खुप छान माहिती दिली आहे सर सर्व शेतकरीच वती ने धन्यवाद आणि हा हिडओ शेतकरासाठी खुप ऊपयोगी। ठरवत आहे तर दोन्ही बंधना मना तिनके आभार कमी आहे बधु नो मि अगोवन चॅनल चहाथ आहे
माहिती खुप चांगली दिली,मि आज दिवसभर प्रयत्न केला पण मधेच बंद होते ही साईट, आता आमच्या शेतकरयांना एकच पर्याय हे सरकार बदलायचे, कागदपत्रांच्या घोळात ठेवते हे सरकार.
हो तुम्ही योग्य तीच माहिती दिलेली आहे आणि दिलेल्या माहितीबद्दल आम्ही समाधानी आहोत धन्यवाद
भाऊ खूप छान शेतकरी जे तूमी माहिती देता त्या बद्दल धन्यवाद
फार चांगली माहित दिली सर याचा नक्कीच शेतकरीवर्गला फायदा होईल ❤
फार ऊपयुक्त व सोपी माहिती दिली साहेब…
धन्यवाद.
बैल पोळ्याच्या शुभेच्छा खूप खूप सर तुम्हाला पण
खूप चांगी माहिती आहे.मी तुमच्या माहिती नुसार च प्रयत्न केला तर मला मोबाईल समजला धान्य वाद .
आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे आणि ही अशी माहिती आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा माहीत असायला हवी
खूप छान माहिती आहे, पोड्याच्या हार्दिक शुभेच्छा,
खूप छान माहिती सांगितली अतिशय उपयोगी आहे
😮🆗 सर आभिनदन जोरदार स्वागत जोरदार स्वागत नमस्कार 🙏
Thank saheb Aapan dilelee mahiti khup phayadeshir tharalee. Tyabbal aapale manpurvak aabhar.🙏🙏
धन्यवाद ॲग्रोवन तुम्ही दिलेल्या माहितीने नक्कीच शेतकरीवर्ग समाधानी आहे.❤ तुम्हालाही बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐
Ho sir
🙏 Dhanyawad saheb 🙏khup chaan mahiti deta tumi
आतिशय उत्तम मार्ग दर्शन👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप सोपे सांगितले धन्यवाद दादा.
धन्यवाद भाऊ आपन खुप सोप्या भाषेत सागतात
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर पणं यामध्ये उपविभाग क्रमांक कोणता निवडायचा तो सांगा.
धन्यवाद साहेब... खूप छान माहिती देता तुम्ही...
अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🎉🎉🎉
खुप छान माहिती दिली आहे सर❤
माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली..... त्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर 🙏💐
हो सर धन्यवाद...🙏🙏 बैलपोळ्याचा हार्दिक शुभेच्छा सर
खुप चांगली माहिती दिली, धन्यवाद सर
खूप छान सर माहिती सांगियलबदल धन्यवाद
छान माहिती दिली सोपी व सुटसुटीत
हो.अगदी उत्तम माहिती दिली आहे. धन्यवाद.
सानप सर स्पष्ट अप्रतिम माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
माहिती खुप छान आहे धन्यवाद
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली आहे❤❤❤
Khup Chan mahiti dili sir dhanyawad 🙏
Mahity फार चांगली दिली भाऊ धन्यवाद
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली सर तुम्ही
माहाति❤ दिले❤बहू धन्यवाद
छान माहीती दिली सर किमान शेतकरी ट्राय तरी करेल हा अॅप वापरायला
कोणतं ऍप वापरायचं
क्रॉप insutanse @@sharadmane2746
खूप फायदा honar aahe mi. आपले रोज व्हिडिओ पाहत असतो
धन्यवाद भाऊ तुम्ही लय खास माहिती दे
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही ई-मेल कसा करायचा ते पण एकदा सांगा ना
खूपच छान माहिती दिली सर
आपले मनापासून धन्यवाद 😊
माहिती चांगली वाटली सर
धन्यवाद भाऊ माहीतिबदल
खूप छान माहिती सांगितली
सर खरीप पिक विमा 2023 क्लेम टाईप yield base दाखवत आहे आणि क्लेम amount 0 दाखवत आहे आणि क्लेम स्टेटस क्लेम calculated दाखवत आहे तर विमा मिळेल का ????
Same
Nahi
माहिती चांगली दिली आहे
खूप छान माहिती आहे.❤❤
Khup chan mahiti sir
Dhanywad sir आभारी आहोत
खूप छान माहिती आहे
आभार!
अतिशय छान माहिती
धान पिकाचा claim कराचा आहे का जी...
होय तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे
खुप छान माहिती दिली आहे सर सर्व शेतकरीच वती ने धन्यवाद आणि हा हिडओ शेतकरासाठी खुप ऊपयोगी। ठरवत आहे तर दोन्ही बंधना मना तिनके आभार कमी आहे बधु नो मि अगोवन चॅनल चहाथ आहे
खूप छान माहिती सांगितली भाऊ
छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिलात सर 🙏
सर अतिवृष्टी झाली आहे आमचं मंडळ सुद्धा अतिवृष्टीत आलेला आहे आणि किल्म करावा की नाही
लवकर करा
Khup aabhar mahiti Dili tumhi
माहिती खुप चांगली दिली,मि आज दिवसभर प्रयत्न केला पण मधेच बंद होते ही साईट, आता आमच्या शेतकरयांना एकच पर्याय हे सरकार बदलायचे, कागदपत्रांच्या घोळात ठेवते हे सरकार.
मना पासुन धननेवाद भाऊ
धन्यवाद ॲग्रोवन
खूप छान माहिती, धन्यवाद मला आठवण करून दिल्या बद्दल 🙏🌿👍👍🚩🚩
सर.खुप.महत्वाची.माहीती..दिली.
हो नक्कीच मदत होईल....🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Yes छान माहिती.
Dhanyavad dhanubhao,dillinger maritime khupach mahtvachi are,
अजून वेरूळ जि. छ. संभाजीनगर परिसरात पीक पाहणी नोंद सातबारा वर झालेली नाही. इंटरनेट च्या अडचणी येत आहेत. नोंद नसेल तर विमा मंजूर होईल का?
Pik vima company nuksaan bharpaai rules ani conditions kay aahe.
Any vima company process details kay ahe?
खूप छान माहिती दिल्ली
होय चांगले मार्गदर्शन मिळाले
हो,खुप छान माहिती दिली 🙏
धनंजय साहेब एक विचारतोय शासनाने 31 ऑगस्टला इमारत टाकेल असं जाहीर केलं होतं पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा झालेला नाही होणार की नाही
🙏माहिती समजली, पण मी या अगोदर ई पीक पाहणी app द्वारे केलेले आहे परंतु आता आणखी पाऊस पडला होता तर सर ती माहिती दुसऱ्या वेळ द्यावी लागेल का
Sir utaryala only name laglel ahe sheti pn krtoy mala bharta yeil ka
No1.@grone in maharashtra 👍🌱
हो, नक्की मदत होईल सर
खूप छान
एक महिन्यात दोनदा तक्रार करता येते का सर
Bahut Tumi khub Chand mahiti Delhi chitran Karun khoob khoob shubhechha
सर पहिल्यांदा पिक विमा लावायचा आहे मग कसं करायचं मग त्याचा पावती नंबर कुठून शोधायचा
Best sir aaj panchname jhalet
Amalner district jalgon
Pan
Te 500 te 5000 magtat shetkari mitr
Yanchi kamplent kuthe karaychi
खुप छान सर❤
Cyclonic Rains
माझ्याकडून चुकून दाबले गेले आहे दुरुस्त करता येईल का
27 tarkhela purva suchana dili Hoti Kay adachan yeil ka
हो धन्यवाद सर
होय खूप खूप धन्यवाद
Dhanyawad sir ❤
Ho sar dhanyawad
हो खूप छान माहिती मिळाली
खुप छान भाऊ
2023 चे मिळु द्या पहीले दुसरे पंचनामे करायला शिकवा
Ale nahit ajun
Nhi ale tumhala ale ka@@vaibhavgavhane6260
खर आहे भाऊ 😢
Tu nko Shiku Dusra dhanda bgh tu
आमचे आले
हो नक्की मदत होईल सर
मदत होईल सर
Very nice information dada .
Thank you
खूप छान वाटले