सर मी एक तरुण शेतकरी आहे,आणि सुरूवातच तुमच्या मार्गदर्शनाखाली शेती सुरू केली आणि तुर आणि सोयाबीन चे बंपर उत्पादन घेतले,त्या वेळेस सर्वच जण अवाक झाले,परंतु एक कळकळीची विनंती आहे,तुमचे सर्व प्रोडक्ट कधी कधी दुकानात भेटत नाहीत व त्यामुळे चैन तुटल्या जाते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तरी निदान एक शॉप उघडावे आणि जर का हे ही शक्य नसेल तर कृपया ऑनलाईन विक्री वेवस्था करावी ही विनंती,जाधव सरांनी माझ्या कॉमेंट ची दखल घ्यावी ही नम्र विनंती,व शेतकऱ्यांची अडचण दूर करावी.
कापूस उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे व्यवस्था पणामध्ये खत व्यवस्थापन खुप महत्वाचे आहे. सर माझ्या मनात अनेक समस्या होत्या पण आपल्या व्हिडिओ नी शंकांचे समाधान झाले. अतिशय समर्पक माहिती आपण दिलीत. आपला हा व्हिडिओ अनेक युवा शेतकऱ्याना वरदान ठरेल. मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब आपले.
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. th-cam.com/users/whitegoldtrust
❤माहिती खूप छान आहे,❤ खर्च खूप वाढतो,❤कापसाच्या भाव कमी असल्यामुळे परवडत नाही,,❤मजुरी वाढली, फवारणी ची औषधी ची किंमत वाढली,, नागर नी,पेरणी खूप दुप्पट झाली,,आणि कापसाचां भाव कमी झाला❤
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली मी तुमच्या पद्धतीने कापूस लावलेला आहे ठिबक सिंचनचे जे खत व्यवस्थापन सांगितले ते सर्व एकत्र टाकून ठीबक वाटे द्यावी की वेगवेगळ्या प्रकारे आणि किती लिटर पाण्यामध्ये द्यावे. मी बूस्टर तुर तुमच्या पद्धतीने सहा फूटावर केलेले आहे तरी ती ठिबकवर असल्याने त्याला कोणते खत द्यावे कृपया ही माहिती सांगा धन्यवाद.
सर आपण खूप चांगली माहिती देत आहात आपण सांगितलेली खत औषध जिंतूरच्या भागात मिळत नाही ते मिळतील अशी सुविधा करा आपले वितरण तालुका स्तरावर निर्माण करा धन्यवाद सर
Sar mi pahil khat 20.20.00.13.Dil.aani dusar khat 10.26.26 ek bag aani युरिया अर्धी bag Dil aani aata 10 26 26 ek bag aani युरिया एक बॅग दिली तर चालेल का
सर आपले एकही कीटक नाशक किंवा इतर बुस्टर कंपनीचे product mantha येथील सरस्वती क्रशी सेवा केंद्रावर मिळत नाही त्यामुळे आपल्या तंत्राप्रमाने कार्य करुन काही फायदा होवू सकत नाही त्यामुळे आपले बुष्टर कंपनीचे प्रॉडक्ट लवकरात लवकर मंठा येथे उपलब्ध करुन द्यावे
Sir kapus lagavdi sobat yekari 1bag 10 26 26 dile tr 2dose made konte khat dyave mazyakade potash chi bag ahe tri tumhi konte khat dyave te kalavave v kiti dyave te sangave
नमस्कार भाऊ, दोन ओळीतील अंतर ३० सेमी असल्यास दोन झाडातील अंतर ८ सेंमी पाहिजे किंवा दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी असल्यास दोन झाडातील अंतर ५ ते ६ सेंमी असावे
सर लोकांच्या मनात असा संभ्रम आहे की 10.26.26 खत हे कपसा साठी खूप योग्य नाही ते अस मानतात की ते खताला लवकर लागू होत नाही किंवा कापसाला लवकर लागू होत नाही तर हेच्यावर आपल काय मत आहे सर plz reply
नमस्कार दादा , १०:२६:२६ खत सुद्धा चांगले आहे हे खत दिल्या नंतर यातील स्फुरद आणि पालाश ३० ते ३५ दिवसांनी पिकाला मिळणे चालू होते त्यामुळं कापसाला पहिला डोज लागवडी सोबत द्यावा
सर मी एक तरुण शेतकरी आहे,आणि सुरूवातच तुमच्या मार्गदर्शनाखाली शेती सुरू केली आणि तुर आणि सोयाबीन चे बंपर उत्पादन घेतले,त्या वेळेस सर्वच जण अवाक झाले,परंतु एक कळकळीची विनंती आहे,तुमचे सर्व प्रोडक्ट कधी कधी दुकानात भेटत नाहीत व त्यामुळे चैन तुटल्या जाते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तरी निदान एक शॉप उघडावे आणि जर का हे ही शक्य नसेल तर कृपया ऑनलाईन विक्री वेवस्था करावी ही विनंती,जाधव सरांनी माझ्या कॉमेंट ची दखल घ्यावी ही नम्र विनंती,व शेतकऱ्यांची अडचण दूर करावी.
नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद,
बळी राम जावले आडगाव
नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद
सर आपण अत्यंत महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना दिली त्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद दादाराव भाऊ 🙏
@@whitegoldtrust 😢 ni
वासर लय भारी माहिती आतापर्यंत ही माहिती कोणीच दिली नाही सर
धन्यवाद दादा 🙏
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली .शेतकर्यांना नंकिच फायदा होईल .
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
अपं8द8ं😊99दज😊😅थरार 🎉😢😅😊😊😅😮😮😮😂क्षेत्र ❤😂😂मययज
भय7झयळ 3?😢😢😢
धन्यवाद सर , खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना
धन्यवाद दादा
U...
कापूस उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे व्यवस्था पणामध्ये खत व्यवस्थापन खुप महत्वाचे आहे. सर माझ्या मनात अनेक समस्या होत्या पण आपल्या व्हिडिओ नी शंकांचे समाधान झाले. अतिशय समर्पक माहिती आपण दिलीत. आपला हा व्हिडिओ अनेक युवा शेतकऱ्याना वरदान ठरेल. मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब आपले.
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
th-cam.com/users/whitegoldtrust
❤माहिती खूप छान आहे,❤ खर्च खूप वाढतो,❤कापसाच्या भाव कमी असल्यामुळे परवडत नाही,,❤मजुरी वाढली, फवारणी ची औषधी ची किंमत वाढली,, नागर नी,पेरणी खूप दुप्पट झाली,,आणि कापसाचां भाव कमी झाला❤
वा सर खूप छान माहिती दिली...
धन्यवाद 🙏🙏🙏
Khupa Chan mahithi
धन्यवाद दादा 🙏
Very good information si❤
धन्यवाद साहेब खुप चांगली माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏
खरंच खुप खुप छान माहिती दिली सर ❤👌🙏
धन्यवाद दादा 🙏
सर अत्यंत महत्वाची माहिती दिली धन्यवाद साहेब
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
Sir Changli Mahiti Sangitli Thank you so much...😊
धन्यवाद दादा 🙏
सर आपण दिलेली माहिती योग्य आणि अचुक आहे व माहिती दिली त्या बद्दल धन्यवादव हाचाट मिळेल का सर
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@@whitegoldtrust सर चाटविषयी आपण काहीही बोलले नाहीत
Khupc Chan mahiti dili saheb
धन्यवाद दादा
धन्यवाद साहेब खरच खुप छान माहीती दिली🙏
धन्यवाद दादा
खूप छान माहिती आहे सर, एखादा व्हिडिओ फवणीवर सुध्धा बनवा..... Thanks a lot sir🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
साध्यात साध्या माणसाला कळेल अशी माहिती
धन्यवाद सर
🙏🙏
खुप समजुन येईल अशा पद्धतीने अभ्यास पूर्ण माहिती दिलीत..💐💐🙏🙏
धन्यवाद दादा
खूपच छान माहिती दिली सर
It's significant information sir thanks for that's,,, sir once again sir,,
🙏🙏
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
मी तुमच्या पद्धतीने कापूस लावलेला आहे ठिबक सिंचनचे जे खत व्यवस्थापन सांगितले ते सर्व एकत्र टाकून ठीबक वाटे द्यावी की वेगवेगळ्या प्रकारे आणि किती लिटर पाण्यामध्ये द्यावे.
मी बूस्टर तुर
तुमच्या पद्धतीने सहा फूटावर केलेले आहे तरी ती ठिबकवर असल्याने त्याला कोणते
खत द्यावे कृपया ही माहिती सांगा
धन्यवाद.
नमस्कार भाऊ, ड्रिपमधून वेगवेगळी द्यावी
Nice information sir thank🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा.. 🙏🙏
Thanks sir🌱🌱🌱
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
सर तुम्ही खूपच छान माहितीसांगितली 🙏
धन्यवाद दादा
खुप छान माहिती सर
🙏🙏
जाधव साहेब रासायनिक खताने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले तरी रासायणीक शेतीचीच माहीती देता हे सांगणे आता बंद करा नविन उपाय शोधा आता विषमुक्त शेतीची गरज आहे
जैविक खते वापरा , कॅनबायोसिस कंपनीने प्रोडक्ट वापरा
Khup Chan mahiti ahe sar
धन्यवाद दादा 🙏
सर आपण माहिती खुप छान दिली
धन्यवाद दादा
Sar khup chann, mosambi falbaga warti mahiti dya
नमस्कार दादा , आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या युट्युब चॅनेलवर संत्रा मोसंबी चे व्हिडीओ बनवलेले आहे ते पहा
चांगली माहीती आहे
🙏🙏
पांढऱ्या मुळाच्या वाडीसाठी एक व्हिडिओ बनवा plZ
नमस्कार भाऊ, पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी रायझर जी एकरी ५ ते १० किलो खतासोबत वापरावे.
1 we 0
सर आपण दिलेल्या माहिती कोणीही आत्तापर्यंत समजुन सांगितली नाही
धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
खुप शान सर 👍
L7bOj7oph7ykhkko7ho7k 😎bjyk777o7j7jbolokb77l7y77ooj7j7j7o7 7yk7b777ob77ybkob77bl7l77byj77bk7o7j7kykb
खूप छान माहिती दिल्ली सर
धन्यवाद दादा
खूप छान माहिती आहे सर 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏
सर आपण खूप चांगली माहिती देत आहात आपण सांगितलेली खत औषध जिंतूरच्या भागात मिळत नाही ते मिळतील अशी सुविधा करा आपले वितरण तालुका स्तरावर निर्माण करा धन्यवाद सर
नमस्कार दादा, जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र 9850225546
जिंतूर (संभाजीनगर) - श्वेता ऍग्रो 9421461062
Thanks you sir..
🙏🙏
Super sir
धन्यवाद दाद
Nice sir ..useful information
धन्यवाद दादा 🙏🙏
Nice sar
Thank You
खरं आहे साहेब👬🙏
धन्यवाद दादा 🙏
Sir apale booster che pesticides ani fertilizer akola yethe kuthe miltat
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
खूप छान सर फक्त सरेंडर मधील घटक
समजला नाही
नमस्कार दादा , प्रोपेनोफॉस + सायपरमेथ्रीन
Sir khat dilyanantar kiti diwsani kitanashak fawarave
नमस्कार दादा , दुसऱ्या दिवशी वापरले तरी चालते
चागली माहिती दिली सर
धन्यवाद दादा
Cotton साठी संतुलित water soluble fertilizer बद्दल अधिक माहितीचे व्हिडिओ द्या सर.. त्याचे फायदे तोटे,त्यावरील पावसाचा परिणाम इ..
ठीक आहे दादा
सर तुमचे मनापासुन आभार तुम्ही शेवठी सांगितलेल्या ठिबक सिंचन मधील खताचप्रमाणहे एकरी आहे का हेक्टर
नमस्कार दादा , एकरी प्रमाण आहे
Sir mi tumchya ch video cha vapr krt aaho me first time sheti krit aaho
धन्यवाद दादा 🙏
@@whitegoldtrust me whrdha district mdhe karanja (gha) mdhe rahto te aaudha midel ka
सर मी आपल्या सांगण्यानुसार दोन वर्षे झाले शेती करतोय पण यावर्षी मला ठिबकद्वारे खत व्यवस्थापन याचा चार्ट पाठवा
नमस्कार दादा , ठीक आहे पुढे माहिती
Sir kpasila pahila doas /dusra doas kontya khatacha vaprkaru te sanga please
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा
Sr kapashi chi lagwad kelya nantr lagech 1 day ni to n kelya pasun thod antr thewun khat perni krala hm te ka biyan ugwacha pahile
नमस्कार दादा , उगवण झाल्या नंतर पेरून द्यावे
डिएपी पहिला डोस दिला पुन्हा डिएपी दिले तर चालेल का लवकर सांगा
Sir mi pahila dos 18 18 10 ekari 1 bag sobar Nano zyme 7 kg takala aata konte taku...
18 18 10 chya 3 bag sobar Nano zyme 20 kg takale tar aata konte khat takayache....
nice info
Sar mi pahil khat 20.20.00.13.Dil.aani dusar khat 10.26.26 ek bag aani युरिया अर्धी bag Dil aani aata 10 26 26 ek bag aani युरिया एक बॅग दिली तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
प्लीज sir Riplay dya
Sir pahila dose single supur phosphet fekl Ani dusr dose sathi dap aanl to dose ksa deu
नमस्कार दादा , DAP सोबत पोटॅश व रायझर जी वापरा
❤
🙏
Sir mi perni sobat 10-26-26 dela deun 25 divas zale ata konta khat dyava
नमस्कार दादा
आत्ता कापसाला एकरी
~ युरिया -१ बॅग
+ रायझर जी -१० किलो द्या
Sir tumi perni sobt 10-26-26 Dil ahe pan pahile khat takl ki pahile perni keli
Regatya martana 10/26/26 perni keli tar chalel ka sir
नमस्कार दादा , हो चालेल
Akri kiti bag khat perave te kalawa sir
Sir khat 8 21 21 mahadan dil tar chaleka 2ra dos
नमस्कार दादा, चालते
Sir mi tumcha juna vidio baghita tyat khat vevstapan vegle sangite aani aata vegale mi kontya vidio la folow karu
नमस्कार भाऊ, कन्फ्यूस होऊ नका, NPK हे संतुलित प्रमाणात देणे आहे, त्यामुळे स्फुरद व पालाश जेवढे लवकर दिले तेवढा त्याचा फायदा होतो.
सर आपले एकही कीटक नाशक किंवा इतर बुस्टर कंपनीचे product mantha येथील सरस्वती क्रशी सेवा केंद्रावर मिळत नाही त्यामुळे आपल्या तंत्राप्रमाने कार्य करुन काही फायदा होवू सकत नाही त्यामुळे आपले बुष्टर कंपनीचे प्रॉडक्ट लवकरात लवकर मंठा येथे उपलब्ध करुन द्यावे
नमस्कार भाऊ, मंठा - विशाल कृषी सेवा केंद्र,
न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र, मै. दीपक कृषि सेवा केंद्र,
विधाते कृषी सेवा केंद्र
@@satishgadve2971 q
३/३अंतर चांगले का २/४ चांगल😊
सर चांगली माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏
Sir mazhe setath soyabin aani turh misrh pikh ahe tar mi yechavar konte tan nashak marave
नमस्कार भाऊ, परशूट, ओडिसी, शकेद या पैकी कोणतेही एक घेऊ शकता, फक्त तुरीच्या तासामध्ये या तणनाशकाचे २० टक्के प्रमाण कमी करावे.
आज कमीतकमी शेती मध्ये जा सतीत जास्त उत्पादन काढणं गरजेचं आहे त्यासाठी रासायनिक खते टाकणं गरजेचं आहे
🙏🙏
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली यांनी शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल पण सर याच्यातून खर्च वजा होऊन शेतकऱ्याला नफाही मिळाला पाहिजे
नमस्कार दादा , व्यवस्थापन योग्य करा त्याचा नक्की फायदा होईल
@@whitegoldtrust o.9
@@whitegoldtrust very good
😊😊😊😊😊😊
@White Gold Trust
Sir mg jaminila 1 yekar sathi N. P. K. Kiti lagto
नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही आपण NPK जिवाणू विषयी विचार आहे कि NPK Bulk खताबद्दल विचारात आहे
D a p , ani potyas madhe magnesium takle tar chalel ka
नमस्कार दादा, हो चालेल
Sir raijar G badlit pakking ahe ka me anlay
नमस्कार भाऊ, बकेट, घागर, बॅग या तिन्ही पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे
10-26-26 + 24-24-0 mahadhan+ yuriya+ raigar + sulphaboost dusara dose chalel ka & pahila dose nanter kiti divsha nanter dyacha
सर माझा पहिला डोस चुकला 12 जुन ला लावणी , वी , 27 जुन ला 10 26 26 खट टकले आहेत कृपाया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , दुसऱ्या डोज मध्ये युरिया २५ किलो + रायझर जी १० किलो + सल्फाबूस्ट २ किलो प्रति एकर देऊ शकता
Sir Phila dose 202013 dila hota aata dusara dose konta deu aamhi 2 ch dose det asato
नमस्कार भाऊ, १०-२६-२६ १ बॅग + युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो + रायझर जि ५ ते १० किलो आपल्या बजेट नुसार
Sir 12-32-16 aani magnesium drip ne sodal tr chalel ka kapasi 30 divsanchi aahe
नमस्कार दादा , १२-३२-१६ पाण्यात पूर्ण विरघळणार नाही
Sir kapus lagavdi sobat yekari 1bag 10 26 26 dile tr 2dose made konte khat dyave mazyakade potash chi bag ahe tri tumhi konte khat dyave te kalavave v kiti dyave te sangave
Urea दुसऱ्या डोज ला तिसरीत dap, potash urea सारखे
Sir drinching sathi raizer use karachi ki rizer-g
नमस्कार भाऊ, ड्रेचिंगसाठी रायझर एकरी २ लिटर वापरावे.
सर मक्का वर आळाई पडली aushad कोणत marav
मका फवारणी
इमान १० ग्रॅम + पांडा सुपर २५ मिली प्रति पंपाला प्रमाण
@@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏
10 26 26 प्लस रायझर जी प्लस युरिया चालेल का दिला तर हा माझा दुसरा डोस आहे
नमस्कार दादा , चालेल
Sir mi kapus madhe pahila dos 18 diwasi ekari 1 bag D.A.P dila ata dusra dos kadhi Ani konta deu Ani pahli fawarni kadhi konti karu
नमस्कार दादा , युरिया अर्धी बॅग सोबत पोटॅश अर्धी बॅग + पी बूस्ट २ किलो + के लिफ्ट २ किलो प्रति एकर प्रमाण
Sir mazi kapas kuposhit rahili aahe kay karave
Margadarshan kara plZ
नमस्कार दादा
आपला कापूस किती दिवसाचा आहे.
सर, 🙏🙏
कपाशी बैलानी-तिफन नी पेरली सव्वातीन फुटाच्या सोयात तर
त्या तासातील दोन झाडा मधील अंतर किती असावं .....🙏🙏
नमस्कार भाऊ, दोन ओळीतील अंतर ३० सेमी असल्यास दोन झाडातील अंतर ८ सेंमी पाहिजे किंवा दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी असल्यास दोन झाडातील अंतर ५ ते ६ सेंमी असावे
@@satishgadve2971 धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🌾🌾
Dusrya dose barobar uriya sobat 10+26+26-1bag dili tar chalel ka
चालेल
Kapus khata mdhi phaspate sobat zinc taku shkto ka ??
नमस्कार दादा
हो टाकू शकता..
Sir k-lift Ani p-boost bhetat nahi aahe
Pahur
Jamner taluka
Jalgaon jilha
नमस्कार भाऊ, पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566 यांच्या कडे मागणी करा
सर लोकांच्या मनात असा संभ्रम आहे की 10.26.26 खत हे कपसा साठी खूप योग्य नाही ते अस मानतात की ते खताला लवकर लागू होत नाही किंवा कापसाला लवकर लागू होत नाही तर हेच्यावर आपल काय मत आहे सर plz reply
नमस्कार दादा , १०:२६:२६ खत सुद्धा चांगले आहे हे खत दिल्या नंतर यातील स्फुरद आणि पालाश ३० ते ३५ दिवसांनी पिकाला मिळणे चालू होते त्यामुळं कापसाला पहिला डोज लागवडी सोबत द्यावा
@@whitegoldtrust😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Tur pikasati khat kase dyave please sanga
नमस्कार भाऊ,आपल्या कृषीसाहायता नंबर वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या.
Sir pahila dos 10:26:26 , uriya 15 kg, magneshium salfate 10 kg dil tr dusara dos konta dyava please reply...
नमस्कार भाऊ , युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो बजेट असल्यास रायझर जी एकरी ५ ते १० किलो प्रति एकर प्रमाण
Thank sir
आपले प्रॉडक्ट चोपडा तालुक्यात
कुठे मिळेल सर
नमस्कार दादा. जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
Sir mazya kade 20-20-0-13. Khat aahe ajun konte taku
नमस्कार दादा , या सोबत पोटॅश वापरा
माझी हलकी कोरडवाहू मुरमाड जमीन आहे, कापूस लागवड करावी का नाही विनंती सांगावे. खत नियोजन सागांवे.
नमस्कार दादा , हो करू शकता कापूस नियोजनाच्या अधिक माहितीसाठी या चॅनल वारी व्हिडीओ पाहावे
@@whitegoldtrust धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.
Sir kapus lagvadich khrch ekri pramane 1year
kiti khrch hou shkto
नमस्कार दादा
एकरी खर्च आपल्या व्यवस्थापण वरती अवलंबून असते
त्याबद्दल सांगता येणार नाही
काही तांत्रिक अडचण असल्यास 8888167888 नंबर वरती कॉल करा..
सर 10 26 26 व सुपर फॉस्फेट मिश्रण करून कपाशी ला देत येईल का
नमस्कार दादा, १०:२६:२६ + फॉस्फेट सोबत चालते, कापसाला खताचा डोस हा संतुलित करून द्यावा
Sir,
Humic, Urea, sulphur Drip madhun dile tar chalel ka?
कपाशीला पाते आणि फुले आहेत नदीला पूर आल्यामुळे शेतातून पाणी गेले आहे आणि कपाशी सुकत आहे उपाय सांगा आम्ही हिंगोलीकर
नमस्कार दादा, झाडाच्या बाजूला काडीने ५ -६ छिद्रे करावे किंवा रायझर 100 मिली + युरिया 150 ग्रॅम + पांढरा पोटॅश 150 ग्रॅम ग्रॅम प्रति पंप आळवणी करा
Kr 19.19.19 cha spray ghetla tar
नमस्कार दादा , हो घेऊ शकता
सर माझी कपाशी 30/5/2021 लागवड आहे 1 फवारणी केली आहे मजीगग्रो 1919 खत कानफीडर गस पाईजन मारले हाईट 2फुट आहे
नमस्कार भाऊ, सध्या काय अडचण आहे ते कळवा
Strong arm पराटी मधे पेरणी मागे फवारायला चालते का..??
कृपया लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा.
नमस्कार दादा , नाही
Chambal 10,26,26 khat changla aahe ka
चांगले आहे
Sir शेन खताचे फायदे काय होतात। आणि शेन खत कि दिवस काम करत 🙏🏻
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा
th-cam.com/video/7VUsTb9-Asw/w-d-xo.htmlsi=gf51aIAMyvODIPjO