श्री तुळजाभवानी माते ची उपासना कशी करावी?पथ्य व नियम कोणते?साधना व गुप्तमंत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

ความคิดเห็น • 834

  • @yogitaghule1352
    @yogitaghule1352 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती मिळाली आहे..
    धन्यवाद गुरुजी..!!!

  • @latakanase9999
    @latakanase9999 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती दिलीत मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @meenashinde9977
    @meenashinde9977 11 หลายเดือนก่อน +1

    सरळ मार्ग दाखवने हे खुपच चांगले कार्य गुरजी तुम्ही करत आहात खुपच आभार आदेश

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 6 หลายเดือนก่อน

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @shreegurudevdatta7704
    @shreegurudevdatta7704 ปีที่แล้ว +7

    Sir नॉनव्हेज खाऊन कोणताही जप तप पारायण नित्यासेवा काहीही करू नये, भगवान श्री कृष्णाने भगवत गीतेमध्ये सांगितले आहे जो प्राणी अभक्ष्या पदार्थ खाऊन माझी पूजा करतो me tyachi Pooja कधीच स्वीकारत नाही श्री गुरूदेव दत्त ❤

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +1

      आपल्या जागी आपण अगदी बरोबर आहात, जय जगदंब

  • @RohitRajput-qu8cs
    @RohitRajput-qu8cs 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार महाराज जी खूप छान माहिती मिळाली आम्हाला आणी हो आम्ही अस पण भोपळा खात नाही गुरुजी शाकंभरी देवी ची पण माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @SulochanaZagade
    @SulochanaZagade 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली गुरुजी

  • @soniprajapati2614
    @soniprajapati2614 8 หลายเดือนก่อน

    Guruji renuka mate chi upasana kashi karavi??

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 ปีที่แล้ว +1

    Siddha kunjika stotra kas karav

  • @surekhavishwakarma7519
    @surekhavishwakarma7519 2 หลายเดือนก่อน

    Guruji mala tumcha nambar milen ka

  • @ManishaSarolkar
    @ManishaSarolkar 7 หลายเดือนก่อน

    Yamae ch saden matra saga

  • @Janvi..555
    @Janvi..555 8 หลายเดือนก่อน +1

    हा तारक मंत्र कुमारीकांनी म्हटल तर चालते का ......आणि हा मंत्र केस मोकळे सोडून आणि ओढणी खांद्यावर ठेऊन म्हटल तर चालते का कुमारीकांनी🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitpanat7235
    @rohitpanat7235 2 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार. आपण श्री तुळजाभवानी देवीच्या नैवेद्यासाठी भोपळा वर्ज्य आहे असे सांगितले. तो तांबडा भोपळा (गंगाफळ) की पांढरा (दुधी) भोपळा?

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 หลายเดือนก่อน +1

      पांढरा दुधी भोपळा

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 9 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी भोपळा कोणता तीन चार प्रकार आहेत जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी

  • @manishagaikwad3400
    @manishagaikwad3400 ปีที่แล้ว +11

    ऊ तुळजाभवानी देव्ये नमः

  • @saspiritual8730
    @saspiritual8730 ปีที่แล้ว +1

    श्री भवानी देव्ये नमः या मंत्राच उच्चार केलं तर चालते का

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw ปีที่แล้ว +2

    जय संप्तश्रुगी माता नमस्कार मातेची साधना व उपसना कशी करावी पथ्थ व गुप्त मंत्र कोणता जय "

  • @shubhangibankar8081
    @shubhangibankar8081 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti.guruji mala 1 prashn vicharayacha aahe.maze married 16 years zale aahe.tevapasun mi ghari tulajabhavani cha mansanman karayala,oti bharatala sangat aahe.pan ghari patat nahi.mhanje aajesasupasun ghari kadhich kuladev v kuladevi chi pooja zali nahi.maze married zalyavar mich swami samarth kendrat vicharun kuladevi mahiti karun ghetali.maherchya barobar javun oti bharun aale v devichi murti aanun devaghrat shtapan keli.pan ajun 16 years zale mister na pan patat nahi.kay karu.kase javu tulajabhavani la.ani aatta 1 years zale mister na davakhana chalu aahe.angavar khaj sutun chakande uthalet.kiti davakhana kela.blood report ase vegale vegale report pan normal aalet.kahich nidan lagena.tvacha rog tadnya pan har manlet.kay karu mala margdarshan kara mavuli

  • @priyabobade9061
    @priyabobade9061 ปีที่แล้ว +9

    ॐ तुळजाभवानी दैव्य नमः

  • @dnyaneshwarwaghmare605
    @dnyaneshwarwaghmare605 8 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या स्वप्नात आई. जगदंबा आली व कवड्याची माळ जोर जोरात आपटत होती काय कारण आसेल

  • @yashdarawade6125
    @yashdarawade6125 ปีที่แล้ว +1

    गुरुजी तुम्ही सांगीतले भोपळा खाऊ नये पण ते लाल कि दुदी भोपळा

  • @SumanVane-h6b
    @SumanVane-h6b ปีที่แล้ว +2

    माझ्या घरात पहिली माळपरडी होती पण सासूबाईंनी ती गंगेला सोडून दिली आहे आणि माझ्या सासूबाई मयत आहे आणि माझ्या अंगावर आई जगदंबा संचार होतो मग मी काय करावे गुरुजी ते मला तुम्ही कृपया सांगा ना

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +2

      आपण एकदा उपासना शिबिराला हजेरी लावा माळपरडी चा दोष निघून आपलं वार मोकळं होईल

    • @SumanVane-h6b
      @SumanVane-h6b ปีที่แล้ว

      @@jagdambadevisansthan पण गुरूजी माझे पती मयत झाले आहे 13 वर्षे झाले

  • @sangrambhosale9737
    @sangrambhosale9737 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर खुपच उपयुक्त माहिती सांगितली.
    ओम श्री तुळजा भवानी देव्यै नमः 🙏🙏🙏🌹🌹🌹जय जगदंब जय दूर्गे

  • @AvinashPataskar
    @AvinashPataskar 8 หลายเดือนก่อน

    सर्व मांगल्ये.. हा मंत्र थुकरट मंत्र नाही कृपया हा दुर्गा सप्तशती मंत्रातील 11 व्या अध्यायातील सुंदर स्तुतिपर मंत्र आहे . सर्व मंत्राचे फलित 12 व्या अध्यायात दिले आहे . अनेक ब्राम्हणांना दान, रोज यज्ञ इत्यादी केल्यापेक्षा या मंत्राचे पुण्य अधिक आहे असे तिथे लिहिले आहे .

  • @vitthalgadadare7335
    @vitthalgadadare7335 ปีที่แล้ว +2

    गुरुजी आपली कुलदेवता कशी ओळखावी मला माहित नाही मार्गदर्शन करावे विनंती 🙏

  • @सविताजंजाळ
    @सविताजंजाळ 11 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी नंबर मिळेल का मला पण बोलायचे आहे आई तुळजाभवानी मातेचे विषय मी पण भक्त आहे आई तुळजाभवानी मातेची

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน

      7385867468
      या मोबाईल नंबर वरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता

  • @sunitawagh3840
    @sunitawagh3840 ปีที่แล้ว +26

    नमस्कार गुरुजी.. छान माहिती सांगितली आहे...पण भोपळा कुठला लाल भोपळा की दुधी भोपळा हे समजले नाही...

    • @avanianil-y1l
      @avanianil-y1l 8 หลายเดือนก่อน +4

      माझ्या मते, त्यांनी सांगितले की हिरवागार भोपळा झाडावर दिसला म्हणजेच दुधी भोपळा. असे मला वाटते.

    • @sumittaware9815
      @sumittaware9815 7 หลายเดือนก่อน +1

      दुधी भोपळा.

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 6 หลายเดือนก่อน +9

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

    • @akstatus67
      @akstatus67 หลายเดือนก่อน

      ​@@alpanaaher4170dada aapla no dyava

  • @devramaher9852
    @devramaher9852 ปีที่แล้ว +6

    आई तुळजाभवानी नमो नमः🌹🌹🌹👋👋

  • @SoniyafashionDesigner6579
    @SoniyafashionDesigner6579 9 หลายเดือนก่อน +1

    Hoo guruji mazi pn ghanmala zali.guru mantra dele nahi.

  • @AbhijeetParte-ps4fd
    @AbhijeetParte-ps4fd ปีที่แล้ว +17

    सर्व महिती खुपच छान अहे... तुमचं खुप कौतुक करावसे वाटात आहे...🥰🙏 तुम्ही एकमेव मनुष्य आहात की ज्‍यांनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या अवतार रहस्य बदल खरी माहिती नीट समजावून सांगितली आहे... श्री तुळजाभवानी आई ही माता महासरस्वतीचे स्‍वरूप 🙏आहे आणि हिच माता सरस्वती सती अनुभुती च्या मदतीला धाऊंन आली आणि त्वरीता झाली 😇🙏🚩😇

    • @अंजुढबाले
      @अंजुढबाले ปีที่แล้ว +1

      ❤😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 6 หลายเดือนก่อน +2

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

    • @savitajagtap7529
      @savitajagtap7529 5 หลายเดือนก่อน

      ​@@alpanaaher4170 मुलांनी केली उपवास केल तर चालेल kaa

    • @AK-ng5mu
      @AK-ng5mu 7 วันที่ผ่านมา

      nahi.. mahakali roop aahe

  • @pratikshapashte243
    @pratikshapashte243 ปีที่แล้ว +2

    Guruji सप्तशृंगी मातेचे आराधना बद्दल पण माहिती द्या....

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 3 วันที่ผ่านมา

    देवीला नवरात्रीत अन्नाचा नैवद्य दाखवितात का खुप छान माहिती सांगितली गुरुजी धन्यवाद.

  • @pushpathote7952
    @pushpathote7952 9 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी नमस्कार तुळजाभवानीचा उदे

  • @NanaNikam-fl7ve
    @NanaNikam-fl7ve 8 หลายเดือนก่อน +1

    Kumari ka mulini kashi aai chi aradhana karay chi sir

  • @VEDHPAWAR
    @VEDHPAWAR 2 วันที่ผ่านมา

    गुरुजी आई तुळजाभवानी मातेला लिंबू ची माळ का घालतात कृपया ही माहिती सांगावी

  • @adv.vaishalithoke8573
    @adv.vaishalithoke8573 19 วันที่ผ่านมา

    नमस्कार गुरुजी आमची पण कुलदेवी आई तुळजाभवानी आहे पण कुलदेवी बंधन झाले आहे समजतंय आता काय करावं कृपया मार्गदर्शन करावे

  • @samruddhi3612
    @samruddhi3612 ปีที่แล้ว +1

    Dada Durga saptashati che parayan kase kartaat aani te granth vachaycha kram kasa asto te niyam sobat sangaa .....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Aai Raja udo udo sadanandicha udo udo 🙏🏻

  • @jeetsingbawre7162
    @jeetsingbawre7162 11 หลายเดือนก่อน +1

    महाकाली ची माहिती दया गुरुजी

  • @chandrakants4019
    @chandrakants4019 ปีที่แล้ว +1

    तुम्ही उपासना सांगितले ते खुप छान आहे. तुळजापूर देवाला जाऊन ॴल्यानंतर 5परड्या भरायची पद्धत आहे 5परडी भेटली नाही तर फक्त 5 सुवासिनी घालून आपली परडी भरु शकतो का

  • @trendyearns1622
    @trendyearns1622 ปีที่แล้ว +2

    गुरुजी माहूरगड रेणुका माता, कोल्हापूर अंबाबाई, वाणी सप्तशृंगी, बनशंकरी शाखंबरी बद्दल देखील सांगता.

    • @somnathnawale7179
      @somnathnawale7179 8 หลายเดือนก่อน +1

      ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹🌹🌹🌹

    • @dattubidve2267
      @dattubidve2267 2 หลายเดือนก่อน

      ​@@somnathnawale717918:35

  • @Kaunalik
    @Kaunalik 9 วันที่ผ่านมา

    नमस्कार आपल्या ज्ञानास नमन,Isha foundation sadguru Jaggi Vasudev यांनी त्यांच्या आश्रमात लिंगभैरवी स्थापन केली आहे त्या लिंगभैरवी देवी बद्दल गुरुदेव सांगावे अथवा एखादा व्हिडिओ बनवावा.आणि देवी कालीकेची मुर्ती घरात ठेवू नये असे काही जण म्हणतात कारण ती उग्र आहे तर याचेही निरसण करावे

  • @ShamThorat-o2q
    @ShamThorat-o2q 18 วันที่ผ่านมา

    🙏जय जंगदंब नमो आदेश

  • @kalpitazore9693
    @kalpitazore9693 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव नमो नमः 🙏🙏🙏
    तुळजाभवानीच्या गळ्यामध्ये लिंबाचा हार का असतो.

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 6 หลายเดือนก่อน

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd ปีที่แล้ว +2

    ,, जयतूळजाभवाननीउदयस्तु

  • @The-Indian-Soul-Pooja
    @The-Indian-Soul-Pooja 11 หลายเดือนก่อน

    Namaskar guruji. Tulja bhavani mate sathi roj konta stotra mhanu shakto apan ? Shri suktam chalta ka .? Mala mate cha ashirvad ani krupa hawi ahe . Aasha ahe ki tumhi reply karal guruji

  • @RajeshSoni-rr8qz
    @RajeshSoni-rr8qz 2 หลายเดือนก่อน

    कुलदेवी तुलजा भवानी माता की जय 🚩🙏गुरु जी आप बहुत अच्छा समझा रहे हैं | क्या ऐसा कोइ विडियो हीन्दीमें बनाया हुआ है? तो अच्छी तरह समज सकता !

  • @shobhamohite-nu8ib
    @shobhamohite-nu8ib 3 หลายเดือนก่อน

    सर माझ्या स्वप्नात आली होती पण माझ्या मैत्रिणीच्या रुपात पाच सहा जनी आल्या होत्या पण मला दोघी स्पष्ट दिसत होत्या आणि मी पुरणपोळ्या केलेल्या दिसत होत्या
    याचा काय अर्थ आहे
    जय जगदंब

  • @jayashribhosale6970
    @jayashribhosale6970 11 หลายเดือนก่อน

    🙏 नमस्कार सर 🙏🌹 अगोदर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🌹 ओंम तुळजाभवानी देंव्य नमः 🙏🌹 ओंम नमो जगदंब जगदंब 🙏🌹 सर माझा मुलगा २६वीस वर्षांचा आहे सर खूप आजारी आहे तर काही उपाय आहेत का सांगा🙏🌹

  • @PurvaSarang-e1u
    @PurvaSarang-e1u ปีที่แล้ว +4

    खूप खूप आभार गुरुजी खूप छान माहिती दिली ॐ तुळजा भवानी न्ये नमः 😇🙏🦋

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 6 หลายเดือนก่อน

    गुरूजी.. साष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻
    भोपळा कोणता?? लाल की हिरवा..

  • @rajendradesai3846
    @rajendradesai3846 ปีที่แล้ว +4

    गुरूजी आपल्याला पहिल्यांदा साष्टांग नमस्कार तुम्ही जी माहिती सांगीतली नैवेद्य व भोपळ्याची ती आता पर्यंत तकोनिच सांगितली नाही मला आपले मार्गदर्शन खूप आवडते स्वच्छ आणि स्पष्ट अंते जय जगदंब

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 6 หลายเดือนก่อน

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @subhangikhedkar
    @subhangikhedkar 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली पण एक सागा तुळजाभवानी देविचा कलश मांडायचा आहे देव्हार्यावर ते कशी करायची ते सागा प्लिज

  • @RameshPawar-cf5qt
    @RameshPawar-cf5qt หลายเดือนก่อน

    हीच माहीती जर आपण जर पुस्तक छापून जरर्सवाना माहीती मिळू शकेल

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 ปีที่แล้ว +26

    छान माहिती दिली गुरुजी. आमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. दत्तगुरुंच्या विडीओची वाट पाहत आहोत... नमो आदेश...

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 ปีที่แล้ว +1

      खुपचं सुदंर माहीती दिलीं गुरुजीं तुम्ही.
      विंनतीं आहे तुम्हांला एकदा सागांच दत्तमहाराजाचीं मुर्तीं देवघरात ठेवांवी की नाही कारण स्वामी समर्थांचीं आहे तसबींर . काही लोक म्हणतात दोंनी देव एकचं आहेत कृपंया सागांवे तुम्हींच 🙏🙏

    • @Navnathkolekar-ip9iq
      @Navnathkolekar-ip9iq ปีที่แล้ว +1

      ​@@ushataipatil2219àààà

    • @5555-i6v
      @5555-i6v ปีที่แล้ว

      ❤❤

    • @vasantsonawane4284
      @vasantsonawane4284 ปีที่แล้ว +1

      😊😊

    • @ayuradvancedtechnology
      @ayuradvancedtechnology 10 หลายเดือนก่อน

      Sundar mahiti dilybaddal namskar aani aabhar

  • @viveksonawane9507
    @viveksonawane9507 7 หลายเดือนก่อน

    सर एक विचारायच होत.... आमच्या भागात दसऱ्याला बकऱ्याच्या किंवा बोकडाच्या मुंडी पायाने देवीची परडी भरतात हे योग्य आहे का अयोग्य थोड मार्गदर्शन करावे

  • @shobhamaid9286
    @shobhamaid9286 ปีที่แล้ว +1

    ‼️🙏🙏‼️🍓🌺🌺‼️🌹🌹‼️aai tuljhabahvni. Mata. Ki. Jay. ‼️🙏🙏‼️🌺🌺‼️🌹🌹‼️

  • @sheetalkaranje333
    @sheetalkaranje333 11 หลายเดือนก่อน +1

    जप करताना कोणती ठराविक वेळ पाळावी का? धन्यवाद!! खूप छान माहिती दिलीत😊 जय जगदंब!! 🙏😊

  • @shobhamohite-nu8ib
    @shobhamohite-nu8ib 3 หลายเดือนก่อน

    सर मला तुम्हाला भेटायचे आहे मी मुंबईला राहते माझी कुलदेवता तुळजाभवानी आहे

  • @anjalitorawe5859
    @anjalitorawe5859 ปีที่แล้ว +1

    सर आईसाहेबांच नवरात्र आषाढ महिन्यात नसून अश्विन महिन्यात असते.🙏

  • @AbhijeetParte-ps4fd
    @AbhijeetParte-ps4fd ปีที่แล้ว +3

    गुरुजी माला एक सांगा की नक्की कोणता भोपळा ... 1. दुधी भोपळा 2. लाल भोपळा नक्की कोणता भोपळा खाऊ नये?
    कृपया थोडा मार्गदर्शन करा..🙏🚩😇

  • @NandaDhole-c5s
    @NandaDhole-c5s ปีที่แล้ว

    गुरूजी माझ्या हातावर देवीची परडी दिली सासू ne माझी genmal झाली pn genmal घालताना होम केला नाही tr as चालते ka

  • @pavitakoli2789
    @pavitakoli2789 9 หลายเดือนก่อน

    गुरुजी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा तुमच्याशी बोलायचं

  • @varsharaut2680
    @varsharaut2680 8 วันที่ผ่านมา

    , खूप छान माहिती दिली आहे तुम्ही गुरुजी🎉

  • @vinayakbagwe8664
    @vinayakbagwe8664 ปีที่แล้ว +1

    गुरुजी महाकाली माते बद्दल सुद्धा माहिती सांगा

  • @A.R.S.4991
    @A.R.S.4991 ปีที่แล้ว +2

    सर मी कामाला जातो त्यामुळे मला बसून जप करण्यासाठी वेळ मिळात नाही म्हणून मी अंघोळ करतानाच देवाचे काही मंत्र म्हणत असतो त्याच बरोबर हा पण मंत्र म्हणला तर चालेल का हे अस विचारण्याचे कारण म्हणजे अंघोळ करताना अंगात फक्त अंडरवेल(चड्डी)असते🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +1

      अंघोळ करतांना आपण देवाचं नामस्मरण नक्कीच करू शकतो, जय जगदंब

    • @sanikashinde4509
      @sanikashinde4509 ปีที่แล้ว

      ​@@jagdambadevisansthanlllll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊LllA@@

  • @sureshkale7503
    @sureshkale7503 ปีที่แล้ว +3

    श्री तुळजाभवानी आईचा उदो उदो.

  • @rajendra2808
    @rajendra2808 7 หลายเดือนก่อน

    गुरुजी हिंदी मेभी विडियो बनायेगे तो बहुत कृपा होगी।

  • @truptibodhe4087
    @truptibodhe4087 ปีที่แล้ว +3

    ॐ श्री तुळजा भवानी नमो नमः 🪷🪷

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 ปีที่แล้ว +1

    तुळजाभवानी चा उदो उदो

  • @sunitajadhav107
    @sunitajadhav107 หลายเดือนก่อน

    Jai bhavani Mata ki 🙏 guruji
    Chan mahiti dilit 👌
    Tumchi appointment kashi ghyavi

  • @vijayrajiwale965
    @vijayrajiwale965 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी भैयरी भवानी आणि तुळजा भवानी वेगळया आहेत का

  • @namratasarjepatil6130
    @namratasarjepatil6130 7 หลายเดือนก่อน

    Hello sir.. mi thumcha video bgitla tuljha bhavani chi upasana kashi karavi..
    Tar tuljha bhavani ji ahey ti amchi kulsavmini aahey..
    Pn Aaj prynt ti amcha rakshana la kdhich Ali nahi...
    Aai sangtey ki aaji hatha var diva jalychi tari tine kdhich rakshan kele nhi..
    Mi thumala example pn dete
    1. Amcha kdhe Paisa yeto pn toh tikhat nhi..
    2. Sagle Purna family ghri aajari astat
    3. Lokani valit tklay..
    4. Mjhe sakhe aai vadil varle..
    5. Gharat konachi lgna nhi zhla...
    6. Buisness chlu kela toh pn dubla
    Manun mjha manat asa vichr ala ki amhi asa ky ki amchi kul devat amchi rksha nhi krat..
    Lokanche devat khli utrun yetat...
    Mgh amcha bhaktit ky Kami rhili..
    Manun mla ha last try kriycha ahey mla amcha kul savimini la jagrut kriychi aahey.. mi ya ghr cha vansh manun mla last try kriycha ahey

  • @devchanddubele8151
    @devchanddubele8151 9 หลายเดือนก่อน

    Namo,aades,guruje,tuljabhvane,matece,mahete,dele,kup,can,maheteahe

  • @minakshee2685
    @minakshee2685 ปีที่แล้ว +6

    🙏‼️ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नमः‼️🙏
    🙏🌹‼️जय जगदंब‼️🌹🙏

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 ปีที่แล้ว +2

    ॐश्री तुळजाभवानी देवयै नमःहं जय जगदंब माता ऊदो ऊदो ऊदो ऊदो गुरुना माझा नमस्कार आपण कसे आहात तुम्ही काळजी❤घया❤

  • @harshlife2123
    @harshlife2123 ปีที่แล้ว +1

    Guruji saptashrungi mate chi upasana kashi karavi te please sangal 🙏🙏🚩

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 6 หลายเดือนก่อน

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @balusalunke3941
    @balusalunke3941 11 หลายเดือนก่อน

    आपल्या कडून गुरूदक्षिणा घ्यायची असेल तर, काय पद्धत आहे.

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw ปีที่แล้ว +1

    जय संप्तश्रुगी माता नमस्कार मी स्वंता आई संप्तश्रुगीचे मंदिर बांधले आहे मेणवली वाई तालुका जिल्हा सातारा

  • @Selflove540
    @Selflove540 8 หลายเดือนก่อน

    आदेश गुरुजी...... माझा एक प्रश्न आहे कि माझ्या अंगावर आई सप्तश्रुंगीची हवा आहे तर मी कोणत्या पण देवीच्या मंदिरात गेल्यावर हवा येते पण एकदा असं घडलं कि एका जागृत देवीच्या ठिकाणी गेलो होतो पण अर्धअंगी वार येत होतं.... मला असा डाउट आहे कि माझ्या बरोबर एक भगत माणूस होता तर मला वाटत कि त्यानी वार stop केल्याची मला संशय आहे
    तर मला योग्य मार्गदर्शन कराव..... कारण मी ऐकलं आहे कि वार काही जण दाबून टाकतात

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी, आई तुळजा भवानीचे दर्शन घेऊन येत असताना आई येडाई मातेचे दर्शन घ्यावे लागते त्याशिवाय आई तुळजा भवानीचे दर्शन व्यर्थ आहे असे म्हणतात हे खरे आहे का?

  • @anshumete2094
    @anshumete2094 26 วันที่ผ่านมา

    आई तुळजाभवानी माता की जय,आई राजा उदो उदो, बोल भवानी माता की जय.

  • @vinayakt9352
    @vinayakt9352 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी कुलदेवी महित कर्ण्यसाथी काय करावे

  • @vrushalishah8999
    @vrushalishah8999 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती ,कधी करावा सकाळी ,संध्याकाळ की रात्री ??? मदत होईल

  • @prafulthombare6820
    @prafulthombare6820 ปีที่แล้ว +3

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश 🙏
    खुप छान माहिती दिलीत तुम्ही गुरूजी अशीच माहिती देत रहा जय जगदंब नमो आदेश गुरूजी
    रेणुका मातेच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 6 หลายเดือนก่อน

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @shailjachincholiker2683
    @shailjachincholiker2683 6 หลายเดือนก่อน

    तुळजाभवानी कुलाचार कुलधर्म कोण ते आहेत

  • @MangalChakkar
    @MangalChakkar 3 หลายเดือนก่อน

    Aamhala verkhedchya lakhabaich mantracha video kara na.........

  • @damamakone965
    @damamakone965 ปีที่แล้ว +1

    आई जगदंबा माता की जय🙏🙏आई राजा उदो उदो🙏🙏 सर माझ्या अंगात तुळजाभवानी जगदंबा माता चा संचार आहे माझ्या हातावर परडी आलेली आहे मी जोगवा मागते पाळणुक करते सर माझी सासुबाई सव्वा महिना झाला वारली परडी बदलून आणेन लवकर पण परडी आणल्यावर सात सुवासिनी जेऊ घातल्या तर चालतील का पाच परड्या भरल्या तर चालतील का तुळजापूर हुन आल्यावर की वर्ष श्राद्ध झाल्यावर 🙏🙏

    • @laxmipawar1295
      @laxmipawar1295 ปีที่แล้ว +1

      ताई वर्ष श्रद्धा चे पहिले पहिले कार्यक्रम करून घे चालते केलेला मी पण केले छोटासा कार्यक्रम कर घरात सुटका ची परडी बारा महिने नाही ठेवत

    • @damamakone965
      @damamakone965 ปีที่แล้ว

      सर मी बरडी सव्वा महिन्यात बदलणार आहे शुक्रवारी जाणार आहे🙏🙏 पुढचा काय्रक्रम विचार होता तुम्ही सांगितले आता मी सात सुवासिनी जेऊ घालेल जगदंब जगदंब🙏🙏

  • @AnandPhadke-f1q
    @AnandPhadke-f1q ปีที่แล้ว

    श्री कृपा होण्यासाठी शुक्रवारी उपवास धरावा का मंगळवारी? 🙏🙏

  • @vijayshirasgikar7785
    @vijayshirasgikar7785 6 วันที่ผ่านมา

    Namaskar guruji khubchand mahiti hoti

  • @shailjachincholiker2683
    @shailjachincholiker2683 6 หลายเดือนก่อน

    तुळजाभवानी मातेचे कुलाचार कुलधर्म कोण ते आहेत

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 ปีที่แล้ว +1

    सर मि कल्पना सपकाळे जळगाव खानदेश सर मि 16जुन च्या शिबीराला आले होते तर तुम्ही तेव्हा सांगितलं सपतश्रृगीं माता ची सेवा दिली होती तर मि ति नेहमी साठी केली तर चालेल का कारण माझ्या घरात सपतश्रृगीं माता ची गादी आहे मला

  • @pratimasarode888
    @pratimasarode888 2 หลายเดือนก่อน

    Guruji amchipan tulajabhavani ahe pan amchetharshanala Jane hot nahi adthale yetata gharat pan rojchi seva band zali ahe1 varshapasun,mulyache lagnala ushisher hot ahekahi suchat nahi ani mi jer tharvile mi ata thevstanache therthionala jail ter mazya barober ultapulTa hote ani Jane hot nahi7 vasha pasun

  • @आनंदफडके
    @आनंदफडके 8 หลายเดือนก่อน

    श्री भवानी मातेच्या कृपेसाठी मंगळवारी उपास करावा का शुक्रवारी कृपया कळवावे।

  • @mandapatil4354
    @mandapatil4354 7 หลายเดือนก่อน

    Yellamma Devi chi yellamma Devi chi upasna Kashi karavi

  • @sudamdhongade3736
    @sudamdhongade3736 ปีที่แล้ว +3

    गुरूजी नमो आदेश

  • @sulbhaagawane5851
    @sulbhaagawane5851 2 หลายเดือนก่อน

    घरात परडी असेल तर मासिक आडचन असेल तर वेगळे बसावेका नाही बसले तर चालेल का

  • @janavilad9722
    @janavilad9722 ปีที่แล้ว +2

    Om Bhavanyye namaha

  • @SakshiDabir
    @SakshiDabir 6 หลายเดือนก่อน

    तुळजाभवानी कुलदेवता आहे तर कुलदैवत कोणते असते

  • @RudraDanceAcadMurudDistLatur
    @RudraDanceAcadMurudDistLatur ปีที่แล้ว +1

    Khup sundar... mahiti dili....
    Sir mazha ek prashna aahe.... ki to... Shree khandobacha guru mantra.... konta aahe... to kase detat... devachi mahiti Dili tar bare hoil....

  • @bajrangsibbalavar3525
    @bajrangsibbalavar3525 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार महाराज तुळजाभवानी पुजा करत असताना अंगावर काटा का येते

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 ปีที่แล้ว +3

    🌹🙏धन्यवाद गुरुजी छान माहिती दिलीत 🙏