'ज्यांना आयुष्यात सगळे हवे असते त्यांना काहीही मिळत नाही ' हे महत्त्वाचे वाक्य. जो मार्ग आपण निवडला आहे, त्या मार्गावर जाण्यासाठी, देवाने आपली निवड केली आहे, ' I am destined to do it ' हे मान्य केले की वाटचाल सोपी होते. Fomo and Momo , very nice concepts. घरी खूप साड्या असल्या की कोणती नेसायची हा हल्ली प्रश्न पडतो तसंच काहींना job बद्दल होतं.
आता सवय लावली नंदू सर तुम्ही आणि संवाद हे किती सशक्त साधन आहे प्रश्न सोडवण्याच ,पर्ण , विकास , सुबोध दादा सगळेच अप्रतिम , सुबोध दादांचा मानसोपचार तज्ज्ञाचा परकाया प्रवेश कायेपुरता मर्यादित नाही तर पर "मन' इतका नितांतसुंदर आहे काय बोलावं, सर्वांगसुंदर ,m Momo superb concept ,पुनश्च धन्यवाद
आपण भूतकाळात पूर्ण विचारांनी घेतलेले निर्णय, हे तेव्हाच्या आपल्या माहिती आणि अनुभवावर आधारलेले असतात. That’s the best you could do with that. आज नवीन माहिती, अनुभव मिळाल्यावर आपण आपण तेव्हा घेतलेला निर्णय चुकला म्हणून चुकचुकत राहणे चूकच. नेहमीप्रमाणे हा एपिसोडदेखील खूप आवडला…
हो खरच FOMO & MOMO विषय घेऊन केलेला हा भाग खूप काही शिकवून जाईल अनेकांना👍👌 सुबोध भावे अप्रतिम काम करतात त्याला तोडच नाही. खरच ते भूमिका जगतात व सायकियाट्रीस्ट वाटतात🙏
ही मालिका अतिशय आवडती आहे, ह्या एपिसोड मध्ये, रोहित ला डॉक्टरांनी अजून एक सांगायला हवे होते की, आपण घेतलेल्या निर्णयावर पूर्णपणे विश्वास ठेवून इतरांना काय वाटतं त्याचा जास्त विचार करू नये, उदा. रोहित ने मित्रांच्या म्हणण्याला दिलेले महत्त्व! असं करू नये असं वाटतं
अतिशय सुंदर सगळे भाग अप्रतिम सुबोध सरांबद्दल असं वाटते की आपण पण अपॉइंटमेंट घ्यावी आणि त्यांच्याकडे जावं एवढे खरेखुरे वाटतात ते डॉक्टर सलाम सगळ्यांना🙏🙏🙏🙏
खूप छान विषय. सुबोध दी ग्रेट 👍👍 🌈जीवन खूप सुंदर आहे.फक्त्त मनोसाक्त जगता आलें पाहिजे सगळेच काही मनासारखे घडेल असे नाही,जे वाट्याला आलं आहें (चढ, उतार, दुःख )त्याचा आनंदाने स्वीकार करावयास हवा,मग जीवन सुसह्य होतं, तणाव विरहित होतं,..... खरंतर या आपल्या जीवनात आपण ना काही येताने घेऊन आलोय ना घेऊन जाणार,किती स्वास बाकी हे ही माहित नाही...हे साधं कळलं की बस्स... करिअरच्या नादात संसार आडचनीत आणणे म्हणजे सुशिक्षित मूर्ख होय..स्वतः आनंदी राहणे व दुसरायला आनंदी ठेवणे म्हणजे सुद्धा एक गरजेचे करिअरच आहें असे म्हणायला हरकत नाही 😍
अप्रतिम मालिका,सुबोध,पेठे मॅडम,विकास तिघही.उपाय छानच आहेत.ते आचरणात आणण्यासाठी सामर्थ लागते त्याकरता रोज थोडे तरी देवा समोर नतमस्तक व्हावे.ही मालिका सर्व भाषांत व्हायला हवी.
अप्रतीम संवाद कौशल्य सुबोध सर,निर्णय घेताना मनात निर्माण होणारे confusion.समोर बरेच पर्याय उपलब्ध असताना योग्य पर्याय निवडण्यासाठी लक्षात घ्यायचे मापदंड अणि त्या निर्णयाचा ठामपणे अणि आनंदाने स्विकार करने.या विषयीचे अप्रतिम मार्गदर्शन. मन:पुर्वक धन्यवाद.🙏🏼
किती छान विषय आणता तुम्ही, मनातील अनुत्तरीत प्रश्नांना इतकी प्रभावी उत्तरं तुम्ही सादर करता, मनातील असंख्य अनुत्तरीत प्रश्नांना आणि समस्यांचे निरसन करत तुम्ही करत जावे, हीच अपेक्षा. सर्व टीम चे मन: पूर्वक आभार 🙏🏼🙂
Momo- management of missing out,wow what Full form,also the 3 types of decision making,no stakes,low stakes,high stakes,well guided wrt life,career,home balance... I love the endings always!
आयुष्याचे मर्म कशात आहे हे अगदी सहजपणे सांगितले आहे. सुबोध भावे अभिनय करतच नाही, तर तो जगतात. फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज येतो त्याकडे तांत्रिक दृष्ट्या बघायला पाहिजे.
I truly loved this episode, it's exactly shown, today's problems, young generation is going through sadly,but good thing is that counselling helps and your innovative idea of creating episodes to such problems,and these episodes can be seen,forwarded to others too,great job for the team, appreciate it, God bless you abundantly to create more such meaningful content ahead too!
आयुष्यातील एका बाजूला अतोनात महत्त्व दिले की फोमो झालाच... हाच धडा शिकणे गरजेचे आहे. एक आंबा किंवा सफरचंद किंवा केळे याचा काही भाग खराब झाला म्हणून सगळे फळ फेकायची गरज नाही. तेव्हडे काढून टाका आणि बाकीचे फळ एंजॉय करा म्हणजेच मोमो.... 👍
'ज्यांना आयुष्यात सगळे हवे असते त्यांना काहीही मिळत नाही ' हे महत्त्वाचे वाक्य. जो मार्ग आपण निवडला आहे, त्या मार्गावर जाण्यासाठी, देवाने आपली निवड केली आहे, ' I am destined to do it ' हे मान्य केले की वाटचाल सोपी होते. Fomo and Momo , very nice concepts. घरी खूप साड्या असल्या की कोणती नेसायची हा हल्ली प्रश्न पडतो तसंच काहींना job बद्दल होतं.
आता सवय लावली नंदू सर तुम्ही आणि संवाद हे किती सशक्त साधन आहे प्रश्न सोडवण्याच ,पर्ण , विकास , सुबोध दादा सगळेच अप्रतिम , सुबोध दादांचा मानसोपचार तज्ज्ञाचा परकाया प्रवेश कायेपुरता मर्यादित नाही तर पर "मन' इतका नितांतसुंदर आहे काय बोलावं, सर्वांगसुंदर ,m Momo superb concept ,पुनश्च धन्यवाद
आपण भूतकाळात पूर्ण विचारांनी घेतलेले निर्णय, हे तेव्हाच्या आपल्या माहिती आणि अनुभवावर आधारलेले असतात. That’s the best you could do with that. आज नवीन माहिती, अनुभव मिळाल्यावर आपण आपण तेव्हा घेतलेला निर्णय चुकला म्हणून चुकचुकत राहणे चूकच.
नेहमीप्रमाणे हा एपिसोडदेखील खूप आवडला…
हो खरच FOMO & MOMO विषय घेऊन केलेला हा भाग खूप काही शिकवून जाईल अनेकांना👍👌 सुबोध भावे अप्रतिम काम करतात त्याला तोडच नाही. खरच ते भूमिका जगतात व सायकियाट्रीस्ट वाटतात🙏
Fomo ...विषय खरचं आहे...तणाव आयुष्यातील एक अविभाज्य घटक. सतत तणावमय जीवन जगायचे आलेय..सतत कामाचे ट्रेस येतोय..सतत ट्रेस घेवुन जगायचे तरी किती😢
महत्वाचं वाक्य......
*ज्यांना आयुष्यात सगळं हवंय ना, त्यांना काहीच मिळत नाही*
चुकांना कोणीच चुकलं नाही.. छान वाक्य आहे. महत्त्वाचं वाक्य आहे❤
Subodh Bhave's manner of explanation is amazing. Seems like he is really a doctor dealing with emotions and life . GR8 👌
ही मालिका अतिशय आवडती आहे, ह्या एपिसोड मध्ये, रोहित ला डॉक्टरांनी अजून एक सांगायला हवे होते की, आपण घेतलेल्या निर्णयावर पूर्णपणे विश्वास ठेवून इतरांना काय वाटतं त्याचा जास्त विचार करू नये, उदा. रोहित ने मित्रांच्या म्हणण्याला दिलेले महत्त्व! असं करू नये असं वाटतं
अतिशय सुंदर सगळे भाग अप्रतिम सुबोध सरांबद्दल असं वाटते की आपण पण अपॉइंटमेंट घ्यावी आणि त्यांच्याकडे जावं एवढे खरेखुरे वाटतात ते डॉक्टर सलाम सगळ्यांना🙏🙏🙏🙏
Just loved this episode....best diloug...nicely explained...well acted...
Subodh sir...all time favourite...
खूपच सुंदर ❤❤❤❤
आजचा सुबोध सरांचा सुसंवाद अतिशय भावला...चुकतो तोच शिकतो. खरचं छानच भाग.. abp majha चे आभार 🙏
खूप छान विषय. सुबोध दी ग्रेट 👍👍
🌈जीवन खूप सुंदर आहे.फक्त्त मनोसाक्त जगता आलें पाहिजे सगळेच काही मनासारखे घडेल असे नाही,जे वाट्याला आलं आहें (चढ, उतार, दुःख )त्याचा आनंदाने स्वीकार करावयास हवा,मग जीवन सुसह्य होतं, तणाव विरहित होतं,..... खरंतर या आपल्या जीवनात आपण ना काही येताने घेऊन आलोय ना घेऊन जाणार,किती स्वास बाकी हे ही माहित नाही...हे साधं कळलं की बस्स... करिअरच्या नादात संसार आडचनीत आणणे म्हणजे सुशिक्षित मूर्ख होय..स्वतः आनंदी राहणे व दुसरायला आनंदी ठेवणे म्हणजे सुद्धा एक गरजेचे करिअरच आहें असे म्हणायला हरकत नाही 😍
यात समोर एक चित्र दाखवले जाते. ते खूप आवडले. निळा व लाल 36 टाईप व त्या वर चावीचे चित्र. really fantastic व meaningful
अप्रतिम मालिका,सुबोध,पेठे मॅडम,विकास तिघही.उपाय छानच आहेत.ते आचरणात आणण्यासाठी सामर्थ लागते त्याकरता रोज थोडे तरी देवा समोर नतमस्तक व्हावे.ही मालिका सर्व भाषांत व्हायला हवी.
आत्ताच्या पिढीचा ज्वलंत प्रश्न.... उपाय सर्वांसाठी... उदाहरणं सगळ्यांनाच लागु.... अप्रतिम मालिका
खूप सुंदर आणि अतिशय गरजेचे महत्त्वाचे विषय मांडले जातायत या मालिकेत. फारच सुंदर मांडणी.
आणि सर्व कलाकारांचा सहजसुंदर अभिनय 👌👌👍
अप्रतीम संवाद कौशल्य सुबोध सर,निर्णय घेताना मनात निर्माण होणारे confusion.समोर बरेच पर्याय उपलब्ध असताना योग्य पर्याय निवडण्यासाठी लक्षात घ्यायचे मापदंड अणि त्या निर्णयाचा ठामपणे अणि आनंदाने स्विकार करने.या विषयीचे अप्रतिम मार्गदर्शन. मन:पुर्वक धन्यवाद.🙏🏼
सुबोध भावे यांचे काम बघत राहावे असे असते. सुबोध भावे तुमच्या अभिनय कारकीर्दीला खूप शुभेच्छा. Best wishes for you
विषय खूप आयुष्याशी निगडित,सुबोध भावे नी अतिशय त्या भूमिकेला न्याय दिला, मानसोपचार तज्ञ् म्हणून अप्रतिम
निदान, विश्लेषण आणि समुपदेशन... खूपच छान 👍👌
किती छान विषय आणता तुम्ही, मनातील अनुत्तरीत प्रश्नांना इतकी प्रभावी उत्तरं तुम्ही सादर करता, मनातील असंख्य अनुत्तरीत प्रश्नांना आणि समस्यांचे निरसन करत तुम्ही करत जावे, हीच अपेक्षा. सर्व टीम चे मन: पूर्वक आभार 🙏🏼🙂
खुप सुंदर भाग, आणि सर्व कलाकार नी खुप सुंदर काम केले आहे.
फोमोग्रस्त होणे हे खरंच किती घातक..पण आपला स्वभाव बदलणं अवघड होतै
Momo- management of missing out,wow what Full form,also the 3 types of decision making,no stakes,low stakes,high stakes,well guided wrt life,career,home balance... I love the endings always!
अप्रतिम episode.....sarvach kalakar उत्तम....पण सुबोध भावे ना तोड नाही
Title song खूप छान आहे. ही मालिका मस्त, नेमकी आणि आटोपशीर होत आहे. खूप सुंदर.
खूप छान विषय.....
उत्तम उदाहरणे दिली आहेत.
Mastch MOMO. Itke Varsha England madhye rahaun khoop FOMO suffer kela but from now on its MOMO😊
OCD वरती पण एक भाग बनवा plz
Khuup sunder episodes saglech 👍
I know,you will not read coments ,Subodh sir, but this series is amazing! And feel like you will solve all issues in life ! Grt actor!
आयुष्याचे मर्म कशात आहे हे अगदी सहजपणे सांगितले आहे. सुबोध भावे अभिनय करतच नाही, तर तो जगतात. फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज येतो त्याकडे तांत्रिक दृष्ट्या बघायला पाहिजे.
❤❤❤ मस्तच story.
पुन्हा पुन्हा ऐकावेसे . सादरीकरण उत्तम
सुबोध भावे नं.वन .
I truly loved this episode, it's exactly shown, today's problems, young generation is going through sadly,but good thing is that counselling helps and your innovative idea of creating episodes to such problems,and these episodes can be seen,forwarded to others too,great job for the team, appreciate it, God bless you abundantly to create more such meaningful content ahead too!
खुप सुंदर विषय. आज काल खुप तणावपूर्ण कामकाज आहे.सुंदर बाहेर काढलय मत नी आकलन
अप्रतिम विषय आणि सादरीकरण अभिनय प्रत्यक्ष डॉक्टरांच्या केबिन मध्ये असल्यासारखं वाटत खूपच छान
Good subject. Nicely written. Good solution. Very interesting episode. ❤
फोमोवर मोमोज चा फंडा !👌❤
Thank you🙏
पण यात मीरा म्हणते, तो नुसता अबोल नही, त्याचा स्वभाव रुक्ष आहे.
त्यावर तर काही इलाज नाही.
Excellent performance
Randomly aalto episode pahayala
Khup kahi shikayala n janun ghyayala bhetl❤❤❤❤
खुपच सुंदर धन्यवाद 😊
सगळ्यांचा अभिनय आणि नंदू सरांचे लेखन अप्रतिम!
Excellent episode. Thank you 🙏
Apratim कलाकार, विषय ही अगदी perfect निवडलेत,
सुबोध भावे तर sahi👌👌❤️
Apratim Sundar Surekh fantastic
खुप सुंदर सगळेच एपिसोड सुंदर सर्वांचे अभिनय सुंदर 🙏🙏🙏🙏
👌👌👏👏
खूप छान सत्य परिस्थिती आहे
❤❤❤
अप्रतिम डायलॉग
ocd ने भरपूर लोक त्रस्त आहेत please ocd वर एक भाग बनवा बरं वाटेल . 😊
Khup sundar mandani hoti .. chan vishay nivadla
Very nice 👌
सुरेख एपिसोड. छान समजावून सांगितलं आहे.
Please navin navin episode banvat rha...khoopch touching astat 👌👍
Khup Sundar episode
आणखी एक सुंदर कथा
खरयं आपण अस्वस्थ कशाने होतो...जाॅब चालु पण फ्रेश वाटत नाहीत. कामाचा तणाव सतत असतोच...😢😢
खूप छान👍👌👍👌
Vishay changla aahe... pan nashibani mi waysay karto.. ani ajun tari tashi wel mazywar aaleli nahi....😂
थोडक्यात... श्रीमंती चोचले
आयुष्यातील एका बाजूला अतोनात महत्त्व दिले की फोमो झालाच... हाच धडा शिकणे गरजेचे आहे. एक आंबा किंवा सफरचंद किंवा केळे याचा काही भाग खराब झाला म्हणून सगळे फळ फेकायची गरज नाही. तेव्हडे काढून टाका आणि बाकीचे फळ एंजॉय करा म्हणजेच मोमो.... 👍
Nice episode
Subject very nice👍❤😊
Pratek story apalich watate,Ani shewati डोळ्यात अलगत पाणी येताच
वा!अप्रतिम❤
EXCELLENT 😊🙏👍🚩
मस्त भाग.
MOMO 👍
ही मालिका अजून सुरू रहावी 😊
So good message 🎉
अप्रतिम एपिसोड.
A very nice subject.
आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या मालिकेतून मिळतात. कृपया ही मालिका अशीच सुरू ठेवा.
Amazing
लग्नाचं ही असच होते
Best
बारामतीत कुणी मनोविकारतज्ज्ञ आहे का? कृपया सांगता का?
👍
खरंच सगळे विषय महत्वाचे आहे मालीका आवडली अजून एपिसोड व्हायला हवे
Missing swapnil Joshi in this series
फार सुंदर
Episode 14 distha nahai ahe
Ata nahi yet ka pudhil episod.... Sampala ka season 2
Surekh
Has the season ended???? Karan tyani pudcha precap nahi dakhavla😮
हे घेवू का ते घेवू ही कविता पूर्ण पाठवावी.... please
कितीनी छान सांगता
सगळ्यांची काम करतात.
Mala Nanded kar असल्याचा अभिमान वाटतो
fomo konalahi hou shakato senior citizens na jeva ghar sodun achanak dur jawe legate manacha far gondhal udato
સુબોધ
ભાવે
खूप छान
खूप छान
खूपच छान