मराठी माणसांनी आवर्जून पाहावा असा हा award winning सिनेमा आहे. सामाजिक जाणीव आणि सकारात्मकता याची सुरेख शिकवण यातून मिळते. यातील सर्वांचे मनापासून अभिनंदन.
राजकीय नेत्यांची मुलाखत बघण्यात लोकांना इंटरेस्ट वाटतो पण अशा प्रामाणिक माणसाची समाजाला दिशा देणाऱ्या माणसाची मुलाखत बघायला लोकांना वेळ नाही याची खंत वाटते
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्ड यांच्या अर्थसाहाय्याने संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या संस्थेने वॉटर अहमदनगर या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सन 1999 ते 2005 या कालावधीत इंडो जर्मन पाणलोट प्रकल्पाची अंमलबजावणी केली होती.

जलदूत हनूमनत केनरे❤❤
खरंच तुम्ही महान कार्य गावासाठी केला आहे
चित्रपटातून खूपचं चांगली वस्तुस्थिती हाताळली आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!💐🙏.
हनुमंत केंद्रे यांनी केलेलं काम खुप मोठं आहे 🎉
Cinema jarur pahava..
फार मोठे काम केले आहे.
सत्य घटनेवर आधारित आहे.
हनुमान केंद्रे सारखी माणूस आज राज्याच्या उच्च पदावर पाहिजे होती❤🎉
Movie khup chan ahe
राजकीय नेत्यांची मुलाखत बघण्यात लोकांना इंटरेस्ट वाटतो पण अशा प्रामाणिक माणसाची समाजाला दिशा देणाऱ्या माणसाची मुलाखत बघायला लोकांना वेळ नाही याची खंत वाटते
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्ड यांच्या अर्थसाहाय्याने संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या संस्थेने वॉटर अहमदनगर या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सन 1999 ते 2005 या कालावधीत इंडो जर्मन पाणलोट प्रकल्पाची अंमलबजावणी केली होती.
Nice
Wondeerful
ये काळात अशे मुवी बनाला पाहिजेत
Nice movie
प्रताप पाटील चिखलीकरसारख्या माणसांना निवडून दिल्यास ही परिस्थिती कशी सुधारेल? चिखलीकर सारख्या लोकांनी लोहा- कंधरला मागास ठेवलं आहे.
खांडेकर, उगीच फालतू जोक मारू नये. जरा व्यवस्थित बसा. ही नम्र विनंती
खांडेकर, कोणाची चेष्टा करावी अक्कल आहे का. ?