करेक्ट कार्यक्रम! देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांसमोर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
- #marathinews | #breakingnews | #maharashtra
करेक्ट कार्यक्रम! देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांसमोर
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | prahhar digital Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | konkan documentary
ratnagiri video
savdav waterfall
chiplun video
konkan railway view
kokanatil nisarg
ratnagiri naman
konkan trip
ratnagiri ghat
maharashtratil paryatan sthal
kokan darshan
fishing in konkan
📲प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क :
सिंधुदुर्ग - 9130582166 रत्नागिरी - 9518588700
असाच दणदणीत विजय विधानसभेत मिळो 🙏🎉
मा.शिंदे साहेब, मा.फडणवीस साहेब अभिनंदन 🎉
संजय राऊत आज वारले वाटत!! 😢 😮
रडत बसला असेल कांग्रेस च्या नावाने
@@user-qp6sy1jv2u😂😂😂
महायुतीचं मनापासुन अभिनंदन!
जुन्या फर्निचरचा जुमला हरला ते बरं झालं.
पुढील विधानसभा अशीच जिंकाल. या साठी आपणांस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
हार्दिक अभिनंदन.... वेरी वेरी नाइस.. ..
लोकसभा ला वाट लागली आता विधान सभेला वाट लागनार। विधान परिषद महत्वपूर्ण नाही. जनतेमधुन निवडुन या ।
असाच करेक्ट कार्यक्रम विधानसभा निवडणुकीत बारामती च्या करामती म्हाताऱ्याचा करा मी तेव्हा पेढे वाटून आनंद साजरा करेल.कारण महाराष्ट्रातील जातीयवादाचा प्रणेता हा म्हताराच आहे सगळ्या महाराष्ट्र जातीयवादाचे विष पसरविण्याचे पाप त्यानं केलं आहे.परमेश्वर त्याला चांगले मरण देणार नाही
कुठे आहेत रोहित पवार ,ते बोलत होते अजित दादा चे आमदार त्यांच्या संपर्कात आहे 😂😂
तुमचे आमदार किती तुम्ही किती विकत घेतली जनतेच्या मतदानावर निवडून येऊन दाखवावे
जय हो देवाभाऊ जय हो अभिनंदन. 🎉🎉
देवाभाऊ आमचे दैवत 🙏
Only deverdra boss 🚩🇮🇳
Shinde sarkar 🚩🚩🚩
अभिनंदन
तुमच्या पाठीशी फक्त आमदार आहेत ज्यांना फक्त पैसा हवा आहे. पुढील इलेक्शन करता पण महाराष्ट्राची जनता सुजाण सुशिक्षित आणि जागृत आहे येणाऱ्या विधानसभेला कळेल जनता कोणाच्या बाजूने आणि आमदार कोणाच्या बाजूने. महायुतीला हार्दिक शुभेच्छा🎉🎉
भावा देश आणि धर्म जो मनतो तेला च सपोर्ट केला पाहिजे नाही तर आता फक्त जरागे तुतारी आणि देश विरोधी पक्ष कांग्रेस ला मदत कसी होईल ते चालू आहे
@@deepaksanap8999 अरे देव देश धर्माच्या फक्त गप्पा मांडणाऱ्या मराठा समाज कोणत्या धर्माचा आहे, आरक्षण द्यायला कोणता देश आडवा येतोय. मी स्वतः भाजप कार्यकर्ता आहे पण या फडणवीस च्या नीच राजकारणामुळे माझा नाईलाज आहे।😢😢
@@shrikrushna9273अरे मूर्ख माणसा मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी तो करामतिकार शरद्दुद्दिन पवार खान आहे लाळ चाट्या त्याची लाळ चाटत बस.
50 khoke 1 dam ok ❤❤❤❤
थोडं थांबा लयं आनंद साजरा करू नये सत्ताधारी आणि विरोधक यांना विधानसभेला काय होणार आहे कळेलच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
पंकजाताई मुंडे उपमुख्यमंत्री
कशाला काय कर्तृत्व आहे फक्त बीड पुरते. चाललय ते व्यवस्थित चालू दे की बाबा कशाला बिबा घालताय.
✌️✌️✌️
करेक्ट कार्यक्रम तर मनोज दादा जरांगें पाटील करतील.
जनतेच्या मतावर निवडून दाखवा😂😂
उद्धव साहेबांचे शकुनी मामा,,, संजय राऊत,, बिळातून बाहेर या,, वात्रट मुख शुध्दी करायला,,,
🎉🎉🎉🎉
विधानसभा इलेक्शन jante chya दरबारात ahet kunhacha tari correct कार्यक्रम honhar
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद सुरुवात होया
Great youti सरकार चांगले काम केले धन्यवाद. जनता तुमच्या पाठीशी आहे. विरोधी टिके कार आहेत काही करत नाही अडथळा निर्माण करतात
❤
Mast❤❤
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👍👍 ए बी जे पैसा ❤ धीरे धीरे चढता है पहिली ❤❤🎉 धन्यवाद
देवा भाऊ, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ... अभिनंदन आणि विधान सभेसाठी शुभेच्छा .. 🎉
Congratulations🎉🎉❤❤
Good explain it sir
Abhinandan🎉🎉💐💐👏👏👏
शिंदे साहेबांची लोकप्रियता वाढायला लागली आहे,,,💐💐👍👍
विधान परिषद निवडणूक मध्ये कळेल ना एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवाजी ❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Chikki tai ❤❤❤❤
👏👏
Mananiya Devendra Phadanvis saheb tumche khup khup abhinandan.asech Yash tumhala milo
नरेटिव वर मात केली खुप छान लोकं सारखी सारखी वेडी बनत नसतात
0:30 0:30
🙏🚩🚩🚩🚩🚩👑👑👑🎉🎉💐💐
ज्यांनी करेक्ट कार्यक्रम केला त्याचाच कार्यक्रम होणार विधानसभा निवडणुकीमध्ये
संजय राउत कुटे गेले भविष्य सांगणारे 😂😂
हिरव्या सेनेचे नेते पळाले बुरखा घालून माशाल्ला.... 😂
Pudhe vijay aaplach ❤❤🎉🎉
देवा भाऊ शिंदे साहेब मराठा आरक्षणावर बोल
Do
BJP piashyanchya jivavar nivdun yete ho saheb
खासदार कि से आमदारकि एक को घरकाम दिया देवा भाऊ
कसला करेक्ट कार्यक्रम? २०६ आमदार सोबत असतील तर ९ उमेदवार निवडून येणारच..
अभिनंदन युती सरकार च,🎉
🚩🚩जय श्री राम 🚩🚩
Abhinandan mahayuti 🎉🎉
विदर्भाचा हिरा आहे. पवारला पुरून उरला
गोपीनाथ मुंडेंची कृपा
Amhala karja map pahige
Balasahebache nav gheu naka😊
हा सत्याचाच विजय आहे ,महायुतीचे हार्दीक अभिनंदन.
हौदसे गयी वह बुंदसे नही आती |
WELL DONE DEVENDRA FADNIVAS
DEVENDRA IS THE BOSS
Paise Ani Satta mukhyamantri tayar astat
हे शक्य आहे आरक्षण दिल्या नंतर
अभी्नंदन महायूतीला
Abhinandan fd aani shinde sir
SHINDE. YOU. HAVE DONE GOOD
Tai ali manya ahe pan phadanvis tumachavar naraj ahe
सजग रहाणं गरज आहे
Onli BJP BJP ❤
Mr.Fadnavis is really capable person to head Maharashtra
मराठा आमदार होते म्हणून ताई निवडून आली
मराठी आमदारांना ओबीसींनी मतदान केलं नाही का विधानसभेला
RTE result lava
Devabhau amhala devasarkhe karan te virodhkanchi suj kami kartat utaravtat sapat kartat
तुमचा करेक्ट कार्यक्रम लोकसभेच्या निवडणुकीत लावला आहेच, त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर विधानसभा निवडणुकीत लावून दाखवून देऊ
Fadtuse
vidhan sabha la padnarr 😅 youth khup naraj ahe tumchya partivar ...no job no work in hand of maharashtra youth ....😢
😂punha mahavikas aaghadhiche आमदाराचे मत घेता ....
Yach sarv shrey Aknath shinde Yana Mukhyamantri kekela kam
Vikat ghya fodun ghya
ताई 🎉🎉केश कसे दिसतात एक रबर लावा आपन बाहेर लोकात करते ते मोकले कैश नाही बरे दिसत
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण
Fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ahe ❤❤❤❤❤
पन्नास खोके एकदम ओके तुम्ही जनतेतून निवडुन या आणि मग मिडियासमोर बोला.
janata vata bagat aahi ghodibajara 25 cr 25 cr
केश मोकले आसते कसे काना भोवताली आले ग वैताग ल्या सखरखे होते
तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात आणि स्त्रीची इज्जत करणं तुमचं कर्तव्य आहे लोकशाहीमध्ये जलाजा त्याला कसे केस ठेवायचे ते त्यांचा प्रश्न तुम्ही त्यांना ब्रह्मज्ञान सांगू नये
Yevdya mansat mazi tai wagin watate yala mantat obc power samajme aya
Bhadrpad lagla
मराठा आरक्षण काय झाले ते सांगा जास्त आनदीत होऊ नका लोकसभे प्रमाने मराठे विधानसभेत करेक्ट कार्यक्रम करतील
Fadtus Amdar khasdar vikale jatata
Janata Nahi GaddarNath la bolyala yet nahi
भारतीय जनता पक्षाचा विजय असो
Hindutwacha Vijay Zala. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
मराठा कुणबी समाज एकच आहे त्यामुळे.आरक्षण ओ बी सी मध्ये दिले तरच
विजयी क्षणात , आनंदात अजितदादा का दिसत नाहीत?
असेच निरयन मराठा आरक्षणावर घ्यावा.
Ya pudhe vidhan sabhela tumhi saglech padnar
🔔
Vikat ghya fodun ghya