8 वर्षे सतत स्पर्धा परीक्षा , वय 30 वर्षे निघून चाललय . नक्की प्रॉब्लेम कशा मध्ये आहे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • ही गोष्ट आहे एका गावकडून आलेल्या मुलाची , जो सतत 8 वर्षे job करून mpsc ची exam देतोय , जाणून घेवूयात काय आहे त्याची परिस्थिति .
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    तुम्हाला तुमची life Story शेअर करायची असेल तर आम्हाला नक्की कळवा .
    contact Details :- thelifestroriesspport@gmail.com या मेल वरती .
    Credits :-
    1) Founder : Vishal Pandhare
    2) Edit : Vishal Pandhare
    3) Content Head : - Virendra mohite , Abhijit yadav
    4) Camera & Equipments : - VAP studio pune
    5) Production management :- Swapnil mhetre
    links :- follows un on
    instagram
    www.instagram....
    facebook :- www.facebook.c...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 152

  • @TheLifeStoryofficial
    @TheLifeStoryofficial  15 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही तुमच्या जीवनातील अनुभव, संघर्ष, यश, आणि प्रेरणादायी क्षण आमच्यासोबत शेअर करू शकता. यासाठी, कृपया खालील Google फॉर्म भरून तुमची माहिती द्या.
    forms.gle/NzNctYrW9RCxCTcy5

  • @Booksguider
    @Booksguider 16 วันที่ผ่านมา +26

    99% स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची हीच परिस्थिती आहे. अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं बघताना खूप भारी पद्धतीने व्हिडिओची मांडणी केली धन्यवाद❤😢

  • @umesh6725
    @umesh6725 19 วันที่ผ่านมา +40

    कॉमन मॅन चे इंटरव्हिव्ह कुणीच दाखवत नाहीत पण तुमची ही संकल्पना खुप लोकांना आवडेल आणि लवकरच हे चॅनेल अवघ्या महाराष्ट्रला वेड लावेल ❤❤❤

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  19 วันที่ผ่านมา +3

      @@umesh6725 Thank u Umesh Dada nkkich changla Content Annyacha praytn krel ❤️🙏🏻

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 16 วันที่ผ่านมา +18

    यशस्वी लोकांच्या मुलाखती ऐकून ऐकून लोक वैतागले आता. जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यापेक्षा अपयशी झालेली लोक खूप चांगले मार्गदर्शन करू शकतात.😊

  • @examlogic1309
    @examlogic1309 14 วันที่ผ่านมา +7

    क्लास स्वतःच्या व्यावसायिक दृष्टीने फक्त यशस्वी गाथा दाखवतात.... मात्र हे 99% वास्तव कोणीही दाखवत नाही... 👍

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  14 วันที่ผ่านมา

      Thank you so much Sir , Amhi ashach Vastvik Goshti gheun yenar ahot Tumchya Comment Ni Confidence Build kela
      Team The Life Story ❤🙏🏻

  • @Dop_pravin_kumbhar
    @Dop_pravin_kumbhar 20 วันที่ผ่านมา +23

    आमच्या नवी पेठ भागा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांची खरी परिस्थिती समोर आणली. छान वाटले

  • @bhushankakade9102
    @bhushankakade9102 20 วันที่ผ่านมา +16

    विद्यार्थ्यांची परिस्थिती सांगितली भावा.. तुझ्यामुळे गांजवेवाडी प्रकाशात आली.😊

  • @sadanandbhosale1050
    @sadanandbhosale1050 20 วันที่ผ่านมา +11

    यश आवाक्यात असताना अपयशाला तोंडघशी पाडण्यात मोठा आनंद असतो..तेच तू करत आहेस राजू..अजून एक पाऊल फक्त..यश तुझी वाट पाहत आहे..❤

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  20 วันที่ผ่านมา +1

      @@sadanandbhosale1050 Ya year la To Cinfirm Post Kadhnar ❤️🙌

  • @manojshendage9808
    @manojshendage9808 5 วันที่ผ่านมา +1

    Mst Pailwan.... reality sangitli.... Reading patner pune ❤

  • @premila1173
    @premila1173 8 วันที่ผ่านมา +1

    Ganit+english मराठी मुलांचे कमजोर असल्याने ssc+railway l+bank च्या परिक्षेत् मराठी मुले कमी पडतात आणि हिंदी भाषिक लोकांच्या घशात या नोकर्या जातात। अधिकारीच बनायचे आहे हा हट्ट सोडवा आणि दुसर्या one day exam कडे पन लक्ष द्यावी आणि बाहेर राज्यात काम करायची तयारी ठेवावी।

  • @ramgurav8064
    @ramgurav8064 20 วันที่ผ่านมา +11

    सध्याची परिस्थिती अशीच आहे एमपीसी यूपीसी करताना ए प्लॅन व बी प्लॅन तयार असणे अत्यंत गरजेचे आहे

  • @sujitudanshiv9834
    @sujitudanshiv9834 15 วันที่ผ่านมา +2

    Article 16 ची विचारणा MPSC व UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यां नी सरकारला व पुढाऱ्यांना विचारला पाहिजे
    MPSC करणारे अथवा स्पर्धा परिकना करणारे हे सर्वसामान्यता ग्रामीण व शहरी भागातील झोपडपट्टी तील असतात खुप मोठ मोठ्या अपेक्षा घेऊन मुल प्रामाणिकपणे संघर्ष करत अभ्यास करतात
    हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्याथ्यीची खरोखरची व वास्तव चित्र डोळ्या समोर उभं राहिल भावा
    खुप छान व्हिडिओ बनवतात
    नेहमी Positive राहा कचऱ्याचे दिवस बदलतात आपण तर संघर्ष करणारी पोरं आहोत भावा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे

  • @SalveGs
    @SalveGs 16 วันที่ผ่านมา +2

    खरोखर वास्तव परिस्थिती मांडली आहे.

  • @rutviksutar3622
    @rutviksutar3622 19 วันที่ผ่านมา +3

    Heartillly Congratulations Da 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ #fullllsuppport

  • @dnyaneshwarghuge9025
    @dnyaneshwarghuge9025 19 วันที่ผ่านมา +5

    खूप छान video ❤❤ All the best brother 👍

  • @vaibhavbachakar3792
    @vaibhavbachakar3792 6 วันที่ผ่านมา +1

    MPSC मध्ये प्लॅन B हा कागदोपत्री सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो उतरवणे अवघड असते.आणि हीच बाब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहात अडकवून ठेवते.

  • @as747095
    @as747095 20 วันที่ผ่านมา +9

    विशाल भाऊ तुमची पण स्टोरी चा एक एपिसोड बनवा

  • @shivar2270
    @shivar2270 7 วันที่ผ่านมา +1

    Tumhi vishay chan mandla reality sangitli pn .....Plan B asava ....pn plan B madhle option pn sanga ...BA BSC wale mula sathi gov job sodun sanga br konti field aahe....ani asle tr tyat salary kiti aahe 8 te 10 hajar yat family kasa chalvnar sanga lagna tasa pn honar nahi evdhya kami salary vr

  • @a.autade369
    @a.autade369 15 วันที่ผ่านมา +3

    0.1% sucess होतात, 99.99% काय करणार?... क्लास से स वाले बोलतात तुला फक्त एकच जागा पाहीचे...😂..
    मला वाटत लाईफ मध्ये लवकर self dependent राहण मनजे suceess होय .....😢..... स्वतःला आणि फॅमिली ल financial strong बनवणे, आरोग्य, शिक्षण, सामाजिक विकास करणे... स्वतःचा आणि... फॅमिली चा....

  • @ramdattakala1068
    @ramdattakala1068 19 วันที่ผ่านมา +4

    Keep it up Vishal and team 💐💐💐💐🤝🤝🤝🤝🤝 Good going 😊

  • @Laundebhayankar
    @Laundebhayankar 19 วันที่ผ่านมา +2

    Khupach chan life story gheun ala tumhi sir asach nav navin life real stories gheun ya. Amhi vaat baghtoy

  • @krishnaurkude8323
    @krishnaurkude8323 13 วันที่ผ่านมา +1

    Prepare krta kaun mg
    . Sodun dya. Koni mtla hota prepare karayala ja.. Ka dhnade kra

  • @anandchavan6340
    @anandchavan6340 20 วันที่ผ่านมา +11

    भावा दुःखाला वाचा फोडली....

  • @samratmurkute1298
    @samratmurkute1298 17 วันที่ผ่านมา +6

    Successful lokana khup sajvun dakhavnyat yete.... Failure stories pn dakhvayla hawyat. Je tumche channel karat ahe....
    Apan kuthe thambayla pahije ani plan B sathi ready hoyla pahije he yatun samajte...

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  17 วันที่ผ่านมา

      @@samratmurkute1298 Ho Sir agadi Barobar , Amhi ashach Stories gheun yet ahot Tumcha Support Asudyat Thank u So much
      Regards
      Team The Life Story ❤️

  • @vishwanathahire3199
    @vishwanathahire3199 17 วันที่ผ่านมา +10

    Pre पास होणारे यांना काहीतरी जॉब मिळाला पाहिजे त्या basis वरती.
    Mains पास होणारे यांना त्यापेक्षा वरचा जॉब मिळाला पाहिजे .असे विद्यार्थी ज्यांनी खूप वर्ष वाया गेली त्यांचा साठी काहीतरी केले पाहिजे .

  • @vickydk1
    @vickydk1 20 วันที่ผ่านมา +2

    Great concept keep it up Vishal 👍🙏😊

  • @kailasnale9762
    @kailasnale9762 15 วันที่ผ่านมา +2

    मी सुध्दा mpsc करतो याच सरांचा आजून एक पॉडकास्ट बनवून mpsc त पोराचा study मध्ये काय चुका करतात काय चुका टळलं पाहिजेत यावर एक video बनवा

  • @rameshwarchavhan5920
    @rameshwarchavhan5920 17 วันที่ผ่านมา +3

    Very cool and very good khaire sir

  • @illiterate313
    @illiterate313 17 วันที่ผ่านมา +9

    सर प्रत्येक सरळसेवा भरती १ किंवा २ वर्षात पर्मांनंट वर झालीच पाहिजे.
    एकच पेपरवर selection असायलाच हवं आहे, २ पेपर नकोच.
    काही अन्यायकारक नियम बनवलेत GR बनवणाऱ्या समितीने - अनुभव असायला हवं, X पोस्ट संभदित X कोर्स केलेलं हवं आहे (जिथे अगोदर पासून कोणतेही मुलं घेतले जायचे), टायपिंग असणे आवश्यक, अवघड अस ग्राउंड, interview घेणे, अमाफ परीक्षा फी, पर्मांनट भरती १ वर्षाला न घेता कंत्राटीवर पुढे पुढे ढकलणे, जाहिरात सोडली तर पेपर १ महिन्यात होत नाही आणि निकाल पण पुढील १५ दिवसात लावला जात नाही.
    सरळसेवा पेपरला पण पॅटर्न फॉलो होत नाही.
    Technical अभ्यासक्रम (60:40) च्या पॅटर्न ने जरी दिला तरी प्रश्न हे भलतेच असतात, पुस्तकंचे बाहेरचे.
    आरोग्य सेवक पदासाठी हंगामी फवारणी certificate च का? किंवा त्याच सांभदीत कोर्स का? नको हे.
    वनपाल ची भरती होणार आहे त्यात फक्त १० वीचेच मुलं का उच्च शिक्षित का नाही.
    आज
    ZP
    आरोग्य विभाग
    MSRTC/BEST/PMT.....
    महानगरपालिका
    तलाठी
    पोलिस
    शिक्षक
    DMER
    कृषी
    WRD
    MH रेल्वे, मेट्रो.
    DVET
    कॉलेज
    ITI
    नगरपरिषद
    पाणीपुरवठा
    Techanical
    .....
    ही अधिकारी लोक मनुष्यबळ कमी करून पॉवर च उपयोग करतात, जागा रिक्त असताना भरती घ्या म्हणून नोटिफिकेशन काढत नाही होऊन, मंत्री पण पाऊल उचलत नाहीत भरती घ्या लवकर म्हणून नुसते खोटे आश्वासन देत फिरतात, पुढे पुढे ढकलतात.
    प्रत्येक वेळी मुलांना RTI टाका, निवेदन द्या, आंदोलन करा, कोर्ट मध्ये जा, याच्या पाय पडा त्याच पाय पडायला लावतात ही लोक, वर्ष नू वर्ष वाया घालव असा प्रकार लावला आहे.
    कंत्राटी म्हणून काम केलेल्यांना का घेतल जात (एवढ्या जागा आरक्षित/certificate/प्राधान्य.....etc), काम करताना त्यांना पगार दिला जात नाही का, त्या लोकांना बिलकुल ही कोणताच पुढील फायदा द्यायच नाही, बंद करा हे सर्व प्रकार. सरळ एका पेपरवर मेरिट जो मारेल त्यांना घ्यायला हवं आहे.
    Waiting clear नाही करत लवकर.
    TCS च normlisation म्हणजे नशीब उघडण्यासारख झालंय.
    IBPS मार्क शेवटला दाखवते, पेपर झालं की 2 मिनिटंमध्ये तिथेच मार्क declare करू शकते ना, खूप मनमानी आहे त्यांची.
    कोणतीही सरळसेवा भरती ही 1 पेपरवर 3 महिन्यातच संपूर्ण प्रोसेस झालीच पाहिजे (फॉर्म सोडणे 15दी. , पेपर 1 महिन्यात, 15दी. निकाल, बाकी 1 DV आणि जोईनिंग)
    सरळसेवा प्रत्येक भरती १ किंवा २ वर्षात पुन्हा पुन्हा झालीच पाहिजे.

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  17 วันที่ผ่านมา +1

      Khup chan mahiti dilit Dada thanks ☺️🙏🏻

    • @Youroriginalfather
      @Youroriginalfather 16 วันที่ผ่านมา

      C

    • @illiterate313
      @illiterate313 16 วันที่ผ่านมา

      @@Youroriginalfatherसरळसेवा त क्लास कोणता पण येतो रे भो , फ्कत क च नाही

  • @a.autade369
    @a.autade369 15 วันที่ผ่านมา +1

    सर्वसामान्य लोकांचे मुलाखत घेत जावा.... खूप यशस्वी लोकांचे ऐकून बोर झाल आहे😂.... ....

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  15 วันที่ผ่านมา +1

      @@a.autade369 ha Channel Aplya Sarvsamnya Lokansathich ahe Dada .

  • @atharvmangrule5851
    @atharvmangrule5851 19 วันที่ผ่านมา +2

    खूप छान podcast आहे ❤️❤️

  • @PradipMate-yv8gg
    @PradipMate-yv8gg 20 วันที่ผ่านมา +2

    Khup Chan video banvala Vishal sir 👍✅

  • @udayrajkaranjkar9525
    @udayrajkaranjkar9525 20 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤keep growing Bhava

  • @vasantgund3082
    @vasantgund3082 17 วันที่ผ่านมา +3

    खरे वास्तव मांडले.plan B पाहिजे.

  • @nitinpandhare749
    @nitinpandhare749 19 วันที่ผ่านมา +2

    Khup chan interview...vastav mandle ahe ... very nice Vishal Pandhare sir ...and Prathamesh khaire dada ❤🎉👍👍

  • @bachhujadhav20
    @bachhujadhav20 19 วันที่ผ่านมา +1

    खुप छान 👌👌 तुमची पण स्टोरी ऐकायला आवडेल..!

  • @sbi920
    @sbi920 16 วันที่ผ่านมา +1

    start from 6.00 min

  • @Ankita-v4f
    @Ankita-v4f 16 วันที่ผ่านมา +1

    Sagal hoil adhi combine cha ek cutoff lava savarganusar vegvegle cutoff lavun tech tech mul repeat repeat astat tyamule distat akdi 10000 mul mains la ani jatat actual 4000 mul fakt paper detat 1 ch porga 4 post la repeat asto tyaivji... rajyseva pramane 1 ch cutiff lavun rank nusar 1 la 1 ch post allot kara...

  • @VishalRathod-rn4kk
    @VishalRathod-rn4kk 12 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤ good Vishal sir 🎉🎉👍👍👍👍👍

  • @DCBat_Mobile
    @DCBat_Mobile 5 วันที่ผ่านมา

    bhava ek bolto tula 2024 cha objective cha shevatcha attempt aahe toh last samaj mang swatahala burden pasun mukta kar. thik aahe navhta nashibat ayushyat pudhe jayla hava already Half ayushya gela aata MPSC paayi.

  • @MeenaWagh-m8c
    @MeenaWagh-m8c 19 วันที่ผ่านมา

    Khup chan real life che Hero 👏

  • @horizontraders-r1z
    @horizontraders-r1z 17 วันที่ผ่านมา +1

    Saral seavet pn ek pn post bhetli nhi kay😢😢😢😢

  • @abddieheartfan236
    @abddieheartfan236 17 วันที่ผ่านมา +6

    भाऊ ने बीएससी अग्री नंतर कृषी सेवा केंद्र टाकला असत तर आज भाऊ वेल सेटल असता , जे क्षेत्र आपल्या आवडीचे आहे त्यात च जावे , नाहीतर वेळ वाया जातो आणि आयुष्य पण ... Mpsc एक जुगारच!

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  17 วันที่ผ่านมา +1

      Ho khar ahe Sir , Khup mul ahet ji bharkatat Challi ahet .
      Thanks
      Team The Life Story Team ❤

    • @shivar2270
      @shivar2270 7 วันที่ผ่านมา

      Mpsc jugar he brobr aahe tumcha pn krushi Kendra takla tri ekhada business taklya nntr kiti varsh tikto....kityek business band padun jatat nntr 2...3 year madhe

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  7 วันที่ผ่านมา

      @@shivar2270 aapn Small business Scale che videos aanar ahot

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 8 วันที่ผ่านมา

    स्पर्धा परीक्षांसाठी 3 वर्ष पुरेशी असतात. एवढ्यात नाही झाल तर विषय सोडून द्यायचा असतो. किंवा mpsc ला प्लान B मध्ये टाका. आणि प्लान Aवर काम सुरू करा. आधी कमवणे मग उरलेल्या वेळात mpsc अभ्यास.

    • @shivar2270
      @shivar2270 7 วันที่ผ่านมา

      Tumcha brobr aahe pn kitek mula kade plan B nasto BA, BSC wale mulana kon nokri det Ani dili tr ti 8...10 hajar chi aste ata ya nokri vr lagna tasa pn honar nahi tya lokach

  • @maheshsainkar2378
    @maheshsainkar2378 19 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर 🎉🎉🎉

  • @Yogini904
    @Yogini904 12 วันที่ผ่านมา +1

    Direct mothya padachi apeksha thevli tr asac tondavr padt aadhi lahan pad la join vyayc

  • @shridharchougale4705
    @shridharchougale4705 15 วันที่ผ่านมา

    Best of luck brother

  • @govardhanparse2748
    @govardhanparse2748 16 วันที่ผ่านมา +1

    भावा थोडी कळ काढ अजून. संघर्ष जेवढा जास्त यश पण तेवढच धिंगाणा घालत येल. 🔥

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 12 วันที่ผ่านมา +1

    मित्रानो, या फील्ड मध्ये प्रयत्न हे ७ ते ८ वी पासून सुरू करावेत....सहज शक्य होईल....

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  11 วันที่ผ่านมา

      Khar ahe Sir , Suruvat agodar keleli kadhihi changli .

  • @akshaypandarkar29
    @akshaypandarkar29 17 วันที่ผ่านมา +2

    Mast vishal dada 💕👍🏻

  • @gauripathak6861
    @gauripathak6861 20 วันที่ผ่านมา +2

    Khup bhari bhava👍👍👍👍

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 17 วันที่ผ่านมา +1

    All the best bro....🎉

  • @FabianSamson-oc7sj
    @FabianSamson-oc7sj 19 วันที่ผ่านมา +3

    Nothing is easy in life

  • @HelloGuRu..4878
    @HelloGuRu..4878 19 วันที่ผ่านมา +2

    Khup channn❤ visal sir❤❤❤❤❤❤❤

  • @rahulbhujbal9286
    @rahulbhujbal9286 17 วันที่ผ่านมา +1

    More saheb mi someshwar nagar Baramati cha ahe

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  17 วันที่ผ่านมา

      Rahul Sir thank you ❤, Amhi Pudhe ashach Stories gheun yenar ahot Tumcha support asudyat ❤
      Thanks
      The Life story Team ❤

  • @ashishpawar3070
    @ashishpawar3070 20 วันที่ผ่านมา +3

    Good

  • @AnilRathod-x2c
    @AnilRathod-x2c 13 วันที่ผ่านมา

    Khup chann. Sir❤❤❤❤

  • @vivekm7971
    @vivekm7971 14 วันที่ผ่านมา +2

    Jidda pahije
    Jase ata kiti amche jai bhim pora nivdun yetat yevdhya garibitun.
    Savarna ani OBC chya mulana mehnat karaychi savay urli nahi

    • @rishi19954
      @rishi19954 13 วันที่ผ่านมา

      aarakshan zindabad 😂😂😂

  • @tushar5189
    @tushar5189 15 วันที่ผ่านมา

    Todays scenario minimum 3 to max 5 years required to pass the exam

  • @sbi920
    @sbi920 16 วันที่ผ่านมา

    are dada kamach kay te vichar na....rikamya gappa kshala....rao...

  • @Rishikhatavkar
    @Rishikhatavkar 20 วันที่ผ่านมา +1

    Dada … masttt ree ❤

  • @ganeshgatkal4138
    @ganeshgatkal4138 16 วันที่ผ่านมา

    Exam chi demand kalal garjech aahe....maza 22 years cha friend state rank 2 aahe....mpsc la blame nka karu..work on your mistakes

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  16 วันที่ผ่านมา +1

      Sagl kahi Mehnat aani Nashib Ya goshtinvrti avlambun ast

  • @ramkvlogs94
    @ramkvlogs94 11 วันที่ผ่านมา +1

    Hii

  • @vijaykakade9382
    @vijaykakade9382 19 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @Samsgddbb
    @Samsgddbb 17 วันที่ผ่านมา +1

    Tondgya phirto pethe madhe

    • @SalveGs
      @SalveGs 16 วันที่ผ่านมา

      मित्रा वास्तव परिस्थिती मांडली आहे त्याने तुझी विवेकबुद्धी जागी ठेव.
      अशा कंमेंट करून तूला काय साध्य करायचं आहे. खरं बोलायला हिमत लागते.

  • @akashkhandagale0098
    @akashkhandagale0098 20 วันที่ผ่านมา +1

    ❤🎉vishal❤🎉

  • @abphotography1707
    @abphotography1707 20 วันที่ผ่านมา +1

    mast❤

  • @behumble96
    @behumble96 16 วันที่ผ่านมา +1

    Vastav mandal ahe

  • @saurabhraut7647
    @saurabhraut7647 16 วันที่ผ่านมา

    यथावकाश

  • @suhaskumbharfilms3470
    @suhaskumbharfilms3470 19 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 17 วันที่ผ่านมา +2

    Bhyank ahe he sarv 😢

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  17 วันที่ผ่านมา

      Ho Mam , ase khup lok ahet je Struggle krt ahet . Ashyach struggle stories Aapn gheun yenar ahot tumcha support asudyat
      Thanks
      The Life Story Team ❤

  • @shilpayadav3543
    @shilpayadav3543 17 วันที่ผ่านมา +1

    True.

  • @mahadevshinde1702
    @mahadevshinde1702 19 วันที่ผ่านมา +1

    छान

  • @Dd_12348
    @Dd_12348 16 วันที่ผ่านมา +1

    Job kar sod he naad

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  16 วันที่ผ่านมา

      Aapn aapla pn chance yeyil mhnun vat pahat asto , pn Vel nighun challa tr Dusra paryay shodhla pahije

    • @Dd_12348
      @Dd_12348 16 วันที่ผ่านมา

      @@TheLifeStoryofficial tyala sang te mag ajun 30 age ahe job kar mast Raha mhna tyala

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  16 วันที่ผ่านมา

      @@Dd_12348 kalvto sir tyala

  • @pawanwankhede8089
    @pawanwankhede8089 16 วันที่ผ่านมา +1

    Me 30 vya varshi pvt corporate politics la kantalun hya shetrat 7 varshpurvi utaralo...bharpur financial struggle bhogat pvt food delivery che kaam karun study karat ata 37 age zale ahe, ata 2023 chya clerk chya result madhe ek chot yash milnaar ahe..Ajun hustle karat rahin.

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  16 วันที่ผ่านมา +2

      Nakkich Sir , Hustle Krt Rahane Hich Tr Life ahe ❤️ .

    • @ASchannel24
      @ASchannel24 6 วันที่ผ่านมา

      ​@@TheLifeStoryofficial Sir यांची मुलाखत घ्या

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  6 วันที่ผ่านมา

      @@ASchannel24 Ho Nakkich

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial  6 วันที่ผ่านมา

      @@pawanwankhede8089 Sir tumcha Number milel ka , Aplya viewer’s la Tumchi Story aikaychi ahe

  • @marutigaikwad4280
    @marutigaikwad4280 18 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @sourabh.chaskar
    @sourabh.chaskar 19 วันที่ผ่านมา

    ❤❤❤