नवनाथांची कृपा कशी प्राप्त करावी?नवनाथ भक्तीसार ग्रंथ पारायणाची पूजा कशी करावी बघुयात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 353

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 ปีที่แล้ว +16

    दुर्गा सप्तशती ची पारायण, उद्यापन, नवारन मंत्र जप विधी, गुप्त तोडगे, सिध्द कूंजिका स्तोत्र, नैवेद्य ची माहिती द्या सर

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 ปีที่แล้ว +41

    सर खूप छान माहिती दिलीत मी आत्तापर्यंत अर्धवट पूजा करत होतो परंतु भोळी भाबडी भक्ती आसो आधीक श्रावण मधे माझे नऊ दिवसांचे पारायण पूर्ण झाले खूप प्रसन्न वाटते आणि खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी काळजी जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमो आदेश

  • @MohanLohar-r6b
    @MohanLohar-r6b ปีที่แล้ว +7

    ओम नमो आदेश देवा माझी भक्ती भोळी आहे मी मनोभावे सेवा करतो दर वर्षी न चुकता ३/४फेऱ्या माझ्या होतात त्यांच्याच आशीर्वादाने मला सरकारी नोकरी पण मिळाली आणि आता मी सेवानिवृत्त झालो आहे पण मी अजुन गुरू केलेला नाही माझे गुरू म्हणजे श्री कानिफनाथ महाराज यांनाच मानतो तरी प्लीज मला थोडे मार्गदर्शन करावे हिविनंती तुमच्या गावात माझा मित्र आहे त्याचं नाव आहे विठल चिमण राव जाधव आहे मला आपणास भेटआयचे आहे तरी मी कथि येऊ तसे मला सांगाल प्लीज आपल्या उताराची वाट पाहीन ओम नमो आदेश आदेश

  • @RajashriGhute-dx8pn
    @RajashriGhute-dx8pn ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सांगितली नाथांच्या पारायणाच्या वेळी सप्तश्रृंगी देवी ची स्थापना करावी हि गोष्ट माहीत नव्हती

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 10 หลายเดือนก่อน +8

    ॐ श्री गुरु देव दत्त
    ॐ नवनाथांय नम नमः
    ॐ श्री चैतन्य कानिफनाथ❤नमः
    श्री सप्त श्रुंगी माता
    ❤❤❤ऊदो ऊदो ऊदो ❤❤❤❤❤❤❤❤❤नमो आदेश अलखनीरंजन ❤❤❤जय❤ज़गदंब ❤ॐचैतन्य कानिफनाथाय नमःआदेश ❤

  • @yogeshpingale6525
    @yogeshpingale6525 ปีที่แล้ว +8

    नमो सद्गुरु आदेश आदेश आदेश आदेश ओम शिव गोरख आगे आगे शिव गोरख जागे 🌹👏🚩♥️ खूप खूप आशीर्वाद नमो आदेश आदेश आदेश

  • @guravdinesh
    @guravdinesh ปีที่แล้ว +5

    जय जगदंब 🙏 जय मल्हार 🙏🙏
    खुप छान व खूप दुर्मिळ माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 ปีที่แล้ว +2

    जय जगदंब गुरुजी आपण आम्हाला सद्गुरु म्हणून लाभले हे आमचं परम भाग्य आहे आपण ज्ञान सागर आहात.आपला एक एक व्हिडिओ म्हणजे अनमोल रत्न आहे सदा ही आपली सेवा घडावी ही जगदंबा चरणी विनम्र भावना आहे जय जगदंब

  • @alkakadu8147
    @alkakadu8147 ปีที่แล้ว +2

    जय जगदंब सर नवनाथ भक्तीसार व गुत्प रहस्य याची खुप छान माहीती 4:35

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 8 วันที่ผ่านมา

    सर्वोत्तम निवेदन..... धन्यवाद गुरू..... आदेश....आदेश....आदेश......🎉🎉🎉🎉

  • @vijaymahajan9822
    @vijaymahajan9822 ปีที่แล้ว +1

    ओम नमो आदेश आदेश सर तुमचे खूप व्हिडिओ पाहिले आहे.आणि खूप छान माहिती सांगितली जाते.आपल्या व्हिडियो मधून आणि विशेष म्हणजे सगळी माहिती खरी असते हे महत्वाचं आहे.आणि खूप ज्ञान घेता येते.

  • @vijayshejwal3382
    @vijayshejwal3382 ปีที่แล้ว +4

    🙏 बडे बाबा मच्छिंद्रनाथ की जय 🙏
    आदेश🙏 ओम चैतन्य नवनाथाय नमः 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @RajKirdath-q3b
    @RajKirdath-q3b ปีที่แล้ว +10

    गुरुजी तुम्ही सांगितलेले वङे हे मेंदू वङाच आहे . 🙏❤ जय जगदंब ❤🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  ปีที่แล้ว +3

      हो,फक्त मेदू वडे हे फिके असतात तर या वड्यामध्ये आपल्याला जिरे, तिखट,लसूण हे सर्व साहित्य टाकले जाते

    • @monikaumbarkar8585
      @monikaumbarkar8585 ปีที่แล้ว +3

      ​@@jagdambadevisansthanlasun tar chalat nahi n nathanna

    • @kumudini.4741
      @kumudini.4741 ปีที่แล้ว +1

      dattatryana kunku vahatat ka?

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 6 หลายเดือนก่อน +1

      जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @mahaviradmane137
    @mahaviradmane137 ปีที่แล้ว +3

    🌺🌺👏👏श्री गुरुदेवदत्त ..... ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नाम: ............ ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम: .......

  • @balusul577
    @balusul577 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती सांगितली साधे सोप्या पद्धतीने धन्यवाद ओम नमो आदेश

  • @saraswatibhoir3214
    @saraswatibhoir3214 ปีที่แล้ว +1

    खूप छान गुरूवर्य अशीच व्हीडिओ दाखवून आमच्या ज्ञानात वाढ करत आहेत अभिनंदन तुमचे

  • @SnehalKhanadagale
    @SnehalKhanadagale 8 หลายเดือนก่อน +2

    महिला नी पारायण करावे हे ऐकुण खुप छान वाटल ही माहिती दिली आहे खुप छान माझेपन 5वेला पारायण झाले आहे मला अनुभव आहे या कथेचा

  • @kamleshmalete7909
    @kamleshmalete7909 6 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही खूप छान समजेल तसं आणि सरळ रिते नी समझावतात आदेश मी गुजरात, वडोदरा चा आहे

  • @dilipzinjurde8827
    @dilipzinjurde8827 ปีที่แล้ว +2

    🙏 अतिशय अनमोल माहिती 🙏 आदेश गुरुजी 🙏

  • @krishnasharadaayro3969
    @krishnasharadaayro3969 16 วันที่ผ่านมา

    जय श्री गुरुदेव 🙏 जय जगदंबे 🙏🌺🙏

  • @shashikantbharshing7401
    @shashikantbharshing7401 ปีที่แล้ว +1

    जय जगदंबे गुरुजी नवनाथ भक्ती सर फारच सुंदर माहिती सांगितली आहे आपण जय जगदंबे गुरुजी

  • @kalyangharat5836
    @kalyangharat5836 ปีที่แล้ว +1

    चरन स्पर्श गुरुजी याच वीडीयोची वाट पहात होते

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 5 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप चं छान समजावून सांगितले गुरुजी 🙏🙏🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 ปีที่แล้ว +1

    जय जगदंब गुरूजी खुप छान माहीती आहे मला नाथांची खुप आवड आहे

  • @bantiraipure3281
    @bantiraipure3281 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर तुमचं व्याख्यान खूप छान आहे सर तुम्ही महत्वाची माहिती देता
    सर माता त्रिकालभैरवी मता माहिती देण्याची करावी,

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 ปีที่แล้ว

    मी आणिता गोविंद आराधीन औरंगाबाद माहिती खुप खुप छान आहे गुरुजी धन्यवाद ❤

  • @sangitapathade965
    @sangitapathade965 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर उपयुक्त माहिती दिलीत सर

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 ปีที่แล้ว +1

    गुरुजी खुपच छान आणि सखोल माहिती दिलीत. नमो आदेश.

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 4 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो आदेश श्री मच्छिंद्रनाथ नम् ❤🎉❤

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिलीत नमस्कार

  • @mohanwagh5701
    @mohanwagh5701 ปีที่แล้ว

    जय.जगदंब.नमो.आदेश.खुप.छान.आणि सविस्तर. ज्ञान.दिले.गुरूजी.सर.

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत महाराज.... धन्यवाद

  • @RajniKumavat
    @RajniKumavat 5 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली ओम चैतन्य गोरक्ष नाथा यनमहा

  • @rajendradesai3846
    @rajendradesai3846 ปีที่แล้ว +5

    प्रथम गुरुजी आपणास सा नमन आपली माहिती खूपच ज्ञान मिळवून देते सहज पणे‌ आपण सर्वांन चे‌ आज्ञान दुरकरता पुन्हा आपणास सा नमन जय जगदंब नमो आदेश

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 ปีที่แล้ว +3

    गुरूजी, आई दुर्गा व गुरुचरित्र मधिल काही अध्याय कसे करावे

  • @swatidahihande5128
    @swatidahihande5128 23 วันที่ผ่านมา

    Mulagi honyasthi seva

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती दिली गुरुजी खरच तुमच्या कडे ज्ञान सागर आहे जय जगदंब गुरुजी 🙏

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan mahiti ahe

  • @advnitinpathak1448
    @advnitinpathak1448 ปีที่แล้ว

    अत्यंत छान माहिती मिळाली.... धन्यवाद.

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 ปีที่แล้ว +1

    सदर माहिती फार छान सांगितले, मला दैनिक जीवनात रोज करण्यात येण्यासाठी नवनाथ भक्ति कशी करावी ते सांगा, धन्यवाद 🙏

  • @ajaylahane129
    @ajaylahane129 ปีที่แล้ว +2

    Guruji hanumanji vishai Gupta mahiti dyavi Ashi vinanti aahe guruji pranaam sita raam jai Malhar

  • @jayashribhalare4091
    @jayashribhalare4091 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @varshadonde6587
    @varshadonde6587 5 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान सविस्तर माहिती sir आपण दिलीत! खूप खूप धन्यवाद! 🙏🙏🙏

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत गुरुवर्य, नमो आदेश

  • @swatikatkar4958
    @swatikatkar4958 5 หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp ปีที่แล้ว

    🙏kuph chan mahiti sangta dada tumchya tondun srsvti boltey vatt.mazya dada la kiti sgli mahiti aahey.kuph chan dada 🙏 Jay jgdmba 🙌🌹

  • @prafulthombare6820
    @prafulthombare6820 ปีที่แล้ว +4

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश 🙏
    आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यात नवनाथ भक्तीसार पारायण करतो आणि ते मीच वाचते पण तुम्ही काही गोष्टी सांगितल्या त्या आधी माहित नव्हत्या . खुप छान माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद 🙏
    तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो आम्ही

  • @Poojaryumesh
    @Poojaryumesh 3 หลายเดือนก่อน

    Khup khup Dhanyawad Sir. Khup mahatvachi mahiti sangitli apan.

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 ปีที่แล้ว

    अलख निरंजन, आदेश गुरुजी
    खूप खूप धन्यवाद

  • @sunilbabar3982
    @sunilbabar3982 2 วันที่ผ่านมา

    गुरु देव गुरु दत्त नवनाथ पंथ

  • @milindpatil5611
    @milindpatil5611 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🎉

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान माहिती दिलीत.. आत्तापर्यंत बऱ्याचदा पारायण केले परंतु अशी पूजा मांडली नव्हती... 🙏🙏🙏

  • @kailasgadge7391
    @kailasgadge7391 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही😊

  • @AvinashJadhav-g9d
    @AvinashJadhav-g9d 2 หลายเดือนก่อน +1

    Jay jagdamb Ganpati sthapanakaravi ka

  • @sheetaljadhav5336
    @sheetaljadhav5336 ปีที่แล้ว

    Kupch chan mahiti dili kharch kup kup aabhar...dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती दिलीत आपण.
    आपले मनःपूर्वक धन्यवाद आभार!

  • @mangalkadlag5313
    @mangalkadlag5313 5 หลายเดือนก่อน

    Khup mhanje khupach chaan mahiti dilit guruji, mi gurujich mhante karan mala dnyan milala tumachyakdun mhanun, khupach yogya margadarshan, Aai Jagdamba aapala kalyan karo aani ashich seva ghadat raho😊

  • @meenashinde9977
    @meenashinde9977 ปีที่แล้ว

    खुपच छान माहीती दीलीत गुरुजी🙏 आदेश

  • @vaishalichougule494
    @vaishalichougule494 24 วันที่ผ่านมา

    Kupa chhan

  • @somnaththete2621
    @somnaththete2621 4 หลายเดือนก่อน

    ❤ खुप छान❤ आदेश माऊली❤

  • @kundabb
    @kundabb ปีที่แล้ว

    🙏🙏🙏guru tumche video khuppch chan aahet bhan harpun jate aaikayla khup mahiti milte

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 ปีที่แล้ว +1

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @avidajambhale4423
    @avidajambhale4423 2 หลายเดือนก่อน

    श्री गुरु देव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @lilavatifirke4622
    @lilavatifirke4622 4 หลายเดือนก่อน

    Om name aadash Dada tumhi khupch Chan maritime sagatat Mala kup awvadali

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर माहितीपूर्ण विडीओ 🙏🙏🙏

  • @MaheshBorse-xc2im
    @MaheshBorse-xc2im ปีที่แล้ว

    गुरुजी खूप छान माहिती दिली आहे आदेश बाबा

  • @siddhijadhav2789
    @siddhijadhav2789 6 หลายเดือนก่อน

    आदेश 🌹🙏खूप छान सविस्तर सुंदर माहिती दिली 🌺🌺🚩

  • @pushpakurhade6835
    @pushpakurhade6835 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti dili sir

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 ปีที่แล้ว

    गुरुवर्य खूप छान माहिती दिली

  • @ketanbhamare8826
    @ketanbhamare8826 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली दादा 🙏🙏🙏

  • @kavitabasutkar5621
    @kavitabasutkar5621 4 หลายเดือนก่อน

    गुरुजी खुप छान माहिती दिली जी माहित नव्हती

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 ปีที่แล้ว

    किती छान समजावून सांगता गुरुवर्य 🙏🙏

  • @RajendraJagnade
    @RajendraJagnade 7 หลายเดือนก่อน

    गुरुजी ग्रंथ विषयीची माहिती दिली ती आवडली आदेश

  • @चव्हाणशारदानरसिंगचव्हाण

    Namskar guruji khup sundar aani sakhol mahiti dilit dhanywad

  • @RahulChalke-e4e
    @RahulChalke-e4e ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे.

  • @rohinigujar6906
    @rohinigujar6906 4 หลายเดือนก่อน

    दादा खूप छान सांगितले धन्यवाद

  • @SureshkiranJoshi
    @SureshkiranJoshi 6 หลายเดือนก่อน

    Khupch sunder mahite dilya badal dhnayawad

  • @mahigaikwad1381
    @mahigaikwad1381 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीती दिली 😊

  • @dashrathshinde2559
    @dashrathshinde2559 5 หลายเดือนก่อน

    खूप छान ओम नमो आदेश गुरुजी आदेश

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 3 หลายเดือนก่อน

    गुरुजी अलख निरंजन

  • @ArtiLiman
    @ArtiLiman 5 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilit guruji😊

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 10 หลายเดือนก่อน

    जगदंब जगदंब 🙏🙏🙏🌹

  • @sangitakhairnar-dk2xw
    @sangitakhairnar-dk2xw 28 วันที่ผ่านมา

    OM namo aadesh guruji 🎉

  • @samu_vlogs
    @samu_vlogs ปีที่แล้ว

    Khup avdli mahiti maj pn parayn chalu ahe 🙏🙏

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau 5 หลายเดือนก่อน +1

    वारकरी पंथ आणी नाथ पंथ एकच आहे का समजुनं सागावे जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @premadhav7640
    @premadhav7640 ปีที่แล้ว

    Malatr khupch aavdli mahiti 👌🙏🙏🙏

  • @dattatryawagh8351
    @dattatryawagh8351 ปีที่แล้ว +1

    अलख निरंजन आदेश वीर कंकण कोण वापरू शकते

  • @ArtiLiman
    @ArtiLiman หลายเดือนก่อน

    Mi hi ata magcha shravnat navnat parayn kel ahe😊

  • @AshviniSuralkar
    @AshviniSuralkar 7 หลายเดือนก่อน

    Kup chaan mhitit ahi

  • @nituparbat8246
    @nituparbat8246 ปีที่แล้ว

    आदेश शिव गोरख

  • @SangeetaBhondve-oo5qv
    @SangeetaBhondve-oo5qv 5 หลายเดือนก่อน

    खुप छान महिती दिली माझ्या घरात पारायण चालूआहे

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 5 หลายเดือนก่อน

    Khup chan Mahiti milali

  • @av3179
    @av3179 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti aahe guruji.... Jay jagdamba

  • @HappyBird-uw3ii
    @HappyBird-uw3ii 9 หลายเดือนก่อน +1

    ओम गुरू देव दत्त नवनाथ माहाराज ओम नमो आदेश 🙏🙇‍♀️🙏

  • @RaviGosavi-zj9dp
    @RaviGosavi-zj9dp 5 หลายเดือนก่อน

    खुपचं छान 👏🙏

  • @vkchinchbankar9654
    @vkchinchbankar9654 9 หลายเดือนก่อน

    Khup sundar mahiti guruji tha4🙏🙏🙏

  • @navnathdehade1515
    @navnathdehade1515 ปีที่แล้ว

    जय कानीफ नाथ आदेश🙏🙏

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 5 หลายเดือนก่อน

    ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau 5 หลายเดือนก่อน +1

    वारकरी पंथ आणी नाथ पंथ ऐकच आहे का समजुनं सागावे जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय