गुरुजी खूप छान माहिती दिलीत आपण. आपल्या प्रत्येक व्हिडीओत आमच्यासाठी नेहमीच खूप छान माहिती दिलेली असते. आणि मुख्य म्हणजे आपली माहिती सांगण्याची उत्तम शैली, आपली उत्तम भाषाशैली आम्हाला आपल्या व्हिडीओशी खिळवून ठेवते. तो व्हिडीओ कधी संपूच नये असंच आम्हाला वाटत रहातं. 👌🙏
जय जगदंबे, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार.... भाऊ खूप खूप छान माहिती सांगितली, काही भाविकांना योग्य आसे मार्गदर्शन कोणी करत नाही.पण खूपच आपतिम सांगता.आपल्या भेटीचा योग यावा.
देवा खंडोबा मंत्र तुम्ही भक्तांना लाभदायक ठरेल असा तुम्ही सांगा जेणे करून भक्त तुमि दीलेला मंत्राचा जप करून त्यांची पूजा साधना पूर्ण करू शकतील जय मल्हार
विदर्भात मार्तंड भैरव खंडोबा रूप ... " बहिराम बुवा " नावाने व आई तुळजाभवानी "अंबादेवी " म्हणून अमरावती येथे पीठं आहेत. दरवर्षी कार्तिक मार्गशीर्षात बहिराम बुवा यात्रा भरते. चंपाषष्ठी ला उत्सव असतो. धन्यवाद.
देवा मी पुण्यात रहात आसून मला श्री खंडोबाचा संचार आहे गण माळ ही झाली आहे तरी पण जि गुरू पंगत राहिली आहे माझे जे गुरू आहेत हे गुरू पंगत करायला तयार नाहीत तर अश्या वेळेस देवा मी माय करावे ते मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे मला खात्री आहे तुम्ही मला मदत कराल मग त्या बद्दल व्हिडिओ बनवा
गुरूजी माझ्याकडे काळभैरव आणि खंडोबाचा संचार आहे पण मलाही योग्य मार्गदर्शन मिळाले नाही आपले व्हिडिओमधील माहिती पाहून ऐकुन मला खरच फार समाधान वाटले गुरु असावा तर तुमच्या सारखा तुमची सेवा करायची संधी मिळाली तर माझे भाग्यच समजेल आदेश गुरुजी जय जगदंब येळकोट येळकोट जय मल्हार
जय जगदंब माऊली..महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खंडोबाच्या यात्रेत बारा गाड्या ओढल्या जातात त्या विषयी शास्त्रीय b खरी माहिती सांगा...त्या का ओढल्या जातात आणि ओढताना संचार कोणाचा असतो..तसेच लंगर तोडण्या मागचे कारण आणि खरी माहिती सांगा pls
Guruji khub chan dili pan jejuri Sarkhya pvitra thikani swas ghen Sudha nako vatate tyach kay Kiti ghan kartat bhakt lok Pan trust n bagital pahije Gujarat kinva southla jaun baga Saravani kiti swatchta asete Pan tumhi sangitali te mi sarv Palan karnarch karan maja kulswami ahe Pan pujari lokani pan vichar kela pahije
सर मी मल्हारीमार्तंड महात्म्य मध्ये जो जाप कोणता करायचा दिला आहे , तो असा 🕉 नमो मार्तंड भैरवाय असा आहे , मग मी असाच करते हे बरोबर आहे की मी जाप करायला चुकते , याचे मार्गदर्शन करा कृपया , नाहीतर आम्ही भक्तांनी कोणता खंडोबाचा नेहमी जाप करावा याचा video करा कृपया याची आम्हाला खुप गरज आहे कारण आमचा कुलदैवत खंडोबा आहे मग काय रोज सेवा व्हावी या साठी कोणता जाप करावा कृपया कृपया मार्गदर्शन करा सर , sms ला reply करा plz 🙏🙏🙏🙏
जय जगदंब गुरुजी आमचे गाव कोकणात आहे तिथे मुळ घरात आमच्या अखंड भावकीचे कुलदैवत आहे व ते टाकांचे रूपात स्थापन केलेले आहे. आम्ही कामाच्या शिक्षणाच्या निमीत्ताने पुण्यात राहतो मग पुण्यातील राहत्या घरी कुलदैवतांचे टाक घडवून त्याची पुजा करू शकतो का? ते योग्य आहे का?
आमचा कुल कुलस्वामी खंडोबा पालीचा खंडोबा आहे तीथ कोण आहे का तूमचा गुरव असेल तर त्या चार नंबर पाठवा म्हणजे आम्हाला जाता एईल आम्हाला जायचं आहे खंडोबा ला म्हणजे पालीला
गुरुजी खूप छान माहिती दिलीत आपण. आपल्या प्रत्येक व्हिडीओत आमच्यासाठी नेहमीच खूप छान माहिती दिलेली असते. आणि मुख्य म्हणजे आपली माहिती सांगण्याची उत्तम शैली, आपली उत्तम भाषाशैली आम्हाला आपल्या व्हिडीओशी खिळवून ठेवते. तो व्हिडीओ कधी संपूच नये असंच आम्हाला वाटत रहातं. 👌🙏
फार फार धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत गुरुजी
Rrrr the r w 💔 y uhh ahh d e y7@@jagdambadevisansthanw x
😅😮😮
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य कानिफनाथाय नमः येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा
जय जगदंबे,
येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार....
भाऊ खूप खूप छान माहिती सांगितली, काही भाविकांना योग्य आसे मार्गदर्शन कोणी करत नाही.पण खूपच आपतिम सांगता.आपल्या भेटीचा योग यावा.
Khup Sundar. .. Mahiti deta tumhi. Jai Mallhar 🌹🌹🌹🌹🌹
गुरुजी माहिती खूपच छान अप्रतिम दिलीत तुम्हाला नमस्कार
जय जगदंब गुरुजी ,🙏🙏 खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
गुरूजी खूप छान माहिती दिली आहे येळकोट येळकोट जय मल्हार संदानंदाचा येळकोट
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब
जय जगदंब 🙏 जय मल्हार 🙏🙏
खूप छान व अनमोल अशी माहिती मिळाली.
Khupach changli mahiti milali .
Chan mahiti dilit dhanyawad sir
धन्यवाद
खुप आवडली
येळकोट येळकोट जय मल्हार
जय जगदंब
जय जगदंब
जय मल्हार
जय जगदंब प्रणाम गुरुजी 🙏🌸💮🏵️
जय जगदंब
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली 🙏🌸श्री स्वामी समर्थ🌸🙏
देवा खंडोबा मंत्र तुम्ही भक्तांना लाभदायक ठरेल असा तुम्ही सांगा जेणे करून भक्त तुमि दीलेला मंत्राचा जप करून त्यांची पूजा साधना पूर्ण करू शकतील जय मल्हार
जय जगदंब 🙏 भाऊ
जय जगदंब
Beautiful explanation, thanks for sharing 🙂🙏
जय जगदंब गुरुजी खुप छान माहिती दिलीत आमचे कुलदैवत खंडेराव महाराज आहेत.त्यांची सेवा कशी करावी हे सांगितले . तुमचे खुप खुप आभार गुरूजी 🙏🙏
❤ मार्तंड भैरवाय चांगभलं
खूप छान माहिती दिलीत सरं 🌺🙏
जय जगदंब😊
Jia Jagdamba Bhau 🙏
जय जगदंब
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
जय जगदंब 🙏✨💮💮
जय जगदंब
मा आंधळे सर ((गुरुजी ))🙏🙏
श्री खंडेराव महाराज की जय मार्तंड भैरवाच चांगभलं
माऊली छान माहिती दिली ❤
विदर्भात मार्तंड भैरव खंडोबा रूप ... " बहिराम बुवा " नावाने व आई तुळजाभवानी "अंबादेवी " म्हणून अमरावती येथे पीठं आहेत.
दरवर्षी कार्तिक मार्गशीर्षात बहिराम बुवा यात्रा भरते. चंपाषष्ठी ला उत्सव असतो.
धन्यवाद.
जय मल्हार गुरू जी
जय जगदंब 🙏जय मल्हार 🙏
जय जगदंब
जय मल्हार
जय मल्हार जय जगदंब सर 🙏
Khup chhan ahe guruji
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत जय मल्हार येळकोट येळकोट जयमल्हार
जय जगदंब सर 🙏🙏🙏🙏
कुलदेवी बद्दल व्हिडिओ बनवणं सर खूप कृपया होईल ची बनवलं तर आग्रहाची विनंती आहे सर तुला
नक्कीच त्यावर एक व्हिडिओ बनविण्यात येईल
💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐💐🔱येळकोट येळकोट जय मल्हार🔱💐
जय मल्हार
देवा मी पुण्यात रहात आसून मला श्री खंडोबाचा संचार आहे गण माळ ही झाली आहे तरी पण जि गुरू पंगत राहिली आहे माझे जे गुरू आहेत हे गुरू पंगत करायला तयार नाहीत तर अश्या वेळेस देवा मी माय करावे ते मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे मला खात्री आहे तुम्ही मला मदत कराल मग त्या बद्दल व्हिडिओ बनवा
गुरूजी माझ्याकडे काळभैरव आणि खंडोबाचा संचार आहे पण मलाही योग्य मार्गदर्शन मिळाले नाही
आपले व्हिडिओमधील माहिती पाहून ऐकुन मला खरच फार समाधान वाटले गुरु असावा तर तुमच्या सारखा तुमची सेवा करायची संधी मिळाली तर माझे भाग्यच समजेल
आदेश गुरुजी जय जगदंब
येळकोट येळकोट जय मल्हार
Chup 👌👌🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
नांदगाव खंडेश्वर ला मंदिर आहे खंडेश्वर माहादेव 🙏🏻🙏🏻
नांदगाव शिंगवे का?
येळकोट येळकोट जय मल्हार
जय जगदंब
जय मल्हार
ॐ नमो मार्तंड भोरवाय हा मंत्र दैवा प्रयत्न पोचैलका
जय जगदंब सर
जय जगदंब
Om marthanda bhairow Chang bhala khanderaw ki jai
जय जगदंब
येळकोट येळकोट जय मल्हार संदानंदाचा येळकोट येळकोट
जय जगदंब गुरूजी एळकोट एळकोट जय मल्हारी
जय जगदंब 🙏
जय जगदंब गुरुवर्य
गुरू जी.चागली.माहीती.दीले.आहे
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
नमस्कार गुरुजी
जय जगदंब गुरूजी जय मल्हार
Guru Ji im Santosh joshi from Hyderabad can I chant this mantra to with fasting on every Sunday ॐ श्री मार्तण्ड भैरवाय नमः please Guru ji reply me
हो करू शकता
Om Jay shjv malhar martand bhayrava chya Navan Changbhal 🙏🦄🌹🌹💐🌹🙏🚩
जय मल्हार गुरुजी कृपया लंगर आणि भंडार्याचे महत्त्व सांगावे
हो नक्कीच त्यावर एक व्हिडिओ बनविण्यात येईल
जय मल्हार ❤🙏
येळकोट, येळकोट, जय,, मल्हार
🙏🙏
जय जगदंब जय शिव मल्हार
Jay Malhar
Yak vicharaycha
Jai malhar ❤
जय जगदंब गुरुजी आपण खरोखरच ज्ञानाचा अनंत महासागर आहात.आपला प्रत्येक व्हिडिओ हा अत्यंत अतुल्य रत्न आहे जंय जगदंब गुरुजी
Jai mahlar
🙏🙏🌹🌹
श्री खंडोबाचा दुसरा अवतार म्हणजे श्री बाळुमामा
खंडोबा देवाचे नवरात्र विशेष माहिती द्या गरूर्जी साधना पूजन कसे करावे plzz सांगा गुरुजी मार्गदर्शन करा
Dhanyawad sir...
Sir, "Shri martand bhairav" baddal ek vegla video banavun mahiti dya....Ani Shri bhairava che veg-vegle swarup baddal mahiti dya... Dhanyawad sir...
जय जगदंब माऊली..महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खंडोबाच्या यात्रेत बारा गाड्या ओढल्या जातात त्या विषयी शास्त्रीय b खरी माहिती सांगा...त्या का ओढल्या जातात आणि ओढताना संचार कोणाचा असतो..तसेच लंगर तोडण्या मागचे कारण आणि खरी माहिती सांगा pls
Kadyache mahtw sangawe.l)
प्रणाम गुरूजी आपण नेहमी प्रमाणे खूप चांगली माहिती दिलीत. ॐ मार्तंड भैरवाय नमः असा जप योग्य आहे का व रात्री कोणत्या वेळी जप करावा कृपया सांगावे 🙏
हो हा जाप सुद्धा चालेल
जय जगदंब 🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏जय मातादी 🙏
जय जगदंब
जय मल्हार
Guruji khub chan dili pan jejuri
Sarkhya pvitra thikani swas ghen
Sudha nako vatate tyach kay
Kiti ghan kartat bhakt lok
Pan trust n bagital pahije
Gujarat kinva southla jaun baga
Saravani kiti swatchta asete
Pan tumhi sangitali te mi sarv
Palan karnarch karan maja kulswami ahe
Pan pujari lokani pan vichar kela pahije
श्री बिरोबा बद्दल माहिती हवी आहे
You caught your record Game of Thrones.
नमस्कार
ओम नमो भगवते मल्हार 1
गुरूजी खंडोबाची वारे येते पण काही दिसत नाही. काय करावे.
64 yogini vishay sanga na sir 😢
गुरुजी या महिन्यात खंडोबा मालिका प्रारंभ करा
मी खं डो बा दे वाचा पु जारी आहे 😢🎉
||ॐ नमो मार्तंड भैरवाय नमः||हा मंत्र जप बरोबर आहे का गुरूजी 🙏🙏🌺
नमो शब्द काढून मग वापरू शकता
खंडोबा देवाच्या जागरण सोहळ्यात देवाला नैवद्य कोणता असावा शाकाहारी का मांसाहारी? त्याबद्दल सविस्तर सांगावे.
नमस्कार गुरुजी
आमच्या घरी खंडोबाचा नंगर आहे. त्याची सेवा कशी करावी
तो वडिलोपार्जित आहे
Guruji tumhala भेटण्या ची इच्छा आहे
सोमवती ला उपवास दरतात का आणि उपवास दरला आहे तर ते कदी सोडच ते सागा महाराज आपल धन्यवाद
Khandobacha kotaba amchay kakala Hota te Ata Hayat Nahit tr khandobachi vari magitali tr chalel kaka
Ka
Guruji khup chan mahiti kalte tumchyakadun amhala amchya dnyant ashich bhar asu dya Ani jagdamba tumhala bharpur aushya devo hich tichya charani pratrana guruji amhala yedusarichya 16 shukrawarache mhatmya sanga
गुरुजी खंडोबा देवाचा घरात अमावस्या पौर्णिमा या दिवशी मल्हारी देवाचा होम करू शकतो का ...आणि तो कसा करायचा हे पण सांगणं ना
हो होम करू शकता
विधीसाठी मी कधीतरी व्हिडिओ बनवेल
गुरुजी आमाला एक कानिफनाथ विषयी दिक्षा घेणे आहेत माहिती सांगा ना नमोः आदेश🔱🔱
कृष्णा सोरमारे🙏💕
गुरुजी आमचा कडे सोनाचा खडेराव सापडला आहे आमी गोधळ करतो
आत्ता आमाला त्याला वाढवा च आहे
तर कस करावे.. कि चालेल का.. वाढवाला
आमाला
Khandoba ka mantra batye hindi m Marati nii aati
काही जन बोलतात की दिवटी आणि बुदली जागरण गोंधळ घातला की आणायचं अस आणु नाही शकत का आपण सांगा
असे काहीही नाही, भक्ती भावाने सुद्धा आपण दिवटी बुधली आणू शकतो
गुरू क्ष्री खंडोबा कुलदेवता आहे आम्ही आणु शकतो का दिवटी बुदली
@@jagdambadevisansthan धन्यवाद आपण सांगितले खुप छान
हो आणु शकता
Guruji humse kuldevi kaun hai aur kul Devta Amla mahiti nai aahe Tumi saga ka guruji 😅
सर मी मल्हारीमार्तंड महात्म्य मध्ये जो जाप कोणता करायचा दिला आहे , तो असा 🕉 नमो मार्तंड भैरवाय असा आहे , मग मी असाच करते हे बरोबर आहे की मी जाप करायला चुकते , याचे मार्गदर्शन करा कृपया , नाहीतर आम्ही भक्तांनी कोणता खंडोबाचा नेहमी जाप करावा याचा video करा कृपया याची आम्हाला खुप गरज आहे कारण आमचा कुलदैवत खंडोबा आहे मग काय रोज सेवा व्हावी या साठी कोणता जाप करावा कृपया कृपया मार्गदर्शन करा सर , sms ला reply करा plz 🙏🙏🙏🙏
हा जाप सुध्दा चालतो
@@jagdambadevisansthan धन्यवाद सर 🙏🙏🙏
सापाच्या कतीचे.घरीशांतीसाठी पूजा केली तर चालते का
देवा माझ्या गूरू नी मंत्र दिला नाही
जय जगदंब
गुरुजी आमचे गाव कोकणात आहे तिथे मुळ घरात आमच्या अखंड भावकीचे कुलदैवत आहे व ते टाकांचे रूपात स्थापन केलेले आहे. आम्ही कामाच्या शिक्षणाच्या निमीत्ताने पुण्यात राहतो मग पुण्यातील राहत्या घरी कुलदैवतांचे टाक घडवून त्याची पुजा करू शकतो का? ते योग्य आहे का?
हो नवीन घरी नवीन देव बनविण्यात काहीही गैर नाही,नवीन टाक खुशाल बनवावेत
आमचा कुल कुलस्वामी खंडोबा पालीचा खंडोबा आहे तीथ कोण आहे का तूमचा गुरव असेल तर त्या चार नंबर पाठवा म्हणजे आम्हाला जाता एईल आम्हाला जायचं आहे खंडोबा ला म्हणजे पालीला