ताई खरंच शब्दाच नाहीत. तुम्ही जे काम करतायत ते पाहून मन अगदी दडपून गेले. तुमच्या कार्याला मन:पूर्वक सलाम. तुमच्या कार्याला तोड नाही. आमच्या हातात काय आहे? थोडीफार आर्थिक मदत तेवढीच शक्य आहे. आपल्याला त्रिवार धन्यवाद!
I don't know, how much time I cry while watching. But literally we need to be part of this noble cause by action, not by words. I have decided to sponsor 1 student from this month & will try ro reach 12 student a year with the help of my friends & group. Sashtaang Pranaam.
ताई आपणांस फक्त साष्टांग दंडवत सलाम सलाम सलाम आणि इतकं प्रभावी काम तुम्ही सांगताय आणि पाच मिनिटे च बोला अशी चिठ्ठी तुम्हाला सर्वांसमोर देताहेत . कीती विचित्र गोष्ट. वाईट वाटलं. ही आपली माणसं. म्हणून चांगली कामे करायला कोणी पुढे येत नाही. कारण कुणाचं चांगल ऐकायची सवयच नाही आपल्याला. दुर्दैव आहे. 😔😔😔😕😕😕😕😕
अहो दादा, तुमचं म्हणणं बरोबर आहे वरकरणी, पण विचार करा, ते एक शिबिर आहे, तेथे ताई सारखे अनेक वंदनीय लोकं बोलावले असतील, प्रत्येकाने असाच बोलत राहिले तर संपणार कधी हे शिबिर? मग बाकीच्या वक्त्याना काय बसवून ठेवायचं की रद्द करायचं हे सांगून की ताईच कार्य तुमचा पेक्षा सुंदर आहे तेव्हा त्यांनाच बोलू द्या म्हणून? किंवा सगळेच असे बोलत राहिले तर भड्यानी घेतलेला हॉल कधी रिकामा करायचा? अनेक प्रश्न असतात आयोजकापुढे. तुम्हाला जर एवढे वाटतंय तर तुम्ही ताईना बोलवा व पाहिजे तेवढे दिवस त्यांचं भाषण आयोजित करा ना. जमतंय?
की कोणीही नकळत नतमस्तक होतो ! तुमचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात ! तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, तुमच्या अमूल्य कार्याला आणि तुमच्या संवेदनशील मनाला अंत:करणपूर्वक लाख लाख धन्यवाद !
आम्ही सुध्दा दिवाळी नंतर परीक्रमेस निघत आहोत. ताईंचे कार्य प्रत्यक्ष पहायचे आहे. पण आतून असे वाटते आहे की आपण ही तिथे त्यांना मदत करावी. पडेल ते काम करावे. आयुष्यात जाताना थोडे तरी पुण्य कमवावे. 🙏🙏🙏🙏🙏 नर्मदे हर
भारती ताई या तुमच्या अतुलनीय अभियानात जर मला वैयक्तिक रीत्या एकही पैसा न घेता नि:षुल्क सेवा करायची असेल जुडायचे असेल तर काय करावे लागेल. फक्त सेवाभाव म्हणून. तिथे आम्ही सगळे पहायला तर येऊच. आमचीही वयाची ५० + आहे. काय मदत करता येईल आम्हाला. त्या मुलांसाठी आपण ही काहीतरी करावेसे वाटत आहे. खारीचा वाटा उचलावसा वाटत आहे. आपण हे सगळं कसं काय संभाळता .
तुमचे इतके निःस्वार्थ काम, तेही उपेक्षित मुलांसाठी व कुठलीही हमखास ,नियोजित आर्थिक मदत नसतांना चालू आहे कि ते पाहून कुणीही नतमस्तक होईल. अशा ह्या सत्संगाला, लौकर आटपा म्हणणार्यांचा धिक्कार असो.
भारतीताई,मन सर्व तुम्हे बद्दल माहिती एकून आनंदित होते आहे कधीतरी तुम्हा ला भेटावे असेही वाटत आहे तुमच्या कामा बद्दल फार आदर वाटत आहे
ताई
खुपच छान अप्रतिम उपक्रम
नर्मदे हर
अप्रतिम कार्य
ताई खरंच शब्दाच नाहीत. तुम्ही जे काम करतायत ते पाहून मन अगदी दडपून गेले. तुमच्या कार्याला मन:पूर्वक सलाम. तुमच्या कार्याला तोड नाही. आमच्या हातात काय आहे? थोडीफार आर्थिक मदत तेवढीच शक्य आहे.
आपल्याला त्रिवार धन्यवाद!
ताई प्रकाश आमटे व मंदाताई आमटे चं तुम्ही दुसरे रूप आहात. 🙏🙏🙏🙏🙏 आपण वंदनीय आहात.
तुमच्या या अत्युच्च कार्याला आमच्या खुप सार्या मन:पूर्वक शुभेच्छा.
J
ताई सलाम तूमच्या कार्याला
ताई हरिजनच नाही तर मी माळी जातीची आहे हे ऐकून माझ्या एका मैत्रिणीने आमची मैत्री सोडली.
ताई तुम्ही देवापेक्षा काही कमी नाहीत , माणसाच्या रूपात देव आहात ,आपलं कार्य किती मोठं आहे . 🙏🙏🙏
आज जास्त माहिती मिळाली ताई तुमच्याकडून, आणि तुम्हाला ऐकता बघता आल्. साष्टांग वंदन आहे आपल्याला 🙏🙏🙏
आपल्या मुखातून एक एक शब्द अमृत वाणी है आपल्या मनापासून नमन😢🙏
सलाम आपल्या या कार्याला,🙏
Great 🙏💐
Hats off....
Salute,Bharatitai.Great
I don't know, how much time I cry while watching. But literally we need to be part of this noble cause by action, not by words. I have decided to sponsor 1 student from this month & will try ro reach 12 student a year with the help of my friends & group. Sashtaang Pranaam.
आपल्या कार्याला त्रिवार वंदन!
ताई तुमच्या कार्याला सलाम
अप्रतिम उपक्रम.
खूपच छान काम आहे.
ताई आपणांस फक्त साष्टांग दंडवत
सलाम सलाम सलाम
आणि इतकं प्रभावी काम तुम्ही सांगताय आणि पाच मिनिटे च बोला अशी चिठ्ठी तुम्हाला सर्वांसमोर देताहेत . कीती विचित्र गोष्ट. वाईट वाटलं. ही आपली माणसं. म्हणून चांगली कामे करायला कोणी पुढे येत नाही. कारण कुणाचं चांगल ऐकायची सवयच नाही आपल्याला. दुर्दैव आहे. 😔😔😔😕😕😕😕😕
मंगल खांडेकर...मी आज प्रथमच ikal.खूप सुंदर काम त्यांनी केलं आहे.त्यांना प्रणाम.
अहो दादा, तुमचं म्हणणं बरोबर आहे वरकरणी, पण विचार करा, ते एक शिबिर आहे, तेथे ताई सारखे अनेक वंदनीय लोकं बोलावले असतील, प्रत्येकाने असाच बोलत राहिले तर संपणार कधी हे शिबिर? मग बाकीच्या वक्त्याना काय बसवून ठेवायचं की रद्द करायचं हे सांगून की ताईच कार्य तुमचा पेक्षा सुंदर आहे तेव्हा त्यांनाच बोलू द्या म्हणून? किंवा सगळेच असे बोलत राहिले तर भड्यानी घेतलेला हॉल कधी रिकामा करायचा? अनेक प्रश्न असतात आयोजकापुढे. तुम्हाला जर एवढे वाटतंय तर तुम्ही ताईना बोलवा व पाहिजे तेवढे दिवस त्यांचं भाषण आयोजित करा ना. जमतंय?
ताई सलाम
साईराम. ताई आपले कार्य आम्हाला अभिमानास्पद आहे. शब्दात व्यक्त करणं कठीण. ग्रेट!
ताई खरंच तुमी नम॔दामाता आहात शब्द कमी पडतील तुमच्या बद्दल बोलायला मी महाकालच्या दर्श॔नाला आले की तुमचे नक्कीच दर्श॔न घेईण❤❤❤❤❤❤
खुप अनुकरणीय कार्य.ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
बरोबर ताई मी। हेच म्हणनते की या लोकना त्यांचे। रोजचे जीवन जगायला हायजेनिक रित्या नियमीत पणे पुरवावे। बस्त्यांच्या सवयी शेती तसेच राहावे
खूप छान काम केले आहे ताई तुम्ही
You are great inspiration to youth. Hat's off to you and your dedication
🙏ताई आपल्या कार्यास सलाम🙏नक्कीच नोव्हेंबर 2021 ला भेटण्याची खूप इच्छा आहे . 🙏👍🌹💐🚩🚩🚩
Mi swatactumche pustak vachle ahe khup chaan anubhav sangitale ahe narmade har narmde har
शतश,:दंडवत🙏
Very good
नर्मदे हर🙏🙏
विनम्र अभिवादन !
नमस्कार ताई... खूप छान वाटले ऐकून
Incredible work 🙏🙏
तुमच्या कार्याला सलाम
🙏 Narmde har 🙏 khupech Chan
Koti koti 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फार छान अति सुंदर
स्पृहणीय कामगिरी
🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹👌👌💐💐
इथं देवपण दिसतं ! असं सागरासारखं विशाल असणाऱं मन, संवेदनशीलतेचं मूर्त स्वरूप पाहिलं
की कोणीही नकळत नतमस्तक होतो ! तुमचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात ! तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, तुमच्या अमूल्य कार्याला आणि तुमच्या संवेदनशील मनाला अंत:करणपूर्वक लाख लाख धन्यवाद !
Surekh!!
Narmade Har
👌
सगळं करेन तुम्ही सांगाल ते। मीही हेच बघायला। अनुभवायला 23नवबर 2021 नर्मदापरिकरमेला। जात आहे
मीसुद्धा ताईचे कार्य अनुभवायला आणि परिक्रमेला दिवाळी झालेवर निघणार आहे
नर्मदे हर
आम्ही सुध्दा दिवाळी नंतर परीक्रमेस निघत आहोत. ताईंचे कार्य प्रत्यक्ष पहायचे आहे. पण आतून असे वाटते आहे की आपण ही तिथे त्यांना मदत करावी. पडेल ते काम करावे. आयुष्यात जाताना थोडे तरी पुण्य कमवावे. 🙏🙏🙏🙏🙏 नर्मदे हर
@@anilkhatavkar606
मी सुरेंद्र देशमुख , मुंबई
आम्ही काही मित्र 16 नोव्हेम्बर, 2021 ला माँ नर्मदा परिक्रमेला निघत आहोत
कॉन्टॅक्ट नंबर 9833959767
भारती ताई या तुमच्या अतुलनीय अभियानात जर मला वैयक्तिक रीत्या एकही पैसा न घेता नि:षुल्क सेवा करायची असेल जुडायचे असेल तर काय करावे लागेल. फक्त सेवाभाव म्हणून. तिथे आम्ही सगळे पहायला तर येऊच. आमचीही वयाची ५० + आहे. काय मदत करता येईल आम्हाला. त्या मुलांसाठी आपण ही काहीतरी करावेसे वाटत आहे. खारीचा वाटा उचलावसा वाटत आहे. आपण हे सगळं कसं काय संभाळता .
नर्मदे हर
छान माताजी
नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा हे तुमचे पुस्तक मी वाचले आहे मला पण मैय्याची परिक्रमा करायची आहे .
मैय्या बोलवेलच .
नर्मदे हर हर
भारतरत्न खरे तर यांनाच देण्याच्या अधिकारी आहेत.
खरं ना?
तुमचे इतके निःस्वार्थ काम, तेही उपेक्षित मुलांसाठी व कुठलीही हमखास ,नियोजित आर्थिक मदत नसतांना चालू आहे कि ते पाहून कुणीही नतमस्तक होईल. अशा ह्या सत्संगाला, लौकर आटपा म्हणणार्यांचा धिक्कार असो.
ताई,... 🙏मला आपल्याशी बोलायचं आहे 🙏
ताई मी येतं आहे
नमस्कार ताई मी लवकरच फोनकरेंन तुम्हाला ।
तुमचा फोन नं मिळेल का
भारतीताई तुमच्याबद्दल
ईश्वर तरी काय वेगळा असतो
Tai Swami Vivekanand Yana 100 lok milali nahi tumhala milali Dhyana aahat
तेथे कर माझे जुळती
ताई। मीयेतें तुमच्याकडे
Tyat tumhi narmada chya ajubajuchya vyathahee mandalya ahet.tya eikun jeev galbalun jato
नतमस्तक
तुमचा फोन नंबर मिळू शकेल का प्लीज
ताई सलाम तुमच्या कार्याला
नर्मदे हर
🙏🙏🙏