ताई खूप छान आणी अत्यंत आवश्यक माहिती दिली तुम्ही जे सांगितल अगदी सेम आमच्या घरात अशी माणसे आहेत सगळेच माझा कामापुरता उपयोग करुन घेतात सतत अपमानास्पद वागणूक देतात आणी मी सगळ्याचाच मनापासून करते तरी बसल्या जागेवरून माझ्यावर नजर रोखून बघणे केलेल्या कामात चूका काढणे असले प्रकार आहेत करतात माझ्या लग्नाला बत्तीस वर्ष झाले तरी हे षगळ सुरू आहेच वयानुसार शारीरीक त्रास सुरू आहे हल्लीच खूप चिडचिड होते थकवा पेतो
ताई हा व्हिडिओ सेम टू सेम माझी जीवन यात्रा चालु आहे माझ्या आयुष्यात अशीच माणसं आहेत एकही व्यक्ती माझ्या आयुष्यात चांगला आलेला नाही आणि जे व्यक्ती आहेत ते सगळे नातेवाईकच आहेत.
ताई माझ्या आयुष्यात अगदी घरातील व्यक्ति जोडीदार च आहे त्यावर कोणीच इतरही काही करू शकत नाही जो पर्यन्त ऋणानुबंध आहे तो पर्यंत असच चालु रहाणार त्यासाठी गुरूकडून काहीतरी चमत्कार होईल अशी प्रार्थना धन्यवाद ताई
ताई तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत लागू होतात त्याच्यातला प्रत्येक मुद्दा हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीशी जोडला जातो आहे.... पण आठ नंबर चा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की आपला स्वभाव तपासून बघा.... पण सांगितलेला जो स्वभाव आहे तो आधी तसा नसतो., तुमच्या परिस्थितीमुळे, इतरांच्या वागण्यामुळे बनतो... आधी तुमचं सगळ्यांना पटत असतं..पण तुमची परिस्थिती बदलली की तुमच्या कोणत्याच गोष्टी पटेना होतात....
अतिशय महत्त्वाचा विषय आणि तेवढीच प्रभावी मांडणी. म्हणूनच या विडियोला तीन लाख व्युज मिळाले आहेत ... इतका सुंदर विषय घेऊन यायला मेहनत सुद्धा तेवढीच लागत असेल. पण खंत ही वाटते की सबस्क्राईब मात्र खूप कमी जण करतात... फक्त ३४ हजार.
अत्यंत सुंदर व्यवहारिक अभ्यासपूर्ण आणि मार्मिक व्हिडिओ जो आपल्याला जीवनभर उपयोगी आहे कारण त्रासदायक लोक भेटतात त्यामुळे त्यांना कसे सामोरे जायचे यासाठीचा हा अत्यंत उत्कृष्ट असा व्हिडिओ आहे
खूप खूप छान सत्य परिस्थिती सांगितले ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ पाठवत राह टाई तुम्ही. आणि एखादी पत्नी खूप तिची रोज भांडण करते त्या विषयाबद्दल पण जरा तुम्ही यूट्यूब वर तुमच्या चैनल वर माहिती द्या कृपया धन्यवाद
अतिशय सुंदर व्हिडिओ काढलास मी या अशा व्यक्तीच्या फेस मधून गेलेली आहे. व त्यांना.फाईट ही केले आहे. परंतु अशा.माणसा मध्ये.काहीच बद्दल घडत नाही मग त्यांना तेलात घोळसा की तुपात घोळासा ते आपला फना काढल्या शिवाय राहतच नाही.त्यांना कसे वटनिवर आणायचे ते आपल्या हातात असतं.
मैं हिंदी भाषी व्यक्ति हुं। लेकिन मैं मराठी भाषा बहुत अच्छी तरह समझता हूं। आपकी मराठी में विचार सुनने के बाद तो ऐसा लग रहा हैं जैसे मेरा मराठी भाषा से प्रेम हो गया है। आज से मैं मराठी में ही ज्यादातर बात करने का प्रयास करुंगा। मुझे मराठी बोलना नहीं आता लेकिन आज से मैं आपकी तरह मराठी बोलना सीखुंगा। विचार तो इतने सुन्दर है की जो इसका पालन करेगा उसे जिते जी स्वर्ग की प्राप्ति निश्चित है हर्ष निकोलस ❤
जय। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री हरमादेव। श्री कृषण ❤।जय। श्री कृषण। श्री हरमादेव। श्री महालक्ष्मी ❤❤जय। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री हरमादेव। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री हरमादेव। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली
खूप छान माहिती दिलीत सध्या गेल्या दोन वर्षापासून माझ्या आयुष्यातही हे असंच चालू आहे ऑफिसमध्ये माझी बॉस मला असाच मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहे पण तुमच्या या व्हिडिओने मला खूप मानसिक समाधान मिळाले आणि उपायही सापडला
ताई तुम्हाला मनापासून आभार आणि धन्यवाद देतो. तुम्ही माहिती दिली आहे ही मला व माझ्या जीवनात येऊन गेल्या आहेत तुमचे विचार बहुमूल्य आहेत.त्यातुन मला व माझ्या मनाला शांती मिळाली आहे पुन्हा एकदा धन्यवाद देतो ताई🎉🎉
खूपच छान माहिती. आज मला ही माहिती आवश्यक होती धन्यवाद समोरच्या माणसाला कसं हँडल करायचं आणि आपले पण काय चुकतात. आपलं काय चुकतात हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे
खरंच खूप छान आहे माहिती 👌 आणि अशी विकसिप्त माणसं आपल्या जवळच असतील तर रोजच त्यांना तोंड देणं म्हणजे एक प्रकारच आव्हानच असतं.... खूप मनस्ताप सहन करावा लागतो... त्यामुळे आपली मानसिकता पूर्णपणे कोलमडूनच जाते ताई 😔
Khup sundar mahiti dili.. Mala. Khup duvsa pasun sach vatat hota ki asa ka dila tyatun mala marga pan sapdat navta. Pn tumcha video aikla aani yekdam man mokhla mokhala vatat lagla.. Mind shant relaxing vatat ahe.... ❤❤❤❤❤ Kharach thanks.... Ase video banavat raha... ❤❤❤
मला तुमच्या सुचना आवडल्या.गेल्यादिड वर्षामध्ये माझ्या आसपास अशा व्यक्ती आल्याआहेत.यातिल काही सूचना परमार्थाची मार्गात सद्गुरुनी सांगितलेल्या आहेत.पण तुम्ही खूप जास्तं माहीती आणि समजावून सांगितले. काही सूचना मी अमलांत आणित होते.तुमचा व्हिडीओ खूप छान आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा ❤
ताई खरंच तुमचं संभाषण ऐकून खूप बरं वाटलं आणि माझ्या सभोवती माझीच माणसं स्वतःची आहेत असाच मानसिक छळ करतायत
ताई खूप छान आणी अत्यंत आवश्यक माहिती दिली तुम्ही जे सांगितल अगदी सेम आमच्या घरात अशी माणसे आहेत सगळेच माझा कामापुरता उपयोग करुन घेतात सतत अपमानास्पद वागणूक देतात आणी मी सगळ्याचाच मनापासून करते तरी बसल्या जागेवरून माझ्यावर नजर रोखून बघणे केलेल्या कामात चूका काढणे असले प्रकार आहेत करतात माझ्या लग्नाला बत्तीस वर्ष झाले तरी हे षगळ सुरू आहेच वयानुसार शारीरीक त्रास सुरू आहे हल्लीच खूप चिडचिड होते थकवा पेतो
ताई हा व्हिडिओ सेम टू सेम माझी जीवन यात्रा चालु आहे माझ्या आयुष्यात अशीच माणसं आहेत एकही व्यक्ती माझ्या आयुष्यात चांगला आलेला नाही आणि जे व्यक्ती आहेत ते सगळे नातेवाईकच आहेत.
same here.. mzababtit pn asch ahe..
same here as above with me.
nice video
Same here
Same
खूपच छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मैडम आभारी आहे
फार सुंदर सागितल आताचा काळात हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे
ताई माझ्या आयुष्यात अगदी घरातील व्यक्ति जोडीदार च आहे त्यावर कोणीच इतरही काही करू शकत नाही जो पर्यन्त ऋणानुबंध आहे तो पर्यंत असच चालु रहाणार त्यासाठी गुरूकडून काहीतरी चमत्कार होईल अशी प्रार्थना धन्यवाद ताई
हॅलो ताई खूप खूप छान विचार आहेत हे जीवनातली पॉझिटिव्हिटी तुम्ही लक्षात आणून दिले आहे प्रत्येकाच्या धन्यवाद
👌👌अगदी सत्य अनुभव.✅✅खूप छान मार्गदर्शन.🙏🙏🙏
खुप छान, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माणसे असतातच, छान माहीती दिली
कीती.सत्य. बोलता.हो.ताई.100%.मिळते.जुळते. आहे.धन्यवाद
ताई तुमचं हे मार्गदर्शन ऐकून मला खूप बरे वाटले छान समजावून सांगितले तुम्ही माझ्या जीवनात आयुष्यभर हाच प्रसंग येत राहिला आहे घरातच
ऐकूनच मन शांत झाले धन्यवादविचारधन मिळाले
ताई खूप छान माहिती दिली तुमच खरोखर मनापासुन आभार आहे .🙏💐
ताई तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत लागू होतात त्याच्यातला प्रत्येक मुद्दा हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीशी जोडला जातो आहे.... पण आठ नंबर चा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की आपला स्वभाव तपासून बघा.... पण सांगितलेला जो स्वभाव आहे तो आधी तसा नसतो., तुमच्या परिस्थितीमुळे, इतरांच्या वागण्यामुळे बनतो... आधी तुमचं सगळ्यांना पटत असतं..पण तुमची परिस्थिती बदलली की तुमच्या कोणत्याच गोष्टी पटेना होतात....
खरं आहे.मुळात आपण असे नसतोच पण परिस्थिती आपल्याला बदलवून टाकते
Akdam barober
बरोबर आहे 👌🙏
अतिशय महत्त्वाचा विषय आणि तेवढीच प्रभावी मांडणी. म्हणूनच या विडियोला तीन लाख व्युज मिळाले आहेत ... इतका सुंदर विषय घेऊन यायला मेहनत सुद्धा तेवढीच लागत असेल.
पण खंत ही वाटते की सबस्क्राईब मात्र खूप कमी जण करतात... फक्त ३४ हजार.
धन्यवाद दादा😊
Nice
धन्यवाद
ताई तुमचे निरीक्षण आणि चिंतन सुक्ष्म आहे.खूप शुभेच्छा.पुढील भागासाठी.छान काम करत आहात.
अगदी बरोबर आहे आपलेच लोक जीवाभावाचे समजुन त्यांना सर्व गोष्टी सांगतो पण थोडा वाद झाला की सर्व काही बोलुन जातो व मन विचलित होत
खूप सुंदर विचार अप्रतिम अंमलात आणण्यासाठी योग्य
एकदम सविस्तर मांडणी आणि सुंदर विचार...
अत्यंत सुंदर व्यवहारिक अभ्यासपूर्ण आणि मार्मिक व्हिडिओ जो आपल्याला जीवनभर उपयोगी आहे कारण त्रासदायक लोक भेटतात त्यामुळे त्यांना कसे सामोरे जायचे यासाठीचा हा अत्यंत उत्कृष्ट असा व्हिडिओ आहे
ताई सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एक नविन जिवन जगण्याची दिशा मिळाली
ताई धन्यवाद, विचार छान मांडले. माझ्या ही भवती अशीच लोक आहेत.
आपला छान मार्गदर्शन आहे व्यक्ती महत्व विचार छान आहेत
खूपच छान , याची खूप गरज होती, खूप छान समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद....😊👍👍👌👌
Yeikun मन खुप शांत झाले.हे अगदी 100%खर आहे.हे येईकल्यामुळे मनाला आधार मिळाला.धन्यवाद
तुम्ही सांगितले सगळ अगदी बरोबर आहे
धन्यवाद❤
खूप खूप छान सत्य परिस्थिती सांगितले ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ पाठवत राह टाई तुम्ही. आणि एखादी पत्नी खूप तिची रोज भांडण करते त्या विषयाबद्दल पण जरा तुम्ही यूट्यूब वर तुमच्या चैनल वर माहिती द्या कृपया धन्यवाद
अतिशय महत्त्वाची आणि जीवनात उपयोगी ठरणारी अशी माहिती आपण सांगितली त्याबद्दल ताई आपले खूप खूप धन्यवाद.🙏🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ काढलास मी या अशा व्यक्तीच्या फेस मधून गेलेली आहे. व त्यांना.फाईट ही केले आहे. परंतु अशा.माणसा मध्ये.काहीच बद्दल घडत नाही मग त्यांना तेलात घोळसा की तुपात घोळासा ते आपला फना काढल्या शिवाय राहतच नाही.त्यांना कसे वटनिवर आणायचे ते आपल्या हातात असतं.
मैं हिंदी भाषी व्यक्ति हुं। लेकिन मैं मराठी भाषा बहुत अच्छी तरह समझता हूं। आपकी मराठी में विचार सुनने के बाद तो ऐसा लग रहा हैं जैसे मेरा मराठी भाषा से प्रेम हो गया है। आज से मैं मराठी में ही ज्यादातर बात करने का प्रयास करुंगा। मुझे मराठी बोलना नहीं आता लेकिन आज से मैं आपकी तरह मराठी बोलना सीखुंगा। विचार तो इतने सुन्दर है की जो इसका पालन करेगा उसे जिते जी स्वर्ग की प्राप्ति निश्चित है
हर्ष निकोलस ❤
अगदी बरोबर आहे धन्यवाद
अप्रतिम सुंदर रीडिंग खरच मोटिवेत करणारे आहे, खूप छान आहे, धन्यवाद 🙏
खूपच छान आश्वासन आहे, आजच्या काळात हा व्हिडिओ खूप असरकारक आहे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद
खूपच छान विचार .आजच्या परिस्थितीला अगदी योग्य .
खूपच चांगला संदूश
अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले धन्यवाद
अचूक माहिती ,नक्कीच अनुभव घेतला असेल म्हणूनच योग्य शब्दांत माहिती दिली.आपण कितीही शिक्षित असलो तरी कधीकधी आपल्याला अशा व्यक्तींचे अनुभव घ्यावे लागतात.
Khup khup chhan ashya positive goshtichi garaj hoti ani rahil. 🎉
खरं आहे. छान शब्दात मांडले आहे
अगदी मनातल बोललात तुम्ही खुप चिंतेत होते तुमचा हा विडिओ ऐकला आणि समाधान वाटले. खुप खुप आभार तुमचे. 🙏🏻🙏🏻
खूपच छान पोस्ट धन्यवाद
जय। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री हरमादेव। श्री कृषण ❤।जय। श्री कृषण। श्री हरमादेव। श्री महालक्ष्मी ❤❤जय। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री हरमादेव। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री महालक्ष्मी। श्री गणेश श्री हरमादेव। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली
Khup Chhan Vichar aahet Tumche. Thank you
Khupch chhan aggdi khar aahe 👏🏻👏🏻👌🏻🙏🏻👍🏻
ताई तुमचं निरूपण खूप सुंदर होतं विचार धन्यवाद
खुप. छान. माहिती. दिली. माझ्या. पण.घरीरोज.असाच.तरास.आहे.
खुपच महत्त्वाचे बोलतात तुम्ही 🙏❤
खूप छान माहतीपूर्ण
धन्यवाद
धन्यवाद 🙏🚩
Agdi barobar aahe 🙏🙏
खुपच छान पण वास्तवात शिकायला फार संयम लागतो 🌹🌹🌹
खूप सुंदर विचार आहेत ❤
धन्यवाद। छान मानही दिली
खूप छान माहिती दिलीत सध्या गेल्या दोन वर्षापासून माझ्या आयुष्यातही हे असंच चालू आहे ऑफिसमध्ये माझी बॉस मला असाच मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहे पण तुमच्या या व्हिडिओने मला खूप मानसिक समाधान मिळाले आणि उपायही सापडला
धन्यवाद ताई😊
खुप छान मार्गदर्शन झालले
ऐकुन आपण व्यवस्थित ट्रँकने चाललो आहोत असे वाटले
धन्यवाद
छान माहिती आहे ❤❤🎉🎉
❤❤ छा न विचार,
Khup chaan thanks
धन्यवाद म्याडम किती छान विचार आहेत..खरच सर्वानी आसा समज ठेवला तर. हे जग खुप सुंदर होणार....🎉🎉🎉
ताई तुम्हाला मनापासून आभार आणि धन्यवाद देतो.
तुम्ही माहिती दिली आहे ही मला व माझ्या जीवनात येऊन गेल्या आहेत
तुमचे विचार बहुमूल्य आहेत.त्यातुन मला व माझ्या मनाला शांती मिळाली आहे पुन्हा एकदा धन्यवाद देतो ताई🎉🎉
❤khup Chan
धन्यवाद आभारी आहे . Good Thoughts
अतिशय सुंदर
श्री स्वामी समर्थ 🌿🌺🙏🙏🌺🌿
धन्यवाद
Tai tumi.ja tumche Vichar mandle aheat ta Maja Manala patle aheat
Maja jivnat ha Vichar khuop upyogi patil thanku tai 🙏🙏🙏❤️💛💜❤️💛💜❤️💛💜
Waatlyas, dusre naate pn jodu Shasta, swataache.
Itkya sakalich he wichar qachun far changla watla ... Maza diwas chan jail.. n thank u for giving so much of positivity
मस्तच 👌💯✅
खूपच छान माहिती. आज मला ही माहिती आवश्यक होती धन्यवाद समोरच्या माणसाला कसं हँडल करायचं आणि आपले पण काय चुकतात. आपलं काय चुकतात हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे
खूप छान विचार सांगितले ताई. खूप खूप धन्यवाद.
खूप सुंदर विचार आहेत मी यातल्या बऱ्याच गोष्टी अमलात आणते
Khup mothe tension dur zale, thank you...khup chhan prabhavi upay sangitale...😅😊❤mazhya aas paas asech lok aahet je rojch tras detat,mi Tyanna bhandun khup tension madhe rahto,tyat ajun bhar aahe mazhya aaplya natewaikanchi...😢
Very valuable..👍
Thanks tai
Tai khup ch chan mahiti dilit khup aabhar❤❤❤
Tai khup chan sangitle..mi pan ashyat vishayatu sadya jatey..ky karave suchat navte..Karan pratkysh Mazi aai Ashi vagte.....pan tumchya vicharane manala khup dhir..milala..tai khup khup dhanyavad मनावरचे ओझे हलके झाले
टेंशन घेऊ नका,सर्व चांगले होईल...नामस्मरण करा...😊
खूप छान माहिती सांगितली दीदी धन्यवाद❤🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊
Khup Chan Madam..... he aikun thod dadpan kami zal. Thank you. 🙏🙏🙏🙏🙏
Sarvch barobar aahe tai ha vidio
Tumche vichar mla khup khup avdle dhanyavaad tai💯👌👍🙏❤❤❤❤❤
खरंच खूप छान आहे माहिती 👌
आणि अशी विकसिप्त माणसं आपल्या जवळच असतील तर रोजच त्यांना तोंड देणं म्हणजे एक प्रकारच आव्हानच असतं....
खूप मनस्ताप सहन करावा लागतो...
त्यामुळे आपली मानसिकता पूर्णपणे कोलमडूनच जाते ताई 😔
Khup Sundar Chan mulakhat ❤ love song old
Thanks Friend... Aap ko her khushi mile.... 😊
खूप छान माहिती मी ही अशाच अवस्तेतून चाललो आहे
Perfect sangitala sagala.. Thx
❤❤❤❤ अनुभवाचे बोल आहेत ताई खूपच छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉
खुपच छान मानसिक आधार मिळतो ❤😊धन्यवाद 🪴🌹
एकदम भारी
Khup. Chan. Margdarshan. Dhanyawad.
🎉🎉🎉🎉khup chan
Khup chan mahiti samjun sangitlit.dhanywad
Very nice helpful advice information video Thanks mam ⚘⚘
Khup chan tai
एकच नंबर
Thank you mam ❤
Tumhi khup changla sala dilat❤
Khup sundar mahiti dili.. Mala. Khup duvsa pasun sach vatat hota ki asa ka dila tyatun mala marga pan sapdat navta. Pn tumcha video aikla aani yekdam man mokhla mokhala vatat lagla.. Mind shant relaxing vatat ahe.... ❤❤❤❤❤ Kharach thanks.... Ase video banavat raha... ❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
फार सुंदर आवाज अस्खलित मराठी आणि सुंदर मार्गदर्शन 😂
मला तुमच्या सुचना आवडल्या.गेल्यादिड वर्षामध्ये माझ्या आसपास अशा व्यक्ती आल्याआहेत.यातिल काही सूचना परमार्थाची मार्गात सद्गुरुनी सांगितलेल्या आहेत.पण तुम्ही खूप जास्तं माहीती आणि समजावून सांगितले. काही सूचना मी अमलांत आणित होते.तुमचा व्हिडीओ खूप छान आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा ❤
ताई खरे आमच्या बाबतीत हेच सुरु आहे आमच्या अजू बाजुला आणि नात्यातही असे लोक आहेत