नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏 मी, मधुसूदन दातार सपत्नीक, (सौ माधुरी) गेल्या वर्षी पायी परिक्रमा पुर्ण केली, खरं तर मैया ने करुन घेतली तुम्ही खूप छान वर्णन केले आहे त्यामुळे आमच्या परिक्रमेतील अनुभवांची आठवण झाली दुसरी परिक्रमा करायचे ईच्छा आहे, बघु मैयाचे बोलावले आहे तरच होणार हे नक्कि तुमचे अभिनंदन 💐💐💐
परिक्रमा आपण करत नसतो ती मैया आपल्याकडून करवून घेत असते. आपल पुर्व सन्चीत अन् महत्वाचे म्हणजे नर्मदा मैयाची क्रुपा व आदेशानुसार ही होऊन जाते. मलाही खुप अनुभव अन् अनुभूती प्राप्त झाली आहे. हे खरं आहे परिक्रमे नन्तर आपल्या राहणीमानात अपुर्व बदल घडतोच जर सन्पूर्ण समर्पित भावनेने ती केली असेल. माझ्या बाबतीत हे घडलं आहे. खुपचं छान व उत्तम बोधप्रद मुलाखतीसाठी धन्यवाद.नर्मदे हर.
ताई मी हे मी ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यात सतत पाणी येत होत तुमची इच्छा तुमची हिम्मत आणि स्त्री असून तुम्ही इतकी हिम्मत ठेवत 3 परिक्रमा केल्या हे सर्व कल्पनेच्या पलीकडचे आहे. तुम्ही स्वतः एक देवीच आहे. तुम्हीच मैय्या आहात. माझं 75 वय आहे. मी तुमच्या पाया पडतो साष्टांग नमस्कार तुम्हाला. U r great u r a god.
🙏नर्मदे हर, हर हर नर्मदे 🙏 नमस्कार ताई खुप छान वाटल तुमचे अनुभव ऐकल्यावर, माझे वडील श्री.प्रकाश जनार्दन ढोणे.राहणार सातारा यांनी सुद्धा सलग तीन वर्ष नर्मदा परिक्रमा संपूर्ण पायी चालून पूर्ण केली.त्यांची यावर्षी तिसरी परिक्रमा 7मे2024 ला पूर्ण झाली. त्यांनी सुध्दा त्यांचे असेच अनुभव आमच्या पूर्ण कुटुंबासोबत share केले तेव्हा खरच खूप भारावून गेल्या सारखा अनुभव आला.🙏नर्मदे हर, हर हर नर्मदे 🙏
मी गेल्या वर्षी १७०० कि.मी.परिक्रमा झाल्या नंतर मला त्रास झाल्याने परिक्रमा अर्धवट सोडून परत आलो.तुम्ही तीन परिक्रमा केल्या आहेत.तुम्ही खरोखरच नशीबवान आहेत.आपले अभिनंदन .नर्मदे हर
ताई तुम्हाला मनापासून साष्टांग द्ंडवत तुमचे सगळे परिक्रमातील अनुभव एकून फक्त निशब्द झाले खरच नर्मदा मैया ची कृपा आहे तुमच्यावर ती अशीच राहो .पुढील परीक्रमा नक्किच तुमच्या कडून होवोत हिच परमेश्वराला प्रार्थना.🙏🙏
नर्मदा मैय्याची पायी चालत परीक्रमा करण्याचा आनंद मी आणि माझी पत्नी दोघांनी ही घेतला आहे, अतिशय सुंदर अनुभव आणि अनुभुती घेतली आहे. यानंतर आम्ही काही सहकारी मित्रांनी नर्मदा परिक्रमा मार्गावर परीक्रमा वाशियांची सेवा व्हावी यासाठी आवली घाट येथे मा नर्मदा सेवा कुटीर सुरू केले आहे. नर्मदे हर जीवन भर.
जैन नर्मदे हरताली व पाच पंकज जामुन नमामि देवी नर्मदे नर्मदे हर जय नर्मदे हरी जय नर्मदे हर हर नर्मदे मैने तुमच्या कृपा केली तशी आम्हा सर्वांच्या करावी आम्हा सर्वांना नर्मदा परिक्रमा घडावे नर्मदे मैया तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला पण नमस्कार
नर्मदे हर रश्मिजी तुमची पूर्वपूण्याई . आपल्यातला समर्पित भाव, सद्गुरू प्रती अढळ विश्वास. या त्रिवणी संगमा मुळे तुमच्या तीन परिक्रमा सफल पुर्ण झाले. तुमची मुलाखत तुमची आध्यात्मिक उंची दर्शवणारे आहे.
मी इंदौर चा राहणारा. तुमची मुलाखत खूपच आवडली. अत्यंत प्रामाणिक भाव आणी निष्ठा दिसली. नर्मदा प्रदक्षिणेवर पहीलंपुस्तक जगन्नाथ कुंटे महाराजांच वाचलं होतं. आताही तोच आनंद मिळाला.मुलाखत घेणारे व तुम्ही दोघंजण आकारास पात्र आहात. . 1:06:32
नर्मदे हर🙏 नर्मदा मैयाबद्दल खूप ऐकलंय.खूप छान वाटतं अशा अनुभूती ऐकायला.मनात तीव्र ईच्छा होते.परीक्रमेला जायची.बघूयात मैयाची ईच्छा असेल तर कधी बोलावणे येते.🙏हर नर्मदे.
🙏 नर्मदे हर 🙏 ज्यांनी परिक्रमेची अनुभूती घेतलीये त्यांनाच माहितीये नर्मदा मैय्येची ओढ काय असते ते ! परिक्रमा हॅटट्रिक बद्दल अभिनंदन 💐💐💐 🙏मात श्री नर्मदे हर 🙏
न्यूज डंका चे व्हिडीओ आम्ही नेहमीच बघतो. राजकीय घडामोडींचं अतिशय सुंदर विश्लेषण न्यूज डंकाच्या व्हिडीओंमधून आम्हाला पहायला, ऐकायला मिळतं पण आजच्या या मैयाच्या अतिशय सुंदर आणि सविस्तर मुलाखतीच्या व्हिडीओबद्दल सर्वप्रथम न्यूज डंका चॅनेलला आमचा साष्टांग नमस्कार तसेच त्या मैयालादेखिल आमचा साष्टांग नमस्कार. नर्मदे हर l
रश्मी ताई मैय्या, आपले खूप खूप अभिनंदन आणि कौतुक ही, आपले परिक्रमा अनुभव ऐकताना मन मैय्या किनाऱ्यावर पोचले, आणि मैय्येचा अनुभव घेत राहिले, खूप खूप🎉🎊 धन्यवाद, नर्मदे हर. आपली भेट घडावी. मैय्या ला शतशः वंदन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर ! सौ रश्मीताई तुमचे अनुभव खुप छान आहेत ! माझ्या मैययाचे पाच पाई व सहा बसने परिक्रमा करुन घेतल्या ! तुमचे व माझे बरेच अनुभव सारखेच आहेत! तुमचे अनुभव ऐकताना माझे परिक्रमेतील आठवणी ताज्या झाल्यात ! धन्यवाद व अभिनंदन ! अरविंद देशमुख औरंगाबाद परिक्रमा वासी अर्धापुरकर सेवानिवृत्त उप अभियंता साबां खाते महाराष्ट्र राज्य!
छाण ताई . हर हर नर्मदे श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
स्वामींचे नाव घेतले म्हणून, सगळा भाग पहिला. मलाही, स्वामी व नर्मदा मातेनेच,परिक्रमेत नेऊन परत आणले. बरेच से अनुभव तुमच्या सारखे मलाही, आले. खूप आनंद मिळाला ऐकून. नर्मदे हर.🙏💐🚩🛐🕉️
तुमची निष्ठा,तुमचा समर्पित भाव,दृढ निश्चयाने पायाला इतका त्रास होऊनही पायीच परिक्रमा पूर्ण करायची हे सगळं ऐकून भारावून जायला झाले, शारीरिक मानसिक आणि वाचिक तिन्ही प्रकारचे तप घडलं आणि वटवृक्ष मंदिरात स्वामी समोर वृक्षाखाली सेवा घडली सारंच अद्भुत पुन्हा एकदा सादर🙏🙏🙏 न्युज डंका मुळे हे सारं ऐकायला मिळाले त्याचे आभार आणि धन्यवाद 🙏
आमचेही एक सदानंद स्वामी महाराज आहेत त्यांनी पण् नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली असून आता सुधा देखील चाळीस पन्नास किलोमीटर अंतर चालून बागेशवर धाम येथे गेले आहेत आणि ते केल्या मुळे खरच असे उरजावान आहे त ताईच खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद
प्रिय रश्मी ताई की माई ,काय म्हणू असा प्रश्न पडतो आहे. जे काय आहे ते गोड मानून घे. प्रणाम, इतकी चित्तवेधक मुलाखत ऐकून थक्क व्हायला झालंय. आजपर्यंत असा अनुभव आलेला नाही. खूप खूप धन्यवाद.
खरचं हे सगळ ऐकून अंगावर काटा आला. खरचं माईची लीला अगाध आहे 🙏 आणि तुम्हाला घरच्यांनी एकटीला पाठविले हेही विशेष पाच महिने राहता त्यामधे पिरियड येत असणारं तेंव्हा काय करता कारण हा भक्ती मार्ग आहे . आणि खरचं हॅट्स ऑफ
परीक्रमेदरम्यान मासीक पाळी मधील कालावधीत घ्यायची काळजी हाच मोठा प्रश्न आहे, एकटी असताना सोबत स्त्री परीक्रमावासी हवीच, माझ्या पुढे हाच मोठा प्रश्न आहे, गेल्यावर्षी चातुर्मास मध्येच चितळे मैयांच्या व्हिडिओ मधुन परीक्रमेविषयी कळले, तेव्हा पासुन वेधच लागलेत, मैयाचे बोलावने आणि स्वामींचा आदेशाची आस आहे, मैया आणि स्वामी सांभाळतील , माझी पात्रता लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना 🙏नर्मदे हर🌼श्री स्वामी समर्थ 🌼
रश्मी ताई तुझे खूप खूप अभिनंदन. 🌹🌹मैय्याने तुझी परिक्रमा खूप छान करून घेतली. तुझे हे अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. खूप आनंद झाला. माझी पहिली परिक्रमा मैय्याने छान करून घेतली पण मला काही अनुभूती मिळाली नाही असे वाटत होते. पण तुझे अनुभव ऐकताना मलाही असे खूप अनुभव आले गं. पण यालाच अनुभूती म्हणतात हे समजलेच नाही. घरातून ही तू सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. पण यालाही मैय्याचाच संदेश आणि माणसांची ओळख असे एका मैय्याने सांगितले. मलाही मैय्याची खूप ओढ लागली आहे परत मैय्याने बोलवावे ही मनापासून मैय्याकडे प्रार्थना. नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏. चोपडाघाटजवळचे ठिकाण धारेश्वर.
नर्मदे हर मैयया खूप सुंदर अनुभव संकिर्तन आणि मुलाखत तुमची मैयया प्रति समर्पण आणी भक्ती वाखाणण्याजोगी आहे आणि आम्हाला अभिमान आहे आपण मैत्रिणी आहोत हे माईने घडवून आणले
फारच छान सादर केलेत तुमचे अनुभव. last year la चितळे ताईंकडे 3 दिवस राहण्याचा योग आला.स्वर्गीय सुख मिळाले. तुम्ही परिक्रमा केलीत तर किती सार्थक झाले मनुष्य जन्माचे.खूप खूप धन्यवाद.
खूप छान मुलाखत. पुण्यवान आहात 🙏🙏 तुम्ही जी सहस्त्र शिवलिंग, भस्माचा खडक आणि गंगाखेडी ची गोष्ट सांगितली ती मांडव्य ऋषींची आहे. चोथेही साधू होते ते समुद्र स्नान करायचे.. जवळ एक खाऱ्या पाण्याचा lake निर्माण झालेला आहे.
ताई खूपच छान अनुभव सांगितले. मन तृप्त झाले. माझ्या बहिणीच्या मुलाने चार परिक्रमा केल्या, तोही असे अनुभव सांगत असतो. खूपच छान. तुमची श्रद्धा खूपच आहे., ऐकून खूप बरे वाटले धन्यवाद. नर्मदा मैया सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो(नर्मदा हर)🎉🎉🎉.
आपले अनुभव ऐकून खुपचं छान वाटत आहे;आम्ही बसने प्रवास करत नर्मदा परिक्रमा आताच नोव्हेंबर महिन्यात जाऊन आलो;ओंकारेश्वर लां परत आल्यावर असे वाटते की आता घरी जाऊच नये अशीच परत नर्मदा परिक्रमा चालू करावी
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 नर्मदे हर माई 🙏 रश्मी ताई तुमची मुलाखत खूपच छान झाली. तुमचे अनुभव ऐकताना प्रत्यक्ष नर्मदा माईचे दर्शन घडत होते. तुम्ही स्वामी समर्थ यांना गुरू मानता मीही स्वामींना गुरु मानते जशी जमेल तशी महाराज माझ्याकडून सेवा करून घेतात आणि प्रतेक वेळी ते मला साथ देतात अडचणीत हात देतात . श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🌹
वाह रश्मी मैय्या तुम्हाला शत शत नमन. खऱ्या अर्थाने तुम्ही स्वामींची आणि मैय्याची लेक आहात. मैय्या तुमच्या कडून अजून परिक्रमा करून घेवो. नर्मदे हर जीवन भर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Tai तुमची नर्मदा माता परिक्रमा अनुभव i ऐकून एक वेगळीच अनुभूती आली..तुमची श्रद्धा ,विश्वास आणि परिश्रमाची पराकाष्ठा खरच वाखन न्या सारखी आहे..ऐकताना अंगावर शहारे आलेत. धन्य आहात आपण आपणास अनेकानेक शुभेचछा..
आपल्या प्रमाणे आम्हाला नर्मदा परिक्रमा घडवी हिच इच्छा पूर्ण व्हावी असे ताईच्या चरणी साष्टांग दंंडवट, व नर्मदा माईच्या चरणी प्रार्थना 💐🌷🌺🥀🌹🙏🙏
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
रोज नर्मदा अस्टक म्हणा...माईची कृपा होईल
🙏
हर हर नर्मदे हर हर नर्मदे तुझे दर्शन लवकरच घडो लवकरच घडो परिक्रमा लवकरच घडो तुझी कृपा बरसो आमच्या कुटुंबावर जय नर्मदा❤
नर्मदे हर....ॐ
खुपच सुंदर प्रेरणादायक मार्गदर्शन .व
साधनसमृध्द नर्मदापरिक्रमेची अनुभुती....
सद्गुरू कृपा व मैय्या चे कृपाशिर्वाद ....
अवधूत चितंन श्रीगुरुदेव दत्त..ॐॐ
🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏
नर्मदे हर ताई खूप छान माहिती सांगितली मन प्रसन्न झाले❤❤
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏
मी, मधुसूदन दातार सपत्नीक, (सौ माधुरी) गेल्या वर्षी पायी परिक्रमा पुर्ण केली, खरं तर मैया ने करुन घेतली
तुम्ही खूप छान वर्णन केले आहे त्यामुळे आमच्या परिक्रमेतील अनुभवांची आठवण झाली
दुसरी परिक्रमा करायचे ईच्छा आहे, बघु मैयाचे बोलावले आहे तरच होणार हे नक्कि
तुमचे अभिनंदन 💐💐💐
❤ vav
ताई खूप छान वर्णन केले.नर्मदा मैयाचे 🙏🙏
तुमच्या बरोबर परिक्रमा चा योग येणार असेल असे वाटते नर्मदा हर हर
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
परिक्रमा आपण करत नसतो ती मैया आपल्याकडून करवून घेत असते. आपल पुर्व सन्चीत अन् महत्वाचे म्हणजे नर्मदा मैयाची क्रुपा व आदेशानुसार ही होऊन जाते. मलाही खुप अनुभव अन् अनुभूती प्राप्त झाली आहे. हे खरं आहे परिक्रमे नन्तर आपल्या राहणीमानात अपुर्व बदल घडतोच जर सन्पूर्ण समर्पित भावनेने ती केली असेल. माझ्या बाबतीत हे घडलं आहे. खुपचं छान व उत्तम बोधप्रद मुलाखतीसाठी धन्यवाद.नर्मदे हर.
रश्मी मैय्या खूप छान अनुभव कथन केलेत.नर्मदे हर.
ताई मी हे मी ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यात सतत पाणी येत होत तुमची इच्छा तुमची हिम्मत आणि स्त्री असून तुम्ही इतकी हिम्मत ठेवत 3 परिक्रमा केल्या हे सर्व कल्पनेच्या पलीकडचे आहे. तुम्ही स्वतः एक देवीच आहे. तुम्हीच मैय्या आहात. माझं 75 वय आहे. मी तुमच्या पाया पडतो साष्टांग नमस्कार तुम्हाला. U r great u r a god.
नर्मदे हर . तुमचा सच्चे पणा भावला !आनंद डोळ्यातून बाहेर आला असे पुष्कळ क्षण ऐकायला मिळाले , दंडवत .
🙏नर्मदे हर, हर हर नर्मदे 🙏 नमस्कार ताई खुप छान वाटल तुमचे अनुभव ऐकल्यावर, माझे वडील श्री.प्रकाश जनार्दन ढोणे.राहणार सातारा यांनी सुद्धा सलग तीन वर्ष नर्मदा परिक्रमा संपूर्ण पायी चालून पूर्ण केली.त्यांची यावर्षी तिसरी परिक्रमा 7मे2024 ला पूर्ण झाली. त्यांनी सुध्दा त्यांचे असेच अनुभव आमच्या पूर्ण कुटुंबासोबत share केले तेव्हा खरच खूप भारावून गेल्या सारखा अनुभव आला.🙏नर्मदे हर, हर हर नर्मदे 🙏
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
ॐनमो नर्मदे।त्वदीय पादपंकजे नमामी देवी नर्मदे।नर्मदे हर।
मी गेल्या वर्षी १७०० कि.मी.परिक्रमा झाल्या नंतर मला त्रास झाल्याने परिक्रमा अर्धवट सोडून परत आलो.तुम्ही तीन परिक्रमा केल्या आहेत.तुम्ही खरोखरच नशीबवान आहेत.आपले अभिनंदन .नर्मदे हर
रश्मी ताईंनी अवश्य पुस्तक लिहावे. इतरांना स्फुरण चढेल.
नमदेहर.कोटि.कोटि.नमन.मौया🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुमचे अनुभव ऐकताना अतिशय भारावल्यासारखे झालेय. तुमची श्रद्धा आणि नर्मदा मैय्याने दिलेली अनुभूती ऐकताना थक्क व्हायला होते.
नर्मदे हर 🙏🙏
Tai ,...Manatla Bhav Khup Mahtwachi Ahe . .. Tai tuzyatla Bhav & Satvikta pahun ...Khup Dhannya zalo ...Mai & Swami nni ...tuzya kadun sewa karun ghetli ...Tuzya kade pahun Bhakticha Marg samjala ....Tai Khup Khup Dhannya zalo .
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 🎉
ताई तुम्हाला मनापासून साष्टांग द्ंडवत तुमचे सगळे परिक्रमातील अनुभव एकून फक्त निशब्द झाले खरच नर्मदा मैया ची कृपा आहे तुमच्यावर ती अशीच राहो .पुढील परीक्रमा नक्किच तुमच्या कडून होवोत हिच परमेश्वराला प्रार्थना.🙏🙏
नर्मदे हर तुमची ही मुलाखत ऐकून मन भरून आले आमची अशीच नर्मदा परिक्रम एक तरी हवेची इच्छा आहे
माई अप्रतिम अनुभव नर्मदे हर
नर्मदा मैय्याची पायी चालत परीक्रमा करण्याचा आनंद मी आणि माझी पत्नी दोघांनी ही घेतला आहे, अतिशय सुंदर अनुभव आणि अनुभुती घेतली आहे. यानंतर आम्ही काही सहकारी मित्रांनी नर्मदा परिक्रमा मार्गावर परीक्रमा वाशियांची सेवा व्हावी यासाठी आवली घाट येथे मा नर्मदा सेवा कुटीर सुरू केले आहे.
नर्मदे हर जीवन भर.
नर्मदे हर👌🙏
जैन नर्मदे हरताली व पाच पंकज जामुन नमामि देवी नर्मदे नर्मदे हर जय नर्मदे हरी जय नर्मदे हर हर नर्मदे मैने तुमच्या कृपा केली तशी आम्हा सर्वांच्या करावी आम्हा सर्वांना नर्मदा परिक्रमा घडावे नर्मदे मैया तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला पण नमस्कार
🙏नर्मदे हर🙏
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
मी ओंकारेश्वर आली तेव्हा बोटने परिक्रमा केली मला खूप आनंद झाला, जीवन सार्थ झाल्यासारखा वाटल❤
खूप छान.. अंगावर शहारे आले
नर्मदे हर 🙏🏻🌹नर्मदे हर 🙏🏻🌹
नर्मदे हर रश्मिजी तुमची पूर्वपूण्याई . आपल्यातला समर्पित भाव, सद्गुरू प्रती अढळ विश्वास. या त्रिवणी संगमा मुळे तुमच्या तीन परिक्रमा सफल पुर्ण झाले. तुमची मुलाखत तुमची आध्यात्मिक उंची दर्शवणारे आहे.
अगदी सत्य
🙏नर्मदे हर🙏
😅
Harhar gnge
Ji@@ShdashivVidhate
मी इंदौर चा राहणारा. तुमची मुलाखत खूपच आवडली. अत्यंत प्रामाणिक भाव आणी निष्ठा दिसली. नर्मदा प्रदक्षिणेवर पहीलंपुस्तक जगन्नाथ कुंटे महाराजांच वाचलं होतं. आताही तोच आनंद मिळाला.मुलाखत घेणारे व तुम्ही दोघंजण आकारास पात्र आहात.
.
1:06:32
❤❤❤ नर्मदे हर...!❤❤❤ खुप खुप छान तीन परिक्रमा श्री स्वामी समर्थ मैय्याने करून घेतली...
🙏नर्मदे हर🙏
ताई खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र अभिनंदन धन्यवाद
रश्मी ताई तुमची परीक्रमाचे अनुभव ऐकून खुपआंनद झाला नर्मदेहर.नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर
Koti koti vandan Maiya narmade har 🙏
आपली पहिली मुलाखत दोन तीन वेळा पाहिली होती.... खूप आवडली होती... खूप छान... मैंय्या ची कृपा सर्वांवर असूदे.. 🙏🙏नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
नर्मदे हर आम्ही सुद्धा नर्मदा परिक्रमा केली खूपच छान अनुभव आले मैया महिमा अगाध आहे
न्युज डंकामुळे हे ऐकण्याचे भाग्य मिळाले.. नर्मदे हर हर..!! 🙏🙏🙏
Khrch Tai tumhi khup chan tumche anubhav sagethly....mala prikrma Kay mahith navhthy tumchamule khup chan mahithi milali Jai narmade mata❤
नर्मदे हर🙏
नर्मदा मैयाबद्दल खूप ऐकलंय.खूप छान वाटतं अशा अनुभूती ऐकायला.मनात तीव्र ईच्छा होते.परीक्रमेला जायची.बघूयात मैयाची ईच्छा असेल तर कधी बोलावणे येते.🙏हर नर्मदे.
न्युज डंका चे शत:शा आभार ! आदरणीय
रश्मी ताईंना सविनय नमस्कार. त्यांचा मानव
जन्म धन्य झाला!
Khoop khoop Bhagyawan aahat tumi…3 parikrama…..kitti prem karti mayya tumchavar 🙏🏼Narmade har
Narmade har
नर्मदे हर हर,
रश्मी ताई खरच तुम्ही खुपच भाग्यवान आहात
तुमची संपूर्ण मुलाखत ऐकली,
आपले अनुभव, जिद्द, चिकाटी त्यातुन मैयाच पाठबळ
सगळ ऐकूनच मन भारावून गेल,
🙏🌹🌹🙏
Mazi Narmada parikrama युट्युब चॅनल नंतर यांचीच मुलाखत आवडली . हर हर नर्मदे
हो 👍
खरय. Mazi narmada parikrama channel ऐकताना मानस परिक्रमा घडते मला. या ताई पण खूपच ग्रेट! नर्मदे हर
🙏 नर्मदे हर 🙏
ज्यांनी परिक्रमेची अनुभूती घेतलीये त्यांनाच माहितीये नर्मदा मैय्येची ओढ काय असते ते !
परिक्रमा
हॅटट्रिक बद्दल अभिनंदन 💐💐💐
🙏मात श्री नर्मदे हर 🙏
नर्मदे हर, नर्मदे हर
मैया शि .सा नमस्कार.
@@ahilyamahtre7965 🙏 नर्मदे हर 🙏
Congratulations
नर्मदे हर 🌹🙏👌🙏
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
मी रश्मी ताईंची आधीची मुलाखत आणि आत्ताची मुलाखत ऐकली .खूप काही शिकले आणी खूप आनंद झाला
परिक्रमे साठी नर्मदा मातेने आपली निवड केल्यानंतर बाकी काहीच नियोजन आपल्याकडे रहात नाही ! 🙏🌹नर्मदे हर 🌹🙏
न्यूज डंका चे व्हिडीओ आम्ही नेहमीच बघतो. राजकीय घडामोडींचं अतिशय सुंदर विश्लेषण न्यूज डंकाच्या व्हिडीओंमधून आम्हाला पहायला, ऐकायला मिळतं पण आजच्या या मैयाच्या अतिशय सुंदर आणि सविस्तर मुलाखतीच्या व्हिडीओबद्दल सर्वप्रथम न्यूज डंका चॅनेलला आमचा साष्टांग नमस्कार तसेच त्या मैयालादेखिल आमचा साष्टांग नमस्कार. नर्मदे हर l
रश्मी ताई मैय्या, आपले खूप खूप अभिनंदन आणि कौतुक ही, आपले परिक्रमा अनुभव ऐकताना मन मैय्या किनाऱ्यावर पोचले, आणि मैय्येचा अनुभव घेत राहिले, खूप खूप🎉🎊 धन्यवाद, नर्मदे हर. आपली भेट घडावी. मैय्या ला शतशः वंदन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
🙏नर्मदे हर🙏
Khupach chan aapli mulakhat eikun man bharun aale, 🙏🙏Narmade Har Har Maiya 🙏🙏
नर्मदे हर ! सौ रश्मीताई तुमचे अनुभव खुप छान आहेत ! माझ्या मैययाचे पाच पाई व सहा बसने परिक्रमा करुन घेतल्या ! तुमचे व माझे बरेच अनुभव सारखेच आहेत! तुमचे अनुभव ऐकताना माझे परिक्रमेतील आठवणी ताज्या झाल्यात ! धन्यवाद व अभिनंदन ! अरविंद देशमुख औरंगाबाद परिक्रमा वासी अर्धापुरकर सेवानिवृत्त उप अभियंता साबां खाते महाराष्ट्र राज्य!
छाण ताई . हर हर नर्मदे श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
स्वामींचे नाव घेतले म्हणून, सगळा भाग पहिला. मलाही, स्वामी व नर्मदा मातेनेच,परिक्रमेत नेऊन परत आणले. बरेच से अनुभव तुमच्या सारखे मलाही, आले. खूप आनंद मिळाला ऐकून. नर्मदे हर.🙏💐🚩🛐🕉️
🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏
Narmada har❤❤ khup chan tumche Anubhav sangateveli ase vatht hote ki narmada Maiya chi parikrama Purna kartoy ❤❤❤Jai Jai swami samrta❤❤
तुमची निष्ठा,तुमचा समर्पित भाव,दृढ निश्चयाने पायाला इतका त्रास होऊनही पायीच परिक्रमा पूर्ण करायची हे सगळं ऐकून भारावून जायला झाले, शारीरिक मानसिक आणि वाचिक तिन्ही प्रकारचे तप घडलं आणि वटवृक्ष मंदिरात स्वामी समोर वृक्षाखाली सेवा घडली सारंच अद्भुत पुन्हा एकदा सादर🙏🙏🙏 न्युज डंका मुळे हे सारं ऐकायला मिळाले त्याचे आभार आणि धन्यवाद 🙏
खूपच छान ताई
🙏नर्मदे हर🌼श्री स्वामी समर्थ 🌼
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
खूप चांगले अनुभव आहेत आपले.छान बोलताय आपण.धन्यवाद.
नर्मदे हर ताई तुमची मुलाखत खूपच छान वाटली तुमचे आधात्मिक ज्ञान पुष्कळ आहे तुम्हाला शतशः प्रणाम
नर्मदे हर,
मैय्याने माझी पण परिक्रमा या वर्षी करून घेतली, अत्यंत दिव्य आणि शाश्वत अनुभव आहे आणि परिक्रमा ही ऐकण्यापेक्षा अनुभवण्याची साधना आहे.
आमचेही एक सदानंद स्वामी महाराज आहेत त्यांनी पण् नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली असून आता सुधा देखील चाळीस पन्नास किलोमीटर अंतर चालून बागेशवर धाम येथे गेले आहेत आणि ते केल्या मुळे खरच असे उरजावान आहे त ताईच खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद
प्रिय रश्मी ताई की माई ,काय म्हणू असा प्रश्न
पडतो आहे. जे काय आहे ते गोड मानून घे.
प्रणाम, इतकी चित्तवेधक मुलाखत ऐकून थक्क व्हायला झालंय. आजपर्यंत असा अनुभव आलेला नाही. खूप खूप धन्यवाद.
🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏
मलाही नर्मदा परिक्रमा करायची आहे.आता मुलाखत ऐकली त्यामुळे उचलायची आहे. बघुयात माई कधी योग आणतात. नर्मदे हर
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
ताई, पुण्यात असता का तुम्ही?? @@ashwineejagade2348
नर्मदे हर रश्मी ताई तुमचा अनुभव ऐकून खुप छान वाटले.मी वेळ मिळेल तेव्हा अनुभव ऐकत असतो.आपल्या गरजा खुप कमी असतात हा विचार भावला.🙏🙏🙏
👍🙏हरऽ हरऽऽ महादेवऽऽऽ 🚩🙏हरऽ हरऽऽ महादेवऽऽऽ ❤🙏गुरुभ्यों श्री स्वामी समर्थाय नमों नम :🚩 🙏
नर्मदे हर रश्मीताई आपण फारच सुंदर नर्मदा परिक्रमेचा अनुभव सांगितला आम्ही धन्य झालो नर्मदे हर नर्मदे हर🎉🎉🎉
खरचं हे सगळ ऐकून अंगावर काटा आला. खरचं माईची लीला अगाध आहे 🙏 आणि तुम्हाला घरच्यांनी एकटीला पाठविले हेही विशेष पाच महिने राहता त्यामधे पिरियड येत असणारं तेंव्हा काय करता कारण हा भक्ती मार्ग आहे . आणि खरचं हॅट्स ऑफ
परीक्रमेदरम्यान मासीक पाळी मधील कालावधीत घ्यायची काळजी हाच मोठा प्रश्न आहे, एकटी असताना सोबत स्त्री परीक्रमावासी हवीच, माझ्या पुढे हाच मोठा प्रश्न आहे, गेल्यावर्षी चातुर्मास मध्येच चितळे मैयांच्या व्हिडिओ मधुन परीक्रमेविषयी कळले, तेव्हा पासुन वेधच लागलेत, मैयाचे बोलावने आणि स्वामींचा आदेशाची आस आहे, मैया आणि स्वामी सांभाळतील , माझी पात्रता लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना 🙏नर्मदे हर🌼श्री स्वामी समर्थ 🌼
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
पिरियडच्या वेळेस आश्रमा सोय आहे चार दिवस राहायचे तिथे परत परिक्रमा चालू अरायची
नर्मदा मैय्या ची महिमा अगाध आहे
परिक्रमा वासींची सेवा खुप घडावी हि इच्छा
नर्मदे हर
ऐकत रहावं अशी मुलाखत. मैयाच्या बरोबर माझीही परिक्रमा झाली. नर्मदे हर!
खूपच छान वर्णन केले आहे नर्मदा मय्या सक्षात पुढे उभी राहिली
रश्मी ताई तुझे खूप खूप अभिनंदन. 🌹🌹मैय्याने तुझी परिक्रमा खूप छान करून घेतली. तुझे हे अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. खूप आनंद झाला. माझी पहिली परिक्रमा मैय्याने छान करून घेतली पण मला काही अनुभूती मिळाली नाही असे वाटत होते. पण तुझे अनुभव ऐकताना मलाही असे खूप अनुभव आले गं. पण यालाच अनुभूती म्हणतात हे समजलेच नाही. घरातून ही तू सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. पण यालाही मैय्याचाच संदेश आणि माणसांची ओळख असे एका मैय्याने सांगितले. मलाही मैय्याची खूप ओढ लागली आहे परत मैय्याने बोलवावे ही मनापासून मैय्याकडे प्रार्थना. नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏. चोपडाघाटजवळचे ठिकाण धारेश्वर.
🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ🙏
मलाही करायची आहे परीक्रमा, माईची ईच्छा आणि स्वामींचा आदेशाची आस 🙏नर्मदे हर🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
माई आपण दिलेली माहिती खूप छान वाटते.आम्हाला ऐकून च खूप आनंद होतो.नर्मदे हर.🎉
नर्मदे हर! खुप छान व वास्तव कथन!
नर्मदे हर मैयया खूप सुंदर अनुभव संकिर्तन आणि मुलाखत तुमची मैयया प्रति समर्पण आणी भक्ती वाखाणण्याजोगी आहे आणि आम्हाला अभिमान आहे आपण मैत्रिणी आहोत हे माईने घडवून आणले
जय नर्मदा मैया
🙏🙏🌺🌺🌹🌹
फारच छान सादर केलेत तुमचे अनुभव. last year la चितळे ताईंकडे 3 दिवस राहण्याचा योग आला.स्वर्गीय सुख मिळाले. तुम्ही परिक्रमा केलीत तर किती सार्थक झाले मनुष्य जन्माचे.खूप खूप धन्यवाद.
रश्मी ताई विचारे उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूपच प्रेरणादायी मुलाखत दिलीत.छानवाटले
नर्मदा माता की जय छान माहिती दिली आणि खरंच देवाची कृपा दृष्टी असली की आपोआप बोलावणं येतं आणि छान योग जुळून येतो
नर्मदा परिक्रमा करण्याची माझी इच्छा लवकरचं माई पूर्ण करो ही प्रार्थना
रश्मी ताई तुमच्या चरणी सादर प्रणाम 🙏खूपच छान वाटत होतं तुम्ही सांगत असतांना अगदी मन भरून आलं. नर्मदा मैया की जय, नर्मदे हर हर 🙏🌹
मैय्या आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि सविनय नमन. नर्मदे हर🙏
Maiyya very to hear your parikrama God bless you and your family maiyya will always be there with you
Narmade Har 🙏
🙏नर्मदे हर🙏
Heart touching experience 🙏🙏
ताई भावपूर्ण वर्णन ऐकून तृप्त झाले कान आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏
💐💐💐🙏मय्या मी ही मुलाखत सलग ऐकली किती छानपणे व तितक्याच शांत आवाजात दिली व अनुभव वर्णन सांगितले खूप छान 🙏नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏
Narmady हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर... पुण्याई शिवाई नर्मदा परिक्रमा होयच शकत नाही.खुप छान माहिती मिळाली
नर्मदा मैया की जय हो नर्मदे हर
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
खूप छान मुलाखत. पुण्यवान आहात 🙏🙏
तुम्ही जी सहस्त्र शिवलिंग, भस्माचा खडक आणि गंगाखेडी ची गोष्ट सांगितली ती मांडव्य ऋषींची आहे. चोथेही साधू होते ते समुद्र स्नान करायचे.. जवळ एक खाऱ्या पाण्याचा lake निर्माण झालेला आहे.
खुपसुंदर केवळ पुर्वजन्माचे पुण्याईनेच होईल.
ताई खूपच छान अनुभव सांगितले. मन तृप्त झाले. माझ्या बहिणीच्या मुलाने चार परिक्रमा केल्या, तोही असे अनुभव सांगत असतो. खूपच छान. तुमची श्रद्धा खूपच आहे., ऐकून खूप बरे वाटले धन्यवाद. नर्मदा मैया सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो(नर्मदा हर)🎉🎉🎉.
रश्मी खुप छान झाली मुलाखत ..तुझी नर्मदा अनुभुती ऐकताना अंगावर काटे आले..नर्मदे हर 🙏
छान रश्मी
खूप छान. ऐकताना डोळ्यात पाणी आळ. मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे. मी पण उत्तर वाहिनी केली पण तुमच्या सारखी नाही जमली
नर्मदे हर , नर्मदे हर
11111111
Angavar kate yet astil tar doctor kade dakhva
अप्रतिम खूप सुंदर वर्णन केलं ताई प्रत्यक्ष नर्मदा परिक्रम करून आल्याचा आनंद मिळाला खूप खूप धन्यवाद❤
भाग्यवान आहात माताराम ! नर्मदे हर !
आपले अनुभव ऐकून खुपचं छान वाटत आहे;आम्ही बसने प्रवास करत नर्मदा परिक्रमा आताच नोव्हेंबर महिन्यात जाऊन आलो;ओंकारेश्वर लां परत आल्यावर असे वाटते की आता घरी जाऊच नये अशीच परत नर्मदा परिक्रमा चालू करावी
खूप छान वाटले
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
नर्मदे हर माई 🙏 रश्मी ताई तुमची मुलाखत खूपच छान झाली. तुमचे अनुभव ऐकताना प्रत्यक्ष नर्मदा माईचे दर्शन घडत होते. तुम्ही स्वामी समर्थ यांना गुरू मानता मीही स्वामींना गुरु मानते जशी जमेल तशी महाराज माझ्याकडून सेवा करून घेतात आणि प्रतेक वेळी ते मला साथ देतात अडचणीत हात देतात .
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🌹
नर्मदे हर हर माताजी 🙏
Wow किती सुंदर छान वाटले आपणच नर्मदा परिक्रमा करतोय अस वाटत होत thank you thank you thank you
नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तम विचार ! अध्यात्मामधे आपली बरीच प्रगती झाली आहे असे वाटते 😊
खुप सुंदर अनुभव ताई डोळ्यांतुन अश्रु आले
Awesome👍
खुप छान,नमस्कार.ऐकताना अंगावर शहारे आले, अप्रत्यक्ष परिक्रमाचा अनुभव आला. 🙏🙏🙏🙏
वाह रश्मी मैय्या तुम्हाला शत शत नमन. खऱ्या अर्थाने तुम्ही स्वामींची आणि मैय्याची लेक आहात. मैय्या तुमच्या कडून अजून परिक्रमा करून घेवो.
नर्मदे हर जीवन भर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Tai तुमची नर्मदा माता परिक्रमा अनुभव i ऐकून एक वेगळीच अनुभूती आली..तुमची श्रद्धा ,विश्वास आणि परिश्रमाची पराकाष्ठा खरच वाखन न्या सारखी आहे..ऐकताना अंगावर शहारे आलेत. धन्य आहात आपण
आपणास अनेकानेक शुभेचछा..
नर्मदे, हर
अप्रतिम अनुभव आहेत, ऐकत असताना परिक्रमेची ईच्छा अजून प्रबळ झाली,नर्मदे हर
🙏🙏🙏
Sadar Pranam tumala
Excellent spiritual experience, communication is good,clarity in voice is good,well explained.
We experienced it.
Narmade har har,Jay Narmada Maiyya.
नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर नर्मदे.हर
आदरणीय रश्मी माई
कोटी कोटी प्रणाम
नर्मदा परीक्रमा पुर्ण ऐकली
खुप खुपच छान लयी भारी
🌹 हर हर नर्मदे 🌹
रश्मीताई, नर्मदे हर,
तीत,तीन परिक्रमेतील अनुभव ऐकायला मिळणे ही आम्हा सामान्य जनांना सु पर्वणीच आहे.खूप आदराने नमस्कार.🙏🙏🙏👌👌👌
नर्मदे हर नर्मदे हर