प्राजक्ताला वाटले असेल करुणाच्या डोक्यावर परिणाम झाला असेल.करुणा इतके वर्ष गप्प होती आता तिला कसली मस्ती आली.करुणाने पण संगीता वानखेडे ला उत्तर दिले आहे का?बहिणीचा खोटा विडिओ कसा बनवला आहे ते सांगितले आहे.
करूणा त्या मंत्र्याची बायको आहे ज्यांच्याबरोबर हीच नाव घेतलं आहे.तेव्हाच दखल घ्यायला हवी होती वक्तव्याची.आता करुणांकडे पुरावे असतील तर दाखवावे .खरं काय नी खोटं काय ते करूणा आणि प्राजक्ता ने दाखवावे .
धस बोललेले खोटे असेल तर करुणा मुंडे बोलुन दोन महिने झाले आपण काहीच बोलल्या नाही आणि बिड मधील संतोष देशमुख यांच्या आरोपीला अटक करण्यासाठी मोर्चा काढला आणि मोर्चा संपला की लगेच प्रेस
समाजाची दिशाभूल करण्यासाठी, मुद्द्याच्या विषयाला वेगळं वळण लागावं यासाठी, प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी खोकी पोचली असतील त्यामुळे तर ही ऍक्टिव्ह झाली. रस्त्यावर उघडं पडलेल्या त्या कुटुंबाबद्दल एक अक्षर बोलली का ही. कर्म फिरून येत 100%... कर्म वाया जात नाही... !
सुरेश धस ने फक्त प्राजक्ता माळीच नाव नाही घेतलं रश्मीका मंदना सपना चौधरी यांचे हि नावे घेतली त्यात हिला मिरची का हत्या प्रकरण बाजूलाच हा काय विषय तू माफी माघ,,,मी नाही मागणार जाय
रश्मीने मनधाना किंवा सपना चौधरी ह्यां प्रोपेशनलचं आहेत त्या कामात त्यांना लाज नसेल पण ही जर अभिनेत्री खरंच निशकंलंक आहे म्हणून तर ती पुढे आली आहे त्याचं खंडण करायला लोकांनी तिला चुकीचं अव्व्यक्त करू नये.
अगदी बरोबर अहो हे कलाकारांना इतर समाजाच काही देण घेण नसत अहो प्राजक्ता माळी मॅडम तुम्ही निदान स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे असं एकदा सुद्धा बोलला नाही तुमच्या बद्दल जनतेला काही देण घेण नाही
कलाकारांना इतर समाजाचं काही देणं घेणं नष्ट हे शंभर टक्के खरे आहे. महाराष्ट्रात क्राईम रेट झपाट्याने वाढत आहे त्यात मुलींवर अगदी लहान लहान बालिकांवरसुधा अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बदलापूरच्या दोन घटना तर अगदीच ताज्या आहेत पण ना कोणी सेलेब्रिटी त्यासाठी व्यक्त होत ना कधी त्यासाठी आवाज उठवत.
. होय. असे वाटणे साहजिकच आहे. बोलविता 'धनू' वेगळाचि आहे. एक सज्जन माणूस हाल हाल करून मारलाय इथे. बाई, मी तुमचा मोठा फॅन होतो. पण आता मी तुमचा कुठलाच कार्यक्रम पाहणार नाही. आणि आता बरेच जण अशी शपथ घेतील; यात संशय नाही. 😔
खरं आहे साहेब,विषय भरकटवण्यासाठी ही पत्रकार परिषद घतेली आहे,आणि प्राजक्ता माळी ही जरी कलाकार असेल तरी कलाकार गुन्हेगार असू शकतो किंवा गुन्हेगाराला साथ देऊ शकतो, संतोष देशमुख हत्या प्रकरण 1000%दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,पण आता जनतेनी जातपात न पाहता सत्याची साथ द्यावी ही नम्र विनंती🙏🙏
सुरेश अण्णांची मी संपूर्ण बाईट बघितली सदरील व्हिडिओ मध्ये त्यांना प्राजक्ता माळी यांचे नावही आठवत नव्हते बाजुच्या एका पत्रकाराने त्यांचे नाव घेतले मग अण्णांनी आधीच्या दोन अभिनेत्रीसह म्हणजेच रश्मिका मंदाना व सपना चौधरीसह प्राजक्ताचे नाव घेतले यामध्ये अश्लील आक्षेपार्ह व निषेधार्ह असे काहीही नव्हते(नशीब इतर दोघी अभिनेत्री मराठी नाहीत)...ऊलट करूणाताई मुंडे यांनी दिड महीन्यापुर्वी नाव व ठिकाणासह ऊल्लेख करून व्हिडिओ व्हायरल केला तर माफी कुणी मागावी हे प्राजुताईंनींच ठरवावे..असो सदरील प्रकारावरून सुरेश अण्णा धस यांना आणखी बर्याचशा बनावट संकटांना सामोरे जावे लागेल असे दिसते.
आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी बद्दल एक ही असंसदीय शब्द बोलले नाही किंवा असंसदीय शब्द वापरला नाही. तेंव्हा सुरेश धस यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कुणाला काही बोलायचे असेल त्यांनी आदर्श सरपंचाच्या खूनाबद्दल बोलावे. त्यांच्या पोरकं झालेल्या मुलाबद्दल बोलावे.
प्राजक्ता ताई, शरद पवार साहेब, बीड मधला इव्हेंट या प्रकरणात आपला किती फायदा झाला माहीत नाही. पण खरंच तुमच्या भावी वाटचालीसाठी एव्हढ पुरेसे आहे का? तुमच्या इव्हेंट मुळे संतोष देशमुख सारख्या समाजसेवकला , त्याच्या कुटुंबाला नवरा,बाप,मुलगा,भाऊ परत मिळणार आहे का?
मराठी सिने,नाट्य,दूरदर्शन क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार आहेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे ह्या कलाकाराचे काय योगदान आहे ? एका मालिकेचे अर्धवट सामान्य इंकरिग, करतात किती चित्रपट ह्यांनी केले किती ह्यांना डिमांड आहे हे तपासा ,त्यांना मिळणारा मोबदला तपासा,लगेच सर्व समोर येईल.ह्यांचे फॅन होण्यास ,मोठी अभिनेत्री म्हनण्या इतपत ह्यांचे तिन्ही क्षेत्रात नगण्य काम आहे. समाजाशी तसेच घडलेल्या घटनेशी ह्यांना काही सुख दुःख नाही.
प्राजक्ताचा बोलवता धनी हा धान्याचं होता...कारण मोर्चा संपला आणि लगेच हीची पत्रकार परिषद सुरू झाली......करून मुंडे जेव्हा बोलली तेव्हा पत्रकार परिषद घेण्यासाठी लगेच पुढे आल्या नाहीत.....
सगळ्या जणी एका माळेचे मणी आहेत.... कोणीही धुतल्या तांदळासारखे नाही फिल्म इंडस्ट्रीत 😡🎉😡😡😡😡😡😡😡 हिलाआयतंच घबाड मिळालं आहे.,..सर्व राजकारणी हिच्या खिशात 0:00 😡😡😡😡😡😡
स्वतःच्या बदनामी पेक्षा तिला धनंजय मुंडे यांची बदनामी होऊ नये असे वाटत असावे म्हणून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून तिने सुरेश धस यांचे विरोधात पत्रकार परिषद घेतली असे लोक बोलत आहेत.
काहीही म्हणा साहेब?येथिल नट नट्यांना वाजवी पेक्षा महत्व दिलं जात म्हणून यांना समाजा किंवा देशाचा काहीही देणे घेणे नसते,या क्षेत्रात शरीराचा खेळ चालतो हे उघड सत्य आहेच
या बाई ला नीट अभिनय करता येत नाही कुणाच्या जीवावर येवढा पैसा कसा कमवत आहे लोकांचं पूर्ण आयुष्य अभिनयात गेलं तरी त्याना घर घेता येत नाही या बाई कडे येवढा पैसा कसा आला सगळा धन्या चा पैसा आहे का?
नाक खाजतं आणि नकट खिजतं हे मुद्दामच केलं जातं आहे, कारण करूणा मुंडेने सर्व उघडपणे बोललं तेव्हा प्रेस घेतली नाही . पण आता कुणीतरी प्राजक्ता चा उपयोग करून घेत आहे म्हणून तिनं प्रेस घेतली आहे
टीव्ही पिक्चर रील याच्या व्यतिरिक्त व्हाटसअप यूनिवर्सिटी सोडून पुस्तक आहेत ते कोण वाचणार आणि ते वाचून रील बनवणारे व्हिडिओ बनवणारे त्यांचे व्हिडिओ कोण बघणार काय संस्कार दिले जातात घरून हातात मोबाईल लेकरू जन्मल्यापासून निव्वळ टुकार व्हिडिओ बघत बघत मोठे होत आहेत
करुणा ने जेव्हा उघड उघड तुझं नाव घेऊन तो व्हिडिओ केला होता तेव्हाच तो ॲक्शन घ्यायला पाहिजे होतीस तब्बल एक महिन्यानंतर आज तो त्याला रिप्लाय देऊन काय उपयोग.
अगदी बरोबर सर संतोष देशमुख यांच्या हात्या वर एक शब्द ही नाही बोलली नाही याचा अर्थ प्राजक्ता माळी आरोपींना समर्थन करत आहे आसे वाटते त्या चुकल्या यात शंका नाही
प्राजक्ता माळीची बाजू घ्यायला काही राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील लोक समोर आले. परंतू संतोष गायकवाड सारख्या प्रकरणावर किंवा ज्या जनतेच्या जीवावर चित्रपट क्षेत्रातील लोक कलाकार म्हणून मिरवतात त्या जनतेच्या समाजाच्या समस्यांवर कधीच बोलत नाहीत... यावर जरा सत्ताकारन ने लक्ष वेधावे.
इतके दिवस मॅडम झोपा काढत होती
तेच तर करायला येते की..
स्त्री लंपट धनंजय मुंडे😂😂
कुणासोबत ते पण कळले तर सर्वांना कळेल😂
बुधवार पेठे त जावे ना @@GaneshBhise-f7q
😂 paha na
प्राजक्ता माळी गुन्हेगारांना साथ देऊ नको
zopli tyachtya br ti
प्रतिक्रीया व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद...
करुणा मुंडे ज्यावेळेस बोलल्या त्यावेळेस त्यांना उत्तर प्राजक्ता माळी यांनी द्यायला पाहिजे होते पण त्या मूक संमती दिल्यासारख्या शांत होत्या
प्राजक्ताला वाटले असेल करुणाच्या डोक्यावर परिणाम झाला असेल.करुणा इतके वर्ष गप्प होती आता तिला कसली मस्ती आली.करुणाने पण संगीता वानखेडे ला उत्तर दिले आहे का?बहिणीचा खोटा विडिओ कसा बनवला आहे ते सांगितले आहे.
😅w😅😅
खरे खोटे देवच जाणे.
Kharech asen khahi tari 😂
होय, प्राजक्ता माळी ने का बोलली नाही.तो आरोप खोटा असेल तर त्याचं वेळी पत्रकार परिषद घ्यायची होती..
धस साहेब आपली काही चूक नाही करोना मुडे बोलतात तेवहा prarayta mali का बोलत नाहीत.
Karuna कोण आहे तिला उत्तर द्यायला....जेव्हा आमदार बोलतो तेंव्हा बोलावं लागत
बायको आहे मंत्र्याची😂😂😂@@Shubham-sw5jr
करूणा त्या मंत्र्याची बायको आहे ज्यांच्याबरोबर हीच नाव घेतलं आहे.तेव्हाच दखल घ्यायला हवी होती वक्तव्याची.आता करुणांकडे पुरावे असतील तर दाखवावे .खरं काय नी खोटं काय ते करूणा आणि प्राजक्ता ने दाखवावे .
कोणीही काहीही बोलावे आणि ते प्राजक्ता ताई सारख्या प्रतिष्ठित महिलांनी
ऐकून घ्यावे हे बरे नाही. असो@@Shubham-sw5jr
धस बोललेले खोटे असेल तर करुणा मुंडे बोलुन दोन महिने झाले आपण काहीच बोलल्या नाही आणि बिड मधील संतोष देशमुख यांच्या आरोपीला अटक करण्यासाठी मोर्चा काढला आणि मोर्चा संपला की लगेच प्रेस
प्राजक्ता माळी चां बोलविता धनी वेगळाच आहे
तिचा धनी धन्या आहे 😂😂
स्त्री लंपट धनंजय मुंडे बोलायला लावत आहे
हो बरोबर तिचा बोलवता धन्या वेगळाच आहे 😂
जुन्या मराठी हीरोइन बघा त्याचे कडे कीती संपत्ती आहे आणि आमच्या प्राजक्ता कडे बघा
100% सहमत
जळतोय का?
महाराष्ट्राची हास्यजत्रा करून ठेवलीय राव 😂
महाराष्ट्राची हास्यजत्रा करून ठेवलीय राव 😂
Kahitri asel mnun evdi propery
प्राजक्ता माळी ही एवढी मोठी हिरोईन झाली का कर्जत ला आलिशान फार्म हाऊस घेण्या इतपत 😂
रात्रीची kamai😂
Day and night kacha kach 😂
Yes all paisa dhanya cha aahe
तलाव काय माहीत तुमच्याकडेच मागितले का तू कोण ठरवणार कोण मोठा
स्त्री लंपट आहे धनंजय मुंडे
प्राजक्ता माळी बीड चे प्रकरण विचलित करण्यासाठी आलेले बाई आहे. सरपंच हत्येवर एकही शब्द बोलली नाही हि बाई.
समाजाची दिशाभूल करण्यासाठी, मुद्द्याच्या विषयाला वेगळं वळण लागावं यासाठी, प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी खोकी पोचली असतील त्यामुळे तर ही ऍक्टिव्ह झाली. रस्त्यावर उघडं पडलेल्या त्या कुटुंबाबद्दल एक अक्षर बोलली का ही. कर्म फिरून येत 100%... कर्म वाया जात नाही... !
प्राजक्ता माळी मुंडेंना साथ देत आहेत.
अगदीबरोबर विषय भटकवण्या साठीच माळी बाईला बोलतंकेलेलं दिसतय!
धस ने विषय सुरू केला
विषय भरकटलाय सुरेश अण्णांनी स्वतः, अचानक ईवेंट मॅनेजमेंट क्लासेस सुरु करुन
सर एकदम सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद सर
करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याने, माळी यांनी त्यावर बोलणं टाळलं.यातच सर्व काही दडलेलं आहे.
एकदम बरोबर विशेल्षण
मी नाही त्यातली अन कडी लावा आतली,
काडली तीची आतली 😅😊😅😅😅
अरोपाच खंडन का केले नाही करुणा ताईंनी ओबेरॉय हॉटेलचा तमाशा सांगितला मग हीं हिट अभिनेत्री गप्प का बसला प्राजू ताई ते पण जरा कळू दे महाराष्ट्राला
प्राजू तू धन्याला साथ देऊ नको आणि मुख्य विषय भटकू नकोस धन्या च्या सांगण्यावरून
प्राजक्ता माळीला अजिबात समर्थन देऊ नये कारण तिचे असं म्हणणं आहे की पत्रकार, व्हिडिओ बनवणारे रिपोर्टर ह्यांच्या स्वातंत्र्यावंर गदा आणावी
@@Humanity1985 तिला राजकारणात यायचं आहे म्हणून हे सगळं करणे भाग आहे
सुरेश धस ने फक्त प्राजक्ता माळीच नाव नाही घेतलं रश्मीका मंदना सपना चौधरी यांचे हि नावे घेतली त्यात हिला मिरची का हत्या प्रकरण बाजूलाच हा काय विषय तू माफी माघ,,,मी नाही मागणार जाय
Kay bindok logic. Ha Ha!
Mul problem ha DF cm jhalyaa chaa aahe.
रश्मीने मनधाना किंवा सपना चौधरी ह्यां प्रोपेशनलचं आहेत त्या कामात त्यांना लाज नसेल पण ही जर अभिनेत्री खरंच निशकंलंक आहे म्हणून तर ती पुढे आली आहे त्याचं खंडण करायला लोकांनी तिला चुकीचं अव्व्यक्त करू नये.
@@dattachavan6878खरे खोटे कुणास ठावूक. कोणाचीही आपण खात्री देवू शकत नाही
@@dattachavan6878व्यक्त व्हायला इतके दिवस गप्प का होती
अगदी बरोबर बोलत आहेत. धन्यवाद
करुणा धनंजय मुंडे यांनी लाईव्ह व्हिडीओत स्पष्ट प्राजक्ता माळी साठी ओबेरॉय होटेल धनंजय मुंडे बुक करतो म्हटलें ते कस वाटल.त्यावेळीं गप्प का? प्रेस कुणी घ्यायला लावली
उशिरा सुचलेले शहाणपण काय कामाचं याचा अर्थ काही तरी गौडबंगाल आहे
प्राजक्ता माळी रान बाजार या वेब सिरीज मधला पेपर वाचतानाच तो सीन पाहता कलाकार म्हणून तुम्ही काय संदेश देता ?
रानबाजार वाल्यांनी वेगळंच रान उठवून "धन्य" होण्याचा प्रयत्न केला.
यांचे कलेच्या नावाखाली धंदे सुरू आहेत
हे राजकारणी नेते जनतेचा पैसा विकासाच्या नावाखाली आशा बायकांवर खर्च करतं आहे
यांना निवडून तुम्हीच देता राव!
अगदी बरोबर अहो हे कलाकारांना इतर समाजाच काही देण घेण नसत अहो प्राजक्ता माळी मॅडम तुम्ही निदान स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे असं एकदा सुद्धा बोलला नाही तुमच्या बद्दल जनतेला काही देण घेण नाही
कलाकारांना इतर समाजाचं काही देणं घेणं नष्ट हे शंभर टक्के खरे आहे. महाराष्ट्रात क्राईम रेट झपाट्याने वाढत आहे त्यात मुलींवर अगदी लहान लहान बालिकांवरसुधा अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बदलापूरच्या दोन घटना तर अगदीच ताज्या आहेत पण ना कोणी सेलेब्रिटी त्यासाठी व्यक्त होत ना कधी त्यासाठी आवाज उठवत.
Please read "देणं घेणं नसत"
अगदी बरोबर सर चुकली प्राजक्ता माळी
Mali kalakar aahe.....पैश्यासाठी कुठल्या ही थराला जाऊ शकते.... करुणा मुंढे जेव्हा हॉटेल बुकिग बद्दल बोलली तेव्हाच स्वतःच कला सिद्ध करायला हवी होती😅😂
कलाकारांना फक्त पैसा पाहिजे . समाजाशी काही देण घेणं नाही .भरपूर पैसा आला की परदेशात जाऊन स्थायिक होतात.
परफेक्ट बोललात
करुणा मुंढे बोलल्या त्या वेळी का नाही बोलल्या
अगदी बरोबर सर प्राजक्ता माळी चुकली सर
. होय. असे वाटणे साहजिकच आहे. बोलविता 'धनू' वेगळाचि आहे. एक सज्जन माणूस हाल हाल करून मारलाय इथे. बाई, मी तुमचा मोठा फॅन होतो. पण आता मी तुमचा कुठलाच कार्यक्रम पाहणार नाही. आणि आता बरेच जण अशी शपथ घेतील; यात संशय नाही. 😔
सीआयडीकडून प्राजक्ता मालीची चौकशी झाली तर बरच काही बाहेर येईल
Cid walyanna pan paise pohochwlya jail thond band thewaysathi ,jse tond ughadnyasathi hila paise pohochwle, That's it ,kahihi honar nahi
अगदी बरोबर
दस साहेबांचं बोलणं नीट ऐक माळी
विषयांतर करण्यासाठी पाजक्ता मॅडम नि प्रेस घेतली आहे......
खरं आहे साहेब,विषय भरकटवण्यासाठी ही पत्रकार परिषद घतेली आहे,आणि प्राजक्ता माळी ही जरी कलाकार असेल तरी कलाकार गुन्हेगार असू शकतो किंवा गुन्हेगाराला साथ देऊ शकतो, संतोष देशमुख हत्या प्रकरण 1000%दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,पण आता जनतेनी जातपात न पाहता सत्याची साथ द्यावी ही नम्र विनंती🙏🙏
सुरेश अण्णांची मी संपूर्ण बाईट बघितली सदरील व्हिडिओ मध्ये त्यांना प्राजक्ता माळी यांचे नावही आठवत नव्हते बाजुच्या एका पत्रकाराने त्यांचे नाव घेतले मग अण्णांनी आधीच्या दोन अभिनेत्रीसह म्हणजेच रश्मिका मंदाना व सपना चौधरीसह प्राजक्ताचे नाव घेतले यामध्ये अश्लील आक्षेपार्ह व निषेधार्ह असे काहीही नव्हते(नशीब इतर दोघी अभिनेत्री मराठी नाहीत)...ऊलट करूणाताई मुंडे यांनी दिड महीन्यापुर्वी नाव व ठिकाणासह ऊल्लेख करून व्हिडिओ व्हायरल केला तर माफी कुणी मागावी हे प्राजुताईंनींच ठरवावे..असो सदरील प्रकारावरून सुरेश अण्णा धस यांना आणखी बर्याचशा बनावट संकटांना सामोरे जावे लागेल असे दिसते.
हॉटेल ओबेरॉय बद्दल ही साळसूद बाई एक शब्द ही का बोलली नाही ? करुणा मुंडे हिच्या बोलण्याचे खंडन का केले नाही ? लबाड...
हीची बॅंक खाते तपासा, फार्म हाऊस खरेदी मधील व्यवहार तपासा, व इतर प्राॅपर्टी तपासा. खरे खोटे समोर येईल.
सगळे कलाकार कसे वळवळ करत आहेत.अरे त्या आदर्श सरपंचाच खून झालाय. या फेक कलाकार ना बायकॉट केला पाहिजे.
Deshmukh murder var focus karava mg... Prajakta Mali la mdhech odhaychi kay garaj
Sarpancha barobar je zal te far dayniy ahe
Pn ladies cha vapar ka tyana nyay denyasathi
@@neelam12389 Ladies paisa sathi kahi hi karayla laglyat...ek celebrity ne political event maddhe jayla nako pahije hot.
आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी बद्दल एक ही असंसदीय शब्द बोलले नाही किंवा असंसदीय शब्द वापरला नाही. तेंव्हा सुरेश धस यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कुणाला काही बोलायचे असेल त्यांनी आदर्श सरपंचाच्या खूनाबद्दल बोलावे. त्यांच्या पोरकं झालेल्या मुलाबद्दल बोलावे.
प्राजक्ता ताई, शरद पवार साहेब, बीड मधला इव्हेंट या प्रकरणात आपला किती फायदा झाला माहीत नाही. पण खरंच तुमच्या भावी वाटचालीसाठी एव्हढ पुरेसे आहे का? तुमच्या इव्हेंट मुळे संतोष देशमुख सारख्या समाजसेवकला , त्याच्या कुटुंबाला नवरा,बाप,मुलगा,भाऊ परत मिळणार आहे का?
सुरेश धस बोलले त्यापेक्षा दहा पट विखारी शब्द करुणा मुंडे यांनी वापरले होते तेव्हा प्राजक्ताची दातखीळ बसली होती.
आता द बीड फाईल्स हा चीत्रपट लवकरच येणार आहे. 😅
आण्णा चुकीचे बोलले नाही त्यामुळे ते माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. करुणा मुंडे बोलल्या आहेत त्यावर बोल बाई तू
घस साहेब काहीच प्राजक्ता माळी यांच्या विषयी बोलले नाही
धस काहीच आक्षेपार्ह बोललेले नाहीत.
प्राजक्ता माळी चुकलेल्या आहेत
धन्याचे पैसे पोहचलेले 😂😂बाई कामाला लागली 🥵🥵🥵🥵
मुख्य विषयाला कलाटणी देऊन लोकांचे, तपासयंत्रणांचे लक्ष विचलित करून प्रमुख प्रकरणाला ट्विस्ट देण्यात राजकारणी तरबेज असतात आणि या वेळीही तेच दिसत आहे 😮😢
विषय भरकटविणायचा प्रयत्न आहे
धस साहेब काही चुकीचं बोलले नाही
त्यांना बोलवता धनी दुसरा कोण आहे सगळ्यांनाच माहीत आहे वीषय बाजूला करणे हे कारण
बोलवता धनी नाही धन्या आहे
प्राजक्ता ताई संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करूच नका..करुणा मुंडे थेट बोलत होत्या तेव्हा गप्पच बसल्या..
एवढी एवढी जमीन त्यावर चार कोटी ..............ची
तुजे नाव करून मुळे चचैत
पण मुंडे माळीमधे कुठेतरी पाणी मुरतेय. हे मानाव लागेल.
Good speech sir
प्राजक्ता माळी ची आर्थिक प्रगती संशयास्पद आहे
धनु भाईचे दिवस भरले
विषय डायव्हर्ट करण्याचा फंडा आहे हा हिन संतोष देशमुख विषयी एक शब्द पण बोलली नाही
मराठी सिने,नाट्य,दूरदर्शन क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार आहेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे ह्या कलाकाराचे काय योगदान आहे ? एका मालिकेचे अर्धवट सामान्य इंकरिग, करतात किती चित्रपट ह्यांनी केले किती ह्यांना डिमांड आहे हे तपासा ,त्यांना मिळणारा मोबदला तपासा,लगेच सर्व समोर येईल.ह्यांचे फॅन होण्यास ,मोठी अभिनेत्री म्हनण्या इतपत ह्यांचे तिन्ही क्षेत्रात नगण्य काम आहे. समाजाशी तसेच घडलेल्या घटनेशी ह्यांना काही सुख दुःख नाही.
प्राजक्ताचा बोलवता धनी हा धान्याचं होता...कारण मोर्चा संपला आणि लगेच हीची पत्रकार परिषद सुरू झाली......करून मुंडे जेव्हा बोलली तेव्हा पत्रकार परिषद घेण्यासाठी लगेच पुढे आल्या नाहीत.....
करुणा मुंडे यांनी महिलांचे नावासहीत हॉटेलचे नाव सुद्धा सांगितले होते
मोगल साहेब, आपल्या धाडसी पत्रकारितेला सलाम. तथाकथित स्वतंत्र पत्रकार सत्तेची बाजू घेत असताना आपण तटस्थपणे खरी बाजू जनतेसमोर मांडत आहात.
अगदी बरोबर
*आग लागल्या शिवाय धूर येत नाही..😂*
😊प्राजक्ता निर्घृण खूना बद्दल बोल लोक डोक्यावर घेतली नाहीतर आम्ही पण हास्य जत्रा बंद करू डाळ मे kuchh Kala हैं 😊😅
कर्जत फार्महाउस फूलवंती चित्रपट प्रोडूसर मुंबई मदे स्वतःच घर 2013 साली मुंबई मदे आलेली बाई कशी कमाऊशकतेस???
Barobar ahe,prajkta kade evhadi property Kashi Ali te tine patrkar parishdet spashta kele nahi
Agdi barobar
सगळ्या जणी एका माळेचे मणी आहेत.... कोणीही धुतल्या तांदळासारखे नाही फिल्म इंडस्ट्रीत 😡🎉😡😡😡😡😡😡😡
हिलाआयतंच घबाड मिळालं आहे.,..सर्व राजकारणी हिच्या खिशात 0:00 😡😡😡😡😡😡
स्वतःच्या बदनामी पेक्षा तिला धनंजय मुंडे यांची बदनामी होऊ नये असे वाटत असावे म्हणून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून तिने सुरेश धस यांचे विरोधात पत्रकार परिषद घेतली असे लोक बोलत आहेत.
योग्य विशलेषण
ओबेरॉय होटलच्या स्टाफला विचारा. आरोपात तथ्य असेल, तर स्टाफ मध्ये साक्षीदार असतील.
प्राजक्ता माळी मुंडे व कराड ला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्राजक्ता माळीचा निषेध! निषेध!! निषेध !!!
सर, तुम्ही अतिशय योग्य पद्धतीनं विश्लेषण केले आहे.
आजपासून महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायचं बंद
@@rameshpol4021 असले फालतू कार्यक्रम नसतो पहात
विषयांतर करायचे विषय भटकायचं हेचं यामागील कारण आहे इच्यार मेजर फार मोठं कारस्थान आहे
फार्म हाऊस आणि ज्वेलरी शॉप ची ईडी नि चौकशी करावी
काहीही म्हणा साहेब?येथिल नट नट्यांना वाजवी पेक्षा महत्व दिलं जात म्हणून यांना समाजा किंवा देशाचा काहीही देणे घेणे नसते,या क्षेत्रात शरीराचा खेळ चालतो हे उघड सत्य आहेच
या बाई ला नीट अभिनय करता येत नाही कुणाच्या जीवावर येवढा पैसा कसा कमवत आहे लोकांचं पूर्ण आयुष्य अभिनयात गेलं तरी त्याना घर घेता येत नाही या बाई कडे येवढा पैसा कसा आला सगळा धन्या चा पैसा आहे का?
फालतू गिरी केलीन माळीने.
❤छान विशलेषण❤
हिला माहीत असनार !रिमांडवर घ्या !
करूना कांहीं ही बोल्ली त्या वेळेस काय करत होतीस बाई धस तर काही ही बोलून गेले आसे दुर्बुद्धी सुचली तर असे होतें
माळी आणि मुंडेची याबाबत नारको टेस्ट करावी, तसेच lieditector टेस्ट पण करावी म्हणजे खरे सत्य बाहेर येईल.. असे वाटते.....
मुंबईतल्या ओबेराॅय हाॅटेलचे रजिस्टर CID ने तपासावे सगळं काही बाहेर येईल.
प्राजक्ता माळी या आरोपांच्या वेळी मेडीटेशनसाठी बंगलोरला श्री...श्री रविशंकर यांच्या आश्रमात होती ....या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे
प्राजक्तता ताई तुम्ही कोणालाही साथ देऊ नका.
नाक खाजतं आणि नकट खिजतं हे मुद्दामच केलं जातं आहे, कारण करूणा मुंडेने सर्व उघडपणे बोललं तेव्हा प्रेस घेतली नाही . पण आता कुणीतरी प्राजक्ता चा उपयोग करून घेत आहे म्हणून तिनं प्रेस घेतली आहे
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मातेसमान वागणुक देणार्या शिवछत्रपतीना आदर्श माननार्यांचा महिलांबद्दल सन्मान पाहून मन थक्क होते.
सुरेश धस यांनी मिरची लगण्यासारखे असे वावगे कांहीं बोलले नाहीत
निसर्गाचा नियम आहे हागलेल वर येतंच या वरून समजून जा की आपण कोणतही चुकीचं काम केलं की त्याची सत्यता आज नाही तर उद्या सर्वाना समजणार आहेच
टीव्ही पिक्चर रील याच्या व्यतिरिक्त व्हाटसअप यूनिवर्सिटी सोडून पुस्तक आहेत ते कोण वाचणार आणि ते वाचून रील बनवणारे व्हिडिओ बनवणारे त्यांचे व्हिडिओ कोण बघणार काय संस्कार दिले जातात घरून हातात मोबाईल लेकरू जन्मल्यापासून निव्वळ टुकार व्हिडिओ बघत बघत मोठे होत आहेत
करुणा ने जेव्हा उघड उघड तुझं नाव घेऊन तो व्हिडिओ केला होता तेव्हाच तो ॲक्शन घ्यायला पाहिजे होतीस तब्बल एक महिन्यानंतर आज तो त्याला रिप्लाय देऊन काय उपयोग.
प्राजक्ता माळीने ज्याप्रमाणे सुरेश दासांना माफी मागायला सांगितली तशी तिने करुणा मुंडेला माफी मागायला का सांगितली नाही वास्तविक करुणा मुंडे यांचे विधान बदनामीकारक होतं
धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली, सुरेश धस यांच्या विरोधात , संतोष चव्हाण यांचा खूनाचे विषय बाजुला जाण्यासाठी 😮
सुंदर विश्लेषण
अगदी बरोबर सर संतोष देशमुख यांच्या हात्या वर एक शब्द ही नाही बोलली नाही याचा अर्थ प्राजक्ता माळी आरोपींना समर्थन करत आहे आसे वाटते त्या चुकल्या यात शंका नाही
You are right. Boss
मुख्यमंत्री गृहमंत्री काय मजा बघत आहे. एक सर्वसामान्य सरपंचाचा नाहक बळी गेला आहे
खुप छान विश्लेषण 🙏🙏
प्राजक्ता माळीची बाजू घ्यायला काही राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील लोक समोर आले.
परंतू संतोष गायकवाड सारख्या प्रकरणावर किंवा ज्या जनतेच्या जीवावर चित्रपट क्षेत्रातील लोक कलाकार म्हणून मिरवतात त्या जनतेच्या समाजाच्या समस्यांवर कधीच बोलत नाहीत... यावर जरा सत्ताकारन ने लक्ष वेधावे.
बरोबर आहे सर कलाकार फक्त माणूस बाकी माणसे नाहीत ....