The Life Story
The Life Story
  • 11
  • 27 241
MG-46 lakshya | जीवन प्रवास | बैलगाड्यांचा नाद | BANDU PADVALKAR
एकवीरा देवी च्या पायत्याशी वसलेल गाव , वेहरगाव .
mg -46 लक्ष्याची संपूर्ण माहिती . कासाबकडून आणलेल एक छोट खोंड ,
नंतर त्यांनी केलेली कामगिरी आणि , मालकाचा बैलावरती असलेला जिव्हाळा .
तुम्हाला ही तुमची गोष्ट शेअर करायची असेल तर आम्हाला नक्की कळवा .
google form :- forms.gle/NzNctYrW9RCxCTcy5
contact Details :- thelifestroriesspport@gmail.com या मेल वरती .
instagram link : - insta.openinapp.co/0rbjj
facebook link :- fb.openinapp.co/74jqb
1) Founder : Vishal Pandhare
2) Edit : Vishal Pandhare
3) Content Head : - Vishal Pandhare
4) Camera & Equipments : - VAP studio pune
5) Production management :- Swapnil mhetre
6) Sound : Virendra mohite Patil
7) Light : VAP STUDIO
มุมมอง: 9 447

วีดีโอ

परके बरे ! पण आपले नको . माझी मैत्रीण नसती तर मी इथपर्यंत आलेच नसते .
มุมมอง 276วันที่ผ่านมา
ही , गोष्ट आहे एका ताई ची. ज्यावेळी तिच्या वरती प्रसंग घडून आला त्या वेळी तिला अपेक्षा होती की , तिला तिच्या जवळचे कोणीतरी साथ देतील पण तस काही झालच नाही . उलट जीच्याकडून अपेक्षा न्हवती तीच खास मैत्रीण तिच्या मदतीला धावून आली . तुम्हाला तुमची life Story शेअर करायची असेल तर आम्हाला नक्की कळवा . Google Form :- forms.gle/NzNctYrW9RCxCTcy5 contact Details :- thelifestroriesspport@gmail.com या मेल व...
8 वर्षे सतत स्पर्धा परीक्षा , वय 30 वर्षे निघून चाललय . नक्की प्रॉब्लेम कशा मध्ये आहे ?
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
ही गोष्ट आहे एका गावकडून आलेल्या मुलाची , जो सतत 8 वर्षे job करून mpsc ची exam देतोय , जाणून घेवूयात काय आहे त्याची परिस्थिति . चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तुम्हाला तुमची life Story शेअर करायची असेल तर आम्हाला नक्की कळवा . contact Details :- thelifestroriesspport@gmail.com या मेल वरती . Credits :- 1) Founder...

ความคิดเห็น

  • @ChaitanyaBhalekar-r3w
    @ChaitanyaBhalekar-r3w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🔥🔥👑

  • @Sharyatpremi6540
    @Sharyatpremi6540 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोबाईल नंबर पाठवा मालकाचा

  • @AaryanPadwal-j3n
    @AaryanPadwal-j3n 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    पब्लिक च‌‌‌ भिताड ❤️‍🔥❤️‍🔥

  • @DilipDesai-o5n
    @DilipDesai-o5n วันที่ผ่านมา

    मावळ चा सेकंद चा बादशाहा❤ MG 46 लक्ष्या

  • @SantoshGore-u8m
    @SantoshGore-u8m วันที่ผ่านมา

    सेकंदाचा बादशाह mg 46 लक्ष्या

  • @aniketkedari4398
    @aniketkedari4398 วันที่ผ่านมา

    Always king MG46 ह्याच्या सारखा हाच दुसरा कोणी होणे नाही❤

  • @sajanjoshi9354
    @sajanjoshi9354 วันที่ผ่านมา

    👑👑❤️❤️❤️❤️

  • @nitindeshmukh2856
    @nitindeshmukh2856 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @hemantshinde123
    @hemantshinde123 วันที่ผ่านมา

    Mg 46 lakshya❤

  • @mrvishalsawant6968
    @mrvishalsawant6968 วันที่ผ่านมา

    👌King MG - 46 🫡💫

  • @lahupadwal169
    @lahupadwal169 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @TheLifeStoryofficial
    @TheLifeStoryofficial วันที่ผ่านมา

    तुम्ही सुद्धा तुमची गोष्ट सांगू शकता , खाली दिलेल्या google form वरती माहिती भरून आम्हाला contact करा , आम्ही तुमची गोष्ट नक्कीच लोकांपर्यंत पोचवू . link : forms.gle/NzNctYrW9RCxCTcy5

  • @Yashmohol3
    @Yashmohol3 วันที่ผ่านมา

    Apli Jaan Lakshya ❤❤❤❤❤❤

  • @Bailgada884
    @Bailgada884 วันที่ผ่านมา

    ekch number mulkhat आवाज व्हिडिओ quality ⚡🔥

  • @Bailgada884
    @Bailgada884 วันที่ผ่านมา

    ❤🎉🎉🎉❤❤

  • @amitkedari1717
    @amitkedari1717 วันที่ผ่านมา

    सेकंद काट्यावर इतिहास करणारा अपराजित योधा MG46 ❤

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 วันที่ผ่านมา

    Mic bhari ahe avaja mull mulakhat ek no vatti

  • @TheLifeStoryofficial
    @TheLifeStoryofficial วันที่ผ่านมา

    तुम्ही सुद्धा तुमची स्टोरी शेअर करु शकता , खाली दिलेल्या Google Form च्या लिंक वरुन आम्हाला Contact करा. आपण नक्कीच तुमची प्रेरणादायी स्टोरी लोकांपर्यंत पोचऊ .

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 วันที่ผ่านมา

    Mic konta ahe ?

  • @MeenaWagh-m8c
    @MeenaWagh-m8c 2 วันที่ผ่านมา

    Lay bhari ❤

  • @hemangic850
    @hemangic850 3 วันที่ผ่านมา

    Great ❤

  • @rushilovesyou
    @rushilovesyou 3 วันที่ผ่านมา

    👍🏻👌🏻❤️®

  • @atharvmangrule5851
    @atharvmangrule5851 3 วันที่ผ่านมา

    The realest podcast ever❤

  • @balualhat1406
    @balualhat1406 3 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे ..........आक्का...........?

  • @DCBat_Mobile
    @DCBat_Mobile 5 วันที่ผ่านมา

    bhava ek bolto tula 2024 cha objective cha shevatcha attempt aahe toh last samaj mang swatahala burden pasun mukta kar. thik aahe navhta nashibat ayushyat pudhe jayla hava already Half ayushya gela aata MPSC paayi.

  • @manojshendage9808
    @manojshendage9808 5 วันที่ผ่านมา

    Mst Pailwan.... reality sangitli.... Reading patner pune ❤

  • @vaibhavbachakar3792
    @vaibhavbachakar3792 6 วันที่ผ่านมา

    MPSC मध्ये प्लॅन B हा कागदोपत्री सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो उतरवणे अवघड असते.आणि हीच बाब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहात अडकवून ठेवते.

  • @shivar2270
    @shivar2270 7 วันที่ผ่านมา

    Tumhi vishay chan mandla reality sangitli pn .....Plan B asava ....pn plan B madhle option pn sanga ...BA BSC wale mula sathi gov job sodun sanga br konti field aahe....ani asle tr tyat salary kiti aahe 8 te 10 hajar yat family kasa chalvnar sanga lagna tasa pn honar nahi evdhya kami salary vr

  • @premila1173
    @premila1173 8 วันที่ผ่านมา

    Ganit+english मराठी मुलांचे कमजोर असल्याने ssc+railway l+bank च्या परिक्षेत् मराठी मुले कमी पडतात आणि हिंदी भाषिक लोकांच्या घशात या नोकर्या जातात। अधिकारीच बनायचे आहे हा हट्ट सोडवा आणि दुसर्या one day exam कडे पन लक्ष द्यावी आणि बाहेर राज्यात काम करायची तयारी ठेवावी।

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 8 วันที่ผ่านมา

    स्पर्धा परीक्षांसाठी 3 वर्ष पुरेशी असतात. एवढ्यात नाही झाल तर विषय सोडून द्यायचा असतो. किंवा mpsc ला प्लान B मध्ये टाका. आणि प्लान Aवर काम सुरू करा. आधी कमवणे मग उरलेल्या वेळात mpsc अभ्यास.

    • @shivar2270
      @shivar2270 7 วันที่ผ่านมา

      Tumcha brobr aahe pn kitek mula kade plan B nasto BA, BSC wale mulana kon nokri det Ani dili tr ti 8...10 hajar chi aste ata ya nokri vr lagna tasa pn honar nahi tya lokach

  • @HelloGuRu..4878
    @HelloGuRu..4878 9 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻 best

  • @ramkvlogs94
    @ramkvlogs94 11 วันที่ผ่านมา

    मी पणं आता TH-cam वरती काम करून पैसे कमविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत..... आजकाल परिस्थिती बदललेली आहेत Social Media जमाना आहेत.... खुप व्यक्ती इथे काम करून लाखों रुपये कमत आहेत मग आपण कशाला मागे राहायच...... आपल्यामध्ये पण जो Talent/Skill असेल ती Skill Explore करण्याचा प्रयत्न करा कारण लोकांना ते आवडतात. कारण आज आपल्यासमोर Suraj Chavan ( Baramati ) यांच उदाहरण आहेत....... आपण जरी Suraj Chavan नाही बनलो तर काय झाल आपल्यामध्ये जी Skill आहेत ते काम करून पैसे तर कमविता येणार.........कशाला सरकारी नौकरीच्या मागे लागता..........आता जिथे आहात तिथेच काम करून स्वतःची लाइफ बनविण्याचा प्रयत्न करा.....😢 कारण या परिस्थितीतून मी आलोय म्हणून मला हे सर्व भोगाव लागत आहेत....🤔

  • @ramkvlogs94
    @ramkvlogs94 11 วันที่ผ่านมา

    Hii

  • @Hellogold4878
    @Hellogold4878 12 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Yogini904
    @Yogini904 12 วันที่ผ่านมา

    Direct mothya padachi apeksha thevli tr asac tondavr padt aadhi lahan pad la join vyayc

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 12 วันที่ผ่านมา

    मित्रानो, या फील्ड मध्ये प्रयत्न हे ७ ते ८ वी पासून सुरू करावेत....सहज शक्य होईल....

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial 12 วันที่ผ่านมา

      Khar ahe Sir , Suruvat agodar keleli kadhihi changli .

  • @VishalRathod-rn4kk
    @VishalRathod-rn4kk 13 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤ good Vishal sir 🎉🎉👍👍👍👍👍

  • @HDSTUDIOSp2
    @HDSTUDIOSp2 13 วันที่ผ่านมา

    😮

  • @vickydk1
    @vickydk1 13 วันที่ผ่านมา

    great concept

  • @atharvmangrule5851
    @atharvmangrule5851 13 วันที่ผ่านมา

    The life stories 🔥🔥❤️‍🔥❤️‍🔥

  • @AnilRathod-x2c
    @AnilRathod-x2c 13 วันที่ผ่านมา

    Khup chann. Sir❤❤❤❤

  • @krishnaurkude8323
    @krishnaurkude8323 13 วันที่ผ่านมา

    Prepare krta kaun mg . Sodun dya. Koni mtla hota prepare karayala ja.. Ka dhnade kra

  • @examlogic1309
    @examlogic1309 14 วันที่ผ่านมา

    क्लास स्वतःच्या व्यावसायिक दृष्टीने फक्त यशस्वी गाथा दाखवतात.... मात्र हे 99% वास्तव कोणीही दाखवत नाही... 👍

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial 14 วันที่ผ่านมา

      Thank you so much Sir , Amhi ashach Vastvik Goshti gheun yenar ahot Tumchya Comment Ni Confidence Build kela Team The Life Story ❤🙏🏻

  • @vivekm7971
    @vivekm7971 14 วันที่ผ่านมา

    Jidda pahije Jase ata kiti amche jai bhim pora nivdun yetat yevdhya garibitun. Savarna ani OBC chya mulana mehnat karaychi savay urli nahi

    • @rishi19954
      @rishi19954 13 วันที่ผ่านมา

      aarakshan zindabad 😂😂😂

  • @AkshayKumar15995
    @AkshayKumar15995 15 วันที่ผ่านมา

    ❤ असं negative राहून उपयोग नाही. दुसरी एखादी वाट शोधा. माझी group b ची परीक्षा निघाली नाही. खुप निराश झालो. पण 31 व्या वर्षी माझी group c ची परीक्षा निघाली. मी tax असिस्टंट म्हणून रुजू झालो. आणि ह्या वर्षी मी राज्यसेवेच्या interview ला पण आहे. मी पण असाच एकदा आत्महत्या करायला निघालो होतो. नशीब चांगल मी सहज tv वर 'दशरथ मांझी' बघितला. तेव्हा मला कळालं की आपले problem किती शुल्लक आहेत. नेहमी positive attitude ठेवा. दुसरा एखादा मार्ग शोधा. आत्महत्या हा काही पर्याय नाही. अरुनिमा सिन्हा च्या आयुष्यात पुर्ण अंध:कार होता. तिचे दोन्ही पाय रेल्वेखाली गेले. तरी पण तिने mount everest सर केले. शेवटी तुमची मर्जी.

    • @TheLifeStoryofficial
      @TheLifeStoryofficial 15 วันที่ผ่านมา

      Khup chan Perspective mandla ahe sir tumhi ❤️🙌

    • @shubhamkate0073
      @shubhamkate0073 11 วันที่ผ่านมา

      माझ पण वय 30 आहे शेवटी मी राज्य राखीव पोलीस शिपाई पदा वर समाधान मानलं पण तरी पण शेवट पर्यंत MPSC सोडणार नाही

    • @AkshayKumar15995
      @AkshayKumar15995 11 วันที่ผ่านมา

      @@shubhamkate0073 best of luck. तुमच्या मेंदूला नेहमी positive विचार करण्याची सवय लावा. Jack ma हा 35 वर्ष वया पर्यंत सतत अपयशी झाला. 35 व्या वर्षी त्याने alibaba ची सुरवात केली. आज तो चीन मधील सर्वात rich व्यक्ती आहे.

  • @kailasnale9762
    @kailasnale9762 15 วันที่ผ่านมา

    मी सुध्दा mpsc करतो याच सरांचा आजून एक पॉडकास्ट बनवून mpsc त पोराचा study मध्ये काय चुका करतात काय चुका टळलं पाहिजेत यावर एक video बनवा

  • @HelloGuRu..4878
    @HelloGuRu..4878 15 วันที่ผ่านมา

    Best motivated❤❤❤❤❤

  • @TheLifeStoryofficial
    @TheLifeStoryofficial 15 วันที่ผ่านมา

    तुम्ही तुमच्या जीवनातील अनुभव, संघर्ष, यश, आणि प्रेरणादायी क्षण आमच्यासोबत शेअर करू शकता. यासाठी, कृपया खालील Google फॉर्म भरून तुमची माहिती द्या. forms.gle/NzNctYrW9RCxCTcy5

  • @a.autade369
    @a.autade369 15 วันที่ผ่านมา

    0.1% sucess होतात, 99.99% काय करणार?... क्लास से स वाले बोलतात तुला फक्त एकच जागा पाहीचे...😂.. मला वाटत लाईफ मध्ये लवकर self dependent राहण मनजे suceess होय .....😢..... स्वतःला आणि फॅमिली ल financial strong बनवणे, आरोग्य, शिक्षण, सामाजिक विकास करणे... स्वतःचा आणि... फॅमिली चा....