राम राम बंधू श्री राम जय राम जय जय राम त्रिवार वंदन छान अप्रतिम आपले निवेदन, अनुभव विलक्षण धन्य आपली परिक्रमा श्री देवी नर्मदे मातेने पुर्ण केली ही खरोखरच निष्काम, निस्वार्थी करून घेतली मोठीच परीक्षा होतीच धन्यवाद श्री नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय नमामी नर्मदे त्वदीय पादपंकज श्री देवी नर्मदे शरणंम प्रपद्धे.
ओंकार गाडगीळ बाबाजी, नर्मदे हर 🙏, छान वर्णन केले आहे आपण, खूप सात्विक आस्था आहे आपली, भाग्यवान आहात आपण, वृषाली जी आपण हे अनुभव ऐकण्याची संधी दिली धन्यवाद 🙏😃
नर्मदे हर, खूप छान परीक्रमे बद्दल सांगितले तुम्ही. आनंद झाला ऐकताना. फक्त एकच मनात विचार येऊन गेला. कसा, आला माहीत नाही. वाईट वाटून घेऊ नका. जे, परिक्रमा करत होते. त्यांनी, एका बाईला पायाला त्रास होत असताना. फक्त समुद्रा पर्यंतच साथ दिली. पुढे, दिली नाही. म्हणून, कदाचित,नर्मदा आईने. थोडासा, त्यांना मध्ये पायाला त्रास दिला. हे,मी, म्हणत नाही. पण, एक विचार तो क्षण ऐकताना मनात आला. क्षमा करा, रागावू नका. कारण, नर्मदा आई असेच शिकवते. असे, बऱ्याच परिक्रमा करणाऱ्या लोकां कडून ऐकले आहे. नर्मदे हर🙏💐🚩
5 मार्च 2024 रोजी बस ने Mamleshwar ते Omkareshwar. 15 दिवसांची परिक्रमा करून आले. पायी करण्याची ईच्छा होती परंतु काही कारणास्तव ते शक्य नव्हते. आता या वर्षी देखील पायीच करण्याचीच ईच्छा आहे. आपण शास्त्रोक्त route घेतला का? कारण शास्त्रोक्त प्रमाणे एक महत्वाची माहिती म्हणजे खार पाण्यातून समुद्र मार्गे धार्मिक यात्रा निषिद्ध आहे. घाटावरील कन्या माहिती आपण अगदी योग्य दिली. त्यांना खाण्यास काही नको असल्यास काहीही देवू नये. त्या शाळेत जात नाहीत आणि मिळणारे उत्पन्न गैरवापर होतो असे माहीत झाले. अतिशय समर्पक आणि realistic माहिती दिली आपण. आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचे देखील कौतुक. सयुक्तिक माहिती घेतली. ओम नर्मदे हर...!
नर्मदे हर!!! फारच सुंदर वर्णन. खरोखर स्वतः परिक्रमा करून आल्यासारखं वाटलं. नर्मदा माईला आणि ओंकार तुमच्या मानसिक कणखरतेला माझा नमस्कार. Video संपूच नये असं वाटत होत. फारच छान. तुम्ही कृपया एक पुस्तक लिहा तुमच्या अनुभवांवर. वाचायला खूप आवडेल. 😃😃👌👌🙏🙏
चितळे मा ई नंतर हाच व्हिडिओ खूपच छान आहे. खूपच सुंदर अनुभव आहेत. नर्मदे हर नर्मदा हर. नर्मदे हर.
राम राम बंधू श्री राम जय राम जय जय राम त्रिवार वंदन छान अप्रतिम आपले निवेदन, अनुभव विलक्षण धन्य आपली परिक्रमा श्री देवी नर्मदे मातेने पुर्ण केली ही खरोखरच निष्काम, निस्वार्थी करून घेतली मोठीच परीक्षा होतीच धन्यवाद श्री नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय नमामी नर्मदे त्वदीय पादपंकज श्री देवी नर्मदे शरणंम प्रपद्धे.
ओंकारजी तुमचे अनुभव कथन अप्रतिम आहेत.ऐकताना तुमची शब्दाची पकड,नर्मदा मैयावरील श्रद्धा खूप भावली.अशीच मैयाची कृपा अखंड तुमच्यावर राहील.कारण तुम्ही परिक्रमा श्रद्धेने,भक्तीने,सात्विकतेने केलीत
आम्ही बसने परिक्रमा करून आलो पण पायी करायची इच्छा आहे बघू कसे जमते ते
नर्मदे हर |
खूपच छान उत्कृष्ट सादरीकरण. मुलाखत अभ्यासपूर्ण घेतली ताईनी.एका भागापेक्षा अनेक भागात केली असती तर अजून सविस्तर माहिती मिळाली असती.
ओंकार गाडगीळ बाबाजी, नर्मदे हर 🙏, छान वर्णन केले आहे आपण, खूप सात्विक आस्था आहे आपली, भाग्यवान आहात आपण, वृषाली जी आपण हे अनुभव ऐकण्याची संधी दिली धन्यवाद 🙏😃
Khup Sunder pane varnan kelat tumhi aani pure pur mahiti dilit Narmade Parikramechi. Narmade har!
Kup.kup.chan.sangitla.mala.pan.javasa.vatat.ahe.kup.thanks
🌹 मॉत श्री नर्मदे हर 🌹
दादा तुम्ही तुमचे जे अनुभव जिवंत करून सांगितले. छान माहीती नक्कीच सर्वांना उपयुक्त ठरेल। नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!!
NARMADE HAR 🙏🙏👏👏🚩🚩🕉🕉MI JABALPUR MADHE RAHTE KUB CHAN VIDEO KEL DHANYAVAD 🙏🙏NARMADE HAR 🚩🚩🚩🚩
नर्मदे हर, खूप छान परीक्रमे बद्दल सांगितले तुम्ही. आनंद झाला ऐकताना. फक्त एकच मनात विचार येऊन गेला. कसा, आला माहीत नाही. वाईट वाटून घेऊ नका. जे, परिक्रमा करत होते. त्यांनी, एका बाईला पायाला त्रास होत असताना. फक्त समुद्रा पर्यंतच साथ दिली. पुढे, दिली नाही. म्हणून, कदाचित,नर्मदा आईने. थोडासा, त्यांना मध्ये पायाला त्रास दिला. हे,मी, म्हणत नाही. पण, एक विचार तो क्षण ऐकताना मनात आला. क्षमा करा, रागावू नका. कारण, नर्मदा आई असेच शिकवते. असे, बऱ्याच परिक्रमा करणाऱ्या लोकां कडून ऐकले आहे. नर्मदे हर🙏💐🚩
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर
अनुभव कथन फारच एकण्याजोगे.💐
फारच छान,कथन केले आहे, नर्मदा मैया की जय हो.
Narmade Har har Narmade
🚩🙏🌺 नर्मदेहर 🌼🙏🚩खुपच छान माहिती मिळाली . आपल्यावर मैयाची क्रुपा आहे. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
नर्मदे हर हर , सुंदर विवेचन सांगितलेत. यशस्वी परिक्रमा पुर्ण केलेबद्दल धन्यवाद. घाटावर किती दिवे सोडलेत त्याचा उल्लेख झाला नाही.
नर्मदे हर।खूप छान अनुभव।
नर्मदे हर..खुप छान संकलन व माहीती दिली नर्मदे हर . धन्यवाद.
Adyatmic tayari sunder ahe. साच्या khara khara खुरा सच्या माणूस आहे. सुंदर. सुंदर सुंदर.
आपण त्या माताराम सोबत राहिलात ते खूप पुण्याचं काम.. मैंय्या ची कृपा आपल्यावर नक्कीच राहील... नर्मदे हर 🙏🏽🌹
Namami maa narmde har..🙏🙏💐💐💐🙏🙏
सत्य मेव जयते जय माँ नर्मदे हर 🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹
Please give name of book which give details of path and aashram
drive.google.com/file/d/0BxaFa-TENUOZLVFkTWhaZ21SY3FYVzd6UlEtc0s2SHVrNVg4/view?resourcekey=0-SUtf43HHl9iuH8VAF8wuLA
નરમદે હર માતાજી
खूपच सुंदर अनुभव आहेत.
खूपच छान उत्कृष्ट सादरीकरण. मुलाखत अभ्यासपूर्ण
नर्मदे हर ....नर्मदे हर ...नर्मदे हर
खूपच छान अनुभव कथन...
ताईनी पण छान प्रश्न/शंका विचारल्या आहेत
0
सुंदर कथा न प्रत्यक्ष परिक्रमा झाली असं वाटलं.अभिनंदन.
Narmade har
Narmade har
Narmade har
Narmade har🙏🌷
खूप छान वाटल, आमचा प्रणाम स्वीकार करावा
Khupch chan mahiti dili
खूप छान अनुभव कथन! नर्मदे हर!
Narmade har💐💐💐💐
Santosh Pendseजयांनी ह्या वर्षी पायी अष्टविनायक यात्रा केली तेच का? असल्यास त्यांचा contact no. पाहिजे.
Khup chan..mast aaikun swata gelya sarakh vatal..fakt ek ki te sangat asatana madhe madhe prashan vicharalya mule te sangate hote te link tutat hoti..
Atulaniy Bharat Adbhut Narmada Maiya
Narmade Har! Narmade Har! Narmade Har!
Narmade har !!! Narmada parikarama karnar ahot mhanun sarv anubhavache video's pahat hoto, sahaj video pahila. Atishay apratim anubhav. Tumcha swabhav pn vatavaran chan hasra thevaycha vatala tyamule 3 tas 5 minutes continue pahun sudha 1 minute he kantala ala nhi. Kharach khup mahiti pn milali tya badal dada tumche ani Vrushali tai yanche dekhil abhar 🙏 Narmade har !!!
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओम साई राम
5 मार्च 2024 रोजी बस ने Mamleshwar ते Omkareshwar. 15 दिवसांची परिक्रमा करून आले. पायी करण्याची ईच्छा होती परंतु काही कारणास्तव ते शक्य नव्हते. आता या वर्षी देखील पायीच करण्याचीच ईच्छा आहे. आपण शास्त्रोक्त route घेतला का? कारण शास्त्रोक्त प्रमाणे एक महत्वाची माहिती म्हणजे खार पाण्यातून समुद्र मार्गे धार्मिक यात्रा निषिद्ध आहे. घाटावरील कन्या माहिती आपण अगदी योग्य दिली. त्यांना खाण्यास काही नको असल्यास काहीही देवू नये. त्या शाळेत जात नाहीत आणि मिळणारे उत्पन्न गैरवापर होतो असे माहीत झाले. अतिशय समर्पक आणि realistic माहिती दिली आपण. आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचे देखील कौतुक. सयुक्तिक माहिती घेतली. ओम नर्मदे हर...!
मला कारने परिक्रमा करायची इच्छा आहे. किती दिवस लागतील
आपको कोटि कोटि प्रणाम करते हैं श्रीमान 🙏🙏🙏🙏
🕉️🕉️🕉️🌹🌹🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🕉️🕉️🕉️🕉️🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Narmade har 🙏
नर्मदे नमस्ते हर मार्ग पुस्तकाचे नाव सांगा महाराज क्रुपया.धन्यवाद.
मोठा video आहे पण अगदी सहजपणे बोलल्याचं जाणवते,,, ताई तुमचे व भावाचे धन्यवाद,,
ओंकर जी नर्मदे हर..खूप खूप सुंदर विवेचन..आपला कृपया मोबाईल नंबर द्यावा..भेटायची खूप इच्छा आहे..
नर्मदे हर 🙏🏻🙏🏻
नर्मदे हर!!! फारच सुंदर वर्णन. खरोखर स्वतः परिक्रमा करून आल्यासारखं वाटलं. नर्मदा माईला आणि ओंकार तुमच्या मानसिक कणखरतेला माझा नमस्कार. Video संपूच नये असं वाटत होत. फारच छान. तुम्ही कृपया एक पुस्तक लिहा तुमच्या अनुभवांवर. वाचायला खूप आवडेल. 😃😃👌👌🙏🙏
अतिशय सुंदर वर्णन. 🙏
गाडगीळ सरांचा फोन नं मिळेल का?
त्यांना भेटायची इच्छा आहे...
9822876922
9822876922
Sundar Shuddha Bhasha ani chaan Anubhav Jai Gajanan 🙏,Narmade Har 🙏 ,
नर्मदे हर् नर्मदे हर्
Narmade har har har
Khoop khoop chan video
नर्मदे हर हर महादेव नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
Narmde har 🙏🙏
खूप छान वर्णन. तीन तास अव्याहत बोलले पण भाषा सहज ,ओघवती होती. @वृषाली बापट. प्रतिभा चितळे आहेत त्या, प्रतिमा नाही.
छान विवेचन ओमकार जी. आपला फोन मिळेल का..नर्मदे हर
Mala address milel ka sirancha
DHANYAVAD GURUDEV
बाजीरावांच्या समाधीच दर्शन घेतल नाही का ?
Kuthe aahe Bajirao Peshwenchi Samadhi ??
हो, त्याशिवाय मराठी माणसाचे समाधान नाही होत.
@@DShree28 रावेरखेडी. नर्मदा मैयचा दक्षिण तट
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर हर .....
खूप छान
नर्मदे हर
नर्मदे हर🙏🙏
Chhan parikrama anubhav share kelet
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर... 🙏
नर्मदे हर.
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏
Narmade har
Narmade har aplya vachene brain wash zala🎉🎉😊❤
Narmade Har
Naramde har
Narmde Har
NARMADE HARE
🙏🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर !!
ही ताई एवढी कशाला बोलते आहे...मला सगळे माहिती आहे हा आविर्भाव जाणवतो आहे तिच्या बोलण्यात
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumhala contact ksa karaycha
🙏❤🙏
अतीशय सूँदर वर्णन. नर्मदे हर.
Parikrama karanyasathi kothe ragistar karayche
Parikrama Onkareshvar varun start kartat .. ani titech register karat astil.. karan mi khup Parikrama kelelya lokanche video bagitlet .. sagle Onkareshvar varunach start kartat ...
वृषाली मुलाखात छान घेतलीस
Please write a book
NARMADE HAR... HAR HAR NARMADE... 🙏🙏🙏🌼🌸🌼
If you speak in Hindi, more people will be benefitted
NARMADE har maiya i am 20 years old teen and i just completed MAA NARMADA PARIKRAMA WEEK AGO ON FOOT I WANT TO CONTACT YOU
9822876922
🙏🪷🙏
Tanajipandhareatichagle
मध्ये बोलू नये त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणू नये
खडतर हा शब्द का वापरला जातो नर्मदा वर तुमचा विश्वास नाही का उगाच थोतांड नको
नर्मदे हर !!
आपले अनुभव ऐकायला आवडेल ,
मैयावरील विश्वासामुळे आणि तिच्या कृपेमुळे खडतरतेला परखडपणे उत्तर देऊ शकलो.🙏
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर