कापसाची पोळ्या नंतर ची फवारणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "कापसाची पोळ्या नंतर ची फवारणी" या अत्यंत महत्वाच्या विषयावर दुपारी ठीक १२ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

ความคิดเห็น • 345

  • @dnyaneshwarhawale6777
    @dnyaneshwarhawale6777 14 วันที่ผ่านมา +97

    अयुष्यभर राबराब राबुन मातीतून सोन उत्पादीत करुन देणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी पुरण पोळी नाही चारलीत तरी चालेल परंतु थकल्यावर त्याला कापायला विकु नका 🙏 आपल्यातील माणूसकी जागवा 🙏

  • @pramodnare8296
    @pramodnare8296 14 วันที่ผ่านมา +6

    सर आश्रय 7777 रॉक 200 च्या आसपास शेंगा आहे खूप जबरदस्त ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @AanantaShinde-ny1oc
    @AanantaShinde-ny1oc 14 วันที่ผ่านมา +6

    भाऊ आपण पण बैलासारखी निस्वार्थ शेतकऱ्याची सेवा करतात शेतकऱ्यांच्या वतीने आपले मनोकामना पूर्ण होवो हीच श्री चरणी प्रार्थना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      आपले धन्यवाद दादा

  • @gajanannandre2621
    @gajanannandre2621 14 วันที่ผ่านมา +17

    मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन अंडी किडी अळ्या वाहून गेल्या,तरी फवारणी करावी लागेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, नाही

  • @ganeshmote1737
    @ganeshmote1737 14 วันที่ผ่านมา +43

    सर तुम्ही औषधी सांगता तेव्हा औषधी मधील घटक सांगितले पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, प्रत्येक व्हिडीओ मध्ये औषधांच्या घटक बद्दल सांगणे शकय नाही, जुने व्हिडीओ पहा कोणत्या औषधामध्ये कोणता घटक आहे हे सर्व सांगितलेले आहे.

  • @kamleshkhode7690
    @kamleshkhode7690 14 วันที่ผ่านมา +5

    बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा सर जी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i 14 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद सर आपणास पण बैलपोळ्याचा खुप खुप शुभेच्छा 🎉🐂🐂🐂🐂

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 14 วันที่ผ่านมา +10

    सर त्र्यंबक हि सोयाबीन ची जात‌ एकदम मस्त आहे शेंगा पण भरपूर आहे सुदर्शन पवार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 14 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @AnkitKulat-k2u
    @AnkitKulat-k2u 8 วันที่ผ่านมา

    खूप छान रिजल्ट आहेत मी फवरणी केली
    ओढची extra chii
    2 तासात कीड मरून गेली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद दादा

  • @keshavdeshpande6300
    @keshavdeshpande6300 14 วันที่ผ่านมา +6

    नमस्कार सर पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा . शनिवार रात्री ला मेघगर्जनेसह रात्रभर मुसळधार पाऊस पडला नदी नाले भरपूर पूर आला . शेतात पाणी वाहत आहे त्यामुळे 5तारखे पर्यंत फवारणी शक्य नाही नंतर उशीर फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      चालेल दादा

  • @satishhajare2330
    @satishhajare2330 14 วันที่ผ่านมา +7

    बैलपोळ्याच्या खूप शुभेच्छा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @KailashShinde-cw5fj
    @KailashShinde-cw5fj 14 วันที่ผ่านมา +1

    बैल पोळयाचा,खूप खूप, सुभेच्छा सर खूप खूप चागली माहीती देता साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      आपल्याला सुद्धा, धन्यवाद !

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 14 วันที่ผ่านมา +7

    कापुस फवारणी
    सरेंडर + ओडाची एक्स्ट्रा + सल्फर डब्ल्यू डि जी + झेप + स्टिकर + निमोळी अर्क
    वापराला जमेल का सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      चालेल दादा

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 14 วันที่ผ่านมา

    बैल पोळ्याच्या.आपणास.हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्जी

  • @tatyajikhandalkar5742
    @tatyajikhandalkar5742 14 วันที่ผ่านมา +2

    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 14 วันที่ผ่านมา

    पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सरजी ❤

  • @uamakantudgire6695
    @uamakantudgire6695 14 วันที่ผ่านมา +5

    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @nawalchandrathod204
    @nawalchandrathod204 13 วันที่ผ่านมา

    बैलपोळ्याचा हार्दिक शुभेच्छा सर🐂🐂🎉🎉🎉

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 14 วันที่ผ่านมา

    आपणास बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🐂🐂

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 14 วันที่ผ่านมา

    बैल पोळ्या च्या हार्दिक शुभेच्छा. गेवराई जिल्हा बीड जोरदार पाऊस पडत आहे.

  • @ankushpoul4992
    @ankushpoul4992 14 วันที่ผ่านมา +1

    Aapan.khup.chan.mhiti.deta.sr

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @user-yn5gn7iy6h
    @user-yn5gn7iy6h 14 วันที่ผ่านมา

    बैल पोळ्याच्या खुप शुभेच्छा सर

  • @user-kg9st1lw4g
    @user-kg9st1lw4g 14 วันที่ผ่านมา

    Very very good polyachya subheschya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @nandupatilkanade6770
    @nandupatilkanade6770 11 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर मी नंदू पाटील कानडे भोकरदन तालुक्यातील वाकडी. करंजगाव इथून बोलत आहे. सर आमच्या भागात खूप मिर्ची लागवड आहे. मिर्ची बद्दल काही महत्वाच्या बाबी आहेत त्या विषयी अधिक माहिती हवी आहे सर. ब्लॉक आणि येलो trips. माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, व्यवस्थापन माहितीसाठी राहुल पुरमे सरांचे व्हिडीओ पाहावे

  • @abasahebghadge7290
    @abasahebghadge7290 14 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @gajananrahate8886
    @gajananrahate8886 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर बैल पोळ्याच्या हार्दिक शभेच्या

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 14 วันที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब 🙏

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 14 วันที่ผ่านมา +3

    सर माझ्या कपाशी ला पाते फुले एकदम कमी आहे त.. तर या साठी योग्य औषध सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सरेंडर ३० मिली + ओडाची एक्सट्रा ३० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम + झेप १० मिली / रायबा ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @AmolKalbande-pp1bu
    @AmolKalbande-pp1bu 14 วันที่ผ่านมา +2

    ऊस लागवड विषयी माहिती ऊसाची संपूर्ण माहिती व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ऊस व्यवस्थपणाचे व्हिडीओ बनवलेले आहे ते पाहू शकता.

  • @ganeshbhalerao6688
    @ganeshbhalerao6688 14 วันที่ผ่านมา +3

    सर हळदिवर लाईव्ह घ्या वसमत तालूका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, या गुरुवारी हळद अद्रक पिकाची माहिती देऊ

  • @prakashband7521
    @prakashband7521 13 วันที่ผ่านมา +1

    सर सोयाबीन चा पहिला बार गडुन गेलेला आहे डबल फुल धारना होईल का उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा,६० - ६५ दिवसाचे सोयाबीन असेल तर नवीन फुल वाढण्यासाठी झेप २० मिली +१२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप वापरू शकता.

  • @kamalakarjoshi542
    @kamalakarjoshi542 14 วันที่ผ่านมา

    बैल पोळया निमित्त शुभेच्छा

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 13 วันที่ผ่านมา +1

    अमावस्याच्यावेळी जास्त प्रमाणात पाऊस आहे
    फवारणी करावी का नाही ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, ४ सप्टेंबर नंतर पावसाचं प्रमाण कमी होईल सकाळी लवकर फवारणीचा सुरुवात करून दुपार पर्यंत आटपावी

    • @keshavjadhav3046
      @keshavjadhav3046 12 วันที่ผ่านมา

      Ok धन्यवाद

  • @dnyaneshwarkharkar2451
    @dnyaneshwarkharkar2451 14 วันที่ผ่านมา +1

    🌹🙏🌹

  • @babasahebdurgule4507
    @babasahebdurgule4507 14 วันที่ผ่านมา +1

    ,Ram Ram guru

  • @atishamate2591
    @atishamate2591 14 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @sateyjitpardhe5883
    @sateyjitpardhe5883 11 วันที่ผ่านมา +1

    सिलेंडर+सल्फर डब्ल्यू डीजे+लेनो अमावस्याच्या फवारण्यात हे घेऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, लेनो काय आहे

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 14 วันที่ผ่านมา +1

    सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravindradaware9153
    @ravindradaware9153 14 วันที่ผ่านมา

    Happy Pola sir

  • @rudrappakursule
    @rudrappakursule 14 วันที่ผ่านมา

    सर. तुम्हाला. पण. बैल. पोळ्याच्या. हादीक. शुभेछा🙏🙏

  • @BaddusingkastursingMali
    @BaddusingkastursingMali 8 วันที่ผ่านมา

    Sir namashkar

  • @offical-ajju-comedy-
    @offical-ajju-comedy- 13 วันที่ผ่านมา

    Jay sevalal sar

  • @surajgadge2536
    @surajgadge2536 11 วันที่ผ่านมา

    Sir mazyakde monocrotofos, patiyala पॅक, ani sulpher 80 favarle tr chalel ky kapsaver

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @MilindIngle-gc8er
    @MilindIngle-gc8er 14 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली, पण फवारणी,चालत नाही, कारण,पाऊस पडतो आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पुढील ३ -४ दिवसात शक्य झाल्या करावी.

  • @mukundlanjulkar4136
    @mukundlanjulkar4136 14 วันที่ผ่านมา

    बैल पोळ्या च्या शुभेच्छा

  • @ajaymotalkar896
    @ajaymotalkar896 9 วันที่ผ่านมา +2

    Tumcha jast jor soyabin ka asto kapashivr jast mahiti det ja

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 วันที่ผ่านมา

      दादा, सध्या सोयाबीन मध्ये जास्त संकट येत आहे

  • @dk1861
    @dk1861 14 วันที่ผ่านมา +1

    सोयाबीन वर सिंजो , ameth, आणि 00.52.34 अशी फवारणी केली आहे तर पांढरी माशी, मावा,तुडतुडे आणि अळी यांचे कंट्रोल होईल काय, रिझल्ट चांगला येईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, अळी व उडणारी पांढरी माशी कंट्रोल होईल

  • @prakashdighole2085
    @prakashdighole2085 14 วันที่ผ่านมา +1

    सर पोळ्याच्या आमावस्या नंतरच्या फवारणी मध्ये बुरशीनाशक कोणते घ्यायला पाहिजे ते नाही सांगितले.

    • @shrirangkadam5810
      @shrirangkadam5810 14 วันที่ผ่านมา

      sulphar wdg

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सल्फर बुरशीनाशकाचे सुद्धा काम करते

  • @govindkupate9027
    @govindkupate9027 14 วันที่ผ่านมา

    नमस्तर सर

  • @subhirpatil2697
    @subhirpatil2697 14 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @pramodnare8296
    @pramodnare8296 14 วันที่ผ่านมา +1

    सर अळीपण नाही 7777 वर एकपण पान खाल्ल नाही टॉप अप ला तोड नाही
    फांद्याच फांद्या हव तर फोटो पन आहे

    • @gauravdhandge2565
      @gauravdhandge2565 13 วันที่ผ่านมา +1

      ks ahe mg 7777

    • @pramodnare8296
      @pramodnare8296 13 วันที่ผ่านมา

      1 No. Aahe bhau

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा 🙏

  • @yogeshkolte70
    @yogeshkolte70 14 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @kunalgangatre2308
    @kunalgangatre2308 14 วันที่ผ่านมา +1

    अडीच महिन्याची हळद झाली आहे योग्य फुटव्या साठी खाताचा भेसलं डोस व विद्राव्य खाताचा कोणता डोस द्यावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, 12:61:0 5 किलो + टॉप अप 1 लिटर ड्रीप मधून सोडा.

  • @ajaylohakare1827
    @ajaylohakare1827 14 วันที่ผ่านมา

    आपणास pan shubhechha

  • @abhijitpohokar4039
    @abhijitpohokar4039 14 วันที่ผ่านมา

    सर माझि कपाशी 2 महीन्याची आहे . जास्त पावसामुळे कापाशीची वाढ झालेली नाही. उंची 1-1.5 फूट आहे. आता वापसा स्थिती आल्याने
    (20:20:00:13 1बॅग + 1बॅग यूरिया दिला ).
    आणि ५ दिवसा आधी फंगीसाईड + acephate +
    जिब्रे्लिक ऍसिड (spice syctoz L) फवारणी केली, पाते लागणे सुरु झाले आहे. तर पोळ्या नंतर फवारणी घ्यावी लागणार का..? आणि वाढी साठी आणि जास्त फ़ांद्या लागण्या साठी काय करावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, सध्या परिस्थितीत कपाशी मध्ये काही सुधारणा झाली तर पुढं त्या वर खर्च करावा.

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 14 วันที่ผ่านมา

    सर आज रोजी कपाशी हिरवीगार आहे,कपाशीवर वर फक्त तुडतुडे 30% ते 40%दिसत आहे आणि 4% ते 5% मावा दिसत आहे,तर सर पोळ्याच्या फवारणी मध्ये Odhachi Extra घ्यावीच लागेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सरेंडर ३० मिली + ओडाची एक्सट्रा ३० मिली + झेप १० / रायबा ५ मिली + सल्फाबूस्ट २५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @balajipapulavad7015
    @balajipapulavad7015 7 วันที่ผ่านมา

    Sir sarendar . Zep . salfar . sobat planofix . चालते का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सरेंडर + प्लॅनोफीक्स चालेल

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 14 วันที่ผ่านมา

    सर 4 एक्कर तुरीला 1 बॅग DAP एक बॅग पोटॅश 1 बॅग 20 20 0 13 सर्व मिळून 3 बॅग व त्यासोबत राईजर जी 10 किलो traychoboost dx 2 किलो npk boost DX 2 किलो पेरून दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @vishnuchavhan6695
    @vishnuchavhan6695 8 วันที่ผ่านมา

    Sir zep sobat 12 61 00 va sulpha boost chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 วันที่ผ่านมา

      चालेल दादा

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 14 วันที่ผ่านมา +3

    नैनो‌‌ युरीया ची आळवणी केली तर‌ चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादानॅनो युरिया अळवाणीतून नाही फवारणीतून वापरावा

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 14 วันที่ผ่านมา

    एक अत्यंत गरजेचे प्रश्न आहे सर सध्या नुस्त पाऊस सुरू आहे आणि जर पाऊस ३/४ दिवस राहिला तर फवारणी अशक्य आहे व पाऊस मधे पाय खूप फसणार आणि जर सतत पाऊस राहील तर किडी अंडी टाकतील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मोठा पाऊस पडला तर काही प्रमाणात कीड पाऊसाने धून जाते, फवारणी पुढे ३ -४ दिवस उशिरा झाली तरी चालेल.

    • @sarveshrathod3441
      @sarveshrathod3441 12 วันที่ผ่านมา

      @@whitegoldtrust Nanded जिल्हा मध्ये सतत पाऊस सुरू आहे आम्ही सहस्रकुंड चे आहे 7/8 तास रात्री रोज पाऊस सुरू आहे मोठा बारीक

  • @AkshaySolanke-lx8sw
    @AkshaySolanke-lx8sw 13 วันที่ผ่านมา

    सर फवारणी करन्या सारखे कापूस सोयाबीन राहिले नाही परभणी जिल्हा सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथे खुप नुकसान झाले शेती चे😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      हो दादा, या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पिकांचे मोठं नुकसान झाले

  • @MangeshDharpawar
    @MangeshDharpawar 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर तुम्ही दिलेलया शिफारशी नुसार फवारणी करत असतो अमावस्या नंतर फवारणी साठी आणलेली औषधि सरेंडर,अमेठ , टॉप अप, झेंप, चल मिक्स अन्ना द्रव्य, सल्फरडीजी, बेस्ट स्टीकर, याची फवारणी ‌केलीतर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, एवढं सगळं एकत्र जमणार नाही सरेंडर + अमेठ + वाढ कमी - टॉप अप / योग्य वाढ झेप + सल्फाबूस्ट एवढं घ्या

  • @PravinTayaskar
    @PravinTayaskar 14 วันที่ผ่านมา +1

    Sir yavatmal kde Ndi nale wahu lagale

  • @DevidaswamanrathodRathod
    @DevidaswamanrathodRathod 10 วันที่ผ่านมา

    Sir mazi halad khaldun geliahe matichi bhar laun natar kay karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मातीची भर देऊन पांडासुपर १ लिटर + टॉप अप १ लिटर + १२:६१:० ५ किलो एकरी प्रमाण ड्रीप मधून सोडा.

  • @Pk-gaming9518
    @Pk-gaming9518 6 วันที่ผ่านมา

    काका माझ्या कापसाला पाते गळ आहे आणि कापूस कडक होत आहे मी planofikx and boron and aattank फवारणी करावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पातेगल थांबण्यासाठी प्लॅनोफीक्स एकटं फवारा

  • @user-mu7xh3we7z
    @user-mu7xh3we7z 14 วันที่ผ่านมา

    सरत तुम्ही पण बैला सारखे नीसारथ शेतकरया राबता तुम्ही या,पुरनपोळी खायला आमचया घरी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा 🙏

  • @user-yx5oq2tn9v
    @user-yx5oq2tn9v 10 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर 🙏🙏🙏
    सिल्लोड महाराष्ट्र एजन्सी मध्ये आपल्याला जे औषधी पाहिजे ती मिळत नाही दुसरे कृषी एजन्सी आहे का मी
    सरेंडर रेज सलफाबुष्ट पलॉनोफीक्स फवारणी केली
    ओडाची झेप मिळाले नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सिल्लोड येथे एकच काउंटर आहे

  • @khushalrathod5540
    @khushalrathod5540 14 วันที่ผ่านมา

    Sir. Sarendar. Rihansh. Zep. Salfar. Wdg. Sobat. Plyano. Fix. Boron. Waprle. Tar. Chalel. Ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सरेंडर + रिहांश + प्लॅनोफीक्स एवढंच वापरा

  • @sachingaval6134
    @sachingaval6134 14 วันที่ผ่านมา

    सतत च्या पावसामुळे तूर जाळली आहे .
    आता रबी तूर पेरायची आहे कधी पेरायची सांगा ( पाऊस कमी व्हायची वाट बघावी का ?)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, रब्बी तूर पेरणीची आम्ही शिफारस करत नाही.

  • @kailastaynath2389
    @kailastaynath2389 14 วันที่ผ่านมา

    माझा 16 एकर कापूस आहे 3/1 वर मी गळ फांदी कट केली शेंडा खुडला मध्यम भारी जमीन आहे कापूस दाटला आहे पाते गळ होईल का? पाते, फुले भरपूर आहेत Tapuj+planopix+boron+sulphur wdg+profexsuper फवारणी चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स एकटं फवारा बाकीचं एकत्र चालेल

  • @krishnapatil9028
    @krishnapatil9028 9 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार
    कापसाचे शेंडे खुदले आहेत तरी पण चमत्कार फवारणी घ्यावी का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, शेंडे खुडणी झाली असेल तर चमत्कार फवारणीची गरज नाही.

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 14 วันที่ผ่านมา

    सरेंडर, ओडाची, झेप, सल्फर सोबत परिस्पर्श सुष्म अन्न द्रव्य चालेल का या फवारणी मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, या फवारणी मध्ये परिसस्पर्श जमणार नाही.

  • @champatchaudhari7116
    @champatchaudhari7116 14 วันที่ผ่านมา

    Sir sulpha wdg, raiser ,NPk fertilizer, drinching kela ahe 10 divas zale dark green colour ahe double sulpha wdg vaparu ka zep and fungicide thiram vaparu shato ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सल्फर आता फवारणीतून वापरा

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 13 วันที่ผ่านมา

    Sir, कापसावर मावा, तुडतुडा, लहान अळी आहे. कापूस मध्यम वाढ, पात्या फुले आहे.
    Surrender+ Acephate+ Sulphaboost+ Topup फवारणी जमेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 14 วันที่ผ่านมา

    साहेब सोयाबीन वर पांढरी माशी आहे तर फवारणी मध्ये सरेंडर+ओडाची एक्स्ट्रा+००+००+५० विद्राव्य खत ही फवारणी चालेल काय आणि ओडाची काय लिटर आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस + ओडाची एक्सट्रा + बिग बी + भरारी + विसल्फ अशी फवारणी घ्या

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 14 วันที่ผ่านมา +1

    माझा स्वतचं अनुभव असा आहे मी सरेंडर सुधा फवराले आणि profex super pn दोघा मध्ये मला profex super खूप प्रभावशाली वाटले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटते ते घ्या

  • @maheshbelkhode6700
    @maheshbelkhode6700 11 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही जे ऑशादी सांगतात त्या मधील घटक सुद्धा सांगत जा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, कन्टेन्ट सुद्धा सांगितली आहे जुने व्हिडीओ पहा.

  • @vijaygavhale8352
    @vijaygavhale8352 14 วันที่ผ่านมา +1

    आमच्या कडे पाऊस चालू आहे पाऊसा मध्ये अंडी देईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पाऊस चांगला असेल तर किडींची अंडी पिलं पावसात धुवून जातात.

  • @bhalchandralad6032
    @bhalchandralad6032 14 วันที่ผ่านมา

    सर, माझ्या संत्रा मध्ये मररोग आहे मी जमिनीतून tricoboost टाकलं वरून रसायनिक फवारणी किती दिवसांनी व कोणतं बुरशी नाशक वापरायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पाने फळावर डाग पडत असल्यास विसल्फ किंवा प्रोपीको बुरशीनाशक वापरा

  • @KrishnaRathod-7
    @KrishnaRathod-7 14 วันที่ผ่านมา

    Chamatkar 10ml + zep 15 ml सोबत घेतले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, झेप व चमत्कार सोबत शक्यतो वापरू नये

  • @dk1861
    @dk1861 14 วันที่ผ่านมา

    सर,माझी तूर वाढलेली नाही,अतीपावसमुळे वाढ झाली नाही ,टॉप अप आणि 19.19.19 ची फवारणी केली , तुरीची वाढ न झाल्याने मला शेंडे कापायचे नाही तरी फांद्या जास्त करणेसाठी कोणती फवारणी घ्यावी मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमसकार दादा, वापसा आल्या नंतर अंतर मशागत करा आणि फवारणीतून पुन्हा टॉप अप + 12:61:0 फवारा

  • @pankajyuvnathe4324
    @pankajyuvnathe4324 13 วันที่ผ่านมา

    सर,अमावस्येच्या फवारणी सोबत बोरॉन जमेल का..?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @pranaynehare5056
    @pranaynehare5056 12 วันที่ผ่านมา

    सरेंडर +ओढाची एक्स्ट्रा +सल्फर या फवारणी सोबत विद्रव्याखत 00:52:34 घेतल तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, या मध्ये 00:52:34 टाळा

  • @swapnilkombe4550
    @swapnilkombe4550 14 วันที่ผ่านมา +1

    Odachi dukanat milat nabi pulgaon la

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, देवळी - कृषी सुविधा 9422842931
      पुलगाव - प्रिया फर्टिलायझर 9922485008

  • @user-gi6em1ui6j
    @user-gi6em1ui6j 14 วันที่ผ่านมา

    लहसुन लगवाड़ वीडियो बनवा sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार साहेब 🙏
    1 तारखेपासून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने व अळी असल्यामुळे 31 तारखेलाच फवारनी करावि लागली तर आता पुन्हा अमावस्यानंतर फवारनी करावि लागेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही २ तारखे पासून पुढील ४ -५ दिवसा पर्यंत फवारणी घ्यावी

  • @kirankale-rv7hc
    @kirankale-rv7hc 12 วันที่ผ่านมา

    सर मी ९९२हे वाण लावले त्याला शेंगा लागल्या नाहीत आणि ते पूर्णपणे पिवळे पडले आहे फार नूकसान झाले .अस वाटते की लागवडीचा खर्च सूध्दा निघनार नाही 😭😭😭😭

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सोयाबीन जास्त पिवळे पडून जर उत्पादन येण्याची शक्यता वाटत नसेल तर सोयाबीन ला जमिनीत गाडा त्या पासून हिरवळीच खत तयार होईल.

  • @sanjaygiri9037
    @sanjaygiri9037 14 วันที่ผ่านมา

    सर dron यंत्राने फवारणी करावी का कापसी व सोयाबीनवर. व त्यासाठी औषधाचे प्रमाण किती असावे ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ड्रोन फवारणीची आंही ट्रायल घेतली नाही, या बद्दल अचूक माहिती घेऊन कळवू .

  • @PradipChavan-x1b
    @PradipChavan-x1b 12 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर कापूस 78दिवसाचा झालाय कापसाचे पान पूर्ण पणे कुठे कुठे पान लाल होत आहे आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पोटॅश व मॅग्नेशियम ची कमतरता असेल पांढरा पोटॅश १५० ग्रॅम व मॅग्नेशियम सल्फेट १५० ग्राम + रायझर १५० मिली प्रति पंप प्रमाण आळवणी करा.

  • @amarmule4053
    @amarmule4053 14 วันที่ผ่านมา

    Sir Apli kothimbir ahe perni 2 Agust la zali ahe aaj 30 divas complete Zale ahet ..
    Pn vadh ajibat nahiye Ani vadh hotach nahiye kay krav lagel atta 10 divsat ful yetil tyaadhi vadh krta yeil ka aplyala..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, रिफ्रेश 50 + 19:19:19 100 ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @sunilgavit4591
    @sunilgavit4591 13 วันที่ผ่านมา

    नंदुरबार मध्ये आपले उत्पादन कुठे मिळतील...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003

  • @abhishekfulari9768
    @abhishekfulari9768 14 วันที่ผ่านมา

    Sai salfar 80%wdgkasha shobat mix Karu shakto aani kashat sobat mix Karu nahi te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सल्फर मायक्रोनुट्रीएंट्स व कोपर सोबत वापरू नये

  • @maheshbelkhode6700
    @maheshbelkhode6700 11 วันที่ผ่านมา

    सोयाबीन मध्ये तुम्ही शेवटची फवारणी सांगितली त्या मध्ये सोबत नॅनो डीएपी फवारले तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही

  • @vaibhavkadam95
    @vaibhavkadam95 14 วันที่ผ่านมา

    Sir झेप असो अथवा top up या मध्ये सल्फर चालेल का please reply 🙏❤️

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, हो चालते

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 7 วันที่ผ่านมา

    साहेब पाणबसन शेतात पराटी लहान आहे तर नऐनओ युरीया नैनो डीएपी आणि कडू किंग ही फवारणी चालेल काय हे कडू औषधी आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @rekhabansod4307
    @rekhabansod4307 13 วันที่ผ่านมา

    Sir soyabin che sangopan jhale aata fact kapasi che sangat ja

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, बऱ्याच ठिकाणी अळीने सोयाबीनचे फुल खाल्ले आहे, फुल गळ झाली शेंगा गळ होत आहे त्यामुळं यलो मोझॅक चार कॉल रॉट या बद्दल माहिती देणे आवश्यक आहे.

  • @deepakchaudhari5600
    @deepakchaudhari5600 13 วันที่ผ่านมา

    सरेंडर ची फवारणी झाली आहे पुन्हा पोळा अमावस्या ला सरेंडर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @statuscreator7241
    @statuscreator7241 14 วันที่ผ่านมา

    बुरशी नाशक औषधे फवारणी बंधनकारक आहे का.
    सद्यापरिस्थितीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सोयाबीन मध्ये बुरशीनाशक वापराने आवश्यक आहे.