जय श्री स्वामी समर्थ सुप्रभात दादा बऱ्याच दिवसा पासून वाटत होते कि पहिला लाईक आणि कंमेंट आपला असावा आज तो योग आला आपले हे कार्य असेच चालू राहावे हीच विनंती जय स्वामी समर्थ
मामा बरेचसे आई-वडील असेच आहे मी माझ्या आई-वडिलांना देवच मानत होतो आणि शेतात , भरपूर काम करत होतो पण मला दवाखान्यात जायला सुद्धा पैसे मिळत नव्हते माझे वय 40 वर्षे झाली तरीही मला कुठलेही पैसे मिळत नव्हते,
नमस्कार मामा जय गिरनारी जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 मामा आज कपडे एक नंबर दाबात रहायच 😊😊😊एक नंबर लुक वासनांध डंगऱ्या भाषाशैली मस्त😅😅😅😊😊
मामा तुम्हाला एक सांगतो तुमच्या स्टोरी पाहुन अनेक जण सुधरली असतील पण काही नालायक औलादी तुमची स्टोरी पाहुन सुद्धा अकडा टाकायचा काही विसरत ते टाकनारच जाऊद्या आपल्याला काय करायच ज्याचं भरेल तो जाईल नाही तुम्ही तुमचं काम खूप छान करता हे असच चालु राहुद्या समाज सुधरण्या साठी तुमच्या सारख्या लोकांची समाजाला खूप गरज आहे 👍
काय मामा कैप्सन वाचल अनि वाटल की मामा नी आपल्या गावकड़ील केलगांव ची स्टोरी सागव अनि निमकी तीच स्टोरी निघली काय योगा योग म्हणवा कमला आहे आत स्टोरी एकतो माझ्या गाव् जवळ ची गोस्ट आहे 😊😊😅
मामा पाठीमागच लोकेशन खूप छान आहे कुठलं आहे ? आणि तुमची सांगण्याची लकब अशी कि त्या जाहिरातींचा खूप राग येतो डिस्टब होत आणि तिसर असं विचारायच होतं ह्या घटना तुम्हाला संपूर्ण माहिती पोलिस स्टेशन कसं देत ? तुम्ही पोलीस मधे सव्हिसला होते का ?
मामा हे स्टोरी माझ्या जीवनाशी खूप संबंधित आहे परंतु मी आणि माझी बायको पूर्णपणे आम्ही दोघं एकत्र वेगळ्या ठिकाणी राहतो
भावा तुला पण गोलिगत धोका भेटला वाटत.
@@anandasargar1225 👍
!! बाप !!
सैलभर वाटणारी मिठी
घट्ट काळजाशी बिलगली होती 😊
स्पर्श्याची चाहूल त्यानेही
मिटल्या पापणीने जाणली होती 💕
हुरहूर वाढवणारी भीती
कुशीत शिरताच निवळली होती 👪
भेदरलेली हळवी ती चाहूल
बापाच्या कुशीत विसावली होती 🙏
यौवणांच्या संक्रमणातुन जन्मलेल्या औलादी हा शब्द आवडला, माझ्या आजुबाजुला आहेत असे,पण मी पण यांना पुरुन उरतो
आपला नाद करत नाही कोणी 😂
18 वर्ष झाल की मुलांनी स्वतंत्र झाल पाहिजे..आई बापाच्या कचात्यातून.
जय श्री स्वामी समर्थ सुप्रभात दादा बऱ्याच दिवसा पासून वाटत होते कि पहिला लाईक आणि कंमेंट आपला असावा आज तो योग आला आपले हे कार्य असेच चालू राहावे हीच विनंती जय स्वामी समर्थ
धन्यवाद फर्स्ट कमेंट राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद शेलार आबा.वासनेच्या पुढं अनुभवी (म्हातारी)माणसं सुनेचं नातंसुद्धा सोडून देतात.या म्हाता-यानं सुनेला प्रवृत केलं असलं तरी शेवटी सुनेला सोन्याच्या स्वार्थाचा मोह आवरला नाही.ती आंधळी झाली.
तुला okj😊jluul😢k😅jkl😢lk🎉
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏👌✋👍मामा माझ्या तालुक्यातील आहेत हि गणना आहेत 😂😂😂😂
Mama ek number story khoob Sundar Samaj prabodhan Bodha ghane Sarakha aahe 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏💯💯💯🙋🙋
रसाई देवीच्या मंदिरापाशी आहात तुम्ही🙏🙏🙏
रामराम मामाश्री 🙏🏻
आपल्या रोमांचक कथेला तोडच नाही १ नंबर विश्लेषण 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मामा बरेचसे आई-वडील असेच आहे मी माझ्या आई-वडिलांना देवच मानत होतो आणि शेतात , भरपूर काम करत होतो पण मला दवाखान्यात जायला सुद्धा पैसे मिळत नव्हते माझे वय 40 वर्षे झाली तरीही मला कुठलेही पैसे मिळत नव्हते,
रेटून काढ एकदा म्हतारं
@@Kathmalemauli Khar aahe
नमस्कार मामा जय गिरनारी जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 मामा आज कपडे एक नंबर दाबात रहायच 😊😊😊एक नंबर लुक वासनांध डंगऱ्या भाषाशैली मस्त😅😅😅😊😊
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली .
रामराम मामा तुमची ह्या जन्मात माऊली ची भेट झाली जन्माचे सार्थक झाले तुम्ही जे म्हणता ते अधिकार मुलांना द्या त्यांना जिवन जगायला शिकुन घेऊ द्या
दोन बोटीची पत मोठी...❤❤❤
आजकाल बायका लगेच फाकाळत्यात पैशा साठी काही पण करायला तयार होतात.हिच सेम गोष्ट माझा गावाजवळ घडली होती
नदीच्या काठावर बसून हिडीवो बनवू नका सर्प असनाची शक्यता नाकारता येत नाही सावधगिरी बाळगणे गरजेची आहे मामा
जाऊद्या गाडी ..आपल्याला काय करायचं
Khup divsanantar mama ji tyanchi story sangayachi lay parat pakdli
चांगला संदेश दिला आवडला
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
मामा तुम्हाला एक सांगतो तुमच्या स्टोरी पाहुन अनेक जण सुधरली असतील पण काही नालायक औलादी तुमची स्टोरी पाहुन सुद्धा अकडा टाकायचा काही विसरत ते टाकनारच जाऊद्या आपल्याला काय करायच ज्याचं भरेल तो जाईल नाही तुम्ही तुमचं काम खूप छान करता हे असच चालु राहुद्या समाज सुधरण्या साठी तुमच्या सारख्या लोकांची समाजाला खूप गरज आहे 👍
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
Nana best super se upar hit aahe Jai Maharashtra
राम कृष्ण हरी जय मल्हार जय अहिल्या 🎉
जगाला फक्त विकास हवाय आणि या विकासा आड आणि जग बदललय याच करणं पुडी करून लोकं कुत्र्या सारखी वागायला लागलीत.
आणि धर्म संस्कार, संस्कृती विसरून चाललीत.
गुड मॉर्निंग मामा ❤ ❤
नमस्कार पाटील साहेब. शुभ सकाळ.
माझी सासूबाई पण खूप छान होती. आई सारखीच.
शुभ प्रभात ❤
राम कृष्ण हरी मामा
नो आकडा नो टेन्शन
Abba good morning❤❤❤❤❤❤
राम राम आबा राम कृष्ण हरी
राम राम मामाश्री. मामा लालसेन आता नात्यांची बंधन केंव्हाच तोडून टाकलीत. त्यात बळी मात्र निष्पापांचा जातोय.
ॐ नमो महाकाल 🙏
पहिले 5 मिनिटं 👌👌
शुभ रविवार 🙏👌👍
Namaskar Mama 🎉
छान मामा
शुभ सकाळ 🙏🙏🙏
जय हरी दादा
राम राम शेलार मामा ❤️🙏
विजया दशमी च्यआ हार्दिक शुभकामनाएं
काय मामा कैप्सन वाचल अनि वाटल की मामा नी आपल्या गावकड़ील केलगांव ची स्टोरी सागव अनि निमकी तीच स्टोरी निघली काय योगा योग म्हणवा कमला आहे आत स्टोरी एकतो माझ्या गाव् जवळ ची गोस्ट आहे 😊😊😅
खरी आहे का हे
@@satya-b-m8m 100 खरी आहे
तुम्ही केळ गावचे का झालं ते फार वाईट झालं रामकृष्ण हरी
बाई आमिषाला लवकर बळी पडते आणि लगेच फाकाळते दहा मिनिटांच्या सुखासाठी आयुष्य बरबाद
मामा टाकलेला आकडा काढताना मला (करंट) मोठा शॉक बसण्याची शक्यता वाटत आहे
@@baludarekar9857 seriously khup guntloy rav
😂
Ram Krushna Hari Mama ❤
राम कृष्ण हरि मामा
Good Morning Have a nice day
Mamashree
Good morning
राम कृष्ण हरी
नमस्कार मंडळी 🎉
🥸🥸 मामजी 🥸🥸
वा वा एक नंबर रांगडी पन स्पष्ट डोळ्यात अंजन घालणारी मांडणी भरकटलेल्यांना पुन्हा जाग्यावर आणणारी आणि माणुस आणि त्याच्या गरजा व आधीकार सांगणारी माहीती
Ram Ram mama shree
Shree swami samarth mama..
Namaskar mama 🎉🎉🎉🎉🎉
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
Nice...................❤❤❤❤❤❤
Thanks
Good morning mama ❤❤❤
Good morning
नमस्कार मामा श्री
Aajkal chi por baap mela tri jaychi nahit as kahi kel ki
राम राम मामा श्री
त्या म्हाताऱ्याने वासनेत एवढं बुडायला नको पाहिजे होत.
Ram Ram mamashree 🙏🙏🙏
मामा राम राम 1च नं
Good morning Patil ❤❤
Good morning
मामासाहेब नमस्कार
जय श्री राम
Ram Krishna Hari mama Shri
राम राम मामा
❤sillodkar काका तो मुलगा भोला होता काका❤
Ha ka
राम राम आबा 🙏
Ram Ram Mama,
मामा छान ❤
Ram Ram mama 🎉🎉🎉🎉🎉
जय मल्हार मामा
राम कृष्ण हरी मामासाहेब 🙏🏻
बराबर बोलना दादा
Okkk report 👍
Ram. Krishna. Hari. Mama
Good morning mama.
Good morning!
दसरा आकडा विसरा.... दंगऱ्या सिल्लोड चा दादाराव.. बागाशीतदार मुलगा प्रभाकर 42 चा. दादाराव....लय आवलादी,. गावात घर शेतात गोटा घर..., दादाची कमतरता...लय चिकट बिकाट... Katoka t हिसाब 'किताब..पोराचं लग्न सून.... बिन.पोराला कोणता बी अधीकार नाय,. प्रभाकर मनात कुडात बिडत... दादा ATT... All टाइम टाईट बाबुराव खडा बिडा.... सुनबाई निताबाई वर नजर बीजर... सोन बिन... रंगा रंग नंगा फुंगा कार्य कर्म....ती फाकळली .... चमडी बिमडी.. प्रभाकर चा वेगळा निर्णय.... दादारावचा वेगळा निर्णय.. बापाचे प्रभाकरच्या डोक्यात कुराडीचा घाव... पुरला, लेकाला.... म्हातारीची फोना फोनी.. प्रभाकरची वाट (लावली ).दादाची वहिवाट.. म्हातारी पोलिसात., दादाचे हावभाव.. हातावरची जकम.... पाणी मुरतंय... दादारावची पालकी... गावातील कुजबुज.... दादाराव. प्रभाकर. निताबाई.. म्हातारी.. दादाराव चक्की पिसिंग आन पिसिंग... बापाची पेंड.... मामा आता तुमीच सांगा यातून काय बिद आन शोद घ्यायचा.,. आपुन नुसतं गोगुमान बसायचं आन बगायचं... यात कुणाचा तरी अदृश्य हात बित असला पाईज.. कुणी बी यात राजकारण आणू नका बिका... गीताबाई लाडकी बहीण हाय.... मुख्य मंत्र्याची... दादा पादा आन देवा भावाची बी.., तुमी आमी डोस्क्याच भुसकाट करायच नाय बगा.... गोगुमान गपगार बसायचं.. आण्णा सारक... आण्णा कीं( आन दाद्याची बी ) ऐसी की तैसी...दादा कीं चोट. आन सडा व्रत्येकी कीं चोट डनकेकी . आन गाढवंनींनीचे दुद बिद.... बिग बॉस वाले.
Good morning ❤
Good morning!
🙏दादा
जुनी स्टोरी आहे
🙏❤
नमस्कार दादा.
eka sasu ne navryala bail krun bhavala pudhari kel ajprynt ani ata javyala karbhari krun mulala kahich hakk nhi thevla...mulacha pagar kadhun gheun sunela molkrasarkhi vagvli ani lekila ani javayacha sounsar chalvti
Mama, namaskar...
Ram Krishna Hari mama
मामा काय कराव बांधलेत कोरले शेजारी काय उपाय सांगावे
Ram ram ram
Shelar mama mi vadgaon rasai madye 20 varsh rahilo tumhala oalkhato s s c pass 1980 sali chhatrapati vaddyalaya school
.
सगळे गुन्हे एकाच गोष्टी साठी होतात... Comment मध्ये सांगा 😄🤔
zonga 😂😂
Gavach nav Kel gav ahe mhnun he zal asavh
मामा पाठीमागच लोकेशन खूप छान आहे कुठलं आहे ?
आणि तुमची सांगण्याची लकब अशी कि त्या जाहिरातींचा खूप राग येतो डिस्टब होत
आणि तिसर असं विचारायच होतं ह्या घटना तुम्हाला संपूर्ण माहिती पोलिस स्टेशन कसं देत ?
तुम्ही पोलीस मधे सव्हिसला होते का ?
नमस्कार मामा चंबळच्या खोऱ्यातील निर्भय सिंह गुज्जर संदर्भात स्टोरी सांगा
ठीक आहे
Murkute story sanga
Murkute.story.sanga
Ok