आम्ही निघालो कोकणातल्या गावी शिमग्याला😍| Shimga Kokan Traveling | S For Satish |Panvel (Navi Mumbai)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มี.ค. 2023
  • आम्ही निघालो कोकणातल्या गावी शिमग्याला 😍 | Shimga Kokan Traveling | S For Satish | Panvel (Navi Mumbai) #AamhiNighaloKoknatlyaGavi #KokanVillageTraveling #KokanShimga #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 227

  • @AARYA2015
    @AARYA2015 ปีที่แล้ว +156

    आईने आज तुमच्या दोघांच्या डोळ्यांना पाणी लावलं अंगावरून पाणी काढलं बघून खूप कौतुक वाटलं सुनेला त्रास देणाऱ्या सासुनी नक्की बघावं

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +16

    गावाला जाण्यासाठी मुलेच काय आपणही उताविळ झालेलो असतो, जय सदगुरू 🙏

  • @viditaredij170
    @viditaredij170 ปีที่แล้ว +15

    खुप छान मस्त खुप नशीबवान आहात गावी घर आहे आणि तिथे राहाणारी तुमची माऊली यापेक्षा आणखी काय हवं.💐👍

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 ปีที่แล้ว +9

    सतीश तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप छान वाटतात.सगळेच व्हिडिओ छान असतात.गावाकडचे व इथले दोन्हीं आवडतात.आई खुप छान आहेत.तुमची फॅमिली खरचं मला खुप आवडते .

  • @archanakadam5179
    @archanakadam5179 ปีที่แล้ว +3

    आईने रांगोळी खूप छान काढलीय

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ ปีที่แล้ว +18

    🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏

  • @nanduagale5655
    @nanduagale5655 ปีที่แล้ว +19

    सतीश दादा तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @keshavgawand9869

    कोकणातील व्हिडीओ ,उन्हाळा असो की पावसाळा

  • @nandinipawar3702
    @nandinipawar3702 ปีที่แล้ว +4

    Tumchya success cha fifty percent tumchya. Aai ahet khup shant premal mauli aahe

  • @chabakerahul0169
    @chabakerahul0169 ปีที่แล้ว +11

    शहरापेक्षा तर सुंदर गाव माझं आहे कारण तिथं आम्हाला घर नंबर ने नाही तर वडिलांच्या नावाने ओळखलं जातं 🥰❤️🌍🌄 love from palaghar

  • @chayamulam5217
    @chayamulam5217 ปีที่แล้ว +5

    गावचे व्हिडिओ छान असतात तुमचे happy holi

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 ปีที่แล้ว +3

    शहरात राहून ही गावाकडची ओढ पाहून मन प्रसन्न होते. 🥰

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ब्लॉग, गावी आल्यावर तुम्हा सर्वा मधे एक ऊर्जा ऐते , चमक येते, जबरदस्त ब्लॉग , आता मजा येणार👍👌

  • @mihikachavan3624
    @mihikachavan3624 ปีที่แล้ว +6

    How cutest way ur mother greet you....aaji chi aathvan zali mazya ...angavarun panni kadhatana baghun...very lucky ur bro

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 ปีที่แล้ว +5

    आई नि रांगोळी सुंदर काढली आहे खूप छान

  • @priyankavengurlekar3875
    @priyankavengurlekar3875 ปีที่แล้ว +3

    सतीश दादा नमस्कार🙏 . मी मोठी कालव आणायला सांगितलीय विसरू नकोस 😉😃👍

  • @omprakashkamble9678
    @omprakashkamble9678 ปีที่แล้ว +6

    तुम्ही विडियो खुप छान बनवताय

  • @anilmohite96
    @anilmohite96 ปีที่แล้ว +4

    आता आम्हाला कोकणातली होली बघायला भेटेल.तुम्ही गावी आलात फार छान वाटल.

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 ปีที่แล้ว +1

    सतीशराव, होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा.👍👍

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 ปีที่แล้ว +3

    सतीश तुमचे गावचे विडीयो छान असतात हां आई दिसणार मांजर दिसणार आणि वर्षाची आई पण दिसणार