प्रणाम 🙏गुरुजी आपण जी माहिती सांगतात ती माहिती खूप छान प्रकारे सांगता आणि मनाला खूप भावते आणि मला असे वाटते कि आपली कृपा माझावर व्हावी आणि मला अपुला शिष्य बनाची खूप इच्छा आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏 ओम नमो आदेश गुरुदेव 🙏 आपण खूप छान माहिती देतात मी youtob वर खूप video पहिले आहेत पण आपण जी माहिती देतात ना खरंच मन संतुष्ट होत 🙏 धन्यवाद गुरुजी 🙏 🙏ओम नमो आधी माया शक्ती माता परबती 🙏
जय जगदंब सर. .. खूप सविस्तपणे सती आसरा ची माहिती दिलीत..या बसून असे समजते की तुमचा अभ्यास खूप गढा आहे आणि की माहिती तुम्ही देता ती उदाहरणं सहित असते त्या मुळे ती मनाला आणि बुध्दीला सुद्धा पटते खूप खूप धन्यवाद सर तुमच्या मुळे बुध्दी वर्धक माहिती मिळतेय आणि मी आई भवानी ची आभारी आहे की तिने मला माझ्या योग्य गुरू मिळउन दिला आहे ज्यांच्या कडून मला खूप खूप शिकता येणार आहे..जय जगदंब नमो सर.
नमस्कार गुरुजी आमचा एकच म्हणणं आहे की हे जे निंबू नारळ हे जे ठेवतात उतारा म्हणून करतात त्यावर उपाय काय आहे कुणाला जर त्याचा भेदभाव झाला तर याचा उतारा म्हणून याचा उपाय काय आहे प्लीज सांग सांग प्लीज
7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा,यावर माझे शिष्य आपल्याला सर्व माहिती देतील,शक्य असल्यास एकदा माझ्याकडे उपासना शिबिरासाठी येऊन जावे,सर्व आधिव्याधी निवारण होईल व फरक पडेल
साती आसरा हे माहेर व सासर आणि आजुळं कडून येतात नदी, वहिरी,ओढा हिकडे स्तान असतं आणि जया बायकाच्या अंगात वार येत त्या साती आसरा आणि मोठ्या बायाचा नावानं चांगभल बोलतात
सर नमस्कार मला सर माझ्या वंशवली, कुळ, कुळदैवत, कुळदेवी, गौत्र माहीत नाही मला सर मी श्री. प्रविण दत्तात्रेय दिनकर मु. अस्नोली, पो. गेगाव, ता. शहापुर जि. ठाणे, महाराष्ट्र
🙏नमस्कार गुरुजी दैत्य आसरा एखाद्या व्यक्तिच्या अंगात असतील तर त्या व्यक्तीला कोणता त्रास होतो किंवा त्या व्यक्तीच वागण कस असतं? 🙏‼️जय जगदंब‼️🙏 🙏‼️जय माता दी‼️🙏 🤎🌹🙏🌹🤎
नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏 माझं नाव -प्रशांत माज्या आजी वर सप्त आसरा च (सप्त माता ) संचार (वार ) होत. गोड्या पाण्यातल्या. आजी गेल्यावर दीड वर्ष मला खूप त्रास झाला. रात्रीच झोपेतून जाग करायच्या कारण मी त्यांची पाळणूक नाही करायचो. आता मी दर मंगळवार उपवास आणि त्याच नामस्मरण चालू आहे. त्यापासून मला त्रास होणे बंद झालं. ॐ जल देवी सप्त माता नमो नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏मला आलेला सप्त मातांचा अनुभव. 🙏🙏गुरुजी तुमच्या कडून दोन शब्द 🙏 तुम्हचे विडिओ खूप अभ्यास करण्या सारखे आहे. अप्रतिम माहित
7385867468 हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल
Kup chan samjavle 🙏🙏
प्रणाम 🙏गुरुजी आपण जी माहिती सांगतात ती माहिती खूप छान प्रकारे सांगता आणि मनाला खूप भावते आणि मला असे वाटते कि आपली कृपा माझावर व्हावी आणि मला अपुला शिष्य बनाची खूप इच्छा आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏 जय जगदंबा गुरुजी तुम्ही खूप छान माहिती सांगितली याच्या बद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली
खूप छान माहिती.🙏🙏🙏
Khup khup aabhar Guruji aaple
धन्यवाद, जय जगदंब
सुंदर माहीती
तुमच्या मुळे चांगली माहिती मिळाली.आसरा बदल माहीत नव्हते.उत्तम कार्य करत आहात.
तुमची बोलण्याची, समजावून सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे.खुप धन्यवाद!
गुरुजी खूप खूप छान जय जगदंब धन्यवाद
जय तुळजाजय तुळजाभवानी माते की जय गुजरातून आहे खूप खूप धन्यवाद
❤❤❤❤
खरंच खूप छान माहिती दिली गुरुजी आपण आम्ही कधीही न ऐकलेली.खूप खूप धन्यवाद गुरुजी आपले.
सात आसरांची खूप छान माहिती दिली गुरुजी
जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
धन्यवाद जय जगदंब
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
छा न chh n माहिती गुरुजी 🙏🙏
धन्यवाद गुरूजी आज खरच खूप चांगली महिती मिळाली
जय जगदंबा गुरुजी प्रणाम मलाही आश्रम विषयी एवढंच माहिती होतं की नदी वरती आसरा असतात आणि त्यांचे पूजन सुद्धा येथे केल्या तुम्ही खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद जय जगदंब
जय जगदंब गुरु जी 🙏🙏
खूप छान व दुर्मिळ अशी माहिती मिळाली.
खूप खूप धन्यवाद🙏
धन्यवाद जय जगदंब
जय जगदंब गुरुजी 🙏🙏 खूप छान माहिती दिलीत गुरुजी माझ्या गुरुजींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🤲🌹🌹
धन्यवाद जय जगदंब
खूप सुंदर सांगितली माहिती गुरुजी मन प्रसन्न झालं
गुरुजी , आपल्या हिडओ मुळे बरीच माहिती भक्त ना मिळते व छान वाटले.जय जगदंब.
Mahiti khup chhan ahe guruji etki savistar mahiti kunala naste Ani asli tarihi kuni sangat nhi dhanyawad
आनंद झाला
खूप छान माहिती दिली सर तुम्ही🌹🙏
खूप सुंदर छान माहिती दिली
खूप सुंदर विस्तृत उपयुक्त माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद जय जगदंब
जय जगदंब गुरूजी खूप छान माहिती सांगितली.
Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad guruvary
Lagna nantr satat 2-3 veles abortion hot asel tr tya mage asra asu shakto ka... Ani jya thikani kadhi hi nahi gelo tya thikancha asra sangitla asel tr... To khara asu shakto ka
साती आसराच काही ञास होतोय का
ताई नक्की साती असराच आहे आणि त्या पण माहेर च्या असू शकतात
Pranam Guruji
🌹🌹🌹🌹
🙏 ओम नमो आदेश गुरुदेव 🙏
आपण खूप छान माहिती देतात मी youtob वर खूप video पहिले आहेत पण आपण जी माहिती देतात ना खरंच मन संतुष्ट होत
🙏 धन्यवाद गुरुजी 🙏
🙏ओम नमो आधी माया शक्ती माता परबती 🙏
धन्यवाद जय जगदंब
जय जगदंब गुरू माऊली 🙏
जय जगदंब
chhan mahiti dili. dhanyvad
सर आपण अगदी छान माहिती दिलीत हि माहिती आम्ही कुठेही ऐकली नव्हती
धन्यवाद गुरुजी ही माहीती मला नव्हती तुमच्या मुळे ज्ञान मिळाले तीनही भाग बघीतले आणखी छान छान व्हीडीओ बघण्याची इच्छा आहे ...
धन्यवाद
जय जगदंब
गुरुजी खूप खूप छान माहिती देतात सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏👌👌👌👍
खूपच छान माहिती मिळते जगदंबा माता की जय
Khup chhan mahiti sir 🙏🙏 Jay Jagdamba 🙏🙏🙏🙏🙏
फांरच छान माहिती सांगितली आहे गुरुजी तुम्ही
Very nice
खुप छान माहिती दिली आहे गुरुजी
खूप दुर्मिळ माहिती दिलीत सर. ऐकताना पण अंगावर शहारे आले. जणू त्यांची प्रगट स्थाने समोर दिसत होती
जय जगदंब
खूप खूप धन्यवाद जय जगदंब
खूपच छान माहिती दिली सर🙏🙏
Khup abhyaspurn video hota guruji. Khup chhan mahiti milali.
Sunder maahiti ahe
Khup ch chan mahiti dili ahe tumi guruji
Jai jagdamb❤
जय जगदंब
तो भवानी तलाव मी स्वतः पाहिलेला आहे
जय जगदंब सर. .. खूप सविस्तपणे सती आसरा ची माहिती दिलीत..या बसून असे समजते की तुमचा अभ्यास खूप गढा आहे आणि की माहिती तुम्ही देता ती उदाहरणं सहित असते त्या मुळे ती मनाला आणि बुध्दीला सुद्धा पटते खूप खूप धन्यवाद सर तुमच्या मुळे बुध्दी वर्धक माहिती मिळतेय आणि मी आई भवानी ची आभारी आहे की तिने मला माझ्या योग्य गुरू मिळउन दिला आहे ज्यांच्या कडून मला खूप खूप शिकता येणार आहे..जय जगदंब नमो सर.
खूप खूप धन्यवाद जय जगदंब शर्मिष्ठा😊
जय जगदंब जय जगदंब 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय जगदंब
जगदंब जगदंब 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव आमची शेती बळकवलेली आहे आमच्या शेतीच्या बांधावर म्हसोबा देवस्थान व आई मावल्या आहे तर आम्ही काय करावे समजत नाही तेवढा उलगडा करुन सांगा
Jay jagdamb 🙏 khup chan mahiti
जय जगदंब गुरूजी
आई राजा उदो उदो 🙏🌺🙏🌺🙏🌺
जय जगदंब
Khup chan vatli🙏
नमस्कार गुरुजी आमचा एकच म्हणणं आहे की हे जे निंबू नारळ हे जे ठेवतात उतारा म्हणून करतात त्यावर उपाय काय आहे कुणाला जर त्याचा भेदभाव झाला तर याचा उतारा म्हणून याचा उपाय काय आहे प्लीज सांग सांग प्लीज
आसरांचे आई वडील कोन
Kuupchain
सर एखाद्या बाईला साती आसरा आहे त तर तीला भयंकर आजार का होतो
ताई आजार नसतो तो त्रास होतो तुम्ही साती आसरा देवीचा तिचा मानपान दिला की तो त्रास दूर होतो
म्हसोबा बरोबर ज्या आसरा असतात त्या कोणत्या स्वरूपाच्या असतात आणि त्यांची पूजा कशी करावी
जय जगदंब जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब
Nice
गुरुजी पाठीमागे कोणत्या स्वामी चा फोटो आहे.
Chan
गुरुजी श्री भवानी देव्या नमः याचा रोज माळ वर जप केला तर चालेल का आणि किती माळ करावी
भय आणि भट यांच्यापासून आपला भारत देश जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत भारत कधीच स्वावलंबी बनू शकत
खूपच छान विचार आहेत आपले
परंतु तुमच्या महितीसाठी मी भट(ब्राह्मण)नाही बरं का,वंजारी समाजातील एक शिक्षक आहे
Jay Jagdamb 🙏. Nmo Adesh🙏
Guruji mayakka devichi mahiti sanga
गुरूजी मला साती आसरा लागल्या आहेत अस सांगितले आहे त्याप्रमाणे आम्ही परडी पण केली होती, तरी मला खूप त्रास होतो आहे
7385867468
ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा,यावर माझे शिष्य आपल्याला सर्व माहिती देतील,शक्य असल्यास एकदा माझ्याकडे उपासना शिबिरासाठी येऊन जावे,सर्व आधिव्याधी निवारण होईल व फरक पडेल
सप्त पाताळातुन आलैल्या. आसरा कोण त्यांच्या सोबत आठवा कान्हा असतो त्या जाच्या अंगात येतात त्या बाईला कोणत्याही अंगात येणार
,
देवतेच्या पाया पडु देत नाहीत त्या बाईला इश्वराचे नामस्मरण करून देत नाहीत याबद्दल माह
माहिती धावी
साती आसरा हे माहेर व सासर आणि आजुळं कडून येतात नदी, वहिरी,ओढा हिकडे स्तान असतं आणि जया बायकाच्या अंगात वार येत त्या साती आसरा आणि मोठ्या बायाचा नावानं चांगभल बोलतात
जय जगदंब सर 😊
सर नमस्कार मला सर माझ्या वंशवली, कुळ, कुळदैवत, कुळदेवी, गौत्र माहीत नाही मला सर मी श्री. प्रविण दत्तात्रेय दिनकर मु. अस्नोली, पो. गेगाव, ता. शहापुर जि. ठाणे, महाराष्ट्र
गुरुजी मायराणी( होळी) कुलाचाराबद्दल माहिती सांगा
जय जगदंब गुरुजी
जय जगदंबे रानी कशी आहेस
Rati chokhi ha prakar amache kade asato satiasara cha to madakyat devatata
सर गुप्त आसरा म्हणजे काय ..? त्या कुढे असतात .आणि त्यांना कसे ओळखायचे ...त्याची माहिती द्याना ... नमो आदेश..🙏🏼🙏🏼🙏🏼
Jai jagdamb guruji mazya angaat saat asraa cha vara ahay me te kasay prakar kuthale ahay me tay kase mahit karu plz mala margdarshan kara
Mla baal hot nahiye , pls sanga kahitri upay.
सातेरीची माहिती सांगा.
Guruji tumhi chhan mahiti sangta mala taiaai baddal mahiti dya pl.
🙏नमस्कार गुरुजी दैत्य आसरा एखाद्या व्यक्तिच्या अंगात असतील तर त्या व्यक्तीला कोणता त्रास होतो किंवा त्या व्यक्तीच वागण कस असतं?
🙏‼️जय जगदंब‼️🙏
🙏‼️जय माता दी‼️🙏
🤎🌹🙏🌹🤎
Guruji mala tai aai devichi mahiti sanga mala kuldevi aahe . Tumchya kadun aaikyachi aahe🙏
घरी च कशी पुजा करायची आणि नांदेड ला तर माहिती नाही तर हे आसरा म्हणजे
Sar.mala.vare.aheta.pan.pateta.danke.ka.aahe.
🙏🙏🙏🙏🙏
या आसरा आहे का मळगंगा देवी
शितळा देवी बद्दल माहिती द्या शितलादेवी म्हणजेच साती आसरा आहेत का? तिची ओल्या अंगाने पूजा करतात का?
सर माहिती खुपच सुंदर मला समजले आसरा किती आहेत अशी माहितीपूर्ण विडीओ कोणीच सांगीतले नाही धन्यवाद 🙏🙏🙏👌
नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏
माझं नाव -प्रशांत
माज्या आजी वर सप्त आसरा च (सप्त माता ) संचार (वार ) होत. गोड्या पाण्यातल्या. आजी गेल्यावर दीड वर्ष मला खूप त्रास झाला. रात्रीच झोपेतून जाग करायच्या कारण मी त्यांची पाळणूक नाही करायचो. आता मी दर मंगळवार उपवास आणि त्याच नामस्मरण चालू आहे. त्यापासून मला त्रास होणे बंद झालं. ॐ जल देवी सप्त माता नमो नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏मला आलेला सप्त मातांचा अनुभव. 🙏🙏गुरुजी तुमच्या कडून दोन शब्द 🙏
तुम्हचे विडिओ खूप अभ्यास करण्या सारखे आहे. अप्रतिम माहित
सर भवानी तलाव हा भेडसगाव तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे आहे
सात आसराचा मंत्र कोणता आहे
Agawer ynry asra manjy kay
ज्यांच्या अंगात वारं येतं त्याला अंगावरच्या आसरा म्हणायचं.
भिवंडी येथील वराला तळा वाची अशीच कथा आहे. वराल आई, मंदिर प्रसिद्ध आहे.
Guruji purushachya angat yeto ka aasramcha sanchar
आमच्या घरात मागे पिंपळाच्या झाडाखाली आसरा आहे मी रोज त्यांची पूजा वगैरे करतो
त्या कोणत्या आसरा आहे
आमच्या येथे विवाह जमात नाही आमच्या भावाचे माझे
7385867468
हा माझा मोबाईल नंबर आहे,यावर माझा शिष्य आपल्याला सर्व माहिती देईल,एकदा माझ्याकडे येऊन जावे,सर्व प्रकारच्या व्याधींमधून सुटका होईल व दैवी ऊर्जेची वाढ होईल
मळगंगा देवी ची माहिती सांगा