आम्ही गेलो हॉटेल माऊली मध्ये दुपारचे जेवायला🥰|अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे हॉटेल |S For Satish| Wadala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2022
  • आम्ही गेलो हॉटेल माऊली मध्ये दुपारचे जेवायला 🥰|अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे हॉटेल |S For Satish| Wadala आम्ही गावावरून मुंबईला आल्यावर वडाळा येथील हॉटेल माऊली मध्ये फॅमिली सोबत जेवायला गेलो होतो. या हॉटेलात महाराष्ट्रीयन वेगवेगळे पदार्थ अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर मिळतात. आम्ही इथे जाऊन वेगवेगळे पदार्थ चाखले खास करून नॉन वेज आणि लोकप्रिय थाळी आम्ही चाखल्या. या ठिकाणी मटण तांबडा पांढरा रस्सा खूप फेमस आहे. सोबत मासे मालवणी पद्धतीचे जेवण या ठिकाणी अतिशय चविष्ट मिळते. आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे कोणकोणते पदार्थ मिळतात आणि त्यांची किंमत किती आहे सांगितले आहे. तुम्हाला यातून चांगली माहिती सांगितली आहे. सोबत आपली मराठी माणसे पुढे जायला पाहिजेत त्यासाठी आम्ही या हॉटेलचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून याबद्दल माहिती सांगा. #AamhiGeloHotelMauliMadheDuparcheJevayala #HotelMauliWadala #MauliHotelInWadala #sforsatish
    Hotel Mauli Google Map
    maps.app.goo.gl/9JzYrPr9uTfAb...
    Shop No. 23/26, Shoppe Link, Dosti Acres, Wadala (E, Antop Hill, Mumbai, Maharashtra 400037
    ContactNo. 9930328511 / 7039764610
    InstagramLink
    / hotel_mauli_wadala
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 335

  • @aaamp21
    @aaamp21 2 ปีที่แล้ว +38

    बाकीचे बरेच you tuber "includes paid promotion" असा मेसेज व्हिडिओ वर टाकतात. तुम्ही तर ते ही करत नाही . जर प्रमोशनल व्हिडिओ करता तर तस लोकांना सांगा ना. कशाला लोकांना भासावतय की आम्ही एवढया लांब हॉटेल मध्ये जाऊन जेवतो.

  • @sanket4539
    @sanket4539 2 ปีที่แล้ว +39

    हॉटेलवाले यु ट्युबरना पेड प्रमोशन म्हणून फुकट जेवण देतात, तेच पैसे फूडची किंमत कमी लावून पण जास्त धंदा करू शकतात, मला कोणाला खाणे फुकट देण्याबाबत विरोध नाही, बघा पटतंय का? पटत असेल तर लाईक करा 👍

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 ปีที่แล้ว +21

    एवढ महागड हाॅटेल तुम्हाला च परवडत आम्हा ंमध्यम वर्गी लोकाना नाही जमत तुमच महिना उत्तप्पनं भरपुर आहे .ह्या हाॅटेलचे जाहिरात करुन तुमचा फायदा लोंकाचा नाही .

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 2 ปีที่แล้ว +27

    नुसतेच होटेल ,खाण्याचे आणि साड्यांच्या दुकानांच्या जाहिरात बाजींचे

  • @sanket4539
    @sanket4539 2 ปีที่แล้ว +44

    दादा तू गावाकडचे व्हिडीओ बनवतोस तेव्हा तुझ्यातील काटकसर स्वभाव भारावून टाकतोस पण शहरात आल्यावर सर्व विपरीत करतोस तू उधळ्या होतोस

  • @vsksatara20
    @vsksatara20 2 ปีที่แล้ว +23

    गावाकडे असल्यामुळे उन्हाने सर्वांचे colour change झाले आहेत.

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान हाँटेल जेवण पण एक नंबर दिसल आणि तुम्हाला एकत्र बाहेर जेवायला जाता खूप बर वाटत असेच छान राहा विडीओ मस्त 👌👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +3

    मस्त, लाजवाब , तोंडाला पाणी आहे, छान माहिती, वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या, सुरमईचा पीस एकदम मोठा होता, चविष्ट चेवण 😋😋

  • @umeshmokal5604
    @umeshmokal5604 2 ปีที่แล้ว +10

    Jevansathi aata mumbai la jauo ka satish ka panvel la hotel nahi ka paise khup zale tuzekde gavi 50 rupesca masi khate aani mumbaila saguo nko bas

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर माहिती दिली आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @snehapatiyane3667
    @snehapatiyane3667 2 ปีที่แล้ว +43

    Bill ny dakhvle,,,,,,,kiti lale te

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +8

    फार छान हॉटेल आहे... फूड क्वालिटी पण छान दिसते आहे... क्राउड पण चांगले आहे 👍👍👍

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 2 ปีที่แล้ว +2

    Wow kai mastch aahe hotel menu pan chan aani bhandi kitti chakchakit 👌👌👌

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 ปีที่แล้ว +3

    Zabardast recipes 😋👌

  • @savitagaikwad6750
    @savitagaikwad6750 2 ปีที่แล้ว +8

    Video chan hota about restaurant and food..pan tumache khup jewan vaya gele asel asa andaj aahe..

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 ปีที่แล้ว +1

    Enjoy Types of Thalis 👌👌

  • @ajaymumbaikar6554
    @ajaymumbaikar6554 2 ปีที่แล้ว

    Khup chhan video

  • @omkarg069
    @omkarg069 2 ปีที่แล้ว +20

    अण्णा सोबत असेल तर पूर्ण फॅमिली वाटते 👌👌👌👌👌👌👌

  • @amitshitole3088
    @amitshitole3088 ปีที่แล้ว

    Khupach chaan

  • @shantidootdhurt7192
    @shantidootdhurt7192 ปีที่แล้ว

    खुप छान मराठी माणसाने मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी असेच ब्लॉग करा