आईला घेऊन गेलो पनवेलच्या AC हॉटेलात 🥰| Neelkamal Hotel In Panvel| S For Satish - Panvel, Navi Mumbai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2022
  • आईला घेऊन गेलो पनवेलच्या AC हॉटेलात 🥰| Neelkamal Hotel In Panvel| S For Satish - Panvel, Navi Mumbai आम्ही आईला घेऊन हॉटेलात जेवायला गेलो होतो. आई गावी असते, आई अशी ac हॉटेलात कधी जेवली नाही. वर्षाची आणि माझी इच्छा होती की आईला एक दिवस ac हॉटेलात जेवायला घेऊन जायचे. आमच्या नवीन पनवेलमध्ये एक हॉटेल आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही हॉटेलात जेवण केले. संपूर्ण फॅमिलीसोबत हा आमचा रात्रीचा जेवणाचा बेत ठरला होता. बटर चिकन आणि चिकन कढाई सोबत तंदुरी रोटी आणि राईस घेतले. आमचे एकत्र स्नेहभोजन केले. आम्ही जेवण करून रात्री पुन्हा घरी आलो. आईला हे स्नेहभोजन खूपच आवडले. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AailaGheunGeloPanvelchyaACHotelat #NeelkanthHotelNewPanvel #HotelDinnerParty #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 322

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 ปีที่แล้ว +62

    या वेळी आईला फिरवत आहात, छान वाटले पाहून, अण्णा आमचा all time favorite.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +23

    अण्णाला पाहून खरच खूप खूप छान व आंनद झाला पहिल्यांदाच आईमुळे तुमच्या बरोबर पहायला मिळाला आईंना बाहेर जेवायला नेले छान वाटले खलाशी खूप गोड आहे 🙏☺

  • @halenhalen9117
    @halenhalen9117 2 ปีที่แล้ว +52

    सतीश वर्षा आजचा वलॉग छान वाटले कारण आई अण्णा हँचे आशीर्वाद मिळेल. आता आई साठी मटण सुरमई पापलेट आणा. आई तुम्याला खुपच मदत करतात. अण्णा चे भविष्य खुप उज्ज्वल आहे.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +17

    आई खूष झाल्या छान वाटलं पण तरीही तूम्ही त्यांना मावशीची खानावळ मद्ये जेवायला घेऊन जा त्यांना ते जास्त आवडेल.

  • @salunkheshital6648
    @salunkheshital6648 2 ปีที่แล้ว +34

    Bayko Ashi karte as if khup Mumbai la rahili ahe Ani khup hifi ahe kadhi tari dira sathi Ani sasu sathi karat Jaa phakt swatahcha khaycha baghaycha

  • @user-cs7kp2cg9y
    @user-cs7kp2cg9y 2 ปีที่แล้ว +40

    अण्णा खूप छान दिसतो आज

  • @sheelapatil9087
    @sheelapatil9087 2 ปีที่แล้ว +19

    How many times varsha is telling aai come first time first time satish your mom is very nice lady alway smile on his face very nice mom and your bro also very cute 🥰 God bless your family

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 ปีที่แล้ว +11

    खुप दिवसांनी एकत्र पाहिलं , आई ला आणि अण्णा ला आणले लय भारी वाटलं 👍👌 असच कुठेतरी आई ला घेऊन जावे आणि अण्णा भाऊ यांना , जेवण पण खुप छान झालं आहे 👍👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏

  • @amitpatil2392
    @amitpatil2392 2 ปีที่แล้ว +14

    Khupach chhan hota vlog.

  • @pramilakadam611
    @pramilakadam611 2 ปีที่แล้ว +15

    Tumchya saglyanch video madhe jevana palikde dusre kahich nast

  • @aagriculture4444
    @aagriculture4444 2 ปีที่แล้ว +12

    अण्णाला पन घेत जा कधी कधी बरोबर

  • @rupalibhangale9423
    @rupalibhangale9423 2 ปีที่แล้ว +16

    Khup chhan Aai la Ani Bhau la hotel madhe nele. Nahi tr fact varsha la ch gheun jatat. Ya doghana nahi nele kadhi.

  • @pallavibharaskar2063
    @pallavibharaskar2063 2 ปีที่แล้ว +5

    Aainsathi 4,5 chhan sadya ghya....

  • @rupalibhangale9423
    @rupalibhangale9423 2 ปีที่แล้ว +12

    Ashi ch Aai chi pn haus purn kara. Gava Kade khup kasht karatat tya tumchyasathi

  • @ssp4193
    @ssp4193 2 ปีที่แล้ว +32

    आण्णा जेवायला आला मस्त वाटल वा ,,आईला पण आनल जेवायला बाहेर वा मस्त

  • @shyamkumaryesare5706
    @shyamkumaryesare5706 2 ปีที่แล้ว +8

    आणा आणि आई भारीच आहेत

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +23

    आई चे जितके लाड करता यीएलतित्के करा 🙏🏽

  • @snehapatil9151
    @snehapatil9151 2 ปีที่แล้ว +10

    खूप मस्त दादा आई छान हसत होती असच आईला खूश ठेव👌🙏

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 ปีที่แล้ว +39

    हो..छान कदी तरी बाहेर पण जेवण झाला पाहीजे..बायकां ना आराम आणी थोंड वेगळ...ऐंनजोय... 👌👌👍✌️🤗❤️❤️

  • @shraddhadsouza4202
    @shraddhadsouza4202 2 ปีที่แล้ว +7

    Your vedios do not have any new content.....it's the same. Tech tech Kay sarkha ?????