मन सुद्ध तुझं! भाग 2 भयाणू : Mann Suddha Tujha Episode 02

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #ABPMajha
    एबीपी माझा निर्मित
    जिगीषा क्रिएशन्स प्रस्तुत
    कथा
    डॉ. नंदू मुलमूले
    पटकथा-संवाद
    प्रशांत दळवी
    गीत
    दासू
    संगीत
    अशोक पत्की
    वेशभूषा
    पूर्णिमा ओक
    सहदिग्दर्शक
    प्रतिमा जोशी
    प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक
    भाग्यश्री जाधव
    कार्यकारी निर्माता
    जितेंद्र कुलकर्णी
    श्रीपाद पद्माकर
    दिग्दर्शक
    चंद्रकांत कुलक
    Man Suddha Tuza | मन सुद्ध तुझं : भाग 2
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 255

  • @manaligarge8550
    @manaligarge8550 3 ปีที่แล้ว +28

    " मास्क घातला तरी ओठांमधील हसू डोळ्यामधून ओळखतोच ना आपण " सुंदर वाक्य सुंदर मालिका ग्रेट , सगळे कलाकार आणि टीम शुभेच्छा 💐💐💐

  • @ks7153
    @ks7153 3 ปีที่แล้ว +99

    रोज एक एपिसोड हवा ! आठवड्याला एक episode तोही जेम तेम 20 मिनिटांचाच दाखवला जातो, इतर चैनल वरच्या मालिकांपेक्षा हा उपक्रम स्तुत्य आहे

  • @sudhakulkarni2806
    @sudhakulkarni2806 2 หลายเดือนก่อน +7

    अतिशय हृदयस्पर्शी डोळ्यात पाणी येतं सर्वांचाच अभिनय अतिशय दर्जेदार तिसरा सिझन सुद्धा निघाला तर खूप आवडेल

  • @dr.lakshmikasture8968
    @dr.lakshmikasture8968 3 ปีที่แล้ว +6

    घरा घरात एक जीवन काका आहेत म्हणून खूप गरजेचं !
    अभिनय तर मनाला स्पर्श करून गेला ,पण खरेच प्रेरणादायी आहे ! Thanks

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 3 ปีที่แล้ว +7

    हा भाग बघून खूप भरून आलं, कोरोनचया दुसऱ्या लाटेत पाठोपाठ ऐकलेल्या मृत्यूच्या बातम्या आठवल्या
    ह्या सगळ्यातून स्वतःला कसं शाबूत ठेवलं ती कसरत आठवली
    हा भाग मनाला खूप स्पर्श करून गेला

  • @vivekchincholkar5117
    @vivekchincholkar5117 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान उपक्रम, मालिका. गुंतागुंतीचा विषय सहजपणे , सर्वांना समजेल अशा पध्दतीने मांडतात. जनमानसातील शंका, गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

  • @pradnyashewdikar9627
    @pradnyashewdikar9627 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर... आजवर मानसोपाचार तज्ञ म्हणजे फक्त औषधाचा भडीमार एव्हढंच समाजात रूढ झालेलं दिसायचं.. पण असं मार्गदर्शन जर प्रत्येक डॉक्टर कडनं मिळायला लागलं तर कुणीही डॉक्टर कडे जायला घाबरणार नाही...खूप सुंदर series, खूप अभिनंदन टीम चं 💐

  • @bharatipatil3603
    @bharatipatil3603 2 ปีที่แล้ว +2

    Khup ch chan serial ahe... Ashach serial chi garaj ahe. Mi sarv episode ajch pahile. Khupch chan kam kele ahe swpnil sirani...

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम..कथेची पटकथा आणि संवाद लिहिताना प्रशांत दळवी यांनी खूप सहज वाटेल पण मोठे काम केले आहे. सर्वांची कामे उत्कृष्ट आहेतच पण शरद पोंक्षे यांनी कमाल केली आहे. चंदू सरांनी मध्ये वापरलेले शांततेचे अवकाश..ग्रेटच..!!
    खूप खूप शुभेच्छा..!!

  • @neelatare9755
    @neelatare9755 3 ปีที่แล้ว +15

    फारच सुंदर मालिका आहे! सगळ्यंची कामे अतिशय सुरेख झाली आहेत. सगळ्या टीमचे अभिनंदन! एबीपी माझा चे अभिनंदन.

  • @ashEpicEats
    @ashEpicEats 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम episod , वास्तव परिस्थितीत लोकांची मानसिकता आणि त्यावर समुपदेशन सुंदर👌👌👌

  • @saumitragosavi3344
    @saumitragosavi3344 3 ปีที่แล้ว +23

    Sundar Episode.... Glad To see Sharad Sir...tyanchi Tabyat Khoop Sudharliy

  • @vijaymhaisdhune
    @vijaymhaisdhune 3 ปีที่แล้ว +5

    डोळ्यात पाणीच आलं राव खूप खूप धन्यवाद apb माझा टीम स्वप्नील सर शरद सर तुमच्या अभिनयाला तोड नाहीये

  • @deveshinamdar3056
    @deveshinamdar3056 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर दिग्दर्शन

  • @manasighule2730
    @manasighule2730 3 ปีที่แล้ว +10

    शरद पोंक्षेच्या अभिनयाला तोड नाही. अगदीं वास्तव दर्शन घडले.

    • @drsachinborse
      @drsachinborse 3 ปีที่แล้ว +1

      जातीवादी आहे
      पण, ठिक आहे....,👍

  • @umakulkarni2692
    @umakulkarni2692 2 ปีที่แล้ว +13

    Amazing series. These videos should be shown to under grad med students. I am a doctor and I think its amazing

  • @rashmikhedekar9728
    @rashmikhedekar9728 หลายเดือนก่อน

    खूप हृदय स्पर्शी कथानक

  • @manishaprabhu9408
    @manishaprabhu9408 2 ปีที่แล้ว

    खूप छान. कधीं कधीं साध्या गोष्टीने मोठे प्रश्र्न सुटतात. आपल्या मनाचे खेळ असतात.

  • @artbeat3665
    @artbeat3665 2 ปีที่แล้ว +2

    Helpful series for all psychology students like me and everyone.. well written 👏 👏👏👌🙏

  • @ujwalamehendale9282
    @ujwalamehendale9282 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर वास्तवदर्शी!

  • @patilsantosh2573
    @patilsantosh2573 2 ปีที่แล้ว +1

    आता पर्यंत पाहिलेली सर्वात सुरेख मालिका. निश्चितच रोज एक भाग प्रदर्शित व्हावा ही मनापासून इच्छा.
    मालिकेच्या सर्व टीमचे खूप खूप आभार...

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 2 ปีที่แล้ว +1

    शरद पोंक्षे... फक्त शरद पोंक्षे... 🙇🙇🙇

  • @sdshorts9415
    @sdshorts9415 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त👌👌👌
    abp majha पाहून डोळे पाणावतील🥲 अस स्वप्नातही वाटल नव्हत.
    छान असेच episode आणत रहा, तुमचा TRP वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करुत😂😂
    ते दिवसभर एकमेकांवर चिखलफेक करणारे भांडखोर लोक दाखवण्याऐवजी असे काही thought provoking प्रोग्राम्स असु द्या आमच्यासाठी🙏

  • @ShobhaAkka
    @ShobhaAkka 27 วันที่ผ่านมา

    Khup khup aabhari

  • @anuradhanene4569
    @anuradhanene4569 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गुंफण,वास्तवाला सामोरी जाणारी आणि बोध करणारी.....सुंदरच

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 หลายเดือนก่อน

    खरच खूप सुंदर मालिका..🙏🙏🙏🙏🙏

  • @prajaktabhate5050
    @prajaktabhate5050 2 ปีที่แล้ว

    Atishay surekh episodes aahet.

  • @chetanashah6481
    @chetanashah6481 2 ปีที่แล้ว +1

    फार फार हृदय स्पर्शी 🙏🙏👌👌🙏🙏

  • @meetapurohit979
    @meetapurohit979 2 ปีที่แล้ว

    फार फार सुंदर मांडणी....धगधगते वास्तव...🙏😔😔

  • @anilmore9231
    @anilmore9231 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर. हे मानसिक आजार कमी जास्त प्रमाणात आपणा सर्वांनाच आहेत.
    त्यामुळे या पुढील प्रत्येक भागामध्ये पेशंट च्या खुर्चीमध्ये आम्ही स्वतःला पाहणार आहोत.आणि समोर डॉक्टर साहेब आपण आहातच. 👍

  • @bharatiraibagkar6501
    @bharatiraibagkar6501 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर संदेश... छान एपिसोड... मनापासून आवडला

  • @varadpande1021
    @varadpande1021 3 ปีที่แล้ว +9

    Wah 1 number show...
    Kharach ayushachi reality samajte he baghitlyavar👌👌👍👍🇮🇳🇮🇳

  • @nikhilthatte6167
    @nikhilthatte6167 3 ปีที่แล้ว +3

    Some people here are of opinion that daily new part pahije...mi mhanto je ahe tech best ahe...itka deep impact ahe manavar pratyek part cha ki Roz Navin part mhanje bhadimaar hoel... pratyek story itki superbly crafted and directed and we'll enacted ahe ki ti Manachya koprat ek week nakki rahate ....ani vichar vinimay karayla Bhaag padte aaplyala pratyekala.
    Best serial in Marathi till date..

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 3 ปีที่แล้ว +14

    तक्रार इतकीच आहे आपल्या भागाची वाट पाहायला एक आठवडा जातोय.. रविवारी 2 गोष्टी तरी दाखवल्या जाव्यात...
    हा ही भाग छान होता.. स्वप्निल जोशी खूप वर्षांनी चांगलं काम करत आहे.. 👌

  • @tanajikamble2640
    @tanajikamble2640 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान कार्यक्रम आहे . मानसशास्त्र समजतेचपण आपणही डीप्रशन मधून बाहेर पडतो आणि इतरांना सांगू शकतो. ही खर तर समाजसेवा आहे.

  • @rajshreepatil5797
    @rajshreepatil5797 2 ปีที่แล้ว

    Khup bhari...

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 2 ปีที่แล้ว

    Khup sundar upakram. Kiti shiknyasarkhe. Kharech 'mana n chinti, te vairi chinti'. Sarva kahi manach ghadavat asate. Krutadnyata, khup shubhechha ya upakramala !

  • @शरद-च6ढ
    @शरद-च6ढ 2 ปีที่แล้ว

    खरच आपण मन सुद्ध करता आहात.

  • @manjiridandekar8103
    @manjiridandekar8103 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम! कोणत्याही प्रकारचं नाट्य नसतानाही या भागाने डोळ्यात पाणी आणलं. काळाला धरून आलेली समस्या सहजपणे मांडली गेली. त्यावर खरंच हाच विचार करायला हवा

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 2 ปีที่แล้ว +1

    Sunder Episode 👍👌

  • @suvarnasantikar7332
    @suvarnasantikar7332 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विषय रोज असतात. आणि सर्वांनी एकत्र बघण्यासारखी आहे.

  • @काव्यभारतीजगदाळे

    सुंदर अप्रतिम जबरदस्त लै भारी सर्वच भाग

  • @onlyformusic100
    @onlyformusic100 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम!! हा एकच शब्द 🙏

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 ปีที่แล้ว

    खुपच छान ep. डोळै भरले.

  • @successpointscienceacademy7528
    @successpointscienceacademy7528 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विषय हाताळला सुरेख पणे,नवीन humanity त्या काळाची गरज होती सर्वांचेच् अभिनय छान शरद जी excellent 🙏🏻

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 2 ปีที่แล้ว

    असे डॉक्टर सर्वाना भेटावे ,फार गरज आहे

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉 स्वप्नील उत्तम

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @manavkumar5743
    @manavkumar5743 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान उपक्रम आहे, सर्व टीमच अभिनंदन.

  • @ShriGKale
    @ShriGKale 2 ปีที่แล้ว

    मला पण हा प्रकार चा रोग
    Covid काळात झाला होता
    हे जे शरद पोंक्षे सर चा झालं होतं
    तेच तसंच एक ना एक माझ्या सोबत होऊन गेल
    पण मी आता खंबीर आहे
    त्या मागे माझ्या दिदीने व आई ने मला यातुन सावरण्यासाठी खुप मदत केली

  • @ashokdongre2878
    @ashokdongre2878 2 ปีที่แล้ว

    स्वप्नील जोशी तुम्ही खरच ग्रेट आहात.फार सुंदर अभिनय

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 3 ปีที่แล้ว +8

    Much needed one. Uttam lekhan, direction, acting makes it five star 🌟 experience. Thank you so much

  • @drarjoshi
    @drarjoshi 3 ปีที่แล้ว +2

    चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक आणि डॉ. मुलमुले.. मानसरोगतज्ज्ञ.
    एकदम एक नंबर टीम.
    एकच गोष्ट खटकते, ती म्हणजे स्वप्निल जोशींचा मानसरोगतज्ज्ञाला न शोभणारा पोशाख. त्यांचं काम छान झालं असलं तरी मानसरोगतज्ज्ञ हे नेहमी आदरणीय व्यक्तिमत्व असले पाहिजे.
    बाकी मालिका उत्तम!
    डॉ. अरविंद जोशी

  • @anand26490
    @anand26490 3 ปีที่แล้ว +5

    मास्क घातला तरी ओठावरचे हसु डोळ्यात ओळखतोच ना आपण...
    विशाणु च्या भितीचा *भयानु*
    नक्की बघा...
    खूपच सुरेख आहे हा एपिसोड... एकदम वास्तववादी...

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 3 ปีที่แล้ว +1

    आम्हीही या फेजमधून गेलो.

  • @kalyanimahadik4001
    @kalyanimahadik4001 2 ปีที่แล้ว

    Mastch sarva episodes aahet.

  • @ashwinb6435
    @ashwinb6435 2 ปีที่แล้ว +1

    Abp maza kadun ewadhya changalya gosh tichi apeksha navati .. congratulations

  • @mansibelgaonkar5437
    @mansibelgaonkar5437 2 ปีที่แล้ว

    Sundar

  • @sanjeevaniagasgekar2641
    @sanjeevaniagasgekar2641 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sharmilasubandh6133
    @sharmilasubandh6133 2 ปีที่แล้ว

    Khup chhan vishay, sarvancha Abhinay ekdam surekh natural

  • @charusheelamujumdar4268
    @charusheelamujumdar4268 2 ปีที่แล้ว

    हि सिरीअल कधी असते,खूपच सुंदर आहे. वेळ कोणती असते

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 2 ปีที่แล้ว

    खूप छान संवाद, अभिनय,

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 ปีที่แล้ว

    Excellent n most related❤❤❤

  • @dikshawaware3939
    @dikshawaware3939 2 ปีที่แล้ว

    Sir khupch chan

  • @nileshnaik1900
    @nileshnaik1900 2 ปีที่แล้ว

    Amazing Really Khup Chaan👌👌👌🙏

  • @swatikoranne6274
    @swatikoranne6274 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर. प्रत्येक जण या मानसिक संघर्षांतून गेला आहे. त्यामुळेच मनाला खोलवर भिडणारी अशी ही कथा आहे.

  • @ghukaseanita820
    @ghukaseanita820 2 ปีที่แล้ว

    Nice Sir, as a being of dr nd human being we r always with u...keep it up sir...

  • @sanjaybharde5742
    @sanjaybharde5742 11 หลายเดือนก่อน

    माझ्या जीवनातील खरच हा पहिला चित्रपट असेल इतका मनाचा ठाव घेऊन मनाला ओळखून जोडणारा.

  • @drawingswithnanda9089
    @drawingswithnanda9089 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे सुपर स्टार

  • @adyakartavya
    @adyakartavya 3 ปีที่แล้ว

    UTTAM Kaaryakram. Uttam lekhan, uttam abhinay! Khoop khoop sundar!!

  • @hemangipandit1122
    @hemangipandit1122 2 ปีที่แล้ว +2

    Such a nice content.all actors r brilliant..Swapnil u rock!!!!

  • @orangewares
    @orangewares 3 ปีที่แล้ว +4

    Too good this serial. Swapnil best, ek number

  • @smitaadvankar366
    @smitaadvankar366 หลายเดือนก่อน

    स्वप्नील जोशी अतिशय सुंदर अभिनय केलाय.

  • @geetudeshmukh7216
    @geetudeshmukh7216 2 ปีที่แล้ว +2

    Being a Doctor felt very close with this.
    Understanding to others is our duty..
    Hence doing job with effort and satisfaction.
    Nicely acted..swapnil ji 🙏 👌

  • @sonalikukarni
    @sonalikukarni 2 ปีที่แล้ว +1

    Aajachi dolyat pani ananari vyatha ...😭

  • @supriyamasurkar7601
    @supriyamasurkar7601 2 ปีที่แล้ว

    'मन' हा विषय निवडून सिरीज बनवल्याबद्दल ABP माझा चे धन्यवाद ! खूपच छान !!

  • @pradnyaranshinge6167
    @pradnyaranshinge6167 2 ปีที่แล้ว

    Sharad ponkshe hats off to you!! Apratim abhinay

  • @rajanipuranik
    @rajanipuranik 3 หลายเดือนก่อน

    मी म
    का येणारे अगदी उत्कृष्ट ्वाचले अन् हे पण खुप छान

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर. काळाची गरज. 'अजून रडलोच नाहि' हे सत्य अनुभवले महामारीत

  • @pankajingole8081
    @pankajingole8081 3 ปีที่แล้ว

    अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. छान उपक्रम आहे. 😊

  • @suchitradeshpande1899
    @suchitradeshpande1899 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कलाकृती आहे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात यावे

  • @vedkanade714
    @vedkanade714 2 ปีที่แล้ว

    gem of series must watch

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 3 ปีที่แล้ว

    भयाणू ही संकल्पना आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग खूप मार्गदर्शक आहे

  • @jeevanjyotirugnalaya7222
    @jeevanjyotirugnalaya7222 3 ปีที่แล้ว +6

    Excellent 👍very sensitive part of society 🌷🙏⚘wonderful presentation

  • @artsonali
    @artsonali 2 ปีที่แล้ว +1

    My brother is having same problem but very very harsh condition .... and unknowingly this is affecting entire environment arround him....
    We are worried about him...
    is there any good dr. I can contact with?

  • @Drchaitalichoudhary
    @Drchaitalichoudhary ปีที่แล้ว

    Mi hee series second time baghtiye...Amazing kaam kelay saglyani🥰

  • @Usha-dh5qx
    @Usha-dh5qx 2 หลายเดือนก่อน

    स्वच्छतेचा आजार म्हणजे कसला आजार

  • @sumatinair
    @sumatinair ปีที่แล้ว

    Such a well made episode..

  • @mohitladole7376
    @mohitladole7376 2 ปีที่แล้ว

    Khup apratim

  • @medhanyayadhish6213
    @medhanyayadhish6213 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अभिनय आणि संदेशही

  • @rahul.kshirsagar
    @rahul.kshirsagar 3 ปีที่แล้ว +2

    शरदजी पोंक्षे..👌👌

  • @raneusha
    @raneusha 3 ปีที่แล้ว

    छान episode. विषय पण समर्पक. अभिनय तर लाजवाब. सर्वांचाच. Masks लावणे अजूनही थांबलेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळातील कथा दाखवताना प्रत्येकाने मास्क घातलेला दाखवलात तर लोकांना थेट message जातोच. लोक आापल्यासारख्या कलावंतांवर फार विश्वास ठेवतात. अगदी कुलकर्णी व दळवी यांचेवर देखील.

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 3 ปีที่แล้ว

    खूप छान उपक्रम.. टीम ABP MAJHA

  • @meghataskar2826
    @meghataskar2826 2 ปีที่แล้ว

    संभ्रमाचे सांगाती हे पुस्तक वाचते आहे, जोडीने हे भाग पहातेय. छान जमलेत. तरीही जमलं तर पुस्तक वाचा. चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, स्वप्नील👍👍👍

  • @swapnaprabhudesai3230
    @swapnaprabhudesai3230 2 ปีที่แล้ว

    खूप छान मालिका

  • @gargikulkarni9234
    @gargikulkarni9234 2 ปีที่แล้ว

    Khupch mast episode

  • @drsgprasadi
    @drsgprasadi 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @vinoddeshmukh4463
    @vinoddeshmukh4463 2 ปีที่แล้ว

    quality....episods. mastch.........great work by all

  • @sandhyabade2050
    @sandhyabade2050 2 หลายเดือนก่อน

    फारच छान मालिका.

  • @NP-sm7nn
    @NP-sm7nn 2 ปีที่แล้ว

    Very nice concept,aata garaj ch ahe ashya vishaychi