MLC ELECTION: हे गणित महाविकास आघाडीच्या शेवटपर्यंत लक्षात नाही आलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • विधान परिषदेच्या निकालात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला आहे. या निकालानं विधानसभेच्या आधी काय परिणाम होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
    To Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #poojakhedkar #iasofficer #upsc #trainee_officers #maharashtra #pune #iasinterview #pooja #mlc #mlcelection #maharashtrapolitics #mahavikasaghadi #maharashtramla #jayantpatil #milindnarvekar #devendrafadnavis

ความคิดเห็น • 740

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 2 หลายเดือนก่อน +40

    एवढे काय मनाला लावुन घेता कदम साहेब🙏.... जा कि कोर्टात तिथेच सांगा ना कोणते पहिले मोजायचे अन कोणते दुसरे.....
    सत्ता नसतांनाही भाजप 105 आमदारांनी कधीही पक्ष सोडला नाही तर पक्ष हितासाठी कधीही मंत्रीपदाचा आग्रही भूमिका केल्या नाही❌..... देवेंद्र जी यांचा मोठेपणा सांगायला सुद्धा मोठ्या मनाचा माणुस पाहिजे...... ... 😂😂😢😢

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 หลายเดือนก่อน +14

    फडणीस साहेब..खुप चतुर.चाणक्य.बुद्धिवान.राजकारणी. 🚩

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 2 หลายเดือนก่อน +27

    फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!!

    • @vinayakkulkarni6311
      @vinayakkulkarni6311 2 หลายเดือนก่อน +1

      राज्यसभा बंद करा

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 2 หลายเดือนก่อน +102

    काकांचा पराभव झाला हे स्पष्ट सांगण्यास का हात आखडता घेता आहात.😮

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 2 หลายเดือนก่อน

      Barobar aahe yanch kas aahe kaka Karel tr rajneeti aani dusre kartil tr khel
      Ya bandgulach potshul bighadnarch

    • @HrushikeshGarge
      @HrushikeshGarge 2 หลายเดือนก่อน +3

      एच एम व्ही पत्रकारिता

    • @ajaychaudhari8548
      @ajaychaudhari8548 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar 😂

    • @prasad8
      @prasad8 2 หลายเดือนก่อน

      हा वाकड्या काकांचा चाटू आहे

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 2 หลายเดือนก่อน +24

    लोकसभेला केलेली चूक आम्ही विधानसभेला करणार नाही.

  • @ashoksarode336
    @ashoksarode336 2 หลายเดือนก่อน +77

    देवेंद्र फडणवीस साहेब यांची चतुरी नेहमी काम करून जाते

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 2 หลายเดือนก่อน +3

      लोकसभेला नाही काम करून गेली यांची चतुरी

    • @rkjoshi9951
      @rkjoshi9951 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@JavedShaikh-ff4jrwait for vidhan sabha 😅😊😅😅are PM MODI JI ZALE 3RD TIME AUR KYA CHHAHIYE 😅😅😅😅😅

    • @tanajiyadav943
      @tanajiyadav943 2 หลายเดือนก่อน +1

      Loksabh मध्ये झोपला होता का

    • @rajeshbehere2822
      @rajeshbehere2822 2 หลายเดือนก่อน

      Preferential voting असते का लोकसभेला l​@@JavedShaikh-ff4jr

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@rkjoshi9951 Vidhan sabhet harlyawar parat bolnar tumhi ki mahanagarpalikechya nivadnukit bagha , 103 mla asun suddha cm pad nahi , hi tumchi hushari.

  • @vb9386
    @vb9386 2 หลายเดือนก่อน +15

    शरद चे गणित कच्चे आहे 😂..... लावा लावी करनाया मढ़े १ नंबर आहे तो........ उद्धव अनि संजय कैलकुलेटर घेउ बसले आहेत 😂😂😂.......❤

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 2 หลายเดือนก่อน +35

    सर्वात दुख तुमच्या सारख्या चाय बिस्कुट वाल्यांना झालय महायुतीच्या विजयाने तुम्ही आता या रिंगणात

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 2 หลายเดือนก่อน +24

    विधानसभेला पुन्हा महायुती निवडून येईल असे दिसते.

  • @PrakashWakankar-fz2ze
    @PrakashWakankar-fz2ze 2 หลายเดือนก่อน +6

    आपलं विवेचन अभ्यासपूर्ण असतं पण आपला ओढा मविका कडे आहे हे सहज लक्षात येते.आपण अगदीच चाय बिस्कूट नाही पण भाजप ‌विरोधी आहात हे समजतं आणि त्याला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही

  • @suniljoshi2583
    @suniljoshi2583 2 หลายเดือนก่อน +15

    पत्रकार हे निपक्ष असावे असे वाटते, आपण नेहमी महा विकास आघाडीचीच बाजू घेतात असे वाटते

    • @HrushikeshGarge
      @HrushikeshGarge 2 หลายเดือนก่อน

      हे फार वरिष्ठ एच एम व्ही पत्रकार आहेत

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 2 หลายเดือนก่อน +1

      आपण काय मच विरोधात विङीओ करतात भाजप दुष्मन आहेत का

    • @HrushikeshGarge
      @HrushikeshGarge 2 หลายเดือนก่อน

      @@vitthalsonawane4458 अहो, ह्यांना कळत नाही असे नाही, पण एकदा अंधविरोधाचा चष्मा घातला की सगळे काळेच दिसते यांना, नाहीतर दुसरी काही मजबुरी असू शकते...

  • @uttammhatre5762
    @uttammhatre5762 2 หลายเดือนก่อน +3

    कदम साहेब आपण लोकसभा इलेक्शन ला माहविकास आघाडीला जीव तोडून मदत केली, अजून आपल्याला कॅश सोडून अजुन इतर मदत मिळालेली दिसत नाही, पण असेच विश्लेषण करा, नक्की पुढे आपला राजकीय फायदा होणार आहे.

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 2 หลายเดือนก่อน +7

    महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर त्यांच्याच इतक्या आमदारांचा विश्वास नाही!
    लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सहानुभूती, फतवे, खोटं प्रचार, जात-पात, या आधारावर खासदार निवडून आले!

    • @avadhutaradhye9308
      @avadhutaradhye9308 2 หลายเดือนก่อน

      छे,छे,.लोकसभेला हिरव्या मतांनी भकास आघाडी आली.

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 2 หลายเดือนก่อน +1

    Jay ho devendra dada

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 2 หลายเดือนก่อน +6

    गणित - फडणवीस
    जाती जाती तेड दंगली - शरद पवार

  • @sanjayawale3857
    @sanjayawale3857 2 หลายเดือนก่อน +3

    जन्तेला १०३+ शिवसेना मिलून बहुमत देवून सुद्धा जन्तेच्य विरोधत जाउंन जे सरकारतयार करुण येक आसा मुख्यमंत्री बसवाला त्यमूले करुणा कालात लाखों लोकना वेथिस धर्ले ये नाही विसर्लो

  • @Finix609
    @Finix609 2 หลายเดือนก่อน +1

    कदम साहेब यांना मानलं पाहिजे कारण अंत्यंत दुःख होऊन पण व्हिडिओ बनवलाय

  • @dipakpawar9880
    @dipakpawar9880 2 หลายเดือนก่อน +26

    प्रशांत,तुझा चेहरा बघण्यासारखा आहे आज,😂😂 देवेंद्र यांची भीती😂😂

    • @HrushikeshGarge
      @HrushikeshGarge 2 หลายเดือนก่อน +1

      सही पकडे है

  • @Balajimunde28
    @Balajimunde28 2 หลายเดือนก่อน +19

    प्रशांत राव दुसरी बाजू का मांडत नाहीत आपण, जो नेरेटिव लोकसभेनंतर चालवत होता की शिंदेकडचे, दादाकडचे आमदार माघारी फिरणार त्याच काय झालं ते अजून ऐक गट्ट त्यांच्यासोबतच आहेत.

    • @rameshkulkarni1874
      @rameshkulkarni1874 2 หลายเดือนก่อน +3

      नाही मांडणार कारण ते महाविकास अघाडी चे प्रचारक आहेत

    • @dilippatil6993
      @dilippatil6993 2 หลายเดือนก่อน

      ​@@rameshkulkarni1874aaplya tr navatunch kalt aapn konache pracharak aahat

  • @sudhirdedge9
    @sudhirdedge9 2 หลายเดือนก่อน +5

    महायुती ने घोडेबाजार केला असे म्हणता आणि शरद पवार साहेबनी आमदार फोडायला किती जोर लावला असे म्हणता , हया मध्यर शरद पवार साहेबनी आमदार फोडायला जोर लावला आणि आमदार फोडले असते तर साहेबनी घोडेबाजार केला असे तुम्ही मान्य केले नसते , त्यामुळे एनालिसिस करताना जर आपण स्वछ केले तर आम्हाला आईकायला खूप छान वाटेल , आपण एका पक्ष्यांचे आहात एचआर दिसते आणि भ्रम निरस होतो ,
    बॅक समजून सांगण्याची पध्दत छान आहे

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar 2 หลายเดือนก่อน +4

    शे का प ला संपवायचे होते म्हणुन त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. बारामतीची करामत

  • @Amar65895jt
    @Amar65895jt 2 หลายเดือนก่อน +145

    घरभेदी असल्यावर सगळं गणितं बिघडतात.

    • @factically4972
      @factically4972 2 หลายเดือนก่อน +1

      Mg dharun theva na tyana... Fodafodi hi kay ekch paksh nahi karat... Tumchya गारद zavar ne tr pakshch nahi ghar pn fodli ahet tyachya kalat😂😂 gheun basa canसर kumar म्हातार्‍याला

    • @deepakgaitonde7903
      @deepakgaitonde7903 2 หลายเดือนก่อน +4

      Khoke aslyawar boke jinktat

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 2 หลายเดือนก่อน

      संविधानाने तुम्हाला कोर्टात खटला दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे तेव्हा आपण पुरावे गोळा करून खटला भरावा ​@@deepakgaitonde7903

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂 lachar nete baki kahi nahi​@@deepakgaitonde7903

    • @vb9386
      @vb9386 2 หลายเดือนก่อน

      मुस्लिम मदरसा छाप घर भेदी आहेत ❤

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 2 หลายเดือนก่อน +49

    जयंत पाटील ला निवडुन anycha नव्हताच uddhav आणि काँग्रेसला..काँग्रेसने मुद्दाम mla हॉटेलमध्ये ठेवलेच नव्हते..

    • @nisha280
      @nisha280 2 หลายเดือนก่อน +3

      उध्दव ठाकरे यांनी आय टी सी हॉटेल मध्ये ठेवले होते.

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 2 หลายเดือนก่อน +2

      @@nisha280 congress ncp?

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 2 หลายเดือนก่อน +1

      आहो कुणाला कुठे ठेवले तरी आधी गुफ्तगू ठरलेले असेल तर गुप्त मतदान असलेने फुटणारे फुटणारच.

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 2 หลายเดือนก่อน +1

      देशात महाराष्ट्रासह फक्त 6 राज्यातच विधान परिषद अस्तित्वात आहे बाकीच्या राज्यात नाही. त्यामुळे तिथे अशा फुटीरपणाचा प्रश्नच नाही.

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 2 หลายเดือนก่อน

      @@shrikantmohite1274 futyla ky vidhasabhawale pan futat

  • @surajyenpure1606
    @surajyenpure1606 2 หลายเดือนก่อน +3

    चाय बिस्कुट वाल्यांची सार्वजनिक रडारड कधी होणार आहे याचा एक व्हिडीओ करा

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 2 หลายเดือนก่อน +15

    याचं थोबाड ला घाम फुटला आहे आरे शांतीदूत यांनी एकगठ्ठा मते दिली म्हणून निवडून आले

  • @OMIOP9135
    @OMIOP9135 2 หลายเดือนก่อน +2

    असंबद्ध! अगदीच कशाचा कशाशीच संबंध नाही..पवारांवर अवलंबून राहील त्याच उत्तम उदाहरण. त्यांना. शेकाप कधीच संपवायचा होता.तो संपला एकदाचा.

  • @Yss31
    @Yss31 2 หลายเดือนก่อน +26

    Nana patole अपयशी ठरले

  • @rameshlunavat649
    @rameshlunavat649 2 หลายเดือนก่อน +2

    काॅंग्रेसचे १३ खासदार निवडून आले आहेत. १६- १७ नव्हेत.

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 หลายเดือนก่อน +2

    द ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब महायुतीचा विजय असो हे हिंदू राष्ट्र आहे

  • @santoshdesai8011
    @santoshdesai8011 2 หลายเดือนก่อน +59

    ह्या सर्व घोडेबाजार होत असताना सामान्य लोकांनी काय फायदा? फक्त हतबल होऊन पाहणे विधानपरिषद खरेच जरूर आहे काय ? घटना तज्ञांनी ह्याचा विचार होणे आवश्यक आहे . लोकांमधून निवडून येणारे खरेच लोकपरतिनिधींनी प्रामाणिक आहेत काय

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 2 หลายเดือนก่อน +3

      घोडे बाजार नाही फक्त बुध्दीचा वापर बाकी बाजार तर सर्वांनी केलाच ना

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 2 หลายเดือนก่อน +1

      @@purushottamnagapurkar1800 NAGPUR CHI SANTRI...SADKYA 🍉🍉 GANG ..😂😂

    • @akj3388
      @akj3388 2 หลายเดือนก่อน

      घटनेत बदल करायचा नाही. हे असेच चालुदे.

    • @vitthaljadhav6675
      @vitthaljadhav6675 2 หลายเดือนก่อน

      रणनिती वगैरे किही नाही

    • @anupamawadekar-ie6gf
      @anupamawadekar-ie6gf 2 หลายเดือนก่อน

      काय ना उडणारे आता जागेवर येथिल हे नक्की

  • @chidanandswami736
    @chidanandswami736 2 หลายเดือนก่อน +227

    आमदार विकत घेणे हे सोपे आहे
    पण जनता जागा दाखवणार
    घोडे मैदान जवळ आहे

    • @bb97967
      @bb97967 2 หลายเดือนก่อน +19

      अगदी बरोबर आहे

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 2 หลายเดือนก่อน +23

      तुला राग कशाचा आहे रे भावा उठ सुठ जनता जागा दाखवेल सांगता ते त्यांना ही हे कळत ना

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 2 หลายเดือนก่อน +8

      विधानसभा निकाल नंतर युती चे आमदार खरेदी करणार ..शेवटी काय तर विकत घेवून तेच सत्तेत येणार .. MVA चे पोटी दुःख येणार

    • @mangeshsanap4654
      @mangeshsanap4654 2 หลายเดือนก่อน +9

      Bhau akkal vaparli aahe.castisam kele nahi.

    • @RanjitsingJadhav
      @RanjitsingJadhav 2 หลายเดือนก่อน +8

      tuja 1ta chya vicharane kahi farak nhi padnar samjla ka ajun ahe vata 20 to24 age ch pawar cha politics mahit nahi vatat gor garibana kahihi fyd hot nhi aaj village madhe chnagle raste niymit pani continue ligh hey sagale dila mule tula maj ala ahe vatat

  • @abhinavideas4582
    @abhinavideas4582 2 หลายเดือนก่อน +2

    अरे प्रशांत प्रज्ञा सातव यांना 30 चा कोटा दिला होता पण पाच मते फुटली भारतात कुठे ही जा फुटणारे काँग्रेसचेच असतात त्यांचं किती गुणगान करशील

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 2 หลายเดือนก่อน +3

    कदम, आज चेहरा पडलेला दिसतोय,
    आता काहीही बोलून उपयोग नाही,
    पवार साहेब न चा गुगली आहे तिकीट देता आणि पाडतात.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 2 หลายเดือนก่อน +2

    नानाची शाळा म्हणजे महा नगर किव्वा z.p. शाळा होऊन गेलीय.आता नानाचीच उचल बांगडी करायची वेळ आलेली आहे.नाना आणि वडे ट्टीवर जोपर्यंत महाराष्ट्र काँग.मध्ये आहेत तोपर्यन्त वॉटोळा च होणार आहे.

  • @balajidixit1904
    @balajidixit1904 2 หลายเดือนก่อน +2

    आता विधानसभा आहे ओबीसी समाज शिंदे गट भाजप व अजित पवार ग टाचे जादा आमदार निवडून येणार व सता येणार .

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 หลายเดือนก่อน +15

    जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती दोन्ही पैकी एक कायम स्वरुपी कालबाह्य करावी ग्रामपंचायती आॅनलाईन जोडा.... काळाची गरज आहे ‼️

  • @ramjanwade7502
    @ramjanwade7502 2 หลายเดือนก่อน +3

    आबे महाविकास आघाडी लोकसभेला जास्त उमेदवार निवडून आले त्याला फक्त मनोज जरागे जवाबदार आहे

  • @rajendrawagh1438
    @rajendrawagh1438 2 หลายเดือนก่อน +2

    मवीआ जबाब्दार आहे या साठी जर त्यांनी ३रा उमेदवार दिला नासता तर बिनविरोध झाली असती . खाज यंदा होती .

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 2 หลายเดือนก่อน +11

    एकदम बरोबर आहे

  • @shaniambare
    @shaniambare 2 หลายเดือนก่อน +103

    एलेक्टराल बॉण्ड वाले पैसे असतील तिथे ऐकणार नाहीत.काही रणनीती वगैरे नाही.

    • @Ghadge
      @Ghadge 2 หลายเดือนก่อน +4

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @jayaitode5552
      @jayaitode5552 2 หลายเดือนก่อน +13

      काँग्रेस वाल्याकडे पण होती 1500 करोड काय केलं त्याचं...😂

    • @shaniambare
      @shaniambare 2 หลายเดือนก่อน

      निम्मी काँग्रेस भाजप मधे आहे की? एकच दोन्ही

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 2 หลายเดือนก่อน +3

      शरद पवार कडे पैसा नाही काय 😊

    • @shaniambare
      @shaniambare 2 หลายเดือนก่อน

      @@arunbolaj3922 नाही. अजित पवार कडे आहेत

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 2 หลายเดือนก่อน +9

    विधानपरिषद हि संस्था निर्माण करण्यामागच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे याचा विसर पडला आहे.खर तर समाजातील तज्ञ, विचारवंत, कलाकार इ. जे निवडणूकीच्या राजकारणापासून दूर असतात अशा लोकांसाठी हे सभागृह असताना या सभागृहात कोणाचा भरणा आहे हे तपासायला हवे.

  • @babarghule1512
    @babarghule1512 2 หลายเดือนก่อน +1

    मला वाटत विधानसभेच्या निवडणुकीत महायुती च येईल

  • @sambhajipatillahudkar4278
    @sambhajipatillahudkar4278 2 หลายเดือนก่อน +12

    आमदार फुटतात कारन.त्यांना लोभ असतो तो पैशांचा...मात्र जनतेला यातले काहीही मिळवण्याची गरज वाटत नाही जनता आता या फसव्या आमीशाला बळी पडणार नाही हे निश्चित...लाडकी बहिण असो की..आनखी काही ...जनता आता सुझान आहे..सोशल मीडीया हा घराघरित पोहोचलेला आहे .प्रशांत जी...

  • @prakashwagh3568
    @prakashwagh3568 2 หลายเดือนก่อน +6

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @PkSJ85
    @PkSJ85 2 หลายเดือนก่อน +8

    या अशा गणीतामुळेच जनतेचा नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, पण काळजी नको जनतेच गणित आता पक्क आहे.

    • @PkSJ85
      @PkSJ85 2 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही strategy/गणित असा शब्दप्रयोग करता, त्याला आम्ही electoral bond म्हणतो.

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 หลายเดือนก่อน +34

    सत्तेच्या लोभापायी लाचार झाले काहिजण.

  • @चमेलीबाईनाच्या
    @चमेलीबाईनाच्या 2 หลายเดือนก่อน +8

    उद्धव ठाकरे म्हणजे मला पहा फुले वहा. असे नेते कामाचे नाही.

    • @darshana2212
      @darshana2212 2 หลายเดือนก่อน

      Kharay😂😂

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 2 หลายเดือนก่อน

    सटीक विश्लेशन.

  • @harshalrandive2724
    @harshalrandive2724 2 หลายเดือนก่อน +18

    नमस्कार सर
    सर हे अंतर्गत मतदान होते खर गणित जनतेच्या दरबारात कळेल ते म्हणजे विधानसभा

    • @omkarkulkarni3381
      @omkarkulkarni3381 2 หลายเดือนก่อน +1

      काही कळनार nhi....महायुती जिंकणार...कदम साहेबांनी खुप प्रयन्त केले मोदीजी येऊ नये म्हणुन...काय झालं...कमी सीट आल्या पण मोदीजी झाले PM...

    • @sachinshinde912
      @sachinshinde912 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar modi ji pm jalech

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 2 หลายเดือนก่อน

      ​@@omkarkulkarni3381विकत घेणार MVA चे आमदार ..मग काय करणार जनता

    • @jaideepasane5536
      @jaideepasane5536 2 หลายเดือนก่อน

      कदम साहेब यांना पण बॅग भरून दिली तर ते पण पलटी मरतील

  • @RamNaswale-tk3iq
    @RamNaswale-tk3iq 2 หลายเดือนก่อน +4

    अचूक विश्लेषण

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ने काकांचे पण फोन घेणे सोडले आहे.

  • @ravindrapadhi6874
    @ravindrapadhi6874 2 หลายเดือนก่อน

    Most active and intelligent person of Maharashtra, the InfraMan of Maharashtra, DevaBhau ❤

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 หลายเดือนก่อน +4

    मुळात शरद पवारांनी जयंत पाटील ला उभे करून त्यांचा गेम केला, तटकरेना मदत केल्याने उद्धव बाळासाहेब ह्यांची भूमिका ठाकरे स्टईल ठरली, बरं झालं आमदारांना निदान जाता जाता पैसे, जमीन मिळाली, नाना पटोले सांगलीला अपक्ष खासदार निवडून देतोय ह्याला म्हणतात राजकारण आणि व्यवसाय 🙏🚩

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 หลายเดือนก่อน +3

    महायुतीची सत्ता येणार आहे निश्चितच ‼️🚩‼️

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 2 หลายเดือนก่อน +2

    अगदीं बरोबर आहे तुमचे विश्लेषण 🙏

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 2 หลายเดือนก่อน +1

    काय कोन्ग्रेस हरल्या वर विधानपरिषद काय उपयोगाची याची आठवण येते का.. जशी निवडणूक हरल्यावर EVM खराब आहे त्याची जाणीव होते?

  • @Dishu.775
    @Dishu.775 2 หลายเดือนก่อน +1

    कदम तुम्ही सांगायचे ना राव म वि आ ला राव आम्हाला सांगून काय उपयोग

  • @ravindrapatole5593
    @ravindrapatole5593 2 หลายเดือนก่อน +1

    हे घराणे शाही वाल्यानी जयंत पाटिलचा बळी दिला महाविकास आगाडीन 😂😂

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 หลายเดือนก่อน +12

    विधान परिषदेचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये नक्की रोल काय आहे .. विधान परिषदेची मुळात गरज आहे का ? देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे विधान परिषद अस्तित्वात नाही .
    समाजातील उच्च शिक्षित , सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक नामवंत व्यक्ति असतात परंतु त्यांना Mass base नसतो ..त्यामुळे अशा व्यक्ती थेट जनतेमधून निवडून येऊ शकत नाहीत .. अशा व्यक्तींच्या कामाचा , ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याला उपयोग व्हावा , हे विधान परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे
    मात्र आजच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदे चे जर तुम्ही चित्र बघितले तर आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांची सोय लावणे , विधानसभा , लोकसभा हरलेल्या उमेदवारांचे पुनर्वसन करून त्यांना सभागृहात चिकटवणे .. अशाच प्रकारचे एकंदरीत वातावरण आहे ..
    विधान परिषद जिंकण्यासाठी Floor management आणि अमाप पैसा यांची गरज असते हे स्पष्ट झाले आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यात तरबेज आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे ..
    मात्र या विधान परिषदेच्या निकालावरून येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीचा निष्कर्ष काढणे हे हास्यास्पद आणि बिनडोक पणाचे आहे .. दुर्दैवाने टीव्ही वर काही पत्रकारांनी असे बोलणे सुरू पण केले आहे

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 2 หลายเดือนก่อน

      विधान परिषद नाही ती राज्ये बऱ्यापैकी मागास आहेत कारण बऱ्यापैकी चर्चा न होता एकाकी बिले पास होतात आणि माझा वैयक्तिक मत हे आहे की ज्या राज्यात 100 विधानसभा सदस्य आहेत तिथे विधानपरिषद ही असणे गरजेचे पाहिजेच आणि 100 पेक्षा कमी आहे तिथे राज्य वर अवलंबून असेल आणि भविष्यात मतदारसंघ पूर्णरचना झाली का सर्वच राज्यात 100 पेक्षा जास्त होतील त्यामुळे जवळ जवळ सर्वच राज्यात विधान परिषद पाहिजे. आणि मतदान प्रक्रिया राज्यसभा निवडणुकी प्रमाणे पाहिजे म्हणजे ओपन पाहिजे. पक्षाच्या प्रतिनिधी ला दाखवूनच मत द्यायचं

  • @vijayshinde2304
    @vijayshinde2304 2 หลายเดือนก่อน

    आपण म्हटला ते अगदी बरोबर आहे धन्यवाद

  • @K-y7n
    @K-y7n 2 หลายเดือนก่อน +15

    सर कसली स्ट्रेटेजी !!!🤨🤨 यांची चाणक्य नीती लोकसभेला कुठे जात्ते?? फडणवीस आणि भाजप असल्या च इलेक्शन जिंकू शकते !! कारण इकडे घोडेबाजार करता येतो!!! पण लोकांच्या इलेक्शन मधे हे शक्य नाही !! मुळात मला कळत नाही मीडिया असल्या वायफळ इलेक्शन ला का महत्त्व देते !! उद्या मविआ ही इलेक्शन जिंकली असती तेरी त्यात येवडे काही मोठे नवते!! आणि जे ७ जन कांग्रेस चे फुटले!! ते २ वर्षा पासुन च फुटले आहेत !! चंद्रकांत हँडोर पण त्यांच्या म्यूल च हरले !!! त्यात काय नवीन!!

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 2 หลายเดือนก่อน

      tithabe aajkal bogusgiri kartayet bjpwale..indore madhe binvirodh keli loksabha..waykarchi badmashi keli..
      feku tadipaar loksahahi la kalank ahet

  • @Marathibloger5111
    @Marathibloger5111 2 หลายเดือนก่อน +17

    जनतेतून निवडून येणं बाकी आहे अजुन तेव्हा समजेल कोण चाणक्य आहे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या सारख्या पत्रकारांमुळे सरकारच्या आतमधील गोष्टी कळतात

  • @dr.nksworld9471
    @dr.nksworld9471 2 หลายเดือนก่อน +4

    कसल गणित सांगता पैशाच गणित आहे हे जनतेला कोणी सांगायची गरज नाही... कच्ची जनता नाही

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 2 หลายเดือนก่อน +2

    महायुती च येणार

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 หลายเดือนก่อน +3

    👌

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 2 หลายเดือนก่อน +111

    बी जे पी ला याच रिटर्न गिफ्ट जनता लवकरच परतफेड येत्या निवडणुकीत करतीलच 😂

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 2 หลายเดือนก่อน

      ते परत फोडाफोडी करतील 😅
      गुवाहाटी

    • @edutech3578
      @edutech3578 2 หลายเดือนก่อน +15

      kel na modi sahebana PM banvun🤣🤣🤣🤣

    • @factically4972
      @factically4972 2 หลายเดือนก่อน +8

      ​@@edutech3578 😂😂 brobr bhau... He lok 2 varshapurvi pasun hech bolat hote ki shinde sarkar gaddar ahe lavkarch padnar ahe pn kay उपटल 😂😂😂
      Ani atahi loksabhela tech bolat hote nitish futnar, chandrababu futnar 1 mahinyat padnar sarkar 😂😂😂

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 2 หลายเดือนก่อน

      ​@@edutech3578kubdya ghevun pm zala aahe feku 😂😂😂

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 2 หลายเดือนก่อน

      ​@@factically4972aata to tuze uptil mahagai vadvun Teva tu kha gu

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 2 หลายเดือนก่อน +8

    महविकास गणित कळत नाही. .... ... देवेंद्र. ग्रेट. ..... ....

  • @nilesh2677
    @nilesh2677 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम विश्लेषण !

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 2 หลายเดือนก่อน

    भा ज. पा. युतीला. बहुमत मिळेल. 🎉❤🎉❤

  • @kishoremishra1770
    @kishoremishra1770 2 หลายเดือนก่อน +12

    हुशारी कसली...सत्ता आणि पैसा ....

  • @RavindraPenkar-e6r
    @RavindraPenkar-e6r 2 หลายเดือนก่อน +36

    जनता आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे बरोबरच जाणार

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 2 หลายเดือนก่อน +10

    1)नाना पटोले 2) बाळासाहेब थोरात 3)विश्वजीत कदम 4)हिरामण खोसकर 5)झिशान सिद्दीकी 6)जितेश अंतापूरकर 7) संजय जगताप...

  • @ramchandragawde1180
    @ramchandragawde1180 2 หลายเดือนก่อน +3

    कपटी आणाजी पांतची खेळी आणि पैसा विदान परिषद जिंकली आहे

    • @akj3388
      @akj3388 2 หลายเดือนก่อน +1

      अनाजी पंत कायम जिंकतो.

    • @PadalkarP
      @PadalkarP 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂

    • @jankiramkanakdande9451
      @jankiramkanakdande9451 2 หลายเดือนก่อน +1

      Anaji pant jinke stowar tumcha janta raja Kay zopla hota kay

  • @thetimesnews18163
    @thetimesnews18163 2 หลายเดือนก่อน +23

    जास्तच भ्रमात होते हे खर आहे

  • @SureshKhude-w5m
    @SureshKhude-w5m 2 หลายเดือนก่อน +13

    महाविकास आघाडी मध्ये एकनिष्ठ नाही राहिली नाही

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 หลายเดือนก่อน

      काँग्रेसचे फुटले

  • @amargurav6450
    @amargurav6450 2 หลายเดือนก่อน

    जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहूनही सुनील तटकरे यांना मदत केली. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 2 หลายเดือนก่อน +12

    पदवीधर आणि शिक्षक election मध्ये परत जनता mva सोबतच आहे हे दिसून आलंय..जनता election ची वाट पाहतेय

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 2 หลายเดือนก่อน

    युतीचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल.महाविकास आघाडीचा खोटा प्रचार विधान सभेला चालणार नाही.निवडणूक विधान सभेची चुरशीची होईल. पंकजा मुंडेचा चांगली मदत विधान सभेला भा.जप.ला फायदा होईल.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 หลายเดือนก่อน +7

    सोकावलेले काॅंग्रेसचे काहि आमदार उघड झाले हीच ह्या निवडणूकीची फलनिष्पत्ती म्हणता येईल नाहीतर विधानसभा निवडणूक तिकिटा साठी पुढं सरसावले असते.

  • @sunilkarmase4400
    @sunilkarmase4400 2 หลายเดือนก่อน +17

    सत्ता व घुगऱ्याचा प्रभाव...जय हो लोकशाहीचा..!

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 หลายเดือนก่อน +9

    आशोक चव्हाण यांचे समर्थक नांदेडचे चार आमदार भाजपाच्या वाटेवर पूर्वीच होते . कॉग्रेसने यांना संधि दिली होती . पण पक्ष निष्ठा संपलेली राजनिती भाजपाने रुजवली .

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 2 หลายเดือนก่อน

      दोन वेळा विधानसभेत सेना कोणी फोडली, भुजबळ नी राणेला पुढे करून नी का, तेव्हा सत्तेत कोण होतं, गरज होती का याची, माहिती घे

    • @ravibabartuffconreadymixco9247
      @ravibabartuffconreadymixco9247 2 หลายเดือนก่อน

      कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे आयुष्य सगळे फोडफोडीत च गेले आहे जरा इतिहास काढून बघा

  • @SuryabhanNarwade
    @SuryabhanNarwade 2 หลายเดือนก่อน +1

    Good Analysis

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 2 หลายเดือนก่อน +56

    आमदार फितूर होऊन जिंकता येत पुढे जनता ह्यांना हाकलून लावेल

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 2 หลายเดือนก่อน +1

      तु म्हणजे जनता काय 😊

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 2 หลายเดือนก่อน

      २०१४ व २०१९ ला काँग्रेस व राष्र्टवादीला हाकलून लावले होते ते कशा मुळे ? आमदार फितुरी मुळे का?

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 2 หลายเดือนก่อน

    निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांना आयती विधानपरिषद दिली जाते हे महासंतापजनक आहे. साहित्यिक वकील खेळाडू यांना पाठवलं जावं

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 2 หลายเดือนก่อน

    कदम साहेब जय श्री राम...लोक सभेत अपयशि झालेल्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचे हे सभागृह आहे..वास्तविक पाहता ह्यासभागृहात समाजातील विविध स्तरावरील नामवंतांना ऊमेदवारी देणे संविधाना नुसार अपेक्षित आहे..

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 2 หลายเดือนก่อน +1

    शेकापचे उमेदवार पराभूत झाले म्हणण्यापेक्षा जयंत पाटील यांचे गॉड फादर शरद पवारांचा दारूण पराभव झाला आहे.😅

  • @balajidixit1904
    @balajidixit1904 2 หลายเดือนก่อน

    पत्रकार खरं बोलणारे असावे . राहुल कुलकर्णी खरा व वास्तव मांडणारा पत्रकार आहे.मनून त्याला कोरोना काळात बातमी दाखवली मनून अटक झाली पण कारण वेगळेच आहे.

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 2 หลายเดือนก่อน +1

    चूक कसली,आमदारांनी मतच दिली नाहीत...म्हणजे फोडाफोडी झालीय...नेहमीप्रमाणे...त्यात विशेष काही नाही....

  • @vinaberde2151
    @vinaberde2151 2 หลายเดือนก่อน +10

    कोणीही विजयी नाही आणि कोणीही अपयशी नाही मविया यातून सिख घेऊन उसळी मारणार कारण ही जनतेची निवडणूक नाही हे महाविकास आघाडीने लक्षात ठेवावे. जनतेच्या पैशाची उधळण महागात पडणार..जयंत पाटील जनता तुमच्या सोबत आहे.शे काप 🚩🚩🚩

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 2 หลายเดือนก่อน

      लई भारी जोक 😂😢😅

  • @Bhoomi.jalasandharan
    @Bhoomi.jalasandharan 2 หลายเดือนก่อน

    हे गणित महा विकास आघाडीस यावेळी समजलं आणि उमजली सुद्धा आहे. पण महा विकास आघाडी मधील कुरघोडी आणि जाणता राजाचे अजून एक पक्ष संपविण्याचे स्वप्न साकार झाले..

  • @yuvrajpatil4417
    @yuvrajpatil4417 2 หลายเดือนก่อน

    जयंत पाटील महाआघाडी चे उमेदवार होते.शिवसेना उबाठा चे उमेदवार मिलिंद नार्वेकर होते.महाविकास आघाडी पराभूत झाले.कारण महाविकास आघाडीचा बिघाडी होती, आहे,आणि राहणारच.

  • @balirampatil3256
    @balirampatil3256 2 หลายเดือนก่อน +16

    सर्व आमदार फुटले तरी जनता बाजूला जात नाही नाही महाविकास आघाडीचे सरकार येणारच

    • @Parth_1
      @Parth_1 2 หลายเดือนก่อน +2

      शरदचंद्र पवार यांचा करिष्मा संपला का ?

    • @dilippatil6993
      @dilippatil6993 2 หลายเดือนก่อน

      ​@@Parth_1hivalyat tarbujala koni vicharat nahi 😅😅😅

  • @ravindrabhamare5658
    @ravindrabhamare5658 2 หลายเดือนก่อน

    विधानसभेच्या निवडणूका आहेत पुढे, त्यामुळे निधी करता, मतदार संघात काम करून घेण्यासाठी आमदार फुटले.

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 2 หลายเดือนก่อน +3

    BJP jindabad jindabad 🎉🎉

  • @umeshmulik4261
    @umeshmulik4261 2 หลายเดือนก่อน +1

    सदाभावू सत्तेचा चाटूकार आहे

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 2 หลายเดือนก่อน +3

    सर जे लोक असे निर्णय घेतात अशा लोकांना जनतेनीच त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे

  • @HrushikeshGarge
    @HrushikeshGarge 2 หลายเดือนก่อน

    नेहमी प्रमाणे अतिशय पक्षपाती व एकतर्फी विश्लेषण अथवा 'विषवमन'

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 2 หลายเดือนก่อน

    प्रशांत सर
    विश्लेषन वेवस्तीत सागितलत त्या बद्धल धन्य वाद

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 หลายเดือนก่อน

    Excellent analysis ❤