खूप छान दादा बहिणीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आहे आज नेहमी तर तुम्ही करताच त्यांचा पाहुणचार छान वाटलं तुमच्या दोघी बहिणींना पाहून आणि त्याही नेहमी हसतमुख असतात
खुप छान अगदी परिपूर्ण कुटुंब..मस्त वाटले सगळे भाऊ बहीण एकत्र बाहेर गेलात...दोघींच्या चेहऱ्यावर किती आनंद होता..खूप कमी ठिकाणी अस पहायल मिळते.. अण्णा ला पण खूप छान सांभाळून घेता...खूप छान वाटले..आजचा व्हिडिओ पाहताना...दोघी बहिणी खूप मस्त आहेत...
वा सतिश आणि अण्णा तुम्ही दोघांनी मस्त बेत केला आपल्या बहिणींसोबत जेवणाला जाण्याचा सुंदर हॉटेल आहे माऊली व जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटले व बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद बघून खुप छान वाटले तुझ्या दोन्ही बहिणी सुंदर हसऱ्या व मेहनती आहेत मला खुप आवडल्या त्यांची मुलं सुध्दा गोड आहेत असेच हसतखेळत आनंदी मजेत व सुखी रहा देव बरे करो
खुप छान सतीश, 👌👌😍 तुम्हा सगळ्या भावंडांना एकत्र बघुन खूप आनंद झाला. खुप छान एन्जॉय केलात सगळ्यांनी, माऊली हॉटेलला नक्कीच भेट देऊ.. असेच सगळे नेहमी आनंदी रहा... 🌹😍🙏
Dada 10:17 la right side la last table wale couple che vande zale camera mule, sobat mulgi hoti tyachya ti pan uthun geli camera baghun anni mulga ekta tond lapvat jevat hota 😀
सतिश दादा या ताईच नाव काय आहे ताईचे मिस्टर काय करतात तायडे तुम्हा दोघिना माझा नमस्कार तुम्हाला पहिला बघतोय विडीओ मध्ये एकत्र छान वाटले म्हणजे बहिणीच्या वरती लक्ष आहे दादा च खूप छान परीवार असेच रहा आज काय तुमची पार्टी आहे ताईनो देवा घुमवुन परत दादा कधी भेटेल काय माहित
Aaj vegla ch feel zaal.... Roj roj peksha new mansa.... Aaplich manas pan khup divsanni bhetlyavar navin ch vattat nahi ka... Tasach kahi.... Sweet brother and sister relationship
Khup chan hote jevn fish Tandoori aani fish Thali 1 nambar mast Tai khush mast majja yete ashi Bhain Bhava ektr aalo ki 1 vglich majja yete mast 🤩😂😋👌👌👍
खूप छान दादा बहिणीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आहे आज नेहमी तर तुम्ही करताच त्यांचा पाहुणचार छान वाटलं तुमच्या दोघी बहिणींना पाहून आणि त्याही नेहमी हसतमुख असतात
सतीश मला भरून आलं बहिणीसोबत एव्हडं छान नातं देव तुला भरभरून देईल येव्हडा मोठा आशीर्वाद
खुप छान वाटला आजचा व्हिडिओ.तुम्ही बहिण भाऊ मस्त आहात.तुमच्या दोघीही बहिणी छान आहेत.आज वडिलांच्या माघारी भावाने बहिणींना विचारणे, खुप भारी.बहिणींना दुसरं काय हवं असतं
बहीण भाऊ असेच राहा शेवट पय्ंत
खुप छान अगदी परिपूर्ण कुटुंब..मस्त वाटले सगळे भाऊ बहीण एकत्र बाहेर गेलात...दोघींच्या चेहऱ्यावर किती आनंद होता..खूप कमी ठिकाणी अस पहायल मिळते.. अण्णा ला पण खूप छान सांभाळून घेता...खूप छान वाटले..आजचा व्हिडिओ पाहताना...दोघी बहिणी खूप मस्त आहेत...
Thank you 🌸🌸🙏
Bhavandana ekatra pahun khup mast wataley god bless you all.
खुप छान व्हिडिओ भाऊ बहिणी एकत्र जेवायला पाहून खुप मस्त वाटले. असेच छान रहा.
मी सतीश दादा तुमच्या बहिणी खूप सुंदर आहे दिसायलाही आणि मनानेही अगदी तुम्हा दोन्ही भावंडांसारख्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
बहीण भाऊ सोबत तर दुनिया सोबत मस्त लय भारी
दादा खुप सुंदर आहेत तुझ्या बहीणी असेच प्रेमअसू द्या .
शाब्बास सतिश भावाबज्ञिणीचे get together मस्त झाले
आपला भाऊ आपल्याला treat देतो ह्याचा आनंद वेगळाच
दोघीही साध्या आणि कष्टाळू दिसतात आई प्रमाणे
तुमच्या बहिणी खूपच गोड आहेत
आणि आई सारख्या लाजाळू
पण तेवढ्याच
Happy diwali तुम्हा सर्वांनाच 🥰😘👍❤
Tumchya bahini khup sadya Ani shant ahet .disaila khup sunder ahet
सर्वांना येकात्र भेटून बर वाटलं, भाऊ बील किती झाला हॉटेल च...
Happy family khup chan ahe bahin ani bhavanchi relationship 👍👍
Your both sisters are too beautiful 😍❤️
ताई सुद्धा पाहिजे होत्या या एपिसोड मध्ये god bless you
Chan vatle bahin भावांचे प्रेम पाहून तुम खरोखर मोठ्या भावाची भूमिका छान पर पाडत आहात
very nice video.
bhau ,bahin an mul khup khush.
खूप छान वाटल सगळयाना एकत्र बघून आणिसगळया थाळी मसत होत्या बिटच गुलाब छान बनवल
Amhala Bhava Naini sobat asa jaycha ahe thanks
Satish,you & Anna are very good & loving brothers.God bless all of you.
This is one of the best vlog ..asech bhau bahini che prem rahu de
आजचा व्हिडिओ खुप आवडले कारण बहिणीचा आशीर्वाद तुला खुप पुढे घेऊन जाईल
🙏🌸
Anna's and mothi bahin looks same ..and Satish dada AANI LAHAN bahin looks same...nice blog.. good enjoyment 👍👌🤗🤩
वा सतिश आणि अण्णा तुम्ही दोघांनी मस्त बेत केला आपल्या बहिणींसोबत जेवणाला जाण्याचा सुंदर हॉटेल आहे माऊली व जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटले व बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद बघून खुप छान वाटले तुझ्या दोन्ही बहिणी सुंदर हसऱ्या व मेहनती आहेत मला खुप आवडल्या त्यांची मुलं सुध्दा गोड आहेत असेच हसतखेळत आनंदी मजेत व सुखी रहा देव बरे करो
बहीणीची मशीन छान आहे👌👌 विडियो खुपच छान आहे
बहिणीना घेऊन हॉटेलात जेवण दिले छान गेट टुगेदर भाऊ बहिणींचे 👌🏻👍🏻
खुप छान वाटतं भाऊ बहिणीचं एकत्र येणे असे क्षण आजकाल खुप कमी पहायला मिळतं 👍💐🙌
खुप छान सतीश, 👌👌😍
तुम्हा सगळ्या भावंडांना एकत्र बघुन खूप आनंद झाला. खुप छान एन्जॉय केलात सगळ्यांनी, माऊली हॉटेलला नक्कीच भेट देऊ.. असेच सगळे नेहमी आनंदी रहा... 🌹😍🙏
Kupch chan video hota चौघे भाऊ बहीण एकत्र खूपच छान 👌👌👌👍❤❤
Mothi bahin khup sunder disate 👌
Gr8 bhau....
Bhari manage kelay
Chhaan vdo.....food mast distay👍👌
👌👌🌟🌟खूप छान गेटुगेदर
खुप छान दादा तुमचया सारखा भावु सगळ्या बहीनीना मीळो 👍👌👌
आम्हाला evdha संपत नाहीं u r great
खूप छान बहीण भाऊ एन्जॉय करत आहेत .
नमस्कार दादा तुम्हा चारही भावंडांना एकत्र बघून खूप छान वाटले अण्णा आणि दोन्ही बहिणीही किती खुश आहेत
Good love with sister,s...Allah aur dega meri dua hai.....from Mumbra Thane
सतीश दादा एकदा तरी अण्णाला विडिओ बनवताना बोलायला लावा माझी खूप इच्छा आहे की अण्णा ने एकदा तरी बोलावे
खुप छान वाटलं तुम्हा भाऊ बहिणींना एकत्र बघून छान व्हिडिओ होता 👌
भाऊ तुमचे व्हिडिओ bagun खुप माज्या बहिणी ता आठवन अद्याप आहे thanks 🙏❤️😇
Dada 10:17 la right side la last table wale couple che vande zale camera mule, sobat mulgi hoti tyachya ti pan uthun geli camera baghun anni mulga ekta tond lapvat jevat hota 😀
Mothya taina sanga ki gharat zadu ubha karun thevu naye.zadu nehmi n disel asa jagi adava karun thevava according to vastushastra
Awesome. Classic standard comment
खूप छान वाटले आज तुम्हा भावंडना बघून आत्ता सहसा असे एकत्र असे बघावयास भेटत नाही असेच आनंदी रहा सगळ्यांनी ☺️
Doghi suddha khup khush zalya.
आण्णा न दोघी बहिणी खूप छान हे दिसायला
Thali che Rate sangitle aste Tar Bar zale astae
😃😀👍🏻
आरु खूप छान आहे तयाची नजर काढा
सतिश दादा या ताईच नाव काय आहे ताईचे मिस्टर काय करतात तायडे तुम्हा दोघिना माझा नमस्कार तुम्हाला पहिला बघतोय विडीओ मध्ये एकत्र छान वाटले म्हणजे बहिणीच्या वरती लक्ष आहे दादा च खूप छान परीवार असेच रहा आज काय तुमची पार्टी आहे ताईनो देवा घुमवुन परत दादा कधी भेटेल काय माहित
Bill Kiti zal sanga
छान भाऊ बहिणींना हॉटेल मध्ये घेऊन गेले भारी वाटल . आई असत्या तर अजून भारी वाटल असतं,खूप छान.
,असेच बहिनी प्रेम असावे
अण्णा फार खुश आहे बहिणी भेटल्या म्हणून
असं कधी तरी एकञं भेटत जा
Nice vlog brother sisters meet up.Aarav n Adu very sweets.Missing pranju n Goli
असा कुटुंबवत्सल भाऊ सर्वांना मिळो.छान
Good Vlog.Non veg masta party zali.Mauli kuthe aahe?Enjoy kele bahinina khushi vaatali 2 bhau bhetale.
Beautiful video....tumhi sagali bhavand...khup mast ahat...God bless you all 👍
खूप छान बहिण भाऊ एकत्र मावशी ना तर खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून
बहिणींना हॉटेल laa nelela पाहून छान वाटला
Khup chan ektra jewan,very nice 👍👍👍👌👌👌😘
Chan watl video bagun dada aani Bhahubij cha aadhi tumi bhau bhahin ektr aalat
👭🧑🤝🧑🦐🦀🐟🤤👌👌bhau asava tar tumchya sarkha ani bhavandani asa akatra yav adhunmadun Mast well done 👏
Khup chan nasibwan aahet tumchya bahini tyanna tumchya sarakha bhau bhetla
अप्रतिम छान वाटलं नेक्स्ट time फुल्ल फॅमिली सोबत सर्व एकत्र अजून मज्या येणार
जय सदगुरू 🙏
मस्त बहीण भावांच नात
Hello bhau tumhala kaal bhetun khup chaan vattl vadala la u make nice vlogs we always like your videos.aamhi vichumbe la raahto..😀
Aaj vegla ch feel zaal.... Roj roj peksha new mansa.... Aaplich manas pan khup divsanni bhetlyavar navin ch vattat nahi ka... Tasach kahi.... Sweet brother and sister relationship
खूप मस्त भाऊ तुमही आपल्य ताईन साथी वेल काडता खुप मस्त
Happy. Always...sir...nice..
खुप छान वाटले बहिणी बरोबर वेळ दिलात दादा त्याना जेवायला नेलात खुप बर वाटलं
Nashik la kuthe ahe sang n dada
khup bharii family ahe,tumhi sarvanshi khup premane rahatat 👌👌
Khup sundar dada tai lok pan mst 4 bhavand ektr ale chhan jevN zale 😍
खूप छान दिसतात बहिणी तुमच्या
दादा तुमच्या बहिणी खुप हसर्या आहेत स्वभाव पण खूप छान आहे
Khup chan hote jevn fish Tandoori aani fish Thali 1 nambar mast Tai khush mast majja yete ashi Bhain Bhava ektr aalo ki 1 vglich majja yete mast 🤩😂😋👌👌👍
Very nice party' u ar real brother because u love ur family so much varsha is good that is my everything is good.god bless you all .
Kolhapur famous tambda,ani pandhara rassa
How much was total bill?
खरंच खूप छान वाटले विडियो पहायला असे भाऊ मिळायला भाग्य लागतं
It seems it was a nice non-veg. food.
Bahin Narayngav la kuthe dili aahe ( Kay Aadnav Aahe Bahiniche )
Khup Chhan Satish 1 No Vlogs.....
Khup Chan Dada tumcha bahene khup mast aahe nice family
आजचा video लय भारी झाला.
सतीश दादा तुमचे बहिणीवरचे प्रेम पाहून खूप छान वाटले आणि अण्णाला माझा नमस्कार सांगणे आणि दोनीही ताईसाहेबांना नमस्कार
Very happy & loving family
गुलाब मस्तच बनवलय 👌
Khup chaan tumhi sagle bhetlat avdhe prakar khallet😋masta.
अप्रतिम खुप छान व्हिडिओ तुमची फैमिली खुप छान तुमच सगळ्यांच स्माईल खुप छान दादा तुम्हाला आणि वर्षा ताईला मराठी लुक मध्ये पाहायला आवडेल दिपावली सणाच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आम्ही सातारकर
Very nice i am happy get-together with sisters awesome ❤❤❤
Khup chhan ... god bless you all
भावा... छान वाटलं तुम्हा सर्वांना पाहून
Hi bahin kadhi gawala disat nahi
Family time 👍mast video 👍 Manasi Mandar Joshi Pune
Khup must. Dada amchya nigdit ya bhaji sakti gardan Ani apla tirnga zeda baghyla
KHUP.CHAN VIDEO
Khup Chan video aihai Dada God Bless You and ur family...always be happy and keep smiling...
How much money pay you.for lunch.