अनिष्ट/पाप ग्रह सुद्धा होतील शांत,घरातील साहित्याने करुन बघा हा उपाय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))
जय जगदंब गुरुजी
कसे आहात
खूप छान आणि सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल
खूप खूप धन्यवाद.
नमो आदेश 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गुरुजी नमस्कार माहिती खूप चांगली मिळाली . धन्यवाद
सर फारच छान माहिती दिलीत.
दत्त महाराजांची मूर्ती देवघरात ठेवावी की नाही आणि देवघरात ठेवली तर त्याचे नियम काय आहेत व कसे पाळावे यावर व्हिडिओ बनवा सर
गुरूजी माझा नमस्कार स्वीकार करा गुरुजी मला काळुबाईची पूजन करते लहानपणापासून पण मला पाहिजे तशी गुरु आजपर्यंत भेटले नाही तुम्हाला पाहून असं वाटतं की आज मला गुरु भेटले माझे ज्ञान माळ करसाल का
जय जगदंब 🙏🙏🙏🙏🙏
गुरूजी आपली माहिती खुप सुंदर असते. आपण दिलेल्या वाघजाईच्या मंत्राचा जप केल्यानंतर स्वप्नात वाघाचे दर्शन घडले शिवाय जगदंबेच्या मूर्तीचेही दर्शन घडले
खूपच छान माहिती.
महादेवाच्या पिंडीवर पाणी कसे घालावे त्याचा पण व्हिडिओ बनवा
माहिती खुप आवडली गुरूजी
Khup adachanit ahe
सुंदर माहिती दिलीत भाऊ, या व्हिडिओमुळे मनातील शंका आणि भीती दूर झालेली आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत चला जेणेकरून सर्वसामान्यांना संपूर्ण माहिती आणि ज्ञान मिळेल. 👍👍🙏
🌹 जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार♥️🙏🙏🙏🙏💙♥️🌹
Jay jagdham
खुप खुपच सुंदर माहितीपूर्ण पुर्ण विडिओ आ🙏हे धन्यवाद जय जगदंब ॐ काळेशवरी
गुरूजी पत्रीकेत सहा या घरात राहू व गुरू आहे म्हणून राहू चांडाल दोष तयार झाला आहे, जीवनात खूप दूख त्रास अडचनी आहेत,या दोषासाठी पण व्हीडीओ बनवा व उपाय सांगा,जय जगदंब
माझ्या गुरू माऊलीला कोटी कोटी नमण जय जगदंब गुरूजी
जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
अनमोल माहिती आहे. जय जगदंब गुरुजी
Jay aadash Dada tumhi kup sundaddrrmahit sagatat Mala aavadata
गुरुजी आपले खूप खूप धनयवाद 🙏🙏🙏
जय जगदंब अदेश
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती जय जगदंब
जय जगदंब भाऊ
Guru sodun sagli grah eka thikani zaly ahet tymule misteranna khup tras hot ahe please upay sanga
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Mahiti चांगलीच सांगितली खुप आवडली
जय मल्हार जय मल्हार
Jay,,malhar,,guruje,,khup,,Sundar,,mahete,delele,aahe
❤जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा
Jai jg damb gurugi chhan mahiti dili dhnaywad
Prranam guruji charran sparch nice information first like first comments ❤
Jai jai jagdamba ❤
Khup chan mahiti dilit aaple khup khup aabhar 🙏🙏
थँक्यू सर खूप छान वाटल ऐकून 🙏
जय जगदंब
Very good information 🎉🎉
जय जगदंब जय जगदंब
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
चरणस्पर्श गुरुजी जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत गुरुजी मी आज संपूर्ण व्हिडिओ पूंन्हा एकला आणि अपेक्षित असे काही गोड क्षण अनभव मिळाले आणि खूप खूप छान वाटले धन्यवाद गुरुजी साक्षात आपले दर्शन घेतल्याचा आनंद मिळाला आणि तुमचे दर्शन झाले पुन्हा एकदा चरणस्पर्श गुरुजी
Sir khup chan mahiti dili tumchya stutila v dyanala sima nahi v majhyakade shabdach nahi sir🙏🙏🙏👌
Chan Tahiti dili
महोदय नमस्कार मी नमो नमः मी गुरु मानले आहे v मी जगदंब जगदंब जगदंब ha जप मानसिक करते
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी जय जगदंब जय मातादी नमो आदेश.
Jai jagdamb namo adaesh
Khup chan mahiti sangitali sir dhanyawad
नमस्कार गुरुजी जगदंब जगदंब नमो आदेश🙏🙏🙏💐
खूप उपयुक्त माहिती आहे भाऊ
Happy republic day 🇮🇳 वंदे मातरम्
नमो जगदंब आदेश
खूप छान माहिती दिलीत गुरुजी
धन्यवाद जय जगदंब नमो आदेश
जय जगदंब गुरूजी
Khupach chhan sundar mahiti dilit guruji. Khup khup aabhar. Jay suryadev ❤
जगदंब जगदंब 🙏🙏🙏🌹
सुंदर माहिती
Khup khup khup chaan sir. Very nice 👍 i liked your video...
Ladies ni bi aargya dilyani chalt ka. Pn mansikdharma madi Skip karav lagt...
Aaditya hriday stotr baddal pn kai sanga.
जय जगदंब 🙏सर
जय जगदंब गुरुजी
खूप छान माहिती दिली सर
जय जगदंब भाऊ
जय जगदंब नमो आदेश🙏🙏
Sir krupa करून pitru doshavar upay sangave
🙏🙏
जय जगदंब नमो आदेश भाऊ गुरूवर खूप छान माहिती दिली आहे🙏🙏🙏🙏🙏
गुरुवर्य विडिओ छान वाटले
जय.जगदंब❤❤
Guruji majya mister nna chandal yog ani narayan nagbali ani kalsarp shanti sangitlet karu de ka guruji pls sanga
Jay jagdamb gurudev
Khup chan mahiti dilit sir 👍❤
जय जगदंब गुरुजी 🙏खुप छान माहिती सांगितली. धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिलीत गुरूजी
जय माता दी जय जगदंब नमो आदेश गुरुजी
Thanks 🙏🙏🙏🙏🙏 a lot respective sir
❤❤❤❤❤
Jy jagdamb guruji
🙏🙏🙏छान गुरुजी 🙏🙏🙏
जय जगदंब गुरूजी
🙏🙏❤️जय जगदंबा❤️🙏🙏
जय जगदंब सर 🙏
जय जगदंब गुरूजी
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🍀
So nice❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय जगदंब सर🙏
👌🙏🏻
🙏द्न्यानाय दानाय च रक्सनाय
Jay jagdamba guruji maza prashn ahe ki mla mahadevacha sanchar yeto tyveli kai kai hot kai dist te kas yet he sanga
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली. आपण प्रत्यक्ष करून दाखवले. त्यामुळे अजुन चांगले समजले. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
🌹🌹जय जगदंब 🌹🌹नमो आदेश 🌹🌹
गुरुजी पुणे येथे तनुताई आहेत त्यांचेकडुन गुरु दिक्षा व गुरुमंत्र घेण्याची मुभा आपण द्यावी हि विनंती.ऐक भक्तजन
आपण कुणालाही गुरू करू शकता,तो आपला वैयक्तिक विषय आहे,त्यातल्या त्यात तनु एक सशिष्य आहे,त्यामुळे माझा तिला(तनुला)आशीर्वाद आहेच
जय जगदंबा
जय जगदंब
I request you sir plz ha prashn ghya
🙏🙏 कोटी नमान
Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदंब गुरुजी लखाबाई ची माहिती द्या
अजून महालक्ष्मी ची मालीका सुरू केली नाहीये,परंतु लवकरच करण्यात येईल
जय जगदंब नमो आदेश ❤
जय जगदब गुरुजी खूप छान माहिती दिलीत मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात तूम्हाला भेटायची इच्छा आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे रहायला आहे
Urlele Pani kay karayache
गुरुजी कसे आहे जय जगदंब
नमो आदेश
Guruji aaple shibir attend karayche aahe plz tyachi information havi aahe tar krupaya kalvave,dhnyavaad
गुरूजी छान माहती देता कधी बोलणार माझ्या बरोबर🙏🙏
Bhandya madhle Pani kay karave guruji
Khup chan mahiti sir. पौष मंगळवार काळबाईचे उपवास कसे करावे माहिती सांगा ना .
Guruji dvachi strotra kasa Manya chi Ani Kay mudra kiwa asan ,nayas ahit ka Ani ti Kashi karyachi
सर बिल्डिंग मध्ये करणे याबद्दल सुचवावे