नर्मदे हर अतिशय स्पष्ट वचने कथन व सत्य या योग्याकडून शिकावं. स्वच्छ सरळ व्यक्तीमत्व आत बाहेर वेगळे नाहीच जे आत तेच बाहेर असणारा खरा संत माणूस ध्यान धारणा सहज रीत्या छान सांगितली सरांनी शिव्या देऊन समोरच्याला शुध्द करणारे फटकळ पण सिध्द संत महात्मा ते बोलतात ते अगदी सत्य आहे. घरातच परमेश्वर शोधा आपल्यातच तो देव आहे तो शोधा गुरूवर्य आपण थोर आहात नर्मदे हर
महाराजांचे अनेक सत्साहीत्य/कादंबरीआहेत नर्मदे हर , समाधामस्त ,कलींदी, धुनी नित्य निरंजन वगैरे ; मी बर्याच वाचल्यात, खुपच छान घटना व त्यांना प्रत्यक्ष आलेले बरेच आध्यात्मिक/दैविक अनुभव जाणल्यानंतर आध्यात्मिक शक्ती वाढते व ईश्वर अस्तित्वाची खात्री पटते . श्रीमद्भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणेच . 2014 ला मी त्यांचे दर्शन घेतले .
धन्यवाद बाबानो,सत्ताधार्याना सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे, कसलेली सत्ता टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी व उपभोग घेण्यासाठी मदत करणारे साधू हवे आहेत,मग त्या साधूचे चोचले पुरविण्याचे काम सत्ताधारी करतात.... यामधे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला कोणतेही स्थान नाही...राम कृष्ण हरी...😢😮😅😊😂
नर्मदे हर
अतिशय स्पष्ट वचने कथन व सत्य या योग्याकडून शिकावं.
स्वच्छ सरळ व्यक्तीमत्व
आत बाहेर वेगळे नाहीच
जे आत तेच बाहेर असणारा खरा संत माणूस
ध्यान धारणा सहज रीत्या छान सांगितली सरांनी
शिव्या देऊन समोरच्याला शुध्द करणारे फटकळ पण सिध्द संत महात्मा
ते बोलतात ते अगदी सत्य आहे. घरातच परमेश्वर शोधा
आपल्यातच तो देव आहे तो शोधा
गुरूवर्य आपण थोर आहात
नर्मदे हर
Khup chaan shanka hotya lonkanchya tya tumhi sopya padhtine uttar dile chaan mast narmade har narmade har
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar
Narmade Har Har🌳🌿🌺🌹🙏
धन्यवाद,आपण धन्य आहात,जय सद्गुरु..😊
महाराजांचे अनेक सत्साहीत्य/कादंबरीआहेत
नर्मदे हर , समाधामस्त ,कलींदी, धुनी नित्य निरंजन वगैरे ; मी बर्याच वाचल्यात, खुपच छान घटना व त्यांना प्रत्यक्ष आलेले बरेच आध्यात्मिक/दैविक अनुभव जाणल्यानंतर आध्यात्मिक शक्ती वाढते व ईश्वर अस्तित्वाची खात्री पटते . श्रीमद्भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणेच . 2014 ला मी त्यांचे दर्शन घेतले .
पण या प्रवचनाला ते देव नाही असे बोलत आहेत व इशू बिशु उदाहरण देत आहेत ते जरा खटकत आहे मनाला...
@@2009ssharadसखोल अर्थ आहे.....नीट ऐका......
🙏🏽🙏🏽🙏🏽 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🙏🏽🙏🏽
माझी माणसे माझे जीवन, नर्मदे हर l,.... सेवक डॉ प्रसाद, आळंदी.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम मार्मिक मार्गदर्शन, धन्यवाद.नर्मदे हर.
Jay narmada 🎉 🎉 😊
जय शंकर माझे गुरुदेव
श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप छान. नर्मदे हर
श्री स्वामी समर्थ 🙏
हा व्हिडीओ संपू नये असे वाटत होते
नर्मदे हर हर हर
खूप छान मार्गदर्शन झाले
खुप खुप ध्यनवाद
Jabardast bolayche kunte babaji
खुप छान वाटते 🙏🙏
श्री कुंटे स्वामी महाराजांचे आणखी व्हिडिओ असतील तर कृपया युट्यूबवर अपलोड करा... नम्र विनंती..
🙏..
हर हर 5:08
ha video jitkya wela pahal titke navin arth kaltat....narmade har
Narmade har har
नर्मंदे हर ,🙏🙏🙏🙏
Tyanchya ajun kahi video astil tar nakki upload Kara please ❤
शेवटी चा " नर्मदे हर " गजर स्वामींच्या मुखातून निघालेला काळजाला भिडणारा होता
नर्मदे हर.....
Narmade Har Har🙏🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर हर 🙏 अतिशय ह्रदय स्पर्शी 🙏🌿🌹🙏
🌲नर्मदे हर हर🌳🌿🌸🌹🙏
Jai gajanan 🙏🙏
नर्मदे हर हर
Narmade har
Narmade Har 🙏
🙏🌷🙏 नर्मदे हर हर हर
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
Narmade har har har
Swami majha ek prashna ahe ki Narmada maiyachya panyat aninshahrinpanyachya mule sadhnet kahi farak janavato ka krupaya mala uttar dyal ka
Narmade Har
धन्यवाद बाबानो,सत्ताधार्याना सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे, कसलेली सत्ता टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी व उपभोग घेण्यासाठी मदत करणारे साधू हवे आहेत,मग त्या साधूचे चोचले पुरविण्याचे काम सत्ताधारी करतात....
यामधे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला कोणतेही स्थान नाही...राम कृष्ण हरी...😢😮😅😊😂
आणखीन अध्यात्मिक लिखाण स्वामींकडून व्हावयास हवं होतं... स्वामी नसण्याची खंत आहे...
चं
सुंदर
अप्रतिम!
🙏🙏🙏🙏
Please upload all 12 parts
12 is the date in january month of 2020.
खरा द्रष्टा साधक , सिद्ध
नर्मदे हर हर ||🌹🙏🏻
🌼🌼🌼
Swamiji please give. Me your. Adress i want. To meet you
🙏🙏🙏
Narmade har har har 🙏🙏🙏💐
0 ol
🙏
ऐकतच रहावेसे वाटते
Cigerate bad aahe he samjat nahi ase nhanane chukiche aahe
Hya Charchet swami je bolle ahet te kalayla ayushya jata lokancha
ऐकून खूप छान वाटलं माहिती
ऐकून खूप छान वाटलं माहिती
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.
Narmade har
नर्मदे हर हर नर्मदे हर
नर्मदे हर
🙏🙏🙏
नर्मदे हर हर
नर्मदे हर हर 🙏🌿🌹🙏
नर्मदे हर हर हर
नर्मदे हर हर 🙏🌹🌿🙏
नर्मदे हर
🌲नर्मदे हर हर🌳🌿🌸🌹🙏
नर्मदे हर
नर्मदे हर