Pratibhatai ani Shri Sudhir Chitale- Narmada Parikrameche anubhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 436

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 ปีที่แล้ว +43

    अनेकदा ऐकूनही पोट भरत नाही,ऐकत राहावेसे वाटते.नर्मदेssहरsहरson.

  • @sunilkulkarni5522
    @sunilkulkarni5522 ปีที่แล้ว +26

    मातेने आपल्या बालकांना सांगितलेली कथा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.

  • @msaausa
    @msaausa ปีที่แล้ว +14

    माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत 💐🙏

  • @yogendrasinghpatil1692
    @yogendrasinghpatil1692 9 หลายเดือนก่อน +21

    नर्मदे हर..प्रतिभा ताई चितळे आपण केलेली नर्मदा परिक्रमा व आपला अनुभव ऐकुन जणु अंगावर काटे आलेत किती महाभयंकर असा हा प्रवास जणु काही मैय्याचीच कृपा खरोखर आपले अनुभव ऐकुन आम्हासही नर्मद हर परिक्रमा केल्याचाच आनंद झाला...🌼🌷🌷

  • @manishamarathe1526
    @manishamarathe1526 9 หลายเดือนก่อน +12

    मैया फक्त नर्मदे हर एवढचं म्हणू शकते. अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत वर्णन. साष्टांग दंडवत.

  • @gangadharmagar8739
    @gangadharmagar8739 7 หลายเดือนก่อน +17

    मैयाजी आपण कथा वर्णन ऐकवत असते वेळेस कीती वेळेस डोळ्यातून पाणी येते सांगता येत नाही.

  • @sunilambadkar6029
    @sunilambadkar6029 7 หลายเดือนก่อน +5

    नर्मदे हरे अतिशय छान वाटले ऐकताना स्वतः परिक्रमा करतोय असे वाटत होते . नर्मदे हरे नक्की अनुभव घ्यावा असे वाटतं बघूत योग कसा येईल .

  • @SonaliKulkarni213
    @SonaliKulkarni213 ปีที่แล้ว +6

    अती सुंदर, यंचा पुद्चा भाग कुठे अहै मुलाकत चा

  • @VEDU-ok6fm
    @VEDU-ok6fm ปีที่แล้ว +5

    चितळे ताई मी तुमचे नर्मदा परिक्रमा चे अनुभव eaikale पण मला तुम्हाला स्वताला भेटायचे आहे mi पुण्यातच आहे मला तुमचा no dya

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 ปีที่แล้ว +12

    नर्मदे हर अतिशय सुंदर रोमांचकारी अनुभव विनम्र वंदन नर्मदा मैया ला आणि चितळे जोडीला,

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar2347 ปีที่แล้ว +5

    आपण जिद्दिने व श्रध्देने जी परिक्रमा केलीत त्याला तोडच नाही.कधी आम्ही जाउ का? गेलो तर मनोबल टिकेल का? .......
    तुमच्या ओघवत्या वाणीमुळे मी परिक्रमा अनुभवली धन्यवाद.😊

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 ปีที่แล้ว +9

    खरोखर अप्रतिमच अनुभव ताई आपले निवेदन अत्यंत.प्रभावशाली आहे .आपले परिक्रमा अनुभव अत्यंत श्रवणीय आहेत एवढा खडतर प्रवास करत आपण परिक्रमा पूर्ण केली म्हणजे आपण नक्की सुदैवी आहात व परमेश्वराची कृपा दृष्टी प्राप्त असल्याने सर्व आपण साध्य केले.आपला हा अनुभव आपण कथन केला व आम्हाला मिळाला .आपले मनपूर्वक आभार.

  • @gautamnanabelgavkar3160
    @gautamnanabelgavkar3160 8 หลายเดือนก่อน +7

    आईसाहेब.... तुमच्या रुपाने जणू काही नर्मदामैय्यानेच आम्हाला परिक्रमा समजावून सांगितली.... ऐकताना प्रत्येक क्षणी आपल्याला कधी मैय्याची परिक्रमा करण्याचा अमृत योग येईल हीच भावना प्रकर्षाने मनात येते

  • @suchetakotwal1516
    @suchetakotwal1516 ปีที่แล้ว +50

    खूपच छान वाणी आहे ताई तुमची आणि तुमचा नर्मदा परिक्रमा चा अनुभव ऐकताना स्वतः परिक्रमा करतोयअसं जाणवत होतं. नर्मदे हर 🙏🙏

    • @mahadevgole8428
      @mahadevgole8428 ปีที่แล้ว +2

      🚩🌹🙏नर्मदे हर 🙏🌹🚩

    • @jyotsnatillu9069
      @jyotsnatillu9069 9 หลายเดือนก่อน +2

    • @ravindrakende6536
      @ravindrakende6536 9 หลายเดือนก่อน

      😊😊

    • @ganeshmusarif3227
      @ganeshmusarif3227 8 หลายเดือนก่อน

      Chhan mahiti.Narmade har. We r going to parikrama on 4 March. Aapla Ashirwad pahije.jai shri Ram.🙏🙏🙏🙏🙏

    • @avanibonte5244
      @avanibonte5244 8 หลายเดือนก่อน

      Narmade Har

  • @madhurikulkarni4725
    @madhurikulkarni4725 ปีที่แล้ว +7

    नर्मदे हर, परिक्रमेचे वर्णन ऐकून धन्य झाले. तुमच्या ऐव्हढी खडतर नाही पण जमेल तशी परिक्रमा करायची फार इच्छा आहे. 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rohidasgunjal4063
    @rohidasgunjal4063 ปีที่แล้ว +6

    नारायणी नमो नमः या देवी सर्व भुते सु शक्ती रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

  • @surekhakulkarni4432
    @surekhakulkarni4432 9 หลายเดือนก่อน +5

    , कृपया पुढील भाग असेल तर जरूर जरूर जरूर पाठवावा खूपच छान आहे ऐकताना अगदी धन्य वाटते

  • @govindnikam1431
    @govindnikam1431 ปีที่แล้ว +9

    खूप छान अनुभव कथन! हे अनुभव कथन ऐकून अनेक लोकांनी नर्मदा परिक्रमा केली

  • @deepavesvikar5315
    @deepavesvikar5315 10 หลายเดือนก่อน +3

    हे पुर्ण रेकॉर्डिंग नाही आहे, ह्याच्या पुढील भाग ऐकावयाला मिळेल का ? संपूर्ण प्रवास ऐकताना इतकी उत्कंठा दाटून येते आहे की प्रवास पूर्णत्वास जाई पर्यंत अजून किती सुंदर अनुभव, साधु संतांची भेट आणि प्रत्यक्ष देवाची त्या नर्मदा मैय्याची भेट कशी झाली हे ऐकण्याची आस लागली आहे 😌😌

  • @shailajajoshi1253
    @shailajajoshi1253 ปีที่แล้ว +5

    ताई नमस्कार तुमची सांगण्याची पध्दत ईतकी सुंदर आहे .मी कालच तुम्ही सांगितलेले नर्मदा परिक्रमा चे स्वानुभव ऐकले अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी तरळत होते .नशीबवान आहात तुम्हा दोघान कडून ती परिक्रमा घडली धन्य आहात .नर्मदे हर

  • @studiovivekchavan8756
    @studiovivekchavan8756 ปีที่แล้ว +7

    नर्मदे हर 🙏 ताई प्रत्यक्ष परिक्रमे चा अनुभव आला 🙏

  • @yuktalalitaapte4141
    @yuktalalitaapte4141 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर माताजी. अनुभव ऐकून आम्ही पण मनाने जणू परिक्रमा केली. एक शंका आंघोळ आपण नर्मदेच्या पाण्यात करत होतात. पण आश्रम वगैरे नसेल तर प्रातर्विधी ची व्यवस्था कशी होते आणि जर चाळीशीच्या आतील स्त्रियांना परिक्रमा करायची असेल तर मासिक पाळी संबंधी काय नियम असतात

  • @pravinkulkarni7833
    @pravinkulkarni7833 ปีที่แล้ว +9

    दोघींनाही प्रणाम..
    मातृ श्री नर्मदे हर ❤

  • @smitamulye8636
    @smitamulye8636 2 ปีที่แล้ว +14

    🙏 हर हर नर्मदे मैय्या , सांगण्याची सुसंबध्छता खूप छान. प्रत्यक्ष. नर्मदा परिक्रमा करतोय असे भासले 🙏

    • @rashmikantkshirsagar9786
      @rashmikantkshirsagar9786 ปีที่แล้ว

      खूपच सुन्दर .👌👌 ऐकत राहावे से वाटते.🙏🙏🙏 नर्मदे हर🙏🙏

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 ปีที่แล้ว

      ताई तुम्ही १ रूपयाची गोष्ट सांगितली होत

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 ปีที่แล้ว

      मिळत नाही.

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 ปีที่แล้ว

      कृपया सांगा हि विनंती🙏😊

  • @jyotijoshi2845
    @jyotijoshi2845 ปีที่แล้ว +3

    🙏🏻 नर्मदे हर ! पुढील पूर्ण प्रवास ऐकायची ओढ लागली आहे, कृपया पुढचा भाग कोणता तो पाठवणे.नर्मदे हर !😊

  • @mayakale9599
    @mayakale9599 ปีที่แล้ว +6

    नर्मदे हर सांगण्याची पद्धत खुप छान नर्मदा परिक्रमा करत आहोत असे वाटत होते.

  • @vasudeogajare2051
    @vasudeogajare2051 2 หลายเดือนก่อน +2

    नर्मदेहर.. परिक्रमा अनुभव ऐकून निशब्द होतो.. मैयाची कृपा काय असते याची अनुभूती येते ❤

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 ปีที่แล้ว +4

    परिक्रमा अनुभव ऐकून तुम्हाला साष्टांग प्रणाम

  • @milindbhide2506
    @milindbhide2506 ปีที่แล้ว +9

    तुम्हाला साष्टांग दंडवत मैय्याजी 🙏🏽

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 ปีที่แล้ว +6

    🎵 मैय्या जी, ओघवत्या भाषेत आपण जे हृद्य कथन करत आहात.... द्रौपदी, प्रहलाद सर्व अनुभव ऐकताना मी अत्यंत सद् गदित होते आहे🎶

  • @shilpamanmohan
    @shilpamanmohan 6 หลายเดือนก่อน +1

    मी तुमचा ब्लॉग वाचला. अतिशय सुंदर आहे. प्लिज मला मार्गदर्शन करा.🙏🙏

  • @karandikar2433
    @karandikar2433 ปีที่แล้ว +6

    नर्मदे हर 🙏🙏 आपल्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @meeranarkhedkar6414
    @meeranarkhedkar6414 ปีที่แล้ว +2

    तुमच्या सोबत माझीही परिक्रमा झाली असेच वाटले
    तुम्हाला भेटायचे आहे
    तुमचा पत्ता आणि फोन नंबर मिळेल का
    मी पुण्यातच राहते

  • @narendrasambhus8752
    @narendrasambhus8752 2 ปีที่แล้ว +14

    मी यांना प्रत्यक्ष भेटलो होतो, पाया पडलो, माझे नशीब!! पुण्याला त्यांच्या घरी, शिवानगरी मध्ये
    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shyamshinde6685
    @shyamshinde6685 11 หลายเดือนก่อน +2

    नर्मदे हर ताई मि ह्या वर्षी २३-११-२०२३ ला परीक्रमे साठी एकटाच निघणार आहे.आपन दोहोपासुन स्पुर्ती घेऊन जानार आहे.धन्यवाद ताई.

    • @radha-22
      @radha-22 3 หลายเดือนก่อน

      Parikrama zali ka?? Narmade Har.

    • @shyamshinde6685
      @shyamshinde6685 3 หลายเดือนก่อน

      Nahi tai 2025 la yog ahe dhanyavad

  • @rohidasgunjal4063
    @rohidasgunjal4063 ปีที่แล้ว +2

    आदरणीय ताई आपला मोबाईल नंबर समाज प्रबोधनाची शक्ती वाणीतून प्रकट होते जय श्रीराम वंदे मातरम् जय महाकाल जय मात नर्मदे

  • @dr.nileshkane3550
    @dr.nileshkane3550 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर कथन
    जणू परिक्रमेचा अनुभव

  • @j.m3245
    @j.m3245 ปีที่แล้ว +2

    या पुढील पार्ट कोणता आहे

  • @kumhbaraluminumkolhapur344
    @kumhbaraluminumkolhapur344 4 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर मयाजी तुम्ही जे परिक्रमा सांगतली ती ऐयकून असं वाटलं कि माझी परिक्रमा झाली
    आईसाहेब खरच तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 ปีที่แล้ว +3

    Narmde Har,Narmde Har, Narmde Har .
    Pratibha Tai Tumchya
    Narmada Parikrama che Anubhav Vilkshan....Romanch,
    Khupch Sunder.
    Khup ichcha aahe.. Narmda Parikrama chi
    .. karaychi. Tumhi Divyyaatma aahat.. Dhany zale mi.
    Dhanyawad.
    🙏💐🌺💐🙏

  • @rajashreebhide9652
    @rajashreebhide9652 ปีที่แล้ว +3

    मी राजश्री भिडे. 3,12,11 मधे नर्मदा😂परिक्रमा केली. आम्ही गाडीत केली बारा दिवसात पूर्ण झाली. ताई तुमचे अनुभव खूप छान आहे परत जून्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद नमस्कार. नर्मदेहर, हर हर नर्मदे.

  • @poojapatil3104
    @poojapatil3104 9 หลายเดือนก่อน +1

    15:05 नर्मदेची परिक्रमा का

  • @supi.more.5
    @supi.more.5 หลายเดือนก่อน

    नैवेद्य दाखवत नाहीत तर नैवेद्य अर्पण करतात
    दाखवणे म्हणजे फक्त बघ आणि जेवू नको,
    तर अर्पण कारणे म्हणजे तुला दिला आहे तरी तू ग्रहण kar

  • @purvanchalAshutosh
    @purvanchalAshutosh ปีที่แล้ว +5

    नर्मदे हर माऊली... प्रणाम... दंडवत...

  • @ganeshvadake9944
    @ganeshvadake9944 ปีที่แล้ว +3

    maiyaji namaskar mi girish chandrakant vadake from dapoli ratnagiri maiji mala tuhmal bhetayche ahe maiya mazi patta sanga

  • @smitasuryawanshi1593
    @smitasuryawanshi1593 5 หลายเดือนก่อน

    आम्ही आपले खूप ऋणी आहोत खूप खूप धन्यवाद.आमची विनंती आहे की शेवटी हा प्रवास कसा v kasa पूर्ण झाला त्याचे वर्णन कोणत्या व्हिडिओत आहे कृपया ती लिंक शेअर करावी

  • @vaishalikale3978
    @vaishalikale3978 ปีที่แล้ว +4

    नर्मदे हर खूप छान अप्रतिम अनुभव ऐकून छान वाटले.

  • @Ashish-mo3qx
    @Ashish-mo3qx 7 หลายเดือนก่อน

    मी calculate केलं 13 करोड पावलं होत नाहीत 3500 km चे फार झालं
    एक किमी ला साधारण 1200 - 1500 पावलं पडतात , म्हणजे जास्तीत जास्त 52 ते 53 लाख पावलं पडणार जास्त नाही
    दिशाभूल खोटी माहिती नका देऊ
    मी मॅरेथॉन runner आहे .

  • @nutankarkhanis1284
    @nutankarkhanis1284 5 หลายเดือนก่อน +3

    नर्मदे हर
    खुप छान वाटले ऐकताना .
    नर्मदे हर

  • @kalpanachopade4269
    @kalpanachopade4269 ปีที่แล้ว +2

    Tai mi 3-4 vela aaikley .agdi dolyasamor chitr ubhe rahile.

  • @maulideshpande8967
    @maulideshpande8967 8 หลายเดือนก่อน

    मैयाजी 🙏🙏प्रणाम करते
    मला आपला फोन नंबर मिळाला तर खूप छान होईल मी पुणे येथे राहत असते व या वर्षी परीक्रमा करावयाची आहे तर मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏🙏

  • @JyotsnaBarge
    @JyotsnaBarge 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही असं म्हणता की जंगलामध्ये लुटल्या जात पण अजून एकही असे परक्रमा करणारे कोणीच असं म्हटलं नाही की लुटल्यावर जातो पहिले होती ती भीती पण आता काय तसं नाही तुम्ही अचानक असं सांगितल्यानंतर मला जे म्हणजे माझं खूप भाव होता की करायची मला पण माहीत तर घाबरल्यासारखे झाले ना मग खरं काय तुम्ही सांगता ते की ते सांगतात ते मला काहीच कळत नाही ते मला नीट समजून सांगा

  • @digvijaydeshmukh4205
    @digvijaydeshmukh4205 8 หลายเดือนก่อน +2

    माई नमस्कार खूप छान वाटले सर्व ऐकताना क्षणाक्षणाला वाटत मी तुमच्यासोबत परिक्रमा करत आहे अप्रतिम

  • @user-wf7gj3jy1c
    @user-wf7gj3jy1c 9 หลายเดือนก่อน +2

    नर्मदे हर अतिशय सुंदर माहिती दिली ताई असे प्रसंग आपण सांगितले दोन-तीन वेळेस असं वाटलं प्रसंग ऐकून मन मोकळा करून रडून घैवा मार्मिक आपली भाषा या भाषा शैलीतून अतिशय प्रत्येक व्यक्तीला नर्मदा परिक्रमे ला जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल माहिती सांगितल्याबद्दल आपले दोघांचे खूप खूप धन्यवाद

  • @umeshpawar3391
    @umeshpawar3391 9 หลายเดือนก่อน +8

    ताई नी खरंच खूपच छान वर्णन केलेत असं वाटतं होतं की जणू आपणच परिक्रमा करतोय खरंच अवर्णनीय 🙏

  • @sheetaldeorukhkar1257
    @sheetaldeorukhkar1257 8 หลายเดือนก่อน

    ताई मला तुम्हाला भेटण्याची खुप ईच्छा आहे मला भेटाल का केव्हा फोन नंबर तरी द्या मला ही परिक्रमा करण्याची इच्छा आहेही 72 वर्षाची आहे ठाण्याला राहाते

  • @bhaskarsagale425
    @bhaskarsagale425 5 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे अनुभव एकुण डोळे आपु आप पानावतात माझी ही इच्छा आहे माझे वय 59 आहे माझी इच्छा आहे नर्मदे हर

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 ปีที่แล้ว +3

    मैयाजी साक्षात दर्शन दिले असेच वाटते

  • @snehalmendhi3887
    @snehalmendhi3887 7 หลายเดือนก่อน

    तुम्हाला अश्वत्थामा नाही भेटला काय please sanga

  • @sureshshinde9910
    @sureshshinde9910 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 8 หลายเดือนก่อน +3

    एक निरंजन दोन सुखी और तीन खटपट और चार दु,; खी.......🙏🙏🚩🚩

  • @shilpamanmohan
    @shilpamanmohan 6 หลายเดือนก่อน

    ताई नमस्कार, मला परिक्रमा पूर्व तयारी तुमच्या कडून मार्गदर्शन हव् होत. 🙏🙏🙏

  • @chiragparikh1911
    @chiragparikh1911 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर आई तुमची वाणी खुब मधुर वाणी , मी Australia ला राहतो । तुमचा अद्भुत अनुभव आइकलया वर मी पण परीकरमा करावी आसा मनोरथ झाला आहे 🙏🙏🙏

  • @shailajadhav3182
    @shailajadhav3182 ปีที่แล้ว +23

    । नर्मदा परिक्रमा घडेल की नाही माहीत नाही पण तुम्हाला भेटायची इच्छा आहे। मी पुण्यात असते जमेल तर plz repl करा

    • @sunilkulkarni9304
      @sunilkulkarni9304 ปีที่แล้ว +3

      ताई आता नर्मदा किनारी असतात.मी भेट घेतली तेंव्हा छिपानेर ( होशांगाबाद उर्फ नर्मदानगर भागात )दक्षिण तटा जवळील लछोरा गावात त्यांच्या रेवाकुटीत साधना व येणाऱ्यांना भोजन असं वेळापत्रक असत राहायची सोय गावात असते.

    • @meghanaapte2570
      @meghanaapte2570 ปีที่แล้ว +1

      ​@@sunilkulkarni9304ञ

    • @balwantpawar2486
      @balwantpawar2486 11 หลายเดือนก่อน

      कठीण कार्य करने योग्य
      रहता है|
      हरि ॐ
      💐🌹🚩🙏

    • @sagaralgude2167
      @sagaralgude2167 9 หลายเดือนก่อน +2

      भाग दुसरा नाही दिसत नक्की टाका 🙏

    • @madhavikulkarni7192
      @madhavikulkarni7192 9 หลายเดือนก่อน +2

      या व्हिडिओ मध्ये परिक्रमा शेवट पर्यंत चे वर्णन नाहीय...पुढचा व्हिडिओ मिळेल का

  • @anuradhakulkarni8492
    @anuradhakulkarni8492 2 หลายเดือนก่อน +1

    खरच काटे आलेत अंगावर आदल्या जन्माची पुण्याई म्हणून परीक्रमा पार पडली नर्मदे हर हर 🙏🏾🙏🏾🌹🌹

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 8 หลายเดือนก่อน +1

    आपला प्रत्येक दिवसाचा प्रवास मी ऐकली,पण हे अनुभव ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येत होते.

  • @meenakshivanarse6370
    @meenakshivanarse6370 9 หลายเดือนก่อน +1

    Mobile no ?

  • @surekhakatkade1876
    @surekhakatkade1876 ปีที่แล้ว +3

    ताई माझी खूप इच्छा नर्मदा परिक्रमा करावी.

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर 🙏
    ह्याचा उर्वरित भाग नाहीये का?

  • @vaishalijoshi8392
    @vaishalijoshi8392 9 หลายเดือนก่อน +2

    केवळ अवर्णनीय ,अदभूत ,नर्मदे हर
    शेवटचं अर्धवट राहिले असे वाटले ,पूर्ण विडिओ बघायचा आहे

    • @swatijagtap7307
      @swatijagtap7307 8 หลายเดือนก่อน

      हो..... पुढच ऐकण्यासाठी खूप आतूर आहोत

  • @mugdhaarekar4106
    @mugdhaarekar4106 ปีที่แล้ว +2

    Moti Ani pol amhala darshan dyaycha ki Mai ......Narmade harrr 🙏

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार ! प्रतिभाताई, तुमचे फोटो कोणी काढले व तुम्हाला ते कसे मिळाले ?

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 9 หลายเดือนก่อน +1

    Vishal ji khup sunder parikrama वर्णन.. कृपया माईंचा फोन मिळेल का

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 11 หลายเดือนก่อน +3

    नर्मदे हर, आपणांस दंडवत नमस्कार .

  • @arjunmalkar9673
    @arjunmalkar9673 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
    हर हर नर्मदे हर हर नर्मदे
    🙏💐🙏प्रतिभाताई धन्यवाद 🙏🙏फारच अति सुंदर 🙏💐💐🙏

  • @shubhamhatre2081
    @shubhamhatre2081 ปีที่แล้ว +2

    ताई नर्मदा परिक्रमेला गेल्यासारखं वाटलं ईतकं सुंदर वर्णन केलत आपण.फारच छान. खूप‌समाधान मिळालं.
    नर्मदे हर.

  • @mrunaldaware104
    @mrunaldaware104 ปีที่แล้ว +2

    खुप छान अनुभव ऐकायला मिळाले. आज योगायोगाने प्रारब्ध या विषयी एका योग साधक बरोबर बोलत असताना त्यांनी सांगितले मी एक व्हिडिओ पाठवतो तो ऐका,जीवन बदलून जाईल. खरोखरच अलौकिक अनुभव. धन्य आहात तुम्ही दोघे.योग आल्यास जरूर भेटू. आमच भाग्य असेल तर भेट होईल. 🙏🙏

  • @नर्मदा
    @नर्मदा 3 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर ! परिक्रमेत आपणा दोघांचे दर्शन झाले ! धन्यता वाटली ! नर्मदे हर !

  • @MeghaPukale-im8xb
    @MeghaPukale-im8xb 9 หลายเดือนก่อน +2

    नर्मदे हर मैय्या, सगळा आनंदी आनंद, खुपच positive energy, तुम्ही परिक्रमेतील अनुभव सांगितल्यामुळे आयुष्य जगण्यासाठी खुप energy मिळते.

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 ปีที่แล้ว +2

    Tai 🙏🏻. Tumhi aamhala Narmada Parikramach ghadwalit. Aatta nailajane ithoonch namskar karawa lagat aahe. Pan mazya manane tumchya payawar dok tekwoon Narmada Matech Darshan ghetale aahe asech wat t aahe.

  • @sanjayphadke3173
    @sanjayphadke3173 ปีที่แล้ว +3

    अभिनंदनीय तसेच अनुकरणीय खूपच प्रेरणादायी आपल्यासारख्या माणसामुळे ही पृथ्वी तग धरून आहे जय श्रीराम जय नर्मदा माता
    संजय रघुनाथ फडके नाशिक

  • @chandrakantdandawate4467
    @chandrakantdandawate4467 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही अगदी बरोबर घेऊन चालता असे वाटते

  • @balwantpawar2486
    @balwantpawar2486 11 หลายเดือนก่อน +1

    आपण उभयतांस साष्टांग नमस्कार
    हरि ॐ

  • @sheetaldeorukhkar1257
    @sheetaldeorukhkar1257 8 หลายเดือนก่อน

    पीठापुरला भेटले होते मला परिक्रमा करायलासोबत नाही

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 ปีที่แล้ว +1

    मैय्या जी आश्चर्य आणि उत्सुकता म्हणून विचारते.... परिक्रमा करताना काही जवळ बाळगलं नव्हतं तर हे वेळोवेळी दाखवले ग्रलेले फोटो कसे काढले गेले?

  • @rajeshpagare8889
    @rajeshpagare8889 ปีที่แล้ว +4

    🙏🙏
    नर्मदे हर
    इच्छा खूप आहे परिक्रमेची पण भीती वाटते
    आपण जाती बद्दल उल्लेख केलात म्हणून
    बघुया, maiiya है भीती ,हा अविश्वास कधी घालवते आणि परिक्रमेला बोलावते
    नर्मदे हर

    • @manasivaidya8598
      @manasivaidya8598 ปีที่แล้ว +2

      दादा , जात पात ही बंधनं ओलांडून जायला पाहिजे. हे सर्व माणसांनी भेद निर्माण केले आहेत.
      माणुसकी हाच एक धर्म आणि जात आहे. ईश्वराने ही सुंदर आणि विविधतेने नटलेली सृष्टी निर्माण केली आहे. त्याच्या पक्षी कोणताही भेदभाव नाही. आपल्या जातीबद्दल कोणिही कधीही न्यूनगंड अथवा अभिमान धरू नये. आपण सर्व माणसं एकमेकांशी आदराने , चांगुलपणाने वागणे हेच ईश्वराला आवडते. 🙏🙏

    • @sunitanakate3344
      @sunitanakate3344 ปีที่แล้ว

      ​@@manasivaidya8598 0:57

    • @shridharsansare5340
      @shridharsansare5340 ปีที่แล้ว

      आणि जतीच म्हणाल तर या भूतलावर हिंदू धर्मा इतका कोणाचं ही वाईट न चींतनारा सर्व समावेशक आणि मनुष्य नव्हे तर मुके जीव, समस्थ जीव सृष्टी यावर जीवापाड प्रेम करणारा दुसरा धर्म नाही.म्हणूनच मला गर्व आहे मी हिंदू असल्याच्या II ❤

    • @rajeshpagare8889
      @rajeshpagare8889 ปีที่แล้ว

      @@shridharsansare5340 हे फक्त पुस्तकांत आहे आणि पुस्तक है त्याची मर्यादा आहे, प्रॅक्टिकल आयुष्यात हे काहीच नाही
      विषय सोडून होईल साहेब,पण तुम्ही माझ्या व्यथा जी आहे तेवढ्या वर बोलले असता तर ठीक होते,
      उगीच हिंदू धर्मा किती सर्व समावेशक आहे आणि किती महान आहे यावर बोलण्याची गरज नाही,
      जे मुळ ग्रंथ आहेत त्यानुसार हा धर्म खूप चांगला आहे,
      पण जातीयता,अमानुष प्रथा याचे काय,
      सती प्रथा,देवदासी,अस्पृश्यता ह्या आणि असल्या प्रथा खरेच हिंदू धर्मात होत्या का, मग का त्यांचा अंगीकार केला गेला,तथाकथित धर्म ठेकेदार त्यावर विरोधात उभे नाही राहिले
      गळ्यात मडके,कंबरेला झाडू कुठल्या ved,puran madhye नमूद आहे मग का हा अन्याय,
      अस्पृश्यता कुठल्या ग्रंथात आहे मग असे अमानुष अत्याचार का
      South मध्ये nadar samaj jo magas vargiy ahe आज संपूर्ण christian आहे
      त्यांच्या बायका सार्वजनिक ठिकाणावर janya sathi BREAST TAX द्यावा लागत असे
      हे असे का
      या अमानुष प्रथे मुळे आज तो समाज ख्रिश्चन आहे
      कुणाची चूक
      आज देखील राजस्थान मध्ये काही भागात नवऱ्या मुलाला घोडी वर बसून वरात काढता येत नाही,त्याचे काय
      काल परवा पर्यंत आदिवासी व्यक्ती वर एक ब्राह्मण मूत्र विसर्जन करतो ,त्याचे काय
      म्हणून संसारे साहेब
      Hindu dharma tyachya काही ग्रंथ नुसार सर्व समावेशक असेल पण practically shunya आहे
      मी खरोखर खूप श्रद्धा ठेऊन आहे,
      हि माझी संस्कृती आहे,राम कृष्ण माझे आहेत
      नर्मदा आई माझी आहे
      पण हे भ्रष्ट ग्रंथ,कथा माझ्या नाहीत
      जय हिंद
      जय श्री राम
      Jaibhim,jai buddha

  • @vaidehiify
    @vaidehiify ปีที่แล้ว +3

    साष्टांग दंडवत आपणा उभयतांना!

  • @chandrakantdandawate4467
    @chandrakantdandawate4467 5 หลายเดือนก่อน

    ताई तुम्हाला प्रत्यक्ष भेटावेसे खूप खूप वाटते

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 ปีที่แล้ว +2

    नर्मदा परिक्रमा अनुभव अत्यन्त
    रोमांचक घरी राहून परिक्रमा केल्याचा आनंद अनुभवला
    धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @balwantpawar2486
    @balwantpawar2486 11 หลายเดือนก่อน +2

    आपले अनुभव आणि नर्मदा परिक्रमे वरील पुस्तकांचे वाचन यातून एकवेळ छान परिक्रमा माॅ नर्मदा ने करून घ्यावी ही सदगुरूनाथ चरणी प्रार्थना. नर्मदे हर हर
    हरि ॐ

  • @dasharathsomawanshi
    @dasharathsomawanshi 9 หลายเดือนก่อน +1

    ताई आपण नमदा परीकमापतक्ष पाहीलासारखी सांगितलं धन्यवाद

  • @dnyaneshwardharmadhikari5817
    @dnyaneshwardharmadhikari5817 10 หลายเดือนก่อน +1

    Maiya तुम्ही पुण्यात आलात का. भेटण्याची इच्छा आहे.

  • @vishakhashikhare4166
    @vishakhashikhare4166 8 หลายเดือนก่อน

    Taiii mi ata bus ne jatey... tumche anubhav ikun ma bhetlyach aanand zala...plzz tumcha mob no deal ka??
    Mla bhetaych ahe

  • @gayatridakhole2857
    @gayatridakhole2857 6 หลายเดือนก่อน

    समोर काय झाले अजून आम्हाला ऐकायचा आहे कृपा करून त्याचा लाभ आम्हाला द्या

  • @Mpat21
    @Mpat21 9 หลายเดือนก่อน +1

    Hya Chitale Kaka, Kakuncha contact shodhat aahot. Punyatil Chitale Sammelanachi samiti hyana contact karu ichchite. Krupaya jamle tar contact pathavava..

  • @asmitamali733
    @asmitamali733 4 หลายเดือนก่อน +1

    शत शत नमन खूप छान ऐकूनच कान तृप्त झाले तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत

  • @prashantdaryapurkar511
    @prashantdaryapurkar511 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर माई मी प्रशांत दर्यापूरकर माझं वय 56 मला पॅरलिसीस झाला पण आता मी 80 टक्के बरा मला नर्मदा परिक्रमा करायची फार इच्छा आहे तरी तुम्ही नर्मदा मातेला विनंती करा आणि माझी परिक्रमा मी यवतमाळ येथील रहिवासी आहे

  • @atharvajoshi6407
    @atharvajoshi6407 9 หลายเดือนก่อน +1

    Dusryanchya channel varche videos tumhi ka tumchya channel var upload kele?
    He barobar nahi.
    Remove kara lavkarat lavkar.
    Jyanna chitale madam cha sampurna pravas janun ghyaycha aahe..tyanni tyanchya channel var jaun please videos paha..

  • @vaishalikale3978
    @vaishalikale3978 ปีที่แล้ว +5

    नमामि देवी नर्मदे🙏🙏

    • @anusayakakade1798
      @anusayakakade1798 2 หลายเดือนก่อน

      नर्मदे हर माऊली

  • @dattatrayphaltankar9741
    @dattatrayphaltankar9741 ปีที่แล้ว +2

    10pm 5.5.23
    नर्मदे हर माताजी