ताई , तुम्ही खूप छान सांगता. तुमचे व्यक्तिमत्त्व ही सात्विक, शांत व हसतमुख, प्रसन्न आहे. बोलताना त्याचाही परीणाम एेकणार्यांवर होतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा . असेच ज्ञान देत रहा त्याची खूप गरज आहे
🙏 लेले ताई..अप्रतिम निवेदन व ही मालिका..आवाजातील मार्दवता व स्पष्ट उच्चारां मुळे मनास भावते कथा..खूपच सुंदर मालिका..मनापासुन धनश्री ताईंचे खूप खूप आभारी आहे ...धन्यवाद..👌👌👍😊
धनश्री ताई...आपण बोलावं आणि आम्ही ऐकावं.... इतकं सुंदर तुम्ही बोलता की ऐकता ऐकता आमची कामं राहून जातात आणि आम्ही काय ऐकू आणि किती ऐकू तुमचे अनमोल बोल... असं होत.🙏🙏🙏
About YakshaPrashna series , all Swayam Talks App subscribers would get the opportunity to (binge) watch ALL Episodes in one go. On the other hand, TH-cam audience would get to watch 2 episodes per week and hence they would need to wait for 6 long weeks to watch all the episodes. You can Download the Swayam Talks App and watch all episodes today - swayamtalks.page.link/GM2DL
ताई प्रथम तुमचं कौतुक, तुम्हीखूप सुंदर बोलता. ऐकत राहावेसे वाटते. आणि जी माहिती सांगत आहात, ते ऐकून असे वाटते, आपण किती भाग्यवान आहोत, ह्या पावण भूमीत जन्माला आलो. धन्यवाद.
धनश्री ताई अतिशय सुलभ आणि सुयोग्य असं मार्गदर्शन आम्हाला असेच लाभत राहो... ताई आपली भाषा शैली देखील खूपच चांगली.... 🌹🌹🌹🙏🙏🙏
ताई , तुम्ही खूप छान सांगता. तुमचे व्यक्तिमत्त्व
ही सात्विक, शांत व हसतमुख, प्रसन्न आहे. बोलताना त्याचाही परीणाम एेकणार्यांवर होतो
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .
असेच ज्ञान देत रहा त्याची खूप गरज आहे
विष्णुस्रनाम चा सविस्तर अर्थ सांगाल काय फारच छान मस्त समजून सांगतात तुम्ही
Tumhi bolawa Ani amhi ekawa hich ichaa
धनश्री ताई तुमची सर्व व्याख्यानं,तुमचे स्पष्ट उच्चार , गोड वाणी खरं च ऐकतच राहावंसं वाटतं अशीच अनेक विषयांवर आम्हाला सतत ऐकवत रहा धन्यवाद
गोष्टी ऐकणं सगळ्यांना आवडतं.बोध कथा,जीवनोपयोगी पाहिला क्रमांक 😇👍
धनश्री ताई तुमच्या वक्तव्याने अतिशय धीर आला....😊
At Utkrussht SadarikaranRasal AlhadayakBhavpuran Alukik ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉Shat Shat Vinamr Pranam
किती सुंदर 👌👌🙏🙏किती वेळा ऐक ले तरी कमीच आहे. इतके सुरेख आणि सुंदर
धनश्री ताई,
खूपच सुंदर मार्गदर्शन.
😊🙏
अतिशय सुंदर निरुपण
Apli Apratim Bhasa Shayali Kutik Karawe Tevade Kamich Aahe😂😂🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😂
फार...सुंदर. किती गोष्टींचे अर्थ लागले आता. आपल्यातलाच भगवंत जागा झाला पाहिजे.. देव आपल्यातच आहे
🙏 लेले ताई..अप्रतिम निवेदन व ही मालिका..आवाजातील मार्दवता व स्पष्ट उच्चारां मुळे मनास भावते कथा..खूपच सुंदर मालिका..मनापासुन धनश्री ताईंचे खूप खूप आभारी आहे ...धन्यवाद..👌👌👍😊
Your. Voice is so nice like honey
Apratim sadarikaran
Hats of u 🎉
तुम्हाला साष्टांग दंडवत
खूप छान आहे ही यक्षप्रश्न माला.
धनश्री ताईंचे सहजतेने समजावणं खूप भावत.
पुढील पुष्पाची आतुरतेने वाट पहातोय.
धन्यवाद स्वयं व धनश्री ताई.
खूप छान 👌🙏
नमस्कार ताई खूप छान सांगतात
खूपच सुंदर ताई
Chan,tumhacha aavaj khup aavdto,vivid shetratil tumhach vachan aahe,asech motivet kara🙏🏻🙏🏻
धनश्री ताई...आपण बोलावं आणि आम्ही ऐकावं....
इतकं सुंदर तुम्ही बोलता की ऐकता ऐकता आमची कामं राहून जातात आणि आम्ही काय ऐकू आणि किती ऐकू तुमचे अनमोल बोल... असं होत.🙏🙏🙏
अप्रतीम
अतिशय सुंदर विवेचन 👌👌👏👏
नुसते ऐकत रहावेसे वाटते 🙏😊
खूप सुंदर
Wah. Khup chhan 🙏
खुपच छान
अभय....मुळातच भयाचा अभाव........तर ..निर्भय....असलेले भय निघून गेले.....🙏..उत्तम सादरीकरण...ओघवते विवेचन.....💐🌿
खुपच छान ताई👍😊
🙏🙏🙏🙏🙏❤
❤धनश्रताई आपली भाषाशैली अत्यंत प्रभावी व सुंदर आहे. व मनाला शांती देखील देतात
शब्द म्हणावे की म्हणावे पियुष
ऐकताच शब्द खुलते आयुष्य
मार्दवता आवाजातली अति अति गोड
धनश्री ताई ....तुमच्या निरुपणाला नाही तोड.....मी माझी.....
यम नचिकेत प्रश्नावर मार्गदर्शन करावे ही विनंती
Me aapan sangitalelya vicharani kharach bharun gele. Vichar pratyksat aanun tya pramane vagnyacha pratyekjan prayatn karel. Sarvach video chan. Me hi praytna karen.
❤ मंत्रमुग्ध करणारी धनश्री ताईंची भाषा शैली अप्रतिम ❤
अप्रतिम निवेदन व ओघवती शैली, अमोघ वक्तृत्त्व ह्मणजेच धनश्री लेले,!!
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏 Jay Shree Ram
Excellent! 🙏
ताई आपली यक्ष प्रश्न मालिका परत परत ऐकावी अशीच आहे.
शांत निवांत क्षणी मी तसे करतो .
आपले मनापासून धन्यवाद.🙏💐💐🙏
वा ताई अप्रतिम बोलता खूप मस्त उदाहरण देता की ते सहज समोर असणाऱ्या व्यक्तीला समजेल अस खूप मस्त ताई
Sagle bhag dya plss ,dhanashree Tai na phakt eikat basav asa vatat
About YakshaPrashna series , all Swayam Talks App subscribers would get the opportunity to (binge) watch ALL Episodes in one go. On the other hand, TH-cam audience would get to watch 2 episodes per week and hence they would need to wait for 6 long weeks to watch all the episodes.
You can Download the Swayam Talks App and watch all episodes today - swayamtalks.page.link/GM2DL
अगदी खर🙏🙏
Same request from here ...
Annual pack madhye fakt 3ch video dakhavata ka tumhi
Exactly..
ताई आपणं ज्ञानेश्वरी करावी... आपल्या आवाजात तो अमृतानुभव खुप सुंदर होईल..❤
Ho...kharach
ताई प्रथम तुमचं कौतुक, तुम्हीखूप सुंदर बोलता. ऐकत राहावेसे वाटते. आणि जी माहिती सांगत आहात, ते ऐकून असे वाटते, आपण किती भाग्यवान आहोत, ह्या पावण भूमीत जन्माला आलो. धन्यवाद.
धन्यवाद !
मधुर आवाजात सुलभ भाषाशैलीतील बोधामृत
Danshree Lele ताई,तुम्ही खरंच ग्रेट आहात.तुमची सर्व nivedan खूप सुंदर ऐकतच rahavi अशीच असतात.खूप खूप धन्यवाद.❤❤
धन्यवाद !
खूप सुंदर मार्गदर्शन ताई 🙏
Madam aikatach rahav vatt, etki madhur Vani, namskar , Dandavat tumhala, mazsampurn aayushy tumhala Lago Karan tumchya sarkhi chhan Manas havet.
धन्यवाद ताई खुप समाधान वाटते
धन्यवाद!
Swayam che abhaar. ताईंचे खूप धन्यवाद ❤
खरच छान
अप्रतिम, ओघवती वाणी.🙏🙏
अप्रतिम , धैर्य साठी सुंदर उदाहरण दिले. धन्यवाद ताई
धनश्री ताई नेहमीप्रमाणे च खुप छान, आणि छान उपक्रम स्वयं
तुम्हाला ऐकून खूप मनोबल वाढते.
Tai khup chhan bolata tumhi .
खूप खूप छान 🙏🙏🙏
Khup sunda vatta aaikayla
खूप छान धनश्री ताई eikat राहावे
Apratim explation
ताई, तुम्ही बोलत रहावं आणि आम्ही ऐकत राहावे, ताई तुम्हाला मनापासून नमस्कार
फारच सुंदर सादरीकरण... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
ताई तुमच्या 5 मिनिटाच्या छान समजून बोलण्याने खूप काही सजून गेले❤
अमृतवाणी !
Khup sundar
खूप छान स्पष्टीकरण!!!
Khupach High quality aahe vicharaychi
खूपच छानज्ञान मिळत आहे
काय अप्रतिम व उपयुक्त
माहिती.सतत ऐकतच अस वाटत
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
Tai,kitti chhan sangta.Aikatch rahavese vatate.
तुमचे अभिनंदन.
राधे राधे दीदी
खुपच सुंदर 👍मनापासून धन्यवाद 🙏
He tumchi series ahe yasha ani udhishtir vichar karayala bhag padhate ajchya jivnath
अपतिम निवेदन
सत्य आहे 🙏
Surekh
As usual very nice 👌 Thanks Dhanashree tai😊 namaste 🙏
खूपच छान निवेदन
Awesome series.
ताई सद्य स्थिती तील कुटुंब व्यवस्था व विवाह व्यवस्था या वर तरुणांना मार्गदर्शन करावे हि विनंती. 🙏🏻🙏🏻
सगळे भाग शेअर करा प्लिज खूप छान वाटतं ऐकायला
swayamtalks.page.link/GM2DL
सौ.धनश्री ताई खूप खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
आपले निवेदन असे वाटते की ऐकत राहावे
💐🙏💐
खूपच छान ताई. खूप खूप धन्यवाद
🙏
Too good,
Shravaniy nehamisarakhech,
Namaskar Dhanashreetai
Namaskar
प्रणाम
अप्रतिम 🙏
👌👌👌🙏🙏
🕉️📚खरोखर उत्तम उत्तर दिलं युधिष्ठिराने✍️🕉️
नमस्कार खुप छान.नर्मदे हरि हरि धन्यवाद
आपणास वंदन 🙏
अप्रतिम निरूपण
Apratim Tai
Khup chaan boltat.. content pan khup masta💯
फारच छान मालिका चालु ठेवा.
अतिशय सुंदर
👍👏👏
Khup Sundar Tai
खुप छान!