स्पर्धा परीक्षा पोरापोरींची आयुष्ये कशी उध्वस्त करतात ? संपूर्ण केस स्टडी | Mpsc Motivational Video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • स्पर्धा परीक्षा पोरांपोरींची आयुष्ये कशी उध्वस्त करतात ? संपूर्ण केस स्टडी | Mpsc Motivational Video
    कोशीश करुंगा, सफलता मिलेगी तो बढिया हैं..
    क्यो डरे जिंदगी मैं क्या होगा..कुछ ना होगा तो तजुरबा होगा..! स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विकास दिव्यकीर्ती सरांनी बहुतांश वेळा सांगितलेलं हे वाक्य..! अशा वाक्यांना भाळून लाखो पोरं स्पर्धा परीक्षेच्या मायाजाळात ओढली जातात. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सक्सेसफुल्ल होतात अन बाकींच्याच्या नशिबी अंधार येतो. पण MPSC करणाऱ्या पोरांनो आता जरा थांबा, शांत व्हा, पॉज घ्या आणि बाकी पर्यायांचा देखील विचार करा, ते का आणि कशासाठी हे सांगण्यासाठीच आजचा हा व्हिडीओ..!
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #mpscexaminformation
    #mpscgroupcmainscutoff2023
    #mpsccombine2024notification
    #mpscwallah
    #mpscupdatetoday
    #mpscsyllabus
    #mpscrajyaseva2024
    #mpscformfilling2024
    #mpscsyllabus2024
    #mpsccombine2024strategy
    #mpscinterview
    #mpsccombinesyllabus2024
    #Mpscmotivationalvideo
    #mpscclerkmainsexpectedcutoff2022

ความคิดเห็น • 1.2K

  • @pranaymathankar460
    @pranaymathankar460 3 หลายเดือนก่อน +203

    एकतर्फीच प्रेम आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधी सोडला पाहिजे हे समजला हवं.

    • @pravindange556
      @pravindange556 3 หลายเดือนก่อน +2

      बरोबर बोललास

    • @pravindange556
      @pravindange556 3 หลายเดือนก่อน +4

      त्यातल्या त्यात ऐकतर्फी prem लई चिवट असतंय 😢

    • @steel2251
      @steel2251 2 หลายเดือนก่อน

      ​@@pravindange556टकल होतय माणूस एकतर्फी प्रेमात

    • @SUEZ_DATA
      @SUEZ_DATA หลายเดือนก่อน +1

      Correct

    • @mukundkharade906
      @mukundkharade906 หลายเดือนก่อน

      Vey rightly said.

  • @sDhole1
    @sDhole1 3 หลายเดือนก่อน +193

    कटू आहे पण सत्य आहे.
    जड अंतःकरणाने सलाम भाऊ,
    MPSC चां विषयचं भारी.
    कर MPSC ची तयारी......
    मिळेल पोस्ट भारी
    नाहीतर होईल बरबादी बरबादी....
    नाहीतर होईल बदोबडी... बदोबदी...🫡

    • @prashantdhamode6124
      @prashantdhamode6124 3 หลายเดือนก่อน +5

      नाहीतर होईल बदोबदी बदोबदी 😊

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 3 หลายเดือนก่อน +93

    सर हा विषय खूपच भारी मांडला आहात....या क्षेत्रात कोणताच क्लासवाला खरे वास्तव सांगत नाही..

    • @panduarngnarwade8078
      @panduarngnarwade8078 3 หลายเดือนก่อน +5

      te lok tyanacha dhanda ka band karatil , khar sangun.

  • @avinashvyapari9568
    @avinashvyapari9568 3 หลายเดือนก่อน +217

    MPSC चा syllabus पाहून आणि selection process पाहून, मी यशस्वी माघार घेतली आणि Banking कडे वळलो... आता, मी Banker आहे..

    • @Kunal3824
      @Kunal3824 2 หลายเดือนก่อน +3

      आता पुढे काय विचार आहे 😅

    • @HarishSKale
      @HarishSKale 2 หลายเดือนก่อน

      Same here ...

    • @vishucreation9442
      @vishucreation9442 2 หลายเดือนก่อน +3

      आणि आता Pressure मध्ये आहे 😅😅😅

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 2 หลายเดือนก่อน

      लग्न करणार आहे v चार मुले नोकरीला ठेवणार आहे.​@@Kunal3824

    • @aniketdoke9100
      @aniketdoke9100 2 หลายเดือนก่อน +3

      Ani banket sakali sandhyakal meeting aste
      Meeting ky aste bankers la changl mahit😅

  • @anilkhot4996
    @anilkhot4996 3 หลายเดือนก่อน +118

    विषय चांगला निवडला आहे . जागरुकता निर्माण झाली पाहिजे.

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t 3 หลายเดือนก่อน +865

    भावा एक नंबर विषय निवडला आहे राव. मी स्वतः 8 वर्ष बरबाद केली आहे पण पोस्ट नाही.

    • @onkarkhade6337
      @onkarkhade6337 3 หลายเดือนก่อน +44

      skill important aahe 😅

    • @GodeBhima
      @GodeBhima 3 หลายเดือนก่อน +32

      Tujhyakd Skill Nahi Re Bhava Class 4 Nighali Nahi Mhnje Kaay keles Tujh TuLach Kalle Nahi

    • @breakergaming5040
      @breakergaming5040 3 หลายเดือนก่อน +32

      मी पण 8 वर्ष बरबाद केले जी पाहिजे ते पोस्ट मिळत टॅक्स असिस्टंट, क्लर्क असे मिळतात , बोर झालं आहे मित्रांनो मी एक trader ahe करोडो कमावतो आहे पण स्वप्न class 1 ची पोस्ट मिळवायचं आहे म्हणून चाललंय पैसा चा विषय नाही

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 3 หลายเดือนก่อน +1

      आदर्शवादि गांडू समाज मेंढरांना जन्म देतो

    • @maheshdhangar408
      @maheshdhangar408 3 หลายเดือนก่อน +47

      Class 4 ची post पैसे भरून विकल्या जाताय.. तेथे पण मोठा scam चालतो.. आणि बऱ्याच मुलांवर अन्याय होतो...

  • @bhaktideshpande8415
    @bhaktideshpande8415 3 หลายเดือนก่อน +97

    खूपच इच्छा असेल तर दोन try kara pn अडकून पडू नका पालकांनीच मुलांना बंधन घातले पाहिजे तुमचा व्हिडिओ छान होता मुद्दे चांगले मांडले

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 2 หลายเดือนก่อน +52

    भरत आंधळे आणि विश्वास नागरे पाटील न पार वाट लावली पोरांची 😢😢

  • @volcanos4447
    @volcanos4447 3 หลายเดือนก่อน +570

    लाख भर रुपयांचे पोहे खाऊन झाले 😮😅
    मांडणी उत्तम

    • @takganesh1149
      @takganesh1149 3 หลายเดือนก่อน +48

      डोक्याचा पार सनथ जयसूर्या झाला😅

    • @volcanos4447
      @volcanos4447 3 หลายเดือนก่อน

      😂​@@takganesh1149

    • @priyarokade2593
      @priyarokade2593 3 หลายเดือนก่อน +6

      Lakh bhar rupyache chaha piun zala

    • @n.s.bhosale2227
      @n.s.bhosale2227 3 หลายเดือนก่อน

      मी सुद्धा होतो एके काळी ह्या चिऊ ताई गीरी च्या नशेत😂 की अनुभव कधीच वाया जात नाही. पण सत्य मी बघीतले. अहो इथ सगळ सरकारी यंत्रणा पैश्यावर चालते अनुभवार नाही😢. सगळ काही माहीत असुन देखील मला खोट्या केस मध्ये दोन वेळा येरवडा जेल😂 दोन वेळा स्थानिक लॉकअप😅 बघाव लागल. २०२१ पासुण मी आणि माझी बायको कोर्टाचे ऊंबरे झिझवतोय अता सांगा कुठ घालता तुमच ज्ञान आणि अनुभव. भावानो आणि बहिणिंनो ह्या भ्रमातून बाहेर पडा कारण पैसा म्हणजेच (कायदा) म्हणजेच (अनुभव). पैश्या पुढे तुम्हाला माहिती असणारे नियम आणि कायदे ये चुकीचे होते हे कळत. त्यामुळे बाहेर पडा. आणि देशाची सेवा करायची म्हणून MPSC/UPSC करतोय हे खोट बोलण सोडा😂.
      एक नापास DYSP😂😂😂😂.
      ❤राधे राधे❤

    • @vivekjumale3613
      @vivekjumale3613 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂

  • @abhijeetbhangare9641
    @abhijeetbhangare9641 3 หลายเดือนก่อน +169

    10 years...
    जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून घेतल नाही...अस करत करत 10 वर्ष घातले....काही हरकत नाही... एखादा certified course kara.ani go for private job... भेटून जातो जॉब..नाही तरी बरेच options आहेत...शेत असेल तर त्यात नीट लक्ष्य द्या.goat farm... Milk farm ...etc
    ..ajun he बरेच options आहेत...
    खचून जाऊ नका...
    जे आपल्याला .. उलटे पालटे प्रश्न विचारेल..त्यांना उलटे उत्तर द्यायला शिका.... आपण कोणाच्या जीवावर जगत नाही...वाईट तर वाईट...
    खूप options आहेत..
    यशस्वी व्हायला वयाची अट नसते....
    😊

    • @pratibhabachhav874
      @pratibhabachhav874 3 หลายเดือนก่อน +1

    • @GeneralknowledgeSp
      @GeneralknowledgeSp 3 หลายเดือนก่อน +13

      भाऊ तुझ्या कमेंट मुळे खूप आधार मिळाला❤

    • @sandeepjadhav9044
      @sandeepjadhav9044 3 หลายเดือนก่อน +3

      मित्रा खर आहे ,काम कोणताही असो परिश्रम करण्याची तयारी पाहिजे

    • @abhijeetbhangare9641
      @abhijeetbhangare9641 3 หลายเดือนก่อน +6

      @@GeneralknowledgeSp आयुष्यात करण्या लायक बरच काही आहे...
      जग खूप मोठं आहे...
      आणि अनुभव जीवनाचा.. कधी ही वाया जात नाही

    • @prashantduse8406
      @prashantduse8406 3 หลายเดือนก่อน +1

      Correct pan 1-2 changle options backups la thevle pahijet...

  • @Jivanlife-z7m
    @Jivanlife-z7m 3 หลายเดือนก่อน +222

    विकास दिव्यकिर्ती सर कायम म्हणतात की आर्थिक स्थिती बरी नसेल तर दोन Attempt पेक्षा जास्त वेळ UPSC मध्ये घालवू नका. PLAN B कडे वळा! 🙏

    • @lalitpathade
      @lalitpathade 3 หลายเดือนก่อน +4

      Plan B Madhe Kiti Paise Betnar 10-20 Hazar Bas Government Job Madhe Fakt Mpsc Nahi Aahe Na Saralseva Pan Rahte

    • @RrrRrr-q2x
      @RrrRrr-q2x 2 หลายเดือนก่อน

      मि bsc. Nursing com

    • @RrrRrr-q2x
      @RrrRrr-q2x 2 หลายเดือนก่อน +5

      मि bsc. Nursing pass out आहे 1 वर्ष nursing officer या स्पर्धा परिक्षेच्या पदासाठी study केला पण यश नाही आले या या कालावधित मि तीन पेपर दिल 5-6 marks नि रहिलो पण ya एका वर्षताची मि इतका negative झालो आता as a Lecturer साठी private मढ़े interview दिला आहे ani ठरवलय कि job करून स्टडी करायचा, कारण खुप depress होत यार मानुस

    • @Jivanlife-z7m
      @Jivanlife-z7m 2 หลายเดือนก่อน

      @@lalitpathade Bhai saralseva 4 warshane aali tar aali. Tyat pan zale tar zale.

    • @Jivanlife-z7m
      @Jivanlife-z7m 2 หลายเดือนก่อน

      @@RrrRrr-q2x good luck man

  • @avinashrajgure2607
    @avinashrajgure2607 3 หลายเดือนก่อน +212

    मात्र पोहे, चहा, मसाला दुध विकणारे मात्र करोडपती झाले 😅

    • @ANS_vlogs09
      @ANS_vlogs09 3 หลายเดือนก่อน +23

      आणि क्लास वाले अब्जाधीश

    • @Pb-pc5lp
      @Pb-pc5lp 3 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣 👌👌

    • @rahulaiwale5668
      @rahulaiwale5668 2 หลายเดือนก่อน

      एमपीएससी करनारे भिकारी 😂😂

    • @ashokdeshmukh7516
      @ashokdeshmukh7516 2 หลายเดือนก่อน

      😢

  • @jagtapsrjagtap9015
    @jagtapsrjagtap9015 3 หลายเดือนก่อน +69

    काय नाही मित्रा जे म्हणतात आम्ही 8/10 वर्षे बरबाद केली,त्यांना एकच प्रश्न आहे की तुम्ही खरच study केला होता का जसा पाहिजे होता तसा...
    मी 3 वर्ष पासून करतो सरळसेवा दोन आणि grp B ची 1 अश्या तीन पोस्ट वर selected..... खूप मुलं बघतो मी या क्षेत्रात mpsc chya नावाखाली निव्वळ टाइमपास चालू असतो,,,या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त couples( जुगाड) mpsc वाल्यांचे पुण्यात आहेत...
    जुने study करणारे मुलं त्यांच्यात सहनशीलता,संयम कष्ट करायची तयारी जास्त आहे...नवीन पोरांना कष्ट नको,थोडफार अपयश आल तरी ते डोक्यात जाणार.....
    ज्यांनी खरंच study केलेला असतो त्यांना जरी mpsc. मधून पोस्ट भेटू शकली नाही पण निदान सरळसेवा. मधून पण किती तरी chances असतात,,कारण याला काय वेगळा असा स्टडी लागतं नाही जे केलं तेच..जो आहे study तोच नीट केलेला नसेल तर आपण कोणत्याच सरकारी नोकरी च्या लायक नाही अस समजून जाव..
    करा खूप मित्र आहेत जे 5-6-7-8 पदा वर select झालेत..
    थोडक्यात अभ्यासू mpsc वाल्यांना plan B हा सरळसेवा च best असतो

    • @mayuris643
      @mayuris643 3 หลายเดือนก่อน +12

      Koni tri positive bola

    • @jagtapsrjagtap9015
      @jagtapsrjagtap9015 3 หลายเดือนก่อน +12

      @@mayuris643 कसं आहे थोडाफार स्टडी करून mpsc सोडून देणारे लय झालेत,,त्यामुळे दुसऱ्यांना दोष द्यायची सवय असतेच आपल्याला त्यामुळे

    • @mayuris643
      @mayuris643 3 หลายเดือนก่อน

      @@jagtapsrjagtap9015 khar ahe.

    • @vishalkedare12
      @vishalkedare12 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@mayuris643proper 2 year kel ki hot

    • @vishalkedare12
      @vishalkedare12 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@mayuris643mi 2 month study kela hota fkt gr c mains sathi fkt 2 marks ni hukali proper kel ki hoty

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 3 หลายเดือนก่อน +42

    अतिशय सुंदर पद्धतीने विचार मांडले दादा
    प्रत्येक व्यक्ती ची विचार करायची पद्धत वेग वेगळी असते. मी पण mpsc एक्साम चा अभ्यास करते.
    पण मी माझे छंद जोपसते.
    आत्महत्या करून माणसाचे प्रश्न
    सुटत नाहीत.
    आयुष्याच्या वाटेवरती
    सुख दुःखा च्या गाठी भेटी
    सुख भेटे कधी तरी
    दुःख करी खेटा खेटी
    शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ
    धन्यवाद

    • @Prawjal210
      @Prawjal210 3 หลายเดือนก่อน

      Didi kuth karte prepration mpsc chi

    • @Do__it
      @Do__it 3 หลายเดือนก่อน

      🎉 छान कविता लिहिली 🎉 . कोणते कोणते छंद आवडतात तुला

  • @dattatraysathe9177
    @dattatraysathe9177 3 หลายเดือนก่อน +24

    काल पासून पुणे येथे चालू असलेल्या पोलिस भरती आंदोलन वरती व्हिडिओ टाका आणि विषय भारी कारा ... विद्यार्थ्यांची मागणी आहे ❤

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 3 หลายเดือนก่อน +221

    मी तर 11 वी 12 वी ला असतानाच रूम राहत होतो तिथे पण स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते ते 7-8 वर्षा पासून अभ्यास करत होते ... म्हणून त्यांना आलेले अनुभव आधीच माहिती झाले मी पण 2 वर्ष अभ्यास करून बघितला अन् त्यातून माघार घेऊन छोटे मोठे उद्योग करत राहिलो आता घर बांधून झाले व्यवसायात जरा स्थिरावलो

    • @b-25.rutikhiwale86
      @b-25.rutikhiwale86 3 หลายเดือนก่อน +7

      किती कर्ज झालं मग ?😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 3 หลายเดือนก่อน

      ​​@@b-25.rutikhiwale86माझ्यावर 21 लाखाचा पीक कर्ज आहे 😢😂

    • @Avin868
      @Avin868 3 หลายเดือนก่อน

      ​@@b-25.rutikhiwale86tu denar ahes ka 😂

    • @kasuleprashant9201
      @kasuleprashant9201 3 หลายเดือนก่อน +1

      Great Bhai ❤🎉

    • @khushi_473
      @khushi_473 3 หลายเดือนก่อน

      Mi upsc first attempt mdhye crack krnar because the sub in upsc r emotions for me​@@kasuleprashant9201

  • @jgcfagricos3521
    @jgcfagricos3521 3 หลายเดือนก่อน +17

    खरोखरच आजचा विषयच भारी ❤❤... यह कहाणी सत्य घटना पर आधारीत है...🎉🎉

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 3 หลายเดือนก่อน +87

    मी लातूर मध्ये MPSC साठी आलो होतो तेव्हा माझ्या क्लास मध्ये 108 पोरं होती ज्यातली 95% पोरं बाहेरून आलेली होती आणि त्यातली फक्त दोनच पोरं MPSC क्र्याक करू शकली
    खूप वाईट आवस्था आहे भारतातल्या युवा पिढीची 😢
    म्हणून कधीही प्लॅन B तयार ठेवा

    • @pratibhasawant4028
      @pratibhasawant4028 3 หลายเดือนก่อน +2

      Agdi c suddha

    • @akshaynikambe
      @akshaynikambe 3 หลายเดือนก่อน +1

      गरीब मुलांनी प्लॅन b कसा शोधायचा

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 3 หลายเดือนก่อน +3

      @@akshaynikambe फक्त MPSC ची तयारी न करता दुसऱ्या ही परीक्षांची तयारी कारण, किंव्हा प्रायव्हेट मध्ये जॉब साठी स्किल कोर्स करण, एखाद्या धंद्या विषयी रोज माहिती वढवत राहणं

    • @sachinwagh1015
      @sachinwagh1015 2 หลายเดือนก่อน

      ​@@akshaynikambe garibi advat nai plan B karayala

  • @rajukumbhar2025
    @rajukumbhar2025 2 หลายเดือนก่อน +6

    खरच आज समाजातील भयाण वास्तव आहे.मी स्वतः mpsc करत होतो 2 वेळा मी psi pre qualify झालो पण काही कारणास्तव मी mains क्लिअर करू शकलो नाही.म्हणून मी स्वतःचा गो पालनाचा व्यवसाय चालू केला आज माझ्याकडे 10 गाय आहेत.आणि सगळं उत्पन्न खर्च वजा जाता 75000 हजार प्लस उत्पन्न मिळते.माझं एवढंच म्हणे आहे की जिथं पोस्ट मिळत नाही तिथं पटकन ट्रॅक बदलता आला पाहिजे.

  • @anantmophare8035
    @anantmophare8035 3 หลายเดือนก่อน +10

    एक वास्तव... समाजीक, आर्थिक व शैक्षणिक व्यवस्थेतील सगळे कांगोरे स्पष्ट केलेत.. खूपच समर्पक विषय मांडणी आणि विवेचन ही.. धन्यवाद

  • @vishaldhote1280
    @vishaldhote1280 3 หลายเดือนก่อน +7

    वर्तमान परिस्थितीची रोखठोक भूमिका मांडणारा व्यक्ती आहेस तू धन्यवाद भाऊ

  • @parmeshwarade5092
    @parmeshwarade5092 3 หลายเดือนก่อน +9

    खरंच तुमचा विषयच भारी आहे भाऊ.अगदी सत्य आणि विदारक चित्र मांडलं आहे तुम्ही स्पर्धा स्परीक्षेचं.

  • @MaheshYadav-pt1bl
    @MaheshYadav-pt1bl 3 หลายเดือนก่อน +81

    त्या दिवसांची आठवण झाली कि हात पाय गळून जातात. मन शून्य होऊन जात

    • @Unexist612
      @Unexist612 3 หลายเดือนก่อน

      😰

  • @parmeshpisemaharastra
    @parmeshpisemaharastra 3 หลายเดือนก่อน +53

    लग्नासाठी नोकरी वालाच पाहिजे या अपेक्षा पोटी मुलांचे आईबाप हे मुलाला नोकरी च कर असे म्हणत असल्याने मुल या जाळ्यात अडकले आहेत

  • @dineshraywade8851
    @dineshraywade8851 3 หลายเดือนก่อน +41

    मी पण सदाशिव पेठ पुणे मध्ये एमपीएससीची तयारी करत होतो, दोन वर्षांत समजले काही होत नाही लाखाणे बेरोजगार होत आहेत, म्हणून पुण्या मध्येच रसवंती टाकुन पैसे कमावले गावाकडे घरं बाधलो, लग्न झाले .
    नाही तर काही खर नव्हतं बाबा .
    मोटिवेशन व्हिडिओ ने वाट लावली होती.

  • @khopadevikas
    @khopadevikas 3 หลายเดือนก่อน +37

    नुसतं "आम्ही ठरलोय आज Successfull" आणि "गुर ओरणारा पोरगा साहेब झाला" फक्त हा स्टेटस लोकांनी ठेवावे म्हणून आयुष्य वाया घालवतात.
    प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करणाऱ्यांचे पगार कदाचित यांना माहीत पण नसतं. हे ३०-४० हजार पगार घेणाऱ्यान सोबत compilation करत बसतात. त्यांना हे कुठ माहीत आहेत आज काल ७०-८० हजार पगार अगदी सहज कमावणारी खूप मूल आहेत समाजात.

    • @mayurnikam5160
      @mayurnikam5160 3 หลายเดือนก่อน

      80k saglyanna nahi bhetat

    • @yogeshpawar2098
      @yogeshpawar2098 3 หลายเดือนก่อน

      ​@PratikChaudhari-hz7uo good 👍

    • @user-ganeshpatil860
      @user-ganeshpatil860 2 หลายเดือนก่อน

      Congratulations 🎉 ​@@PratikChaudhari-hz7uo

  • @rahulblogs8238
    @rahulblogs8238 3 หลายเดือนก่อน +200

    फायनल टार्गेट एकच लाच आणि टेबलं खालून पैसा कामावणे 😅😅 बाकी समाजसेवा वैगरे सगळी मोह माया

  • @sandipnandvikar1365
    @sandipnandvikar1365 3 หลายเดือนก่อน +12

    विषय उत्तम हाताळला आहे.
    वास्तविक पाहता स्वतः च्या कौशल्याकडे लक्ष केंद्रित करत नाही.
    एक मेंडरु गेला की, त्याच्यामागुन जातात.
    असे करुन कसे चालेल..??
    जीवनात करण्यासारखे खूप काही छान आहे त्याचा शोध घेऊन जीवन प्रवास सुरू ठेवला तर यश मिळतोच मिळतो.
    कमी भांडवलात सेल्फ स्टार्ट अप खूप आहेत.
    त्याचा शोध आपली माणसं घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याकडे लक्ष द्यावे मराठी तरुणांनो.
    लाईफ इज सो सिंपल..!!
    व्हाय मेक इट क्वाँप्लिकेट..??
    धन्यवाद..!!

  • @dhirajdobale3082
    @dhirajdobale3082 3 หลายเดือนก่อน +217

    विश्वाश नागरे पाटलांवर विश्वास ठेवला नसता आणि भरत आंधळेवर आंधळी अंधश्रद्धा ठेवली नसती तर ही वेळ आज आलीच नसती

    • @Sandeep-bx5gj
      @Sandeep-bx5gj 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @panash6
      @panash6 2 หลายเดือนก่อน +2

      खूप बरोबर बोललात

    • @dhirajdobale3082
      @dhirajdobale3082 2 หลายเดือนก่อน

      @@panash6 thank you

    • @panash6
      @panash6 2 หลายเดือนก่อน

      @@dhirajdobale3082 माझ्या मम्मी ने मला त्या त घालून माझी 3 वर्षे वाया घालवली
      मला त्यावेळी नुकतंच नव-याने सोडलं होत, आणि घरचे मला mpsc कर म्हणत होते, मी तेव्हा सतत माझा नवरा मला परत reunion करतोय की नाही याची वाट बघत होते, आणि घरच्यांचा रोष नको म्हणून मी सहज एक परीक्षआ दिली आणि नंतर त्यांनी त्यात च घातलं मला .

    • @vivekchikankar9310
      @vivekchikankar9310 2 หลายเดือนก่อน +5

      Uphas alankar😅

  • @mangeshfulsawange9638
    @mangeshfulsawange9638 3 หลายเดือนก่อน +29

    खरं तर स्पर्धा परीक्षा चां अभ्यास करणाऱ्याना कोणीच वाली नाही हीच खरी शोकांतिका आहे
    आणि हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.

  • @pandurangdhone4084
    @pandurangdhone4084 3 หลายเดือนก่อน +25

    खरच विषयच भारी होता .गरज होती या विषयाची

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 3 หลายเดือนก่อน +13

    जास्तीत जास्त मुलांनी प्लॅन बी ची माहिती आणि mpsc चे अनुभव शेअर करा जेणेकरून कमेंन्ट वाचणार्‍या मुलांना नैराश्यातुन बाहेर काढता येईल..😊

  • @yogeshpatilakolamh3047
    @yogeshpatilakolamh3047 3 หลายเดือนก่อน +4

    SIR खुप छान विषय घेतला तुम्ही वास्तविक विषयावर कोणी व्हिडिओ बनवत नाही पण तुम्ही फार छान समजावून सागितले बरेच मुल मुली हा व्हिडिओ आई वडील यांना SHARE करतील आणि त्यांना पण कडेल की मुलांची मनस्थिती काय असते अपयश आल्या नतर..🙏

  • @mangeshjadhav5547
    @mangeshjadhav5547 3 หลายเดือนก่อน +9

    वर्तमान परिस्थिती चा रोखठोक विषय मांडताना, योग्य पद्धतीने मर्यादा सांभाळणे.
    उत्तम

  • @patil7346
    @patil7346 3 หลายเดือนก่อน +5

    मस्त विषय आहे सर...
    खरोखर चक्रव्यूहात अडकून पडलोय...
    क्षेत्र सोडायची भीती वाटते.....
    घरची काय म्हणतील...😢

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre3440 3 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान विषय निवडला.. क्लास वाले ,हॉटेल वाले, करोडपति होतात आणि सामन्य घरातल्या पोरांच्या आयुष्याची वाट लागते

  • @Vcksagar
    @Vcksagar หลายเดือนก่อน +2

    लई जीव जळतो राव 5 6 वर्ष घालून पण पोस्ट निघत नाही, तेव्हा, ज्याच जलत त्यालाच कळत

  • @swarajtayade1158
    @swarajtayade1158 2 หลายเดือนก่อน +8

    मी अमरावती मध्ये मागील 5 वर्षांपासून तयारी करतो, आमच्या ग्राउंड च्या समोर पोहे विकणारा दिवसाला 10,000 कमावतो अन मी अजून आशा करतो की मी दिवसाला 1000 रु तरी कमावले पाहिजे. माझा वर्षाचा खर्च 1 लाख आहे. पोहेवाला महिन्याला 1लाख कमावतो. कठीण परिस्थिती आहे भाऊ कोणाला सांगता

  • @AuthenticAbhi1
    @AuthenticAbhi1 3 หลายเดือนก่อน +101

    कोण म्हणतंय की ५ वर्ष घालवली कोण म्हणतंय की १० वर्ष , पण भावाने स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न करा की त्या गेलेल्या वर्षातील किती वर्ष प्रामाणिक प्रयत्न केलीत ? अर्थात एमपीएससी मध्ये पास होण्याची शक्यता १% पेक्षा कमी आहे त्यात मग चिक्कार अभ्यास आलाच , काहीचं विज्ञान आणि गणित विषय मजबूत नसतात मग तिथं प्रलिम मध्ये अडकतो पुढे
    तर काहीच इंग्रजी उत्तम नसते मग तिथे मेन्स हुलकावणी देते
    स्पर्धा आणि आपल्यातील जमेची बाजू आणि आयोगाला अपेक्षित असलेले काही विषयांवरील पकड ही बाब लक्षात घेवून या स्पर्धेत उतरायला हवं , अर्थात ९९ % परीक्षार्थी ची निवड होणार नाही हे अंतिम सत्य.

    • @historicaleventsinmarathi1022
      @historicaleventsinmarathi1022 3 หลายเดือนก่อน +7

      बरोबर दादा सतत MPSC ला दोष देत बसण्या पेक्षा आपण त्यासाठी लायक आहोत का हे पाहणं खूप गरजेचं आहे

    • @ChhotaArjungamingandvlogs
      @ChhotaArjungamingandvlogs 2 หลายเดือนก่อน

      Study ani swtashi pramanik asaw lagt nkkich yash milt..no cheating..

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 3 หลายเดือนก่อน +23

    विषय भारी मांडला आहे 👌👌👌👌

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi 3 หลายเดือนก่อน +56

    निगेटिव्ह लोक पासून दुर रहा😂😂
    अस सगळे क्लास वाले सगतात. खरतर अस बोलून तेंचे upsc mpsc ची क्लास चे किशे भरतात. रिॲलिटी ही negative आहे. असं नाही तर वास्तविकता आहे. ती स्विकरा वी 🙏

    • @Unexist612
      @Unexist612 3 หลายเดือนก่อน +1

      💯

  • @arunmohite2801
    @arunmohite2801 3 หลายเดือนก่อน +7

    2011 la me Bcom karun Punyat alo v pvt company join keli..tyaveli maza mitra Mpsc karu lagla.. 2 mahinyani parat gavi gelo tr tyache aai vadil mhnle amchya pn mulala gheun ja punyala.. Tyaveli vicharl asta to mhnla mala Vishwas xx sir vhych ahe kon krel pvt job?
    Duty karat astana me MBA complete kel v tya degree var me company change krt rahilo..
    Magil 10 yrs mde
    me MBA chi fees swata paid keli..
    Lagnacha purna kharch me bhagvla
    Gavi 2 acre jamin kharedi kel
    Gold investment keli
    Punyat swata cha flat ghetla v home loan clear kel..
    Etc....
    Pan to mitra ajun gavatch ahe.. MPSC sodun eka pvt school madhe 4000 var kam karto.. Lagnacha ajun patta nahi..
    Bhetla ki mhanto tyaveli tuz aikl ast tr bar zal ast.. Aaj hi awastha zali nsti.. Dole bharun sangto..
    Bhavano ji mul mulatch hushar ahet tyani MPSC cha nad karava nahi tr aslya bhangadit padu nka..
    Khup kahi ahe..

  • @राज621
    @राज621 3 หลายเดือนก่อน +79

    सदाशिव पेठेतून लायब्ररी मधून च व्हिडिओ पाहतोय

    • @thebodycoach-tejaswase3343
      @thebodycoach-tejaswase3343 3 หลายเดือนก่อน +3

      Gharche mhnat punyat prepare Kayla ja tithe alyani environment bheete ....yayla pahije ka ?????

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@thebodycoach-tejaswase3343option b cha plan tayar theva Ani mg ya

    • @Storytalkies11
      @Storytalkies11 3 หลายเดือนก่อน +9

      भावा अभ्यास कर 😂😂

    • @rajkumarbhalerao8559
      @rajkumarbhalerao8559 3 หลายเดือนก่อน

      ​@@thebodycoach-tejaswase3343नाही मित्रा
      तूझ्या तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी कर तयारी
      घरचे थोड फार जवळ असतिल तर चांगली आणि कमी खर्चात तयारी होईल
      पुण्यात 2 4 महिन्या नंतर खूप मुलं time pass करतात

    • @realmex9750
      @realmex9750 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@thebodycoach-tejaswase3343abhyas rastyavrchya divyakhali kar mhanje tula environment bhetl😂😂

  • @prahladkshirsagar2981
    @prahladkshirsagar2981 2 หลายเดือนก่อน +3

    MPSC च नाही तर Bank परीक्षांचा sbi po ,ibps po clerk अभ्यास करण्यार्यांची सुद्धा हीच स्थीती आहे. मी स्वतः 3,4 वर्ष वाया घालवली ....तुमचे खूप आभार हया परीक्षांचे वास्तव समोर आणले

    • @shardadhatrak4066
      @shardadhatrak4066 2 หลายเดือนก่อน

      Bank new recruitment karat nahi tyamule tya mage na laglel bar

  • @dr.ashishjadhav6672
    @dr.ashishjadhav6672 3 หลายเดือนก่อน +1

    चांगला विषय घेतला. धन्यवाद.
    अशा विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. सध्या भविष्याच्या परिस्थितीची जाणीव या पेठेत असताना होत नाही, इथून बाहेर पडताना आणी पडल्यावर कळत हे वास्तव.
    आपल्यास चॅनेल ला शुभेच्छा.

  • @shubhampatwe1486
    @shubhampatwe1486 3 หลายเดือนก่อน +173

    9 वर्ष तयारी करून प्री निघाली नाही अँड नवरा पोस्ट होल्डर पाहिजे 😂😂😂

    • @SurajSJagtap
      @SurajSJagtap 2 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣💯

    • @umeshrule9946
      @umeshrule9946 2 หลายเดือนก่อน

      🤪😜😝😛🤣😁😆😅😂🤣😉

    • @avinrajput3643
      @avinrajput3643 2 หลายเดือนก่อน

      😅😂

  • @NDK1010
    @NDK1010 3 หลายเดือนก่อน +29

    जिंदगी में एक बार MPSC जरुर करे ,ये जाणणे के लिये MPSC क्यू न करे

  • @Sourab-x8b
    @Sourab-x8b 3 หลายเดือนก่อน +8

    मी सदाशिव पेठेत राहतो....माझे काम वेगळे आहे पण माझ्या रूम वर राहणाऱ्या पोरांना बघतो....एमपीएससी म्हणजे पूर्ण वेळ वाया घालवण्याची कामे असे मला वाटते....तेच 4..5 वर्षे एखद्या फील्ड मध्ये काम केले तर आयुष्यात कुठले कुठे जाचाल.

  • @panditdhage5263
    @panditdhage5263 3 หลายเดือนก่อน +12

    10 वर्ष स्पर्धा परीक्षा तयारी...कुठच selection नाही... girlfriend च पण लग्न झालं...शेवटी 5 वर्ष खाजगी शिकवणी घेतली..आता कुठं शिक्षक म्हणून निवड झाली...तुम्ही जे काही सांगितलय त्या सर्व अवस्थेमधुन आम्ही गेलोय.

    • @Unexist612
      @Unexist612 3 หลายเดือนก่อน +1

      😢

  • @hiteshsonar4652
    @hiteshsonar4652 3 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर दादा, ही व्हिडिओ बनवण्याची खूप गरज होती 🙂🙂

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 3 หลายเดือนก่อน +3

    सत्य घटनेचा फॅक्ट विश्लेषण पूर्ण सांगितल्याबद्दल खूप आवडले भाऊ एक नंबर विश्लेषण केले तुम्ही🎉

  • @gauri_patil_001
    @gauri_patil_001 3 หลายเดือนก่อน +30

    योग्य विषयावर व्हिडिओ बनवाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार 🙂

  • @ganeshkale4665
    @ganeshkale4665 3 หลายเดือนก่อน +23

    भाऊ प्रायव्हेट मध्ये अनुभवा शिवाय कोणी विचारात नाही...
    सरळसेवा परीक्षा मध्ये अनियमितता आहे...
    एमपीएससी ची प्रोसेस खूप लांब चालणारी आहे...
    नोकऱ्या कुठे आहे ?

    • @panduarngnarwade8078
      @panduarngnarwade8078 3 หลายเดือนก่อน

      mag business pan karu shacta

    • @pradixrajpoot
      @pradixrajpoot 3 หลายเดือนก่อน +1

      Business hi Karu shakta...
      Pan aplya maharashtratil janta risk ghyayla tayarach hot nahi....

  • @dineshpatle1469
    @dineshpatle1469 3 หลายเดือนก่อน +3

    खर आहे, mpsc चे 15/16 मेन्स देऊनही post मिडत नव्हती आणी शेवटी जिव घेण्या स्पर्धेतून post मिडवली, पण ते अनुभव ही भयावह होते हे मात्र नक्कीच.

  • @shubhammakode171
    @shubhammakode171 3 หลายเดือนก่อน +14

    विषय काळजाजवळचा होता.❤

  • @maheshmaske-fc2nt
    @maheshmaske-fc2nt 3 หลายเดือนก่อน +2

    भावा खूप छान विषय निवडला.
    अगदी डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ केलास ❤

  • @sanketjadhav1300
    @sanketjadhav1300 2 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांचे वास्तविकता या व्हिडिओतून सांगितले आहे तुम्ही. 💯

  • @varad4005
    @varad4005 3 หลายเดือนก่อน +4

    सर्व समस्यांच कारण एकच
    "लोकसंख्या"
    लोकं सरास सरकार ला दोष देतात पण एवढी पोरा जन्माला घातली आणि त्या प्रमाणे सोय, resources, jobs, nahit याचा विचार केला नाही
    परत हेच लोकं म्हणतात, "बाहेरचे देश बघा किती प्रगत आहेत, आणि एक आपला देश, सरकार काहीच करत नाही देशासाठी"
    बाहेरचे देशात लोकसंख्या प्रमाणत आहे
    ह्या मुद्द्या कडे लोक दुर्लक्ष करतात

  • @kholamyogesh2941
    @kholamyogesh2941 3 หลายเดือนก่อน +9

    भावनिक नाही बुद्धिमान बना खूप छान

  • @pankajpatil2206
    @pankajpatil2206 3 หลายเดือนก่อน +23

    स्पर्धा परीक्षा हे ऑप्शन कधी दुसर असायला हवं पहिला नाही

  • @nikhil5304
    @nikhil5304 3 หลายเดือนก่อน +23

    खुप छान विश्लेषण

  • @karanparit2714
    @karanparit2714 3 หลายเดือนก่อน +19

    Mi karat hoto study pn samjl ki stop karuya ata maji swatachi sonai laundry ahe ani maj monthly turnover 1,00,000 chya var ahe

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +11

    आयुष्यात खूप कष्ट करून देखील जर पोस्ट मिळत नसेल तर ऑप्शन पर्याय ठेवायलाच हवा

  • @Aj4u100
    @Aj4u100 3 หลายเดือนก่อน +9

    Me pre teen vela paas zalo pan main kahi nighat navti, depression yet hota ki ghari jaun kay sangaycha, bhiti ani laaj dhoni watat hota, pan tharvala ki je ahe te manya kela pahije ani navyane kamala suruvat keli, Me aata ek private company madhe manager ahe. Tar kuthe tari thambla pahije swatahun nahitar vel nighun jate.😊

  • @tathaagatdahiwaley2441
    @tathaagatdahiwaley2441 22 วันที่ผ่านมา

    छान विषय भाऊ, मी पण फक्त 2-3 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला प्रयत्न केला पण पोस्ट काही निघाली नाही म्हणून मी जास्त वेळ न घालवता लगेच MBA केलं आणि प्रायव्हेट जॉब सुरू केला बंगलोरला तर आता समाधानी आहे मी की मी जास्त वेळ वाया न घालवता माझा करिअर निवडलो आता लग्न झालं आणि सेटल आहे सगळं.

  • @swapnil6717
    @swapnil6717 3 หลายเดือนก่อน +14

    प्रत्येकानं आपल्या क्षमता ओळखून क्षेत्र निवडलं पाहिजेत. मीपण पुण्यात गेलो ५ महिने राहिलो, माझ्या पण रूम मध्ये ५ वर्ष राहिलेली मुल होती. मी ५ महिन्यात ३ पोस्ट काढल्या सहकार_तलाठी_NP. क्षमता आणि प्रामाणिक कष्ट = यश , दिवसभर ग्रुप डिस्कशन च्या नावाखाली फालतुगिरी करून वर्ष वाया जातात. मी स्वतः बघितलय पुण्यात serious/ professional स्टडी करणारे candidates खूप कमी आहेत. Tp वाले जास्त

  • @MAHARAJ906
    @MAHARAJ906 3 หลายเดือนก่อน +2

    सत्य परिस्थिती साहेब सहमत आपल्या विश्लेषण साठी 💯👍🙏

  • @ajayrakate1
    @ajayrakate1 3 หลายเดือนก่อน +15

    Open category ne tar ajibat MPSC/UPSC chya nadi lagu naye 🙏

    • @natureisbest7632
      @natureisbest7632 หลายเดือนก่อน

      upsc engineering service exam chya final interview paryant pochlo, pan open cha cutoff high laglyane yash aale nahi, ani ho to maza last attempt hota. ata course kartoy udemy var,

  • @ankushk2203
    @ankushk2203 3 หลายเดือนก่อน +4

    Aik number reality show keli ani he har aspirant ne pahil pahije

  • @akshaynikambe
    @akshaynikambe 3 หลายเดือนก่อน +7

    Objective मुळे रट्टा मार होता त्यामुळे मुलांना 8 वर्ष जायची पण आता जाणार नाही
    पण आता अभ्यास एकदाच पण मांडन्याची पद्धत unique asel तरच select होणार

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati 2 หลายเดือนก่อน +7

    माझा भाऊ तलाठी आहे , 17 लाख भरून लागला आहे , त्याचा पगार 35 हजार आहे पण भाऊ तेबला खालून महिन्याला 3 लाख कमावतो . सरकारी नोकरी ज्याची लागली त्याचा जन्म सफल आहे नाही तर जीवन हे नरकापेक्षा भयंकर आहे

    • @pawanghuge3975
      @pawanghuge3975 2 หลายเดือนก่อน +2

      असं काही नाही आहे भाऊ हे तुमचे विचार आहेत जीवन जगण्यासाठी काय जास्त पैसे लागत नाहीत फक्त तुमच्या गरजा कामापुरता ठेवा नाहीतर स्वप्न कोणाचेही कुठेही थांबत नसतात मी एक इंजिनियर आहे आणि सोबतच एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास करत असतो त्याला टाईम भेटला तेवढा पण प्लान बी रेडी ठेवायला पाहिजे कारण ही एक वास्तविकता आहे की सर्वांना गव्हर्मेंट जॉब मिळणार नाही या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम चाहिये नेट पासून आणि जाळ्या पासून आपल्याला सांभाळायचे असेल तर प्लॅन बी ठेवा आणि आणि फक्त तीन ते चार वर्षे अभ्यास करून लागले तर ठीक नाही तर बरं बाहेर पडून जा

    • @priyalokare6651
      @priyalokare6651 หลายเดือนก่อน

      अस काही नाही अगदी छोटा व्यवसाय केला ना तरी महिना 30 ते 40 हजार मिळवता येतात. फक्त खोट्या प्रतिष्ठेच्या मुळे, कष्ट नको, अशा मानसिकतेमुळे नुकसान करून घेतात अणि आयुष्याची उमेदीची वर्ष मृगजळामागे वाया घालवतात.

    • @Don_Killuminati
      @Don_Killuminati หลายเดือนก่อน

      @@priyalokare6651 जर तुम्ही महिन्याला लाखो कमवू शकता सरकारी नोकरी करून तर का करायचा छुट-मुट धंधा ,

  • @sahilpatil7014
    @sahilpatil7014 หลายเดือนก่อน

    प्रथमेश तुम्ही खुप छान प्रत्येक गोष्टीची स्पष्टीकरण करताय.. आपली भाषा खुप छान आहे. बोलण्याची कला भारी आहे राव.. आपला विषयच भारी खतरनाक... ते पण प्रथमेश मुळ..

  • @pawanandeo6094
    @pawanandeo6094 3 หลายเดือนก่อน +16

    मी एक रिअल इस्टेट एजंट आहे , रिअल इस्टेट मार्केट आपल्या भारत देशात हर गावात आणीं शहरात आहे, तुम्ही आपल्या शहरात एका developers कडे जॉब करा 5.6 वर्ष अनुभव घ्या आणी स्वतःचा व्यवसाय सुरु करा, वेवसाय सुरू करायला investment लागत नाही, नंतर पैसाच पैसा , मी 9th fail 10th fail aahe , मी ऑफिस बॉय manhun जॉब केला, 5.6 वर्ष अनुभव घेतला, आणि आता स्वतः पोपर्टी घेतो आणि sale करतो, महिन्याला एक लाख कधी 2 लाख प्रॉफिट होतो, अनुभव घ्या आणि शिका, नंतर पैसे कमवा

    • @surajatole2621
      @surajatole2621 3 หลายเดือนก่อน

      Contact bhetu shakto ka tumcha ?

    • @vlog-eg5gd
      @vlog-eg5gd หลายเดือนก่อน

      Hi

  • @vivekpandit6847
    @vivekpandit6847 2 หลายเดือนก่อน +1

    1993 sti interview,1994 sti interview 1995 class one interview,1996 class one interview.but no post.
    खुप निराश झालो.विवेकानंदांनी तारले. दुसरया क्षेत्रात यश मिळाले.आपण मांडलेले विचार पुर्ण सत्य

  • @sagardshinde8722
    @sagardshinde8722 3 หลายเดือนก่อน +6

    रियल वास्तव मांडले...💯🙏

  • @hareshrathod2671
    @hareshrathod2671 2 หลายเดือนก่อน

    खूपच अचूक आणि खोलवर अभ्यास करून माहिती दिली आहे,
    अगदी बारकसारीक मुद्ध्या सकट.
    धन्यवाद🙏🙏🙏

  • @pravinkakade8011
    @pravinkakade8011 3 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद 🙏🏻✨Genious is Knowing when to stop.❤️🌟

  • @nikitaunawane2147
    @nikitaunawane2147 2 หลายเดือนก่อน +2

    वा दादा खूप छान.. मन जिंकलं यार.. love you ❤️

  • @harshalbhu
    @harshalbhu 3 หลายเดือนก่อน +22

    Vishwas Nangare Patil
    Bharat Andhale
    Ansar Sheikh ...
    Ek peedhi barbad keli ahe

    • @Unexist612
      @Unexist612 3 หลายเดือนก่อน

      😰😰😰

    • @omkar23549
      @omkar23549 2 หลายเดือนก่อน

      Tyani tyanch kam kel.. Adhikari hotay tumhala swatachi akkal nhi ka

    • @harshalbhu
      @harshalbhu 2 หลายเดือนก่อน

      @@omkar23549 te paan kharach ahe... Tyanhi tyanch porranchi vaat lavayach kaam kel... Kharach porranha akkal navati

  • @userRaju37
    @userRaju37 2 หลายเดือนก่อน +1

    फार छान ..खरी परिस्थिती सांगितली.
    विषयच भारी.

  • @akshaynikambe
    @akshaynikambe 3 หลายเดือนก่อน +5

    मला एक गोष्ट कळत नाही की शेतकऱ्याचा मुलगा झाला aadhikari हे का लावतात
    तुम्ही लिस्ट काढून बघा एक पण candidate शेतकऱ्याचा मुलगा नाहीं
    नवोदय topper आणि त्या coep कॉलेज चे विद्यार्थी आहेत

  • @taufikkhanpathan4897
    @taufikkhanpathan4897 3 หลายเดือนก่อน +4

    एमपीएससीच्या मोहजळातून बाहेर पडण्यासाठी कौन्सिलिंग ची गरज आहे...

  • @nehashahu7937
    @nehashahu7937 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितलं दादा जगात खूप काही आहे करण्यासारखं फक्त मेहनत करण्याची जिद्द पाहिजे.

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 2 หลายเดือนก่อน

    भावा खरंच लई मोठा आणि आजच्या खऱ्या परिस्थिती वरचा विषय मांडलाय...

  • @iindia18
    @iindia18 3 หลายเดือนก่อน +44

    लाखभर रुपयांचे पोहे आणि चहा झाला... एक नंबर... 😂😂😂

  • @Onlineguru-v5h
    @Onlineguru-v5h 2 หลายเดือนก่อน +3

    बर झाल आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले ते

  • @sourabhkagale
    @sourabhkagale 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान विषय निवडलात सर तुम्ही. Mpsc पध्दलचे तोटे सागितल्याबध्दल धन्यवाद 🙏 ❤✍️

  • @Doremonn_2000
    @Doremonn_2000 3 หลายเดือนก่อน +14

    माझं पण लाल दिव्याच स्वप्न होत. Psi व्हायचं होत पण काय झालं नाही 4 वर्ष वाया गेले. आता स्वतःचा शेतमाल export करतोय. 15 देशांमध्ये .मस्त business चालू आहे
    पण लाल दिवा दिसला की आज पण धडकी भरते😢😢

    • @rohithadawale9139
      @rohithadawale9139 3 หลายเดือนก่อน

      Dada ksa karaychya start mazi pn iccha ahe

    • @milindchatse
      @milindchatse 3 หลายเดือนก่อน +1

      Mitra abhyas kadhi vaya jat nasto,mpsc psi abhyas kelyamule, tumhala baryach goshti kalalya astil jya samanya nagrikana mahiti nastil,
      Wear your failure as your medals, asa vaya gele varsha mhanun tumchya mehnaticha apman kartay.

    • @rohithadawale9139
      @rohithadawale9139 3 หลายเดือนก่อน

      @@milindchatse हो

    • @Doremonn_2000
      @Doremonn_2000 3 หลายเดือนก่อน

      @@rohithadawale9139 "the intelligent exporter" by nand jee singh he book tumhi refer kru shkta . english madhe ahe. yat srv inf milun jail.
      after that , tumhi EIFT training institute madhun training gheun internship kra 3 to 4 month experience sathi tyanntr tumhi start kru shkta
      mi asch kel hot ...
      best luck

  • @Akspeak13
    @Akspeak13 3 หลายเดือนก่อน +6

    सत्यात मांडल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @akshaywadekar8601
    @akshaywadekar8601 2 หลายเดือนก่อน +1

    Even I have wasted 4 years of my life. And after 3rd attempt i was feeling that i am not capable of doing this. And came back to IT.
    But when you look back it really hurts. Looking at the friends who are in IT, way ahead of you and you are joining as fresher and relatives back talking about you and all..
    But one should consider this as lesson of life time and try to move on.. bolan ani karan hyat farak asato mhanun ch mhanatat n tatvadnyan pustakat ch chhan vatate..
    However i am leaving a decent life. Thanks to god. Gos has different plans for me.

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 3 หลายเดือนก่อน +25

    पुण्यात पोरं पोरी नुसती लफडी करतात. काही मुली तर रात्री मुलांच्या रुम वर झोपायला जातात आणि तुंबलेले पोरं याचा गैरफायदा घेतात. यात विवाहित महिला सुद्धा मागे नाहीत ज्यांना पतीने खूप विश्वासाने अभ्यासासाठी पाठवले असते

    • @sagarjagdhane4745
      @sagarjagdhane4745 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @omkarsupekar2008
      @omkarsupekar2008 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @true_words9808
      @true_words9808 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @Unexist612
      @Unexist612 3 หลายเดือนก่อน

      😂😂👍🏻👌🏻

    • @Msd-m5n6h
      @Msd-m5n6h 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @gss-motivation4903
    @gss-motivation4903 2 หลายเดือนก่อน +1

    Had they spent that much time in building skills, they would have become millionaires by now. Money is power. It can buy almost anything..Money truly matters.

  • @priyakadam6521
    @priyakadam6521 2 หลายเดือนก่อน

    मी fy नंतर mscit टायपिंग केलं होत॑ व जॉब करत होते 2006 पासून 2010 ला ग्रॅज्युएशन झालं जॉब करून कॉलेज व स्पर्धा परीक्षा चा आभ्यास 2018 पासून केला ते 2023 पर्यंत आता वय होऊन गेलं 43 नुकतंच जलसंपदा च डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं मलाही बोलावलं होत॑ सध्या 2020 पासून हायकोर्ट समोर टायपिंग व तत्सम कामं ट्रान्सलेशन वकिलांची कामं ग्राफिक्स डिझाइन करते व महिना चाळीस हजार रुपये कमावते धन्यवाद चांगला विषय घेतला व हा व्हीडिओ मी आमच्या mpsc ग्रुप वर share करणार आहें 🎉

  • @SBK7350
    @SBK7350 3 หลายเดือนก่อน +10

    Mpsc एक मोह माया आहे....
    आणि open च्या मुलांसाठी तर सांगता सोय नाही..
    2022 ला क्लर्क च्या 600 जागा असताना मुख्य च कट ऑफ 118 होत..
    2023 ला 7000+ जागा असताना 121 कट ऑफ लागलंय..
    नवीन मुले 12 पासुन mpsc चा स्टडी करत आहेत तर जे जुने झाले 5 वर्षांपासून अभ्यास करत आहेत त्यांच्या पुढे नवीन मुले मजल मारत आहेत..
    2/3 वर्षे Mpsc करावी आणि स्वतः चा अभ्यास ओळखून थांबायच का बाहेर पडायच याचा निर्णय घेणे खूप गरजेचे आहे..
    चार दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क च्या जवान‌ पदाचा निकाल लागला त्यामध्ये ओपन चे 770 मुलं ग्राउंड ला घेतले आणि त्या 770 मध्ये केवळ ओपन असलेले फक्त 65 विद्यार्थी आहेत बाकी 705 विद्यार्थी हे आरक्षित वर्गातील असुन त्यांनी ओपन च्या जागा घेतल्या..यामधुन खरोखरच जे ओपन आहेत त्यांची स्पर्धा कुठल्या लेव्हल ला जात आहे हे लक्षात येईल..

    • @Mi_ekmaratha
      @Mi_ekmaratha 3 หลายเดือนก่อน

      Bhau saral bol na maratha vidyarthi abes tu 😢

    • @SBK7350
      @SBK7350 3 หลายเดือนก่อน +4

      @@Mi_ekmaratha दादा मी मराठाच आहे रे पण ओपन मध्ये भरपुर मोडतात

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 2 หลายเดือนก่อน

    अगदी खरोखरच सत्यपरिस्थी सांगितले भाऊ धन्यवाद

  • @pradipfunde9262
    @pradipfunde9262 3 หลายเดือนก่อน +26

    स्पर्धा परीक्षेच्या दारात सहा वर्षे मी वाया घातले आता शेती करतोय

    • @amitpatil55
      @amitpatil55 3 หลายเดือนก่อน

      😢

    • @Pb-pc5lp
      @Pb-pc5lp 3 หลายเดือนก่อน +1

      अपयश हे नाही जे आपल्याला परीक्षेत मिळाले तर अपयश हे आहे जे आपण ठरवलं आणि आयुष्यभर ही करू शकलो नाही।

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 3 หลายเดือนก่อน

      Chan sheti ky vait nhi
      Fakt ksht karanychi tayari pahije
      Ani market cha study kraycha bas

  • @hrishikeshmahure1483
    @hrishikeshmahure1483 2 หลายเดือนก่อน +1

    Skill Base education महत्वाचे. स्पर्धा परीक्षा ची तयारी करतांना इकडे पण लक्ष द्यावे..

  • @maheshshinde7839
    @maheshshinde7839 3 หลายเดือนก่อน +4

    . डोळ्यांनी पाहिलेले सत्य सांगितले

  • @pratikkharde9515
    @pratikkharde9515 3 หลายเดือนก่อน +1

    भावा खूपच खर बोलला तू आणि खूप छान समजून सांगितले 👍

  • @snehalgavhane4613
    @snehalgavhane4613 3 หลายเดือนก่อน +6

    मला तर काहीच कळत नाही... मला सुद्धा MPSC करायचीच आहे असं नेहमी मी म्हणत असते...पण मला आजवर सगळेच हसत आलेय तुला नाही जमणार नाद सोडून दे... इतक्या हुशार मुलं मुलींना UPSC/MPSC मधून अधिकारी होता येत नाही आणि तू कोणत्या झाडाचं पान कि तुला पोस्ट मिळेल म्हणून...त्यापेक्षा लग्न केलेलं बरं...😢पण का हे असं होतंय काहीही कळत नाही....मला सुद्धा एक पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे...पण हे स्वप्न पूर्ण करण्याआधीच मला खुप काही मनात भिती निर्माण झाली आहे....
    TET exam विषयी बोलावं तर बोलतात असे ढिगानी शिक्षक पडलेत... खरंच मला काहीच सुचत नाही आहे...देवा कधी आम्हांला मार्ग दाखवणारेस....😢 फार टेन्शन येतं आपलं वय वाढतंय तरी आईवडील उन्हातान्हात कष्ट करतायेत...😢

    • @uddhav.salunke
      @uddhav.salunke 3 หลายเดือนก่อน +2

      Bhava tu Mpsc kr seriously abhyas kr bakichya gostikd laksh deu nko 1yr seriously abhyas kr and swtala prove kr baki all the best ...🎉

    • @aruninamdar1779
      @aruninamdar1779 2 หลายเดือนก่อน

      नोकरीचे वेड फक्त मराठी माणसाला आहे. गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी यांच्याकडे नीट बघा एकदा. टॅलेंट फक्त नोकरीत च वापरायचं का?