आपल्या आवाज ऐकून खूप खूप आनंद झाला महाराज मुख्य म्हणजे काय झालंय आता लोकांना चांगली गोष्ट आवडत नाही आणि भक्ती फुकट आहे पण संसाराची गाडी चालवत असताना पैसे देऊन करावा लागतो आणि भगवंताचे चिंतन नाव फुकट आहे पण आमच्या कडे वेळ नाही हे लक्षात घेऊन त्यात साखर घालून आणखी गोड होऊ दे ❤❤❤🎉🎉
Ma Rupa litaisaheb very very quiet
बरोबर ताई
रामकृष्ण हरी माउली तुमची देवाबद्दल भक्ती ,आणि उत्तरा माऊलीची वर्णन पद्धत खूप सुंदर सांगितली त्याबद्दल तुमचा आभारी आहे,धन्यवाद ताई.
Dhanay tai
Ma rupali taisaheb u are very great
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 🙏🌹
आपल्या आवाज ऐकून खूप खूप आनंद झाला महाराज मुख्य म्हणजे काय झालंय आता लोकांना चांगली गोष्ट आवडत नाही आणि भक्ती फुकट आहे पण संसाराची गाडी चालवत असताना पैसे देऊन करावा लागतो आणि भगवंताचे चिंतन नाव फुकट आहे पण आमच्या कडे वेळ नाही हे लक्षात घेऊन त्यात साखर घालून आणखी गोड होऊ दे ❤❤❤🎉🎉
छान सांगीतलात देवाच आणी उत्तरेची कथा ताई रामकृष्ण हारी राधे राधे
Kare hahe tuje taye
एकदम बरोबर आहे
Ma rupali taisaheb very beautiful
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी छान
आताचे महाराज कीर्तन कमी व इतर लेक्चर जास्त वेळ सांगतात
खर ताई तुमचे किर्तन मी खूप मन लावून ऐकतो
राम कृष्ण हरी माऊली
खूपच सुंदर कीर्तन ताई m जय हरी विठ्ठल
Khup cangale khtha sangitali❤taichan
खर आहे ताई
Ram krushna hari mauli❤
Good luck
🙏राम कृष्ण हरी माऊली किर्तन ऐकून खूप खूप छान वाटलं ताई किर्तन खूपच छान वाटले मला
Cc zaaa
Very nice👏
आपण आपल्या किर्तनात वास्तव मांडता. छान विचारधारा.
राधे.राधे
तुम्ही एक रुमाल हातात ठेवा आणि मग हात सारखा सारखा नाकाला लावा.
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी ताई 😊
🙏🏽🙏🏽
कृषणलिला.
अप्रतिम ♥️🙏🏻
😢😢😢
मागिल संगीत बंद करा सांगण्याच गांभीर्य राहत नाही
Good
🙏😢😢❤
❤❤❤😂😂🎉😢😢😮😊
राधे.राधे