घराबाहेर बांधलेला कोहळा सुकून छोटा झाला तर काय समजावे......म्हणजे तो सडून पाणी गळत असेल तर वाईट शकतीनपाशन रक्षण होते......पण सुकला तर काय समजावे.....plz सांगा सर......
करणी व तांत्रिक ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी पासुन घराचे व घरातील सदस्यांचे संरक्षण कसे करावे या वर उपाय सांगा गुरुजी किंवा विषयावर विडिओ बनवा प्लीज गुरुजी
Sir aamchya gharachya main door chya vr 3 4 nazar utrun kovla Ani laral lal kapdyat bandhlele aahet pn te ata kadaycheyt tr kai karav lagel Karan khup varsh jhaliyt tyala
Sir आम्ही खूप वर्षांपासून कोहळा बांधतो आहे आधी तो बऱ्याचदा खराब झाला होता आणि नंतर मग तो चांगला राहिला पण आता अचानक तो खराब झालंय असे का प्लीज सांगा ना🙏🙏
अतिशय सोप्या पधदतीने व सामान्य माणसाला समजेल अस बोलते आपण सर धन्यवाद
अगदी बरोबर आहे 😊
Thank u for information....
कोहळा विषयी खुप काही प्रश्न होते आज ते तुमच्या मुळे solve झाले...🙏
सर विधवा स्त्री पूजा करू नये ना का
@@saralapatil7279
विधवा स्त्रीने पूजा करू नये असे कोणत्याही. शात्रा मध्ये लिहलेले नाही. फक्त मन निर्मळ पाहिजे व आचार विचार शुध्द पाहिजे.
घराबाहेर बांधलेला कोहळा सुकून छोटा झाला तर काय समजावे......म्हणजे तो सडून पाणी गळत असेल तर वाईट शकतीनपाशन रक्षण होते......पण सुकला तर काय समजावे.....plz सांगा सर......
करणी व तांत्रिक ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी पासुन घराचे व घरातील सदस्यांचे संरक्षण कसे करावे या वर उपाय सांगा गुरुजी किंवा विषयावर विडिओ बनवा प्लीज गुरुजी
th-cam.com/video/fzX7CS0uLL4/w-d-xo.htmlsi=1QDgKVrHjzEYck1Z
Dhanywaad,,tumhi kiti chaan explain kel ahe😊
खुपच उपयुक्त अशी माहिती दिलीत सर धन्यवाद सर ओम साई राम 🙏🙏🙏
Namaskar sir chan mahiti deta tumhi khup sare aabhar
Very nice and clear information. Cleared all doubts
.सर तुम्ही खुप छान माहिती सांगता धन्यवाद
नेहीप्रमाणेच अप्रतिम महिती दिलीत तुम्ही
तुम्हीखूप सुंदर माहिती देता धन्यवाद
खूप छान सर माहिती सांगितली 🙏🏼🙏🏼 आम्हाला काही संकट वाटलं तरी तुम्हाला विचारावे असं वाटते🙏🏼
खूप छान माहिती सागितली काका😊
Sir tumhi far sunder explain kela..thank you
सर आम्ही अंधश्रद्धा मानीत नाही तरी काही गोष्टी अशा घडतात त्यामुळे तुमचे vedio बघून शंका निरसन होते.
Barober me pan mant nahi pan he sagl aahe nalykana kaam nast na
खूप छान माहिती दिलीत काका त्याबद्दल धन्यवाद
🙏हो हे खरं आहे मी ही ऐकले आणि पाहिले आहे छान
खूप छान माहिती दिली सर,जय गजानन, ओम साई राम
Khoop chan mahiti sangitli sir.
छान माहिती सांगितली सर तुमची माहिती आम्हाला खूप
अतिशय छान माहिती सांगता सर तुम्ही
Khup Chan mahiti sangata sir thanks 🙏🙏
Amhala video khup aavdla.
धन्यवाद सर ही माहिती सांगितल्या बद्दल, आम्ही ही बांधतो कोहळा दिवाळीला
Khup chagnli mahiti milali
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप छान माहीती दिली सर 🙏🙏
Khup chan mahiti sangitali... Sir🙏🙏
माझा कोहळाही लवकर खराब होतो .तुम्ही छान माहीती सांगीतली धन्यवाद
जुना कोहळा वापरा कावळा असेल tar बाध होतो
मस्त माहिती मिळाली.
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर👌👍
खूप चांगली माहिती धन्यवाद गुरुजी
Dhanyavad guruji khup chan mahiti dili 🙏🙏pan aamchya gharat asla kahi aavdat nahi
Khup chaan information ahe sir
Kaka 🙏
Aaplya gharatil pratyek vaparatil vastu kontya thikani kontya dishela thevavi
( zadu . pani . Dustbin . Kapat . ) ashya anek vastu
Sanga plz. 🙏
नमस्कार सर खुप छान माहिती दिली
Chan mahiti dili
Khup chhan mahiti 👍👍👍
तूम्ही खूप छान सांगतात
छान माहिती धन्यवाद
ओम साई राम खुपच छान माहिती सांगितली.
Hello sir ....kohal dusarya kontya divashi bandhala tar chalta ka ...please sanga
खूप छान माहिती दिली आहे सर
Kup cha chan O sai Ram
Ptruaamvshya ahe mhanun vicharte
खूप छान
Sir, barech Jan kohala khatat, chalat ka? Mhanje me aaj paryant kohala bali denyasathi vaprtat as aikal aahe mhanun vichartey
छान माहिती
मस्त सल्ला दिला त सर.
Sir kohala jar amavsela nahi lavayla jamel tar konatya pan varala darat lavl tar chalel ka aani konat jati ch bandhan nahi na
साईराम 🙏सर स्वस्तिक आणि ओम हे कशाने काढावयाचे आहे ? हळद कि कुंकू ने काढावयावचे आहे ?
कुंकुने
Ladies ni badhla tr chalto ka
🙏🙏 आमच्या दारावर बांधायला जागा नाही तर खिडकीत,घरात बांधला तर चालेल का? कृपया त्वरित उत्तर दिले तर बरे होईल.🙏🙏
👍👍👍 nice sir
Sir amachya doni doors kadun entry ahee don lavale tr chaltil ka
छान व सुंदर माहिती दिली. आपल्या मधील सकारात्मक विचार दिसून येतो. आपले पुन्हा एकदा आभार. जय साई नाथ
Aaj kohala bandhala tar chalel ka. Sir
Sir aamchya gharachya main door chya vr 3 4 nazar utrun kovla Ani laral lal kapdyat bandhlele aahet pn te ata kadaycheyt tr kai karav lagel Karan khup varsh jhaliyt tyala
Very Nice video.👌👌👌
🙏🙏 खूप खूप धन्यवाद 😊👌
खूपच छान माहिती.
धन्यवाद सर माहिती सांगितलाय बदल
कोहळा कधी व कोणी बांधावा
Sir..limbu ,mirchit aste kharach negativity khechnyachi power..ani kohla ,naral suddha .mhnunach ..naralacha kalash sthapan kel jaycha purvi .purviche lok khup hushar hote sir ..
Sunder mahiti
छान माहिती....
Kohla gharachya aatmadhe bandhu shakto ka sir
Jay shree krishana 🙏🙏🙏
Thanks for sharing sir 🙏.
ओमसाई राम सर तुम्ही सागता ते खरे आहे
खुप छान माहित आहे 👌🙏
Plz reply dya. Kohala anun2 divas jale
Om sai ram khoup aabhari
Guruji amcha Dara baheril kohla sarkh kharab hoto kasha mule hoto sanga
सर घराचा आतल्या बाजूला कोहळा लावला तर चालेल का
SIR , YOU ARE VOICE VERY STRONG.
Shravan mahinyatil last somvar la amavasya ahe tr bandhla tr chalel ka
Dhanyavad Sir. Om Sai Ram.
फार छान माहिती🙏
Jay Sairam nice information sir
छान आहे सर 🙏🙏
कोहळा ची वेल घरच्या बाजुला उत्तर दिशेला आला आहे तो चांगला की वाईट
चालेल
@dipika thank you sir
Swastik Ani oum kashane kadayche?
खूपच सुंदर आणि छान माहिती सांगितली ....ओम साई राम !!!🙏🙏
Ghar shift kartana junya kohwalyala kay karave
छान माहिती, ओम साई राम
Changli Mahiti Guruji
Sir आम्ही खूप वर्षांपासून कोहळा बांधतो आहे आधी तो बऱ्याचदा खराब झाला होता आणि नंतर मग तो चांगला राहिला पण आता अचानक तो खराब झालंय असे का प्लीज सांगा ना🙏🙏
खऱ्या अर्थाने पोषक फळ कोहळा
Nice information Sir 🙏🙏
pregnancy madhy ha upai kela swata ladies ne chalel ka ?anik khala tari chalto ka
same question
श्रावणी सोमवार दिवशी कोहळा बांधावा का
Ganapati cha 2 murti asel tar anat chthurthi la visarjan karu shkato ka
धन्यवाद सर 👌👌
शनिवारी बांधला तर चालेल का
kohlyacga Mala changla anubhav ala ahe
Ghar bandkam chalu asatana
Kohala porch madhe bandh la tar chalel ka ?
Om sai ram khupchañ mahiti
माहिती छान दिली ओम साई राम
Mla hya vrshi tumhac calendar betle nahi mla dusre calendar aavdt nahi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏