प्रेमापायी Ashwin Naik गँगस्टर बनला पण त्याच्या लव्हस्टोरीचा शेवट मात्र फार दुर्दैवी झाला | BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #BolBhidu #AshwinNaik #gangster
    गुन्हेगारी विश्व म्हणल्यावर सगळ्यात आधी मुंबई आठवते. दाऊद, छोटा राजन, मन्या सुर्वे अशा न संपणाऱ्या यादीत एक मराठमोळं नावही होतं… अश्विन नाईक. अश्विनच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट होती, त्याची आधी प्रेयसी आणि नंतर बायको असलेल्या नीतासोबतचं नातं. गुजराथी कुटुंबातून आलेल्या नीताचा आणि अश्विनचा प्रेमविवाह झालेला. तिच्या प्रेमापायी आश्विन गँगस्टर बनला होता, पण त्यांच्या लव्हस्टोरीचा शेवट मात्र फार दुर्दैवी होता.
    When it comes to the criminal world, Mumbai comes to mind first. Dawood, Chhota Rajan, Manya Surve were some of the names in the never ending list… Ashwin Naik. The most beautiful thing in Ashwin's life was his relationship with his girlfriend and then his wife Nita. Nita and Ashwin from a Gujarati family got married. Her lover Ashwin had become a gangster, but the end of their love story was very unfortunate.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 158

  • @akshayuthale5004
    @akshayuthale5004 2 ปีที่แล้ว +163

    पुरुष जेंव्हा पैसे कमवतो तेंव्हा तो जबाबदार बनतो...पण जेंव्हा एखादी स्त्री पैसे कमवायला लागते तेंव्हा ती स्वतंत्र बनते...

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +3

      Right 👍

    • @akshayuthale5004
      @akshayuthale5004 2 ปีที่แล้ว +3

      👍👍👍👍

    • @roshankate549
      @roshankate549 2 ปีที่แล้ว +1

      Barobr..

    • @sanjaytambe3445
      @sanjaytambe3445 2 ปีที่แล้ว

      Yes, this is the difference men and ladies

    • @vkoli5554
      @vkoli5554 ปีที่แล้ว +1

      Sorry ti swairachari banate..... Office madhe bahutek madam che extra marital affairs ahe..... I have seen this

  • @pandurangsarkate9298
    @pandurangsarkate9298 2 ปีที่แล้ว +1

    हेमंत करकरे यांच्या वर एक व्हिडिओ बनवा

  • @milindd8309
    @milindd8309 2 ปีที่แล้ว +1

    There are better subjects to post. Please don’t give importance to cheap subjects to get TRP.

  • @abhijeetverma6919
    @abhijeetverma6919 2 ปีที่แล้ว +1

    Wasnecha ant hot nahi:pan asaa ant hoto,Navra vyast asla,asayy asla, murkh asla tar: Sundar Baykanch swatawar niyantran rahat nahi...Jagan Beri

  • @rameshwargahal3066
    @rameshwargahal3066 2 ปีที่แล้ว

    Ek thi begam mdhe hi story dakhavali aahe

  • @sanketjagtap96k
    @sanketjagtap96k 2 ปีที่แล้ว +109

    बाई कधी बदलेले सांगता येत नाही भाऊ...

    • @onkarsalunkhe4746
      @onkarsalunkhe4746 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर केल नाईक ने प्रेमात धोका तिथच ठोका

    • @vinodchavan1304
      @vinodchavan1304 2 ปีที่แล้ว

      Hana bc

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 2 ปีที่แล้ว +67

    "प्रेमात धोका तिथेच ठोका"

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 2 ปีที่แล้ว +192

    माणूस निर्दयी असू शकतो पण बाई इतका आतल्या गाठीचा आणि कपटी कधीच बनू शकत नाही.

  • @odakshaastaa4378
    @odakshaastaa4378 2 ปีที่แล้ว +106

    म्हणून म्हणत्यात बाई चा नाद लय वाईट

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 2 ปีที่แล้ว +54

    महाराष्ट्रातील बरेच गुंड विधानसभेत भेटतील.

  • @abidshaikh923
    @abidshaikh923 ปีที่แล้ว +3

    आपण खूप घाईत सांगता आहात. या घटनेमागे खूप पदर आहेत..आपण थेट अश्विनला पिंजऱ्यात उभे करून रिकामा झाले आहात. या आरोपातून अश्विन नाईक निर्दोष मुक्त झाला आहे. मग आरोप कुठल्या आधारावर? बदनामी करू नका प्लिज..

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +31

    एक बाई माणसाला वर सुद्धा आणू शकते नाही तर् मग, पूर्ण पणे डुबऊ पण शकते...

  • @deepakkamble4035
    @deepakkamble4035 2 ปีที่แล้ว +51

    अश्विन तिच्यासोबत जे केलं ते बरोबरच आहे

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว +58

    गुन्हेगारी क्षेत्रात जोखीम तर आहेच शिवाय जीवनाचा अंत विलक्षण... 😒

  • @sagarfetewale6358
    @sagarfetewale6358 2 ปีที่แล้ว +17

    बाईच्या नादी लागून काय होते सांगता येत नाही (बाई आणि बाटली कधीच विश्वास ठेवायचा नाही)

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 2 ปีที่แล้ว +17

    एक थी बेगम सिजन 2 ला ह्या दोघांच्याही स्टोरी दाखवकी आहे

  • @sahilnarkar1853
    @sahilnarkar1853 2 ปีที่แล้ว +31

    मुळात गुन्हेगारांना, gangsters ना, किंवा त्यांच्या परिवारा पैकी कोणाला ह्या देशाच्या भवितव्याशी संबंधित असणारं राजकारणा मध्ये नगरसेवक किंवा कुठच ही पद का द्यायचं? ह्या अश्या लोकांनमध्ये सामान्य नागरिकांचं मरण होत.

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +1

      नगर सेवक , सेने चे होते ,।

    • @musarratmomin
      @musarratmomin ปีที่แล้ว

      ​@@rajumujawar391 bjp madhe gund nahi ? Congress madhe?

  • @Shubham-px3dg
    @Shubham-px3dg 2 ปีที่แล้ว +3

    मुंबईत फक्त एकच टिकले बाळासाहेब ठाकरे

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 ปีที่แล้ว +1

    आजकालच्या पोरी बायांशी प्रेम, लग्न संसार म्हणजे धरल तर चावताय सोडल तर पळतय यांना ४ भितींत बंधन घालून ठेवलं तर बंड करून घटस्फोट मागतील आणि थोडी मोकळीक दिली तर पर पुरुषाबरोबर लफडी करतील...

  • @beinghumans9843
    @beinghumans9843 2 ปีที่แล้ว +14

    भाई ,जबरदस्त movie बनू शकेल अश्विनच्या आयुष्यावर

  • @vinodjaiswal6102
    @vinodjaiswal6102 ปีที่แล้ว +13

    मुंबई के बरसात का
    लीडर के बात का
    औरत के जात का
    कभी भरवसा मत करना

  • @venkatesh7051
    @venkatesh7051 2 ปีที่แล้ว +12

    खर तर प्रेम वगैरे काही नसतच...
    फक्त आकर्षण असत काही वेळा पुरत

  • @devenjadhav9137
    @devenjadhav9137 2 ปีที่แล้ว +2

    या कहाणीतून प्रेरणादायक समाजाला उद्बोधक काय ते कळू दया.गारबेज एपीसोड प्रस्तुत न केलेला बरा.

  • @gajananvhaval448
    @gajananvhaval448 ปีที่แล้ว +1

    जॉन अब्राहाम चा मुंबई सागा सिनेमा बघा

  • @3xmedia150
    @3xmedia150 2 ปีที่แล้ว +38

    प्रेमात धोखा
    तर तीतच ठोका

    • @beinghumans9843
      @beinghumans9843 2 ปีที่แล้ว +1

      चूक आहे तुमचं म्हणणं ...... कुणीतरी महान संतांनी म्हणून ठेवलंय,'ट्रेन,बस आणि मुलगी जर एक गेली तर दुसरी मिळतेच'😁

    • @shail...z7945
      @shail...z7945 ปีที่แล้ว

      @@beinghumans9843 पण काही प्रवासी असे असतात की त्यांना त्यांच्या ठरलेल्या टायमिंग च्या बस आणि ट्रेन लागतात

  • @narendradabhade5985
    @narendradabhade5985 2 ปีที่แล้ว +16

    नाईक कुटुंब सर्वसाधारण मराठी माणसांसाठी लढणारे धर्मवीर होते पण बाई मुळे गेम झाला त्यवेली मी मुंबईतच होतो गुन्हेगारी ही कधीतरी घातकच आहे प्रेमाने वागा

    • @sahilnarkar1853
      @sahilnarkar1853 2 ปีที่แล้ว +3

      ती पण गुजराती बाई

  • @darshana2212
    @darshana2212 ปีที่แล้ว +1

    Gujrati mulinche sahasa Marathi lokanbarobat lagna , love tikat nahit.

  • @कलाकार-ड2छ
    @कलाकार-ड2छ 2 ปีที่แล้ว +18

    ह्यातून एकच कळत की प्रेम नेहमी खोटच असत

    • @sachindadaraut5959
      @sachindadaraut5959 2 ปีที่แล้ว +4

      प्रेम हे गुजरात,up, बिहार वर केलं तर आसच होणार

  • @starmixtv5735
    @starmixtv5735 2 ปีที่แล้ว +10

    Dr. Datta samant mardarchi details सांगा

  • @DA-mb6dv
    @DA-mb6dv 2 ปีที่แล้ว +25

    गु 'जराती लोकांकडून अजून काय अपेक्षा करणार..

  • @blackmate8333
    @blackmate8333 11 วันที่ผ่านมา

    गुजराती वर कधी विश्वास करू नये

  • @shandar31
    @shandar31 2 ปีที่แล้ว +2

    मुळात तुम्ही गुन्हेगारी शेस्त्रातले video बनवतात का ? काय फायदा भेटतो असली views मिळून..

    • @Uni_Dynamic
      @Uni_Dynamic 2 ปีที่แล้ว

      ज्यांना खुप खाज असते ना गुंड होण्याची त्यांची खाज कमी करण्यासाठीचा प्रयत्न आहे त्यामुळे बनवता असे व्हिडिओ .. भाई भाई gangastar यांचा शेवटी होऊन होऊन काय होतं त्याचं उत्तम उदाहरण आहेत हे..आता हे पाहून पण जो गुंड होईल त्याचा अंत असाच काहीसा होईल यात शंका नाही.

  • @lovelykids7747
    @lovelykids7747 ปีที่แล้ว

    Dhoka denaryasobat hech karav lagte

  • @rohinandgaonkar9013
    @rohinandgaonkar9013 10 หลายเดือนก่อน

    Babya Khopade ek video ple.

  • @ajayzine6111
    @ajayzine6111 2 ปีที่แล้ว +10

    चित्रपट व्हायला पाहिजे यावर

    • @msd0751
      @msd0751 2 ปีที่แล้ว

      Pichar ala aahe kadhich pan tya chya bhava var tyat hyala America la jatana dakhavla aahe

    • @msd0751
      @msd0751 2 ปีที่แล้ว +1

      @@shivajishilkantham film name (mumbai saga) Hero jonh abraham aahe tya madhe asa dakhavlay ki shivsena neta tyala motha karto ani tenich yachi game karto parat

  • @utkarshmanikshete5158
    @utkarshmanikshete5158 2 ปีที่แล้ว +8

    Information from
    Crime journalist - Hussain Zaidi' s book
    Bhaykula to Bangkok..

  • @sanjayketkar4892
    @sanjayketkar4892 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही लोकं एका gangster ची गाथा घेऊन लोकांपर्यंत पोचवून त्या मावाल्यांना मोठं का करता? मी unsubsribe करीन हा channel

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 ปีที่แล้ว +12

    चांगली माहिती होती.

  • @justthings8042
    @justthings8042 2 ปีที่แล้ว +16

    You are Doing Great Work. Keep it going❤
    Your Content is on Point🔥

  • @kaus2005007
    @kaus2005007 2 ปีที่แล้ว +6

    बाई चा नाद लई वाईट

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 ปีที่แล้ว

    AADAMI K DHANDE ME AURAT AAI TO O DHANDE KI VAT LAGATI HI HE .

  • @beinghumans9843
    @beinghumans9843 2 ปีที่แล้ว +4

    छोटा राजन वर एक डॉक्युमेंटरी बनवा👍

  • @dnyaneshborokar8032
    @dnyaneshborokar8032 2 ปีที่แล้ว +4

    bollywood film banu shakte ashi story ahe hi tr

    • @shohebj6172
      @shohebj6172 2 ปีที่แล้ว

      Hyachyarvar movie aahe parinda movie ji youtube vr upload keleli nahi

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 ปีที่แล้ว

    काहीही म्हणा पण तू राव बोल भिडूचा एक नंबरचा पट्ट्या. बोलणे तुझे भाऊ एकदम झकास

  • @akashab234alltypevideo2
    @akashab234alltypevideo2 2 ปีที่แล้ว +3

    भरत त्यागी ची माहिती दे भाऊ कोल्हापुरी आहे

  • @sagarmore7855
    @sagarmore7855 ปีที่แล้ว

    Bai sarvat danger ⛔️

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 2 ปีที่แล้ว

    Marathital sagllyat faltu channel por gadavchaya kami kami Ani bhigadava che jast video boluvhidu la pahat Raha pan apli sadsad Vivek duudhi teun

  • @suyogbeldare15
    @suyogbeldare15 2 ปีที่แล้ว +1

    first

  • @anup7342
    @anup7342 ปีที่แล้ว

    Gunnegari nahi re, gunhegari.

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw ปีที่แล้ว

    मग आश्विनने काय चुकीचं केलं. कशाला आश्विन ला उगीचच व्हिलन बनवताय राव

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 2 ปีที่แล้ว +7

    गुन्हेगारी क्षेत्र माणसाला कधीच चांगल जगू देऊ शकत नाही.

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว +2

    रस्त्यावर उभ राहून पाणीपुरी पण नाही खावु शकत,ऐवढे डरपोक असतात ,हे भाई लोक

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 2 ปีที่แล้ว +2

    ha bhai Sab sach Kaha
    humne To yah bhi suna hai
    shooter se usne Kaha tha uski chikhe mujhe phone per sunao.
    ab sach kya jhooth Kya khuda Ko maloom

  • @sachindhaske6328
    @sachindhaske6328 2 ปีที่แล้ว +7

    हेमंत करकरे साहेबांचा माहितीपट बनवा भाऊ

  • @devendrasadashivbhagwat1314
    @devendrasadashivbhagwat1314 ปีที่แล้ว

    अत्यंत दुर्देवी.

  • @dipaksutar33
    @dipaksutar33 2 ปีที่แล้ว +2

    Ok

  • @pratapcpawar
    @pratapcpawar 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ आपण जास्तीत जास्त विडिओ बनवत जा, आपण माहिती खूप छान पद्धतिने सांगता.

  • @subhashshikhare-ug3hx
    @subhashshikhare-ug3hx ปีที่แล้ว

    Very nice 👍.

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 ปีที่แล้ว

    👌👍🏻

  • @sachindadaraut5959
    @sachindadaraut5959 2 ปีที่แล้ว +2

    व्हिडीओ अपूर्ण वाटला

  • @bibtya3902
    @bibtya3902 2 ปีที่แล้ว

    Ias ips irs adhikari sample ka bhartat le yanchyawar pn vidio banwa

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 ปีที่แล้ว

      IAS टीना दाबी दुसरं लग्न करतेय, तिच्यापेक्षा 14वर्षांनी मोठ्या असलेल्या IAS व्यक्ती सोबत😂😂😂 झालं समाधान??

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 ปีที่แล้ว

      @@shivajishilkanthamत्याच्यासोबत नक्की काहीतरी धार्मिक कांड झालं वाटतं तिचं.
      😂😂😂

  • @manikchandkachoriya534
    @manikchandkachoriya534 ปีที่แล้ว

    अश्विन ने जे केले में सर्व ठिक केल

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 ปีที่แล้ว +1

    Good. Bhidu tu Bol pan purn Story Vyavasthit Sangat Jaa nusatya Thalak Batamya dilyasarkhe ardhvat Ani Sandharbhhin goshiti sangu nakos. Channel changale ahe, fakt Script ajun thode improve zale pahije Bhidu. All The Best 👍.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +1

    काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण

  • @rajaramjadhav3876
    @rajaramjadhav3876 2 ปีที่แล้ว +1

    Haqkachi bayko disryasi chale karil navra kasa gap basel Great ashvin Naik chanla kam kele tu

  • @meghshyamchavan3118
    @meghshyamchavan3118 2 ปีที่แล้ว +2

    Kay story sangata rao

  • @gauravborge3547
    @gauravborge3547 2 ปีที่แล้ว +1

    ही स्टोरी एक थी बेगम-2 मधे दाखवली आहे

  • @sonalijagtap5056
    @sonalijagtap5056 2 ปีที่แล้ว

    Fast sangu naka jara dum dharun sanga

  • @manikgadamwad7915
    @manikgadamwad7915 ปีที่แล้ว +1

    गुंडागर्दी पेक्षा राजकारण घान आहे रे बाबा 😮

  • @bhaveshkadam9404
    @bhaveshkadam9404 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi आंदेकर गॅंग पुणे yancha baddal ka nahi vdo banvat

  • @mkartvideos6343
    @mkartvideos6343 2 ปีที่แล้ว +1

    भायखळा ते बँकॉक पुस्तक वाचा की

  • @gajanansawant475
    @gajanansawant475 2 ปีที่แล้ว +1

    King bahadhur thappa ya var khi story kada

  • @shrikrushnbhakthrishikesh.6576
    @shrikrushnbhakthrishikesh.6576 2 ปีที่แล้ว +1

    *🌹🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩🌹*

  • @nileshrane280
    @nileshrane280 ปีที่แล้ว +1

    *आज 'तो ' हवालदार IPS आहे Central ल*

  • @harshadachandane6428
    @harshadachandane6428 2 ปีที่แล้ว +1

    तिरूपती बालाजी वरून पण व्हिडिओ बनवा

  • @amitjoshi1986
    @amitjoshi1986 ปีที่แล้ว +1

    त्या हवालदाराचं काय झालं? त्याला नाही ठोकला?

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 2 ปีที่แล้ว +1

    Ok

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 2 ปีที่แล้ว +1

    Great

  • @ManojVlog5
    @ManojVlog5 2 ปีที่แล้ว

    अश्विन नाईक चे पुढे काय झाले? सेक्रेड गेमच्या बंटी ला अश्विन वरूनच घेतलाय का ?

  • @sushakar9879
    @sushakar9879 2 ปีที่แล้ว +2

    बाई किती पण संस्कारी प्रामाणिक असेल तरी पण तिच्याह्या देखण्या रूपावर भुरळून न जाता तिला दर 4 दिवसांनी तिची लायकी दाखवत रहावी...चपलेजवळ

  • @abhijeetverma6919
    @abhijeetverma6919 2 ปีที่แล้ว

    Khup warsyapurvi Swami BABAchi fotography keli hoti -Ashwin Naik baba barobar hota.mala Camera magitla "tuhmala dila tar maje haat tutun jael"he aikun to nighun gela...Jagan Beri

  • @hardeeprajput6564
    @hardeeprajput6564 2 ปีที่แล้ว

    BB team. Ek video Telenor company var banva. Ya company cha jala tari kya

  • @karandhale2569
    @karandhale2569 ปีที่แล้ว

    सामान्य माणूस ते राजकीय पॉवर संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांच्यावर व्हिडिओ बनवा लवकर

  • @akashjagtap136
    @akashjagtap136 2 ปีที่แล้ว

    Khup chan, pun khup fast, I realy like....

  • @shyammadhav1234
    @shyammadhav1234 2 ปีที่แล้ว

    एकदम छान
    बाईवर विश्वास ठेवला संपला

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 ปีที่แล้ว

    Pls 🙏 make vdo of the great dacoits of India

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 2 ปีที่แล้ว

    एक नंबर माहिती सांगितली भावा

  • @manishborole9354
    @manishborole9354 2 ปีที่แล้ว

    Bai cha naad lay kharab.

  • @harshgulghane7842
    @harshgulghane7842 2 ปีที่แล้ว

    Chata rajan var ek. Episode banva

  • @prakashnaike5068
    @prakashnaike5068 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏❤️❤️🥰🥰🥰🥰🥰❤️❤️🙏🙏❤️

  • @vaishnavikadam4213
    @vaishnavikadam4213 2 ปีที่แล้ว

    NICE information 😎😎

  • @santoshdeshmukh6598
    @santoshdeshmukh6598 2 ปีที่แล้ว

    changle Kel Bhai ne

  • @ravindraravindraahireahire3147
    @ravindraravindraahireahire3147 2 ปีที่แล้ว

    Tumchi mahiti agdi accurate ahe

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 ปีที่แล้ว

    Pls make the videos of the great dacoits king of chambal Shri dasyu samrat shree nirbhay Singh Gujjar ji 🙏

  • @karandhale2569
    @karandhale2569 ปีที่แล้ว

    नगरसेवक संजय तेलनाडे (इचलकरंजी) यांची माहिती प्रसिद्ध करा..👑🙏

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 ปีที่แล้ว

    Pls 🙏 make vdos on chambal kingd

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 ปีที่แล้ว

    Very much interested vdo of dacoit kings

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb ปีที่แล้ว

    बरोबर बरोबर😂😂

  • @WEAREBRANDLOVERS
    @WEAREBRANDLOVERS 2 ปีที่แล้ว

    Maya dolas vr video
    Manya surve vr video

  • @amolgaikwad1890
    @amolgaikwad1890 2 ปีที่แล้ว

    Mast bidub