महारकी वतनाची जमीन 50 वर्षांपूर्वी विकत घेतली नोंद खासगी स्टॅम्प कमिशनर कोर्टापर्यंत निकाल आहेत पण जमीन मूळ मालकाच्या. नावावर आहे ती वर 7/12 मध्ये आमचे नाव कसे येईल नक्की सांगा जमिनीत घरे बांधलेली आहेत कृपया सल्ला द्या
आम्ही एक जनाची जमीन कुळ कायद्याने पैसे देऊन विकत घेतली आहे पण आम्ही ज्याच्या कडून विकत घेतली आहे पण त्यांच्या मुलीच्या मुलीचं नाव आमच्या 7/12 ला लागले आहे आणि आम्ही त्यांचे पुर्ण पैसे दिले आहेत तर ते नाव कमी करण्यासाठी काय करावे लागेल
नमस्कार सर माझ्हा ताब्यात २२ वर्षापासून जमीन दुसऱ्या मालकाची आहे परंतु सदर जमिनीला पूर्वीपासून कुळ आहे. तरी सदर जमीन माझा नावे होऊ शकते का. कुळाला कुळ लागते का?
माझ्या शेताच्या बाजूला एकट्याचे शेत आहे त्याने पंधरा वर्षाच्या आधी कोर्टात तर्फ मोजणी केला होता पण त्याने आता सगळे दगड काढून टाकला आहे आणि आमच्या शेतात हळूहळू आत दगड ठेवलं आहे आणि आता म्हणतोय मी कोर्टात मोजणी केलोय याच्या वरती मी कोर्टात कोणता कलम लावू शेकतो आणि सर प्लीज याच्यावरती एक विडीओ बनवा
सर माझा दुसऱ्याच्या जमिनीवर 40 वर्ष ताबा आहे पण माझ्याकडे 7/12 नाही ,आणि आमची शेतीच्या बदली लागवड आहे ,काजू ,कलम ,आणि फणस तर आम्ही कोर्टात दावा टाकू शकतो का? आणि निर्णय आमच्या बाजूने लागू शकतो का?
गेली 25 वर्षे झाले मुदत खरेदीने दोन एकर जमीन घेतली आहे मुदत संपल्यानंतर ती जमीन 7/12 खरेदी दाराच्या नावे झाला पण इतर अधिकारात पहिल्या मालकाचे नाव आहे मुदत खरेदी वाल्यांनी काय करावे
एखाद्या माणसाने घर बांधण्यासाठी ४/५ गुंठे जमीन घेतली पण नावावर संपूर्ण जमीन करून घेतली, ती देखील कुठे ही सही अंगठा न घेता, तर काय करावे लागेल, दावा दाखल होईल का ? मालकाला थांग पत्ता नाही , कांस्य करावे लागेल. ?? सहकार्य कराल का? फीस देऊ आम्ही
सर आमच्या ताब्यातील मालराण जमीन गेली 1930 पासून कब्जा आहे . परंतु आता ती जागा आमचा 7/12 ला आमचे नावावर नाही . तर आमच्या नावावर होण्यासाठी उपाय सुचवावा .🙏👍
Mazya two (Don) aajoba Aahet.. Eka mule Aahet tar dusaryala mule nahit, tar jya aajobanchi mule nahit tyachi jamin dusaryani ghetali tar Kay karu sir plz Answer
शेताबदधल सांगा शेत आहे पुर्वीपासून कसतोय तुकडे जोड च्या वेळी लहान शेत चुलत्या ला एकत्रीकरण केली पण आम्हाला ते मान्य नव्हते म्हणून आमचे आम्ही च कसतोय त्यांचे तेच कसतात पण सात बारा ला नाव नाही पुर्वी प्रमाणे आणि आता तर ऑनलाईन आहे तर कस करायच
सर आमचं झालंय आस की आमची जमीन आहे एकीकडे म्हणजे दुसऱ्या सातबाऱ्यावर आणि आमचं नाव आहे दुसऱ्या सातबऱ्यात मग आता आम्ही त्या सातबऱ्यात जिथे आमची जमीन आहे त्यात नाव कस घालायचे
मालकाची 42 गुंठे जमीन होती त्यापैकी 17 गुंठे आमच्या ताब्यामध्ये 1986 पासून आहे माझ्या कडे स्टॅम्प आहे तिकीट लावून पावती ॲडव्हान्स पावती आहे ज्या मालकाच्या नावावर होती त्याचे तीन मुले होते तिघांच्या नावावर 14 गुंठे प्रत्येकी होती त्यांनी तिघांनी पण 14 गुंठे खरेदी करून दिली पण सत्यातली 17 घंटे आमच्याकडे आहे नावावर कसे होईल
Mahiti kharach changali ahe.pan jamin kulkaydyane 7/12 varil malkakde ahe v tyane fasvun 2005 madhe itar ghar valyana kalpana n deta ekatyachya navane keli ahe tar kay karave.
आमचे आजोबा 5भाहु होते 5भावापयकी सामूहिक शेती होती त्याचे मधील हुशार वेक्तीने शेती 3भावाने खूडविले 5-3=2भावापयकी खुदवयची राहिली मग लागून असलेले शेतकरी बांध कोरपतात उपाय सांगा
मामांची 1एकर जागा आहे आणि त्यात आमचं 5 guntya मध्ये आमचं घर आहे....30 वर्षा झालीत.... ते आता नावावर करून देत नाही आहे तर त्या 5 gunta vr फक्त दावा कसा करायचा.... सातबारा पूर्ण 1 एकारचा आहे मगरदर्शन करा
जमीन आमचीच आशेपोटी चाळीस वर्षांपूर्वी वडीलांनी कारखण्याला विकली.कारखाना झालाच नाही,ती जमीन आत्तापर्यंत आमच्याच ताब्यात आहे.अम्हाला धोका दिला आहे.जमीन आमची,ताबा आमच,परंतु सातबारा वर नाव कारखान्याचे.याला काय करायचे.
सर् १९७४ पासून शेत माझ्या ताब्यात आहे ते आम्ही खरेदी केले परंतु विक्री करून दिली नाही विकणारे हयात नाही.त्या सातबारा वर बहिणीचे नाव आहे . अजून दुसरे वारस चढविले नाही विक्री करून माझ्या नावाने सातबारा करता येईल का.
मी 10 वर्षा पूर्वी 4.25 गुंठे जागा घेतली होती आणि त्यातली 3.25 गुंठे जमिनीचा सातबारा माझ्या नावावर झाला आहे पण मुळ मालक ह्याच्या नावावर 3.25 गुंठे जमील होती आणि सहभगिदार ह्यांच्या नावावर 1 गुंठे जागा असून , संपूर्ण जमीन माझ्या ताब्यात आहे , ह्या 1 गुंठ्या चा सातबारा माझ्या नावावर होईल का
सर वीडियो आशि की दोन भाऊ आहेत पण मोठ्या चा नावावर पुर्ण सातबारे आहेत आणि दोघे पण 40 ते 50 वर्षे कसत आहेत आणि जागा वडीलोपाजीत नाही आणि पण ती छोट्या भावाचा नावावर कशी होणार
Title पाहून वाईट वाटत असेल पण बरेच लोकांची अशी समस्या आहे. भावा भावात हुशार भाऊ संपत्ती दाबतो अशिक्षित भावाला फक्त रहती जागा किंवा वाहत शेत मिळते तेही भावाच्या नावाचे असते तेव्हा त्याला असे व्हिडिओ कामात पडतात.. kalyug आहे वाईट गोष्टी कश्या करायच्या हे पण माहीत असावं लागतं..
भुमिअभिलेख विभागाने मोजणी करून माझ्या शेतातून आठ फुटी पाय वाट मार्ग आहे असे दाखवले त्यांच्या नकाशात माझ्या गटातुन रस्ता आहे यावेळेस तलाठी आणि मंडल अधिकारी आले असता त्यांच्याकडील गाव नकाशावर माझ्या शेतातून रस्ता नसुन शेजाऱ्याच्या शेतातून रस्ता दाखवला आता काय करावे यावर आता तहसीलदार काय निर्णय घेतील परंतु शेजाऱ्या च्या शेतातून रस्ता होता परंतु त्याने बंद केला त्याचं म्हणणं आहे की भुमी अभिलेख प्रामाणिक रस्ता झाला पाहीजे
@@BhumiGyan दोन नकाशात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता दाखवला ते कन्फुजन आहे माझ्या शेतातुन रस्ता नाही शेजाऱ्याच्या शेतातुन आहे पण बंद केला कारण नकाशात फरक आहे
Sir tumcha contact no diya please
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@@BhumiGyan7
Sir Contact Number bhya
@@BhumiGyan उउ आणि राज्यशास्त्र आणि
भूगोल
केला का
..
@@BhumiGyanli
, सर शेजारील सारखेच बांध कोरत असतात. व बांधावरील. व जवळपास ची झाडे वगैरे वरुन वारंनवार भांडण होतात त्यावर कायदाच उपाय काय?
माहिती छान दिली परंतु जमिनीवर घराचा मुद्दा बरोबर नाही
महारकी वतनाची जमीन 50 वर्षांपूर्वी विकत घेतली नोंद खासगी स्टॅम्प कमिशनर कोर्टापर्यंत निकाल आहेत पण जमीन मूळ मालकाच्या. नावावर आहे ती वर 7/12 मध्ये आमचे नाव कसे येईल नक्की सांगा जमिनीत घरे बांधलेली आहेत कृपया सल्ला द्या
Thenks tujha khup khup aabhar mantoy 👍👍mahiti dilyavar
चांगली माहिती दिली
छान आहे लेख
खूप चागंलि माहिती दिली त्याबद्दल आभारी सर
हि माहिती आवडली भाऊ
गलत सला दे आणखी.
मूड मलका चा हरमाच पैसा आहे का
आम्ही एक जनाची जमीन कुळ कायद्याने पैसे देऊन विकत घेतली आहे पण आम्ही ज्याच्या कडून विकत घेतली आहे पण त्यांच्या मुलीच्या मुलीचं नाव आमच्या 7/12 ला लागले आहे आणि आम्ही त्यांचे पुर्ण पैसे दिले आहेत तर ते नाव कमी करण्यासाठी काय करावे लागेल
सोसायटीत गेलेली जमीन वापस कसे घ्यावे वापस व्हिडिओ बनवा आजोबा पासून गेली जमीन आता तीन सातबारा झाले आहेत जमीन 14 येकर आहे
माझ्या कडे 1980 पासून जमीन आहे पण कोर्ट मध्ये काय द्यावे
अशी माहिती देणे म्हणजे मूळ मालकावर अन्याय.
कब्जानुसर जर त्यांची जमीन होत असेल तरच कायद्याचा उपयोग काय?
Barobar aahe. He chukich aahe.
कब्जा नुसताच नसतो कारणे असतात .सर्व च लोक गुंड नसतात काहींचे व्यवहार अपूर्ण राहिले असतात जमीन विकत घेऊन सुद्धा
सर 50 वर्षे पासून कब्जा आहे.वहीती मध्ये वडीलांचे नाव आहे.वडील 1914 ला मयत झाले.त्यांनंतर वहीत मध्ये 1914 पासुन माझे नाव व्हती मध्ये आहे.
नमस्कार सर
माझ्हा ताब्यात २२ वर्षापासून जमीन दुसऱ्या मालकाची आहे परंतु सदर जमिनीला पूर्वीपासून कुळ आहे. तरी सदर जमीन माझा नावे होऊ शकते का. कुळाला कुळ लागते का?
ट्रस्टची जमिनीवर कब्जा असेल तर उतारयावर नाव लागेल का
लहान.भावाचे
..
माझ्या शेताच्या बाजूला एकट्याचे शेत आहे त्याने पंधरा वर्षाच्या आधी कोर्टात तर्फ मोजणी केला होता पण त्याने आता सगळे दगड काढून टाकला आहे आणि आमच्या शेतात हळूहळू आत दगड ठेवलं आहे आणि आता म्हणतोय मी कोर्टात मोजणी केलोय याच्या वरती मी कोर्टात कोणता कलम लावू शेकतो
आणि सर प्लीज याच्यावरती एक विडीओ बनवा
Ok
सर, पिक पहानी चा पुरावा ग्राह्या होतो का सर.35 वर्ष असलेला पुरावा.
Sir, aapan shet purchase kele, 7/12 aaplya navavr aahe, taba pn aaplach aahe, pn pothissa pramane dusryacha pn hissa aaplya jaminivr aahe tr mag kay karave
मी 1980 साली एक गटाची खरेदी केली होती पण नावावर केली नाही तर ती जमीन आत्ता नावावर होईल का?
रेल्वे ची जागेवर आपण कब्जा आहे किमान 25 वरशा पासून तर आपल्या नवा वर सात बारा कसा करायचा ते सांगा अम्हळ
सर तुमच्या अनुभवाची आणि ज्ञानाची गरज आहे, मला नंबर मिळाला तर मदत होईल काही शंका आहेत, समजून घ्यायच्या आहेत
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@@BhumiGyan thank you sir
Sir जमीन मोजण्यासाठी कोण कोण सरकारी कर्मचारी असावा लागतो
शेतजमिनी विषयी माहिती सांगा.❤❤
सर माझा दुसऱ्याच्या जमिनीवर 40 वर्ष ताबा आहे पण माझ्याकडे 7/12 नाही ,आणि आमची शेतीच्या बदली लागवड आहे ,काजू ,कलम ,आणि फणस तर आम्ही कोर्टात दावा टाकू शकतो का? आणि निर्णय आमच्या बाजूने लागू शकतो का?
खूप खूप छान माहिती सांगितल्याबद्दल
Thank you ☺️
Bhau maj makan majya chult bhavachy aakhiv patrikevar nav aahe aani tyanche makan majya aakhiv patrikevar aahe t tyancha aakhiv patrikevar aapal nav kse bsvita yetil. .. riplay plij
गेली 25 वर्षे झाले मुदत खरेदीने दोन एकर जमीन घेतली आहे मुदत संपल्यानंतर ती जमीन 7/12 खरेदी दाराच्या नावे झाला पण इतर अधिकारात पहिल्या मालकाचे नाव आहे मुदत खरेदी वाल्यांनी काय करावे
सरकारी जमिनीवर आमचा ताबा पंधरा-वीस वर्षापासून आहे त्यासाठी आपण कोणाकडे जायचं की कोर्टातच जायचं कोर्टात जायचं की अशीच प्रोसीजर राहील का
देवस्थान ची जमीन वर तिस ते पस्तीस वर्षे रहात असेल तर काय करता येईल.
भाऊ तुम्ही सांगता इतके सोप नाही स्वतःच्या घरातली जमीन नावावरती करायला घम फुटतो
Hech khara bolley pati bhau tumhi ewda sopa kahich nahi kabzedar malak sadri naaw lawo shakat nahi
खाजगी सावकारी तब्यातल्या जमिनी कश्या मुक्त होतील व्हिडीओ बनविणे
१०० वर्षापासुन जमिन ताब्यात आहे पन नावावर नाही त्यासाठी काय करावे
एखाद्या माणसाने घर बांधण्यासाठी ४/५ गुंठे जमीन घेतली पण नावावर संपूर्ण जमीन करून घेतली, ती देखील कुठे ही सही अंगठा न घेता, तर काय करावे लागेल, दावा दाखल होईल का ? मालकाला थांग पत्ता नाही , कांस्य करावे लागेल. ?? सहकार्य कराल का? फीस देऊ आम्ही
Good sir❤
Nice information
सर आमच्या ताब्यातील मालराण जमीन गेली 1930 पासून कब्जा आहे . परंतु आता ती जागा आमचा 7/12 ला आमचे नावावर नाही . तर आमच्या नावावर होण्यासाठी उपाय सुचवावा .🙏👍
Mazya two (Don) aajoba Aahet.. Eka mule Aahet tar dusaryala mule nahit, tar jya aajobanchi mule nahit tyachi jamin dusaryani ghetali tar Kay karu sir plz Answer
50 वर्षे ताबा आहे.नावावर होईल का.
नविन शर्ती ची जमिनीवर कबजा असेल तर कशी मिळवावी
Jaminiwar Kabja ani kul ahe 1954-55 che tr 7/12 la naw lawache ahe. Tr court marft. kya karawe naw lawana sathi
जमीन चुलत्याच्या नावावर आहे खरेदी केलेले आहे पण एकत्रित खरेदी काय पर्याय आहे
शेताबदधल सांगा शेत आहे पुर्वीपासून कसतोय तुकडे जोड च्या वेळी लहान शेत चुलत्या ला एकत्रीकरण केली पण आम्हाला ते मान्य नव्हते म्हणून आमचे आम्ही च कसतोय त्यांचे तेच कसतात पण सात बारा ला नाव नाही पुर्वी प्रमाणे आणि आता तर ऑनलाईन आहे तर कस करायच
आता आमच्या शेतामध्ये सात बारा वर चुलत्या चे नाव आहे कस काढायचे
सर आमचं झालंय आस की आमची जमीन आहे एकीकडे म्हणजे दुसऱ्या सातबाऱ्यावर आणि आमचं नाव आहे दुसऱ्या सातबऱ्यात मग आता आम्ही त्या सातबऱ्यात जिथे आमची जमीन आहे त्यात नाव कस घालायचे
मालकाची 42 गुंठे जमीन होती त्यापैकी 17 गुंठे आमच्या ताब्यामध्ये 1986 पासून आहे माझ्या कडे स्टॅम्प आहे तिकीट लावून पावती ॲडव्हान्स पावती आहे ज्या मालकाच्या नावावर होती त्याचे तीन मुले होते तिघांच्या नावावर 14 गुंठे प्रत्येकी होती त्यांनी तिघांनी पण 14 गुंठे खरेदी करून दिली पण सत्यातली 17 घंटे आमच्याकडे आहे नावावर कसे होईल
Jamin taybat ahy vahiwat pan ahe 7/12 war naw ahaye tar malak kon itar adhi kar wala ki mee
Maalak cha patta mahit nasel tar kaaye karayche bhau , aani Maalak jar court madhe naahi aala tar
सर, हाच व्हिडिओ शेतजमीनीसाठी बनवा.🙏💐
Mahiti kharach changali ahe.pan jamin kulkaydyane 7/12 varil malkakde ahe v tyane fasvun 2005 madhe itar ghar valyana kalpana n deta ekatyachya navane keli ahe tar kay karave.
आमचे आजोबा 5भाहु होते 5भावापयकी सामूहिक शेती होती त्याचे मधील हुशार वेक्तीने शेती 3भावाने खूडविले 5-3=2भावापयकी खुदवयची राहिली मग लागून असलेले शेतकरी बांध कोरपतात उपाय सांगा
शेत जमिनी विषयी माहिती सांगा
कुळ तहसिल कार्यालयात कसे काढावे
आमच्या ताब्यात आहे ते चुलत्याच्या नावात ताब्यात लि जमीन नावात कशि करावी लागेल
मामांची 1एकर जागा आहे आणि त्यात आमचं 5 guntya मध्ये आमचं घर आहे....30 वर्षा झालीत.... ते आता नावावर करून देत नाही आहे तर त्या 5 gunta vr फक्त दावा कसा करायचा.... सातबारा पूर्ण 1 एकारचा आहे मगरदर्शन करा
भाऊ शेत जमीन आहे jabran jot आहे ते आपल्या नावावर करायचं आहे
जमीन आमचीच आशेपोटी चाळीस वर्षांपूर्वी वडीलांनी कारखण्याला विकली.कारखाना झालाच नाही,ती जमीन आत्तापर्यंत आमच्याच ताब्यात आहे.अम्हाला धोका दिला आहे.जमीन आमची,ताबा आमच,परंतु सातबारा वर नाव कारखान्याचे.याला काय करायचे.
Sathbhara banala kiti divas lagel
जमीन ७/१२अमाच्य नावाने आहे २९वर्ष कशतो अह्मी sir Kay होएल
Cidco chay ghar aahe same problem aahe yavar kahi upay aahe ka
जमीनिवर ताबा आहे पन तिथ घर नाहि ये??
आमच्या स्वतःच्या घरचे सख्ये नातेवाईकंकडून फसवूनिक करत आहे त्या संबंधी माहिती हवी आहे
शेती साठी काय पुरावा द्यावा
सर या करिता कोणते महसूल अधिनियम बुक खरेदी करावे लागेल
सर 2चीजमिन नावे करायची असेल तर काय करायच
सर आमची जमीन आमच्य नावावर अशून ती दुसरायनी फसवणूक करून घेतली ती कशी मिळेल
Bhau maje papacha navawar jamin houn geli aahe tari 10 warsh ntr aami jamin karayala dili hoti aani sasnanane gairsamjine nawavar karun dili aahe asa guna dakal kela aahe tar aapan kay karayche he mala sanga bhau
Sir,
property card. Var. imla malak Asel tar toe malak ahae ka nahie …toe ligally develop karushaktoe .!?
घरकुल साठी जागा नाही महाराष्ट्र शासनाची जागा कशी मिळवायची कृपया माहिती द्या २०११ पासून घरकुल आले आहे
घरगुती सर्वांच्या सहमतीने व्यवहार होत असेल तर हे सर्व करण्याची काहीच गरज नाहीये. 1880 पासूनचे सातबारा जरी काढले तरी ब्रिटिश नोंदी मिळतील.
chult bhavachi zmin mazhykde aahe tr ti kshi milvaychi
सर् १९७४ पासून शेत माझ्या ताब्यात आहे ते आम्ही खरेदी केले परंतु विक्री करून दिली नाही विकणारे हयात नाही.त्या सातबारा वर बहिणीचे नाव आहे . अजून दुसरे वारस चढविले नाही विक्री करून माझ्या नावाने सातबारा करता येईल का.
सरमलाएकसांगाताबा1969पासुजमीनआमचेताबाआहेपणखरेदीपणआहे712नाहीघरविहीरआहे
Thank you sir
निर्णय किती दिवसात होणार
आग्रह हक्क दिवानी दाव विषयी व्हिडिओ बनवा
मी 10 वर्षा पूर्वी 4.25 गुंठे जागा घेतली होती आणि त्यातली 3.25 गुंठे जमिनीचा सातबारा माझ्या नावावर झाला आहे पण मुळ मालक ह्याच्या नावावर 3.25 गुंठे जमील होती आणि सहभगिदार ह्यांच्या नावावर 1 गुंठे जागा असून , संपूर्ण जमीन माझ्या ताब्यात आहे , ह्या 1 गुंठ्या
चा सातबारा माझ्या नावावर होईल का
माझ्या वडिलांना जागा वाटपात आली पण जागा चुलत भाऊ त्याच्या नावावर आहे आणि ती जागा चुलत भाऊ विक्री करतो मग आपण काय करावं या साठी
28 जून चा विडिओ मध्ये तुम्ही सांगितलेला निर्णय झालाका कृपा करून सांगा
आमचीच जमीन,7/12 दुसऱ्याच्या navavar
Pachmali building badhalitar atikarman building modnar nahi ka??
सर वीडियो आशि की दोन भाऊ आहेत पण मोठ्या चा नावावर पुर्ण सातबारे आहेत आणि दोघे पण 40 ते 50 वर्षे कसत आहेत आणि जागा वडीलोपाजीत नाही आणि पण ती छोट्या भावाचा नावावर कशी होणार
7/12 नावावर कशाप्रकारे आला
@@BhumiGyan 32 ग हफते भरले
पण आजुन कसत आहेत दोघे पण
आणि ता मोठ्या भावानी असे दाखवले का ते दोन वर्षे कसत आहेत महनुन ताच कुल नाव लावल
Majya jaminivar Maharashtra sarkarch nav lagla ahe bhumi abhilekha madhe kay karav
वडिलोपार्जित जमीनीवर चुलतयाच कुळ कायदा लागू होतो का
मोठा भाऊ प्लॉट नावी करून घेतला आणि छोट्या भावाला देत नाही आहे
व्हिडीओ बनवा लवकर
@@PavanKhare-ts5tz1
Jar chukichi mojani karun dili asel ekhadyala aani mul malak punha govt serve karu. Aapli jaga rarat magat asel jyawar gharacha Kam 70% Puna zalay tar Kai karave Ghar bandhanara jags sodayala tayar nahiy
Title पाहून वाईट वाटत असेल पण बरेच लोकांची अशी समस्या आहे. भावा भावात हुशार भाऊ संपत्ती दाबतो अशिक्षित भावाला फक्त रहती जागा किंवा वाहत शेत मिळते तेही भावाच्या नावाचे असते तेव्हा त्याला असे व्हिडिओ कामात पडतात.. kalyug आहे वाईट गोष्टी कश्या करायच्या हे पण माहीत असावं लागतं..
जर सरकारी जमिन असेल तर ते पण 40/50 वर्षा पासुन आहे
7.12dohgachyaanavane.aahe.mhnjedogha.bhava.milun.aahe.tr.mg.kas.kraych.vatni.zali.aahe.tr.te.aamla.vahu.det.nahi.bhandn.kartat
शेत जमिनी विषयी बोला घराविषयी नका
Ky
12 varsha rahun kulkayda lagala asel tar to kasa kadhaycha te pn sanga
Dusrya vyaktini jar kabja kela asel ani ti aplyala parar pahije asel tar
Tukadey Kasey karayachry try sanga
12 varse Zali Mi Sangu Shudda Paise Aardavat Die,2005 To 2023 sat Bara mazya Navavar Aahe lamin Parat Milvayci ,
Aamchya jamini madhe mama ne tyanchi name takli aahet chulat kashi kadhavi
Tyala ardhya jamin vatun dilya hotya aamchya vatyachya jamini madhe tyani tyanchi name lavli aahet
अहो साहेब जमिनीमध्ये घराचा विषय कशाला टाकतात जमीन जमीन रस्ते खाली असते तिथे घर वगैरे काही नसतं
भुमिअभिलेख विभागाने मोजणी करून माझ्या शेतातून आठ फुटी पाय वाट मार्ग आहे असे दाखवले त्यांच्या नकाशात माझ्या गटातुन रस्ता आहे यावेळेस तलाठी आणि मंडल अधिकारी आले असता त्यांच्याकडील गाव नकाशावर माझ्या शेतातून रस्ता नसुन शेजाऱ्याच्या शेतातून रस्ता दाखवला आता काय करावे यावर
आता तहसीलदार काय निर्णय घेतील
परंतु शेजाऱ्या च्या शेतातून रस्ता होता परंतु त्याने बंद केला त्याचं म्हणणं आहे की भुमी अभिलेख प्रामाणिक रस्ता झाला पाहीजे
नकाशा प्रमाणे रस्ता केला जाईल
@@BhumiGyan दोन नकाशात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता दाखवला ते कन्फुजन आहे
माझ्या शेतातुन रस्ता नाही शेजाऱ्याच्या शेतातुन आहे पण बंद केला कारण नकाशात फरक आहे
Sir amchya ajobani vikli nahi ti sosaytit geli ti jamin ami kasto te kasi navavr kasi kravi
पलाट जमीनी चे पुरावे नाहीत काय कराव
❤