत सांगितली आहे तुम्ही 😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान ताई स्वस्त आणि मस्त रेसिपी घरच्याघरी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan recipe Tai 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
जिल्हा सातारा तालुका वाई येथे बघत आहे खूप खूप धन्यवाद ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरच फार सुंदर आवडली आभार
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच कोबीचे मनच्यरियन व करायला हि सोपी पध्दत छान च
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपी मस्त 👍 चायनीज सॉस पण दाखवा please
नक्की करून 😊
खुप छान आहे मंचुरियन रेसिपी आवडली..... thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bhaut shandar Big like Kiya
Thank you so much Dear 😊🙏
मी तुमच्या सगळ्या रेसिपी ट्राय केल्या खुप छान झाल्या माझ्या आईवडिलांना ही खुप आवडले🎉
अरे वा फारच छान 😄🙏
खूपच छान रेसिपी. सांगण्याची पद्धतही खूप छान😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
E
Khup sopi kirun sangitlay 🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान मस्त रेसिपी बनवली ताई तुमच्या सगळ्या रेसिपी👌👌😋😋असतात मुलांच्या टिफीन साठी हेल्दी रेसिपी पाठवा
माझ्या चॅनल वर मुलांच्या डब्यासाठी बराच पौष्टिक रेसिपी अपलोड केले आहेत नक्की सर्च करून पहा.,😊
खूपच छान दाखवली तुम्ही ही पाकक्रिया.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच आहे रेसिपी मला खूपच आवडला व्हीडिओ 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नेहमी प्रमाणे ही पण रेसिपी खूप छान आहे नक्की करून बघणार
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Waa khup sunder recipe. Thanks Madum.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup sundar ani akdum Sony I like it di u r recipe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Liked the way of teaching
Lovable voice
Avoided from long time to make as long process
But u made easy
Will try soon
Keep it up
Thank you so much 😊
Must try & Please Share 🙏
❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup soppya paddhatine sangitale Tai. Mi nakki try Karel. Thanks 👍😊
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Didi tumhi khup chan banvta😊 i like it 😊😊😊😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Didi mi ek 13 varsha chi children ahe 😅 didi mala Korean noodles kashe banvayche sanga
अग माझी बाय तु जेवण बनवतेस का घरी किती छान ग 😄 मी पण १० वर्षाची असल्यापासून जेवण बनवते, खास तुझ्यासाठी मी नुडल्स बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन बेटा बाकी खूप खूप धन्यवाद 😊🙏
Thanku kaku ☺️☺️☺️ majhi mammi tum chya recipe like karte
हो का खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
Tumi. Racp banvli me karun bahiti kup mast zali mulani aavdiny kahli thank you Tai 😊😊😊
अरे वा फार छान आणि मनापासून आभार 😊🌹🙏
Very good mam..
Thank you so much 😊🙏
एकदम छान ,खुप आवडली रेसेपी . मी पुण्यावरून .
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Just in time, I was dying to eat this thank you very much !
Must try 😊
खुप छान muchurien थिअरी आहे Thanks mam
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kharch khup Chan aahe reshipi ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice 👍 recipe 😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी मुंबई हुन पहिली ही रेसिपी खूप कुरकुरीत झाली आहे ताई ही मन्चुरिअन 😊😊😊❤
Yummy recipe tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान रेसिपी आहे .आमच्या मुलांना फार आवडले.
हो का मग नक्की करून पहाच 😊
खूप छान 😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai khup aadhi pasun thumhala aani tumcha recipe follow karte.... tyamule padarth changlech hotat
असच प्रेम करत रहा, बाकी मनापासून खूप खूप धन्यवाद संगीता ताई 😊🙏
मन्चुरीयन भजी एकच नंबर.
I am looking from pune
अरे वा मला हवीच होती ही रेसिपी thanx 🙏
हो का छान योगायोग जुळून आला, नक्की करून पहा 😊
खूप छान रेसीपी बनवली मला आवडली
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yami tasty recipe
Must try 😊
मचूरइयन मस्त आवडले मी पुण्यातून पहात आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मस्त तयार केलाय ❤😮🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi Mumbai made psi aahe mast vatl tai❤❤❤🎉🎉 good
खूप छान ताई ❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
1dam Chan receipti ahe
Hi akka super super 👌👌👍
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा 🙏
Khup chan aani samjel as samjavun sangital thanks tai 😊😊😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Video 1 million javal ahe.... Sindhudurg
हो खरं हे सगळं तुमच्यासारख्या गोड Subscribes मुलेच शक्य होतय मनापासून खुप खुप धन्यवाद नीलिमा ताई 😊🙏
Very good
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान माझ्या मुलांना मंचुरियन खूप आवडते ते आज मी बनवणार आहे तुम्ही जसे बनवले तसे मी बनवणार आहे मी कुर्डूवाडी तून आहे❤❤
अरे वा फार छान 😊
Mast😋🤤👌
मनापासून खूप खूप धन्यवाद श्वेता ताई 😊
नक्की करून पहा.
Mast aamhi nasikche aahot
हो का फारच छान नक्की करून पहा 😊
Apratim recipe , u r superb tai😋😋😋😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप भारी मनचूरन दाखवलात ताई धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow that looks yummy thanks
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा 🙏
@@Cookingticketmarathi😊😮😢🎉😂😊😊😅😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me nakki karun baghnar..mast recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mouth watering recipe😋
Must try 😊
@@Cookingticketmarathi Kobee Manchuran Veeka Pratek Resturant Hotel Khanawal Mess Madhay 🤠💦🌹
बरं 😊
Mast mi Ratnagiritun bghte aahe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kupch Shan aahe tai resipi tumchi sagnaychi paddhati kup bhari aahet
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice ❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी पंढरपूर शहरातून तुमची रेसिपी बघत आहे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
ताई तुम्ही या ना ओ कॅमेरा समोर डोळे आतुरलेत तुम्हाला पाहण्यासाठी या ओ या 😂
हो नक्की 😌
@@Cookingticketmarathi हा मावशी मला पण तुम्हाला पहायचय 😮
Khoop soppy padhat vaparlit tumhi ❤❤❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏