भगवद गीतेवरती podcast घेतल्या बद्दल दादा तुझे खरच खूप अभिनंदन 👏 मी स्वतः 13 वर्षाहून अधिक वर्ष गीताचा अभ्यास व चिंतन करत आहे. मी सल्ला देइल की भगवद गीता गुरूपरंपरेतूनच शिका. ज्या गुरूला संस्कृत येत आणि जो स्वतः एक साधक आहे त्याच्या कडूनच शिका कारण असे गुरूच जास्त खोलात जाऊन आणि गीताचा संस्कार करू शकतात. उदाहरणार्थ गीतेच्या श्लोकाचा अर्थ तीन स्तरावर असतो वाचार्थ, लक्ष्यार्थ आणि गूढार्थ. आणि गीताच नाही कुठलाही श्लोक तीन दृष्टीकोनातून सांगितलेला आहे आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक. कुठल्याही अर्धवटरावा कडून गीता शिकून आपल नुकसान करून घेऊ नका. भगवद गीता हा खुप तेजस्वी व शक्तिशाली ग्रंथ आहे.
@@YogeshAware-d7b नाही दादा तू गीता वाचतो आहे चांगल आहे, गीता कधीही न वाचण्यापेक्षा वाचलेली कधीपण चांगली. मी जे सुरवातीच्या कमेंट मधे म्हणलो ते ह्यासाठी कि तूम्हाला गीता खरोखरच खोलात जाऊन शिकायची असल आणि गीतेचा आपल्या आयुष्यावर चांगला प्रभाव पडावा व चांगला गीतेचा संस्कार मनावर व्हावा तर ती अयोग्य माणसांकडून न शिकता योग्य गुरू कडून शिका.
रोमा,फार मोठं काम करते आहेस.एवढ्या लहान वयात तू सर्वांची मार्गदर्शक आहेस.तुझ्यामुळे गीता किती महत्वाची आहे हे पटकन कळतंय .एकदा गीता वाचायला पाहिजे असं म्हणण्यात आमची आयुष्य गेली.तुझी सांगण्याची पद्धत सोपी आणि उत्कृष्ठ आहे.प्रत्येकाला आणि विशेष करून आत्ताच्या पिढीला यातून फार उपयोग होईल.जे जास्त महत्वाचं आहे.मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बोलतेस हे फार चांगलं आहे.कारण आत्ताच्या तरुण पिढीला मराठी पेक्षा इंग्लिश मध्ये पटकन कळतं.शेवटी विचार पोहोचवणे जास्त महत्वाचे.तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद..... प्रतिभा नाईक
खूप खूप धन्यवाद Pratibhaji 🙏तुमच्या ह्या comment मधून मला खूप प्रोत्साहन मिळाले आहे. कोणाला पण वाटावे की आपण गीता वाचूया आणि त्या करता काहीतरी action घेणे हे एवढेच गरजेचे आहे.
अप्रतिम खूप सुरेख विषय आणि विश्लेषण केलं अतिशय उद्दम प्रकारे प्रत्येक गोष्टीचा सारांश मांडला आणि प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ देऊ केला..👏🏻❤️🙌🏻मनस्वी आभार तुमचे जय श्री कृष्ण..🙏🏻☺️
कुणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता पुढे अधिक माहिती सांगावी असे वाटते विरोधक असणारच काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हेच त्यांना काळत नाही त्यामुळे या लोकांनी फक्त टीका करावी 🚩 🙏राम कृष्ण हरी🙏 खूप छान माहिती दिलीत धन्यवाद योग् मार्ग बद्दल अजून डीप मध्ये माहिती देत आली तर सांगावी
एकही वाक्य पूर्ण मराठी बोलत नाही. एकही श्लोक पूर्ण म्हणत नाही किंवा श्लोकाचा संदर्भ देत नाही. योग म्हणजे काय यावर पूर्ण आध्याय आहे परंतु यांना काहीच माहीत नाही असे दिसते. ज्ञानी माणसा कडून शिकून घ्यावे असे वाटते.
रोमा अतिशय सुरेख सांगितले,व तू हा विषय घेतला तूम्ही तरूण पिढीने हे खूप महत्त्वाचे आहे.काही गैरसमज आहे की म्हातारी माणसे वाचताना हे चूकीचे समिकरण झाले आहे....ते तूम्हा दोघांनी छान समजले.धन्यवाद रोमा...
श्रीकृष्णा णि जी गीता सांगीतली ते काम केलंय तुम्हाला शत शत प्रणाम बेटा खूप खूप आशीर्वाद व आयुष्य मान भव हे योगेश्वर या दिदिला शक्ती दे भगवान खूप काम चांगले काम केले
ताई खरच खूप छान माहिती दिलीस भागवत गीता किती महत्वाची आहे हे तुम्ही सांगितली आजपर्यंत धर्म काय आहे हे कुणी सांगितले नाही धर्माची व्याख्या तुम्ही आज समजावली
Dear ,Roma propagating Geetha to youth is now a days need to social life which you can nicely doing by explaining srimad Bhagavat greetha in simpliar way.Definately you will be Blessed by Krishna,s love in your life.Hare krishna🙏👍🙌.
आपण अवघड वाटणारी गोष्ट अत्यंत सोप्या भाषेत करून सांगितली, या पध्दतीने आतापर्यंत कुणीही सांगितले नाही, नक्कीच आपला हेतू पूर्ण होईल असे वाटते,कारण आताचा युवा खूप जागरूक झाला आहे, आपणास यश मिळावे हिच प्रार्थना.
तरूण संवेदनशील गीताध्यायी म्हणून अभिनंदन! मराठीतून निवेदन करताना इंग्रजीचा वारेमाप वापर होत आहे. आपल्या कडे समृद्ध शब्द साहीत्य असताना ही गुलामी मानसिकता झुगारली तर ती भगवद्गीतेला खरी मानवंदना ठरेल. ख-या अर्थाने समजून घ्यायची असेल तर डॉ.प.वि. वर्तक यांचे 'भगवद्गीता' विज्ञाननीष्ठ निरूपण हा ग्रंथ उत्तम मार्गदर्शक ठरेल. ह्या विज्ञानयुगात संतुलीत मार्गदर्शन करणारा संग्राह्य ग्रंथ आहे. हा माझा गेल्या २५ वर्षांपासूनचा अनुभव!
धनयनावाद Vinayaji 🙏. तुम्हाला तुमच्या गीता वाचायच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. कुठलीही मदत लागली किंवा काही समजायला अवघड वाटले तर Roma's Voice Library ह्या चॅनेल वर तुम्हाला श्लोकांचा अर्थ बघता येईल. तसेच तुमचं interpretation जाणून घ्यायला पण आवडेल. १ sep पासून एक नवीन अध्याय चॅनेल वर वाचायला सुरु करत आहोत. जमल्यास नक्की बघा. Link: www.youtube.com/@romasvoicelibrary
Roma you go ahead. Kuch toh log kahenge logonka kaam hai kehna..some people dont look at the good you are doing. They watch reels where girls are not fully dressed but want to comment on your dress tickli marathi etc...😂😂😂
तुमहाला गीतेचा अभ्यास खोलात कराय्व्ह असेल तर सध्या मराठी सिरीयस माझ्या TH-cam चॅनेलवर चालू आहे- Roma's Voice Library. १ sep पासून सातवा अध्याय वाचायला सुरवात करणार आहोत. www.youtube.com/@romasvoicelibrary
भगवत गीता ही योग्य व्यक्तिक़दून योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शन ने आयकाव जे त्यानुसार वागत असतील त्या कडून अस गीतेचा अर्थ मनाने लावतील असे नाही हे चूक आहे
We talk about vibrations quite casually - but is there a way of measuring or really understanding the level of one s owns vibrations felt from any of such actions like reading an ancient scripture etc
Experiments in the past have noted the change in the visual structure of a water molecule when subject to listening to the Gayatri Mantra. A few studies on neuron structure and Sanskrit language have also been published. I shall connect with you over this discussion.
Roma Madam, Your guidance is really beautiful. But I have one thing to say. When we talk about Gita, naturally we speak about the spirituality, Hinduism, their culture etc. But, to talk authoritatively on these topics, our attention is definitely paid to our attire. There is no dispute that your attire is subject-specific. But I think it would have been more effective, if there would have been a bindi on the forehead.
लहान वयात गीतेबद्दल ज्ञान लोकांपर्यंत पोहचवायचं . खूप छान . पण हे ज्ञान सांगताना इंग्लिश भाषेचा वापर कमी केला तर अडाणी माणसापर्यंत गीतेचं ज्ञान समजेल. तेव्हा कृपया मराठी भाषेचा वापर जास्त प्रमाणात केला तर चांगल . 🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹🌹💐
भगवद गीतेवरती podcast घेतल्या बद्दल दादा तुझे खरच खूप अभिनंदन 👏
मी स्वतः 13 वर्षाहून अधिक वर्ष गीताचा अभ्यास व चिंतन करत आहे. मी सल्ला देइल की भगवद गीता गुरूपरंपरेतूनच शिका. ज्या गुरूला संस्कृत येत आणि जो स्वतः एक साधक आहे त्याच्या कडूनच शिका कारण असे गुरूच जास्त खोलात जाऊन आणि गीताचा संस्कार करू शकतात. उदाहरणार्थ गीतेच्या श्लोकाचा अर्थ तीन स्तरावर असतो वाचार्थ, लक्ष्यार्थ आणि गूढार्थ. आणि गीताच नाही कुठलाही श्लोक तीन दृष्टीकोनातून सांगितलेला आहे आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक.
कुठल्याही अर्धवटरावा कडून गीता शिकून आपल नुकसान करून घेऊ नका. भगवद गीता हा खुप तेजस्वी व शक्तिशाली ग्रंथ आहे.
Namaskar sir.mala margadarshan karal ka tumhi kontya guru kadun bhagawant Geeta sikalat.mala pan sikayche ahe
@@sarika_k मी वारकरी संप्रदायातील गुरूकडून शिकलो आहे, तूम्ही असे गुरू शोधा जे व्यवस्थित श्लोकांच संस्कृत उच्चारण शिकवतील.
भाऊ. मी. गुरे. चारता. चारता. गीता. वाचायला. शिकलो. आपली. कमेंट. वाचली. गुरू कडुन. गीता. वाचायला. शिकले. पाहिजे. तर. मी. वाचायचे. बंद. करू. का.
@@YogeshAware-d7b नाही दादा तू गीता वाचतो आहे चांगल आहे, गीता कधीही न वाचण्यापेक्षा वाचलेली कधीपण चांगली. मी जे सुरवातीच्या कमेंट मधे म्हणलो ते ह्यासाठी कि तूम्हाला गीता खरोखरच खोलात जाऊन शिकायची असल आणि गीतेचा आपल्या आयुष्यावर चांगला प्रभाव पडावा व चांगला गीतेचा संस्कार मनावर व्हावा तर ती अयोग्य माणसांकडून न शिकता योग्य गुरू कडून शिका.
@@Bharatyodhha अयोग्य. माणूस. मला. समजलें. नाही
समता बद्दल पण समजावून सांगत राहिले तर जास्त बरं.. खूप खूप छान अनुभव आला. धन्यवाद ❤
धन्यवाद Vidyaji 🙏
रोमा,फार मोठं काम करते आहेस.एवढ्या लहान वयात तू सर्वांची मार्गदर्शक आहेस.तुझ्यामुळे गीता किती महत्वाची आहे हे पटकन कळतंय .एकदा गीता वाचायला पाहिजे असं म्हणण्यात आमची आयुष्य गेली.तुझी सांगण्याची पद्धत सोपी आणि उत्कृष्ठ आहे.प्रत्येकाला आणि विशेष करून आत्ताच्या पिढीला यातून फार उपयोग होईल.जे जास्त महत्वाचं आहे.मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बोलतेस हे फार चांगलं आहे.कारण आत्ताच्या तरुण पिढीला मराठी पेक्षा इंग्लिश मध्ये पटकन कळतं.शेवटी विचार पोहोचवणे जास्त महत्वाचे.तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद..... प्रतिभा नाईक
खूप खूप धन्यवाद Pratibhaji 🙏तुमच्या ह्या comment मधून मला खूप प्रोत्साहन मिळाले आहे. कोणाला पण वाटावे की आपण गीता वाचूया आणि त्या करता काहीतरी action घेणे हे एवढेच गरजेचे आहे.
ग्रेट
खूपच सुंदर माहीती सांगितली.
@@s.b.p.1344 खूप धन्यवाद.
खूप छान माहिती दिली ❤
अतिशय सुंदर अद्भुत माहिती दिली.अभिनंदन🎉🎉🎉
Class madhe jate khup chan samadhan milat ahe khup chan samajaun sangat ahat upakram asach chalu rahava hi vinanti
स्वतःला जाणणे म्हणजे भागवत गीता, मी ही अभ्यास करते धन्यवाद
मॅडम खुप छान सांगितले आताच्या पिढीला तर याची खुप जास्त गरज आहे. जीवन कस जगाव चांगल वाईट काय हे खरोखर एका एपिसोड मध्ये सांगितल. धन्यवाद मॅडम 🙏🙏
रोमा, फारच छान explain केले आहे!
तुझे फारच कौतुकस्पद विश्लेषण आहे ' भगवद् गीते'वर.
.
खूप खूप धन्यवाद Archanaji. I hope you have also subscribed to the channel to continue your journey of understanding the Bhagavad Gita 🙂
अप्रतिम चर्चा आणि विषय निवड..या चर्चेत सातत्य ठेवा.खूप लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे.नव्या पिढीत ही.
Khup khup chan mi 68 yrs ahe Bhagavad-Gita
धन्यवाद 🙏
अप्रतिम खूप सुरेख विषय आणि विश्लेषण केलं अतिशय उद्दम प्रकारे प्रत्येक गोष्टीचा सारांश मांडला आणि प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ देऊ केला..👏🏻❤️🙌🏻मनस्वी आभार तुमचे
जय श्री कृष्ण..🙏🏻☺️
हरी ओम खूप छान विश्लेषण करून देत आहे त रोमा तुझे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद. 🙏
खूप छान विश्लेषण
कुणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता पुढे अधिक माहिती सांगावी असे वाटते
विरोधक असणारच काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हेच त्यांना काळत नाही त्यामुळे या लोकांनी फक्त टीका करावी 🚩 🙏राम कृष्ण हरी🙏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
योग् मार्ग बद्दल अजून डीप मध्ये माहिती देत आली तर सांगावी
एकही वाक्य पूर्ण मराठी बोलत नाही. एकही श्लोक पूर्ण म्हणत नाही किंवा श्लोकाचा संदर्भ देत नाही. योग म्हणजे काय यावर पूर्ण आध्याय आहे परंतु यांना काहीच माहीत नाही असे दिसते. ज्ञानी माणसा कडून शिकून घ्यावे असे वाटते.
अप्रतिम.... 🎉
शाम कुलकर्णी अहमदनगर
धन्यवाद.
खुप छान माहीती सांगितली श्रीमद्भभगवतगीता बद्दल
रोमाताई खूपच छान विश्लेषण, आबालवृद्धांसाठी,विषेश करून तरूणांसाठी अतिशय उपयुक्त . धन्यवाद
Roma, i like your videos on simple bhavat geeta.
रोमा,अत्यंत सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहोत. असेच सतत करत रहावेत हि विनंती.
Roma do have an English pod cast on Bhagwat Geeta. I would like my children living abroad to know the completeness of this beautiful epic
रोमा अतिशय सुरेख सांगितले,व तू हा विषय घेतला तूम्ही तरूण पिढीने हे खूप महत्त्वाचे आहे.काही गैरसमज आहे की म्हातारी माणसे वाचताना हे चूकीचे समिकरण झाले आहे....ते तूम्हा दोघांनी छान समजले.धन्यवाद रोमा...
खूप खूप धन्यवाद Amitaji 🙏अक्षरशः कोणीही कुठलेही कारण मनात न ठेवता कधीही गीता वाचायला सुरवात करू शकतात.
खूप छान असेच चालू ठेवा
@@MadhuriDeshpande-v8o धन्यवाद 🙏
तुम्ही दोन्ही nice बोलतात
खूप छान माहिती गीतेची होते तो आपला धर्मग्रंथ आहे याची सखोल माहिती सर्वांना झाली पाहिजे खूप खूप सुंदर
धन्यवाद Shantaji 🙏
Nice
Thank you Jyotiji 😊
👌👌👌
Khup Sundar mahiti dili dhanyavad
श्रीकृष्णा णि जी गीता सांगीतली ते काम केलंय तुम्हाला शत शत प्रणाम बेटा खूप खूप आशीर्वाद व आयुष्य मान भव हे योगेश्वर या दिदिला शक्ती दे भगवान खूप काम चांगले काम केले
Very nice Miss Roma. May Lord Krishna Shower all His mercy upon you 🎉
Thanks for podcast on Bhagwat Geeta
जीवनविद्या!
रोमा भगवद्गीते बद्दल खूप छान मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद
Aaj everyone responsibility ,regard,respect hey visarale aahet,phakat me aanimaze work,
गीता भागवत करिता श्रवण अखंड चिंतन विठोबाचे राधे राधे जयश्री कृष्ण
मॅम तुम्ही खुप छान सांगितले 👌🙏
ताई खरच खूप छान माहिती दिलीस भागवत गीता किती महत्वाची आहे हे तुम्ही सांगितली आजपर्यंत धर्म काय आहे हे कुणी सांगितले नाही धर्माची व्याख्या तुम्ही आज समजावली
Dear ,Roma propagating Geetha to youth is now a days need to social life which you can nicely doing by explaining srimad Bhagavat greetha in simpliar way.Definately you will be Blessed by Krishna,s love in your life.Hare krishna🙏👍🙌.
राधे राधे जय श्री कृष्ण
आपण अवघड वाटणारी गोष्ट अत्यंत सोप्या भाषेत करून सांगितली, या पध्दतीने आतापर्यंत कुणीही सांगितले नाही, नक्कीच आपला हेतू पूर्ण होईल असे वाटते,कारण आताचा युवा खूप जागरूक झाला आहे, आपणास यश मिळावे हिच प्रार्थना.
Very nice
Very beautifully explained . After listening to Roma’s Voice Library. , I am on the way of my spiritual journey .
खूपच छान. आजच्या तरुणांना सहज समजेल अशा प्रकारे गीता निरूपण झाले मी माझ्या नात वाला( जो आस्ट्रेलीयत असतो व गीता वाचतो ) हे पाठविते.
Thank you so much Meenakshiji. 🙏
जय श्रीकृष्ण
Bhagvat Geeta Chan sangte dhanyavad
खुप छान सांगितले संपूर्ण श्रीमद्भागवत गीता ऐकायला खुप आवडेल ❤
खूपच सुंदर ताई 😊❤
उत्तम विषय आणि सहजसुंदर सोपी पण उत्कृष्ट चर्चा.. याचा पुढचा एपिसोड ऐकायला नक्कीच आवडेल. ऐकणाऱ्यांना गीतेची गोडी लावेल.
जीवन जगण्यासाठी केवळ पैसा एवढा च महत्त्वाचें नाही कारण सर्वच सुख पैशाने खरेदी करता येत नाही मनःशांती साठी भगवत गीता आवश्यक
तरूण संवेदनशील गीताध्यायी म्हणून अभिनंदन! मराठीतून निवेदन करताना इंग्रजीचा वारेमाप वापर होत आहे. आपल्या कडे समृद्ध शब्द साहीत्य असताना ही गुलामी मानसिकता झुगारली तर ती भगवद्गीतेला खरी मानवंदना ठरेल. ख-या अर्थाने समजून घ्यायची असेल तर डॉ.प.वि. वर्तक यांचे 'भगवद्गीता' विज्ञाननीष्ठ निरूपण हा ग्रंथ उत्तम मार्गदर्शक ठरेल. ह्या विज्ञानयुगात संतुलीत मार्गदर्शन करणारा संग्राह्य ग्रंथ आहे. हा माझा गेल्या २५ वर्षांपासूनचा अनुभव!
Thanks
अप्रतिम आहे 👏
Bhagvad geeta vachane he mazya ayushyache dhey ahe ani tyach inspiration he Roma's Voice Library ahe. Thanks roma for such a nice explanation 🙌🏻❤
Thank you Vaibhav 🙏तुला जमेल तशी तू भगवद गीता नक्कीच वाच आणि आपल्या channel वरचे व्हिडिओस बघून तुला interpret करणे सोप्पे होईल.
अभिनंदन हरे कृषण
खुप छान
खूप छान माहिती दिली ताई jay श्री कृष्ण 🙏🙏👍👍
सरळ, साध्या,आणि सोप्या भाषेत अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन..
खूप छान 👍
Nice interview ..!!
Keep it up Roma🌹
Lots of love and blessings to you
Thank you Neelamji for your kind words and the blessings 🙏
Very true never under stood geeta so deeply Arya and shrimat broadcast thanks a lot
खूप छान.... बरंच शिकायला मिळालं. गीता वाचण्यापूर्वी हा व्हिडीओ बघितल्यानी खूप सोपं होणारे. धन्यवाद 🙏🏻
धनयनावाद Vinayaji 🙏. तुम्हाला तुमच्या गीता वाचायच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
कुठलीही मदत लागली किंवा काही समजायला अवघड वाटले तर Roma's Voice Library ह्या चॅनेल वर तुम्हाला श्लोकांचा अर्थ बघता येईल. तसेच तुमचं interpretation जाणून घ्यायला पण आवडेल. १ sep पासून एक नवीन अध्याय चॅनेल वर वाचायला सुरु करत आहोत. जमल्यास नक्की बघा.
Link: www.youtube.com/@romasvoicelibrary
खूप छान माहिती सांगतात
Ram Krishna Hari 🎉❤
रोम ताई भारी
Khup chan dhanyawad,🙏
अप्रतिम 🎉खूप छान 🙏
रोमा मी आज बयशी वरषशी वरशी गीतेचे महतव समजले आता रोज एक अदधय वाचणयाचा सनकलप केला आहे
👏श्लोक समजण्यास काही मदत लागली तर नक्की सांगा
Khupch chan mahitee milal
गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठ्ठला चे
- संत तुकाराम ❤
🙏
This conversation is most needed for today's generation, Roma you are Awesome.....keep doing this.
Thank you Shankarji for your kind words. Yes, as you rightly said so, the Bhagavad Gita can help us tackle problems of today with a calm mind.
खूप छान सांगितलंय 🚩🚩
Khupach chan
Very nice
Khup chan bhagvad geetevar mahiti sangitalebabat roma madam adhyatm ani sanatan dharmacha abhiman asel tar kapali tikali kinva kunku lavave
Very well mentioned points and explained....practical application difficult aahe pan apply karayalach pahije. Gita is the solution for all.
Yes Hrishikesh, practical application cannot come easily unless one decides to set their mind to not let our emotions crowd our judgement.
Keep it up dear Roma!! Hats off to you. 👏🏻👍🏻
छान गं मीही अभ्यास करते आहे . तुला नमन 🙏
Roma you go ahead. Kuch toh log kahenge logonka kaam hai kehna..some people dont look at the good you are doing. They watch reels where girls are not fully dressed but want to comment on your dress tickli marathi etc...😂😂😂
Thanks Anjaliji :)
🎉🎉 अभिनंदन श्री कृष्ण कृष्ण हरे राम राम❤
विवेचन खूप छान झालेय. विशेष करून तरुण पिढीसाठी मार्गदर्शन आहॆ.
पण English जास्त झालेय. हे शुद्ध मराठीत नक्कीच अधिक योग्य झाले असते.
Khoop chan
खूपच सुंदर नवीन एपिसोड ऐकायला नक्कीच आवडेल
तुमहाला गीतेचा अभ्यास खोलात कराय्व्ह असेल तर सध्या मराठी सिरीयस माझ्या TH-cam चॅनेलवर चालू आहे- Roma's Voice Library.
१ sep पासून सातवा अध्याय वाचायला सुरवात करणार आहोत.
www.youtube.com/@romasvoicelibrary
भगवत गीता ही योग्य व्यक्तिक़दून योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शन ने आयकाव जे त्यानुसार वागत असतील त्या कडून अस गीतेचा अर्थ मनाने लावतील असे नाही हे चूक आहे
हरी ओम खुप छान अभीनंदन
छान, मुद्देसूद बोलणं आहे.
धन्यवाद . १ sep पासून सातवा अध्याय वाचायला सुरवात करणार आहोत.
www.youtube.com/@romasvoicelibrary
छान 👍
शुद्ध मराठी भाषेत बोला दोघांनीही. 👌👌आपल्या मराठी भाषेत अनेक छान😅 शब्द आहेत. आपल्याकडे शब्द दारिद्र्य नाही.
Very well explained!! Thanks for conducting
Thank you Aditya
योग म्हणजे.भगवंताशी जोडणे असा आहे.
प्रत्येक शाळांमधूनही भगवद्गीतापोहचली पाहिजे .
Bhagvad Gita is truly a timeless text. Very informative and thought provoking session Roma
Many thanks Dr. Vijayji. Truly timeless and that's why it can be relevant even in our tech-age.
Excellent ❤
Many thanks Namrataji 🙏
माझा गीता वाचणे आवडेल आणि माझा विचार आहे👌❤️👍🙏
We talk about vibrations quite casually - but is there a way of measuring or really understanding the level of one s owns vibrations felt from any of such actions like reading an ancient scripture etc
Experiments in the past have noted the change in the visual structure of a water molecule when subject to listening to the Gayatri Mantra. A few studies on neuron structure and Sanskrit language have also been published. I shall connect with you over this discussion.
धन्यवाद
Khup chaan
धन्यवाद
This is amazing ❤
Thank you Jack !
Roma Madam,
Your guidance is really beautiful.
But I have one thing to say. When we talk about Gita, naturally we speak about the spirituality, Hinduism, their culture etc.
But, to talk authoritatively on these topics, our attention is definitely paid to our attire.
There is no dispute that your attire is subject-specific. But I think it would have been more effective, if there would have been a bindi on the forehead.
मी पण गीता परीवार कडून गीता शिकत आहे
जय श्री कृष्ण 🙏🙏
कोणत्यातरी एकाच भाषेत बोलायला हवे.
माय मराठी सुंदर आहे
लहान वयात गीतेबद्दल ज्ञान लोकांपर्यंत पोहचवायचं . खूप छान . पण हे ज्ञान सांगताना इंग्लिश भाषेचा वापर कमी केला तर अडाणी माणसापर्यंत गीतेचं ज्ञान समजेल. तेव्हा कृपया मराठी भाषेचा वापर जास्त प्रमाणात केला तर चांगल . 🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹🌹💐
Tuza आवाज खूप छान आहे
तुम्हा दोघाना एक विनंती आहे की तुम्ही एकत्र पूर्ण मराठीत बोला नाहीतर इंग्लिशमधे बोला.
Language is not barrier.Understand intent
@@suhasmadiwale5632 🙏
Bhasha nahi vishay important ahe
@@namratakulkarni8501 धन्यवाद Namrataji🙏 I appreciate it
तुमचं खरंच कौतुक आहे.
Thank you
धन्यवाद