Mann Suddha Tujha | मन सुद्ध तुझं | वेदना | भाग 10

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 210

  • @urmiladeshmukh4078
    @urmiladeshmukh4078 5 หลายเดือนก่อน +20

    अशा सिरीयल टी व्ही वर का येत नाहीत सासु सुन नणंद त्यांची कारस्थान यापेक्षा हे खुप छान आणि मनाला भिडणारे आहे हीच खरी गरज आहे

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 6 หลายเดือนก่อน +16

    खूप छान वाटतंय हे एपिसोड बघुन. मी दहावर्षे मेंटल हॉस्पिटलमध्ये नर्स होते. आता वाटत उगीच सोडलं सगळं हे सगळं माहित असून नुसतं सांगून कुणाला पटणार. स्वप्नील तुमच्या सर्व रोलमध्ये हा रोल तुम्हाला छान जमलाय.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 5 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर.....heartiest thanks to Dr. Mulamule Sir....🙏
    स्वप्नील....सारखा डॉक्टर असेल तर वेदना माघार घेतीलच....👌👌

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 3 ปีที่แล้ว +9

    वेदनेची प्रसूती होणं गरजेचं आहे स्त्रियांच्या बाबतीत हे अत्यंत सत्य आहे
    स्वप्नील जोशी ने खरंच
    Dr व्हायला हवे होते
    खरा dr वाटतोस सर्वांचा अजून लाडका झाला असतास
    मस्त लिखाण मस्त अभिनय!!💐💐💐

  • @ujjwalabhor2501
    @ujjwalabhor2501 3 ปีที่แล้ว +18

    खूपच छान मालिका,अगदी काळजाला भिडणारी🙏वास्तवता दर्शवणारी आहे,स्वप्नीलच्या जोशींचा अभिनय अप्रतिम 👍
    वाट पाहावी अशी मालिका🙏👍

  • @dhananjaykale9941
    @dhananjaykale9941 3 ปีที่แล้ว +13

    खुप छान मांडणी, आमच्यासारख मानसोपचार तज्ञांना ज्ञानाची पर्वणीच.

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 3 ปีที่แล้ว +8

    वर्षानुवर्षे निरस रटाळवण्या साचेबद्ध मालिकांचा रतीब घालणाऱ्या चॅनल, लेखक, दिगदर्शक आणि प्रेक्षकांनी सुद्धा विचार करावा
    चंकू सर एकच नंबर कदाचित पुन्हा मालिकांचा नवा ट्रेंड सेट करेल मन शुद्ध तुझे अभिनंदन

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 3 ปีที่แล้ว +3

    साक्षीभावाने पहा...हेच तर गमक आहे ना तणाव संपवण्याचे. तुम्ही हे ह्या माध्यमातून किती सुंदर पद्धतीने मांडले. अहो, तुम्ही सर्वांनी सादर केलेली कलाकृती म्हणजे मानसिक आजार असलेली व्यक्ती व तिच्या घरच्या लोकांसाठी एक आधार आहे. आम्हाला आमच्या ह्या आजारी सदस्यांना समजून घेता येत.
    लाँग लिव्ह अँड प्रॉस्पर टीम मन शुद्ध तुझे

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 5 หลายเดือนก่อน +1

    प्रतीक्षा व स्वप्नील चा 👌👌 अभिनय जो दिग्दर्शका ने स्वाभाविक केला आहे..
    लिखाणा ची ताकद जबरदस्त.
    , सूचक व बोलके शब्द
    दुःख स्वीकार ण्याची ताकद आपली आपणच वाढवायची असते.. तिथे कोणीही सहाय्य करू शकत नाही..

  • @AlpanaGolwalkar
    @AlpanaGolwalkar 6 หลายเดือนก่อน +6

    आम्हा सामान्य माणसाला ह्यातून छान बोध होतो व मानसिक आजाराची माहिती मिळते, सुंदर मालिका सर्व कलाकारांचे अभिनय अप्रतीम.

  • @prajaktadeodhar1366
    @prajaktadeodhar1366 5 หลายเดือนก่อน +4

    आईचं काळीज किती, कसं तुटते ते प्रतीक्षा यांनी खूप छान दाखवले आहे. स्वप्नील यांनी मानसशास्त्रातील डॉक्टर अत्यंत जाणीवपूर्वक अभिनित केला आहे. सर्व विषय, विविध कंगोरे सुंदर चित्रित केले आहेत.

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर भाग वेदनेच मूळ कुठं कुठं जाऊन पोहोचते, खरंच अथांग मनाचा थांगपत्ता लागत नाही आणि मुलं संसार नवरा सगळ्या सगळ्या बाबतीत पझेसिव्ह झाल्याने किती गोष्टी विपरीत घडतात.मी या अनुभवातून गेले आहे.वेदना नव्हत्या पण चिडचिड नक्कीच होती,सदग्रंथांचे वाचन इतर व्यक्तींचे अनुभव ऐकून पण आपण बदल नक्कीच घडवू शकतो धन्यवाद इतकी सुंदर सिरियल बनवल्या बद्दल 🙏

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali 3 ปีที่แล้ว +2

    फार सुरेख...सकारात्मकता देणारी!

  • @neenasalvi
    @neenasalvi 3 ปีที่แล้ว +3

    स्वप्नील जोशी व प्रतिक्षा लोणकर अक्टिंग लाजवाब,मालिकाही खूप सुंदर,विषय, मांडणी सरच अप्रतिम

  • @smitakulkarni6556
    @smitakulkarni6556 3 ปีที่แล้ว +2

    आजचा भाग अतिशय अप्रतिम,सादरीकरण मांडणी अत्यंत हृदयस्पर्शी 👌👌👍👍🙏🙏

  • @udairane
    @udairane 3 ปีที่แล้ว +27

    क्या बात है,
    खरंच अशा मालिका आणि असे विषय होणं ही आता काळाची गरज आहे.

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 3 ปีที่แล้ว +1

    काय सुंदर काम करतात

  • @virendrapatil1637
    @virendrapatil1637 3 ปีที่แล้ว +2

    प्रति‌क्षाताईंचा अभिनय अप्रतिम.

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 3 ปีที่แล้ว +1

    अभिनय असावा तर असा!एकदम जिवंत,मनाला भिडणारा!

  • @sheelab1009
    @sheelab1009 3 ปีที่แล้ว +20

    Swapnil joshi's अ‍ॅक्टींग लाजवाब. Nobody else can match him.Actually he will do good job as a psychiatrist

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 5 หลายเดือนก่อน

    छान. सुंदर लेखन कलाकार मस्तच. ❤

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर्वच कलाकार कसलेले त्यामुळे सुरेख कथा विष्कार

  • @9423227332
    @9423227332 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आणि सर्व सामन्याना ही उपयोगी

  • @kailashkale8439
    @kailashkale8439 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर लीखाण.प्रत्येकवेळेस नविन शिकायला मिळते.इतकी सुंदर मालीका आहे .

  • @kalyaniwalimbe5108
    @kalyaniwalimbe5108 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम वेशभूषा, उत्कृष्ट अभिनय ...

  • @vipinmahajan9193
    @vipinmahajan9193 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम मालिका
    आयुष्यातील खुप महत्त्वाच्या आणि नाजूक विषयांना खुप चांगल्या प्रकारे मांडण्यात आले आहेत
    आणि डॉ नंदु मुलमुले यांच्या कथा तर काही बोलणे नको.
    आणि अंतिम म्हणजे स्वप्निल जोशी यांचा अविस्मरणीय अभिनय..
    ABP माझा यांचे कौतुक या मालिकेसाठी...
    असेच खुप भाग येत राहोत ही अपेक्षा.
    धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @shailajaambekar1804
    @shailajaambekar1804 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर भाग खरच दुखण्याशी मानसिक तेचा संबंध फार सुंदर रितीने दाखवलाय खूप धन्यवाद मुलमुलेसर

  • @princenarula4856
    @princenarula4856 3 ปีที่แล้ว +1

    सौ सुनेत्रा विचारे. छान माहितीपूर्ण ‌मालिका
    सर्वांचे खूप अभिनंदन ‌सर्व कलाकारांचा अभिनय खुप सुंदर आहे 🙏🙏

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान सिरीयल स्वप्नील जोशींचा अभिनय लाजवाब

  • @tejassalaskar8380
    @tejassalaskar8380 3 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर मालिका. पहाणार्‍याला ही सकारात्मक विचार करायला लावणारी आहे...

  • @MonaliDhamankar
    @MonaliDhamankar 4 หลายเดือนก่อน

    चपलख संवाद👌👌👌❤

  • @sharmilasubandh6133
    @sharmilasubandh6133 3 ปีที่แล้ว +16

    खूप छान मालिका, प्रत्येक भाग सर्वांग सुंदर, स्वप्नील जोशी तर खरोखरच डॉक्टर आहेत असे वाटते. आज प्रतीक्षा ताईंचा अभिनय अप्रतिम, अर्थात नेहमी सारखाच. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

    • @subhashchandraflute
      @subhashchandraflute 3 ปีที่แล้ว

      🙏अप्रतिम मालिका.प्रत्येक भाग वेगळाच अनुभव देवून जातो. डेली सोपच्या या जमान्यात अशाच मालिकांची आज अत्यंत आवश्यकता आहे. ABP माझा चे धन्यवाद. सुभाषचंद्र जोशी 🙏

  • @vijaynale2921
    @vijaynale2921 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान भाग आहे दोन्ही कलाकार खुपच छान आहेत

  • @sandhyachiplunkar511
    @sandhyachiplunkar511 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले हा भाग बघून. मी मला सावरले मला मुलगी नसतानाही. आपले दुखणे आपण पारखायचे. पुढेच जायचे. डॉक्टरांचेआभार 🙏

  • @nutanbhandari-px1og
    @nutanbhandari-px1og 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर 👌👌
    स्वप्निल तुमची acting, acting वाटत नाही. अगदी real psychiatrist

  • @tussi222
    @tussi222 6 หลายเดือนก่อน +2

    बोध: तुमचे विचार तुमचा दृष्टिकोन ठरवतात, आणि तुमचा दृष्टिकोन तुमच्या भावना...

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 3 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिमच......शिकवण देणारा विषय सुंदर सादरीकरणाने किती प्रेक्षणीय झाला.

  • @shivangidamle3437
    @shivangidamle3437 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मालिका. सर्व भागातील कलाकारांचे casting perfect आहे.आणि अभिनय वास्तववादी सुंदर आहे.

  • @vaishalitipnis998
    @vaishalitipnis998 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर, खरंच आपल्याच घरात घडत आहेत प्रसंग असंच वाटतं

  • @ShubhadaMahajani
    @ShubhadaMahajani 4 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान. समस्त आईवर्गाची वेदना व त्यावरची फूंकर खरच छान

    • @ujjwalakhandekar6619
      @ujjwalakhandekar6619 3 ปีที่แล้ว

      स्वप्नील जोशी खरंच एक उत्तम मानसोपचार तज्ञ आहेत असे वाटले ,त्यांच्या अभिनयाला लाख सलाम ,या सर्व भागातील लेखन ,संवाद ,पेशंटचा अभिनय उत्तम ,आज समाजात काही घरात अशा समस्या आहेत की त्यांना या मालिकेतून मर्गदर्शन नक्कीच होईल ,अशा मानसिक आजारांचे विविध प्रकारांची माहिती होते ,धन्यवाद ,

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 5 หลายเดือนก่อน

    मालिकेतील संवाद लाजवाब ❤

  • @sonalisaynekar7572
    @sonalisaynekar7572 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप सुंदर मालिका आहे.

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 5 หลายเดือนก่อน +1

    स्वप्नील छान ऍक्टिंग रिअल डॉक्टर पेक्षा मस्त ऍक्टिंग 😊😊

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 6 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर उलगडा.

  • @priyankashettigar2199
    @priyankashettigar2199 3 หลายเดือนก่อน

    वाह!!

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 5 หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @vasudhakelkar3262
    @vasudhakelkar3262 3 ปีที่แล้ว +1

    कसदार अभिनयाने जिंकलं 👍🙏

  • @varshabarve1495
    @varshabarve1495 3 ปีที่แล้ว

    खूप छान, विषय, मांडणी, कलाकार सर्वच छान

  • @poornimarajhansa8935
    @poornimarajhansa8935 5 หลายเดือนก่อน

    विषय खूप सोप्या शब्दात सादर। केला आहे. थोडक्यात बरंच काही सांगत आहेत. आणि पार्श्वसंगीत अप्रतीम आहे. ऐकतच रहावं असं वाटतं. इतका गहन प्रश्न मनाला भिडतो. सुंदर मालिका. पूर्णिमा राजहंस. मुंबईद

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌

  • @sharadshende7478
    @sharadshende7478 3 ปีที่แล้ว

    सर्वच लाजवाब

  • @madhurithite6409
    @madhurithite6409 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम !

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 3 ปีที่แล้ว

    लेखक, दिग्दर्शक, सर्व टीम आणि प्रतीक्षा - स्वप्नील,
    तुम्हां सगळ्यांना अनेकदा सलाम!!! तुमचं सगळ्यांचं कौतुक करायला शब्द अपुरे पडताहेत.... , नि:शब्द....

  • @krishnakumarjoshi771
    @krishnakumarjoshi771 3 ปีที่แล้ว +1

    हा भाग सर्वोत्तम वाटला. अभिनंदन

  • @bharatigurav6043
    @bharatigurav6043 3 ปีที่แล้ว

    Khup छान mandani आहे विषयाची !

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 3 ปีที่แล้ว

    पुन्हा एकदा नेहेमी प्रमाणे अप्रतिम भाग
    सर्वांची कामं उत्तम, प्रतीक्षा ताईचा अभिनय तर लाजवाब
    डॉक्टरांच्या ट्रेटमेंटचा अजून एक राऊंड दाखवला असता तर अजून मजा आली असती कारण शेवट थोडा पटपट दाखवल्या सारखा वाटला

  • @chhayapradhan7412
    @chhayapradhan7412 3 ปีที่แล้ว

    दोघांचाही अभिनय अप्रतिम..

  • @p.l.kulkarni5529
    @p.l.kulkarni5529 3 ปีที่แล้ว +1

    Excellent! हा एकच शब्द सर्व काही सांगतो. अप्रतिम अभिनय, अप्रतिम मांडणी, या सर्वावर चंदू कुलकर्णी चा Excellence चे अनुभवी दिग्दर्शन. Just Superb!

  • @anutalpade8783
    @anutalpade8783 6 หลายเดือนก่อน

    खूप छान संवाद आणि अभिनय

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 3 ปีที่แล้ว

    Khupach sahiii 🙏👏👏👏

  • @ajoywithsunjjoy55
    @ajoywithsunjjoy55 3 ปีที่แล้ว

    शब्दात किती सामर्थ्य आहे हे या मालिकेतून समजते

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 3 ปีที่แล้ว +12

    आजचा भाग सर्वार्थाने अप्रतिम होता. विषय, मांडणी, संवाद आणि दोन्ही कलाकाराचा पूरक अभिनय..क्या बात है..चंदू सर जिंदाबाद..!! प्रतिक्षा यांचे भूमिकेत शिरणे अनेकदा अनुभवले होतेच, पण या भागात स्वप्नील पेशंट च्या वेदनेचे अनुभव ऐकतानाचा अभिनय केवळ लाजवाब..!!

    • @snehalkulkarni3053
      @snehalkulkarni3053 3 ปีที่แล้ว +1

      ह्या मालिकेतील स्वप्नीलचा अभिनय खूप छान आहे .. गंभीर भूमिका चांगल्या करतो..हवा येऊ द्या किंवा रोमॅंटिक भूमिका नाही आवडत..

  • @dkmarathe5356
    @dkmarathe5356 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम....

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 3 ปีที่แล้ว

    मालिका अतिशय सुंदर
    लोकांना खुप माहीती देणारी
    डोळे ऊघडणारी
    जागृत करणारी
    आता कलाकारांबद्दल
    स्वप्निल जोशी
    त्यांच बोलण, body language बोटांची हालचाल वारे वा अतिशय खरे डाॅ. वाटतात.( अर्थातच खुप चांगले डाॅ.
    व माणूस म्हणून. सायकीअॅर्टीस्ट प्रोफेशनल असणारच पण तो चांगला माणूस पण हवा
    फक्त प्रोफेशनल फी घेणारा नसावा)
    इतर सर्व दिग्गज व लाडके कलाकार व नवे लोक काय काम करतात
    पटकथा दिग्दर्शक काय म्हणत आहेत हे त्यांनी अगदी भिडले आहे
    अस काही बघून फार बर वाटत व नांदेडचे डाॅ काय बोलू त्यांच्याबद्दल

  • @rkeducation2370
    @rkeducation2370 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मालिका👌👌👌 मालिकेतील कलाकारांचा अभिनय अप्रतिम 👍
    हाताळलेले विषय अतिशय सुंदर व वास्तववादी आहेत. अशाच वास्तववादी विषयांवर आणखी भाग येणे खूप गरजेचे आहे

  • @suchitashirvaiker548
    @suchitashirvaiker548 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मालिका आहे. खूपच चांगला विषय हाताळला आहे. सगळ्याच कलाकारांच सादरीकरण ही फार छान आहे. स्वप्नील जोशी चं विशेष कौतुक कारण त्याने त्याची भूमिका अतिशय सुंदर रित्या वठवली आहे. वाक्यांमधले चढ उतार , चेहऱ्यावरील हावभाव ,आत्मविश्वास, संवाद फेक सारंच फार अप्रतिम आहे. सगळ्या टीम चं मनपूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 😊💐

  • @priyankamasurkar3678
    @priyankamasurkar3678 3 ปีที่แล้ว

    सर्वांचा अभिनय, पण प्रतीक्षा लोणकर यांचा अप्रतिम अभिनय.

  • @lalitadeshpande1644
    @lalitadeshpande1644 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @sandhyatokkar2823
    @sandhyatokkar2823 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @deepalibandarkar2855
    @deepalibandarkar2855 3 ปีที่แล้ว

    खूप छान मनाला उभारी येते 👌👍🙏

  • @rasikashirke5151
    @rasikashirke5151 3 ปีที่แล้ว

    खूप छान मालिका

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 3 ปีที่แล้ว

    Khupch Sunder Malika aahe. 👌👌👌

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 5 หลายเดือนก่อน

    Super episode

  • @shalakapendharkar2304
    @shalakapendharkar2304 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद एबीपी माझा

  • @harshabharambe9764
    @harshabharambe9764 6 หลายเดือนก่อน

    काय सुंदर भाषेत समजावून सांगितले आहे.

  • @gayatrikale8301
    @gayatrikale8301 3 ปีที่แล้ว +1

    मानसशास्त्र आता प्रत्येक परिस्थितीत आहे
    असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 3 ปีที่แล้ว

    Apratim ....

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 6 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @amrutaingle3847
    @amrutaingle3847 3 ปีที่แล้ว

    Sagle episode khup chhan

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 होई मन शुद्ध तुझं-११ वा भाग
    प्रतिक्षा लोणकर
    थोडा अध्यात्मिक आघार घेऊन मनावर साचलेले मळभ दूर उत्तम पद्धतीने केले आहे ज्या योगे आई-मुलीतील अदृश्य शंकेची भिंत निखळून पडावी.
    एखादी गोष्ट,विचार व्यक्त न करता आल्याने त्याचा मनाबरोबर शारीरिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो हे जाणून योग्य सल्ला देऊन समजावून सांगण्यातली मेख सुंदर. 👌🙏

  • @SuperSaurabhdeshmukh
    @SuperSaurabhdeshmukh 3 ปีที่แล้ว

    Joshya kaay acting kelas re.... zabardast .... lajawaab....

  • @asmitadixit8612
    @asmitadixit8612 3 ปีที่แล้ว +5

    Swapnil joshi hats off.
    Superb .

  • @atharvsframe5799
    @atharvsframe5799 3 ปีที่แล้ว

    खूप छान विषय आहे की त्यामधील काही तरी घेता येईल 🙏🙏

  • @ashanesarkar9825
    @ashanesarkar9825 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan episodes.
    Dushta manasani bharalelya malika peksha khup wegali aani bodh gheyasarakhe episodes.
    Swapnil yanche acting lajawab .❤

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मालिका
    ह्यात नातेवाईक खूप सफर होतात पण नातेवाईकांमुळे ही लोक जिवंत असतात व छता खाली असतात.

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 3 ปีที่แล้ว +1

    Yala mhantat Darjedar kalakruti... likhan, screenplay, direction, Acting... all 5 🌟

  • @rajashreedeshpande8900
    @rajashreedeshpande8900 3 ปีที่แล้ว

    Bhannat episode…. Sunder direction …Sahaj Abhinay…

  • @supritamg
    @supritamg 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, सध्या या प्रकारचे प्रश्न खूपच आहेत.

  • @meenakarekar6140
    @meenakarekar6140 6 หลายเดือนก่อน

    विषय, आशय, अभिनय सर्वच अत्युत्तम. स्वप्नील जोशी नेहमीचा कलाकार न वाटता खराखुरा psychiatrist वाटतो. प्रत्येक मालिकेत इतका जिवंत अभिनय करत आहे.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम soluation

  • @rdsimpletrade3857
    @rdsimpletrade3857 2 ปีที่แล้ว

    Mindfulness technique

  • @shalakapendharkar2304
    @shalakapendharkar2304 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मालिका. पहाणार्‍याला ही सकारात्मक विचार करायला लावणारी आहे सर्वांचे अभिनय उत्तम असल्यामुळे खूप भावतात सर्व भाग.

    • @vaishaligawad6185
      @vaishaligawad6185 3 ปีที่แล้ว

      खरोखर,सुंदर ,मालिका

  • @काव्यभारतीजगदाळे

    भारी भारी लै भारी

  • @Yana_san1
    @Yana_san1 6 หลายเดือนก่อน +1

    Dr mulmule sir❤

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम. मराठीतला उत्तम कार्यक्रम.

  • @prakashchaudhari8444
    @prakashchaudhari8444 2 หลายเดือนก่อน

    congratulations Dr Mulmule

  • @ujwalaprabhu5404
    @ujwalaprabhu5404 3 ปีที่แล้ว +7

    Brilliant series. Never was swapnil Joshi's talent tested before this. Job superbly executed swapnil. Very impressive. Would love to see you in more such varied roles. Hats off to the series. We need more of such topics handled. Please do not stop this with the limited episodes. We also have dear Dr Anand Nadkarni, who can add more episodes.

    • @actualangel5133
      @actualangel5133 3 ปีที่แล้ว

      Please see “Samantar “ a web series in Marathi…. His acting is lajawab….a never before role, with wide range of emotions portrayed by him…

  • @gaurigaikwad744
    @gaurigaikwad744 3 ปีที่แล้ว

    व्वा क्या बात है.....

  • @santoshimahajan854
    @santoshimahajan854 3 ปีที่แล้ว +6

    Classic ....