The Paani Movie Review | Adinath Kothare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 82

  • @sanjaypatole6981
    @sanjaypatole6981 2 หลายเดือนก่อน +6

    पाणी तुमच हे वीडियो बघून माहिती पड़तय ही फ़िल्म आली

  • @sameerseth9948
    @sameerseth9948 2 หลายเดือนก่อน +25

    आम्ही शाळेत होतो तेव्हा माहेरची साडी पाहिला होता गर्दी खेचताना त्यांनंतर बिनधास्त नावाचा चित्रपट सगळ्या थेटरला लागला होता आणि तुफान गर्दी हॉउसफ़ुल्ल पाहिला होता.. मध्ये भरत जाधवचे चित्रपट असेच चालले होते.. त्यानंतर सैराट, लय भारी, माऊली,वेड, दुनियादारी,मितवा, फर्जंद,पावनखिंड सुपरहिट गेलेले पाहिलेत... तसे मराठीला दिवस यावेत अशी फार इच्छा आहे..

  • @beenakhanolkar3677
    @beenakhanolkar3677 2 หลายเดือนก่อน +3

    मराठी माणसांनी आवर्जून बघावा. हा award winning सिनेमा आहे . आपल्याला सामाजिक भान आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे. यातील सर्वांचे मनापासून अभिनंदन .

  • @godschild26
    @godschild26 2 หลายเดือนก่อน +21

    Bollywood housefull hotat ani marathi industry इतके अप्रतिम movie बनवताय आपलेच लोक support करत नाही वाईट वाटत 😢...मी आवर्जून मराठी movie बघते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना घेऊन जाते...हिंदी indusrty अनुकरण करणार मराठीच 💯... आणी अजून काही वर्षांनी re-release करावे लागतील मराठी चित्रपट...#मराठीचित्रपट #marathiindustry 🌾🚩

    • @sameerseth9948
      @sameerseth9948 2 หลายเดือนก่อน +1

      खरंच असं वाटत का ?? 2008 नंतर मराठी फिल्म थेटरला पाहायचे लोकांनी बंद केलेत... चित्रपट वेडे पाहलेत ते कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र आणि तेलंगणा मध्ये... राज्यात चित्रपट सुपरहिट करतात ते..मराठीला हॉलिवूड आणि बॉलीवूडच कॉम्पिटिशन आहे... शोच लागत नाहीत थेटरला त्यात प्रेक्षक नसतात...

  • @gauravpoharkar9797
    @gauravpoharkar9797 2 หลายเดือนก่อน +1

    I fell in love with your choice of word and the way you speak Marathi.. Ek Number

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 2 หลายเดือนก่อน +4

    मराठी माणसाचा हाच उदास पणा मी वसंतराव देशपांडे यांच्या सिनेमाबाबत ही अनुभवला होता. मोजक्या 10-12 माणसांमध्ये हा सिनेमा पाहावा लागला होता. मातृभाषेच्या नावाने गळे काढणारे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आरडाओरडा करणारे अशा वेळी कुठे झोपतात.? मराठी माणसाला शरम वाटावी अशी ही गोष्ट आहे. तुमची समीक्षा ऐकून मी हा चित्रपट नक्की पाहणार. धन्यवाद.!

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน

      We need more people like you !! Thank you 🙏🏻

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 2 หลายเดือนก่อน +1

      @@anchorgayatri अहो ताई, मराठी भाषेचा वापर करा मराठी.!

  • @pavanr6340
    @pavanr6340 2 หลายเดือนก่อน +23

    बर झालं ना लायक असणारे प्रेसक्षकाना चपराक मारले बद्दल
    Audience सुद्धा लायकीचा असला पाहिजे आणि सध्याचा म्हणजे काय बोलायला नको

  • @sachinbhosale7144
    @sachinbhosale7144 2 หลายเดือนก่อน +1

    The way you advocated the story, tomorrow i am going to experience this master piece.

  • @adeshgaikwad5967
    @adeshgaikwad5967 2 หลายเดือนก่อน +6

    Seriously.... Evdha chhan Ani mst movie ahe
    Pn..... Movie che show bhetat nahit Ani jithe ahet tithe cancel hot ahet.. lok pahayla nahit mhanun....
    Kuthe gela Marathi prekshak 😢

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 2 หลายเดือนก่อน

    उत्तम व गरजेची चित्रपट निर्मिती आहे, तथापि ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे त्यांनी ते गरजेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जपून वापरावे पण ते कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही याची काटेकोर पद्धतीने पालन करावे लागेल व हेच तत्व संपूर्ण जीवसृष्टी साठी अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा पाण्यासाठी युद्ध अपरिहार्यच ठरेल ! 🌹🙏

  • @dipakbhamre
    @dipakbhamre 2 หลายเดือนก่อน +1

    So many CM came from Marathwada…their family became rich and rich. But people catching trains to go to Mumbai in summer for survival.

  • @kiransherekar1440
    @kiransherekar1440 2 หลายเดือนก่อน +1

    जर एवढा आवडला सिनेमा तरीही चारच स्टार😢😢😢

  • @deeptimore23
    @deeptimore23 2 หลายเดือนก่อน +7

    Te भंगार सिंघम रिटर्न आणि भूलभुलैया 3/4/5 ल हे मराठी लोक जाऊन बसतील...खरंच मराठीत खूप चांगले विषय आहेत...गर्दी करायला पाहिजे

  • @sainathwaghmare5535
    @sainathwaghmare5535 2 หลายเดือนก่อน

    Mam tumhala Baghun aani tumche vichar aikun majhya manat ekch vichar aala. Aapan kitihi modern jhalo tarihi apan aple sundar vichar ani bhartiy sanskruti japayala havi.
    Jay Maharashtra.

  • @shineeshawol1614
    @shineeshawol1614 2 หลายเดือนก่อน +9

    खरच खुप छान movie आहे. सगळ छान असुन सुद्धा आपलीच लोक मराठी movie पहात नाही आणि हिच लोक मराठी कलाकारांना नाव ठेवतात हि हिंदी आणि इंग्रजी का वापरता ?, पण तुम्हाला मराठीचा एवढा अभिमान आहे तर मग मराठी movie आला तर पहिले हिंदी movie la preference देतात आणि जर मराठी movie तोपर्यंत लागलेला असेत तर पाहता नाहीतर पाहत नाही . हो हे अगदी खरय लोकांना टुकार movie ch आवडतात कारण ती स्वताच टुकार . ह्यालोकांना काय कळणार असल्या moviech importance.

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all 2 หลายเดือนก่อน

      इतके इंग्रजी words 😂

  • @Shree20a
    @Shree20a 2 หลายเดือนก่อน +1

    Good movie 🙏🙏🙏

  • @avinashjadhav5929
    @avinashjadhav5929 2 หลายเดือนก่อน +7

    याची पूर्ण शूटिंग बघितली आहे कंधार तालुका मध्ये झाले आहे

    • @rahulbiradar8341
      @rahulbiradar8341 2 หลายเดือนก่อน +3

      नांदेड येथील कंधार का

  • @rameshpawar8797
    @rameshpawar8797 หลายเดือนก่อน

    हा चित्रपट आमच्या गावात शुटींग झाला आहे नेहरू नगर उदानाईक तांडा पाताळगंगा पाडी नगदरवाडी कंधार या गावात शुट केला आहे

  • @vajirhasankhan2957
    @vajirhasankhan2957 2 หลายเดือนก่อน +3

    Maharashtra madhe haa cinema tax-free zala pahize tar public yeein 🤞

  • @MilindMalwankar
    @MilindMalwankar 2 หลายเดือนก่อน

    May Almighty God bless you.

  • @Kachare_chikoo
    @Kachare_chikoo 2 หลายเดือนก่อน +13

    Kharc yaarr phullwanti ani Paani doni mast topic che cinema asun pn seats rikamya hotya khup vait vattl.....
    Trailer baghun vattl hott seats pn nahi milnar...pn marathi manus marathi cinema tikvat nahiye...😢😢😢

  • @tushar8338
    @tushar8338 หลายเดือนก่อน +1

    Madam just because Marathi movie aahe mhanun Marathi mansane movie ka baghavi? Movie free ahe ka? Nahi na. Madam movie promotion, song Khup factor aahe lokanna theaters paryant ananyache, Marathi producer Kami padtay tyat. Tashyat madam Marathi producer favde data che hero Gheun ranvir Singh sarkhe makad udya marun tyachya barobar movie kartat, Kase pahayche asse low quality movie?

  • @sujitghorpade2619
    @sujitghorpade2619 หลายเดือนก่อน

    मी थेटर मध्ये पाहिलेला पहिला मराठीत चित्रपटहोता चिमणी पाखरं या पिक्चर ने त्यावेळी सगळ्यांना रडायला लावलं .

  • @dj_IMP
    @dj_IMP 2 หลายเดือนก่อน

    काळाच्या आधी म्हणजे 2000 साल, 1972,1952 का नाही , सिनेमा दुनिया बदलत नाही 😢

  • @LaveshTatkare-j4p
    @LaveshTatkare-j4p 15 วันที่ผ่านมา

    Madam Tumhi Mahiti Sanganyachi Padhat Khup Chan...

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav 2 หลายเดือนก่อน

    We r from dubai. Amhi marathi movie baghayala tarasato. Pls support marathi movies

  • @FanOfShriKrishna
    @FanOfShriKrishna 2 หลายเดือนก่อน

    Vaat baghat hoto tumachya review chi❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน

      People like you are the reason why we create such content ! Thanks for love :)

  • @akashbharathi-u3u
    @akashbharathi-u3u 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचं गावं?

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน

      आधी तुमचं सांगा कि ...नाना !!

    • @akashbharathi-u3u
      @akashbharathi-u3u 2 หลายเดือนก่อน

      ​@@anchorgayatribelgaav
      तुमचं

  • @ujwalamte9076
    @ujwalamte9076 2 หลายเดือนก่อน +1

    Tumhi fakta ekas vkykti ahe apalya Marathi Industry Sathi itaka pudhakar ghet ahe....

  • @sujitghorpade2619
    @sujitghorpade2619 หลายเดือนก่อน

    मराठी पिक्चर मध्ये ती भव्यता नाही वाटत जी साउथ चा पिक्चर मध्ये असते झिरो जी एन्ट्री असते , डायलॉग डिलिव्हरी असते , जी विलनची पावर असते स्टोरी अशी की माणसाला हलायला देत नाही. आणि मराठी पिक्चर कधी येतात कधी जातात कळत नाही बघितलं तर टीव्हीवर टाईमपास साठी कधीतरी बघतो

  • @inspirewadiofficial1445
    @inspirewadiofficial1445 2 หลายเดือนก่อน +1

    Waiting for your reveiw❤❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน

      😍🥹 Here it is then.. :)

  • @Shree20a
    @Shree20a 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @kailashshinde3145
    @kailashshinde3145 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @NeymarRock
    @NeymarRock 2 หลายเดือนก่อน

    काही लोक चित्रपट बघायला जात नाही परंतु कमी लेखन्यासाठी पुढे असतात.

  • @ajinkyarabse9113
    @ajinkyarabse9113 2 หลายเดือนก่อน

    Tai Planet Marathi ver Ghost Eka Paithanichi movie bag aksharsh man bharun yel ek simple movie aahe ji kadhi visarta yenar nahi

  • @kavitawankhade7921
    @kavitawankhade7921 2 หลายเดือนก่อน

    Kuthech Show nahi Nagpur la.....

  • @मैत्रेयीMusic
    @मैत्रेयीMusic 2 หลายเดือนก่อน

    2019 चा सिनेमा किती लेट आणताय ?
    सगळा कंटेट काळाबरोबर नाही . लोकांना करमणूक हवी टेन्शन नको आहे .

  • @SandipShelar-bx5cn
    @SandipShelar-bx5cn 2 หลายเดือนก่อน +2

    Mi tumchyach review chi wat pahat hoto

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much that you waited for us !! We need more people like you on the internet !!

  • @mahadevmunde
    @mahadevmunde 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 หลายเดือนก่อน +2

    आ. कोठारे मुळीच आवडत नाही पण चित्रपट चांगला असेल तर पाहू शकतो.

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 2 หลายเดือนก่อน

      मला पण आवडत न्हवता पण...
      चंद्रमुखी नंतर आवडायला लागलाय

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 2 หลายเดือนก่อน +1

      मला तर आवडत त्याज काम त्याजा अवतार हा चित्रपट मी बघितलं तेव्हा पासून

    • @sameerseth9948
      @sameerseth9948 2 หลายเดือนก่อน

      @@bharatmahaan2991 अवताराची गोष्ट, अनवट, हॅलो नंदन,पंचक हे आदिनाथचे चित्रपट बघा नक्की... आदिनाथ आवडत नसला तर काही हरकत नाही पण चित्रपट, कथानक अप्रतिम, छान आहे...

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 2 หลายเดือนก่อน

    नीट मराठी बोलणे अतिशय आवश्यक होते.ऐकताना त्रास होतो

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน

      You should try watching it with captions on or may be with the English subtitles !! That might help you !!

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 2 หลายเดือนก่อน

    Aaplya ithe marathi mhanun sarv ffayde havet , pan marathi sinema konihi theatre madhe jaun pahat nahit , South che lok South chech cinema pahatat , tyachya samor bolliwood pan ffike padte

  • @prashantentertainment9654
    @prashantentertainment9654 2 หลายเดือนก่อน +1

    व्वा... मॅडम आपण चित्रपटा विषयी छान मत मांडल मी ही या सिनेमाचा एक भाग आहे भिका नावाची भुमिका मी आदिनाथ सरांसोबत केली आहे कमाल आहे सिनेमा आणि मला आभिमान आणि मी या सिनेमाचा भाग आहे...!

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน +1

      आम्हाला देखील तुमचा अभिमान आहे!! 😍 Keep up the good work!! We all are proud of you !! 😎

  • @MrdarkKamble
    @MrdarkKamble 2 หลายเดือนก่อน +4

    मि एक सामान्य फिल्म स्टोरि लिहिनारा लेखक आहे मि सुधा २फिल्म लिहुन ठेवलेलि आहेत माझि फिल्म स्टोरी जि आहे आशि बनवलि आहे कि मि कम बजेट पिचर हिट करायाचा कसा यावर खुप विचार करुन लिहिला आहे लोकाना कश्या प्रकारचि फिल्म हावि आहे त्यचा खुप विचार् करुन लिहिलि आहेत मराठी फिल्म सुधा हिन्दि आनि सोउथ ला पन टक्कर देनार आसि आहेत पन् माझि एक् ईचा आहे कि माझ्या ज्या पहिल्या फिल्म स्टोरी आहेत त्या मि मझ्या आवडत्या डायरेक्टरा ना देनार्
    १ प्रविन तरडे
    २ नागराज मजुळे

    • @sayashd1728
      @sayashd1728 2 หลายเดือนก่อน

      Changle vichar ahe

  • @abhijeets.4471
    @abhijeets.4471 2 หลายเดือนก่อน

    गारूड trailer review

  • @akashbharathi-u3u
    @akashbharathi-u3u 2 หลายเดือนก่อน

    ताई हिंदी मध्ये बॉलिवूडवाला चे रिव्ह्यू बगतो. आणि मराठी मधे आता तुमचे रिव्ह्यू बगून theater la जातो.
    तुम्ही kute राहता आणि कोणत्या थिएटर la film bagata

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar007 2 หลายเดือนก่อน +7

    "काळाच्या आधीचा मुव्ही हा काय निगेटिव्ह पॉईंट झाला का" सगळे मुव्ही काय चालु काळाला धरून बनतात का ?

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน +6

      तुमच्या सारखी माणसं जेव्हा अश्या कंमेंट करतात तेव्हा कळत कि आज सुद्धा स्त्रीया का मागे आहेत ? मी तुमची कमेंट दिलेले नाही करणार, जाणून बुजून ठेवीन लोकांना दाखवायला, कि आयुष्यात कसं नाही बनायचंय !! I feel bad for the ladies in your house !!

    • @nitinkumbhar007
      @nitinkumbhar007 2 หลายเดือนก่อน +1

      @@anchorgayatri कमेंट डीलीट करावी म्हणून केलीच नाही, आणि यामध्ये स्री पुरुष विषमतेचा विषय येतो कुठे? पण शब्दांना धरुन स्रीत्वाचं लेबल लावून तुम्ही आपली चुक दडवत असाल तर आपल्या संकुचित विचारसरणीला कोपर्यापासुन दंडवत...

    • @adeshgaikwad5967
      @adeshgaikwad5967 2 หลายเดือนก่อน

      @@nitinkumbhar007 खर आहे गायत्री तुझे.....
      प्रत्येकाचे एक मत असते.... विरोध म्हणून कसली ही भाषा वापरणे अयोग्यच....

    • @nitinkumbhar007
      @nitinkumbhar007 2 หลายเดือนก่อน

      @@adeshgaikwad5967 मुद्दा चुकीचा असेल तर‌ अवश्य बोला, उगीच विषयांतर कशाला

    • @yashsharma553
      @yashsharma553 2 หลายเดือนก่อน +1

      पटत नसेल तर टिका करावी पण रंगावरुन,रुपावरुन वयैक्तीक टिका करु नये। यातुन आपले वैक्तीमत्त कस आहे हे दिसुन येते।

  • @nishantmahadik5351
    @nishantmahadik5351 2 หลายเดือนก่อน +2

    जल मूव्ही चा रिमेक आहे

    • @Thiki-n7q
      @Thiki-n7q 2 หลายเดือนก่อน

      No.... Konachahi remake nahi ..

    • @balasahebnagargoje
      @balasahebnagargoje 2 หลายเดือนก่อน

      खरी गोष्ट आहे जल एक काल्पनिक कथा आहे

  • @akashghodke7010
    @akashghodke7010 2 หลายเดือนก่อน

    Agg taai... Lokanni review baghaav ki tuz vaakd tikd tond bhaghaav....

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  2 หลายเดือนก่อน +1

      At least I have face, people like you don’t even have that buddy !! 🥴🤮 Grow Up

    • @Thiki-n7q
      @Thiki-n7q 2 หลายเดือนก่อน

      घोड्या तू घोडा होऊन तुला आई बापानी शिकवल नाही कस वागावं कस बोलावं

  • @yashsharma553
    @yashsharma553 2 หลายเดือนก่อน

    बोरिंग सिनेमा वाटतोय

    • @Thiki-n7q
      @Thiki-n7q 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या सारख्या बेवड्यांना
      बॉलीवुड च्या बेवड्या ची थर्ड क्लास मूवी आवडतात
      समजातील समस्या त्यावर आपल्या वेडेपणा ने मात करणारी लोक
      याचे महत्व तुला समजणार च नाही
      कारण तुझा मेंदू बेवडाग्रस्त झाला आहे