*हल्लीच्या काळात बघायला न मिळणारे दृश्य म्हणजे मुलाखत देताना काळजीपूर्वक आणी जाणीवपूर्वक प्रत्येक शब्द हा शक्यतो मातृभाषेमध्येच येईल ह्याची काळजी घेणारे कलाकार. छान मुलाखत.* ❤❤
प्राजक्ता आणि गश्मीर खूप हुशार आणि गुणी अभिनेते आहेत. माणूस म्हणून देखील खूप छान आहेत. दोघांनाही फुलवंती सिनेमा साठी खूप खूप शुभेच्छा! हा चित्रपट चित्रपटगृहात नक्की जाऊन पाहणार.
गश्मिर हा असा अभिनेता आहे जो त्याच्या looks पेक्षा त्याच्या खऱ्या आणि उत्तम विचारांनी आवडला जातो..Big fan of U Gashmir...संपूर्ण फुलवंती च्या team ला खूप खूप शुभेच्छा
❤ प्रचंड सुंदर मुलाखत...दोघांची आध्यात्मिक बैठक अजुन जास्त सुंदरता प्रदान करते....आणि आजच्या काळात खुप दुर्मिळ आहे. तुम्हा दोघांकडून असेच क्वालिटी चित्रपट पहायला मिळतील ही शुभेच्छा!!!🌹
फारच सुंदर interview ❤ प्राजक्ता आणि गश्मीर ची जोडी फारच सुंदर दिसेल पडद्यावर फुलवंती बघण्यासाठी खूप उत्सुक आहे. मुंबईचा फौजदार या सिनेमाचं नाव निघाले आणि खरंच मदनमंजिरी या गाण्यात प्राजक्ताला पाहून रंजना जी यांचा भास होतो सुंदर दिसणं आणि सुंदर नृत्य दोन्ही 🙏🙏
ग्रेट मुलाखत.. दोघेही सुंदर प्रचंड मेहनती कश्मीर तुला तर सॅल्यूट तुझ्या व्यायामाला तुझ्या फॅशनला आणि तुझी 11 वर्षाचा बोलला त्याला..... महाराष्ट्राची हास्य जत्रा आमच्याकडे खूप वेळा चालू असते कधीकधी फार सुंदर विषय असतात.. फक्त कधीतरीच द्विआर्थी अर्थ जाणवतात ते नको त् यायला... बाकी प्राजक्ता मस्त वा दादा वा
प्राजक्ता कित्ती छान! अगं हास्य जत्रेमार्फत तू इतकं पुण्याचं काम करत असताना, जीवनात distract होऊन खाली खाली जाशीलच कशी? हे हसवण्याचं काम करत करतच तुम्ही कित्येकांना मेडिटेशनचे योग विनासायास घडवता! 😊
Seems like such a great interview! I wish I understood beautiful Marathi language but I’m here for my most favorite Actor Gashmeer Mahajani 🤗 Eagerly waiting to watch Phullwanti in theaters Oct 11 ♥️
प्राजक्ता आणि गश्मीरचे विचार खूप श्रेष्ठ दर्जाचे व अप्रतिम रितीने मांडले. मुलाखत खूपच सुंदर. दोघे दिसतात पण छानच. सिनेमा नक्कीच विलोभनीय असणार. वाट बघतोय प्रेक्षक अशा अमुल्य सिनेमाची❤🙏
दोघेही मराठी खूप छान बोलतात. हा चित्रपट म्हणजे कहर ठरणार आहे. अप्रतिम....! शब्दांच्या पलीकडले सुंदर.......!! कधी ११ तारिख येईल असे झाले आहे. नक्की आम्ही सर्व जण चित्रपट गृहात जाऊन बघणार आहोत. ❤🎉
प्राजक्ता आणि गश्मीर विचारांची बैठक खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे कले विषयी दोघांनाही असलेली कळकळ, फुलवंती चित्रपटासाठी भरतनाट्यम शैलीचा अचूक वापर आणि त्यायोगे भरत नाट्यम चा प्रचार आणि प्रसार अप्रतिम....सर्वात महत्वाचे.... स्मिता तळवळकरांची ऐकलेली मुलाखत - त्या म्हणाल्या की आजकाल सिरिअल च्या कथा ह्या एका वाक्यात असतात आणि त्यावरून सिरिअल बनतात त्यात कन्टेन्ट खूप कमी असतो... त्यामुळे फुलवंती साठी निवडलेली कादंबरी जिच्या मुळे कथेच जोतं मजबूत झालं....असेच छान चित्रपट व चांगल्या मालिकाही दाखवा आता सासू सुंन, द्वेष, एकमेकांचे पाय ओढणे हे पाहण्याचा कंटाळा आलाय... त्यामुळे तुम्ही मालिका निर्मिती क्षेत्रात हि उतारा नविन विषय घेऊन
Gashmir Mahajani Sir Marathi Industry Che Super Star Hou shakatat. khup apratim acting and voice aahe tyancha. Marathi Madhe Je Super Star Hou Shakatat tya list madhe. 1. Gashmir Mahajani 2. Sharad Kelakar 3. Ritesh Deshmukh
Gashmeer is really charming & quite intellectual, his dedication towards his work is something to learn from. And his voice is soothing & just feel like keepin on listening to him. And Prajakta is such a graceful dancer! I kept on wondering ki hi mulgi ajun marathi nrtuyat ka disleli nahi, ti sundara fakta nahi tar khup graceful ahe ani expressions pan khup sundar dilet, premat padnya sarkhe. What i really liked about her is how calm she is, hyper ashi kuthe hi nahi ahe, sagla vevastit mandani ahe bolnyachi, she has clarity. Probably because she's into spirituality! So nice of her to have acknowledged & admired the movie's singer, writers, director, etc.
मुलाखत फार छान झाली मला तर वाटलं दोघांचही बोलणं संपूच नये ईतकं छान मराठी बोललेत. प्राजक्ता खुप गोड आहे छोटीशी महालक्ष्मीसारखी गोल चेहर्याची आणि गश्मीर देऊळ बंद या सिनेमापासून आवडतो तेव्हा माहिती नव्हतं कि रवींद्र महाजनी यांचे बाबा होते.
Wow Prajakta ❤ it’s really amazing to see and hear your thoughts. I think Marathi industry is getting there, takkar detey Bollywood la. And as always I love Gashmir and his work❤
Gemini and Leo compatibility is considered to be successful, as both find the other to be strong and attractive. The zodiac's air sign extends all the way to the mighty Leo, gaining confidence and strength along the way. A fire sign demonstrates admiration for Gemini's imaginative and adaptable nature. 👍👍👍
long live marathi movies, natak, songs and every art & culture in great maharashtra... i belive current young generation doing very well for this. best wishes for this new movie...
Ek juni marathi serial hoti PHULWANTI navachi. same story var. Archana joglekar, savita prabhune, arun govil. Khup chan hoti serial. Available on you tube.
Khub mast jodi 👌👌prajhakta ani gashmeer beautiful Ravindra Mahajan sudda no one marathi actor hota ❤ Tyachach mulga gashmeer haa sudda ek motta actor honnar gashmeer disaila sudda tyachya babachi carbon coppy mii khub like karte Ravindra Mahajanla majha fav actor hota tho
❤ अतिशय सुंदर मराठी बोलणे दोघांचेही. ज्यात व्यक्तिगत पातळीवर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेऊन सुद्धा शुद्ध मराठी बोलणे खूपच मोठा भाग आहे ह्या बाबतीत.
*हल्लीच्या काळात बघायला न मिळणारे दृश्य म्हणजे मुलाखत देताना काळजीपूर्वक आणी जाणीवपूर्वक प्रत्येक शब्द हा शक्यतो मातृभाषेमध्येच येईल ह्याची काळजी घेणारे कलाकार. छान मुलाखत.* ❤❤
प्राजक्ता आणि गश्मीर खूप हुशार आणि गुणी अभिनेते आहेत. माणूस म्हणून देखील खूप छान आहेत. दोघांनाही फुलवंती सिनेमा साठी खूप खूप शुभेच्छा! हा चित्रपट चित्रपटगृहात नक्की जाऊन पाहणार.
गश्मिर हा असा अभिनेता आहे जो त्याच्या looks पेक्षा त्याच्या खऱ्या आणि उत्तम विचारांनी आवडला जातो..Big fan of U Gashmir...संपूर्ण फुलवंती च्या team ला खूप खूप शुभेच्छा
Gashmeer is most sorted person..I can hear him till infinity ❤
😂😂😂
गश्मीर आणि प्राजक्ता तुम्ही दोघे ही दिसायला, माणूस म्हणून ही खूप छान आहात.तुमचं कौतुक! फुलवंती सिनेमा साठी हार्दिक शुभेच्छा!❤🌹🌹💐🌹🌹👍
🎉🎉🎉युटयुबचँनल आपका स्वागत करते है ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सुपहीट सुपरहीट सुपरहीट ❤❤❤सुपर सुपर सुपर किंग्ज 🎉🎉🎉🎉फुलवंती चीत्पट❤शुभकामना््््््््ि्््््ि
इतका सुंदर सिनेमा मी प्रचंड ऍड करणारे ह्याची आणि खूप लोकांना घेऊन थेटर मध्ये बघणार आहे
देऊळ बंद मधलं काम फार अप्रतिम,गाशमिर माझा आवडता कलाकार,प्राजक्ता चं काम पण छान
❤ प्रचंड सुंदर मुलाखत...दोघांची आध्यात्मिक बैठक अजुन जास्त सुंदरता प्रदान करते....आणि आजच्या काळात खुप दुर्मिळ आहे. तुम्हा दोघांकडून असेच क्वालिटी चित्रपट पहायला मिळतील ही शुभेच्छा!!!🌹
प्राजक्ता आणि काश्मीर.. दोघंही खूप छान आहे..... भूमिका पण खूप छान निभावली आहे ❤... चित्रपट खूप छान आहे
फारच सुंदर interview ❤ प्राजक्ता आणि गश्मीर ची जोडी फारच सुंदर दिसेल पडद्यावर फुलवंती बघण्यासाठी खूप उत्सुक आहे. मुंबईचा फौजदार या सिनेमाचं नाव निघाले आणि खरंच मदनमंजिरी या गाण्यात प्राजक्ताला पाहून रंजना जी यांचा भास होतो सुंदर दिसणं आणि सुंदर नृत्य दोन्ही 🙏🙏
खूप गोड दिसत आहात तुम्ही..
चित्रपट नक्की पाहणार.
खूप खूप शुभेच्छा
गश्मीर ❤
खुप खुप शुभेच्छा तुला व पुर्ण टिमला
खुप प्रामाणिक व passionate actor , साधा सरळ
गश्मीर, प्राजक्ता खूप हार्दिक शुभेच्छा, गश्मीर, खूप छान बोलतोस.माणूस म्हणून कसा आहेस ते यामुळे समोर येते.दिलखुलास हसणे लोभस.राजस, सुकुमार !❤
ग्रेट मुलाखत.. दोघेही सुंदर प्रचंड मेहनती कश्मीर तुला तर सॅल्यूट तुझ्या व्यायामाला तुझ्या फॅशनला आणि तुझी 11 वर्षाचा बोलला त्याला..... महाराष्ट्राची हास्य जत्रा आमच्याकडे खूप वेळा चालू असते कधीकधी फार सुंदर विषय असतात.. फक्त कधीतरीच द्विआर्थी अर्थ जाणवतात ते नको त् यायला... बाकी प्राजक्ता मस्त वा दादा वा
प्राजक्ता कित्ती छान! अगं हास्य जत्रेमार्फत तू इतकं पुण्याचं काम करत असताना, जीवनात distract होऊन खाली खाली जाशीलच कशी? हे हसवण्याचं काम करत करतच तुम्ही कित्येकांना मेडिटेशनचे योग विनासायास घडवता! 😊
गशमीर आणि प्राजकता खरच तुमी खुपच गुणि आणि जमीनीवर पाय ठेवुन वागणारे कलाकार आहात .तुमचया प्रतेक कलेला मानाचा मुजरा असेच अशाचया शिखरावर चालत रहा कधीच मागे वळुन पाहू नका .बेसट लक .😊🎉🎉
Seems like such a great interview! I wish I understood beautiful Marathi language but I’m here for my most favorite Actor Gashmeer Mahajani 🤗 Eagerly waiting to watch Phullwanti in theaters Oct 11 ♥️
First time ...beautiful pair ❤😊
दोघांची पण मराठी शब्दफेक जबरदस्त आहे...... खूप छान....👍👍
Most intelligent and sorted actors in Marathi film industry...both you guys..all the best for your project..u rocks...❤❤😊
I just want to know what is sorted??😅 I don't know
या video वर आलेल्या views सांगून जातात की लोकांना Gashmeer Mahajani आवडतो. चांगला boost दिला नवीन channel ला. सिनेमा तर गाजणार. ❤
माझ्या कडून तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. नक्की चित्रपट पाहू
Super excited to see 🌹
प्राजक्ता आणि गश्मीरचे विचार खूप श्रेष्ठ दर्जाचे व अप्रतिम रितीने मांडले. मुलाखत खूपच सुंदर. दोघे दिसतात पण छानच. सिनेमा
नक्कीच विलोभनीय असणार. वाट बघतोय प्रेक्षक अशा अमुल्य सिनेमाची❤🙏
Best Luck for the movie!!..Excited to watch❤
Gashmir is really a sorted person. Lots of love and respect. He is well cultured, well mannered person. God bless him.
gashmir ne vadilanchi athavan kadhli... amche khup avdiche abhinete hote...! khup bar watla. khup uttam ashirwad.
खूप छान आहे सिनेमा, भन्नाट, अफलातून 🎉🎉🎉👌🏻👌🏻👌🏻
दोघेही अभ्यासु कलाकार आहेत. खुप खुप शुभेच्छा खरंच सुपरहीट व्हायला हवा हा सिनेमा हाऊसफुल्ल 🎉🎉
खूप खूप छान मुलाखत ❤
प्राजक्ता गश्मीर ,फुलवंती साठी ,शुभेच्छा!!
दोघेही मराठी खूप छान बोलतात. हा चित्रपट म्हणजे कहर ठरणार आहे. अप्रतिम....! शब्दांच्या पलीकडले सुंदर.......!! कधी ११ तारिख येईल असे झाले आहे. नक्की आम्ही सर्व जण चित्रपट गृहात जाऊन बघणार आहोत. ❤🎉
प्राजक्ता आणि गश्मीर विचारांची बैठक खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे कले विषयी दोघांनाही असलेली कळकळ, फुलवंती चित्रपटासाठी भरतनाट्यम शैलीचा अचूक वापर आणि त्यायोगे भरत नाट्यम चा प्रचार आणि प्रसार अप्रतिम....सर्वात महत्वाचे.... स्मिता तळवळकरांची ऐकलेली मुलाखत - त्या म्हणाल्या की आजकाल सिरिअल च्या कथा ह्या एका वाक्यात असतात आणि त्यावरून सिरिअल बनतात त्यात कन्टेन्ट खूप कमी असतो... त्यामुळे फुलवंती साठी निवडलेली कादंबरी जिच्या मुळे कथेच जोतं मजबूत झालं....असेच छान चित्रपट व चांगल्या मालिकाही दाखवा आता सासू सुंन, द्वेष, एकमेकांचे पाय ओढणे हे पाहण्याचा कंटाळा आलाय... त्यामुळे तुम्ही मालिका निर्मिती क्षेत्रात हि उतारा नविन विषय घेऊन
Gashmeer Mahajani is an amazing actor❤
Excited to see you both,waiting for 11 oct
And All the best for your movie success.Prajakta ❤
मी उत्सुक आहे तुझा सिनेमा पाहायला तुम्ही दोघ खुप छान दिसताय.....जय गुरुदेव 🙏😊😊
Gashmeer sir always well spoken ❤
Gashmir he tulavje sapdal na tyala bhumiketvshiran mhantat
Chandra Amruta ne kelyavar tu mage kashivrahshil
खूप छान मुलाखत दोघेही खूप छान आहे त तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा🎉
दोघेही खूप आवडते👍🏼👍🏼
गश्मिर ची निवड एकदम परफेक्ट ❤
खूप छान भव्यदिव्य मराठी मध्ये बघायला मिळेल खूप छान
I like Gashmir and Prajkta both good dacers
गश्मीर आणि प्राजक्ता तुमच्या दोघांसाठीच बघायचाय मला हा मूवी. दुसरे कोणी ऍक्टर असते तर मी नसता बघितला.❤ तुम्हा दोघांना एकत्र बघायला आवडेल.
❤❤❤yar...hech khup Sundar ahe k Marathi kalakar ekmekanche bharbharun koutuk kartat..❤ Ani agdi sadhe saral interview ahe..kuthech badejav nahi...❤❤❤great 🤗👍
गश्मीर तूझा देऊळबंदचा रोल खूपच भारी अगदी खरं वाटत होतं तूझे सवांद आवाज पण मस्तच प्राजक्ता छानच आहे ❤❤
प्राजू
सगळ ठीक आहे , पण लग्न कर ग.
मराठी मुलाशी 😊😊😊😊
तुम्ही दोघे ही खूप छान कलाकार आहात, खूप खूप शुभेच्छा,चित्रपट खूप छान चालेल
मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद
शिवोहम❤ सुंदर नाव
🌹🙏👌मराठी चित्रपटसृष्टीचा “अभिमान”अशी अप्रतिम कलाकृती “प्राजक्ता” गश्मीर”उदात्त प्रेमातून फुललेली “फुलवंती”यशाच्या शिखरावर,सुगंधीत❤️👌❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐
I am so excited ❤
माझी खूप इच्छा होती यांनी एकत्र काम करावे शेवटी पूर्ण झाली दोघे पण मस्त काम करतात
Gashmir Mahajani Sir Marathi Industry Che Super Star Hou shakatat. khup apratim acting and voice aahe tyancha.
Marathi Madhe Je Super Star Hou Shakatat tya list madhe.
1. Gashmir Mahajani
2. Sharad Kelakar
3. Ritesh Deshmukh
रविंद्र महाजनी मराठीतील विनोद खन्ना यांची आठवण झाली गश्मीरला पाहून, फारच देखणा, आणि नम्र दिसतो,
Gashmir sir is very nice person and great acting 👆👌👍🤗🤩
खरंच खूप छान आणि दोघांची जोडी खूपचं छान आणि कथा 👌👌👍🙏💗
दोघेही मस्तच ❤
Looking Soo Nice Both and Energetic ❤ Our Marathi Actress and Actors are Soo Talented 🙂We are Proud You👍👍👍Interview so Nice🙏
Lov u gashmiiiir.. u r alw Rock..keet it up.. excited to c u ❤❤❤❤❤..prajakta u tooo ... lov u darling
गश्मीर मराठी खुप सुंदर बोलतोय ऐकायला खूप छान वाटतय😊😊
तो मराठीच आहे ,pure marathi
Gashmeer marathi actorcha mulga aahe Ravindra Mahajan chhan tho bolnarach ❤❤
बाई तो मराठीच आहे... तू काय भोजपुरी बोलतेस का घरात 😂
येडपट.
Love you Prajakta .❤ Best of luck for new inninh🎉🎉🎉
Gasmir एक चांगला माणूस
God bless you prajakta and Gashmir
All d best for d cinema
Gashmeer is a ROCKSTAR ❤❤
Gashmir is very handsome and intelligent hardworker person, prajkta you are always happy go lucky person ❤
Beautiful ❤️ chitrapat loved it watched yesterday
प्राजक्ता ने movie madhe je दागिने घातले ते कदाचित तिच्याच ब्रँड चे असतील...खूप मस्त
हो दागिने प्राजक्तराजचे आहेत.
जय गुरुदेव प्राजक्ता 🙏😊
प्राजक्ता मध्ये एक नैसगिर्क मादकपना आहे...
❤
Madak ahe prajakta
Both r my fav ❤❤❤❤
Gashmeer is really charming & quite intellectual, his dedication towards his work is something to learn from. And his voice is soothing & just feel like keepin on listening to him.
And Prajakta is such a graceful dancer! I kept on wondering ki hi mulgi ajun marathi nrtuyat ka disleli nahi, ti sundara fakta nahi tar khup graceful ahe ani expressions pan khup sundar dilet, premat padnya sarkhe.
What i really liked about her is how calm she is, hyper ashi kuthe hi nahi ahe, sagla vevastit mandani ahe bolnyachi, she has clarity. Probably because she's into spirituality! So nice of her to have acknowledged & admired the movie's singer, writers, director, etc.
गश्मीर ❤❤❤❤❤❤❤
गश्मीर जपून😅😅 नको पडू प्रेमात हिच्या धनंजय मुंडे ला समजलं तर तुझं करिअर खातम
Khatro ke khiladi nanter gashmir fan following jast wadhle aahet asch pudhe pudhe jat Raha good luck
मुलाखत फार छान झाली मला तर वाटलं दोघांचही बोलणं संपूच नये ईतकं छान मराठी बोललेत. प्राजक्ता खुप गोड आहे छोटीशी महालक्ष्मीसारखी गोल चेहर्याची आणि गश्मीर देऊळ बंद या सिनेमापासून आवडतो तेव्हा माहिती नव्हतं कि रवींद्र महाजनी यांचे बाबा होते.
मी पाहिला हा चित्रपट.. खूप सुंदर आहे ❤
Both r my favorite ❤❤
Prajakta is heroine yet so simple audience feel connected with her
Best luck prajkta and Gashmir 👍
Can’t wait to watch on screen the Magical jodi of Shastriji & Phullwanti ♥️✨
खुपच छान!दिसायला देखणे आणि मोठे कलावंत! अभ्यासू आणि माणूस म्हणून ग्रेट! हया युगात त्या ची फार गरज आहे. ते फार आवश्यक आहे! 25:46
फारच छान अभिनय आहे दोघांचा छान आहे चित्रपट
Wow Prajakta ❤ it’s really amazing to see and hear your thoughts. I think Marathi industry is getting there, takkar detey Bollywood la. And as always I love Gashmir and his work❤
A real hero gashmir down to arth such grt person prajkta also true actress
Gashmir is 🔥💥
Gashmeer and Prajakta❤
Gemini and Leo compatibility is considered to be successful, as both find the other to be strong and attractive. The zodiac's air sign extends all the way to the mighty Leo, gaining confidence and strength along the way. A fire sign demonstrates admiration for Gemini's imaginative and adaptable nature. 👍👍👍
Very good man and very nice actar
Good wishes to your upcoming film 🎉
Both are very beautiful and good acters 👌👌👌
❤🎉 Gashmeer tumhi अतिशय छान अभिनय केला आहे
Mast interview ❤
Gashmeer ani prajakta doghe hi khup mast ahet ❤❤❤❤❤
Congratulations 🎉 God bless both of you 🥰
long live marathi movies, natak, songs and every art & culture in great maharashtra... i belive current young generation doing very well for this. best wishes for this new movie...
Superb ❤
Ek juni marathi serial hoti PHULWANTI navachi. same story var. Archana joglekar, savita prabhune, arun govil. Khup chan hoti serial.
Available on you tube.
Archana Joglekar ne sundar kelie bhumika...nrutya jabardast
गाशमिर दादा प्राजकता ताई अभिनंदन दोघाच ❤❤
Khub mast jodi 👌👌prajhakta ani gashmeer beautiful
Ravindra Mahajan sudda no one marathi actor hota ❤ Tyachach mulga gashmeer haa sudda ek motta actor honnar gashmeer disaila sudda tyachya babachi carbon coppy mii khub like karte Ravindra Mahajanla majha fav actor hota tho